जातीने मी ब्राह्मण आहे पण मी महामावना मानतो जय भीम जय शिवराय जय आणा जय लऊजी महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्या व्होळकर.jay bhim jay shivray jay lahuji jay malahar
मी कोनाचाच भक्त नाहीये ...बस मला महापुरषांचा आदर आहे म्हनुन मला महापूरषांवर बनवलेले गाने ऐकायला आवडतात ....बाबासाहेबांचे उपकार माहीतीये मला ..देशाला शिस्तीत चालवायचा मार्ग
तुमचं अगदी बरोबर आहे 👍 कोणत्याही महापुरुषाला एका मर्यादेपर्यंत नाही पाहिलं पाहिजे, आणि जेवढे हि होऊन गेलं त्यांनी एकच शिकवण दिली जातिभेद न करता एकत्रित रहा🙏
मला अभिमान आहे मी अशा मातीत जन्माला आलो, की त्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या वीर पुरुषांचा जन्म झाला. जय शिवाजी🚩 जय भिम 🇮🇳 जय हिंद जय भारत 🇮🇳
❤असच प्रेम सर्वांच माझ्यावर असुदे❤ 🔥 1 lakh Subscribers Family Complete Jhalya Baddal Saglyanna Khup Khup Subechha🙏🏻 😎तुमचा Favorite (HK STYLE)❤️ तुम्ही जसा या रिमिक्स ला सपोर्ट दिला तसाच खाली दिलेल्या विडियो ला पन सपोर्ट करा आणि हि लिंक शेयर करा Link - th-cam.com/video/xk8JSGq7kjQ/w-d-xo.html 🙏जय भिम जय शिवराय🙏
मी शिवभक्त आहे किंवा मी भीमभक्त आहे हे म्हणनं चूकीचे वाटते .... कारण आपण गाणे ऐकतो हे काही फार मोठे कार्य नाही... त्याही पेक्षा खूप मोठे कार्य ह्या महापुरुषांनी केले आहेत🙏🙏🙏🙏🙏
सागराचे पाणी कधी आटणार नाही ... बाबांची आठवण कधी मिटणार नाही 🌅 हा जन्म काय 🌏 हाजार जन्म झाली तरी.. नाद हा ...भिमजयंतीचा सुटनार नाय !!!!!! ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘ आपल्यावर डाॅ बाबा साहेबांच्या खुप उपकार आहेत आपल्यावर 🙏🏻🙏🏻🙏🏻
माझा तमाम धम्म बाधंव आंबेडकरी जनतेचे मनापासुन आभार ज्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या मुक्तीदात्याची आपल्या बाबासाहेबाची १२९ वी. जयंती आपण आज आपल्या कुटूंबासोबत घरी राहुनच साजरी केली. आपण सर्वानी आज दाखवून दिलं की आपण संविधानाचा आदर करणारे, पालन करणारे भारतीय नागरिक आहोत आणि बाबासाहेबांचे सच्चे अनुयांयी आहोत........... सर्व भिमसैनिकांना माझा सन्मानाचा आणि प्रेमाचा आपुलकीचा जय भीम....🙏🏻🙏🏻
सगळे बॉलिवूडचे गाणे एकीकडे आणि आपल्या बापांचं गाणं एकीकड.............. बाबांचे गाणं ऐकलं की अंगात रक्त सळसळतं ......... We are because he was..........!!! सर्वांनां माझ्या कडून मानाचा स्वाभिमानाचा क्रांतीकारी जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत..........!!!!!
