हा तर मराठवाड्याचा स्वर्गच आहे. AURIC City साठी पुढील किमान १०० वर्षांसाठी पाण्याचे नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आणि आव्हानात्मक बाब असेल. याकडे दुर्लक्ष केल्यास सर्व प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात जाऊ शकते.
Nagpur vidarbhacha center ahe nagpurla mothyapramanavr project chalu ahet ex.samruddhi mahamarg, domestic Park, Tatas airbus project . Vidarbhatil bakichya district chi sudha well road network connectivity chalali ahe.
मुंबई, कांदिवली पश्चिम येथे चारकोप व गोराई तेथे फार सुंदर घरकुल, buildings शॉपिंग सेंटर, व इंडस्ट्रियल इस्टेट, सेक्टर 1983/85 मथे म्हाडा, वांद्रे पूर्व,मुंबई 51 द्वारे construction करण्यात आले आहे. एकदा जरूर पाहून यावेच. सुभाष वेदपाठक, वर्ल्ड बँक प्रोजेक्ट. म्हाडा.
ही सिटी होत आहे ., चांगले आहे . सध्या तरी औ 'बाद [ छ . संभाजी नगर ] पेक्षा मराठवाडयात मोठे शहर नाही . तरीही या अर्ध्या शहराला पिण्याचे पाणी मिळत नाही .
दोस्तानो दुसऱ्याच्या शहरात जावून कमवू शकतो पण आपल्या शेतीची वाट लावून फक्त आपण काही अवंशी गुंडच बनू शकतो कारण पैसा आपल्या कडे आलातर डोक्यावर चढुनच बोलणार सरकारने एम आय डी सी आणि शहर विस्तारनाच्या नावावर आपल्या जमिनी घशात घालण्याचा उपक्रम राबवला आहे ते कशासाठी आपणास ठावूक आहे मला संगण्याची गरज नाही खोट वाटत असेल तर नवी मुंबई पुण्यात येवून पहा ना एम आय डी सी ठेवल्या ना नोकऱ्या ठेवल्या ना जमिनीचा विस्तार केला ना शेती ठेवल्या गड्या आपला गावच बरा आपल्या गावात परके आले आपण उपरेच् होणार माझे फेवढेच म्हणणे शेती जपा आपली ताकद जपा शेती असेल तर गाव असेल गाव असेल तर आपली मानंस असतील मग जगात कुटेही जावून आपण पैसा कमवू शकतो ॥ जय महाराष्ट्र ॥
बरोबर आहे. नुसते पहिले औद्योगिक ई म्हणून श्रेय घेणे. चांगला आराखडा आहे व प्रयत्न चांगला आहे. असेच अनेक ठिकाणी करून मुंबई पुण्यातील गर्दी कमी करा. पुणे मुंबई, सारख्या शहरातील रस्त्यावरील वाहने ७०% पेक्षा कमी व्हायला हवी. एवढ्या वाहनांसाठी इंधन आहे ह्याचा विचार कोणी करायचा ? का सगळी पृथ्वी खोदून सगळं इंधन संपवून मंगळावर जायचे ?
नुसती स्मार्ट शहर वसवून चालणार नाही देशातील खेड्यांची अवस्था व त्या ठिकाणी राहणारे नागरिक अत्यंत हलाकीचे जीवन तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नावर जीवन जगत आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी काम व्हायला हवे
देश भर के भिकारी महाराष्ट्र मैं आयेंगे. कोई शहर महारष्ट्र मैं निर्माण मत करो भारत भर के भिकारी महाराष्ट्र मैं आयंगे. ह्या पेक्षा महारष्ट्र मधील प्रत्येक गाव सुधारावा. महाराष्ट्र ची ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत करा
Aho saheb ek tari MNC yeu dya tithe... Kiti tari tarun tikdun Pune Ani Mumbai sarkhya shaharat yetat Ani khup adjustment karavi lagte oo nahi jamat.... Jar tikde 2 tari MNC alya tar khup bar hoil Ani ankhi kahi lokanna tyach fayda hoil.... 🙏
बीड शहर ला कसल्याही प्रकारची सुविधा नाही सर्व गरीब जनता पुणे मुंबई कोल्हापूर या ठिकाणी मजुरीसाठी जातात अशा ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प उभारणे महत्त्वाचे आहे
खरच आहे छत्रपती संभाजीनगर येथे उद्योग यायला हवे! आय टी हब पाहिजे. पण कामगार संघटना, राजकीय हस्तक्षेप, मुळे बजाज आजही कायम स्वरूपी जाॅब द्यायला तयार नाही.
