Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचे वादग्रस्त भाषण, पाहाच! | LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • संभाजी भिडे यांनी एक विधान करुन पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलं आहे. आता त्यांनी थेट राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्यदिनाबद्दल भाष्य केलं आहे.
    -
    #sambhajibhide #controversialspeech #nationalanthem #nationalflag #independenceday #letsuppmarathi #marathinews #politicalnews
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 838

  • @ShamKamble-qy4tv
    @ShamKamble-qy4tv 24 วันที่ผ่านมา +9

    ज्याला देशाचे स्वातंत्र्य,देशाचा तिरंगा ध्वज मान्य नाही त्यांनी देश सोडून जावे.

    • @parshudhakate5416
      @parshudhakate5416 3 วันที่ผ่านมา

      @@ShamKamble-qy4tv ज्याच्या बापानं इंग्रजांचे बुट साफ केले ते आता आम्हाला देशभक्ती शिकवत आहेत.

  • @laxmantalpe657
    @laxmantalpe657 ปีที่แล้ว +29

    स्वातंत्र्याचा पहिल्या उद्रेक आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे ह्यासाठी २ मे१८४८ रोजी हसत-हसत फाशावर चढले आजही आपण ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी दिलेला स्तंभ बघायला मिळेल.

  • @vishnu_reddy
    @vishnu_reddy 5 หลายเดือนก่อน +21

    पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीमहाराज की जय॥🚩

  • @sarveshwarisangeetvidyalay6540
    @sarveshwarisangeetvidyalay6540 ปีที่แล้ว +40

    सत्य कडू असते आणि सत्य स्विकार करायला प्रामाणिक पणा पाहिजे आपले कार्य अलौकिक आहे गुरूजी कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम🙏✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @vaibhavshelar6860
      @vaibhavshelar6860 ปีที่แล้ว +1

      तुझी लायकी नाही भावा महाराट्रात राहायची

    • @balkrushanapol8959
      @balkrushanapol8959 ปีที่แล้ว +3

      Satya Nahi ha Manu Vish pertoy samajat .tu Brahman asashil tar tula to barobarch vatnar .pan itar samajacha asashil tar savdh ho Bala

    • @BDO498
      @BDO498 11 หลายเดือนก่อน +3

      Tumhi boudhachya navavr shariyavadi pasrvta te chalt

  • @shubhamphapale7791
    @shubhamphapale7791 5 หลายเดือนก่อน +46

    वादग्रस्त नाही तर सत्य कडू असते... सत्य पचवायला पण लायकीचे लागतात..
    जय हिंदुराष्ट्र 🚩

    • @user-jq8iu1zs5h
      @user-jq8iu1zs5h 4 หลายเดือนก่อน

      जे कुणी आपल्यात घुसून ब्रिगेडी चोमडेपणा करतोय त्याला सडेतोड उत्तर द्या.

    • @PiyushShelar-ce8tm
      @PiyushShelar-ce8tm 27 วันที่ผ่านมา +1

      हिंदूराष्ट्राची व्याख्या सांग

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 4 วันที่ผ่านมา

      बरोबर

  • @m_a_y_a_s_a_r_t_147
    @m_a_y_a_s_a_r_t_147 26 วันที่ผ่านมา +1

    ज्यांना ज्यांना हे बोलण वादग्रस्त वाटते.
    ते लायक नाहीत हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी.
    गुरुजींचे बोल हे सत्यच असते.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 5 หลายเดือนก่อน +12

    गुरूजी हा समाजाला पुढं नेणारा असावा...समाजमनात द्वेष पसरवणारा नसावा...आपण तर कृष्णाजी भास्कर यान्च्या पठडीतील....
    आपला सुप्त उद्देश महाराष्ट्र जाणून आहे..

    • @vishnu_reddy
      @vishnu_reddy 5 หลายเดือนก่อน +1

      अगोदर गूरजीची माहिती घ्या मग बोला.

    • @nikhil8082N
      @nikhil8082N วันที่ผ่านมา

      @@vishnu_reddy गुरुजींची माहिती . नाव. मनोहर कुळकर्णी
      शिक्षण. शाळेत सतत गैरहर असल्याने अर्धवट
      व्यवसाय. हिंदू या नावाखाली समाजात फूट पाडणे
      पाठबळ. RSS आणि BJP
      जेवण. पंच्यगौव्या
      श्रद्धा. मनुस्मृती,
      द्वेष शिवाजी महाराजांचा करने

  • @gopalnaik5549
    @gopalnaik5549 ปีที่แล้ว +82

    1)छ,शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या सर्व ब्राह्मणानी विरोध केला होता शूद्रमराठा राजा कसा काय होतो,शेवटी काशीहून गागा भट्टाला सोन,पैसे देऊन राजाभिषक करून घेतल, 2)प्रतापगढा वर अफजल खानाचा अंगरक्षक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी (ब्राम्हण) छ,शिवाजी महाराजा वर तलवार उचलला होता , आणि मनोहर कुलकर्णी (ब्राम्हण)आम्हा मराठा-बहुजनाना शहानपणा शिकवतुस काय, आमच्या मुलाना सगळ माहिती आहे। जय शिवाजी -जय संभाजी,

    • @pournimaambhore9154
      @pournimaambhore9154 ปีที่แล้ว +2

      👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼great..

