बाबासाहेब मी जातीने चांभार आहे.. तुम्हाला ओळखायला , वाचायला मला उशीर झाला, याचा मला जन्मभर पश्चाताप राहील.. खैरमोडे लिखित तुमचे 12 खंड मी वाचून पूर्ण केले आहेत आणि मला आता यत्र सर्वत्र तुम्हीच दिसता प्रचंड सामाजिक आणि राजकीय अन्याय सहन करून देखील तुम्ही सकल समाजासाठी राबत राहिलात❤❤❤❤❤❤
या गाण्यात एक इतिहास सांगण्यात येत आहे.. बाबासाहेबांचे महान कार्य आणि राष्ट्र प्रेम ,समाजाला दिशा देणार कार्य या गाण्यात सांगितली आहे.खूप उपकार आहे बाबासाहेबांचे....
आदरणीय कडूबाई खरात ह्या बाबांची गाणी अप्रतिम स्वराने गायलीत. धन्यवाद!! माझ्या भिमाने सोन्याने भरली एस. एसी. एस. टी. ओबीसी आणि तमाम समाजातील महिला भगिनी यांना सोनेरी जगणं दिलं वरील सर्व क्षुद्र गुलाम सारखे जगत होते. जयभीम 🙏
मला कॉमेंट्स वाचून याचा आनंद होत आहे की इथे प्रत्येकजण आपापली जात, समाज आणि समूह सांगतोय, प्रांत सांगतोय, भाषा सांगतोय पण यात सर्वोत्तम गोष्ट काय घडतेय माहीत आहे का ? इथे सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एकत्र आलेत. हीच खरी ताकद आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची.. सर्वांना सविनय क्रांतिकारी जयभीम!
Bhau mi pan adiwasi ahe ani SC ST apan ekch ahe ☺️ babasaheb aple dev ahe te naste tar aple kutrya Sarkhe hal bakichya lokani kele aste 🥺 koti koti pranam mazya bapala 🙏
I don't understand why people mention their caste and religion .....you can just say that you people like this song. What are you people trying to convey by highlighting your caste and religion ????
Mi हिंदू धर्मात जन्माला जर आलो तरी या जातीत मरणार नाही...मी पण हा धर्म सोडणार आहे... प्रत्येक आंबेडकरवादी लोकांनी हिंदू धर्म सोडला पाहिजे तरच बाबांचे स्वप्न पूर्ण होईल
मी पण मराठा आहे, जात कोणतीही असो, कितीही वेळेस ऐका , डोळ्यात पाणी आल्या शिवाय गाण पूर्ण होतच नाही .आमच्या Bhokardan तालुक्याची कन्या कडूबाई खरात. अगदी खरे बोल आहेत. जय शिवराय, जय भीम
मी मराठा आहे देशमुख.. पण हे गाणं ऐकलना कि डोळ्यात पाणी येत. आणि एक वेगळाच अनुभव येतो. मी कायम ऐकते हे गाणं मला खूप खूप आवडत हे गाणं. जय शिवराय. जय भीम 🙏🏻🥰❤️
मी मराठी मुस्लिम आहे. पण जेव्हा पण बाबासाहेबांची गाणी ऐकतो तेव्हा अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा येते. आणि डोळ्यातून पाणी येते.जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻
मैं उत्तर प्रदेश से हु मुझे मराठी नही आती है लेकिन जब मैं यह सोंग सुनता हूं बाबा साहब अम्बेडकर जी का तब मुझे बहुत सुकून मिलता है I love बाबा साहब जय भीम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आम्ही सर्व कुणबी, आम्ही सर्व मरहट्ट, आम्ही सर्व नागवंशी, आम्ही सर्व खत्तिय 👉👉 कुणबी, मराठा, महार, माळी, धनगर, भिल, इ.💪💪नमो बुद्धाय, जय जोहार, जय शिवराय, जय ज्योति, जय भीम, जय मूलनिवासी💪💪
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.. ♡♡♡ जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला..🫶🌿 आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला... ⚔️🌍💙
खरंच कीती कष्ट घेतले बाबांनी आपल्या साठी गाणं ऐकून रडायला आलं ...आणि माई कडूबाई च्या आवाजात गाणं ऐकून मनाला शांतता भेटली..सगळ्यांना मना पासून धन्यवाद......💦❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥
आपल्या महाराष्ट्राच्या मातीच वैभव की येथे छत्रपती शिवराय , शंभूराजे, शाहू फुले आंबेडकर,सयजी राव गायकवाड असे अनेक किती तरी महापुरुष आपल्या मातीला लाभले🚩🚩🚩🚩💙🧡
मी एक मराठी मुलगी आहे. .. पण हे गाण ऐकल्यावर डोळे भरून येतात😢. ...आणि हे गाण ऐकल्या पासून खूपच आवडायला लागला आहे मला. .❤अस वाट की जितक ऐकावा तितक कमी..ऐकतच रावा वाट..जय ऐकविरा आई..❤❤जय शिवराय..🚩🚩जय भिम..💙💙❤❤
छत्रपतींचा मावळा मी 🚩❤️, बाबासाहेबांचा भीमसैनिक मी💙 श्री रामांचा भक्त मी ❤️🚩🇮🇳APJ Abdul Kalam सरांचा विद्यार्थी पण मी🌄🇮🇳आणि कट्टर भारतीय मी.... जय श्री राम ❤️ जय भीम 💙जय विज्ञान 🇮🇳जय भारत
Dada tu khup sunder comment kelis baba cha photo ahe ka gharat aplya... Sorry raag nako manu... Kama purte use kartaat sagle... Atta bagh na arakhshan ch mudda challay...
