मालवणी काळ्या वाटाण्याचा सांबारा /आयेच्या हातचा अस्सल मालवणी काळ्या वाटाण्याचा सांबारा,sambara
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2020
- #मालवणी_recipes #kokanrecipes #authentic_malvani_recipes
===========================================
मालवणी भाजक वाटप :
• #kokanrecipes मालवणी प...
===========================================
==================================
#kokanrecipes #आईच्या_हातचे_पदार्थ -4/कोंबडी वडे /गटारी स्पेशल मालवणी कोंबडी वडे बनवण्याची कृती
• कोंबडी वडे/मालवणी झणझण...
==================================
#kokanrecipes सोलकढी /पाचक आरोग्यास उत्तम अशी सोलकढी / मालवणी सोप्या पद्धतीने बनवलेली सोलकढी
• सोलकढी /पाचक आरोग्यास ...
==================================
#kokanrecipes /aluchya gathi/अळूच्या गाठींची भाजी /कोकणात श्रावणात पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी अळूच्या गाठींची भाजी
• #kokanrecipes/अळूच्या ...
===========================================
#kokanrecipes तवसोळी/कोकणातील पारंपरिक पदार्थ तवसोळ्यो/आयेच्या हातचे झटपट होणारे अणि चविष्ट तवसोळी
• तवसोळी/कोकणातील पारंपर...
===========================================================
छोले मसाला /जादूची पोटली वापरून केलेला छोले मसाला/ रेस्टॉरंट पेक्षाही जास्त चमचमीत रेसीपी घरच्याघरी
• छोले मसाला /जादूची पोट...
===============================================
#kokanrecipes आधुनिक पद्धतीने बनविलेले झटपट होणारे घावणे...
• #kokanrecipes आधुनिक प...
=============================================
कणकवली ते खारघर परतीचा प्रवास....
• #marathi_vlog कणकवली त...
=============================================
चण्याच्या पिठाचे गुळाच्या पाकातले पौष्टिक लाडू
• चण्याच्या पिठाचे गुळाच...
============================================
#kokanrecipes तवशाचे उंडे /काकडीचे उंडे / कोकणातील सुप्रसिद्ध अणि पारंपरिक पदार्थ तवशाचे उंडे
• तवशाचे उंडे /काकडीचे उ...
============================================
चिकन बिर्याणी/restaurant style चिकन दम बिर्याणी/बिर्याणीला घरच्याघरी दम देण्याची सोप्पी पद्धत
• चिकन बिर्याणी/restaura...
=========================================
#kokanrecipes गावठी कोंबडीच चुलीवरचा मटण /मावशीने चुलीवर बनविलेले गावठी कोंबडीचे झणझणीत मालवणी मटण
• #kokanrecipes गावठी को...
============================================
==========================================
मालवणी पद्धतीने बनविलेले भाजके वाटप :
• #kokanrecipes मालवणी प...
==========================================
कोंबडी वडे बनवण्याची कृती :
• कोंबडी वडे/मालवणी झणझण...
==========================================
वडे बनवण्याची कृती :
• मालवणी वडे भाजणी/वडे ब...
========================================== - ยานยนต์และพาหนะ
आजी तुमका बघून माका माझ्या आजीची आठवण येता.तिच्या हाताक पण अशीच चव होती.🙏👌👍
आये! माझं माहेर संगमेश्वर आणि सासर वैभववाडी. दोन्हीकडची जेवण पद्धतीत फरक , त्यामुळेच माझं जेवण कीती चांगलं झालं तरी माझ्या सासरच्यांना मालवणी पद्धतच हवी असते. बरा झाला गे बाय! माका तूझो चायनल गावलो! आता बगतंय कसा माझा सयपाक चांगलो लागूक नाय कसा ता!
खूप खूप धन्यवाद
Ajii chya hatacha sabara, achalay malavani bolata, maza ajii sarakhi. Asa sabara kartalay. Mast👌
आजी तुम्ही खूपच छान आहात, काळ्या वाटण्याचा सांबारा पण मस्त, माझ्या काकीची आठवण झाली
Aaji khup chan ahet ....receipe chan samjavun sangtat
रेसीपी मस्तच आहे .