    • @user-wp8ys5xh6x
      @user-wp8ys5xh6x ปีที่แล้ว +5

      अरे तुमच्यासारखं इंग्रजांना मदत केली नाही

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 ปีที่แล้ว +1

      @@user-wp8ys5xh6x हो मग आम्हाला तशी वागणूक दिली होती म्हणून आम्ही इंग्रजांना मदत केली तुला काय म्हणायचं ते म्हण

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 ปีที่แล้ว +1

      राईट

    • @sanjaygaikwad4244
      @sanjaygaikwad4244 ปีที่แล้ว +2

      हा इतिहास ऐकून आजच्या या तरुण मुलांना स्वतःचे काय हित साधायचे आहे त्यांचा विकास होणार आहे का?यातून काही लाभ होत असेल तर भिडे गुरुजीची भन्कस खुशाल ऐकावी.

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 หลายเดือนก่อน +8

    राष्ट्रध्वज हा भगवाच असला पाहीजे.

  • @tejasbhamaree
    @tejasbhamaree หลายเดือนก่อน +5

    जय हिंदूराष्ट्र

  • @hemantkaturde8709
    @hemantkaturde8709 หลายเดือนก่อน +13

    अरे भिंडे दादा...तुझ काय योगदान आहे ..रे देशासाठी ...खूप लोकांनी हे देश वाचवन्यासाठी बलिदान दिले आहेत...

    • @ng2377
      @ng2377 หลายเดือนก่อน +2

      @@hemantkaturde8709 भिडे गुरुजी ह्यांचे कार्य व योगदान हे राष्ट्रवाद ,‌ शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व हिंदूत्व राष्ट्रीयत्व ह्यासाठी अफाट कार्य घेतलेली व केलेली आहेत

    • @hemantkaturde8709
      @hemantkaturde8709 หลายเดือนก่อน

      @@ng2377 ठिक आहे साहेब... पण काही काही विधाने खूप चुकीची असतात...त्यांची

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 ปีที่แล้ว +40

    ह्याला जनावराच्या डॉक्टर च्या इलाजाची गरज आहे

    • @Saurabh_Pawar_17
      @Saurabh_Pawar_17 3 หลายเดือนก่อน +1

      Tumhi janavranchya Dr kad jata vatat

    • @milindkadam9136
      @milindkadam9136 2 หลายเดือนก่อน

      Aare dulara gu chatya

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน

      आणि मला तुझ्या गांडीची 😂

  • @sudhanshukhandagale2549
    @sudhanshukhandagale2549 2 หลายเดือนก่อน +36

    गुरुजी बोलले ते सत्यच आहे. जय श्रीराम जय हनुमान 🚩🚩💪💪

    • @Anish-TechLimited
      @Anish-TechLimited 7 วันที่ผ่านมา

      Guruji satya bolat ahet asa vatat asel tr tumhi deshbakta nahi, dweshbakta ahat.

    • @Anish-TechLimited
      @Anish-TechLimited 7 วันที่ผ่านมา +1

      Jai Sanvidhan

    • @user-vz1xo5sm6f
      @user-vz1xo5sm6f 5 วันที่ผ่านมา

      सेँबडं

    • @user-vz1xo5sm6f
      @user-vz1xo5sm6f 5 วันที่ผ่านมา

      TulA kaY

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q หลายเดือนก่อน +4

    जय हो भिडे गुरुजी

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 ปีที่แล้ว +43

    Jay bhim jay shivray Jay Maharashtra

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 2 หลายเดือนก่อน +2

    🌹🐯 Mr Bhide Dynamic Elite Honest Sir, excellent explained. God bless you 🙏🙏🙏

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 ปีที่แล้ว +3

    संभाजी भिडे....
    शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणी व का विरोध केला हे आधी सांगा.
    ??????
    ज्याच्या नावाने तुम्ही सगळी कडे वावरता त्या धर्मवीर संभाजी राजाला कोणी, का व कसे मारले...है सांगा ..
    मग हिंदू राष्ट्राचे व देशभक्ती चे कार्य करा...

  • @sdongre7766
    @sdongre7766 ปีที่แล้ว +15

    His lectures we should keep in school and college

  • @fiber2156
    @fiber2156 ปีที่แล้ว +23

    ###बरोबरच बोलले गुरुजी,काय ते स्वातंत्र्य, खुप छान थोडक्यात इतिहास सांगितला.कॉंग्रेस चाआणि ब्रिटिशांचा##

    • @gopalwakode2771
      @gopalwakode2771 6 หลายเดือนก่อน +1

      मती बुद्धी आहेत कायरे

  • @ravidehade3069
    @ravidehade3069 ปีที่แล้ว +52

    "...जय हिंद , ...तिरंग्यापेक्षा कोणी मोठा नाही....आधी तिरंगा मग् सगळे झेंडे .....👍👍👍👍👍👍👍

