महायेपीसोड २५० हां भाग राम भाऊ ला 💯पुढच्या पाचवषीकला सरपंच बनवा ही नमं विनंती 🎉महायेपीसोड२५०,🙏❤️ ❤️🔥🎇🎊 लवकरच राम भाऊ सरपंच कोना कोना वाटतय लाईक करा💯❤️🔥🎇🙏✨🔥
आज्याकडे न पणाजकडे 40 GB डाटा होता वेब सीरिज बगणायाठी त्यांनी 35 GB डाटा फुकला राहिलेला 5GB डाटा फुकिन पण सगळी वेब सीरिज बगण .सुभाष राव मला धरा काय पण घडू शकत 😅😅😅😅😅😅😅
मी योगेश तनपुरे आपल्या सर्व टीम साठी खूप खूप शुभेच्छा... आजच्या दिवसाची खूप वाट पाहतो की नविन एपिसोड पाहिला मिळेल म्हणून... खूप खूप शुभेच्छा... मी मुंबईत कामावर असतो हार्मोनियम बनवतो. पेटी वडाळा...
Anna cha kaam ek number 😅Ram bhau chi Jodi don number baala saheib rocks Subhash Rao tunta nahi tar ghanta nahi 😅full comedy series maharashtrachi ek number 🎉
🎉🎉🎉❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणा सरपंच ❤😊 आजचा एपिसोड खूप मस्त होता खूप मजा आली😊😊 असेच नवीन नवीन एपिसोड बनवत रहा रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव सुपर🎉good night all' friend's 🎉🎉 आता प्रतीक्षा फक्त गुरुवार आणि गुरुवार आणि रविवार येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई राम जय जय स्वामी समर्थ🎉🎉
आज काल खेडेगावात राजकारणा मुळे मित्रता तुटतं आहेत. रामभाऊ बाळासाहेब दोस्ती वर एक भाग बनवा मित्र हा राजकारणी लोकांना पेक्षा मोठा आणि संकटात कमी येतो हे दाखवा पुर्ण टिम ला विनंती
सर्व कलाकार उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे . तुम्ही पाटलांची उणीव भासुन न देता दणक्यात सर्व काही चोख पार पाडत आहे . सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन 🌺🌷🥀👍🌹🌹👍🥀🌷🌺🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
एकच नंबर चांडाळ चौकडीच्या करामती.मालीका एकदम मस्तच खूपच सुंदर.कितीही वेळा पाहिली तरी कंटाळा वाटत नाही.मालीका एकच नंबर खूपच मस्तच.खूप खूप मनापासून अभिनंदन.धन्यवाद.
आयुष्य ना 3 हिसष्यात असते पहिली गोष्ट, मला बाळासाहेब होयला आवडेल कारण तो माणूस सच्चा आहे..... आजचा मझा शेवटचा दिवस फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी मझा जीव वाचवला.
दिवसाचा दीड जीबी डाटा फुकिन पण सगळा भाग बघीन 😅
बरोबर❤❤❤❤
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂🎉🎉
😂😂
5G nahi ka tumcha kade😂
बाळू ची रनिंग कोणाकोणाला आवडते
Mala
😅😅😅
Mmh@@dilipshendage8280
Nad balasaheb 😅😅😅😅😅😅😅😅 kunachi pn kam nahit
शुभ प्रभात
भलभिम पाटिल यांना कोण कोण miss करत आहे
मि
Kuthe gelet patil
मि
Mee
Mee 😢😢
महायेपीसोड २५० हां भाग राम भाऊ ला 💯पुढच्या पाचवषीकला सरपंच बनवा ही नमं विनंती 🎉महायेपीसोड२५०,🙏❤️ ❤️🔥🎇🎊 लवकरच राम भाऊ सरपंच कोना कोना वाटतय लाईक करा💯❤️🔥🎇🙏✨🔥
Barobar nivase cha karyakal aata sampla aahe