खुप सुंदर गाणे गायले आहे.... खरच शब्दं-शब्दात जाणीव होती की बाबासाहेबांचे चे आपल्यावर किती उपकार आहेत.... कुठे होतो आपण.... आणि कुठे आणून ठेवले..... खरच सोन्याने च ओठी भरली आहे..... मावणार नाही ईतके दिले बापाने आमच्या.....
प्रथम मी त्यांचे खूप उपकार मानतो त्यांचा मुळे हा दिवस बघायला भेटला आणि कडूबाई खरात तुमचं हे गीत आईकल्यवर डोळ्याला पाणी नक्की येत😭😭😭❤️❤️ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे 🎉❤️🙏
मी कोकणातला आहे हिंदू आहे.पण माझे जिथे घर आहे तिथे माझ्या शेजारी सगळे जय भीम😊आहेत.लहान पणा पासून मी त्यांच्या घरी भाकरी खाल्ली त्यांच्या घरी झोपायचो.त्यांनी पण कधी मला परक नाही समजलं.सांगायचं तात्पर्य येव्हडच भावांनो काही जात पात बाळगू नका अरे ज्याने बनवलं आपल्याला त्याने कधी फरक नाही केला आपल्यात मग ही माणसं का अशी विचार करतात.माझ्या साठी सगळे एकसारखे आहेत.बस माणुसकी पाहिजे बाकी प्रेम जिव्हाळा आपोआप येत मग कधी जात पात मध्ये नाही येत.आपण भारतीय आहोत.आणि हा विचार आपण स्वतः पासून बदलायला शिका.माणसाची माणुसकी जपायला शिका भावांनो ❤😊😊
आम्ही सर्व कुणबी, आम्ही सर्व मरहट्ट, आम्ही सर्व नागवंशी, आम्ही सर्व खत्तिय 👉👉 कुणबी, मराठा, महार, माळी, धनगर, भिल, इ.💪💪नमो बुद्धाय, जय जोहार, जय शिवराय, जय ज्योति, जय भीम, जय मूलनिवासी💪💪
मराठा असलो तरी बाबासाहेबांची ही अशी गाणी आहेत ज्याने त्यांच देवत्व कळतं आणि खरचं ती दुरावस्था अंगावर शहारा आणते. खरचं माणूस म्हणून माणुसकी जिवंत आहे ती बाबासाहेबांनमुळे.
मी जेव्हा जेव्हा निराश होतो त्यावेळेस हे गाणे ऐकतो, कारण हे गाणे जीवनाच्या प्रवासात जीवन जगण्याची शक्ती देते, मी कोण कोणत्या जातीचा हे महत्व नाही, या गाण्यात कुठल्याही धर्माबद्दल टीका टिपणी नाही, डॉ बाबासाहेबांचे योगदानाबद्दल अगदी सोप्या शब्दात ताईंनी मांडणी केली असेच गाणे ऐकायला मिळावे
Mai ek muslim girl hu karnataka se my inspiration is dr babasaheb ambedkar g hai.....I love babasaheb ambedkar g mujhe ye gana bahot pasand hai.....jay bhim
क्रांतीकारी जय भिम सर्वांना हृदयाल गवसणी घालणारे व चिंतन करावयास लावणारे वास्तव उत्कृष्ठ गेयते द्वारे प्रत्येक मानवाच्या हदयात स्थान निर्माण करणारे उत्कृष्ठ भीम वंदन खरात ताई व सर्वाचे मनापासून अभिनंदन व मानाचा जयभीम त्रिवार .
Wow😊 काय आवाज आहे काकू तुमचा, अन् फक्त आवाजच नाही तर तुमचं साँग पण खुप छान आहे, एकूण मन भरून तर आलच,पण मला खुशी आहे ,आणि अभिमान वाटतोय मला की मी जय भीम वली आहे.💙
मी मराठा आहे मी अमुक जातीचा आहे हे बाबासाहेब यांना कधीच मान्य होणार नाही, त्यांनी संपूर्ण भारतासाठी संविधान लिहलं आहे.... ते कोणत्या एकट्या जाती साठी नव्हे 👍👍
Your right bro . Tuzya vicharanana Salam aahe. Sarvani jar ashe vichar manat thevale tar. Ya Maharashtratalach navhe tar sapurn deshtil jatibhed nasht hoil 🙏💙🧡
Frist of all, Mr. Ambedkar, isn't worshiped only Buddhist & Maharashtrians. He's the Father of Indian Constitution, and every Indian Worships him. The Symbol of Knowledge and Education. Jai Hind. Jai Hind. Vande Matram. Satyamev Jayate.