    • @user-yd6jv7ve9m
      @user-yd6jv7ve9m 7 หลายเดือนก่อน

      लांडे मग

  • @harshadgore6756
    @harshadgore6756 10 หลายเดือนก่อน +24

    ज्या दिवशी घरात कड्या लाऊन बसायला लागेल तेव्हा या माणसाची किंमत कळेल

    • @Saurabh_Pawar_17
      @Saurabh_Pawar_17 3 หลายเดือนก่อน +3

      Agadi barobar

    • @tejasbhamaree
      @tejasbhamaree หลายเดือนก่อน +3

      खर आहे भाऊ

    • @bharatputra5155
      @bharatputra5155 16 วันที่ผ่านมา

      ह्याच्या नालायक बेताल वक्तव्यांमुळे ती वेळ येईल

  • @rajkumarsalvi743
    @rajkumarsalvi743 ปีที่แล้ว +30

    मोदी चा गुरुजी (मास्टर ) आहे हा 😂

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน

      का तूझ्या गांडीत दुखायला लागलं काय 😂

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 2 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र तील असंख्य नावे का नाही सांगत

  • @PandurangDhasade-gu4sy
    @PandurangDhasade-gu4sy 18 วันที่ผ่านมา +1

    नेता जरी पादला,होयबा म्हणे सुंगधू झाला....मं. पाडगांवकर.

  • @mandargawde3469
    @mandargawde3469 ปีที่แล้ว +12

    ,अप्रतिम गुरुजी.सत्य.बोलले

  • @shilpakamble5412
    @shilpakamble5412 ปีที่แล้ว +23

    🤔🤫🫢🙃🙃🙃😔😂❤🇮🇳🇮🇳🇮🇳झेंडा ऊंचा रहे हमारा विजई विश्वतिरंगा प्यारा💯👍❤️👌🇮🇳🇮🇳🇮🇳🌞🌄💯👍🇮🇳🇮🇳🇮🇳 झंडा ऊंचा रहे हमारा 💯👍विजई विश्वतिरंगा प्यारा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @sunrays22
      @sunrays22 ปีที่แล้ว

      😅😅😅😅😅😅

  • @bhaskarpatil6135
    @bhaskarpatil6135 ปีที่แล้ว +16

    सरदार पटेल यांच्या जन्म पण तूझा कसा झाला किती लोकांचे रेत जमा करून जन्माला घातले असेल हे भाषणातून समजते

    • @anilpawar5234
      @anilpawar5234 ปีที่แล้ว

      He tuzya babatit ghadale aahe . He tu sddha keles .

    • @milindmoghe5128
      @milindmoghe5128 4 หลายเดือนก่อน

      पाटील तुमची खाणच तशी त्यामुळे डोक्यात तीच घाण असणार .

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน

      भास्कर तूझ्या वर काय प्रकाश आलेला काव😂

  • @nasamowa3280
    @nasamowa3280 ปีที่แล้ว +15

    भिडे गुरुजी आम्ही सर्व जण आपल्या बरोबर आहोत छत्रपति शिवाजी महाराज की जय .

    • @prashantkadam8138
      @prashantkadam8138 ปีที่แล้ว

      Har har mahadev🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SomNath-xh4ig
    @SomNath-xh4ig ปีที่แล้ว +33

    Shree Bhide Sir U r Babbar Sher, we're proud💪 of u, & Salute U Sir.

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 ปีที่แล้ว +70

    मनोहर कुलकर्णी आता तुमचा इतिहास बहुजन समाजाला समजल आहे छत्रपती शिवाजी महाराजावर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी त्यामुळे जनतेला जास्त शाहाण पण शिकवू नये जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 ปีที่แล้ว +2

      Manohar Bhide is a old person above 80yr.
      Naturally brain get damage and disturbed hence there is mental effect .

    • @chandrashekharbarge4160
      @chandrashekharbarge4160 11 หลายเดือนก่อน

      We have to hear it minutely.

    • @prameshwaradanee3726
      @prameshwaradanee3726 9 หลายเดือนก่อน +7

      जय श्री राम जय हनुमान जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे फक्त गुरजी

    • @xxxxxx-vd9or
      @xxxxxx-vd9or 8 หลายเดือนก่อน +1

      Please stop this kind of propoganda.its of no use now at present. think of future.. past days have gone.

    • @chandrashekharbarge4160
      @chandrashekharbarge4160 8 หลายเดือนก่อน +2

      @@xxxxxx-vd9or what you have suggested is correct
      But previously behaviors of upper class was not good on the contrary it was worst toward dalit and even maratha though they were warriors, for example even ch shivaji Maharaj was discarded by upper class hence looking to history they don't believe those persons.

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 หลายเดือนก่อน +8

    पूजनीय आहेत भिडे सर.
    आपल्याला शत शत प्रणाम.

  • @kondibakamble1831
    @kondibakamble1831 หลายเดือนก่อน +1

    स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तुम्ही काय केले ते सांगा उगाच कोणाला नांवे ठेवू नका स्वातंत्र्य मिळविण्यासाठी वीरांना फक्त नांवे ठेवता या पेक्षा काही येत नसावे . आंबा खावा बोलणारे तुम्ही तुमचं खरं नाव सांगा म्हणजे कळेल खरं लोकांना आणि तुमचं कार्य

  • @rajendrabhosale6438
    @rajendrabhosale6438 ปีที่แล้ว +31

    देवेंद्रजी आपण या राज्याचे गृहमंत्री आहात आशा राष्ट्र द्रोही लोकांच्या वर कोणती कारवाई करणार का? त्यांना तुमच्या राजकीय फायद्या साठी पाठीशी घालणार.सांगा एकदा महा राष्ट्र राज्याला.शाहू फुले .आंबेडकर आणि शिवबाचा विचार घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे माझा एवढच सांगतो

