सर तुमची मैत्री किती पवित्र आहे ,हे तुमचा मित्र तुमच्या सहवासात ,शेजारी किती कम्फटेबल आहे ,हे आम्हाला जानवत आहे,,,,तसेच तुमच्या देवराई प्रकल्पातुन आम्ही आदर्श घेतोय.. सर आमची लाकडाची वखार होती , आम्ही लहानपणापासून लाकडं तोडताना पाहतोय, खूप चुकीचं वाटायचं, त्या चुकीचं प्रायचित्त म्हणून वृक्ष लागवडी करुन जरुर तुमच्या पर्यंत पोहचण्याचा पर्यंत करेन..❤❤
इतक्या उंचीवर पोहचून देखील आपल्या मित्रांची साथ न सोडणे, त्यालाही आपल्या इतकाच मान मिळावा ही भावना ठेवणे हे आत्ताच्या घडीला पाहणे अतिशय दुर्लभ आहे. पण सयाजी शिंदे सरांनी ते दाखवले. त्यांची आपल्या मित्राबद्दलची आत्मीयता यातून प्रकर्षाने जाणवते..❤
आभाळाएवढी ज्यांची उंची.. त्यांनी थोडे खाली यावे... मातीत ज्यांचे जन्म मळले.. त्यांना थोडे उचलून घ्यावे..या ओळी प्रमाणे सयाजी सर..आपण एवढ्या उंचीवर जाऊनही बालपणीच्या सवंगड्याला विसरला नाहीत.. तुमच्या रूपाने..कलीयुगातही कृष्ण आणि सुदामाची भेट झाली... धन्यवाद सर 🙏🎊🌹🤝
सयाजी शिंदे सर तुमची ही मैत्री पाहून मला पण माझ्या लहानपणीच्या मित्रांची आठवण आली. आमची पण चार मित्रांची खूप घट्ट मैत्री 1999 पासून आजपर्यंत तशीच आहे. तुमच्या या व्हिडिओमुळे मला माझ्या मित्रांची आठवण येऊन डोळ्यात पाणी आणि ते सर्व माझ्या डोळ्यासमोर आले मी त्यांची नावेही तुम्हाला सांगतो... विशाल सरवदे सूर्यकांत केगादे अनिल राजे व मी ज्ञानेश्वर सुर्यवंशी
आदरणीय श्री.सयाजी साहेब,तुम्ही विशाल अंत:करनाचे आहात.खरोखर तुम्ही ग्रेट आहात.तुमच्या कडून मैत्री कशी असावी व टिकवावी हे शिकण्या सारखे आहे.तुम्हाला व तुमच्या मैत्रीला मनापासून प्रणाम करतो.
खरच निखळ निस्वार्थ मैत्री, शिंदे साहेब आपण खूप चांगला केला हा व्हिडिओ टाकून कारण आजच्या स्वार्थी जगात, प्रत्येक नातं कसं निस्वार्थ रहावा हे उत्तम आपण शिकवत आहे, घरचं असेल, मित्र असेल, गाव अनी तोच निसर्ग , आपण सगळ्या बाबतीत निस्वार्थी आहात
अशा मित्रां बरोबरचं जगताना जीवनाचा खराखुरा अर्थ कळतो , सत्ता संपत्ती येती जाती , पण हया जगामध्ये आता निरपेक्ष मित्र मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा दोस्तीच्या ओढीने दुसऱ्यांदा जन्म घ्यावा वाटेल .
सयाजी शिंदे सर ,मला तुमच्या दोघांच्या मैत्रीचा खूप अभिमान वाटतो आहे.आपण आपल्या मेहनतीने इतके पूढे गेलेले असतांना ही आपल्या जीवाभावाच्या मित्राला विसरले नाहीत श्री कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा गोष्टी सांगितल्या जातात पण यांच्या मैत्रीचा कोणी ही अनुभव घेतलेला नाही आपली मैत्री म्हणजे खरोखरच दैवी शक्ती असल्याचा भास होत आहे सरांचे मनापासून अभिनंदन अभि आपण
कसला हि कंटाळा जातो हे विडिओ बघून आणि नक्कीच चेहऱ्यावर स्माईल येते, मैत्री च नातं समजत , महत्व कशाला द्यायला पाहीजे हे समजत. संपूर्ण फॅन्स एपिसोड 4 च्या प्रतीक्षेत ❤
मी भुईंजचा आहे ..... तुमचे हे व्हिडीओ पाहून मी पुन्हा माझ्या गावाकडील लहानपणात जातो ..... आपल्या गावातला तो मित्र आजही आभासी दुनियेला न भुलता आपल्या भल्याचा विचार करतो, यासारखी आपली पुण्याई नाही ..... तुमचे व्हिडीओ पाहून मला जे भाव दाटून येतात ते मी शब्दशः वर्णन करू शकत नाही .....