मी अगोदर हे गाणं कधी ऐकलं नव्हतं पण जेव्हा fb वर ऐकलं मला खुप आवडलं तेव्हा पासून रोजच ऐकते. खुप छान music दिली आहे Superb very nice keep it up जय भीम 🙏
स्वतंत्र भारताच्या सर्व नेते संसदेत म्हणाले मी आहे हिंदू मी आहे मुसलमान मी आहे मी आहे शिख मी आहे इसाई पण माझे बाबासाहेब सिंहा प्रमाणे गरजले म्हणाले मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीयच
फूलों कि कहानी बहारों ने लिखी हैं, रातों कि कहानी सितारों ने लिखी हैं, अरे हम नहीं हैं किसी के गुलाम क्योंकी हमारी जिंन्दगानी बाबासाहब जी ने लिखी हैं... 🙏 जय भिम जय शिवराय... 🙏
मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे मी शीख आहे मी ब्राम्हण आहे मला बाबासाहेब ची गाणे आवडत अस्या कमेंट करुंन तुम्हला काय साध्य करायचा असते हेच समजत नाही तुम्ही कोणी पण असा कोण्याही जातींचे असा किंवा कोण्याही धर्माचे असा पण संविधानाच्या कालमा तर लागू चं आहेंत ❤️❤️❤️❤️
मला बाबासाहेब आंबेडकर जात सोडून खूप आवडतात,माझा दृष्टीने ते कोणत्याही जातीचे नाही ..,त्यांनी सर्वांसाठी कायदे लिहून ठेवले आहेत बस ते समजून घेणं गरजेचं आहे,बाबासाहेब एक खूप चांगले माणूस म्हणून होऊन गेले त्यांचा नेहेमी मनात आदर राहील ,ते नेहेमी सर्वांचा आठवणीत राहतील
मी एक कट्टर हिंदुत्ववादी आहे पण भारताचे खरे father of nation डॉ बाबासाहेब आंबेडकर च आहेत आणि त्यांचा फोटो भारतीय चलनात आणला पाहिजे जय शिवराय जय भीम जय श्री राम
मन जिंकलास भावा तू. पण आपण सर्व aadhii भारतीय आहोत हे नका विसरू. आणि महाराजांची शिकवण आहे की कोणत्याही प्रकारचा जातीवाद नको. सर्वे सोबत manuski च्या भावनेने राहू. जय भीम जय शिवराय जय श्री राम.🚩🚩🚩♥️🙏
Me ha song Daily Aikto khup chan ahe apratim shabd ani sangit pan... Donch manas great ahe tyanni samjasathi kahi kel ashe Shivaji Raje ani Dr. Babasaheb .. 🙏जय भीम जय शिवराय🙏🙏
*"वनवास जीवनाचा कुणी भोगून दाखवा त्रासद्द सदैव सहन करून दाखवा अरें दलित उध्दाराचा भार असा कुणी वाहून दाखवा आणि माझ्या भिमा सारखं कुणी होऊन दाखवा"...!* *महामानवांस कोटी कोटी प्रणाम...!* ╔═════ஜ۩۞۩ஜ═════╗ *नमो✺बुद्धाय💙जय✺भिम* ╚═════ஜ۩۞۩ஜ═════╝
"मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्त्वाची
तू जगाला शिकविली व्याख्या माणसाला माणूसकीची."
Jay Bhim 🙏
Jai bhim
Kadak Jay Bhim 🙏
Jay bhim
Jay bhim
Jay bhim
जातीने मी ब्राह्मण आहे पण मी महामावना मानतो जय भीम जय शिवराय जय आणा जय लऊजी महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्या व्होळकर.jay bhim jay shivray jay lahuji jay malahar
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💙
सर्व जगाला त्यांचा आदर आहे तुम्हालाही आदर आहे यात विशेष काहीच नाही.तुम्ही जातीचा उल्लेख करून काय दाखऊ इच्छिता माहीत नाही.
