पितृपक्षामधील नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक । वेळेचं नियोजन आणि भरपूर टिप्स । Shraddha swayampak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 211

  • @rupalibundale2346
    @rupalibundale2346 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice pitru paksha thali & information about all thali. Thank you.

  • @dhananjaypatki
    @dhananjaypatki 2 ปีที่แล้ว +5

    'स्वतः करा' हे आवर्जून सांगितले ते मला फार आवडलं. पितर आपले आणि जेवण पार्सल मागवलेल बरोबर नाही. आपले पितर केटररला प्रसन्न होतील, आपल्याला नाही.

  • @maltikolapkar6321
    @maltikolapkar6321 11 หลายเดือนก่อน +10

    समजावून सांगण्याची पद्धत, खूप आणि खूपच उत्तम, छान!! उत्साहवर्धक टॉनिक आहात तुम्ही अनुराधाताई!!!❤💐 असंच थकलेल्या मनाला,शरिराला उत्साह देऊन, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभावे; हीच परमेश्वराचरणी प्रार्थना!!❤🙏🏻🙏🏻

  • @srisriservices547
    @srisriservices547 2 ปีที่แล้ว +36

    तुमच्या सर्व पाककृती अतिशय स्वादिष्ट आणि परिपूर्ण मापन.. तुम्ही आमच्या तरुण विवाहित महिलांसाठी आदर्श आहात

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ,तुमचा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच छान आहे .माझ्या सासूबाई आमसुलाच्या चटणीत थोडं दूध घालायच्या. मी पण घालते.तसेच आम्ही खिरीसाठी तांदूळ तूपावर परतायाच्या आधी त्या तूपावर चार लवंगा घालतो.तशी खिर पण छान लागते. तुमच्या सर्वच पदार्थ करण्याची हातोटी उत्तमच आहे.

    • @pratibhakulkarni6818
      @pratibhakulkarni6818 2 ปีที่แล้ว

      काकू तुमची सांगायची पद्धत., ऊत्साह अप्रतिम.

  • @nekbote61
    @nekbote61 2 ปีที่แล้ว +4

    अनुराधा ताई, शेवटी या नैवेद्याच्या हेतू हाच की जेवणातील सर्व रस आपल्याला मिळावे. म्हणून इतक्या भाज्या, चटण्या आणि इतर स्वयंपाक केला जातो.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว +3

      अगदीं सहमत आहे मी तुमच्या विचारांशी 🙏🙏👍

    • @janhaviborwankar453
      @janhaviborwankar453 2 ปีที่แล้ว

      सहमत

  • @maneeshkorade4498
    @maneeshkorade4498 2 ปีที่แล้ว +5

    नवीन पिढीला तुमच्या प्रत्येक व्हिडिओज मूळे खूपच मार्गदर्शन मिळते
    खरं तर तुम्ही या पिढीच्या आयडॉल च आहात देव तुम्हाला आयुरोग्य देवो हीच प्रत्येक क्षणी प्रार्थना.

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई , पितृपक्ष यात तुम्ही करून दाखवलेल्या सर्व भाज्या फारच छान पध्दतीने सांगितले व सोपी व साधी पध्दत मला फार आवडली, व खीर सुध्दा छान पध्दतीने करून दाखवली व वडे सुध्दा छान आणि सोबत चटण्या कोशिंबिरी व अळुची भाजी व अळुवड्या खुप च छान सर्व पदार्थ आवडले व ताटात वाढण्याची पध्दत सुध्दा अप्रतिम सर्व

  • @manishajadhav3895
    @manishajadhav3895 ปีที่แล้ว +1

    Tumcha video pahtana gappa cha feel yeto... tumhi agdi gharatlya watta saglya recipes chaan astat aani paddhati dekhil similar ahet aaplya aani sanglyamadhun je jamel te karawa he vakya khup samadhan deta thank you so much.

  • @nspatwardhan
    @nspatwardhan ปีที่แล้ว +6

    किती गोड बोलता तुम्ही, जणू माझी आत्याच! ❤️

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 4 หลายเดือนก่อน

    Kaku Namaskar.khup chaan Mahiti & khup chaan video.