सर तुम्ही लावलेले जळगाव ता, कोरेगाव जिल्हा ,सातारा येथील सर्व रोपे जिवंत आहेत व एकदम चांगली वाटलेली आहेत वनविभाग ही त्याची चांगली काळजी घेत आहे धन्यवाद विजय बराडे साहेब व सयाजी शिंदे सर व वनविभाग कोरेगाव🎉🎉🎉🙏🙏🙏🌳🌳🌳
शिंदे सर परत तुम्ही असं दाखवून दिलात जशी श्रीकृष्णाची सुदामाची मैत्री होती त्याची तुम्ही परत आठवण करून दिलीत❤ तुमचे विचार तुमचं वागणं घेऊन आम्ही संस्कृती पुढे चालत राहते असे विचार जर प्रत्येक माणसामध्ये राहिले तर रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही रामराज्य नव्हे तर रामच स्वतः येईल
खरच सर जीवन जगण्याचा खरा आनंद हाच आहे, ना पैसा ना बंगला गाडी हे आनंदाचे क्षण अनु शकत नाही पण एक जीवा भावाचा मित्र नक्की जगण्याचा अर्थ आणि ,आनंद देतो ❤❤❤❤❤
सयाजी शिंदे सर महाराष्ट्रातील मातीतला मराठी रांगडा गडी.. खरंच मराठी अस्मिता जपणारा मराठी कलाकार ज्यांनी संपूर्ण देशात आपल्या मराठी बाण्याने बऱ्याच लोकांची मणं जिंकली... तुम्हाला आई भवानी उदंड देवो.... राम कृष्ण हरी माऊली 🙏
हिऱ्याची पारख असणारा जोहरी असतो तसा झाडांची पारख ,काळजी असणारा शेतकरी याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही सर. (कारण जे झाडे लावतात आणि वाढवतात त्यांनाच त्याची किंमत, महत्व असते.)
सर तुमच्यासाठी माझ्याकडे खरच शब्द नाहीयेत माणूस म्हणून कस जगाव ह्या साठी आयुष्यभर तुम्हालाच फॉलो करणार आहे तुमचा प्रत्येक विडिओ पाहताना डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात माणूस किती चांगला असू शकतो ह्याचे आपण जिवंत उदाहरण आहात आयुष्यात माणूस कितीही यश्याच्या शिखरावर पोहचला तरी त्याचे पाय हे जमिनीवरतीच असले पाहिजेत हे आपल्याकडे पाहून प्रत्येकाने शिकाव अस मला वाटत
सयाजी शिंदे साहेब खरच मानल तुम्हाला .आज काल लोक लय बदलत आहे तूम्ही एवढे मोठे अभिनेता तरी तुमच्या वागण्यात किती साधेपणा . मनाला भावलेत सर आपण आमच्या नंदुरबार जिल्ह्यात या साहेब कधी तरी .