Tu bramahn hos ya sudra aamhla Nako sanguss
jay bhim💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
कितीही काहीही झाले तरी शेवटी पाहुणेच / मेहुणेच आहात तुम्ही
गाणी आवडणारचं
जय भीम 💙💙💙💙💙💙💙
मी कोनाचाच भक्त नाहीये ...बस मला महापुरषांचा आदर आहे म्हनुन मला महापूरषांवर बनवलेले गाने ऐकायला आवडतात ....बाबासाहेबांचे उपकार माहीतीये मला ..देशाला शिस्तीत चालवायचा मार्ग
Wel said,
तुमचं अगदी बरोबर आहे 👍 कोणत्याही महापुरुषाला एका मर्यादेपर्यंत नाही पाहिलं पाहिजे, आणि जेवढे हि होऊन गेलं त्यांनी एकच शिकवण दिली जातिभेद न करता एकत्रित रहा🙏
Nice line brother 👍
👍👍👍👍
th-cam.com/video/CoYRyJqrcKg/w-d-xo.html
बाबा नसते तर आज आपण नसतो .....जय शिवराय, जय भीम 🚩🚩🚩🇪🇺🇪🇺🇪🇺
अस एकही गाव नाही जिथं माझा बाबासाहेबांचे नाव नाही..,...कोटी कोटी अभिवादन बाबा 🙏🙏🙏
❤️
Jay bhim
@@DJHKSTYLEMUMBAI ल ई सुंदर
@@ranjitbachote7592 धन्यवाद
@@DJHKSTYLEMUMBAI khatnak bhava .....Jai hind...jay shivray...jay bhim
शब्द तो आज भी नहीं है
डॉ बाबासाहेब आपके लिये
बस इतना कहूंगा
"आज हम हैं ,
क्योंकि आप थे
🙏 जय भीम 🙏
खरं आहे भाऊ
Fcd3
🔥👌
❤
Sahi bat
मला अभिमान आहे मी अशा मातीत जन्माला आलो, की त्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या वीर पुरुषांचा जन्म झाला.
जय शिवाजी🚩
जय भिम
🇮🇳 जय हिंद जय भारत 🇮🇳
Jay bhim khup chhan song ahe
❤️❤️❤️❤️ jaybhim
बाबासाहेब म्हणजे अशी प्रखर ज्योत जिला मिटवायचा प्रयत्न करणार्यांना सुद्धा त्यांच्यापुढे नतमस्तक व्हाव च लागत🤩
जय भीम✊
❤असच प्रेम सर्वांच माझ्यावर असुदे❤
🔥 1 lakh Subscribers Family Complete Jhalya Baddal Saglyanna Khup Khup Subechha🙏🏻
😎तुमचा Favorite (HK STYLE)❤️
तुम्ही जसा या रिमिक्स ला सपोर्ट दिला तसाच खाली दिलेल्या विडियो ला पन सपोर्ट करा आणि हि लिंक शेयर करा
Link - th-cam.com/video/xk8JSGq7kjQ/w-d-xo.html
🙏जय भिम जय शिवराय🙏
Hk style
Ok.. Bro
Wc
Adhich download kela bhava ,tu song taklya barobarach download krto me
oo te link vrca song me tr tevhac baghitla
मी शिवभक्त आहे किंवा मी भीमभक्त आहे हे म्हणनं चूकीचे वाटते .... कारण आपण गाणे ऐकतो हे काही फार मोठे कार्य नाही...
त्याही पेक्षा खूप मोठे कार्य ह्या महापुरुषांनी केले आहेत🙏🙏🙏🙏🙏
Correct .
Lajawab uttar
Kadak reply tai...💙 Jay bhim 🙏
Hech khare attachya pidhila kalayla have ki apan sarv ek shot he ase mi bhim sainik Ani mi shiv bhakt yat vibhagun jata kama naye🙏
🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍏🍏🍏🍏🍉🍉🍉🍉🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सागराचे पाणी कधी आटणार नाही ...
बाबांची आठवण कधी मिटणार नाही 🌅
हा जन्म काय 🌏 हाजार जन्म झाली तरी..
नाद हा ...भिमजयंतीचा सुटनार नाय !!!!!!
⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
आपल्यावर डाॅ बाबा साहेबांच्या खुप उपकार आहेत आपल्यावर 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤️🔥
Ksdk bro jay bhim
लाखात एक
जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺
जातीत कोणत्या घेणार नोंद माझी,
"डोक्यात भीम माझ्या ❤️, रक्तात छत्रपती शिवाजी ❤️"
Wow🥰🥰🥰
Khup chan dada ♥️✨
@@ratnadipfadtare4303 जय भिम जय शिवराय दादा 💙🧡
Mst line jai bhim jai shivray 🔥💙🧡
only indian
भाऊ हेडफोन्स मध्ये पूर्ण गान ऐकलं फुलं आवाजात भाऊ काटा आला राव अंगावर आणि डोळ्यात पाणी पण..... जय भीम 🙏🙏🙏
❤️🙏
Ho kharch ahe
हो भाऊ
हो
Jay bhim bhau
मी शिवभक्त पन बाबासाहेबांचे songs खूप आवडतात....जय शिवराय जय भिम....🚩🚩 🇪🇺
Jai bhim jai shivrai jai maharashtra bhava
Jay bhim bhai ashich ekata rahudya 💙🧡🚩🇪🇺
Mst
Jay bhim jay shivray
Jay bhim Jay shivraya
माझा तमाम धम्म बाधंव आंबेडकरी जनतेचे मनापासुन आभार ज्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या मुक्तीदात्याची आपल्या बाबासाहेबाची १२९ वी. जयंती आपण आज आपल्या कुटूंबासोबत घरी राहुनच साजरी केली. आपण सर्वानी आज दाखवून दिलं की आपण संविधानाचा आदर करणारे, पालन करणारे भारतीय नागरिक आहोत आणि बाबासाहेबांचे सच्चे अनुयांयी आहोत........... सर्व भिमसैनिकांना माझा सन्मानाचा आणि प्रेमाचा आपुलकीचा जय भीम....🙏🏻🙏🏻
Hg
K
किती सोसले तु कष्ट भिम बा....उपकार तुझे ना फिटणार
जगात गाजलेले तुझे नाव कधी न मिटनार....
जय भीम....💙💙💙💙
माझे सर्वात आवडते महान देव मानस फक्त 2 आहेत. 1. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय शिवराय जय भीम🚩🚩
जय भीम जय शिवराय
जय भिम जय शिवराय ⛳🙏
Jay bhim
Jay shivray
Jay shivray jay bhimray
Jay bhim 🙏💙
ह्या वर्षी जयंती ला सर्वात जास्त वाजणार हे गाणं..🙏🇮🇳🇪🇺🙏 जय 💙 भीम..
Yess
मला हा गाणा इतका आवडतो काय बोलू
जय कोळी जय आगरी
जय शिवराय
जय भीम
जय भीम, जय मल्हार, जय शिवराय, जय महाराष्ट्र 💙💛🧡💙💛🧡💙💛🧡
आपण सर्व एक 💪🏻💪🏻
🙏👍💙🧡💛
❤️🙏💯
खूप छान शूभंम 👍
खूप छान शूभंम 👍
Jay Malhar bhau 💛🧡💙
सगळे बॉलिवूडचे गाणे एकीकडे आणि आपल्या बापांचं गाणं एकीकड..............
बाबांचे गाणं ऐकलं की अंगात रक्त सळसळतं .........
We are because he was..........!!!
सर्वांनां माझ्या कडून
मानाचा स्वाभिमानाचा क्रांतीकारी जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत..........!!!!!
Jay Bhim
होय मग बाप तो बाप च असतो
Kdk ek dam
💙💙💙👏👏
jay bhim
मी अगोदर हे गाणं कधी ऐकलं नव्हतं पण जेव्हा fb वर ऐकलं मला खुप आवडलं तेव्हा पासून रोजच ऐकते.
खुप छान music दिली आहे
Superb very nice keep it up
जय भीम 🙏
Thnk u
daily costomer .....hai apun ....😎😎😎
@@DJHKSTYLEMUMBAI You rocked the floor buddy, keep it up!!!
