तुमच्या सर्वांच्या सोयीसाठी खाली टाईम देतेय. जो भाग पहावा त्या पुढील टाईमवर क्लिक करा. • परिचय 00:00 • आखा मसूरची सुरुवात कशी झाली 00:50 • साहित्य 02:16 • अख्खा मसूरचा बेस कसा तयार कराचा ? 03:42 • शिजवताना कोणती काळजी घ्यावी? 7:30 • तडका कसा करायचा 08:15 • सर्व्ह कसे करावे? 09:28
ताई तुझे व्हिडिओ आवडण्याच मुख्य कारण म्हणजे तुझं वागणं, बोलणं, स्वयंपाक करणं कुठेही artificial वाटत नाही. एकदम natural असतं त्यामुळे तु घरातील सदस्य वाटतेस. तुझा किचन मधला वावर एकदम खरा वाटतो,,नाटकी वाटत नाही. उगाच सुर लावून बोलणं नाही की नाजूक वागणं नाही. म्हणून तू जास्त आपलीशी वाटते😊😊❤
मसत मी इस्लामपूर ची आहे आपल्या गावाबद्दल ऐकून मस्त वाटत. वाघवाडी फाट्यावरील सुरेश ढाब्यावर पण छान भेटतो. आणि रोटी ऐवढी मोठी असते १ खाल्ली की गरगरीत होते.
दीदी तुम्ही माझ्या माहेर कराड चे नाव घेतले मला खुप आनंद झाला,कराड मधे शिवराज ढाबा आहे तिथला ही अख्खा मसूरा खुप टेस्टी आहे .माझ्या माहेरच्या घरा पासून खुप जवडच आहे.
आम्ही कामेरी साईड चेचं आहोत आम्ही करतो असा मसूर छान होतो. तुझा किती लोकांना किती लागेल हा अंदाज मात्र परफेक्ट आहे छान उपयोग होतो त्याचा birthday party साठी वगैरे
मी पुण्याहून बोलते तुमची रेसिपी खुप सुंदर सुंदर असतें आणि रेसिपी बनविणे व बोलण्यामध्ये खुप मायाळूपणा आहे खुप छान आणि व्यवस्थित सांगतात ताई तुम्हांला खुप खुप 🙏🏻🙏🏻धन्यवाद
Best technique and explanation taai. The soda helps the sugars to get released from onion and brings out the savoury taste like we get from ajinonomoto. 😊😊
Hi sarita . How are you. I have tried this recipe it's was amazing taste . My son love this recipe most. My question after adding soda its become little bitter . I have followed same recipe. Please reply
खूप सुंदर आहे मला पाहूनच खाण्याची इच्छा होते आहे. मसूर बनवताना सोडा टाकावा ही टिप्स दिलीस त्या बद्दल धन्यवाद 🙏😊 आता या पध्दतीने बनवून बघते... आणी हो सरीता मी महाशिवरात्रीला तुझ्या पध्दतीने उपवासाचे घावन, चटणी बनवली होती . फारच छान झाली खूप आवडली सगळ्यांना
Thanks so tempting recipe tu je recipe dhakhavlya ahes tya simple easy perfect asatat amhi sudha nakkich try karu karatoch karanar thanks for exploring helping us god bless you all 🙏👍❤😋😋😋
Mala dhaba style akkha masur banvycha hota teva tumchi recepie pahun keli tar evdi chhan zali sangte ....sarvana aavdli gharchani sampepatyant next day suddha khalli aamchi joint family ahe so jaast banavla hota mi ... simple ani chhan ahe recepie... thank you for that❤😊
खुपचं छान झाला अख्या मसुर बघताच तोंडाला पाणी सुटलं खरं सांगु का मी खुप वेगळ्याच पद्धतीने बनवायची पण आता नक्की असाच बनवुन बघणार. मसुर बिर्याणी पण शिकवावं .,👌👌🙏
Tai 2 Vela same asach kela akha mhasur khuop khuop awadla navroba kadich nahi khaycha tyane dekhil awadine khala maz kutuk kel tumchyamule tai thanku ❤ tumchya tips Ani Trek mule amhala gharat sarvankadun kutukachi shabashi bhetatey thanku tai❤
तुमच्या सर्वांच्या सोयीसाठी खाली टाईम देतेय. जो भाग पहावा त्या पुढील टाईमवर क्लिक करा.