लाहांमनीचे मित्र चांगले असतात पण या धावत्या युगात कोण कोणाचे राहिले नाही त्यातल्या त्यात माणूस पैशाने मोठ्ठा झाला की मग ओळख पण दाखवत नाही पण तुमचे पाय जमिनीवर आहेत तुम्ही येवढे मोठ्ठे वेक्तीमहत्व असताना तुम्हाला वेळ कमी भेटत असताना सुधा तुम्ही जो वेळ मित्रा साठी काढता ना आणि त्यातील जो आनंद घेता येतो तो पैश्यात नाही मोजता येत. खरच sir tumhi ग्रेट आहात तुमच्या कडे बघितले की गर्व होतंय आमच्या सारख्या खेड्यातील लोकांना मित्र असावा तर असा Sir तुशी ग्रेट हो
सयाजी शिवाजी मैत्री गोड आखी मुंबई फिर गोड काय घाबरायचय मुंबईला आपलीच हाय ती ♥♥♥♥♥👍👌बमबंइसे आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो हे हिंदी गाणे आहे इथे उलट झालय गावाकडून आलाय माझा दोस्त दोस्ताला सलाम करा कारण खरा जिगरी दोस्त
सयाजी शिंदे सारखा प्रामाणिक माणूस या धरतीवर पाहिजे आणि आज आपल्या जीवाभावाच्या मित्राला सोबत घेऊन त्याच्या सोबत राहून त्याला मुंबई दाखवून त्याच्याबरोबर वेळ घालवला यासारखा मैत्री आजपर्यंत बघितले नाही सयाजी शिंदे सर तुम्ही ग्रेट आहात
ही मैत्री पाहून कुणाकुणाला अस वाटत की , श्री कृष्ण-सुदामा ची जोडी आहे.....
अशी मैत्री नशीबवान लोकांच्या नशीबी असते, खरंच मन खुश होत या दोघांना बगून ❤❤❤❤❤❤
😢
तुमच्याकडुन शिकायला हे भेटल..
भोळा भाबडा मित्र लपवायचा नसतो तर सोबत मिरवायचा असतो.. ❤️
सर तुमची मैत्री किती पवित्र आहे ,हे तुमचा मित्र तुमच्या सहवासात ,शेजारी किती कम्फटेबल आहे ,हे आम्हाला जानवत आहे,,,,तसेच तुमच्या देवराई प्रकल्पातुन आम्ही आदर्श घेतोय.. सर आमची लाकडाची वखार होती , आम्ही लहानपणापासून लाकडं तोडताना पाहतोय, खूप चुकीचं वाटायचं, त्या चुकीचं प्रायचित्त म्हणून वृक्ष लागवडी करुन जरुर तुमच्या पर्यंत पोहचण्याचा पर्यंत करेन..❤❤
Bas gap
@@suhasgaikwad610 मी गप्पच आहे, तू का भुंकतोय
@@suhasgaikwad610 गप्प बसून टिपण्या कशा करायच्या तूच शिकव
Zaadi lavaa re🙏todu nakaaa
@@suhasgaikwad610Sagle sarkhe raht nahi Jalan rate konala😅
इतक्या उंचीवर पोहचून देखील आपल्या मित्रांची साथ न सोडणे, त्यालाही आपल्या इतकाच मान मिळावा ही भावना ठेवणे हे आत्ताच्या घडीला पाहणे अतिशय दुर्लभ आहे. पण सयाजी शिंदे सरांनी ते दाखवले. त्यांची आपल्या मित्राबद्दलची आत्मीयता यातून प्रकर्षाने जाणवते..❤
आभाळाएवढी ज्यांची उंची.. त्यांनी थोडे खाली यावे... मातीत ज्यांचे जन्म मळले.. त्यांना थोडे उचलून घ्यावे..या ओळी प्रमाणे सयाजी सर..आपण एवढ्या उंचीवर जाऊनही बालपणीच्या सवंगड्याला विसरला नाहीत.. तुमच्या रूपाने..कलीयुगातही कृष्ण आणि सुदामाची भेट झाली... धन्यवाद सर 🙏🎊🌹🤝
मैत्री असावी तर अशी great मैत्रिला !!सलाम सलाम सलाम !!
बोलायला शब्द च नाही सर डोळ्यात पानी आल तुमची मैत्री पाहून
सर तुम्ही अजूनही मातीशी आणि मैत्रिशी नात धरून आहात नाही तर काहींना जान राहत नाही सलाम तुमच्या कार्याला
कृष्ण आणि सुदाम्याची जोडी 😊
खूप छान सयाजी सर
याला च म्हणतात जीवाचा भावाचा मित्र खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
सयाजी शिंदे ., सर
तुम्ही मित्रा साठी जे केलात ना ते खूप केलं .
खरच आज पण आशी freindship bagitli नाय मी ..