Mast
ही माज्या बाबांची शिकवण आहे
आम्ही स्वतःला प्रथम भारतीय जाणतो🇮🇳
नाही कोणत्या जातीचा
आतुरता भिम जयंतीची❤️😍
जय भिम जय शिवराय
Jay Bhim 🙏
🤞
Kadak. ...🙏💙
Jay bhim
आमच्या आयुष्याचं सोनं केलंत तुम्ही बाबासाहेब 🙏🙏🙏
माझ्या हृदयाचे तुकडे केले तरी दोनच होतील एक शिवराय व एक बाबासाहेब जय शिवराय जय भीम
आज आतुरता पूर्ण केलीस भावा... We सपोर्ट you bro... Love you.. मानाचा कडक निळा भडक जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Jay. Bhim
हिंद चा अर्थ काय कोणी सांगेल का ? जय भीम जय शिवराय
Jay bhim
@@teamdhol7101 hind hindustan
Thnk u
अंगात वेगळीच feeling येते भाई
बाबाचं गान ऐकुन
जय भिम
कडडडडडकककककक
Ho na bhau ✌
जय अहिल्या देवी होळकर ⚔️🙏🚩जय मल्हार⚔️🙏jay bhim ✍️💪🙏
Jay malhar jay bhim❤
मी आगरी आहे मी बाबा साहेब आंबेडकर यांना मी मानतो
🚩जय शिवराय🚩
🇪🇺जय भीम🇪🇺
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay bhim 🇪🇺🇪🇺
Jay shivray ⛳⛳
th-cam.com/video/v49EL3i-vHg/w-d-xo.html
जयभीम जय शिवराय🙏🙏🙏
भाऊ आपलं सुध्दा चॅनल subscribe करा
भाऊस... जय आगरी...
Jay aagri Swapnil
भावा लव यू जय शिवराय जय भिम
स्वतंत्र भारताच्या सर्व नेते संसदेत म्हणाले मी आहे हिंदू मी आहे मुसलमान मी आहे मी आहे शिख मी आहे इसाई पण माझे बाबासाहेब सिंहा प्रमाणे गरजले म्हणाले मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीयच
माझ्या भिमाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राईट भाऊ
Lakha chi gosta bolle baba.🙏🙏🙏
Ekdam barobr bhau
❤❤❤❤❤❤
फूलों कि कहानी बहारों ने लिखी हैं,
रातों कि कहानी सितारों ने लिखी हैं,
अरे हम नहीं हैं किसी के गुलाम क्योंकी हमारी जिंन्दगानी बाबासाहब जी ने लिखी हैं...
🙏 जय भिम जय शिवराय... 🙏
🔥👌
मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे मी शीख आहे मी ब्राम्हण आहे मला बाबासाहेब ची गाणे आवडत अस्या कमेंट करुंन तुम्हला काय साध्य करायचा असते हेच समजत नाही तुम्ही कोणी पण असा कोण्याही जातींचे असा किंवा कोण्याही धर्माचे असा पण संविधानाच्या कालमा तर लागू चं आहेंत ❤️❤️❤️❤️
खूप दिवसापासून वाट बघत होतो ह्या गाण्याची
एकदम मस्त भाऊ😍😍😍
जय भीम❤️❤️❤️
Thnk
💙💙
th-cam.com/video/CoYRyJqrcKg/w-d-xo.html
@@DJHKSTYLEMUMBAIppkoyttt😮
Thanks HK Style....
तहानलेल्या पाखरांवर
तु कसे उपकार केलेस..
एकच ओंझळ प्यालास पन
सारे तळे चवदार केलेस ...!
. !!जय भिम!!
