झणझणीत आणि अतिशय चविष्ट ओल्या लाल घेवडाची /राजमाची उसळ|Rajma bhaji recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- झणझणीत आणि अतिशय चविष्ट ओल्या लाल घेवडाची /राजमाची उसळ|Rajma bhaji recipe@sataritadka
How to make rajma masala bhaji.
How to make rajma bhaji recipe.
How to make rajma usal recipe.
आत्ता हिवाळ्यात राजमाची शेंगा खुप प्रमाणात आल्या आहेत.
लाल घेवडाची राजमाची झणझणीत उसळ रेसिपी.
साध्या सोप्या पद्धतीने बनवा कमीत कमी साहित्या पासून झणझणीत उसळ.
साहित्य 👇 👇 👇
१ मोठी वाटी ओल्या राजमाची दाणे
२ कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
२ लाल तिखट
१ चमचा बेडगी तिखट
१/२ चमचा हळद
२ पळी तेल
२ चमचा शेंगदाण्याचा कुट
२ चमचा लसूण खोबरे पेस्ट
कोथिंबीर बारीक चिरून
#rajma #rajmachawal #rajmarecipe #rajmamasala #rajmabhaji #viralvideo #viralrecipe #trnding #marthirecipe #food #cooking #recipe #homemade #sataritadka
आश्याच नवीन नवीन रेसिपी साठी माझ्या चैनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळतात 🙏 🙏
Please like share subscribe to my TH-cam channel 🙏 🙏
@sataritadka
@saritaskitchen
Khupch chan ahe 👌👌👍
खुप छान
😋😋😋
👌👌👌
😍
खूप छान वहिनी साहेब सोपी भाजी जेवणाच्या डब्याला सुंदर