• परिचय 00:00
• आखा मसूरची सुरुवात कशी झाली 00:50
• साहित्य 02:16
• अख्खा मसूरचा बेस कसा तयार कराचा ? 03:42
• शिजवताना कोणती काळजी घ्यावी? 7:30
• तडका कसा करायचा 08:15
• सर्व्ह कसे करावे? 09:28
जी 🙏
मस्तच😊
Thanks a lot
खूप छान recipe 👌🏼
8
ताई तुझे व्हिडिओ आवडण्याच मुख्य कारण म्हणजे तुझं वागणं, बोलणं, स्वयंपाक करणं कुठेही artificial वाटत नाही. एकदम natural असतं त्यामुळे तु घरातील सदस्य वाटतेस. तुझा किचन मधला वावर एकदम खरा वाटतो,,नाटकी वाटत नाही. उगाच सुर लावून बोलणं नाही की नाजूक वागणं नाही. म्हणून तू जास्त आपलीशी वाटते😊😊❤
मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏🙏🙏🙏
,💯💯💯✅✅✅✅✅😊😊😊
😂सूर लावून नाटकी बोलणं मला पण आवडत नाही म्हणून मी ते प्रसिद्ध चॅनेल बघतच नाही
Mi pan
Mi sudha
योग्य प्रमाणात टिप्स सह शेअर केलेल्या या रेसिपी बद्दल खूप खूप धन्यवाद सरिता परफेक्ट ढाबा स्टाइल चव येते
मसत मी इस्लामपूर ची आहे आपल्या गावाबद्दल ऐकून मस्त वाटत. वाघवाडी फाट्यावरील सुरेश ढाब्यावर पण छान भेटतो. आणि रोटी ऐवढी मोठी असते १ खाल्ली की गरगरीत होते.
हो ना !! 😊
मनापासून धन्यवाद
Tumhi je kahi saangital te agdi khar aahe b'coz i'm also from islampur✌🏻
सरिता खूप छान केला आहे मसूर तू सुगरण च आहेस . अशीच छान छान रेसिपी दाखवत जा 👌👌👌👌👌👌👌👌👌❤️
मनापासून धन्यवाद आणि आभार
दीदी तुम्ही माझ्या माहेर कराड चे नाव घेतले मला खुप आनंद झाला,कराड मधे शिवराज ढाबा आहे तिथला ही अख्खा मसूरा खुप टेस्टी आहे .माझ्या माहेरच्या घरा पासून खुप जवडच आहे.
Mi Aaj aakha masur kela khup chan zala & nanpan kela hota saglyana aavadla thank you so much for recipe 🎉🎉
कडक....... माझ्या गावाजवळच आहे अरुण पाटील ढाबा आणि तुझी माहिती एकदम बरोबर आहे
Manapasun abhar
जय सदगुरू तेजुताई
आम्ही कामेरी साईड चेचं आहोत आम्ही करतो असा मसूर छान होतो. तुझा किती लोकांना किती लागेल हा अंदाज मात्र परफेक्ट आहे छान उपयोग होतो त्याचा birthday party साठी वगैरे
Wow..nice to hear that...thanks a lot.🙏😊❤️
मी पुण्याहून बोलते तुमची रेसिपी खुप सुंदर सुंदर असतें आणि रेसिपी बनविणे व बोलण्यामध्ये खुप मायाळूपणा आहे खुप छान आणि व्यवस्थित सांगतात ताई तुम्हांला खुप खुप 🙏🏻🙏🏻धन्यवाद
माझ्या घरात तुझी ही अख्खा मसूर ची रेसिपी खूप खूप आवडते सर्वांना मी बऱ्याच वेळेला केला आहे ही रेसिपी बघून अख्खा मसूर.❤❤
मी खूप वर्ष अख्खा मसूर करते पण perfect texture येत नव्हते. ते तुमच्या कांदा आणि सोड्याच्या टीप मुळे जमले.
Thank you
Wow...must...thank u so much
सोपी रेशपि आहे मला आवडली
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद
आज मी तुमची अख्खा मसुरा ची रेसिपी ट्राय केली... खूप छान भाजी झाली होती... चव अप्रतिम... सर्वांना खूप आवडली...
मी करून पाहिली ही recipe , खूप छान झाली...