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 ปีที่แล้ว +1

      मासतर आपण शेतकऱ्यांबद्दल काही बोलत नाही त्याना स्वातंत्र्यदिन केव्हां मिळणार यावर बोला

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน

      तुझी मात्र नक्की मारू आम्ही 😂

  • @maheshbutle9666
    @maheshbutle9666 ปีที่แล้ว +39

    भिडे गुरुजींच्या डोक्यात पडले किडे त्यामुळे हे मातारा कुणीकडे बरळते
    याच्या बागेतल्या आंबे खाल्ल्याने म्हणे मुलं जन्माला येतात हे यांचं परमोच्च ज्ञान

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน +1

      तूझ्या कडे या संदर्भातील पुरावे आहेत का 😂

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 ปีที่แล้ว +36

    भिडे ल कोणी विचारत नाही, म्हणून चर्चेत राहण्यासाठी बोलतो, त्याच्या मिशित उवा झाल्यामुळे बहकला वाटते

    • @sandiplokhande7843
      @sandiplokhande7843 ปีที่แล้ว

      😂

    • @gajanansirsat3915
      @gajanansirsat3915 ปีที่แล้ว

      ,😂

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 ปีที่แล้ว

      हसूच येते या भिडा म्हाताऱ्याचं

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 ปีที่แล้ว +1

      तुम्ही त्याच्या मिशीला कधी पाहीलत उवा असायला हेच धंदे करता

    • @BDO498
      @BDO498 11 หลายเดือนก่อน +2

      Ambedkar la hotya ka 😂😂

  • @sdongre7766
    @sdongre7766 ปีที่แล้ว +16

    He is telling us the facts whichever was purposely kept in dark pl understand

  • @kiranbro7853
    @kiranbro7853 ปีที่แล้ว +8

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @madhukarmadhavi8300
    @madhukarmadhavi8300 ปีที่แล้ว +17

    गुरूजी, तुम्हाला मानणारा खूप मोठा तरुण वर्ग
    आहे त्या तरूणांनी गटा गटाने, शेतीत प्रगती करावी, धंद्यात प्रगती. करावी जेणेकरून त्या.
    तरूण पिढीचं जीवनमान उंचावेल, पर्यायाने
    देशाची प्रगती. होईल अस. काही तरी मार्गदर्शन करा... मेलेल्या कबरी. खोदण्या च. बिन. उत्पन्नाचा सल्ला कशाला. देता जे काळ बाह्य झालं. ते गेल उद्याचा भवितव्य समृद्ध होईल
    अस काहीतरी मार्गदर्शन द्या कारण तुमच्यात
    संघटन. कौशल्य. आहे

    • @harshuharshu142
      @harshuharshu142 ปีที่แล้ว +2

      भिडे गुरुजींना मानणारा तरुण वर्ग जर सुधारला तर गुरुजींच्या मागे कोण फिरेल ? काय बोलता राव !

    • @BDO498
      @BDO498 11 หลายเดือนก่อน

      ​@@harshuharshu142bhurtya tuzya jatit 5 chi chapti marnari pora khup banvli pan suparicha kgandach hi vyasan ya mgataryane sobat chya mulanna lavl nahi ...

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 4 วันที่ผ่านมา

    सर्वाच्या सर्व राजकीय पक्षांना भिडे सोडून कोणी बोलले तर ही वाक्ये किंवा बोलणे मान्य किंवा पसंत पडेल का.

  • @sunilkadam1943
    @sunilkadam1943 หลายเดือนก่อน +1

    मनोहर भिडे तुझ योगदान काय स्वातंत्र्यासाठी.या भाषणामुळे तुझा मेंदू किती सडका आहे हे कळल. तुझ्या अनुयायांची किव येते.बर विचारवंत म्हणतात ते खर आहे का मनोहर तू आंब्यापासून झालास

  • @kuldipchougule2154
    @kuldipchougule2154 ปีที่แล้ว +4

    कुंकु चे महत्व याला काय कळणार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @JayBhagwade
      @JayBhagwade ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @pruthvirajdesai3386
      @pruthvirajdesai3386 หลายเดือนก่อน

      @@kuldipchougule2154 मग तुझ्या बापाला विचार

  • @shivratn_mardani_aakhada__11
    @shivratn_mardani_aakhada__11 ปีที่แล้ว +13

    गुरुवर्य ❤

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 ปีที่แล้ว +21

    भिडे गुरुजींची उच्च विचार ..तिथे ऐकणारे खूप ज्ञानी होणार ..सलाम त्या गुरुजी ला आणि तिथल्या गोंडस मुलांना ..आता कोण सोबत युद्ध करायचं सांगा ,,स्वतंत्र मिळवण्या साठी गुरुजी .. तुम्हीच आता सैनिकांना मार्गदर्शन करू शकता .. गृह मंत्री ही तुमचं ऐकतात ..होऊन जाऊद्या एकदाच तुमचा मनासारखं ,,,विषय काही तुम्ही संपवत नाही ..

    • @uttamwaghmare9446
      @uttamwaghmare9446 ปีที่แล้ว

      😅u

    • @ramakant6304
      @ramakant6304 ปีที่แล้ว +3

      या भिडे गुरुजींचे कार्य चांगले आहे मग मधुन मधुन असे का बरळतात हे गुरुजी.

