प्रतिज्ञा-भाग १|yadunath thatte vichar mauktik @deepak rege marathi kathavachan|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 10

  • @jitendraMadavi-zc3qp
    @jitendraMadavi-zc3qp 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

    • @deepakrege
      @deepakrege  2 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏🙏🙏

  • @deepalishelke9271
    @deepalishelke9271 2 ปีที่แล้ว +3

    चाळीस वर्षापासून मीही प्रतिज्ञा म्हणते ऐकते पण तीही यदुनाथ थत्ते म्हणतात त्याप्रमाणे पोपटा सारखीच .प्रतिज्ञा म्हणताना, ऐकताना ती कधी समजून उमजून ऐकलीच नाही . आज खऱ्या अर्थाने प्रतिज्ञेचा अर्थ केवळ यदुनाथ थत्ते आणि दीपक सर आपल्यामुळे कळाला. भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या प्रतिज्ञेचा अर्थ समजून उमजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
    पहिल्या भागामध्ये तीन प्रकरणांमधून तुम्ही अतिशय छान पद्धतीने प्रत्येक वाक्यानुसार ,शब्दानुसार त्यातील अर्थ संदर्भासहित स्पष्टीकरण ,उदाहरणांसहित तसेच गोष्टीच्या माध्यमातून आणि संवादात्मक शैली मधून सांगितल्यामुळे प्रतिज्ञेचा ,प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे हृदयापर्यंत पोहोचला.
    दीपक सर मनापासून आपले धन्यवाद आणि आम्ही सर्वजण पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहोत.,

    • @deepakrege
      @deepakrege  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद माई....
      तुमच्या सारख्या...लहान मुलांकरिता काम करणाऱ्या .. त्यांच्यात रमणाऱ्या ... त्याची सांस्कृतिक जडण घडण व्हावी या साठी धडपडणाऱ्या व्यक्ती कडून मिळालेली ही पावती मोलाची आहे.
      यदुनाथजींचे विचार .. त्यांचे शब्द मी फक्त या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय.
      धन्यवाद... सुप्रभात..!!
      🙏🙏😊🙏🙏

  • @jayashrimahishi6449
    @jayashrimahishi6449 2 ปีที่แล้ว +1

    सोशल मिडीयात याविचारावरील पोस्ट
    काय म्हणावं, खरच मौक्तिक विचार
    सर यदुनाथ थत्ते यांची कळकळ आणि दीपक रेगे सर आपले सादरीकरण
    "ये मेरे वतन के लोगो जरा ऑख मे भरलो पानी "
    या गाण्याची नकळत आठवण करून दिलीत.
    आज video पहाणे जमलेच नसते. आज सादरीकरणात लागणारे श्रम आवाजात जाणवले.
    धन्यवाद सर. काळजी घ्या.
    नमस्कार

    • @deepakrege
      @deepakrege  2 ปีที่แล้ว +1

      जयश्री मॅडम ...
      हे सुद्धा पोहोचवल गेलं पाहिजे , माझ्या सारख्या वाचका कडून श्रोत्यांना..
      आणि श्रोते ते ऐकतात इतकचं नव्हे तर याचा पुढचा भाग कधी ऐकवताय ही विचारणा करतात , तिथेच यदुनाथ थत्ते यांच्या विचारांचा विजय होतो.
      कारण आपण त्या दृष्टीने प्रतिज्ञा म्हणतच नाही.
      शाळेत कम्पल्सरी केलं , म्हणून म्हणतो , त्या मागे किती मोठी भावना आहे ,हे त्या वयात आपल्याला कळत नाही आणि कोणी समजावून सांगतही नाही.
      म्हणून हा खटाटोप.
      हातात आलेलं उत्तम पुस्तक , लेखकाची किंवा त्याच्या वारसाची परवानगी घेऊन , सर्वा पर्यंत पोहोचवायचे. कष्ट नक्कीच आहेत , पण आत्ता तुमचा मेसेज वाचला आणि ते क्षणात नाहीसे झाले.मन हलकं झालं.
      त्रिवार धन्यवाद..!!
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝😥😥

  • @avinashjagdale5698
    @avinashjagdale5698 2 ปีที่แล้ว +1

    किती भागाच्या कथा आहेत या सर

    • @deepakrege
      @deepakrege  2 ปีที่แล้ว

      फक्त ३ भाग ..

  • @jitendraMadavi-zc3qp
    @jitendraMadavi-zc3qp 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

    • @deepakrege
      @deepakrege  2 หลายเดือนก่อน

      🙏🙏