सयाजी सर किती मोठ्या मनाचे आहेत ते एवढे मोठे स्टार आहेत तरी ते आपल्या मित्राला विसरले नाहीत खरच ग्रेट सयाजी सर
संपूर्ण इंड्ट्रीज मधे असा माणूस होणे नाही. कुठलाच गर्व नाही. अभिमान आहे sir मला तुमचा ❤❤
मित्रा तुम्ही जग दाखवताय सर, आज काल गरीब मित्राला बघून दूर निघून जातात. तुम्ही सोबत घेऊन फिरताय ❤
तुमची मैत्री किती निखळ आहे .. तुमच्या सारखा स्टार दुसरा कोन होऊ शकत नाही ❤❤❤❤❤❤
सुदामाला पदरात घेणारे कृष्ण फार करी आहे .पण आपल्या या जोडीने दर्शन घडले खऱ्या सुदामा कृष्णाच 💐💐
कृष्ण-सुदामा यांची मैत्री ऐकली वाचली पण हे पाहून मला वाटतं अशीच निस्वार्थ मैत्री असावी ....❤
माणसाने कितीही यशाची शिखरे गाठली तरी आपले गरीब मित्र यांना कधीही विसरू नये.
सर खरच तुमच्या सारखा मित्र मिळायला भाग्य लागत❤
सयाजी शिंदे सर तुमची ही मैत्री पाहून मला पण माझ्या लहानपणीच्या मित्रांची आठवण आली.
आमची पण चार मित्रांची खूप घट्ट मैत्री 1999 पासून आजपर्यंत तशीच आहे.
तुमच्या या व्हिडिओमुळे मला माझ्या मित्रांची आठवण येऊन डोळ्यात पाणी आणि ते सर्व माझ्या डोळ्यासमोर आले मी त्यांची नावेही तुम्हाला सांगतो...
विशाल सरवदे
सूर्यकांत केगादे
अनिल राजे
व मी ज्ञानेश्वर सुर्यवंशी
Maitri, Emotion, love Royal friendship best song 👏👌 last two lines ❤️ heart touching proud to be Satarkar
आदरणीय श्री.सयाजी साहेब,तुम्ही विशाल अंत:करनाचे आहात.खरोखर तुम्ही ग्रेट आहात.तुमच्या कडून मैत्री कशी असावी व टिकवावी हे शिकण्या सारखे आहे.तुम्हाला व तुमच्या मैत्रीला मनापासून प्रणाम करतो.
गाणं एकच नंबर
खरच निखळ निस्वार्थ मैत्री, शिंदे साहेब आपण खूप चांगला केला हा व्हिडिओ टाकून कारण आजच्या स्वार्थी जगात, प्रत्येक नातं कसं निस्वार्थ रहावा हे उत्तम आपण शिकवत आहे, घरचं असेल, मित्र असेल, गाव अनी तोच निसर्ग , आपण सगळ्या बाबतीत निस्वार्थी आहात
सर आकाशा एवढी प्रसिद्धी आकाशा एवढ मन मातीशी नाळ जपणारा कलाकार
मातीतला माणुस आजही मातीशी जोडुन असल्याचा आनंद वाटतो आणी मैत्री बघितली की भगवान श्रीकृष्ण आणी सुदामजी आठवतात.
दिर्घायुषी व्हा सयाजी सर ❤❤❤❤❤
ही खरी मैत्री ❤❤
ह्या माणसाने रोल जरी व्हिलन चे केले असले तरी, काळीज हिरो ला लाजवेल अस आहे ❤
अशा मित्रां बरोबरचं जगताना जीवनाचा खराखुरा अर्थ कळतो , सत्ता संपत्ती येती जाती , पण हया जगामध्ये आता निरपेक्ष मित्र मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा दोस्तीच्या ओढीने दुसऱ्यांदा जन्म घ्यावा वाटेल .