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน

      ​@@ramakant6304काय वाईट बोलले

    • @ng2377
      @ng2377 หลายเดือนก่อน +1

      ​@@ramakant6304ते बरळत नाही वास्तव व कटू सत्य सांगतात
      हे सांगण्यासाठी व राष्ट्रवाद साठीचे कार्य पुर्ण करणे हे साहसी व धैर्य लागते ते

  • @onkarchougule2823
    @onkarchougule2823 ปีที่แล้ว +6

    🚩🙏🚩🙏🚩

  • @siddharthsathe5284
    @siddharthsathe5284 ปีที่แล้ว +74

    भिडे हा आंब्याच्या कोईतून जन्मला आलेलं बांडगुळ आहे

    • @fiber2156
      @fiber2156 ปีที่แล้ว

      तू कोण आहेस ते बघ कुतर्रा

    • @milindkadam9136
      @milindkadam9136 4 หลายเดือนก่อน

      Ae रांडीच्या gu chatya bhadya

    • @milindkadam9136
      @milindkadam9136 2 หลายเดือนก่อน

      Tu jya raktacha te rakt sadaky gandich

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน

      लवड्या लायकी त रहा 😂 रेशनच्या तांदळातून जन्माला आला आहेस तू

    • @RajaSaab-td2db
      @RajaSaab-td2db หลายเดือนก่อน

      तुझा DNA चेक कर कोणाची अवलाद आहे हे कळेल

  • @bhaskarpatil6135
    @bhaskarpatil6135 ปีที่แล้ว +13

    सावरकर 60 ₹ पेंशन कशासाठी घेत होते

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns ปีที่แล้ว +4

      Pateet paavan mandir chya daan-peti madhye taakat hote, But Gandhi 100₹ pension cha kaay karat hote te nahi mahiti

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 ปีที่แล้ว

      चु तुझ्या खिशातले
      दिले का

    • @ng2377
      @ng2377 หลายเดือนก่อน +1

      ६० रुपये पेन्शन नव्हती तो allowance होता जो काळया पाण्याच्या अंदमानात प्रत्येक कैद्याला दिला जायचा
      पण स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजकैदी दोन काळया पाण्याच्या शिक्षा जाहीर जाहलेले आद्य क्रांतिवीर असल्यामुळे त्यांना अर्धाच Allowance मिळायचा बाकीचे सगळ्या कैद्यांना पेक्षा
      इंग्रज इतिहासातील अवशेष देखील त्यांस पेंशन म्हणून संबोधत नाही

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 ปีที่แล้ว +41

    असे शंभर किड्यांनी जरी एकत्र येऊन कितीही वायफळ बडबड केली तरी काहीच फरक पडत नाही 🙏

    • @sunrays22
      @sunrays22 ปีที่แล้ว

      Tere gaand mein mirchi dalunga 😂😅address de ghari yeto

    • @KiranChougule-wo3iz
      @KiranChougule-wo3iz หลายเดือนก่อน +1

      Only guruji

    • @user-uh3uu6lh7m
      @user-uh3uu6lh7m หลายเดือนก่อน

      Ho bhau kharch yancha kahi fark padta nahi😂 jay bhim jay svidhan jay bhart bhudhmay bhart🙏🙏🇮🇳🇪🇺🫡🫡

  • @rameshwarvispute6501
    @rameshwarvispute6501 ปีที่แล้ว +6

    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल इतिहास कोणी सांगायला लागला का सगळयांच्या पोटात दुखायला लागतं "आरे कोठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र "

    • @balkrushanapol8959
      @balkrushanapol8959 ปีที่แล้ว +1

      Are tyach sambhaji maharajanche tukde tukde Keke ani tyanch antyasanskar karnarala marle jail ase sangitle tevdha he Kulkarni kuthe hotel ? Koni kele sambhaji rajyache antyasanskar ?

    • @abhaybhope172
      @abhaybhope172 หลายเดือนก่อน +1

      छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणी नाकारला.
      अंधपणे कोण तरी काही पण सांगत म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका..

  • @santoshghadage3811
    @santoshghadage3811 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी आपण बोलताय ते सर्व मान्य आहे,पण,,,सध्या तरुण मुलांना पोटापाण्यासाठी शिक्षण ,व उद्योग सांगा,जगायचे कसे,

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 ปีที่แล้ว +45

    काय लायकीचे चातुर्वर्ण्य व्यवस्था. चातुर्वर्ण्य व्यवस्था नसती तर भारत देश पारतंत्र्यात गेला नसता.

  • @gajanandeshmukh2879
    @gajanandeshmukh2879 ปีที่แล้ว +6

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mahendragadre8142
    @mahendragadre8142 ปีที่แล้ว +33

    समोर बसून ऐकणार्यांची किव येते.