❤️
*जय भीम* 💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺 *tik tok वरुन आलेले ठोका रे लाइक* 😎👍👍
Very nice song
मला बाबासाहेब आंबेडकर जात सोडून खूप आवडतात,माझा दृष्टीने ते कोणत्याही जातीचे नाही ..,त्यांनी सर्वांसाठी कायदे लिहून ठेवले आहेत बस ते समजून घेणं गरजेचं आहे,बाबासाहेब एक खूप चांगले माणूस म्हणून होऊन गेले त्यांचा नेहेमी मनात आदर राहील ,ते नेहेमी सर्वांचा आठवणीत राहतील
मी शिवभक्त आहे तुम्हाला गाणं खूप आवडतं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 👑👑👍👍👍🚩🚩🚩
Jay Bhim jay shivray
Jay shivray jay bhim 😊🙏🚩💙
एक नंबर सॉंग एकदम कडक....
🚩🚩🚩🇪🇺🇪🇺जय शिवराय जय भीम 🇪🇺🇪🇺🚩🚩🚩
Jobivkogjpohjohjobj✈️✈️✈️✈️✈️✈️🎉✈️🚑🚑🚑🏘️
मी एक कट्टर हिंदुत्ववादी आहे पण भारताचे खरे father of nation डॉ बाबासाहेब आंबेडकर च आहेत आणि त्यांचा फोटो भारतीय चलनात आणला पाहिजे जय शिवराय जय भीम जय श्री राम
Bhava 🤩 jay Shivray Jay Bhim
Pan Lokanna Kalat Ka nahiye tech kalat Nahi 😥
Tyanch khup moth yogdan ahe bharatavar
मन जिंकलास भावा तू. पण आपण सर्व aadhii भारतीय आहोत हे नका विसरू. आणि महाराजांची शिकवण आहे की कोणत्याही प्रकारचा जातीवाद नको. सर्वे सोबत manuski च्या भावनेने राहू. जय भीम जय शिवराय जय श्री राम.🚩🚩🚩♥️🙏
Jaybhim ramram bhava
Jay bhim.jay sree ram 🙏
जय शिवराय भाऊ , मी पण शिवभक्त आहे आणि बाबासाहेबांचा चाहता सुद्धा आहे
I am proud to be a buddhist....jai bhim.... 💙✌👑
Jai bheem
Jai bhim 🙏🏻💙
Jai bhim 💙
Jay bhim💙😎✨
Me too jay bhim 💝💝💯💯
DJ HK STYLE.........!
भावा गाणं 👌🇪🇺 आहे ऐकुन खुपच छान वाटलं.
जय भिम...!
ज्यांना हे गाणं आवडलं त्यांनी Like करा.
तजचण
Thnk u
Hinduncha doivar shobhe ghatnecha padar
Nice
@@DJHKSTYLEMUMBAI
Thanks
आज बाबाचा जन्म दिवस आहे ❤️🔥🎉🙏
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ❤️🔥
👍
जय शिवराय जय भीम जय भारत
@@overtaker3295 jai Shivray jai bhim jai Bharat 🇮🇳💙❤️
@@ni3awachar jai Shivray jai bhim ❤️💙
हे गाणं ऐकून छाती गर्वाने फुलते 🙏🙏
Yes ❤️
जय भिम
Rights jay bhim
Adda
I am hindu but i love babasaheb and songs 💙♥️🌎
Not only Hindi all over world likes babasaheb ambedkar who really knows 🙏💙🙏
Shiva wrong ur comment
@@Suhas_Rupanavar Tera bohat sahi hai😅
हिंदू मुस्लिम काही नसतं बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत
Constitution is for every citizen then how does constitution maker's songs r for po only particular religion
ज्यांनी डिस लाईक केल असल ते नक्कीच बाराची औलाद असल..............लयभारी गाण आहे भाऊ कडक जय भिम
1no hijde sale dislike kartat
Jay bhim bahu
Gp
@@Rushikesh.Thange gap ky shemnya mirchi lagli ky tula
Cjirdg
Gopal
मी शिवभक्त आहे.. पण मला भिमरावांचे गाणे ऐकायला खूप आवडतात
मित्रा.. दोघांबद्दल माहिती घे... गर्व वाटेल दोघांचाही. माणूस म्हणून माणसाला न्याय मिळवून द्यायला कार्य केले त्यांनी.