स्थानिक शेतकऱ्याची हजामत केली असेल सरकारने... थोड लाज वाटली पाहिजे शेतकऱ्याला शेत कामा शिवाय काहीं येतं नाही.... या देशात फक्त शेतकऱ्याच शोषण केले जाते..
मराठवाड्याचा विकास व्हायला हवा हे खरे आहे पण तेथील खरी समस्या ही पाण्याची आहे. वारंवार दुष्काळ ही मराठवाड्याची वास्तस्थिती आहे. तिथे पाणी कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे. पाणी नसेल तर जीवन व्यर्थ आहे.
"Chhatrapati sambhajiraje Industrial City " ase Nav asave ase kiti lokana watate? Yacha survey karanyat yava. "Ani lokanchya bhavana , lokanchi mate vicharat ghevun ya sharache nav nishit karnyat yave" Ase kiti lokana watate? Janmatacha kaul ghene adhik u
खूप छान केले नरेंद्र मोदी साहेबांनी पण मराठवाड्याचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न व शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटवणे गरजेचे आहे याकडे प्रधानमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे
खुप छान होईल, सगळीकडे विकास झाला पाहिजे, फक्त पुणे आणि मुंबई येथे गर्दी करुण उपयोग नाही, प्रत्येक जिल्ह्यामधे असे प्रोजेक्ट झाले पाहिजे
Atuttm post Gnesh bhau.nahi tr tech Hindu Muslamaan, Aurangabad, cht.smbhajinagr br naaww bdlun kaye milnar, wikas pahije, tumhi khup chan replied. I thankful Bhau
Barobar mahanala br bhau
त्या साठी मोदीजी P. M. झाले
पाहिजेत.
Bharatat Pratyek Rajhyat ase Project Zale Pahijet Mhanje Sagalyana Rojagar Milel
Mi tumchya matala sahmat aahe
खूप छान.....पुणे मुंबई अतिशय overload झाले आहेत.....दुसरीकडे डेव्हलपमेंट झालीच पाहिजे.
बीड परभणी यवतमाळ अश्या जिल्ह्यामध्ये काही प्रकल्प चालु करा,
संभाजी नगर मध्ये अगोदरच एक MIDC आहे, बाकीच्या जिल्ह्यात पण उद्योग द्या
1 nahi 2 MIDC aahe
2 nahi 4 MIdC ahe
Waluj
Chikhalthana
Shendra
Bidkin
Bhalgaon(SmallMIdc)
Are bula ghe
Mhiti nhi tr ka boltos
@@rahulp2742paithan MIDC pn aahe
Proud of Marathwada and Sambhajinagar
विकेंद्रीकरण अत्यंत आवश्यक आहे. स्तुत्य ऊपक्रम.
हा तर मराठवाड्याचा स्वर्गच आहे. AURIC City साठी पुढील किमान १०० वर्षांसाठी पाण्याचे नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आणि आव्हानात्मक बाब असेल. याकडे दुर्लक्ष केल्यास सर्व प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात जाऊ शकते.
हि बातमी अजून विरोधकानी पाहिली नसणार ज्यांच्या जमिनि गेल्या त्या भूमिपुत्रांचे काय
Development of Maharashtra. 🙏🎉🙏
I never knew about this project till now. AURIC's plan is fabulous. Kuddos to Govt for taking such initiatives.
@@Asdfg-l4f60% area is reserved for industries and 40% for residency. Ideally walk to work , so people won't need to buy private vehicles
The first planned cities in India can be counted as Chandigarh and Navi Mumbai. Best of luck to this new city.
This city is sustainable, Even with tons of industries there , the waste would be way less than even a small city.
NavaAurangabad is already a planned and well established city , after Navi Mumbai it's CIDCO's most successful project
🎇🎇 Really intresting and wonderful project . We are lucky enough to have such advanced project with dinamic vision 🌈🌈🌈
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
वा देवा वा.....खुपच सुंदर माहिती दिली..धन्यवाद
खूपच छान माहिती. अशी बरीच नियोजित शहरे अथवा मध्यम गावे विकसित करण्यात यावी, जेणेकरून पुणे, मुंबई. नाशिक येथील रहिवासी संख्या कमी होईल. गर्दी कमी होईल.