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr ปีที่แล้ว

      हा भीडे गुरूजी शहीद होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत पण कितीही वाईट बोललतरी कोणीही शहीद करीत नाहीत त्यामुळे शहीद न होताच बे मौत मरण्याची वेळ आली आहे

    • @user-wp8ys5xh6x
      @user-wp8ys5xh6x ปีที่แล้ว

      पक्या पेक्षा चांगला आहे

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 ปีที่แล้ว

      नको टेशन घेऊ

  • @kailashpawar8321
    @kailashpawar8321 ปีที่แล้ว +6

    Barobar aahe guruji

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 ปีที่แล้ว +34

    असे नासके कांदे देशातून बाहेर कोठेही फेकून द्या,तरंच भारत देश पुढे जाऊन संपूर्ण विकास करू शकेल .

    • @kiranshinde171
      @kiranshinde171 24 วันที่ผ่านมา

      @@prakashshirsath4078 एकदम बरोबर आहे साहेब 🙏

  • @madhavgundre1425
    @madhavgundre1425 ปีที่แล้ว +22

    गांधी घराण्याच्या बाबतीत अगदी बरोबर बोलत आहेत गुरूजी!

    • @Siddhesh010585
      @Siddhesh010585 ปีที่แล้ว +4

      Ithas neet wacha hey tumhala MURKHA banavtoy Indira Gandhi cha Navra Parsi hota Muslim nahi,
      Gandhi ithas chukicha ani swahat cha soyicha sangtayt. KARAM CHAND GHANDI PORTBANDAR COURT MADHE KAMALA HOTE
      Hey phekto tumhi lapeta jaaa 4 pustaka vacha Khara kay te Sodha
      Raja Ram mohan Roy 1833 Madhe warle
      Te naste kiti Vidwa bayka Sati Mhanun jalya astya property saathi
      Rabindra nath Tagore yane England cha raani Cha Sir Ha khitaab parat kela Jaalian wala bagh zhala म्हणुन.
      Gopal Ganesh Gokhale yaaani Mhatma Gandhi naa Bhartat Bolavala.
      Gandhi yane Gokhale ani Tilak yanche doghanche hetu ekatrit kela ani swantra chalwal shuru thevli.
      Jyotiba phule hote Mhanun Muli ani मागास samaj shikla
      Hey fakt bhadkun BJP RsS cha dangli ghadvanya saathi swatah sarkhe Maathe pheru banavtayt.
      1857 Yudha ka harlo vacha?
      Tya nantar chee utha kaunte ? किती मोठे hote bagh

    • @_shivam-hn5ni
      @_shivam-hn5ni ปีที่แล้ว +3

      Ha bhide dokyavr padla ahe. Aadrdi knowledge deun lokana murkh banvt ahet

    • @dasharathkekare2224
      @dasharathkekare2224 ปีที่แล้ว

      हा तर isis पेक्षा खतरनाक आहे.

  • @chandrakant1133
    @chandrakant1133 21 วันที่ผ่านมา

    ह्याला देशद्रोही घोषित करुन केन्द/राज्य सरकारने देशद्रोही गुन्ह्या खाली अटक करुन कायदेशिर कारवाही करावयास हवी आहे.

  • @suhagavhane7070
    @suhagavhane7070 หลายเดือนก่อน

    Mi फोजी ahe तिरंगा आधी भगवा पण जान आहे पण तिरंगा आन बान शान आहे

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 ปีที่แล้ว +44

    याच्या हातात बंदुक देऊन चिनचे बाँड्रीवर पाठवा, किती पराक्रम गाजवतो ते कळेल।

    • @sachinkhade6272
      @sachinkhade6272 ปีที่แล้ว +1

      😀

    • @mahendraharibhauavhad814
      @mahendraharibhauavhad814 ปีที่แล้ว +7

      मागून पिवळी होईल याची

    • @ashokkamble9202
      @ashokkamble9202 ปีที่แล้ว +1

      Bhadkhau

    • @VishwaR_100
      @VishwaR_100 ปีที่แล้ว

      Tula ka shemna kalta mala lavdya...pustak vach bhosdichya mag khara itihas kalel....uchalli jib ani lavali talyala.ashe tumhi lok whats app University wale ...tumchya sarkhe lande ya jagat ase paryant desh kadi hindu rashtra nahi honar madarchodo ho....sudhara bhosdichyanno.....sudhara....

    • @shantanukulkarni1801
      @shantanukulkarni1801 ปีที่แล้ว

      Tu Ka Nahee Jaat?

  • @renatuspradeepmore516
    @renatuspradeepmore516 ปีที่แล้ว +20

    याच्या डोक्यात किडे पडले, तिरंगा आमचा प्राण आहे,

    • @dynamicmarathi8202
      @dynamicmarathi8202 ปีที่แล้ว

      Lavdya ekda samorun bhetun bgh aani te je bolatayt tya baddal search kr #धारकरी

    • @milindmoghe5128
      @milindmoghe5128 ปีที่แล้ว

      काय म्हणता काय केल तीरंग्यासाठी

  • @PrakashKale-nw6lj
    @PrakashKale-nw6lj ปีที่แล้ว +2

    देवगुरु इंडियन लुटले एक लाख 70 हजार रुपये आणि लोकांच्या डोक्यात

  • @SandeepPawar-tc4sp
    @SandeepPawar-tc4sp ปีที่แล้ว +15

    भिडे गुरुजी तुमचे विचार हिंदू समाजाला प्रेरणा दायी आहे आमचे ज्ञान वाढते आहे आमचे मार्गदर्शक भिडे गुरुजी