  • @achaathaaus-7234
    @achaathaaus-7234 ปีที่แล้ว +2

    तुमच्या पाककृती छान असतात आणि तुम्ही तुमच्या त्या छानशा समजावून पण दाखवता 😍... आधी direct भात/पोळी न वाढण्याचे कारण तुम्ही सांगितलेत ते पण खरंच आणि मला वाटतं भात/पोळी म्हणजे नुसते carb म्हणूनही असेल कदाचित 🤗

  • @manjushagholap6467
    @manjushagholap6467 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आणि माहितीपूर्ण vdo 👍 तुम्ही बारीकसारीक गोष्टी पण छान सांगता 🙏खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @geetanjalikakad9532
    @geetanjalikakad9532 2 ปีที่แล้ว

    काकू तुमचा उरक खूप छान आहे. नेहमी पेक्षा काही पदार्थ जास्तीचे करावे.. असे वाटले. असा स्वयंपाक तुम्ही छान टिप्स देत करून दाखवलात. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @meghansi
    @meghansi ปีที่แล้ว +8

    Love you kaki....तुम्ही नेहमीच काम सोपं करतात 🙏👍💖🙂

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 2 ปีที่แล้ว +2

    🙏ताई खुपच सुंदर पितृ पक्षात कशी याचे नियोजन खुपच चागलं आहे धन्यवाद ताई 👌👌👍🏻

  • @anjaligadgil4945
    @anjaligadgil4945 ปีที่แล้ว

    Khup chan sarv prakarcha swipak aani samjun sangne khup sunder .

  • @savitabhosale9128
    @savitabhosale9128 11 หลายเดือนก่อน

    इतका सुदर व्हिडिओ कधीच पाहिला नाही.आमच्या सारख्या स्त्रियांना खूप काही माहिती नसते, खूप कमी वेळात सगळं वावस्तिथ समजवून सांगितलं. तुम्ही किती छान बोलता. खूपखूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @nilakshipisolkar7019
    @nilakshipisolkar7019 ปีที่แล้ว +2

    खूप छान व सोप्या भाषेत, पद्धतीने जेवण कसे बनवायला शिकवले आहे. मस्त.

  • @rajashrithakurdesai2253
    @rajashrithakurdesai2253 11 หลายเดือนก่อน

    Khup chan margadarshan ahe kaku , amachya kade gawar bhopla karali awala kinwa kawarh chutney kartat , pratyek pradeshat padarth wegale, batata bhaji baddal chan sangital

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 11 หลายเดือนก่อน

    काकू खरच तुम्हाला मनापासून नमस्कार आहे,,, इतकं व्यवस्थित आणि इतकं मनापासून तुम्ही एकाग्रतेने इतरांना समजावून सांगत तुम्ही स्वयंपाक इतक्या एकाग्रतेने करता,,, खरच साक्षात अन्नपूर्णा मातेचा भरपूर आशीर्वाद आहे तुम्हाला,,, मनापासून नमस्कार आणि खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🌹🌹

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 ปีที่แล้ว +1

    Khup chan dhakhavale dhanyavad tai

  • @culturetrekkers2170
    @culturetrekkers2170 2 ปีที่แล้ว +1

    Mavshi, tumchya recipes khup sopya astat, tasech apkya sanskriti baddal samjavun tips deta, tyasathi khup dhanyawad.

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 11 หลายเดือนก่อน

    Khuba Khuba chan recipe. Thank you good information.

  • @smrutiathalye7800
    @smrutiathalye7800 11 หลายเดือนก่อน

    अरे वा खूपच छान. मी तुमच्या दोघींच्या चैनल्सची सबस्क्राईबर आहे. दोन्ही चैनल्स उत्कृष्ट आहेत❤

  • @dr.sunandasujan7499
    @dr.sunandasujan7499 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम! अनुराधा ताई, खरंच किती सोप्या भाषेत समजावून सांगता.

