हरभऱ्याच्या पानांची गरगट्टी | मोजक्या साहित्यात, खमंग फोडणीची गावरान गरगट्टी Harbhara Bhaji Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 258

  • @gaurishintre6439
    @gaurishintre6439 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर अप्रतिम. ताई आंबटचुका भाजीची रेसिपी प्लीज दाखवाल का. मला आवडते पण कशी करायची माहिती नाही

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      Ho.. लवकरच दाखवायचा प्रयत्न करेन

  • @X_PULSEGAMING29_11
    @X_PULSEGAMING29_11 หลายเดือนก่อน +4

    खुप छान ताई तुम्ही सुगरण आहात 😊

  • @kanchanbadge-ql5uz
    @kanchanbadge-ql5uz หลายเดือนก่อน +2

    Attach shetatune bhaji khudun ghetli aahe aaj tumhi dakhvali Tashi karun pahte. Thank you Tai ❤❤❤❤❤. Ekach no.....

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน +1

      नशीबवान आहात. शेतातली ताजी भाजी. मस्तच 🤗🤗

    • @kanchanbadge-ql5uz
      @kanchanbadge-ql5uz หลายเดือนก่อน

      🙏​@@saritaskitchen

  • @aparnapathak9775
    @aparnapathak9775 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही दाखवत असलेल्य रेसिपीज खूप छान आहे. तुम्हची सांगण्याची पद्धत व स्माईल खुपच छान आहे

  • @Libery176
    @Libery176 หลายเดือนก่อน +17

    भाजी एक नंबर 👌🏻👌🏻गावाकडचं जेवण सिरीज बघायला नक्कीच आवडेल 👍🏻

  • @rupaliamnekar8103
    @rupaliamnekar8103 หลายเดือนก่อน

    लई भारी भाजी दाखवली सरिता मी पहिल्यांदाच ही भाजी बघीतली मी करून बघीन पण थोडा गुळ आणी चिचेचा गुळ घालून भाजी करीन. 👌👍

  • @ashwinibasugade6585
    @ashwinibasugade6585 หลายเดือนก่อน

    खूपच छान.....नक्की try करेन..👍👌👌

  • @sunitasonkamble5898
    @sunitasonkamble5898 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद ताई तुमची रेसिपी केली सगळ्या ना आवडली मी पहिल्यांदाच तुमचा व्हीडिओ पाहून केली खुप छान झाली होती

  • @vaishaliharpude5891
    @vaishaliharpude5891 หลายเดือนก่อน +2

    नेहमीप्रमाणे अप्रतिम रेसिपी❤

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर रेसिपी योग्य प्रमाण ❤❤ आम्ही अशीच करतो मी वाळवून पण ठेवत आहे सध्या

  • @prajaktakale3549
    @prajaktakale3549 หลายเดือนก่อน +1

    भजीला वरून लसूण, लाल मिरची ची फोडणी दिली की अजुन मस्त लागते भाजी. मला खूप आवडते. माझी आई वाळून ठेवते.

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz หลายเดือนก่อน +1

    Harbhara pananchi garganti bhaji ti pun gavakadhchi padhth khup apratim hote Sarita ji tumhi pun ek number keli ahe tumche khup dhanyavad. Mazi sasu bai pun asich he padharth ghalun banvaychya khup sunder lagaychi bhakri sobat 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 หลายเดือนก่อน +1

    Khupchan tai gavakadache PATHARTH recipe postik HEALTHY RECIPE tai thanks so HELPFUL first time pahili hi recipe nakkich karanar THANKS 😋👌👍🙏❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      नक्की करून पहा

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 หลายเดือนก่อน +1

    नेहमीप्रमाणे रेसिपी छानच आहे
    हि रेसिपी मला हवीच होती ..
    नक्की करणार
    आजच गाजर हलवा केला आहे .छानच झाला आहे .. 👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      खूप छान...thanks

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 หลายเดือนก่อน

    वा मस्तच भाजी बघुन ती लगेच खावीशी वाटली माझ्या लहानपणीची आठवण झाली माझ्या आईने ही भाजी आणली की आम्ही दोघी बहिणी ही भाजी निवडायला बसायचो कारण ही भाजी निवडायला थोडा वेळ लागतो हया भाजीला बघुन मला माझ्या लहानपणीची आठवण झाली खरंच खूपच छान भाजी केलीस धन्यवाद सरिता