निस्वार्थी मैत्री. दिलदारपणा. स्पष्टवक्ता,निसर्गप्रेमी असा सयाजी पुन्हा होणे नाही.❤
सयाजी शिंदे सर ,मला तुमच्या दोघांच्या मैत्रीचा खूप अभिमान वाटतो आहे.आपण आपल्या मेहनतीने इतके पूढे गेलेले असतांना ही
आपल्या जीवाभावाच्या मित्राला विसरले नाहीत
श्री कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा गोष्टी सांगितल्या जातात पण यांच्या मैत्रीचा कोणी ही अनुभव घेतलेला नाही
आपली मैत्री म्हणजे खरोखरच दैवी शक्ती असल्याचा भास होत आहे
सरांचे मनापासून अभिनंदन
अभि
आपण
एक नंबर मानूस मोठा झाला पन गरीब मित्राला विसरला नाही
सर तुमचा मित्राचा साधेपणा तर आहेच पण तुम्ही साधेपणा पण खूप आवडला आपल्याला
एवढ मोठ व्यक्तिमत्त्व आणि आपल्या गावाकडच्या मित्राला विसरले नाहीत ही गोष्ट खूप मोठी आहे
असलं वास्तवात पहिल्यांदाच पाहिलं....
Great Sir🎉🎉🎉🎉
ग्रेट आहात सर तुम्ही.अभिमान वाटतो तुमचा,तुमच्यासारखा हिरा करोडो मध्ये एक असतो.
आजच्या स्वार्थी दुनियेत तुमच्या निःस्वार्थ मैत्रीला मनःपूर्वक वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤
सरांचा मित्र सरा सारखाच भारी आहे... 🙏
1:10
जिवा शिवाचा खेळ...नव्हं शिवा शिवीचा खेळ
मला तुझा अभिमान... आज वाढलाय माझाच मान ❤👏
एक आठवण मैत्रीची ❤
कसला हि कंटाळा जातो हे विडिओ बघून आणि नक्कीच चेहऱ्यावर स्माईल येते, मैत्री च नातं समजत , महत्व कशाला द्यायला पाहीजे हे समजत. संपूर्ण फॅन्स एपिसोड 4 च्या प्रतीक्षेत ❤
❤❤❤❤Barobar .Kiti chan manus ahe ani tyanchi jodi .Paisa bangla kai nako pan sukh samdhan ani uttung kashta wah kya baat hai
निखळ मैत्रीचे उत्तम उदाहरण❤❤
सयाजी सर तुमच्या आणि शिवाजी यांच्या नवीन व्हिडिओ ची वाट बघत रहाव
मी भुईंजचा आहे ..... तुमचे हे व्हिडीओ पाहून मी पुन्हा माझ्या गावाकडील लहानपणात जातो .....
आपल्या गावातला तो मित्र आजही आभासी दुनियेला न भुलता आपल्या भल्याचा विचार करतो, यासारखी आपली पुण्याई नाही .....
तुमचे व्हिडीओ पाहून मला जे भाव दाटून येतात ते मी शब्दशः वर्णन करू शकत नाही .....
खरच ग्रेट मैत्री टिकावी तुमच्या कडून शिकावे
खरोखर असा कृष्ण आणि सुदामासारखा एक तरी मित्र प्रत्येकाला असायला हवा😊
शब्दच नाहीत सर...तुमच्याबद्दल बोलायला किती अप्रतिम मैत्रीची व्याख्या सांगून गेलात या video मध्ये. 👌👏
सर मैत्री बघून डोळ्यात पाणी आल मैत्रीचा पुढचा व्हिडिओ लवकर येऊंदे हीच इच्छा अजून तर बरे रहा राम राम❤❤❤❤❤❤❤
याला म्हणत्यात खरी मैत्री ❤❤
सर तुम्ही लावलेले जळगाव ता, कोरेगाव जिल्हा ,सातारा येथील सर्व रोपे जिवंत आहेत व एकदम चांगली वाटलेली आहेत वनविभाग ही त्याची चांगली काळजी घेत आहे धन्यवाद विजय बराडे साहेब व सयाजी शिंदे सर व वनविभाग कोरेगाव🎉🎉🎉🙏🙏🙏🌳🌳🌳
सयाजी सर... जिंकलत तुम्ही❤
खुप सुंदर मैत्री आहे तुमची सर ❤❤❤
दोस्तीच्या... दुनियेतील सिनेमा विभागतील " राजा " माणूस... सयाजी शिंदे... सलाम तुम्हाला ओ सर.... 👏👏👏💐💐💐💐
सयाजी शिंदे सर तुमची ही खरंच दोस्ती अप्रतिम
जीवनामध्ये हजारो मित्र कमावण्यापेक्षा असा एकच मित्र कमवा जो कायम तुमच्या साथ राहील👬👬
मित्राने मित्राला दिलेली अप्रतिम भेट...