राम भाऊ विरोधकच पाहीजे सरपंच केले की लिंक तुटेल
ho
ठं😂😂❤😂खौगोचऐघघघघगगचचठोोचओओओघखघखघखखखखघखखखघखखखखखघ
गघजखखगखगीगखगट@@kartikjagtap6286
Brobr
आज्या कडे बापा कडे 40 एकर जमीन होती गाव चा नाद पुर करन्या साठी 35 एकर विकली राहेलेली 5ऐकर फुकिन ऐका ऐका चा नाद पुर करीन राम भाऊ मनतात मला 🎉🎉🎉
बरं का मग फेकून टाक
😂
आज्याकडे न पणाजकडे 40 GB डाटा होता वेब सीरिज बगणायाठी त्यांनी 35 GB डाटा फुकला राहिलेला 5GB डाटा फुकिन पण सगळी वेब सीरिज बगण .सुभाष राव मला धरा काय पण घडू शकत 😅😅😅😅😅😅😅
ट्रॅकटर पाशी झालेला रामभाऊ, बाळासाहेब आणि अध्यक्ष यांचा संवाद खूप आवडला 🤣🤣🤣🤣🤣🤣
वा वा एक no🤩🤣🤣🤣🤣🤘
ट्रॅक्टर वाल्याची परिस्थिती खरी आहे एक नंबर ❤❤❤😂😂
मेडिकल विभागातील विद्यार्थी पण आपली वेब सिरीज पाहत असतात त्यामुळे मन हलकेसे होते आणि प्रत्येक भागातून काही तरी संदेश देणारा असतो
बैल पोळ्या निमित्त ऐपिसोड काढला असता तर खुप चांगल झाल असत. शेतकरी राजा खुश झाला असता
पुढच्या महिन्यात आहे इकडचा पोळा ❤
नका शाळा करु 😂
Kada kada ❤❤
हे बरोबर
त्यावर कडा मग
बाळासाहेब रामभाऊ शुभासराव यांच्यासाठी एक लाईक ❤
❤
250 वा episode ha शेतकरी जीवनावर बनवा 🙏🏻 कुणा कुणाला बघायचा आहे त्यांनी लाईक करा ❤
😊
Ok😊
Ok😊😊😊
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या कलाकाराला सर्वोच्च अभिनय पुरस्कार मिळाला पाहिजे असे कोणा कोणाला वाटते त्यांनी लाईक कराच
❤
एक नंबर एपिसोड, आजच्या काळातील समाजातील वास्तविकता मांडली
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤️
पाटिल आणि वायरमन कॉमेडी कोण कोण मिस करत आहे
महाराष्ट्राला खळखळून हसवणारी नंबर 1 वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती 👌👌❤❤🙏🙏
पाच वर्षं झाली आता ग्रामपंचायतची निवडणूक झाली पाहिजे व ह्या वेळेस रामभाऊ सरपंच झाला पाहिजे
रामभाऊ सरपंच झाल्यावर मज्जा नाय येणार.
बाळासाहेबाचां नाद करायचा नाही 😎💪✌🏻🤙💥❤
शिंदे ची अॅक्टींग खूप मस्त आहे त्यांना इथून पुढील पण भागात संधी द्या ही नम्र विनंती
ह्या वेबसिरीज ला तारक मेहता क उलटा चष्मा प्रमाणे खूप प्रसिद्धी मिळो हीच श्री चरणी प्रार्थना
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤
तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यानगर
नादखुळा डोक आहे राव बाळासाहेबांच 😂😂🤣🤣🙏🙏🙌🙌कडक
माऊली एक एपिसोड दूध उत्पादकावर पण बनवा.. तेवढीच शेतकरी ची व्यथा समाजाला समजेल.. किती संकटाचा सामना करावा लागतो ते
सर्व टीमचे अभिनंदन अवॉर्ड भेटल्या बद्दल ❤
👌👌
मी योगेश तनपुरे आपल्या सर्व टीम साठी खूप खूप शुभेच्छा... आजच्या दिवसाची खूप वाट पाहतो की नविन एपिसोड पाहिला मिळेल म्हणून... खूप खूप शुभेच्छा... मी मुंबईत कामावर असतो हार्मोनियम बनवतो. पेटी वडाळा...
रामभाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जोडी
ही सीरीज कोणाकोणाला अवढते त्यानी like करा❤
सरपंच हा रामभाऊ हेच झाले पाहिजे ✅
Te international pudari ayet na
बाळासाहेब सरपंच करा
बाळासाहेब यांच्यासारखे डोकं आमच्या आंद्रुड ता.फलटणच्या आप्पा(मामा)पाटील यांना सेम💯👍🏻आहे ❤😂अडचणीतून मार्ग काढणे
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला.👌👌👌🙏🙏🙏😂😂😂
250 वा भाग राम भाऊ सरपंच झालेले आम्हा सर्व प्रेक्षकांना बघायचा आहे तेव्हा प्लीज तुम्ही एपिसोड बनवावा
खुप छान सर्व टीम
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ पाटील ऊजेन आमिर पैलवान सरपंच सर्व टीम
राम भाऊ :- शिंदे . लोकांना नाय धंदे , खाण्यापिण्याचे झालेत वांदे...😂😂😂
तरी तुम्हाला माज आलीय...... खूप हसलो राव....😂🤣🤣😂🤣😂😀😆
नमस्कार आजचा भाग खुप छान होता.
मी स्वतः एक तलाठी आहे. गावात असल्या राजकारणाचा आम्ही रोज अनुभव घेतो.
चांडाळ चौकडी चे भाग खूप भारी असतात कोणकोण रविवारची वाट पाहत असते ....
अभिनंदन रामभाऊ निवीन ट्राकर आणल्याबद्दल 🎂🎂🎂🎂🎂🌹🌹🌹👌❤
सुभाष राव सारखा ऐक तरी मित्र माझा जीवनात आला तर आयुष्य सार्थकी झालं माझं❤
संयमी व्यक्तिमत्त्व❤
खुप चांगला संदेश आहे
गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
😂😅😮😢एकदम जबरदस्त एपिसोड💐❤🎉😊💐💐✨👑
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव, तुम्हाला मनापासुन धन्यवाद तुमी सर्वाना हसवत राहता🙏🙏♥️♥️
खूप सुंदर भाग होता आजचा ❤❤❤ love all team❤❤
Anna cha kaam ek number 😅Ram bhau chi Jodi don number baala saheib rocks Subhash Rao tunta nahi tar ghanta nahi 😅full comedy series maharashtrachi ek number 🎉
सर्व कलाकारांना बैल पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा.......🎉
बाळा साहेब ना एकदा सरपंच करा 🌹
244 वा लय भारी भाग आहे.❤🎉😢😢🎉
❤कोन कोन वाट पाहात नवीन भाग पाहणेची ट्रेक्टर✌️🕗🚜🚜❤️❤️❤️🔥
रामभाऊ चा नाद नाही, आनला कणाय ट्रैक्टर ❤
🎉🎉🎉❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणा सरपंच ❤😊 आजचा एपिसोड खूप मस्त होता खूप मजा आली😊😊 असेच नवीन नवीन एपिसोड बनवत रहा रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव सुपर🎉good night all' friend's 🎉🎉 आता प्रतीक्षा फक्त गुरुवार आणि गुरुवार आणि रविवार येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई राम जय जय स्वामी समर्थ🎉🎉
आपण बाळासाहेबांचे फॅन आहोत❤❤
आज काल खेडेगावात राजकारणा मुळे मित्रता तुटतं आहेत. रामभाऊ बाळासाहेब दोस्ती वर एक भाग बनवा मित्र हा राजकारणी लोकांना पेक्षा मोठा आणि संकटात कमी येतो हे दाखवा पुर्ण टिम ला विनंती
250... वा episode महाएपिसोड असायला पाहिजे... आमचे favourite रामभाऊ यांना सरपंच बघायचं निवडणूक झाली पाहिजे... Comedy express... Ahe चांडाळ चौकडी... 🙏🙏🎉🎉🎉💐💐💐💞
सध्याच्या वास्तविक परिस्थितीवर चा एपिसोड धन्यवाद चांडाळ चौकडी टीम🎉🎉
छान भाग 🎉🎉🎉🎉🎉
बैल पोळाचा हार्दिक शुभेच्छा 🚩
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳
सर्व कलाकार उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे . तुम्ही पाटलांची उणीव भासुन न देता दणक्यात सर्व काही चोख पार पाडत आहे . सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन 🌺🌷🥀👍🌹🌹👍🥀🌷🌺🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
आतूरता फ़क्त रामभाऊ सरपंच होण्याची 😎😂😂😂😂
लय भारी फिल्म
लय भारी कॉमेडी
बाळासाहेब एकच नंबर
सर्व टीमला मनापासून शुभेच्छा
एखादा माणूस depression मध्ये असला तर ही webseries पाहून खुश नक्कीच डिप्रेशन मधून बाहेर येईल
एक नंबर पिसोड काढला प्रतेक गावत हिच कहानी राज करण 😂😂😂
आतापर्यंत सगळे एपिसोड कोणी कोणी बघितले ठोका लाईक
चांडाळ चौकडीचया सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार सर्व भाग चांगले आहेत आता येणाऱ्या नवीन भागात ढोणा करणे या शब्दाचा वापर करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो
रामभाऊ चा नाद नाय करायचा 🔥🤩❤❤❤
खूप सुंदर भाग. सर्वांना मार्गदर्शन होईल असा..
संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
जय शिवराय
मीपण दिवसाचा चार जीबी फुकीन रात्र रात्र बर पाहीन नादच पुरा करीन
❤❤❤
रामभाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जोडी आहेत 😊
एक नंबर रामभाऊ आणि बाळासाहेब आम्ही तुमची फॅन आहोत
ऐक नंबर ऐपीसोड आहे व कलाकार खुप छान काम करत आहेत😅😊😂
आज मी सगळ्यात पहिली कॉमेंट.
Kambleshwar gav khupch chan ahe ❤🌴🌳
यळ कोट जय मल्हार रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान या एपिसोड च्या माध्यमातून छान संदेश दिला
एकच नंबर चांडाळ चौकडीच्या करामती.मालीका एकदम मस्तच खूपच सुंदर.कितीही वेळा पाहिली तरी कंटाळा वाटत नाही.मालीका एकच नंबर खूपच मस्तच.खूप खूप मनापासून अभिनंदन.धन्यवाद.
मस्त एपिसोड बनवला आहे संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा 💐💐😅
सर्व टिमला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
बाबासाहेब रामभाऊ एकाच नंबर
रहिलेली पाच एकर फुकीन पन
चांडाळ चौकडीचा संपूर्ण भाग पाहिन
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
गणपती बाप्पा मोरया, शुभ गणेश उत्सव
भाग बघितल्या आधी लाईक कमेंट केलो खूपचं छान भाग
आयुष्य ना 3 हिसष्यात असते पहिली गोष्ट, मला बाळासाहेब होयला आवडेल कारण तो माणूस सच्चा आहे..... आजचा मझा शेवटचा दिवस फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी मझा जीव वाचवला.
संजु शेठ सरपंच एक नंबर
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव साठी एक लाईक ❤
खरच आजचा भाग tractor वालयासाठि बणवला सगळया टिमचे मणापासुण आभार ❤❤
मस्त नाद करायचा नाही सर्वाचा. मोहन सरदार .चोकाक
आम्ही फिल्म बघायला विसरून गेलो नाद फक्त चांडाळ चौकडीच्या करामती राम भाऊ आणि बाळासाहेब फॅन... मुरबाड जिल्हा ठाणे
तलाठी भाऊसाहेबानी खूप छान अभिनय केलेबददल अभिनंदन. कुठेही गडबडले नाहीत. अस्खलित अभिनय.
Bala saheb aani ram bhau yanchi dosti 1nambr 🙏👌
पाटलांना कोण कोण miss करतायत पाटलांसाठी लाईक करा😊😊
❤❤❤बाळासाहेब फॅन❤❤❤
चांगला संदेश दिल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती चे खूप खूप धन्यवाद❤❤
लयच भारी चांडाळ चौकडी आहे❤
काय युक्ती लढवली राव बाळासाहेबांनी १चनंबर लय भारी
सुभाषराव. आपण बसून मिटवू
छान आहे एपीसोड गणपतीवर तयार करा ❤❤❤❤❤❤पाटिला बोलवा एपीसोड मधी
चांडाळ चौकडीचा प्रत्येक भाग पाहीला नं वन❤❤
तलाठी साहेबाची अँक्टिंग भारि आहे, बाकी तर नादच नाही❤
गणपतीवर एक भाग काढावा असे कोणाकोणाला वाटते