पुणे येथे लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन लवकरच हडपसर महानगरपालिका स्थापन करण्यात आली पाहिजे. बऱ्याच वेळा मागणी केली आहे.
@@harshalarunpathak4305 ho nakkich hadpsar mahanagarpalika vhyaula havi.
Ani sobatch thane nashik madhil adgaon ithe dekhil ase project vhatala have. Khup tras hoto traffic ani gardi mule.
है १ नंबर आहे
एशिया तिल सर्वत मोटा प्रोजेक्ट
धोलेरा स्मार्ट सिटी पहा u tube var
अतिशय सुंदर माहिती मिळाली.
आभारी आहे
जय हरी..खूपच सुंदर विचार व सुंदर शहर होतं आहे. या शहराचे नाव राजे छत्रपती शिवाजी महाराज नगर असे द्यावे. ही विनंती.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सर आपणांस विनम्र अभिवादन करतो ,खरंच स्वप्नांत तर नाही ना एवढा मोठा मास्टर प्लॅन आणि तो ही महाराष्ट्र मध्ये आभार।
विदर्भाला केव्हा न्याय मिळेल . विदर्भाला केव्हा असे प्रोजेक्ट मिळतील 😭😭😭🚩जय शिवराय 🚩जय विदर्भ 🚩 जय महारष्ट्र .
Nagpur vidarbhacha center ahe nagpurla mothyapramanavr project chalu ahet ex.samruddhi mahamarg, domestic Park, Tatas airbus project . Vidarbhatil bakichya district chi sudha well road network connectivity chalali ahe.
विदर्भ फक्त रडत बसणार, आमच्यावर अन्याय झाला म्हणून
विदर्भ वेगळे राज्य झालं तर कदाचित प्रगती होईल
@@isshiomi6364मोडतोडीची गोष्ट करु नका हो, महाराष्ट्रात एकजूट आणि समृध्दी ह्यांची जोडी हवी.
मुंबई, कांदिवली पश्चिम येथे चारकोप व गोराई तेथे फार सुंदर घरकुल, buildings शॉपिंग सेंटर, व इंडस्ट्रियल इस्टेट, सेक्टर 1983/85 मथे म्हाडा, वांद्रे पूर्व,मुंबई 51 द्वारे construction करण्यात आले आहे. एकदा जरूर पाहून यावेच. सुभाष वेदपाठक, वर्ल्ड बँक प्रोजेक्ट. म्हाडा.
I am very very proud...... Wow!Great 👍
ही सिटी होत आहे ., चांगले आहे . सध्या तरी औ 'बाद [ छ . संभाजी नगर ] पेक्षा मराठवाडयात मोठे शहर नाही . तरीही या अर्ध्या शहराला पिण्याचे पाणी मिळत नाही .
शेतकरी काही करू नका
दोस्तानो दुसऱ्याच्या शहरात जावून कमवू शकतो पण आपल्या शेतीची वाट लावून फक्त आपण काही अवंशी गुंडच बनू शकतो कारण पैसा आपल्या कडे आलातर डोक्यावर चढुनच बोलणार सरकारने एम आय डी सी आणि शहर विस्तारनाच्या नावावर आपल्या जमिनी घशात घालण्याचा उपक्रम राबवला आहे ते कशासाठी आपणास ठावूक आहे मला संगण्याची गरज नाही खोट वाटत असेल तर नवी मुंबई पुण्यात येवून पहा ना एम आय डी सी ठेवल्या ना नोकऱ्या ठेवल्या ना जमिनीचा विस्तार केला ना शेती ठेवल्या गड्या आपला गावच बरा आपल्या गावात परके आले आपण उपरेच् होणार माझे फेवढेच म्हणणे शेती जपा आपली ताकद जपा शेती असेल तर गाव असेल गाव असेल तर आपली मानंस असतील मग जगात कुटेही जावून आपण पैसा कमवू शकतो
॥ जय महाराष्ट्र ॥
शेती करावी वाटत नाही, म्हणून तर येतात पुण्यात मुंबईत ❤
This is absolutely required to decongest the unplanned grown cities .