आयेच्या हातचे मस्त संबरा...👌
Khupch sunder aaji
चांगली शिजूक होयो म्हणून कुकरच्या ७-८ शिटीयो काढूक होयो 👍🏻👍🏻👍🏻मालवणी
आज्जी खुप छान समजावून सांगितली रेसिपी तुम्ही, Thank you 💝
आजीचा मेंदू किती शार्प असा एवढ्या वयात . खूप शुभेच्छा ❤️🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Wow aaji khup chhan dakhaval
Aaji khup bhari ahet chan banvle kale vatane
Mast video... Aaji khup khup aabadali... Aamchi malvani...
Aaji sambara khup chhan banvle mi pn banvle thanku aaji
Wa khup sunder me asech ata banavnar aee thanks namskar
Khup mast recipe Aaji👌🙏
Ajinchya sarv recipes chhan 👌👌😋ya vayat pan swayampak kartat ,admiring,kharach great aaji,Malbvani ROCKSsss👍
मस्तच 👌👌👌
Aaye tu khup chan aahes g mst recipe dakhavte......
Khup mast🙏
गे आजी सांबरा लई भरी झाला
धन्यवाद
Khup chan 👍😋
मला खूप आवते मस्त 😇
आजी खूप छान समजावून सांगितलं, काळ्या वाटण्याची उसळ कशी करायची ते
मस्त आजी खुपच सुंदर ....
Aaji khup chan mala aavdte
Aaich chi aathavan aali👏🙏
Aajji tumhi Chan! Banavta
एक no आजी aaj me नक्की try करून sangte
धन्यवाद 🙏
Aaji khup chan ahet
Aaji must 👌
आजी आम्ही चिंच चा agul घालून करीन आणि चव बघतो छान
आजीने दाखविलेली काळ्या वाटाण्याची रेसिपीज लय खास लय भारी मी नक्कीच करेन
धन्यवाद 🙏
आजी अजून रेसिपी करून दाखव
मका आवडलीस ग तू
Mazi aaji athavali
Aai tumhi laxmi aahat.mulakat ghenai lai hushar.dev khup takat deu de
धन्यवाद 🙏
मसाला मस्तच आहे .
Mast banvalas sambhar aji
Asal malavani
धन्यवाद 🙏
Chan Keli go aajji
किती छान सांबार...आम्ही पण असेच करतो...पण आयेने चिच टाकली आता मी पण तसेच करेन...एक सूचना आये वर एक vedio जरा
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
th-cam.com/play/PLHpsg9tweEADIWprSmJ-nTuylovwLHlsG.html
एक नंबर...मस्त
धन्यवाद 🙏
Mala mazya aai chi aathavan aali
Aaji malwni watap garam masalych banun thewaychy.praman sanga na
खूप छान आजी वाटाण्याची आमटी
धन्यवाद
Uttam!
Thanks!
Aayeela namaskar!
धन्यवाद 🙏
Aaji mastch recipe aahe.
Dhanyawad
Chan zala ge kalya vatana cha sambhar 👌
धन्यवाद 🙏
Aaye 1 number recipe .jayphal sunth
धन्यवाद 🙏
आजी लय भारी😍
खूप छान 👌
धन्यवाद 🙏
Khup chhan
धन्यवाद
Khup chan mast
धन्यवाद 🙏
वा मस्त ।🙏
धन्यवाद 🙏
Khup chhan 🤗😮
धन्यवाद 🙏
Chan hi test aata ajichya hatat milnar
Chan recipe
धन्यवाद
Mast
Aaji 1 number, khup chaan ❤️ bghunacha samadhan vaatala 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
My mom was preparing like this.
Lai bhari 👍
धन्यवाद 🙏
आजी आईच्या हातच कांळ्या वाटाण्याचे सांबार लाजवाब ,आजच हे सांबार त्या दिवसांची आठवण धन्यवाद .