सगळेजण आपापली जात सांगत साहेबांचे गाणं फार आवडत , साहेबांबद्दल आदर आहे असे सांगत , त्यात काही शंकाच नाही .. पण साहेब फक्त दलित बांधवांचे नाहीत , आपले सर्वांचे आहेत.. प्रत्येक भारतीयांचे आहेत.. 🙏🏻🙏🏻
IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले. एक 10 बाय 10 च्या झोपडीत राहनारा मुलगा आज इथे पोहोचला हे फक्त बाबासाहेबांच्या उपकरांमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारमुळे. आज १४ एप्रिल २०२४, ह्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
🙏सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम🙏
जय भीम 🙏
Jay bhim 💙🌎
Jay bhim सर जी
Jaybhim
Jay bhim 🙏👍❤️
बाबासाहेब मी जातीने चांभार आहे.. तुम्हाला ओळखायला , वाचायला मला उशीर झाला, याचा मला जन्मभर पश्चाताप राहील.. खैरमोडे लिखित तुमचे 12 खंड मी वाचून पूर्ण केले आहेत आणि मला आता यत्र सर्वत्र तुम्हीच दिसता प्रचंड सामाजिक आणि राजकीय अन्याय सहन करून देखील तुम्ही सकल समाजासाठी राबत राहिलात❤❤❤❤❤❤
❤
खुप छान दादा तुम्हाला सप्रेम जयभीम ❤❤❤
लवकर जागा झाला भाऊ ❤
👍👍
या गाण्यात एक इतिहास सांगण्यात येत आहे.. बाबासाहेबांचे महान कार्य आणि राष्ट्र प्रेम ,समाजाला दिशा देणार कार्य या गाण्यात सांगितली आहे.खूप उपकार आहे बाबासाहेबांचे....
मी एक कुणबी पाटील पण हे गीत माझे सर्वात आवडते आहे, हे गीत तोंडी आले नही असा एकही दिवस नाही, खरोखर अप्रतिम गीत आहे.
जय शिवराय जय भीम
ताईंना अभिनंदन बोला जात कसली सांगत आहे
@amolaj4320 तु कोण सांगणारा काय करायच ते
@amolaj4320 मी जात सांगावी की धर्म हा माझा अधिकार आहे, काय सांगायचं हे कोणाला विचारून किंवा कोणाचे सांगण्यावरून का करणार
मैं गुजरात से हूं मैं मराठी नहीं जानता फिर भी यह गाना बाबासाहेब अंबेडकर का सुनने में आनंद प्राप्त होता है जय भीम नमो बुद्धाय
subscribe & comment
#JAYBHIM #SONG4
th-cam.com/video/azozQo76sQE/w-d-xo.html
मुझे भी मराठी नही आता फिर यह गाना सुनकर मन प्रसन्न हो जाता हैं।
Gi
@@tskgcyt2944 तो बोलो जय महाराष्ट्र
🥰
आदरणीय कडूबाई खरात ह्या बाबांची गाणी अप्रतिम स्वराने गायलीत. धन्यवाद!!
माझ्या भिमाने सोन्याने भरली एस. एसी. एस. टी. ओबीसी आणि तमाम समाजातील महिला भगिनी यांना सोनेरी जगणं दिलं
वरील सर्व क्षुद्र गुलाम सारखे जगत होते.
जयभीम 🙏
मला कॉमेंट्स वाचून याचा आनंद होत आहे की इथे प्रत्येकजण आपापली जात, समाज आणि समूह सांगतोय, प्रांत सांगतोय, भाषा सांगतोय पण यात सर्वोत्तम गोष्ट काय घडतेय माहीत आहे का ? इथे सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एकत्र आलेत. हीच खरी ताकद आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची.. सर्वांना सविनय क्रांतिकारी जयभीम!
Right bhava
आणि साहेबांना पण तेच अभिप्रेत होत ...एकसंघ भारत
देशातल्या प्रत्येक नागरिकांवर Dr Babasaheb Ambedkar यांचे खूप उपकार आहेत प्रत्यकला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला संविधानाच्या रूपानं
Yes 💯
🙏❤️
मी एक आदिवासी आहे पण आम्ही बाबासाहेब यांच्या मुळेच आहोत.बाबासाहेब नेहमी श्रेष्ठ होते आणि राहणार..जय सेवा जय भीम🙏🙏🙏
Pan kaun lavlas bhau adivasi lokana tr manayalach pahije babasahebana aply sagdya st lokana sand babasaheb baddal
Bhau mi pan adiwasi ahe ani SC ST apan ekch ahe ☺️ babasaheb aple dev ahe te naste tar aple kutrya Sarkhe hal bakichya lokani kele aste 🥺 koti koti pranam mazya bapala 🙏
Jay aaadivasi jai bhim bhava
Jai bhim jai Adivasi
जय सेवा जय भीम भावा
मी हिंदू माळी आहे. परंतु मला कडूबाईंची भीमगीते खूप आवडतात. व बाबासाहेब माझे आदर्श नेते आहेत.
Mi pn mali aahe pn yanche song mast ahe aaikayla bharu vatta
तू हिंदू आहेस मग माळी काय जात लावतोस no हिंदू ओन्ली माळी 👍🏼
थोर माणसाचा आदर्श नेहमी ठेवावा सर 🙏🙏❤️ आपल जीवन नक्की सोप्प होत
I don't understand why people mention their caste and religion .....you can just say that you people like this song.
What are you people trying to convey by highlighting your caste and religion ????