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan, kaku, tumchi samjavnyachi paddhat khup chhan aahe

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 काकू खूप छान आणि अर्थपूर्ण माहिती लहान लहान गोष्टी पण खूप खूप छान सांगता व्हिडिओ आणि तुम्हाला बघायला खूप आवडते.

  • @nandakulkarni2488
    @nandakulkarni2488 2 ปีที่แล้ว

    Svypakachi bhandi chan ahe tyamule padarthacha rang chan dosto, sarv padarth chan banvle ahe
    Tumchi recipe sagnyachi padhat chan ahe dhanyawad Anuradha tai

  • @vidhyatambolkar8367
    @vidhyatambolkar8367 11 หลายเดือนก่อน

    काकू छानच सांगितले असाच आम्ही पण करतो स्वयंपाक

  • @sulochanaphadtare2682
    @sulochanaphadtare2682 11 หลายเดือนก่อน

    👆👌👌chaanch समजावून सांगितले thanku नमस्कार

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u 11 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे सुद्धा कांदा लसूण वापरत नाही , भाज्या देखील याच असतात जोडीला पंचामृत करतो आणि घारगे देखील असतात , आपण खूप छान समजावून सांगतात मला माझ्या आजीची आठवण झाली ❤❤

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 2 ปีที่แล้ว +3

    काकू, नेहमीप्रमाणेच अत्यंत उपयुक्त विडिओ!!!!🙏🙏🙏
    काकू, आज तुमची तब्येत ठीक नाही का? चेहरा खूपच ओढल्या सारखा दिसतो आहे आज. 🙂❤️

  • @varshakadam812
    @varshakadam812 2 ปีที่แล้ว +2

    वेळेवर आलाय विडिओ, परवा अविधवा नवमीला हवाच होता नैवेद्याचा विडिओ 👌👌

  • @jyotikulkarni9540
    @jyotikulkarni9540 ปีที่แล้ว +1

    खुप छान
    तुमच्या सगळ्या रेसिपीज खुप छान असतात
    श्राद्धाचा स्वयंपाक तर खुप छान पद्धतीने दाखवला

  • @dhanashreewagh8522
    @dhanashreewagh8522 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय स्वादिष्ट स्वयं पाक पितृपक्ष।त सांगितला खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 2 ปีที่แล้ว +6

    काकू तुमची समजून सांगायाची पद्धत,भाषाशैली मला खूप आवडते.

  • @vaishalishinde7860
    @vaishalishinde7860 ปีที่แล้ว

    Thanks for sharing such useful information n pitrupaksha thali in easy way.very nice other information also

  • @surekhaamble4739
    @surekhaamble4739 11 หลายเดือนก่อน

    Kiti chan samjaun sangata khup bhari 🎉

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 11 หลายเดือนก่อน

    🙏 काकू तुम्ही खूप छान आणि सुंदर मार्गदर्शन केले आहे 👌👌👌👍👍💗💛 धन्यवाद 🙏🙏

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 ปีที่แล้ว

    जय श्री राम..बहु ऊत्तमम्....

  • @Mohini7971
    @Mohini7971 2 ปีที่แล้ว

    Thank you काकू 🙏🙏खूप सुंदर माहिती. तुमचं चॅनेल मला खूप आवडते त्याचे कारण म्हणजे उत्तम रेसिपी आणि कोणत्याही प्रकारचा ताम झाम नाही. भारी kitchen, भारी कटलरी, भारी भांडी यापेक्षा तुमचा मूळ हेतू पदार्थ चांगला शिकवणे हा असतो. तुमचा साधेपणा मला खूप आवडतो.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा. धन्यवाद

  • @krishnakamble2398
    @krishnakamble2398 2 ปีที่แล้ว +2

    👍🏼 खूपच सुंदर रेसिपी दाखवली भाज्या सर्व आवडल्या झटपट होणाऱ्या भाज्या मी ट्राय करीन 🙏

  • @rajaninikam6360
    @rajaninikam6360 ปีที่แล้ว +1

    खूप उपयुक्त tips, सुरेख सोपी कृती, मोलाचे मार्गदर्शन, धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 11 หลายเดือนก่อน