Bhau doghance karya mahan ahe
भाऊ बाबाचे एक गान ऐकले तर खुप छान दिवस जातो
ⓚⓚ)
@@Mahiisayali2305 🙏🙏
भाऊ तुम्ही जी गाणी एडिट करता ती सर्व जबरदस्त असतात... या वर्षीच नाद खुळा गाणं आहे हे 😍😘🤗☺️🙏👌... तुझ्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा 🙏🤩😍
राईट बोला भाऊ
सरव्या भिमसैनिकांना मानाचा निळा भडक जय भिम 💙🙏⚔️🇪🇺
जय शिवराय ... जय भीम... भावान्नो खरच गान खुप छान आहे..... 👍👍
कौतुक करावे तेवढ कमीच...फारच सुंदर झालं आहे गाणं !👌👌👌👌
Thnk u
🙏🏻💙🙏🏻 बोला...डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो..! 🙏🏻💙🇪🇺
vijay aso
Jay bhim💙🙏
Jai bhim💙💙💙
😅
💙 Kadak jay bhim 💙
I am gujrati but I love this song ❤❤
मी पण शिवभक्त आहे.. पण हे गाणं आपल्याला लय आवडत 😎😎😍😍
Same to you bro 😍 jai Shiva &jai bhim
Jay shivray
Love you brother
Jay beem 🙏🙏🙏🙏
Ek no.....
"हिंद च्या डोईवर शोभे घटनेचा पदर"
"जय संविधान" °जय भिमराव° °जय शिवराय°
Yacha arth Kay hoto
@@amardipmanwar1718 हिंद म्हणजे भारताच्या डोक्यावर संविधान म्हणजे (घटनेचा) पदर चांगला वाटते.
In short OUR CONSTITUTION IS BEST IN THE WORLD.
सर्वांना मनाचा क्रांतिकारी जय भीम 💙🙏
Jay bhim 💙🙏🏻
Hii
Hii
I'm like you
Jay bhim 😘🤍👍❤️
या गाण्याची तोड बाकी कोणत्याच गाण्याला नाही
नाद..........👌😍
कोण कोण मिस करनार आपल्या बापाच्या जयंतीला मि तर मेलो तरी साजरी करनार.. जय भीम..
Bhai dimag se kam lena..... Jinda rhega toh bhim ji ke karya ko age pada payega
Ghari kru bhau
@@akky-002 ब
Mar mg
बस का भाऊ खूप मिस केली भीम जयंती
Best remix😊😊😊
Thnk u ❤️
@@DJHKSTYLEMUMBAI Bhai Aajun Tak song bhim jayanti 130
Sir jay bhim
th-cam.com/users/shorts9wmbFgDB4OQ
Shahid diwas status 🙏🏼
Proud to be Buddhist 💙🙏
🙏🙏
I am not buddhist but i like this culture 💙💙💙
Namo buddhay 🙏🙏🙏
Hi
Hi
छत्रपती शिवाजी महाराज आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श
जय शिवराय जय भीम
सगळ्याच्या कंमेंट वाचून खूप चागल वाटलं राव.....लय भारी भावनो जाती वाद कोणी केला नाही .....जय शिवराय... जय भीम....⛳️🇪🇺
Ho bhau mi pan lay khush jalo bhva Jay Bhim jay shivary
Jay bhim jay shivray bhava
पूर्ण दिवसभर जरी ऐकलं तरी मन भरत नाही जबरदस्त ,कडक ,
*भिमजयंती तितक्याच थाटात साजरी होईल*
*पण भारत कोरोना मुक्त झाल्यावर🙏🏼👍🏼💯*
*🎈COMING SOON **#BHIMJAYANTI** 129🔥*
Jay Bhimray
Yes
Jorat honar Bhai
Jay bhim
Ekdam barobar
लय भारी आहे गाण मला खुप आवडले गाणे मी भीम कन्या.... जय 🇪🇺 भीम 🙏🏻💙💙
First time konya Dj walyacha fan zalo bhau .....