Thank you so much for sharing this recipe
Nice mouth watering recipe dear God bless you
Aaj bnvli mi khada masoor......husband LA khupach aavdali.....thank you
मस्त
Mi aaj parat try keli recipe......❤❤❤kharrch khupch chan zaleli ....sarvanna khup aavdli ... Thank you 🥰
मी आज बणवला आक्का मसूर खूप सुंदर झाला होता सर्वांना आवडलं
Khup chaan zali tai
एकदम चांगली रेसिपी आहे
Sarita aj cha masoor mi try kela khup chhan zhala hota pahle pan mi tujhi magchi recipe baghun karat hote ti pan mst bante
आज केला मी आख्खा मसुरा खूप छान झाला👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋yummy
Best technique and explanation taai. The soda helps the sugars to get released from onion and brings out the savoury taste like we get from ajinonomoto. 😊😊
अख्खा म्हसुर करी अगदीं छान रेसेपी समजुन सांगितली 😋😋 धन्यवाद ताई ❤
मनापासून धन्यवाद
माझ गाव नाशीक जवळ सुकेणे आहे.खुप छान रेसीपी असतात तुझ्या.मी जवळ जवळ सर्वच पदार्थ करुन पहाते.ऊत्तम जमतात.
Hi sarita . How are you. I have tried this recipe it's was amazing taste . My son love this recipe most. My question after adding soda its become little bitter . I have followed same recipe. Please reply
फार छान मसुर रेशिपी..❤
माहिती अगदी बरोबर आहे
खूप छान अणि सोपी करून रेसेपी दिली..😊
Thank you Sarita for your rich detailed dictation.
खूपच छान. तुझ्यामुळे आम्हाला नवीन नवीन रेसिपी व त्यासोबतच्या टिप्सही कळतात. सुगरण ताई तुला नमस्कार🙏
अप्रतिम जबरदस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
Thanks
.masur
Me kele chanch zali mulga mhnto ashich banav 👌👌Vasco Goa tumche rasipi chanch astat thanku
खूप खूप छान आहे रेसिपी तूम्ही केलेलं रेसिपी आमच्या घरात सर्वना आवडतात.
खूप छान.
खूप सुंदर आहे मला पाहूनच खाण्याची इच्छा होते आहे.
मसूर बनवताना सोडा टाकावा ही टिप्स दिलीस त्या बद्दल धन्यवाद 🙏😊
आता या पध्दतीने बनवून बघते...
आणी हो सरीता मी महाशिवरात्रीला तुझ्या पध्दतीने उपवासाचे घावन, चटणी बनवली होती . फारच छान झाली खूप आवडली सगळ्यांना
Wow.. वाचून छान वाटले... खूप खूप धन्यवाद...thanks
छान माहिती दिली धन्यवाद मला आवडलं
Baki mast
मी हे रेसिपी करून बघतले. खूप छान टेस्टी झाली होती.. थँक you Sarita..
मी इस्लामपूर ची आहे.मसुरा एक नंबर . परफेक्ट रेसिपी.मी पण असाच करते
Hello मी केनडा तून बोलते आहे तू खुप गोड बोलते आणी छान सांगते तुझे सगळे पदार्थ खुप उत्कृष्ट असतात 🥰
क्या बात है लय भारी अति सुंदर सादरीकरण केले आहे माताजी
ताई, खुप छान रेसिपी दाखवली,, मला आवडली,, खुप सोपी आहे,, मी करून पहाते. Nice recipi 👌👌🔥🔥
Thank u so much
Mam Barobar ahe tumachi mahiti....Arun Patil hyani cha Sarv pratham akka masura bhabya chi suravat keli
Mi aaj try kela aakhha masur khoop chaan zala Thank u
Me aaj bnavla tai khup amazing zala hota akha masur
धन्यवाद रेसिपी छान दाखविली आत्ता करून पाहते
Thanks so tempting recipe tu je recipe dhakhavlya ahes tya simple easy perfect asatat amhi sudha nakkich try karu karatoch karanar thanks for exploring helping us god bless you all 🙏👍❤😋😋😋
My pleasure. Thank u so much for watching and liking ❤️
Sarita khup chan
खूपच छान आहे रेसीपी. मी ट्राय केली सर्वांना खूप आवडली. धन्यवाद सरिता 🙏
Mala dhaba style akkha masur banvycha hota teva tumchi recepie pahun keli tar evdi chhan zali sangte ....sarvana aavdli gharchani sampepatyant next day suddha khalli aamchi joint family ahe so jaast banavla hota mi ... simple ani chhan ahe recepie... thank you for that❤😊
खूप छान सरीता ❤
खुपचं छान झाला अख्या मसुर बघताच तोंडाला पाणी सुटलं खरं सांगु का मी खुप वेगळ्याच पद्धतीने बनवायची पण आता नक्की असाच बनवुन बघणार. मसुर बिर्याणी पण शिकवावं .,👌👌🙏
मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️😊😀💜❤️😃🙏
सरिता ताई मी अख्खा मसूर करून बघेन आणि तुला सांगेन .तुझ्या सगळ्या रेसिपी छानच असतात .