  • @balupatil3174
    @balupatil3174 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या सर्व रेसिपी मी करून बघते घरातील सर्व मंडळी कौतुक करताता जी केवळ आणि केवळ तुम्ही दाखवलेल्या रेसिपी बनवते जी अश्याच नव नवीन रेसिपी आम्हाला दाखवत रहा जा जी खूप छान जी😊❤👌👏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @vasudhakunjir9303
    @vasudhakunjir9303 19 วันที่ผ่านมา

    Hulgyachi shegoli dakhvana tai

  • @nehamane3564
    @nehamane3564 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई 👌 माझ्या सासरी सांगली कडे ही भाजी फोडणी न देता करतात. सर्व एकत्र mix करुन शिजवली की छान लागते. त्यातच लसूण जिरे आणि मिरची ठेचून टाकतात

  • @ManuPrasade
    @ManuPrasade หลายเดือนก่อน +2

    खूपच मस्त 👌 सुंदर, सुगरण सरिता 😊👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 19 วันที่ผ่านมา

    छान

  • @babybhise7248
    @babybhise7248 หลายเดือนก่อน

    गावाकडचे जेवण बघायला आवडेल भाजी एक नंबर 👌👌

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 หลายเดือนก่อน

    मस्तच भाजी...
    माझी आई अगदी अशीच करायची.माझ्या माहेरी शेतावरुन मस्त कोवळी पाने आणायचे आणि वाळवून पण ठेवायची माझी आई.
    मला गरम भाताबरोबर खूप खायला आवडते.
    एकदम मस्त बनवली आहे सरीता भाजी.

  • @rambhaupatil4841
    @rambhaupatil4841 29 วันที่ผ่านมา

    खूप छान ताई 👌👌

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 หลายเดือนก่อน

    सरिता खूप सुंदर भाजी दाखवलीस धन्यवाद आम्ही हुक्की भाजी करतो

  • @meghnavyas6310
    @meghnavyas6310 หลายเดือนก่อน

    Khup chhan recipe ani gawa kadchya recipe nakki baghyla awadtil ❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @gaurangbakalkar4755
    @gaurangbakalkar4755 หลายเดือนก่อน +2

    Khupch mast 🙏🙏👌👌

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 หลายเดือนก่อน +2

    Kasli bhari ❤😋😋
    Thank u so much for new new unique and easy recipe ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 😊

  • @Growyourownways
    @Growyourownways หลายเดือนก่อน

    खुप छान, माझी सगळ्यात आवडती ची भाजी❤ पण शहरात ही मिळत नाही हे खरंय, माझ्या सासूबाई खूप छान बनवतात ही भाजी.....

  • @SangharshBhosale
    @SangharshBhosale หลายเดือนก่อน +5

    नादखुळा रेसिपी चवीला भन्नाट सरिता ताई यांचे हातचे पदार्थ खूप चवीला अप्रतिम स्वादिष्ट आणि रुचकर

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @AnkitaWaradkar
    @AnkitaWaradkar หลายเดือนก่อน +12

    अभिनंदन ताई १.९M झाल्याबद्दल... लवकरच २Million पूर्ण होतील तुमचे🥰💐

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน +1

      तुमच्या शुभेछा अस्याच असो 🙂😊🤗🙏🏻

  • @jyothibagi6202
    @jyothibagi6202 หลายเดือนก่อน

    Hi.. सरिता ताई..आमच्याकडे ही भाजी कोवळी मिळते..पण आम्ही तूरडाळ आणि थोडसं तांदूळ भिजवून परतवून करतो
    .पण ही रेसिपी मला खूपच आवडली
    मी नक्की करून बघेन
    Thank you 🙏🏻

  • @PushpaNalavade-n3n
    @PushpaNalavade-n3n หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation หลายเดือนก่อน

    Ek number😊😊😊

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 หลายเดือนก่อน +2

    मी ही भाजी कधी करुन बघीतली नाही, पण आता करुन पाहीन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      नक्की करून पहा

  • @harishkute9539
    @harishkute9539 หลายเดือนก่อน +2

    सरीता ताई तुमच्या सर्व च रेसिपी रुचकर असतात.आम्हाला करडई घ्या भाजीची रेसिपी ऐकायला आवडेल.