खर अभिमान वाटतो, बालपणीच्यां मित्रा सोबत
मित्र हे असे असतात सलाम🎉🎉🎉
एवढा मोठा नट ना गर्व ना कसला हम पणा,,,स्वच्छ मनाचा मातीशी जोडलेला आणि माझ्या जिल्ह्य़ातला या गोष्टीच खुप कौतुक.....
चला आपल्यामुळे आपला मित्र जर छातीत काढून पुढे चालत असेल तर हा आनंदच एक वेगळा आहे आणि हे या व्हिडिओ मधून दिसत आहे ग्रेट सयाजी सर यू आर व्हेरी गुड पर्सन
खुप मस्त सिरीस आहे .ही 😊
तुमचे व्हिडिओ पाहून सगळा ट्रेस जातो सगळी मोह माया विसरून माणूस रिफ्रेश होतो
डोळ्यावर असू गालावर हासू अशी मैत्री राव खरंच ❤️❤️❤️
सयाजी तुझ्या मैत्रिणीला तोड नाही🎉🎉 तुमच्या दोघांच्या मैत्रीला सलाम
सरांचे विडियो बघुन मन असं मनभरून येत....ते गावाकडील छायाचित्रे आणि दोघांची मैत्री खुप सुंदर दाखवली.आयुष्यात अशा क्षणाचा आनंद घेतला पाहिजे ❤
असं वाटतंय कि हा विडिओ संपोच नये खूप छान सर तुमच्या दोस्तीला सलाम ❤️
मैत्री असावी तर् खरी तुम्हच्या सारखी निस्वार्थी... 👌👌👌🙏
खरच कृष्ण सुदामा जोडी
शिंदे सर परत तुम्ही असं दाखवून दिलात जशी श्रीकृष्णाची सुदामाची मैत्री होती त्याची तुम्ही परत आठवण करून दिलीत❤ तुमचे विचार तुमचं वागणं घेऊन आम्ही संस्कृती पुढे चालत राहते असे विचार जर प्रत्येक माणसामध्ये राहिले तर रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही रामराज्य नव्हे तर रामच स्वतः येईल
शत्रू पुढे गेला तरी चालेल पण मित्र मागे पडला नाही पाहिजे......!
सर मित्र लाखात एकच आसावा पण तो तुमच्या सारखा आसवां सर तुमची मैत्री बघून मनाला खूप आनंद झाला ❤❤❤❤❤❤
केवळ अप्रतिम.. शब्दच सुचत नाहीत व्यक्त व्हायला...❤❤❤❤
दोस्ती कशी पायजे , तेच एक जिवंत उदारण, आपुलकी, जिव्हाळा, निस्वर्त प्रेम, काळजी...❤❤
खरच सर जीवन जगण्याचा खरा आनंद हाच आहे, ना पैसा ना बंगला गाडी हे आनंदाचे क्षण अनु शकत नाही पण एक जीवा भावाचा मित्र नक्की जगण्याचा अर्थ आणि ,आनंद देतो ❤❤❤❤❤
मिञा शिवाय जिवन नाही मग तो गरीब आसो वा श्रिमंत❤❤
मनाचा मोठा माणुस सयाजी शिंदे साहेब
मित्र वणव्यामध्ये गर्व्यासारखा
महाराष्ट्रा सोबत देशाला लाभलेला कोहिनुर् असा हिरा..❤
सलाम आपल्या कार्यास. .👏🚩🇮🇳
खूप भारी वाटली तुमची मैत्री
सयाजी शिंदे सर महाराष्ट्रातील मातीतला मराठी रांगडा गडी.. खरंच मराठी अस्मिता जपणारा मराठी कलाकार ज्यांनी संपूर्ण देशात आपल्या मराठी बाण्याने बऱ्याच लोकांची मणं जिंकली... तुम्हाला आई भवानी उदंड देवो.... राम कृष्ण हरी माऊली 🙏
किती प्रेमळ मानुष सया अतुट मैत्री निस्वार्थी मानुष सया तुला देवाचा आर्शीवाद❤❤
घाटी माणसाचं मन लय मोठ असत...❤
हिऱ्याची पारख असणारा जोहरी असतो तसा झाडांची पारख ,काळजी असणारा शेतकरी याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही सर. (कारण जे झाडे लावतात आणि वाढवतात त्यांनाच त्याची किंमत, महत्व असते.)
