गोकुलाष्टमी ला उपवास आणि नैवैद्य असतो. नैवैद्यला कांदा लसुण चालत नाही. तुम्ही वापरता का नैवैद्य ला कांदा लसुण ? गोकुलाष्टमी स्पेशल म्हटलय म्हणून विचारलं. रोजच्या जेवणात काय चालतं .
आम्ही काळ्यावाटाण्याच्या आणि काळ्या चण्यांच्या उसळीक कधी टोमॅटो घालनंव नाय अगदी मटणासारखी चव येता दोघींचे गजाली मात्र भारी असतं शिल्पा दळवी ❤️❤️ मालवणी पदार्थ म्हणजे स्वर्ग सुख
छान, आम्ही टाँमेटो न टाकता करतो. फक्त काळे वाटाणे बदलापूरला चांगले मिळत नाहीत. मालवणी मसाला सुध्दां रेडीमेड घ्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा पाहिजे तशी चव येत नाही. असो बरा वाटला देव बरे करो.
@@bhagyashreepawar6009 नमस्कार मी बदलापूर वेस्ट ला रहातो. पांडव वाण्याकडून वटाणे आणले होते, पण पाहिजे तसा रीझल्ट मिळाला नाही. आपण सुचवले त्याबद्दल धन्यवाद
लालबाग परळ आणि मालवणी माणसाचा नात्याच काय वेगळा असा! पण आपली लोका गेली विरार नालासोपारा वसई कल्याण डोंबिवली पनवेल! जी लोका असत लालबाग परळ ला त्यांनी कृपा करा नि मुंबई सोडा नको! सगळे परप्रांतीय येतत हय
Aavaj lay bhari bhajni buva ekadam bhari dolki valetar kay vicharu nka 👍👍👍👍👍 ganpatik gavak gelasha tar 1tari Bhajan nakki houn jau de 🙏🙏
Thank u so much tai
गोकुलाष्टमी ला उपवास आणि नैवैद्य असतो. नैवैद्यला कांदा लसुण चालत नाही. तुम्ही वापरता का नैवैद्य ला कांदा लसुण ? गोकुलाष्टमी स्पेशल म्हटलय म्हणून विचारलं. रोजच्या जेवणात काय चालतं .
1 नंबर👌👌 काळ्यावाटण्याची उसळ 👍🙏जबरदस्त😊❤
Thks
खूप छान वाटलं. तुम्ही प्रत्येक सण साजरा करता. आणि त्यानुसार आपल्या कोकणातील पदार्थ पारंपारिक पध्दतीने दाखवता. खूपच कौतुकास्पद. ❤❤
Thank u
आपली मालवणी माणस एकच नंबर. काळा वाटाणा उसळ आणि मालवणी वडे खाण्याची मजा काही औरच आपली रेसिपी खुपचं मस्त.👌👌😋
Ho tai thks
आम्ही काळ्यावाटाण्याच्या आणि काळ्या चण्यांच्या उसळीक कधी टोमॅटो घालनंव नाय अगदी मटणासारखी चव येता
दोघींचे गजाली मात्र भारी असतं
शिल्पा दळवी ❤️❤️
मालवणी पदार्थ म्हणजे स्वर्ग सुख
Thks shilpa tai
अगदी बरोबर टॅमॅटो कधीच टाकला नाही.
Tai ghalun bagha chav chan lagate
खुप छान गाण आणि रेसिपी
Thank u
Thank you tai.. khoop chaan jhali kala vatanyache usal
Thks
Kup mast aavaj👌👌👌
Thks tai
Ek number bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👋👋👋💓💟💖😋😋🤗🤗🙏🙏
Thks
Tainche gane apratim n usalhi uttam 👌👌👌
Thank u so much
खुप छान कृष्णाचा गाणा म्हटलंय.
Thks
वैनीनो तुम्ही सांगितल्या परमान मी शैगूलाची भाजी केली.खूप छान
Thks
खुपच छान ताई गाणे
रेसिपी पण ❤
Thks
गण पण खूप छान आणी😻😻 आणी रेसिपी खूप चाविस्ट....🤤🤤
Thks
परब तांईनचा आवाज खुप सुंदर आहे 👌🤗
Thks tai
ए ताई, खूप छान म्हटलंस गं गाणं
Thks
आणि तुमची रेसिपी पण खूप छान असतात
Thks
ताई तुम्ही खुप छान बोलता तुमची भाषा मला खूप आवडते
Thks tai
Kaay mast zhalay
Thks
Shree Swami Samarth 🌻🙏🌻 Snehatai malvanyanak pahila kalavatanyache sambar bhurkuk pahije pahila 😋😄😂👌❤ kalavatanychi Usal mastach dakhavili👌👌❤ lay bhari chav aste.