  • @rekhapatil5906
    @rekhapatil5906 หลายเดือนก่อน +1

    भाजी खुपच भारी 👌👌

  • @rahulpatil-jv3jf
    @rahulpatil-jv3jf หลายเดือนก่อน

    Tai khup Chan mala kharch mahit navt hi bhaji Kashi karaychi aata Nkki karen

  • @latashirsath1009
    @latashirsath1009 หลายเดือนก่อน

    खूप छान मी ही भाजी कोरडी करत होते दाण्याचा कूट घालून अशी गरगट्टी भाजी पण करून बघेल आणि तुम्हाला नक्की कळवते कशी झाली ताई मी आज मेथीची थेपले केले होते खूप छान झाले 👍🏼👍🏼

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 หลายเดือนก่อน +1

    Khup chan I have never done this veg but I will try

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      Try it and let me know how it turned out!

    • @ranjanasalkar6640
      @ranjanasalkar6640 หลายเดือนก่อน

      @saritaskitchen ok

  • @Kanchan_kapase_KK
    @Kanchan_kapase_KK หลายเดือนก่อน +3

    आम्ही करतोय आत्ता ही भाजी सारखी 😀अशी आपटूनच निवडून घेतो, न धुताच सुक्की बनवतो ती पण छान लागते😊
    तुम्ही पण खुप छान केली😋

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 หลายเดือนก่อน

    Nice रेसिपी 👌👌

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 หลายเดือนก่อน +1

    सरिता खूप सुंदर भाजी केली आहे बाळा...🎉🎉

  • @bhartimarane7952
    @bhartimarane7952 หลายเดือนก่อน +1

    गावाकडच्या जेवणाची बातच न्यारी 😋 भाजी एक नंबर 😍 🙏👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

  • @ranjanabagade6429
    @ranjanabagade6429 หลายเดือนก่อน

    भाजी एक नंबर ❤

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 หลายเดือนก่อน

    मस्त लागते. मला आवडते. मस्तच !

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi หลายเดือนก่อน

    As usual mast👌

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 หลายเดือนก่อน

    सुंदर 😋😋🙏🙏🙏🙏💞💞

  • @manishamore8108
    @manishamore8108 หลายเดือนก่อน

    गावाकडची रेसिपी बघायला आवडेल. माझ्या सासरी ही भाजी आम्ही लसूण मिरची आणि शेंगदाणे पाट्यावर बारीक वाटून तेल न टाकता कढईत तशीच टाकतो भाजी शिजत आली की तेल टाकतो. आणि त्याच्याबरोबर चुलीवरची कडक झालेली भाकरी तांदळाची ज्वारीची किंवा बाजरीची खूप छान लागते . हरभऱ्याची भाजी गावची कवळी खूप छान लागते

  • @DKCookings
    @DKCookings 17 วันที่ผ่านมา

    Nice 🎉

  • @ismailpathan8376
    @ismailpathan8376 หลายเดือนก่อน +2

    भाजी एक नंबर एकदम मस्त है सुखिया बाजी की पर रेसिपीदाखवा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      Thank you so much 😊

  • @rupillshenid817
    @rupillshenid817 หลายเดือนก่อน

    Khupch mast tai

  • @rushihasurkar4954
    @rushihasurkar4954 หลายเดือนก่อน +1

    Kupch mast👌👌

  • @priyankabadge2188
    @priyankabadge2188 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan

  • @rajgavali6523
    @rajgavali6523 หลายเดือนก่อน

    Hi sarita tuzya recipe khupch cgan astat mala vicharaych hot ki apan athvdtach vatan karto olya khobryach ani sukk khobryach te kontya bhaji sathi olya khobryach vapraych ani sukk khobryach kontya bhajisathi plz sang

  • @sanjaytambe7703
    @sanjaytambe7703 หลายเดือนก่อน

    उत्तम 👍 तुम्ही छान अश्या रीते रेसिपी समजवता. गुजरात ला ह्याच्यात मक्का च पीठ घालून करतात , त्याला चना ना शाक नु राब असे म्हणतात खूप छान लागते. तुम्ही केलेली रेसिपी पण नक्की ट्राय करू 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      Wow..thanks for sharing..