Khup chaan sangitla Tai 👌
तुमचे किचन खूप छान आहे
My favourite akkha masur😋 uttam banavlat 👍
खुप छान रेसीपी सांगतेस बाळा.थॅक्यु.
Your speaking style is very sweet.Surely I try this recipe and give you the review.....
Thank you.... God Bless You
Mi aaj he recipe karun baghitali aani khup chan jhala aakha masoor thank you Sarita tai tumchya recipe kadhich fail jat nahi.
thank you 😎
अतिशय सुंदर चव,
ताई अख्खा मसूर खूपच छान झालाय माझ्या मुलाला खुप आवडतो मि नक्कीच करून बघणार...ताई एकदा हुलगे रेसिपीज ची भाजी दाखवा ताई...👌👌👌👌
Nakki..
मस्त झाला आहे.या पध्दतीने करून पाहणार 👌👌👍😋😋😋😋😋😋😋❤️🙏😊😊
Yes. Thanks
मी आज आख्खा मसुर केला खुप सुंदर झाला
Tai 2 Vela same asach kela akha mhasur khuop khuop awadla navroba kadich nahi khaycha tyane dekhil awadine khala maz kutuk kel tumchyamule tai thanku ❤ tumchya tips Ani Trek mule amhala gharat sarvankadun kutukachi shabashi bhetatey thanku tai❤
Mi aaj ch try keli awesome zali... thodasa lemon drop takle tr ajun chan chav lagte
मस्त
अप्रतिम रेसिपी ❤❤
अप्रतिम चव.....आज केली होती...,🤤🤤
Mast
आखा मसूरची रेसिपी छान वाटली एवढा छान आखा मसूर जर घरीच बनवता येत असेल तर हॅटेल मध्ये जायची गरजच नाही धन्यवाद सरिता
मनापासून धन्यवाद आणि आभार
Good explanation for nice dish...
Khupach Chaan Apratim
धन्यवाद
खूप छान ताई ❤
धन्यवाद
Amhi nehmi ghari banavto masura,.
Masura history aani recipe agadi barobar ahe.
Thank you from islampur
Manapasun abhar 🙏😃❤️💜😀😊
खूप खूप धन्यवाद ताई माझ्या मुलाला खूप ही भाजी खूप आवडते नक्कीच करणार धन्यवाद 🙏🙏
Mast.. धन्यवाद
तुमचं किचन लय स्वच्छ आहे
ताई खूप छान रेसिपी,आम्ही वाडीला जातो मी नेहमी विचार करायची इकडे हे आख्खा मसुर असे काय नाव आहे त्याचे ही उत्तर मिळाले आणि रेसिपी नेहमी प्रमाणेच 👌👌👍👍❤❤
Wow..chan.. thanks for watching and liking
खुपच छान भाकरीबरोबर वाव
खूप छान रेसिपी सांगितली आवडती भाजी आहे 👌👌
Mast
Hi Tai, me islampurchi ahe,khup Chan recepi, 👍👍
Thank u so much
M .K ढाबा vaghvadhi फाटा इस्लामपूर 1 नंबर चव 😊🤤
Yes
मस्त 👌😋
अप्रतिम रेसीपी आहे मी कधी केला nhiy अशा प्रकारे पण आता नक्की करून बघेन
Thank you
अख्खा मसूर रेसिपी मी नक्की ट्राय करणार
Just "love" it recipe 😋👌
Thanks a lot 😊
खूप छान..love from Islampur
Thanks
किती छान समजवून सांगितली रेसिपी थॅक्स❤मी नक्की करेल🥰
Yes.thanks
Arun patil dhaba😍perfect masur
ताई मी अरुण पाटील धाब्यामध्ये मसूर खाल्ला आहे खूप छान ....😊
खूप छान
मस्त🙏👌
मला मसूर भयंकर आवडतो,,,मी वरण करते आबंट गोड ,,,
👌👌❤️recipi tai❤️
मी कामेरिकर ही माहिती बरोबर आहे खूप धन्यवाद
आभार
Ho mi pan
Khup Sundar ahe Tai ekdam easy karun sangta
Wow❤ amazing dish......
Mi try keli .. chaan jhali
Mast 👌🏻
खूप छान झाला आहे नक्की करून बघते मी अजून केलाच नाही 😋
Ok
आम्ही तेल ऐवजी साजूक तुप वापरतो अप्रतिम लागतो😊
Chan
Arun patil maze chulte ahet. Tyancha masur khup testy hota. Un ajun pn ti test ajun pn ahe.