    • @rajendrachabukswar9123
      @rajendrachabukswar9123 ปีที่แล้ว

      Sambhaji Maharaj yancha itihas song

    • @ArunPatil-ru5vg
      @ArunPatil-ru5vg ปีที่แล้ว +1

      आमचे गुरुवर्य भिडे गुरुजी

  • @bugoff13
    @bugoff13 ปีที่แล้ว +14

    सत्य नेहमी कडू असतं... पण ते सत्य असतं... सत्यमेव जयते (केवळ ब्रीदवाक्य म्हणूनच आहे का?) गुरुजींच्या भाषणाचा मतितार्थ जाणून घ्या सत्य काय आहे याचा स्वतंत्रपणे आपल्या परीने अभ्यास करावा... विनाकारण (NCRT) propoganda शिकवलेल्या इतिहासावर विश्वास ठेऊन कुणाला शिव्या देऊ नका 🫵

  • @mhrstr101
    @mhrstr101 ปีที่แล้ว +22

    या लोकांनी काय चालवलय राव या महाराष्ट्र राज्यात

    • @harshadnimse4292
      @harshadnimse4292 ปีที่แล้ว +9

      barobr chalavalay trass ahe ka tula

    • @fiber2156
      @fiber2156 ปีที่แล้ว

      तू फुदीरीच्या गप ऐकायचं काम कर रांडच्या

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 หลายเดือนก่อน +2

      Chaan challay

  • @sanjaybhogade5820
    @sanjaybhogade5820 ปีที่แล้ว +10

    समान नागरी कायदा पाहिजे जय भीम

    • @ajinkya9028
      @ajinkya9028 ปีที่แล้ว +6

      बरोबर सगळ्यांना समान नागरिक म्हणून च वागवलं गेलं पाहिजे
      समान नागरी कायद्यात अट्रोसिटी,आरक्षण ही काढून टाकायला हवं.

    • @sachinjanugade-xv3hn
      @sachinjanugade-xv3hn ปีที่แล้ว +2

      Tumhi barobar bolala

  • @adityashinde2580
    @adityashinde2580 หลายเดือนก่อน

    अरे कुलकर्णी झालांना भिडे त्यामुळे हा काय बोलणार

  • @dnyandevmali4246
    @dnyandevmali4246 ปีที่แล้ว +5

    Mhanje atta parynt Marathi shalet mastarni je amhala shikvala te khota hota kay.apala rashtrageet,apla rashtradwaj,1947 Bharat swatatra jhala .he sagla khota hota kay .

  • @sureshgawade3333
    @sureshgawade3333 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @rajkumarsalvi743
    @rajkumarsalvi743 ปีที่แล้ว +9

    OBC उठले ना की मग बघ काय होते . सर्व मनुवादी विसरून धोतर टाकून नागडा पल्शिल.

  • @shivanandmali8160
    @shivanandmali8160 3 หลายเดือนก่อน +2

    इंदिरा गांधींच्या पतीने नाव बदललं हे जसं आपण सांगता तसं तुम्ही मनोहर कुलकर्णी हे नाव बदलून संभाजी भिडे असं नाव धारण का केलं ते पण एकदा सांगा ना

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน

      पुरावे दे की भाड्या 😂

  • @bhaskarpatil6135
    @bhaskarpatil6135 ปีที่แล้ว +12

    सुवर्ण चे नावाखाली कडकी दुर करण्याचा चांगला मार्ग निवडला

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 ปีที่แล้ว +24

    भिड्यावर,देशद्रोहचा खटला व्हायला.... हवा....

    • @user-wp8ys5xh6x
      @user-wp8ys5xh6x ปีที่แล้ว

      नीट बोल रे सुन्या

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 ปีที่แล้ว

      ​@@user-wp8ys5xh6xबरोबर

  • @vijaykumardeshmukh8969
    @vijaykumardeshmukh8969 ปีที่แล้ว +32

    😂 धन्य ते संघाजी विडे आणि धन्य ते त्यांची बकबक ऐकणारे गोलवळवळकरी किडे. 😅

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน

      विजय तूझ्या गांडीत वळवळणारा किडा पण धन्य 😂

  • @multigraaphicsmultigraaphi5860
    @multigraaphicsmultigraaphi5860 ปีที่แล้ว +10

    कशासाठी कुणासाठी... ओझे वाहतात्.काही.व्यक्ती....निरुपयोगी विचार मंथन ....

    • @sunrays22
      @sunrays22 ปีที่แล้ว

      Congress ke 👞 chatnare tu bc

  • @shrimantpatil374
    @shrimantpatil374 ปีที่แล้ว +19

    भीडे गुरुजी तुम्ही आंब्याची पैदास मग स्वातंत्र्य लढ्यातील कुठे लपले होते ते पण सांगाणा

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 หลายเดือนก่อน

      काय तुझी लायकी तुझ कर्तुत्व काय ते सांग 😂

  • @dr.santoshsonawane4137
    @dr.santoshsonawane4137 ปีที่แล้ว +26

    तिरंगा झेंडा उंचा रहे हामारा !