धन्यवाद 🙏
कसल्या गोड आहेत या आजी..या दोघींतला संवाद तर धमाल ऐकत रहावा
धन्यवाद 🙏
aaji la maaza namaskar bola
हो
खूपच भारी
धन्यवाद 🙏
Aaji mast banvala ahe 😋😋😋
धन्यवाद 🙏
Mast aaji
धन्यवाद
Mastach!
धन्यवाद 🙏
एकदम मस्त उसळ झाली.
धन्यवाद 🙏
Aaji mast👌👍
धन्यवाद 🙏
आजी आपण किती गोड आहात
असेच video पाठवत रहा
हो नक्की 👍
👍👍
Ashi Aajji pratyek gharat havi. Kale vatane sambar ekdam bhari.
Kharay 🙏 धन्यवाद 🙏
Khup chan aaji
धन्यवाद 🙏
Super best 👌👌👌
धन्यवाद 🙏
आजी मस्त मालवणी बोलता रेसीपी पण मस्त
धन्यवाद
mast same amchya ghari pan ashich banata
धन्यवाद 🙏
Wow kalya vatanyacha sambar ani Amboli very testy dish 🙏🙏🙏🙏aaji
धन्यवाद 🙏 😊
@@yogeshparab hii
@@ramdevlekr9232 hello
मसाला चांगला भाजून घेतला, पक्के मालवणी मीपण मालवणी
धन्यवाद 🙏
You are great Madam thanku 👌
धन्यवाद 🙏
👌👌👌👌👌👌👌
Aaji mi tumachya method ne karnar udya kale watache sambhar
धन्यवाद 🙏
Thanku aaji..Khupch chan recipe 👌
आजी तुमच हसणां खुपच छान आहे मग रेसीपी किती छान असेल
धन्यवाद 🙏
Aamhi Ratnagiri che aahot aamchi pan same hich padhhat aahe karan maji sasu kudal chi aahe 😊
धन्यवाद
👍
साबारा बघून सबस्क्रब व लायिक केलय 1नबर
Komadi vade chi receipe please dakhva
दाखवली आहे 🙏
चॅनल वर जाऊन सगळे video तपासा 🙏
Junya kali Kale vatane kase shijvache tya kali tar pressure cooker nahvte. Please share that. I wont to cook that way Healthy way.
Waiting for reply
जुन्या काळात मातीच्या भांड्यात आये
Javsar उकड नाय tavsar.. Ukdat ठेवायची....
Ata संकरित बियाणे असल्यामुळे.. शिजत नाही वाटाणे
Thanks
आजी खुप छान आहेत. काळ्या वाटाण्याचा सांबरा सुद्धा खुप छान झाला असा. अस्सल मालवणी पद्धतीचा. आमच्या आजीची आठवण झाली.
धन्यवाद 🙏
आजी खुपच मस्त
धन्यवाद 🙏
अशे जुने आजी आता खुप कमी रवले हत त्यावाक्ता ह्या आजयेक नीट सांभाळा आणि अशेच चमचमीत रेसीपी यु ट्यूब वर टाका. आजयेक माझो नमस्कार सांगा.🙏🙏
होय नक्की परबांनू🙏
धन्यवाद 🙏
आजी आज मी तुमच्या मुळे काळ्या वाटणे याचे सांबार शिकले आभारी आहे मस्तच असेच मालवणी पदार्थ शिकवा
आजी वाटाणेची भाजी छान.
हो नक्की 👍
खूप छान आज्जी 👍👌👌🙏🙏🙏🙏
Thank you Aai💜💜💜💜💜
Mast aaji khup chhan aahat
Aji khup Chan
धन्यवाद 🙏
माझीच आजी वाटते
🙏
मस्त ..आये आवाडली ❤
धन्यवाद 🙏
Video तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेअर करा 🙏
@@yogeshparab नक्कीच
🙏
खूप छान आजी 😍
धन्यवाद 🙏
Plz upload more malvani veg bhaji cha recipies
केल्या आहेत बर्याच 🙏नक्की बघा