Thank u so much tai
वाहिनी खूपच भारी 😋👌😘
Thks
छानच आहे रेसिपी. 👌🏻👌🏻 जन्माश्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏
Thks tai
Wow,.Sneha kya baat hai,Saroj ne hausla badha diya,
Thks tai
मस्तच.😋😋
Thks
Mast yammy, sunder 👌👌👌
Thks
एक नंबर 👌👌👌👌
Thks
Lay bhari😊
Thks
So sweet😊❤
Thks
ताई गाणं खूप छान 👌👌
Thks
You both are very cute God bless you both and fulfil all your wishes 😘😘😘😘😘
Thks tai
छान भाजी
Thks
Wa mast 👌👌👍
Thks
खूप छान गायला त
Thks
Jabar Dust Yummy 👌👌😋😋
Thks
Jnmashtmik Kalya vatanya aivji dusri keli tr usal chalta kay
Tai tumchi avad tya pramane kara
Mast 👌👌👌👌
Thks
Tai ha garam masala ghatla ki parat malvani powder masala ghalava ki nako
Nako ho
छान, आम्ही टाँमेटो न टाकता करतो. फक्त काळे वाटाणे बदलापूरला चांगले मिळत नाहीत. मालवणी मसाला सुध्दां रेडीमेड घ्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा पाहिजे तशी चव येत नाही. असो बरा वाटला देव बरे करो.
Thks
बदलापुर ईष्टला अगरआळीत मिलींद पांडव वाणी आहे त्याच्याजवळ काळे वाटाणे छान मिळतात असे कुठेच नाही मिळत बदलापुरला काय मिळतनाही अस काहीच नाही
@@bhagyashreepawar6009 . दक्ष
@@bhagyashreepawar6009 नमस्कार मी बदलापूर वेस्ट ला रहातो. पांडव वाण्याकडून वटाणे आणले होते, पण पाहिजे तसा रीझल्ट मिळाला नाही. आपण सुचवले त्याबद्दल धन्यवाद
Thks tai
Mouthwatering recipe
Thks
Ago pan kale vatane kuthun gheyache karan kale vatane shijat nay kay tips aahat tar sahga jau bai jorat 🙏🙏
Dmart madhun घ्या shijtat
शिजत ठेवताना थोड तेल टाकायचे म्हणजे चांगले शिजतात.
Bhijvtana n shijvtana kale vatane mdhe mith ghalaiche, n ho udya ratri samja kraichi asel tr aj ch dupari bhijat ghalaiche, manje chan shijtat.
Ho
Yes
Kupcha chhan
Thks
🙏👌👍😃😃😃💐💐💐. SUPER.
Thks
ताई लोखंडी कढई मध्ये टोमॅटो घालून भाजी करू नये
Ok thks
धन्यवाद 🙏🙏🙏
Thks
तुम्हाला पण खूप सार्या शुभेच्छा स्नेहा आणि सरोज
Thks tai
Sunder
Thks
🙏मी रेखा लक्ष्मण देऊलकर मी अंधेरी पश्चिम येथे राहातो आम्ही पण मालवणचे आहोत
Ho tai
Mast 👌 tyachyabarobar polye kelas nay
Thks tai
खूप छान मालपुवा चा व्हिडीओ पण आवडला कुळीथ पीठ पण छान होत
जन्माष्टमी ला काळे वटाण्याची उसळ का केली जाते?
काही कारण आहे का?
Nahi mahit ho tai karan
👌👌👌😋😋
Thks
Mast
Thks
अळूवडी व लोणचे पण हवेत.
Ok tai
मालवणी माणसा अष्टमीक काल्या वाटाण्याचा सांबारा करतत
Ho tai ti recipe pan ahe
amhi malvani masalo ghalto... akhe masale nahi .. tomato bilkul ñahi
Ok tai
top as always thanks
Thks
chan gane n doghe che gappa n receipe n malvani bolne maka usal vaye
Thank u so much
Mouth watering 😋
Thks
लालबाग परळ आणि मालवणी माणसाचा नात्याच काय वेगळा असा! पण आपली लोका गेली विरार नालासोपारा वसई कल्याण डोंबिवली पनवेल! जी लोका असत लालबाग परळ ला त्यांनी कृपा करा नि मुंबई सोडा नको! सगळे परप्रांतीय येतत हय
Thank u
Kuch chaan recipe aani thumi doghi
Thkan u
pagal baika
Mast👍
Thks
Mast
Thks