    • @prashantkadam8138
      @prashantkadam8138 ปีที่แล้ว

      Zendyacha rang kadhi hirva hoiel hech guruji sangat aahet

  • @nileshnagavkar7492
    @nileshnagavkar7492 ปีที่แล้ว +9

    Great bhide guruji

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 ปีที่แล้ว +18

    मिंदे सरकारला एवढी विनंती करावी वाटते की या अवलादीचा काही तरी बंदोबस्त करता येईल का, तुमच्या हातात काय असेल तर करा तसं आम्ही तुम्हाला निवडून दिले नाही म्हणा , नाही तर टरबुजाकडे सोपवा

  • @rajabhaujambharunkar4793
    @rajabhaujambharunkar4793 ปีที่แล้ว +10

    पहिल्या व दुसऱ्या महा युद्धात महार रेजिमेंटचा प्रमुख सहभाग होता बकवास करू नको .

    • @kiranshinde171
      @kiranshinde171 24 วันที่ผ่านมา

      बीडचे बावळाट झालाय. सोडुन द्या.

  • @vasantpatil5699
    @vasantpatil5699 21 วันที่ผ่านมา

    हा भिडे महात्मा गांधी विषयी चुकिची माहिती देत आहे. त्याला सांगा मजबुतीचे नांव महात्मा गांधी हे पुस्तक वाच.

  • @user-xs2ze9lm8i
    @user-xs2ze9lm8i ปีที่แล้ว +8

    जातीयता वाढविणारा हा याला जागीच ठेचला पाहिजे जय शिवराय जय भीम राय वंदन माझ्या महापुरुषांना

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 4 วันที่ผ่านมา +2

    गुरूजी बरोबर बोलले हाडगं स्वातंत्र्य मिळाले आहेत 🗿

  • @shriprakashdesai7603
    @shriprakashdesai7603 ปีที่แล้ว +2

    अरे,,तुला,!!मोदी चावलाय का?😂

  • @learnnjoy4949
    @learnnjoy4949 ปีที่แล้ว +26

    पागल म्हातारा हैं..

    • @sahebraogarud5372
      @sahebraogarud5372 ปีที่แล้ว +2

      आर आर भिडे बोच्यात पडले‌ किडे

    • @sachinjadhav2402
      @sachinjadhav2402 ปีที่แล้ว

      ​@@sahebraogarud5372😂❤😂❤😂❤🎉🎉🎉🎉

  • @madhup3403
    @madhup3403 ปีที่แล้ว +10

    याच्या ढुङनावर् लाथा कसे मारित नाहित् याचे आश्चर्य् वाटते.

  • @vaishalijagtap714
    @vaishalijagtap714 26 วันที่ผ่านมา

    गुरुवर्य 🙇🚩

  • @rajaramkharat433
    @rajaramkharat433 หลายเดือนก่อน

    या ब्रम्ह राक्षसापासून
    सावधान
    सावधान
    सावधान

  • @NitinSalve-em9ht
    @NitinSalve-em9ht 25 วันที่ผ่านมา

    राष्ट्रध्वज भगवा पाहिजे भगवा

  • @jagadishshirsath4334
    @jagadishshirsath4334 ปีที่แล้ว +21

    मानसिक उपचारासाठी जेल मधे पाठवा.

  • @user-hs9no2im3k
    @user-hs9no2im3k 8 หลายเดือนก่อน +2

    भिडे गुरुजी जबरदस्त बोलले.. कटू असले तरी सत्य मांडलं त्यांनी

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 ปีที่แล้ว +26

    यालाच वैचारिक दिवाळखोरी म्हणतात.एखाद्याच्या चे इतके वैचारीक अधःपतन होत असेल ते पहिल्यांदाच बघायला आणि ऐकायला मिळते आहे.

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 ปีที่แล้ว +1

    रोज सकाळ संध्याकाळ सोमरस गोमूत्र अर्क जागेवर आणून देत आहेत.

  • @gopalwakode2771
    @gopalwakode2771 6 หลายเดือนก่อน

    हा पागल आहे म्हतारा
    मानवता हा किती छान शब्द आहे
    बिन डोकेचा म्हतारा आहे

  • @user-vu3rn3yn2l
    @user-vu3rn3yn2l 10 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏Jay hindurastra

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 27 วันที่ผ่านมา

    सत्य कडु असतं . . पचायला थोडा त्रास होतो

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 ปีที่แล้ว +10

    अरे.. याच्या डोक्यावर तर,भगवा फेटा हवा होता ! पण..गांधी टोपीचं दिसते ! 😅😅😅😅

    • @harshadnimse4292
      @harshadnimse4292 ปีที่แล้ว +3

      varkari topi ahe ti makada

    • @fiber2156
      @fiber2156 ปีที่แล้ว

      तगू का मग रांडच्या

    • @BDO498
      @BDO498 11 หลายเดือนก่อน

      Gandhi ne ghatli ka kadhi gandi topi

  • @parameshwarambhore5825
    @parameshwarambhore5825 ปีที่แล้ว +3

    Wah wah bhide

  • @rajaramkharat433
    @rajaramkharat433 หลายเดือนก่อน

    द्वेष पसरविण्याचं काम करतो,

  • @kamleshrane7510
    @kamleshrane7510 ปีที่แล้ว +2

    aajun desat,khup ase bhide Guruji pahijet

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 ปีที่แล้ว +2

    🙏💪💪💪

  • @dhondirampadul4527
    @dhondirampadul4527 ปีที่แล้ว +8

    मराठी माणसाला अभिमानाने जगता यावे जय श्री राम जय हिंदुराष्ट्र