    अनूराधाताई यामध्ये खारीक पावडर घालतो त्यामुळे अप्रतिम टेस्ट येते

  • @swapnasonawane8295
    @swapnasonawane8295 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @btsfans3096
    @btsfans3096 11 หลายเดือนก่อน

    Atishay chhan

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही खूपच सुंदर सांगता ,🙏🙏🙏

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 11 หลายเดือนก่อน

    अरे व्वा! खरचं तुम्ही खूप सुगरण आहात धन्यवाद🙏🙏

    • @chhayasuryawanshi8447
      @chhayasuryawanshi8447 11 หลายเดือนก่อน

      ताई आपण सुगरण तर आहातच परंतु आपले बोलणे पदार्थांपेक्षा ही गोड समजून सांगण्याची पध्दत सुध्दा उत्तम.धन्यवाद.

  • @rameshpatekar4025
    @rameshpatekar4025 11 หลายเดือนก่อน

    Sunder video.

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ..

  • @shailalande4150
    @shailalande4150 11 หลายเดือนก่อน

    काकू खूप छान समजावून सांगत असतात ❤❤

  • @nayanakulkarni3938
    @nayanakulkarni3938 11 หลายเดือนก่อน

    खुप च छान पद्धतीने तुंम्ही सगळे पदार्थ दाखवता फार छान वाटते
    अगदी घरातल्या वडील मंडळी सारख आपण वाटता

  • @sandhyapimputkar2657
    @sandhyapimputkar2657 2 ปีที่แล้ว

    आजचा विडियो खूप माहितीपूर्ण. धन्यवाद 🙏🙏

  • @meghnapradhan7301
    @meghnapradhan7301 11 หลายเดือนก่อน

    खुप. छान कमी वेळेचे नियोजन छान बऱ्याच टिप्स माहित झाल्या पान वाढायची पद्धत समजली खुप खुप आभार

  • @sh_2489
    @sh_2489 ปีที่แล้ว +1

    काकु तुम्ही अगदी गोड दिसताय या साडित 😍

  • @dhananjaybhonsale9945
    @dhananjaybhonsale9945 11 หลายเดือนก่อน

    Very good information, thanks for it.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 ปีที่แล้ว +2

    Very nice good recipe 😁

  • @madhurijambhorkar17
    @madhurijambhorkar17 11 หลายเดือนก่อน

    Khupach chaan kaku thanks 🙏🌹

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 ปีที่แล้ว

    सर्व पदार्थ खूप छान दाखवले. पाककृती दाखवताना इतर छोटी मोठी माहिती, पारंपारिक पद्धती आणि tips हे सर्व तुम्ही अगदी आत्मियतेने समजावता, ते मला फार आवडतं..

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 2 ปีที่แล้ว +1

    Kaku khup ch Chan mahthy delay thanks

  • @anjalimedhekar-surana5510
    @anjalimedhekar-surana5510 2 ปีที่แล้ว

    Anuradhakaku tumhala baghunach prasanna watate. Margadarshan tar uttamach

  • @madhurikanaskar4264
    @madhurikanaskar4264 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti deli kaku...thanks

  • @dlaxmigaming7326
    @dlaxmigaming7326 2 ปีที่แล้ว +1

    वा खूप छान माहिती दिली 🙏🏻

  • @missruchijunghare4470
    @missruchijunghare4470 ปีที่แล้ว +2

    Mast mahiti dili sawynpakachi

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 2 ปีที่แล้ว

    खरच तुमच्या सर्व पाककृती खुप छान असतात. आणि प्रतेक सनवार माहिती समजाऊन सांगतात..धन्यवाद.

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 11 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत

  • @ashwinichavare1502
    @ashwinichavare1502 2 ปีที่แล้ว

    Mast mast kaku

  • @pratibhapatil9224
    @pratibhapatil9224 ปีที่แล้ว

    Thank u Anuradha Tai

  • @snehajoshi7622
    @snehajoshi7622 2 ปีที่แล้ว

    Farcha surekh v satvik swayampak thanks kaku

  • @rajashrithakurdesai2253
    @rajashrithakurdesai2253 11 หลายเดือนก่อน

    Khup chan kaku yogya welela ala video , mazya sasubai idali rawa waprun bhi kheer karat

  • @purvawalanju7351
    @purvawalanju7351 ปีที่แล้ว +1

    Kaku tumhi kharach Annapurna aahat 🙏🏻👌👌
    Khup chhan receipe astat tumhi dakhavleya mast 😊

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 2 ปีที่แล้ว +2

    खरच खुप खुप कौतुक !!!