अहो हे नुसते नियोजन बद्ध शहर नसून ती एक पंचतारांकित औद्योगिक नगरी आहे
आदरणीय मोदी आपणास विनम्र अभिवादन विशाल दृष्टी चे काम देशाचा विकास आणि राष्ट्रांच्या हितासाठी आयुष्य अनमोल काम करत आहात
Sambhajinagar Industrial City (SANIC,SA-Sambhaji,N-Nagar,IC-Industrial City)
Tum logon ne Hindustan ke kuch shaher ke Naam to Badal daale ab tumko chaahiye ke in shahero ke Naam bhi Badal Dene chaahiye Jaise Mumbai Delhi Kolkata Chennai Hyderabad Pune Ahmedabad Surat Nanded Nandurbar Jalgaon Jalna Jabalpur Katra Agra Ajmer Abu Dhabi Dubai London America New York newzealand south Africa Australia Canberra Britain mensweal Lahore Peshawar Karachi Makkah madinah Multan paakpattan Amroha Amethi peris Rome Kabul Islamabad warora Parbhani Beed Begusarai usmanabad Solapur Tuljapur Barshi jhaansi Gwalior Morena Babul Istanbul Turkey Jaipur Jaisalmer Jalandhar jodhpur Amritsar beas Purna mukundwadi chikalthan Karmad badnapur Ahmednagar bhingar Basar Nizamabad dharmabad lasur rotegaon Manmad Nashik nagarsol parsoda mudkhed Bhusawal Bidar latur Wardha Kolhapur shivgad Raigad Pratapgarh shivneri Ayodhya baagalkot Akkalkot akkalkuwa sarwadi kodhi ranjani paradgaon partur Bhilwara Bhimavaram sangali usmanpur satona selu dhengalipimpalgaon manwat devalgaonavchar pergaon pingli Nagpur sewagram amlner Pandharpur mirkhel chudawa Satara Satna Khandwa Khanna Kharagpur Gorakhpur Gondia Dwarka Gandhinagar Rajkot in sabhi shaher ke Naam Kyun Nahi Badal rahe Hain.
@@muhammadshahezadfarooqui9876 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
aurangabad
@@shaikhajaz7060 औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगरच असायला पाहिजे.
@@sandipbisure hoy..but aurangabad vegal aahe tyach naav change kelay..yach nahi...aani he city velgali aahe...
पहिले नियोजनबद्ध शहर हे चंडिगढ आहे
Industrial first
बरोबर आहे. नुसते पहिले औद्योगिक ई म्हणून श्रेय घेणे. चांगला आराखडा आहे व प्रयत्न चांगला आहे. असेच अनेक ठिकाणी करून मुंबई पुण्यातील गर्दी कमी करा. पुणे मुंबई, सारख्या शहरातील रस्त्यावरील वाहने ७०% पेक्षा कमी व्हायला हवी. एवढ्या वाहनांसाठी इंधन आहे ह्याचा विचार कोणी करायचा ? का सगळी पृथ्वी खोदून सगळं इंधन संपवून मंगळावर जायचे ?
I was not aware about this plan. Good. So this is smart ciry
जायकवाड़ी मधे खुप पाणी आहे फक्त योग्य नियोजन करा म्हणजे झाले ।
नुसती स्मार्ट शहर वसवून चालणार नाही देशातील खेड्यांची अवस्था व त्या ठिकाणी राहणारे नागरिक अत्यंत हलाकीचे जीवन तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नावर जीवन जगत आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी काम व्हायला हवे
एकदम खरं आहे. स्मार्ट सिटी च्या ऐवजी , सगळीकडे रस्ते, पाणी ,वीज
आणि आरोग्य या गोष्टी अगोदर करायला हवे.
How much progress since last two years ?
Very nice Information and Thanks mi pan Aurangabad laa Aahe and mi pan Pahile
Very good.
सर आत्ता औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर म्हणा आम्हाला आनंद होईल
अरे मूर्ख दोन वर्षा पूर्वीचा व्हीडिओ आहे हा.
खूप योग्यच आहे माहिती चांगली आहे
देश भर के भिकारी महाराष्ट्र मैं आयेंगे.
कोई शहर महारष्ट्र मैं निर्माण मत करो भारत भर के भिकारी महाराष्ट्र मैं आयंगे.