Mi हिंदू धर्मात जन्माला जर आलो तरी या जातीत मरणार नाही...मी पण हा धर्म सोडणार आहे... प्रत्येक आंबेडकरवादी लोकांनी हिंदू धर्म सोडला पाहिजे तरच बाबांचे स्वप्न पूर्ण होईल
मी जैन आहे परंतु भिमरायांची शिवरायांची.. गीते ऐकल्या वर खूप ऊर्जा आणि अंगावर काटेच येतात.....❤❤❤❤
आम्हीं शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराचे वारसदार.. जय शिवराय जय भीम ❤💙
मैं बिहार से हूं मैं मराठी नही जानता फिर भी गाना बाबा साहब का सुनने में आनंद आता है jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
जयभीम भाई ❤
कशाला जातपात मानत बसायचे सर्वधर्मसमभाव जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏💙💙💙💙❤️🧡🧡🧡🧡
Jay lahuji
Jay aadivasi 🇵🇱
मी पण मराठा आहे, जात कोणतीही असो, कितीही वेळेस ऐका , डोळ्यात पाणी आल्या शिवाय गाण पूर्ण होतच नाही .आमच्या Bhokardan तालुक्याची कन्या कडूबाई खरात. अगदी खरे बोल आहेत. जय शिवराय, जय भीम
मी मराठा आहे देशमुख.. पण हे गाणं ऐकलना कि डोळ्यात पाणी येत. आणि एक वेगळाच अनुभव येतो. मी कायम ऐकते हे गाणं मला खूप खूप आवडत हे गाणं. जय शिवराय. जय भीम 🙏🏻🥰❤️
जयभीम भावा जय शिवराय तुझ्यासारख्या विचारांच्या लोकांची गरज आहे समाजाला
ताई अभिमान वाटतो आपला जय शिवराय जय भीम🙏🏻
ब्रा म्हणी समाजा कडून, जातीयवादी मनूवादी समाजा कडून खूप हाल झाले होते. म्हणून तर बाबासाहेबांचे उपकार कधीच न फिटणारे आहेत....🙏🏻🙏🏻🙏🏻
1no song
👍🏻🙏
मी रडतो, या गाण्या मुळे 🙏🙏🙏
🙏 'खातो तो, घास,,,, आन घेतो तो श्वास फक्त बाबासाहेब तुमच्या मुळे 🙏
मी मराठी मुस्लिम आहे. पण जेव्हा पण बाबासाहेबांची गाणी ऐकतो तेव्हा अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा येते. आणि डोळ्यातून पाणी येते.जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻
😂😂😂
Tu nkki मुस्लिम आहे
हे गाणे ऐकल्यावर डोळ्यातून अश्रू तो येणे गरजेचे आहे ना😢😢😢😢😢 आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेबानी खूप काहीाही केलेला आहे❤❤❤❤❤❤
😊😊😊 2:06 2:11 😊😊
❤❤
गर्व आहे भारतीय असल्याचा की बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीत जन्माला आलो.नेहमी प्रेरणादायी विचार यावेत हीच अपेक्षा.जय भीम
मी एक मराठा आहे पण हे गाणं मी कायम एकतो कारण या गाण्यात वेगळीच जादू ..आहे ❤
Please Bhai log comment karo
Thanks dada saglyche vichar tumchya sarkhe asavet
Jay Bhim bhava
Jay bhim
हीच खरी सुरवात आहे वैचारिक परिवर्तनाची🔥🔥
मैं उत्तर प्रदेश से हु मुझे मराठी नही आती है लेकिन जब मैं यह सोंग सुनता हूं बाबा साहब अम्बेडकर जी का तब मुझे बहुत सुकून मिलता है I love बाबा साहब जय भीम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏
मी एक हिंदू आहे पण मी माझ्या स्टुडिओ मध्ये आणि ट्रॅक्टर कायम हेच गाव ऐकत असतो... खूपच छान आवाज आणि गाणं आहे हे... जय भीम जय शिवराय...
खूप छान...असेच मिळून मिसळून राहू..देश आणि समाज एकसंघ ठेवूया...🎉
Hindu Dharm 👉👉 Brahmin Dharm
आम्ही सर्व कुणबी, आम्ही सर्व मरहट्ट, आम्ही सर्व नागवंशी, आम्ही सर्व खत्तिय 👉👉 कुणबी, मराठा, महार, माळी, धनगर, भिल, इ.💪💪नमो बुद्धाय, जय जोहार, जय शिवराय, जय ज्योति, जय भीम, जय मूलनिवासी💪💪
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.. ♡♡♡
जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला..🫶🌿
आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला... ⚔️🌍💙
❤
Jaybhim ❤🙏
हे गाणं ऐकल्यानंतर जन्म देणाऱ्या आई बापा पेक्षा घडवणाऱ्या बाबाचा चेहरा डोळ्यासमोर येतो जय भीम नमो बुद्धाय
काय कमेंट आहे♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Anjy 🎉😂😮
@@Anjuy443 काय र भावा
@@amitpatil8309sadhaha❤😂🎉😢😮😅😊
मराठा आहे पण खुपचं छान गाणं ♥️ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 🙏
Jay bhim jay shivaji 🧡💙
Me pa dada
मी मराठा आहे असं का म्हणावं लागते तुमाला.........हेच कळत नाही मला......
@@mpscb5910 correct...mulat study ch Kami a hya lokancha
Mg swaatichi jaat ka snga lagte
खुप छान गाण आहे... डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष दिसतो ह्या गाण्यात... जय श्री राम.. जय शिवराय.. जय भीम.