सर्वात जास्त आनंद सरांच्या मित्राला झाला 😊🌏
सर तुमच्यासाठी माझ्याकडे खरच शब्द नाहीयेत माणूस म्हणून कस जगाव ह्या साठी आयुष्यभर तुम्हालाच फॉलो करणार आहे तुमचा प्रत्येक विडिओ पाहताना डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात माणूस किती चांगला असू शकतो ह्याचे आपण जिवंत उदाहरण आहात आयुष्यात माणूस कितीही यश्याच्या शिखरावर पोहचला तरी त्याचे पाय हे जमिनीवरतीच असले पाहिजेत हे आपल्याकडे पाहून प्रत्येकाने शिकाव अस मला वाटत
सयाजी शिंदे साहेब खरच मानल तुम्हाला .आज काल लोक लय बदलत आहे तूम्ही एवढे मोठे अभिनेता तरी तुमच्या वागण्यात किती साधेपणा . मनाला भावलेत सर आपण
आमच्या नंदुरबार जिल्ह्यात या साहेब कधी तरी .
हीं दोस्ती अनुभवायला नाहीं तर निदान बघायला तरी मिळाली सयाजी शिवाजीच्या मैत्रीने.
लाहांमनीचे मित्र चांगले असतात पण या धावत्या युगात कोण कोणाचे राहिले नाही त्यातल्या त्यात माणूस पैशाने मोठ्ठा झाला की मग ओळख पण दाखवत नाही पण तुमचे पाय जमिनीवर आहेत तुम्ही येवढे मोठ्ठे वेक्तीमहत्व असताना तुम्हाला वेळ कमी भेटत असताना सुधा तुम्ही जो वेळ मित्रा साठी काढता ना आणि त्यातील जो आनंद घेता येतो तो पैश्यात नाही मोजता येत. खरच sir tumhi ग्रेट आहात तुमच्या कडे बघितले की गर्व होतंय आमच्या सारख्या खेड्यातील लोकांना मित्र असावा तर असा
Sir तुशी ग्रेट हो
मैत्री असावी तर अशी ❤
😮😮😮 याला म्हणतात यारी दोस्ती🎉😮
आदरणीय सयाजी दादा आपण खूप मोठा आदर्श समाजाला देत आहात कि आपला बालपणी चा मित्र घेऊन फिरत आहात व आठवण दिल्यात खूप छान.
खरी, पोक्त, निस्वार्थी मैत्रीचे जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे. याहून मोठा आनंद काय!!! ❤️❤️❤️❤️❤️
मैत्री करावी सोन्यासारखी साहेब सलाम 🌹🌹🌹🌹🌹
साऊथ मध्ये पूर्ण हवा केली या माणसाने ❤❤
He Matra nakki
Khup chhan, aahi maitri japli pahije👍🏻💯🚩
सयाजी शिवाजी मैत्री गोड आखी मुंबई फिर गोड काय घाबरायचय मुंबईला आपलीच हाय ती ♥♥♥♥♥👍👌बमबंइसे आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो हे हिंदी गाणे आहे इथे उलट झालय गावाकडून आलाय माझा दोस्त दोस्ताला सलाम करा कारण खरा जिगरी दोस्त
ज्याने बैकग्राउंड लिहलाय गायलय त्याला सलाम ❤❤❤
मला वाटलं कुठल्या तरी चित्रपटातील असेल
मित्र हा दागिने सारखा असतो आणि खूप अभिमान वाटतोय सर तुमचा मित्र दागिने सारखाच मिरवत आहात.खूप छान
नशीब लागतं असा मित्र मिळायला 🙏
नतमस्तक झालो तुमच्या मैत्री पुढे 🙏
तुमच्या मैत्रीला शब्दचं नाहीत ❤❤