ह्या पेक्षा महारष्ट्र मधील प्रत्येक गाव सुधारावा.
महाराष्ट्र ची ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत करा
VERY TRUE AND THEY DO NOT CARE FOR THE LOCAL CULTURE, LANGUAGE , ESPECIALLY NORTH INDIANS ARE BEGGARS
Aho saheb ek tari MNC yeu dya tithe... Kiti tari tarun tikdun Pune Ani Mumbai sarkhya shaharat yetat Ani khup adjustment karavi lagte oo nahi jamat.... Jar tikde 2 tari MNC alya tar khup bar hoil Ani ankhi kahi lokanna tyach fayda hoil.... 🙏
We anxious to see
I also
Very nice information 🙂
धन्यवाद भाजप मोदी शहा सरकार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम
औरिकचे पहिले अक्षर औ महाराष्ट्र शासन(पूर्व व सद्य) पाॅलीसीनुसार औरंगजेबाने नाव गाळणार का?
शेवटी तू गुच खाल्लं
खुप शुभेच्छा, पण आता पासुनच अनधिकृत बांधकामे वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, नाही तर वकफबोरड आपला ताबा घेऊन सोडतील
पुण्यातील चाकण, तळेगाव मधील सर्व उद्योग इकडे आणा.. तेथे खूप गजगज झाली आहे.
Tyapeksha Tuch ja na tikade
Ho aamchya Pune lokana kanchi kame hi jatil aani tumcha fayda
Mitra tu kon ahe mahit nahi pan ugach chukich kahi badbad karu nako
Jast bhandal tar Gujarat la neu Sagle udyog - Modi
Right .
अभिमानिस्पद प्रकल्प अमेरिकेत ली शिस्त आणि स्वच्छ ताहि तीथे आणा त्यासाठी कठोर सरकारि नियम करा देशासाठी हे शहर रोल मॉडेल होईल.
नियम कठोर केले तरी मोडणारे किती आहेत ? किती जण नियम पाळतात ? पुण्यात वाहने कशी चालवतात ?
छान.
Where is water will there be sufficient place space for playground sports activities parking will there be a law no streetshops vendors
very. very nice.
Good reporter 🎉
Great information but Sambhajinagr mhan please
१०० स्मार्ट सिटी उभे करणार होते,तसाच हा जुमला आहे,दुष्काळी मराठवाड्यातील लोकांना पुणे मुंबई स्थलांतरित व्हावे लागत आहे.
Nice
पुन्हा औरंगाबाद 😡 परभणी अथवा अंबाजोगाई जवळ बसवा नवीन शहर ।
मुंबई नासिक व पुणे या तिन्ही शहराच्या सेंटर मध्दे म्हणजे त्रिकोण च्या मध्दे इंडस्ट्री चालू केली तर फार विकास होईल महाराष्ट्र चा
❤ जय श्री राम ❤ साहेब तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा ❤ जय हिंद ❤ वंदे मातरम् ❤
मावसा ती DMIC ( delhi mumbai industrial corridor आहे जी बिडकीन आणि करमाड येथे वसवण्यात येणारी औद्योगिक वसाहत आहे
२वर्षे झाली.
आज काय काम झाले व स्थिती काय आहे?
बीड शहर ला कसल्याही प्रकारची सुविधा नाही सर्व गरीब जनता पुणे मुंबई कोल्हापूर या ठिकाणी मजुरीसाठी जातात अशा ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प उभारणे महत्त्वाचे आहे
ANY GUARENTTEEE THAT THESE SYSTEM AND ASSETS WILL NOT BE MIS HANDLED BY MISCREANTS AND PFI LIKE ACTIVISTS?
खरच आहे छत्रपती संभाजीनगर येथे उद्योग यायला हवे! आय टी हब पाहिजे. पण कामगार संघटना, राजकीय हस्तक्षेप, मुळे बजाज आजही कायम स्वरूपी जाॅब द्यायला तयार नाही.
Good
What about water and class of peoples
कधी पूर्ण होणार आहे ते सांगा
पर्मणन करणार का
कुठे आहे
सर्व साधारण लोकांसाठी हे नाही .V I P लोकांसाठी आहे
Pawar Sahebani Urvarit Maharashtrat Vikas ho..u Dila Nahi, fact Baramati ,Pune bus Yevdech kele
Investments kadhi yetil tyachich vaat baghtoy Maharashtra 🤔
फार छान, पण लोकांनी पुणॅ काम झाले की स्वच्छता पण राखली पाहीजे.