  • @shailalande4150
    @shailalande4150 11 หลายเดือนก่อน

    अनुराधाताई अप्रतिम तुमचा तुमचा स्वयंपाक सगळं छान झाला

  • @meenakshinikam4934
    @meenakshinikam4934 2 ปีที่แล้ว +1

    Very nice vlog super 👌👌👍

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 2 ปีที่แล้ว

    Kaku🙏🏻🤗 khup chaan aahe pitrrupakahyatil thaali.❤️

  • @rajashrirangoli3468
    @rajashrirangoli3468 11 หลายเดือนก่อน

    Khupch chan

  • @suvarnakulkarni7873
    @suvarnakulkarni7873 11 หลายเดือนก่อน

    खूप छान ... धन्यवाद

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 ปีที่แล้ว

    Khupch chan.

  • @jagdishjoshi5514
    @jagdishjoshi5514 2 ปีที่แล้ว

    Khup chann mahiti

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 ปีที่แล้ว

    Khup ch chan kaku

  • @ushapinjarkar9967
    @ushapinjarkar9967 2 ปีที่แล้ว

    Hkubch chan mahiti 🙏🙏

  • @ankitajadhav9720
    @ankitajadhav9720 ปีที่แล้ว

    Thanks madam

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 2 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद काकू

  • @kalpanaborse3798
    @kalpanaborse3798 2 ปีที่แล้ว

    खूपच छान 🙏

  • @jayshreedhamankar6008
    @jayshreedhamankar6008 2 ปีที่แล้ว

    आपण पदार्थ खूप छान दाखविले

  • @rohitindolikar9505
    @rohitindolikar9505 2 ปีที่แล้ว

    Khup sundar

  • @user-gy4eg2gi1y
    @user-gy4eg2gi1y ปีที่แล้ว +6

    काकू तुमच्याकडुन फक्त स्वयंपाकचं नाही खूप काही शिकण्यासारखं आहे...धन्यवाद🙏

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 2 ปีที่แล้ว

    Chaan Vlog 👌💯

  • @yadneshs7985
    @yadneshs7985 11 หลายเดือนก่อน

    Anuradha tai khup chaan

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली धन्यवाद काकु 🙏

  • @vaishaligawad6185
    @vaishaligawad6185 2 ปีที่แล้ว +2

    भाज्या सहसा सुक्या केल्या जातात आमच्याकडे 🙏🏼

  • @shyamalamahamuni7271
    @shyamalamahamuni7271 ปีที่แล้ว

    Khupach sundar pak kruti.🙏🙏

  • @manishagokhale156
    @manishagokhale156 2 ปีที่แล้ว

    Mast mast

  • @anusuyakamble7944
    @anusuyakamble7944 ปีที่แล้ว

    Very nice

  • @rasikapatgaonkar9650
    @rasikapatgaonkar9650 ปีที่แล้ว

    काकू तुमच्या मदतीने मी आज पितृपक्षाचा स्वैपाक केला आणि खूप चवीला छान झाला thank u आमच्यासारख्या नवीन स्त्रिया ना खूप शिकायला मिळतोय असेच नवीन आणि पारपरिक रेसिपी share कराल का

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว +1

      नक्की पणं खर श्रेय तुम्हालाच बर का

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 2 ปีที่แล้ว

    Khoopch chaan

  • @manishawagh7306
    @manishawagh7306 11 หลายเดือนก่อน

    Mavshi tumchi sadi khup sundar aahe ❤

  • @sujalkarpe3164
    @sujalkarpe3164 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar Tai 🙏

  • @surekhakhadatkar2828
    @surekhakhadatkar2828 ปีที่แล้ว

    Tumhi khup chan bolta