💙🔥🧡
खरंच कीती कष्ट घेतले बाबांनी आपल्या साठी गाणं ऐकून रडायला आलं ...आणि माई कडूबाई च्या आवाजात गाणं ऐकून मनाला शांतता भेटली..सगळ्यांना मना पासून धन्यवाद......💦❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥
Jai JIJAU JAI SHIVRAY JAI bhim JAI mulnivasi jai johar
मया भीमानं माय सोन्यान भरली ओटी....ताईच्या क्रांतीला रंगहीन (विना जाती-धर्माचा ) सलाम 🙏🙏
👍👍👍👍👍
👌👌👌👌
फक्त बाबासाहेबांचा चेहरा डोळ्यासमोर थांबून राहतो आणि अंगावर शहारे .....कोटी कोटी नमन जय भीम🙏🙏
H। Vcffffffgvg hi
Ho dada kharach ....Apan aj je kahi ahot Fakt ani fakt Aplya Babasaheb yanchyamule.....
jay bheem namo Buddhay 🙏🏻🙏🏻
आपल्या महाराष्ट्राच्या मातीच वैभव की येथे छत्रपती शिवराय , शंभूराजे, शाहू फुले आंबेडकर,सयजी राव गायकवाड असे अनेक किती तरी महापुरुष आपल्या मातीला लाभले🚩🚩🚩🚩💙🧡
गाणं ऐकताना अंगावर काटा, डोळ्यात पाणी, आणि मनात बाबासाहेब येतात. 💙
जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺
Yes, u r correct...... जय भीम 💙💙
सिम्बॉल ऑफ नॉलेज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम
मी जातीने मराठा आहे..
पण बाबासाहेब पक्के हृदयात आहेत!
आणि कडूताईचा मनापासून फॅन आहे😊💪💪
Dada jati nahi aamhi manav aahe hech amahla vegde banvtat...jisne b ye song Gaya h aur likha love you 😘😘
Awseome ❤️
@@pratikshahowale2507 🙏🙏
Same here.....Babasaheb ❤❤❤
Bhau tummi kadu tai che khup mote fan ahat . Tumi je mahnale dr babasaheb tuzya hardyat ahe . Abhimaan ahe bhau tumcha . Pn plz tumi tithe cast samor naka aanu
मी एक मराठा आहे पण हे गाणं ऐकून मला खूप छान वाटले .. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र प्रणाम... जय शिवराय जय भीम
मी हिंदू धनगर आहे पण मी काय जात पात मनात नही मी कायम DR बाबा साहेब आंबेडकर यांची गाणी ऐकतो सगळेच गाणी 1 no आहेत जय भीम 💝💞
Jay bhim
भाऊ तुम्ही जात पात मनात नाही आणि पहिल्या वाक्यातच जात सांगून मोकळे झाले अस कसं हो....?
@@yogeshjadhav2446 To lihat trr ahe tumhi yamdhe pn chuki kadha ho
Qa qq@❤❤a A w wawww ÓÓO
w.. .. W . will U
s . . . व वा. कादीर. .
.. .. SE e332e3× ±2s ZwW sa SM. S sSww2w2w222ÉEEEsZ
KKL H
Mi pan
जेव्हा पण हे गाणं एकतो तेंव्हा डोळ्यात पाणी येतं बाबा साहेब आंबेडकर यांच्या खरच खूप उपकार आहेत आपल्यावर 🙏🙏🙏
💯💯
Yes
अगदी बरोबर आहे दादा.जयभिम👌👍✅
@@d.s.naikwade8453 अहो जात नाही सांगायची, हया जाती मुळे तर वाटोळं झालं आहे, गाणं सुरू होताच काळीज भरून येत.
खरय भावा ❤❤
मी राजपूत असुन बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सुंदर गाणं दर रोज न विसरता 1दा तरी ऐकतो भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏🙏
bhava kharach bolat😃😃😃😃😃
ह्या गीतामुळे अगदी मन भरून आलं ताई ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... जय श्रीराम.. जय भीम...
मी एक मराठा आहे पण हे गाणं मी कायम ऐकतो कारण या गाण्यात एक वेगळीच जादू आहे.....जय शिवराय जय भीम❤️🔥
Jay shiray Jay bhim
भाऊ असं कुटे लिहल नाही की हे गाणं कोणी आयकच . आपापली आवड आहे . . जय भीम जय शिवराय
@@gautambhise1133 तुझ शिक्षण जरा कमी झालं आहे काय भावा ....माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ का काढत आहेस
@@amarmaske1249
Nn 0 pp
@@shridharkondekar8091 भावा मी तुझ्या बोलण्याच्या वेगळा आर्थ काडलाच नाही . आणि बोलण्यातून कळतय तुझ शिक्षण किती जालय ते
आपला स्वतःचा बाप डोळ्यांसमोर ठेवून हे गाणं ऐकावं... डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहत नाही... चॅलेंज...
जय शिवराय... जय भिम...
मी एक कट्टर हिंदुत्ववादी आहे पण हे गाणं मला खूप आवडतो
जय भिम
Hindutva 👉👉 Brahminavta 👉👉 manuvaad
हिंदुत्व वादी असावे मनुवादी नसावे
आज जयंतीदिनी मी हे गाणं ऐकतोय आणि हे गाणं ऐकताना येणारा अनुभव खरंच अप्रतिम.