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 หลายเดือนก่อน

    खूपच छान अप्रतिमममम भाजी, ताई आमच्याकडे वाळवलेल्या हरभराच्या पानांची भाजी करतो मी कधी ओल्या पानांची अशी भाजी खाल्ली नाही यावेळेला अशा पध्दतीने भाजी करून पाहीन आणि ताई मी तुम्हाला विचारणार होतेच की हे भाजीसाठी वापरलेलं पातेल कु़ठून आणल तेव्हट्यात तुम्ही सांगीतलच हे पुण्याच्या तांबट आळितून आणलय ताई मी पुण्यात रहाते मलाही अस पातेलं आणि पितळीची काही भांडी घ्यायची आहेत, धन्यवाद ताई

    • @MeenaSutar-dw1ut
      @MeenaSutar-dw1ut หลายเดือนก่อน

      कलय करून कुठे मिळतील पत्ता सांगा

    • @x-d1avantibhosale923
      @x-d1avantibhosale923 หลายเดือนก่อน

      @MeenaSutar-dw1ut कुठल्याही भांड्याच्या दुकानात चैकशी करा, तुम्ही पुण्यात रहात असालतर तांबट आळित बरीच भांड्यांची दुकान आहेत तिथे चैकशी करू शकता

  • @snehadigu1193
    @snehadigu1193 หลายเดือนก่อน

    Khupch chan tai harbharyachi sukki bhaji pn uplod krana

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      लवकरच करेन

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 หลายเดือนก่อน +1

    सरिता भाजी भन्नाट च👌👌❤

  • @ShubhangiDhenge
    @ShubhangiDhenge หลายเดือนก่อน

    Tai sukki methichi bhaji dakhv na plZ❤

  • @ranjanaborhade109
    @ranjanaborhade109 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गरगट्टा भाजी हरभऱ्याची मस्त न्यू फ्रेंड 😊

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz หลายเดือนก่อน

    Sarita ji pohdni dilya var tech bhande minute bhar zhakayche khup sunder lagto padharth khayla kadhi karun bagha😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      नक्की करून बघेन

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 หลายเดือนก่อน +1

    Nehmipramane Khup chan recipe Tai ❤ soanpapdichi recipe dakhv na pls

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 หลายเดือนก่อน +1

    भाजी खूपच भारी ताई😋😋

  • @yuktshrisanjivsinghfirstlu5069
    @yuktshrisanjivsinghfirstlu5069 หลายเดือนก่อน +1

    Khubchan❤❤

  • @sandhyashedge4189
    @sandhyashedge4189 หลายเดือนก่อน +1

    मस्तच ❤

  • @bhavnagawas7579
    @bhavnagawas7579 หลายเดือนก่อน +1

    Lal tikhat ghalun keli tar... Chan bhajji

  • @akankshajoshi894
    @akankshajoshi894 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर... नक्कीच या रेसिपीज सिरीज आवडेल बघायला..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      नक्की

    • @akankshajoshi894
      @akankshajoshi894 หลายเดือนก่อน

      @saritaskitchen धन्यवाद... उत्सुकतेने वाट पाहत आहे पुढच्या भागाची...

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 หลายเดือนก่อน

    छान झाली भाजी ,आम्ही सुक्की भाजी करतो, अशी नक्की करून बघेन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      नक्की करून पहा. आवडेल

  • @SangitaSawant-of5kx
    @SangitaSawant-of5kx หลายเดือนก่อน

    खूप छान भाजी

  • @nilamtapre871
    @nilamtapre871 หลายเดือนก่อน

    Hotelchya bhajyana mage taktat ek no bhaji

  • @aryandhatrak6424
    @aryandhatrak6424 หลายเดือนก่อน

    Kiti chan banvle tai..pitleche patele kitiche aahe khup chan aahe tai.aluche panache bhaji pn banav

  • @ajitsidwadkar5192
    @ajitsidwadkar5192 หลายเดือนก่อน

    मला गरगटी खुप आवडली

  • @nikitaraskonda6159
    @nikitaraskonda6159 หลายเดือนก่อน +1

    Mastch😋

  • @pratikshahajare7556
    @pratikshahajare7556 หลายเดือนก่อน +1

    Mash n krta shengdane vechun mixer firun mothi mothi krat ja chan lgte

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 หลายเดือนก่อน

    सगळ्या पालेभाज्यांच्या रेसिपी सांगा.🎉

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 หลายเดือนก่อน

    मी संगीता...मटण खिमा पण यात खूप छान लागते माझी आई करते. मस्त च लागते.सुकी पण छान लागते

