कोकणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची उसळ | kalya vatanyachi usal | काळ्या वाटाण्याची रस्सा भाजी|सांबारं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 15

  • @akshayabugade3934
    @akshayabugade3934 หลายเดือนก่อน +1

    Mastch...mi pn suke khobre vaparte

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @mamtakashalkar880
    @mamtakashalkar880 3 หลายเดือนก่อน

    Chan kalya vataynachi usal👌👌

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  3 หลายเดือนก่อน

      मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @Pro-m1837
    @Pro-m1837 4 หลายเดือนก่อน

    मला. खूपच. आवडली.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @reshmajadhav7894
    @reshmajadhav7894 ปีที่แล้ว

    खुप छान 👌👌

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @bhushankingaonkar2130
    @bhushankingaonkar2130 2 หลายเดือนก่อน

    कोकणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची पाककृती करत आहात आणि त्यात तुम्ही वापरले ते सुके खोबरे?
    सुके खोबरे आणि ते ही कोकणी पाककृतीत?

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  2 หลายเดือนก่อน +1

      कोकणात प्रत्येकाच्या दारात नारळीफोफळीची झाडं असतातच. बऱ्याच प्रमाणात नारळ उपलब्ध असतात. जास्तीचे नारळ फोडून खोबरं सुकवलं जातं. मग वाटण करताना अर्धं ओलं आणि अर्धं सुकं खोबरं घेऊन वाटण केलं जातं.
      किंवा मग फक्त सुक्या खोबऱ्याचं किंवा ओल्या खोबऱ्याचं देखील वाटण केलं जातं. मी स्वतः खुद्द कोकणातली आहे.असं अजिबातच नाहीये की कोकणी माणूस सुकं खोबरं वापरतच नाही.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 ปีที่แล้ว

    Mast thanks

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  ปีที่แล้ว

      Most welcome 😊

    • @pradnyamadye4817
      @pradnyamadye4817 2 หลายเดือนก่อน

      पण काळे वाटणे लवकर शिजत नाही कितीही शिट्या दिल्या तरी😮

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 6 วันที่ผ่านมา

    वाटण मध्ये खोबरं नाही घालत कसलं वाटण

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  4 วันที่ผ่านมา

      संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल वाटणा मध्ये खोबरे वापरलंय की नाही.