खरच सोन्याच काय पन मानिक मोत्यान भरली आमची ओटी, आपल्यावर न फितनारे उपकार आहेत बाबा साहेबानचे। कोटी कोटी नमन।
God man
Write brother ✌️👑💙💙💙🤩
Jay Bhim bhau 💙🇪🇺🙏💯😍
@@pawarschannel1890 न
Write Brother ✍ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मी एक मराठी मुलगी आहे. .. पण हे गाण ऐकल्यावर डोळे भरून येतात😢. ...आणि हे गाण ऐकल्या पासून खूपच आवडायला लागला आहे मला. .❤अस वाट की जितक ऐकावा तितक कमी..ऐकतच रावा वाट..जय ऐकविरा आई..❤❤जय शिवराय..🚩🚩जय भिम..💙💙❤❤
एकदम खरं ताई 😢
छत्रपतींचा मावळा मी 🚩❤️, बाबासाहेबांचा भीमसैनिक मी💙 श्री रामांचा भक्त मी ❤️🚩🇮🇳APJ Abdul Kalam सरांचा विद्यार्थी पण मी🌄🇮🇳आणि कट्टर भारतीय मी.... जय श्री राम ❤️ जय भीम 💙जय विज्ञान 🇮🇳जय भारत
Nice words
खरा भारत 🎉🎉
Dada tu khup sunder comment kelis baba cha photo ahe ka gharat aplya... Sorry raag nako manu... Kama purte use kartaat sagle... Atta bagh na arakhshan ch mudda challay...
@@siddharthsarwade1505 ho aahe ye bhai दाखवतो
❤
मी एक ब्राह्मण आहे तरीपण रोज ऐकतो हे गाणे
मानवता ज्याच्या ह्रदयात ओतपोत भरली आहे, त्यास हे गाणं निश्चितच पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणार...
फ्टबिहे शहजा हजैजी जाजा Rahul Gandhi
Rahul Gandhi हधश सज्जक काजाजैस
हा तुमचा मोठेपणा आहे सर जी,
खरच गीत पून्हा पुन्हा ऐकावं वाटत
नावात जरी कडू बाई,, असले तरी स्वरात सोन्याचे स्वर आहेत,,, 🙏 जय भीम जय बुद्ध 🙏🙏
💯
भारी भाउ 👌
बरोबर आहे
Jay bhim
Right
गायिका, सांगीतकार आणि गीतकार सर्व टीमच्या लाख लाख आभार. आदराचा जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
अक्षरशः डोळ्यात पाणी आल्याशिवाय हे गाणं पूर्ण होत नाही. धन्यवाद कडुबाई खरात ताई आपले मनस्वी आभार.👌👌💐💐
खरच सोन्याचे काय राव.माणिक. मोत्यानी.आमची. ओटी. भरली आहे
खरंच देव असताना त्यालाही जमलं नसतं ते माझ्या बापानं बाबासाहेबानी करून दाखवलं
Khrch ❤️❤️
👌🙏🙏👌👌👍👍💙💙
Agadi right bhava••••Jay Bhim
आसेच एक भन्नाट गाण छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठ्या ओळीचे गाव आशी माझी नम्र विनंती आहे
खुप सुंदर गाणे गायले आहे.... खरच शब्दं-शब्दात जाणीव होती की बाबासाहेबांचे चे आपल्यावर किती उपकार आहेत.... कुठे होतो आपण.... आणि कुठे आणून ठेवले..... खरच सोन्याने च ओठी भरली आहे..... मावणार नाही ईतके दिले बापाने आमच्या.....
khup khup upkar aahet aaplya vr ❤️
Tai बाबासाहेबांचे म्हण
@@HR...009 ho.. Dada, by mistake type zale... Sorry !!!
@@ranjeetjathar2941 v
@@mahipalshambharkar726 sass Sadaz,
प्रथम मी त्यांचे खूप उपकार मानतो त्यांचा मुळे हा दिवस बघायला भेटला आणि कडूबाई खरात तुमचं हे गीत आईकल्यवर डोळ्याला पाणी नक्की येत😭😭😭❤️❤️ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे 🎉❤️🙏
मी मराठा आहे पण मला बाबासाहेब माता रमाई बदल खूप आदर वाटतोय
बहुत ही आनन्द आता इस song ko सुनकर जय भीम नमो बुद्धाए ❤❤❤❤❤❤❤❤❤
महापुरुष हे कोण्या एका जाती धर्माचे नसतात ते सर्वांचे असतात.. जय शिवराय जय भीम 🙏🏻🙏🏻
कधीही ऐका डोळ्यातुन पाणी येतच. डोळ्यात आलेले पाणी हे बाबासाहेबांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करून जाते.🙏
मै यूपी से हु मुझे मराठी नही आती है
पर जब भी मैं बाबा साहेब का यह गाना सुनता हु मेरा मन झूम उठता है।
जय भीम_____जय भारत 🙏🙏🇮🇳
Ha bhai me bi Rajasthan se hu muje gana acha laga . Jai bheem namobhudaye
Bʜᴀɪ ᴅʜᴀɴʏᴀᴠᴀᴀᴅ ɪss ɢᴀᴀɴᴇ ᴋᴇ ᴘʀᴀᴛɪ ᴘʏᴀʀ ᴅɪᴋʜᴀɴᴇ ᴋᴇ ʟɪʏᴇ 💙
@@Sagarkumarmehr💙💙💙
मी कोकणातला आहे हिंदू आहे.पण माझे जिथे घर आहे तिथे माझ्या शेजारी सगळे जय भीम😊आहेत.लहान पणा पासून मी त्यांच्या घरी भाकरी खाल्ली त्यांच्या घरी झोपायचो.त्यांनी पण कधी मला परक नाही समजलं.सांगायचं तात्पर्य येव्हडच भावांनो काही जात पात बाळगू नका अरे ज्याने बनवलं आपल्याला त्याने कधी फरक नाही केला आपल्यात मग ही माणसं का अशी विचार करतात.माझ्या साठी सगळे एकसारखे आहेत.बस माणुसकी पाहिजे बाकी प्रेम जिव्हाळा आपोआप येत मग कधी जात पात मध्ये नाही येत.आपण भारतीय आहोत.आणि हा विचार आपण स्वतः पासून बदलायला शिका.माणसाची माणुसकी जपायला शिका भावांनो ❤😊😊
Right ..bhu jay bhim
खरं आहे.
