शिवकाळात कसा होता न्याय व कायदा...? । शिवाजी महाराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • आज भारतात 5 कोटी cases प्रलंबित आहेत. साधारण 1 लाख cases 30 वर्षांपासून साचल्या आहेत. "तारीख पे तारीख" हे आपल्या इथे एक लोकप्रिय वाक्य आहे.
    त्यात जेव्हा एक मोठी व्यक्ती, किंवा राज्यकर्त्यांच्या मार्जितले किंवा नात्यातले व्यक्ती cases मध्ये असले की कायदा वाकवून त्यांच्यावर विशेष कृपा झाल्याची उदाहरणे सुद्धा देता येतात.
    आणि या सगळ्याकडे पाहिले की विचार येतो, की या आधुनिक 21व्या शतकातील भारतात ही परिस्थिती आहे तर 17व्या शतकात शिवाजी महाराजांच्या राज्यात न्यायाबाबतीत काय परिस्थिती होती?
    References -
    आज्ञापत्र
    इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांची व्याख्यानं
    राजा शिवछत्रपती ग्रंथ
    निनाद बेडेकरांची व्याख्यानं खालील link वर click करून पहा
    • shivcharitra by ninad ...

ความคิดเห็น • 3