  • @nilamtapre871
    @nilamtapre871 หลายเดือนก่อน

    Khup छान lagte

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 หลายเดือนก่อน

    Very nice 🎉❤

  • @mmson39
    @mmson39 หลายเดือนก่อน

    Sarita mi morawala kela pan to khup ghatta chashni cha jhala kahi upay sang na please 🙏

  • @RupaliKajave-r1c
    @RupaliKajave-r1c หลายเดือนก่อน +14

    आमची आई यामध्ये मटण घालून करायची सोलापूर ला खूप भारी लागायची आणि मेथी ची भाजी कशी डाळ घालून करतातना तशी हि पण भाजी करायची खूप भारी लागते

  • @nilampatel4986
    @nilampatel4986 หลายเดือนก่อน

    Tai methi che ladoo दाखवा plz

  • @TipsforlifebyAshviniPatil
    @TipsforlifebyAshviniPatil หลายเดือนก่อน

    तुम्ही चॅनलचालु केल्यापासून व्हिडिओ बघत असते 😊 मला तुझी स्माईल खूप आवडते😊

  • @KavitaAthwale
    @KavitaAthwale หลายเดือนก่อน +1

    Bhaji 1nunber zali

  • @AnitaMore-d4d
    @AnitaMore-d4d หลายเดือนก่อน

    ओल्या हळदीची भाजी दाखवा

  • @ShardaKamble-c9b
    @ShardaKamble-c9b หลายเดือนก่อน +1

    Chan ch❤

  • @vaibhavbhasme8508
    @vaibhavbhasme8508 หลายเดือนก่อน

    Mundicha alni v tikhat rassa dakva plz

  • @shubhampawar1875
    @shubhampawar1875 หลายเดือนก่อน +1

    Mam please request you to give us potato chips recipe...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      Sure, I will try to make a video about that soon!

    • @shubhampawar1875
      @shubhampawar1875 หลายเดือนก่อน +1

      ​@@saritaskitchen thank u mam....

    • @shubhampawar1875
      @shubhampawar1875 หลายเดือนก่อน +1

      ​@@saritaskitchen Btw heartiest congratulations 🎊 for 1.9m utube family🎉

  • @MegaSeemagupta
    @MegaSeemagupta หลายเดือนก่อน

    I keep a small bowl inside the cooker and steam peanuts and chana dal separately, so it doesn't get mashed..the extra bite adds to the texture

  • @Sumunmore1289
    @Sumunmore1289 หลายเดือนก่อน +1

    करा गावा कडच्या series ❤️

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 หลายเดือนก่อน

    👌👌👌😋

  • @abhishekmane294
    @abhishekmane294 หลายเดือนก่อน

    उडदाच्या पीठाचे डांगर दाखवा ताई प्लीज 🙏😊

  • @dadushelke7067
    @dadushelke7067 หลายเดือนก่อน

    Kup chan tai 1ch number

  • @swarajrecipes_by_Swaraj_Mate
    @swarajrecipes_by_Swaraj_Mate หลายเดือนก่อน

    वाळलेल्या हरभरा पानांची भाजी दाखवा ना plz

  • @sla2888
    @sla2888 หลายเดือนก่อน

    Bhande kharach khup chan ahe😅

  • @ashwinikumbharpune
    @ashwinikumbharpune หลายเดือนก่อน +1

    👌👌👌

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 หลายเดือนก่อน

    आमच्या विदर्भात आता तुरी आल्यात तुरीची ओली भाजी खूप छान लागते तुरीच्या दाण्याची ताई एकदा तुम्ही ती करून दाखवा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      Ho.

    • @ranjanaphole6441
      @ranjanaphole6441 หลายเดือนก่อน

      त्याला आमटी म्हणतात

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 หลายเดือนก่อน +1

    शुभ दुपार ताई😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน +1

      शुभ दुपार

  • @dilipmavlankar4897
    @dilipmavlankar4897 หลายเดือนก่อน +3

    भाजी खूपच छान,पण भाजी झाल्यावर त्यावर लसूण आणि लाल मिरची यांची चरचरीत फोडणी दिली तर खूपच चविष्ट लागेल😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @shailalande4150
    @shailalande4150 หลายเดือนก่อน

    मला खूप हरबरयाची भाजी आवडते

  • @jadhav4235
    @jadhav4235 หลายเดือนก่อน

    Danger Chi recipe dakhwa tai