धन्यवाद सर जी
जय शिवराय जय भीम
Same mi pn kokanatlich aahe ani hindu ahe but mla pn khup aavdtat he jay bhim mans 💙
मै एमपी से हूं पर यह सोंग मुझे सुनने में बहुत अच्छा लगा जय Bheem 💙💙
Thanks 🙏🏻🙏🏻
@@pravin.tupvihire4360❤😂🎉😢😮😅😊
किती वेळेस ऐकलं तरी परत परत ऐकाव अस गाणं अप्रतिम आवाज, सुंदर संगीत आणि lyrics👌👌 कडुबाई खरात🙏🙏❤️
Barobr aahe mi tr 100 veles tr yealo aani roj roj aikto
Ekdum khar ahe...
@@Dsoffical_offical aaaaà
@@Dsoffical_offical jjkkjjjmkli op art gallery in ok I ppppl in
@@kusumfulluke7210 and
काय जादुई आवाज आहे. अस वाटत पुन्हा पुन्हा ऐकाव ऐकतच रहाव.नाव कडुबाई अन् आवाजात गोडाई . गाण्याच्या संपूर्ण टिमला मानाचा मुजरा.जय भिम.
आम्ही सर्व कुणबी, आम्ही सर्व मरहट्ट, आम्ही सर्व नागवंशी, आम्ही सर्व खत्तिय 👉👉 कुणबी, मराठा, महार, माळी, धनगर, भिल, इ.💪💪नमो बुद्धाय, जय जोहार, जय शिवराय, जय ज्योति, जय भीम, जय मूलनिवासी💪💪
L3MN 🆚 R1A1
मराठा असलो तरी बाबासाहेबांची ही अशी गाणी आहेत ज्याने त्यांच देवत्व कळतं आणि खरचं ती दुरावस्था अंगावर शहारा आणते. खरचं माणूस म्हणून माणुसकी जिवंत आहे ती बाबासाहेबांनमुळे.
माई आपला आवाज खरच फार सुंदर आहे. प्रत्येक शब्द जिवंत आहे. फार सुंदर आवाजात गाऊन अर्थ सांगितलाय. खूप खूप धन्यवाद!💐🙏
🙏
🙏
जीव ओतून दिलंय गाण्यात खरात आईने... अप्रतिम.. निशब्द... जय भीम 🙏
Me ek maratha aahe.....pn me kayam tyancha respect krte.....🙏.....It was so brilliant.... जय शिवराय.... जय भीम
Superb mammm
I am from assam, i dont understand marathi . But this song is fantastic . Jai Bhim .
ताई आपला आवाज अतिशय छान आहे .... खरंच फॅन झालो शब्दांशब्दांत आपण जीव टाकलेला आहे... खरंच अप्रतिम
Nice
हे गाणं खूप छान आहे मला खूप आवडते मी रोज हे गाणं ऐकते जय भीम 🙏❤️
मी जेव्हा जेव्हा निराश होतो त्यावेळेस हे गाणे ऐकतो,
कारण हे गाणे जीवनाच्या प्रवासात जीवन जगण्याची शक्ती देते,
मी कोण कोणत्या जातीचा हे महत्व नाही,
या गाण्यात कुठल्याही धर्माबद्दल टीका टिपणी नाही,
डॉ बाबासाहेबांचे योगदानाबद्दल अगदी सोप्या शब्दात ताईंनी मांडणी केली
असेच गाणे ऐकायला मिळावे
आपले मनपूर्वक आभार कडूबाई माई हे गान आईकुन कळजाच पानी होते आपले एकदा मनपूर्वक आभार 🙏🙏
अप्रतिम गाणं जय शिवराय जय भीम 🙇🏻♂️
जातींनी जरी मराठा असले तरी हे गाणं रोज एकदा तरी ऐकावं वाटतं. जय शिवराय जय भीम 🧡💙
मी एक कंजरभाट समाजाचं आहे पण हे गाणं कायम ऐकतो कारण या गाण्यात जादू आहे ...💙💙🙏🙏
💙जय भिम💙🙏🙏 💙 जय कंजर 💙 जय महाराष्ट्र ,
Ryyrmxloozx m smz smd. Z
Rdku
😊
शरिरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत फक्त जय भीम 💙
मी असा धर्म मानतो , जो समता बंधुता व स्वातंत्र ते ची शिकवन देतो ... जय भीम जय शिवराय 🚩🇮🇳
❤❤
🙏
हे गाणं ऐकल्यावर खरोकर अभ्यास करायची इच्छा शक्ती वाढते ❤️💙 त्यामुळे मि दिवसातून एकदा तरी ऐकतो..