स्थानिक शेतकऱ्याची हजामत केली असेल सरकारने...
थोड लाज वाटली पाहिजे शेतकऱ्याला शेत कामा शिवाय काहीं येतं नाही....
या देशात फक्त शेतकऱ्याच शोषण केले जाते..
पुण्याची गर्दी कमी करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे..
What about Parbhani???
गप्पिष्ट माणसा, बाकी सर्व राहिल पण चोविस तास पाणी पुरवठा हि निव्वळ थाप आहे.
आरे जायकवाडीतच पाणी नसेल तर ओरीक सिटिला कुठून येईल ?
Congratulation!!
मराठवाड्याचा विकास व्हायला हवा हे खरे आहे पण तेथील खरी समस्या ही पाण्याची आहे. वारंवार दुष्काळ ही मराठवाड्याची वास्तस्थिती आहे. तिथे पाणी कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे. पाणी नसेल तर जीवन व्यर्थ आहे.
Sambhajinagar city
लातूर उस्मानाबादचा समावेश का नाही या प्रकल्पात?....जायकवाडीचे एक थेंब पाणी लातूर उस्मानाबादला का दिले जात नाही?
Is this for marathi people???
Very nice project
आता सध्याफत्क रस्ते व पाण्याची पुढची तयारी दिसली पूर्ण झालेवर परत एकदा त्याचे चित्रण दाखविणे
auric नाही suric करा आता
Auric mhanje suvarn
लातुर या पेक्षा किती तर पटीने पुढे आहे
आजचा update दाखवा काय status आहे,
Like Nasik is already there..
Call this city SANIK
Sambhaji Nagar Industrial
Kendra.....SANIK.
असे प्रकल्प विदर्भ व इतर भागात देखील व्हावेत, यासाठी शासनाचा लक्ष असावा.
Marathwadyacha vikas zalach pahije..... Ani job pan milale pahijet
औरंगाबाद ❤❤
या शहरात जागा किंवा इमारत कशी मिळेल
येथे सर्व सामान्य नागरिकाला घर किंवा प्लॉट भेटेल का व त्याची आश्रमशाळा किमत काय असेल कळावे
पुण्याचे उद्योग पुण्यातच राहू द्या.
फ़क्त नवे IT park, यपुढे नवे उद्योग marathwada, विदर्भात द्या.
हे ऑरंग्याबाद कुठ आहे..?
"Chhatrapati sambhajiraje Industrial City " ase Nav asave ase kiti lokana watate? Yacha survey karanyat yava. "Ani lokanchya bhavana , lokanchi mate vicharat ghevun ya sharache nav nishit karnyat yave" Ase kiti lokana watate? Janmatacha kaul ghene adhik u
Janmatacha kaul ghene adhik uchit tharnar nahi ka?
चांगली माहिती दिली आहे.
शुभेच्छा नवीन शहराला.
परंतु
या शहरात मंदिर आणि मस्जिद आहे का ?
😂
आमच्या गावाचा इतका चांगला विकास होतोय याचा नेहमी अभिमान वाटतो
It may become 2ed Hyderabad definitely . Muslim mejority city
Please give latest updates
This is Delhi Mumbai Industrial Corridor DMIC project
Bhayyanchi sankhya vadhanar
VIKASACHE DUSRE NAV BJP 🚩🙏🙏🙏
Mean
Mhanje
Up.bihari lokana taprya
Takta aalya
Pahije
Aapla Maharashtratil
Manus
kadhi
Kam
Karnar
hapta
Bhade
Hey
Kam
Changle
Karu
shakto
भैय्ये येणार का?
खूप छान केले नरेंद्र मोदी साहेबांनी पण मराठवाड्याचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न व शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटवणे गरजेचे आहे याकडे प्रधानमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे
😂😂😂😂😂
अरे भावा ऑरीक सिटीचे नियोजन आणि मंजूरी २००८ ला कॉंग्रेस कार्यकाळात झाली आहे.
तुझ्या मोदीचा दिवा कुठे लावतो
जागा मराठवाड़ा ची फायदा पर प्रांतीय उचलणार महाराष्ट्र मधे हे गनीत सुरु आहे