हे गीत माझे फार आवडते 96 कुळी मराठा आहे या गाण्यात जो भाव आणि परिस्थिती वर्णन केली आहे त्यामुळे मन भरभरून जाते राम कृष्ण हरी मालोदे गंगापूर
Mai ek muslim girl hu karnataka se my inspiration is dr babasaheb ambedkar g hai.....I love babasaheb ambedkar g mujhe ye gana bahot pasand hai.....jay bhim
Jai bheem
Jai bhim jai sabidan jai Bharat namo buddhay 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
I like you very much ❤️😘❤️❤️
क्रांतीकारी जय भिम सर्वांना
हृदयाल गवसणी घालणारे
व चिंतन करावयास लावणारे वास्तव उत्कृष्ठ गेयते द्वारे प्रत्येक मानवाच्या
हदयात स्थान निर्माण करणारे उत्कृष्ठ भीम वंदन
खरात ताई व सर्वाचे मनापासून अभिनंदन व मानाचा जयभीम त्रिवार .
अशीच भीम गाणी बनवत ja, local artist la संधी देत ja. खूप छान गाण आहे. Ani आवाज पण सुंदर आहे. Love from Australia ❤
Wow😊 काय आवाज आहे काकू तुमचा, अन् फक्त आवाजच नाही तर तुमचं साँग पण खुप छान आहे, एकूण मन भरून तर आलच,पण मला खुशी आहे ,आणि अभिमान वाटतोय मला की मी जय भीम वली आहे.💙
मी मराठा आहे मी अमुक जातीचा आहे हे बाबासाहेब यांना कधीच मान्य होणार नाही, त्यांनी संपूर्ण भारतासाठी संविधान लिहलं आहे.... ते कोणत्या एकट्या जाती साठी नव्हे 👍👍
Ha bhau 💙
@@Vikasgaikwad_358 zlzpxxlxo
Ks❤😂😢😅😊
Your right bro . Tuzya vicharanana Salam aahe. Sarvani jar ashe vichar manat thevale tar. Ya Maharashtratalach navhe tar sapurn deshtil jatibhed nasht hoil 🙏💙🧡
Khara aahe Mitra
मि ऐक मराठी आहे पन हे गाणं ऐकलं कि मन प्रसन्न होऊन जातो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
सर्व जातधर्माच्या बंधूंनो जय भीम जय शिवराय जय लहूजी मी एक मातंग समाजातील आहे आमच्यासाठी बाबासाहेब देवा पेक्षा श्रेष्ठ आहेत
Frist of all, Mr. Ambedkar, isn't worshiped only Buddhist & Maharashtrians. He's the Father of Indian Constitution, and every Indian Worships him. The Symbol of Knowledge and Education.
Jai Hind.
Jai Hind.
Vande Matram.
Satyamev Jayate.
Bro pehle to babasaheb ambedkar kr bolo 🙏
Jay bhim
Bro pahile first che spelling lih barobar 😂
❤😂😢😮😅zl
Hgjo
Dalssmskszejwwn
किती भी वेळेस गाण ऐकल तर मन भरतच नाही , त्यात कडूबाई खरात तुमचा आवज म्हणजे खरंच जबरदस्त ....जय भिम 🙏
मनापासून गाणं ऐकल्यावर महत्व पटत.. रडू येतो एक एक शब्द हृदयाला भिडतो.. जय शिवराय जय भीम 🙏
ह्या ताईंच्या आवाजात खूपच गोडवा आहे.. त्यांची गाणे मला खूप आवडतात...🥰🙏
जात नष्ट होवो आणि सगळी मानवजात एक होवो हेच संविधानाला स्मरुन सदिच्छा व्यक्त करतो...
🏳️🌈🙏🏼✨🌹
सगळेजण आपापली जात सांगत साहेबांचे गाणं फार आवडत , साहेबांबद्दल आदर आहे असे सांगत , त्यात काही शंकाच नाही .. पण साहेब फक्त दलित बांधवांचे नाहीत , आपले सर्वांचे आहेत.. प्रत्येक भारतीयांचे आहेत.. 🙏🏻🙏🏻
मी हिंदू आहे पण मी स्वय घोषित बाबासाहेबांचा अनुयायी.
IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले. एक 10 बाय 10 च्या झोपडीत राहनारा मुलगा आज इथे पोहोचला हे फक्त बाबासाहेबांच्या उपकरांमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारमुळे. आज १४ एप्रिल २०२४, ह्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
काय गान आहे काय आवाज आहे ह्रदय भरून अले,, जय श्री राम,,, जय भीम,,
Mai Uttar Pradesh se hu par mujhe ye Baba Sahab ka gana bahut achccha lagta hai. Lot of thanks for song and singer❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
ताई तुमच्या आवाजात १ वेगळी जादू आहे ! खुप छान song जय भीम 💙
बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग खरच खूप सुंदर रित्या मांडला आहे या गिताद्वारे कडुबाईंनी ...
Just loved this song 😊🙏
जय शिवराय 🇮🇳 जय भीम
समाजाला चेतवनारे गाणे आहेत आपले खुपच सुंदर गायन व रचना तसेच संगीतही छान दिले
आपल्या टीमला
मानाचा जयभीम🙏🙏🙏🙏🙏
माणसातला देवमाणूस म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर होय.❤❤❤❤
मी एक भारतीय आहे... माझं अस्तित्व च बाबासाहेबांमुळे आहे....❤🙏💙