🤘"*" HK STYLE"*"🤘
🤞😌🤘👌
Thnk
👌👌👌👌👌👌
सगल्यानच्या कमेंट वाचुन खुप छान वाटल 💙जय भिम जय शिवराय🧡
Jay
💖💖
ज्यांना हे गाणे आवडते त्यांनी लाईक करा.
जय भिम
Ykch saheb Baba saheb jay bhim namo budhay
जय भिम
Jay shivray jay bhim
Jay bhim nice song👌👏
Super
Proud of be Buddhist ☸❤💙😌
जुन्या भिमगीताना लोकप्रिय करत आहेस . 💎
जुनं ते सोनं . 🥇
असेच सर्व गाणी वर आण HK 💯 & respect
Thnk u❤️
Kon kon ye gaana bar bar sunta hai like her jay bhim 💙🇪🇺Namo Buddhay 💙
,m
Jay bhim namo budha
ह्या वेळेस जयंती लेट होईल पन थेट होईल💯 जय भीम💙
🔥❤️
एकदम थाटात
Ekda pahaach
th-cam.com/video/RkuzwvUTiaI/w-d-xo.html
Nice
Jay bhim bhim lavar
👑हिंदांच्या डोईवर दोन राजे आहेत एक म्हणजे 👑छत्रपती शिवाजी महाराज दुसरे म्हणजे 👑डॉ बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय जय भिम🚩🚩🇪🇺🇪🇺⚔️🖋️🌹🌹👍🙏🙏
Maratha Aahe Pn
Thatat Bhim Jaynti Sajari Krto
महाराजांची शिकवन
जय शिवराय🚩
Maratha aahe mhnun kay jala bhau. Babasaheb swata mhnale ki mi pratham bhartiya aahe. Shivaji maharajanchi jayanti tr aamhi sgle saajri krto karan tyanni swatacha vichar n krta samajacha vichar kelay aani maharajanchi dekhil hich iccha hoti ki jaatiwad purna pani smpun java. Aani pratye mansani aapli jaath sodun aadhi deshache jhalo pahije. Mhnun konihi mi maratha mi bramhan asa lihu nka. Jay shivray jay bhim 🚩🙏
@@riteshs7912 saprem jaybhim bhava song khup aavdle aseh gat raha
Jai bhim bahva
jay shivray jay bhim💐💐
जय शिवराय 🚩🚩🚩
Ekdam jabri song asel💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Thnk u
साहेब नसते तर आपल काय झाल असतं ...!! जय भीम 💙
💖💖
जगण्याला अर्थच नसता..
@@ajaygawai8621 Barobar bhau....
Hi
😍👍👍
सत्ता कोणाचीही असो , कायदा फक्त आपल्या 👑बापाचा ......... 💙💙 🙏🏻
कडक mix भावा.👌
दिवसातून ५-६ वेळा ऐकल्याशिवाय मन भरत नाही.
जय भिम.💙
Ho bhau
Khar aahe bhava
Barobar bhava
राईट बोला भाऊ
Thnk
अख्ख्या पिढीचे कातड्याचे जोडे करून वाहिले तरी माझ्या राजाचे 🇪🇺 उपकार फिटणार नाहीत ❤️🇪🇺
Jay bhim super song
उ9
भावा शिवाजी महाराज काय म्हणत नाहीत नाहीत काताड्याचे जोडे पाहिजे म्हणून जय भिम जय शिवराय
@@गावठी_मिथुन4829 . Cf.qxa
Aangala kata rao he vakya aeikun 🔥
🙏💙एकच साहेब बाबासाहेब💙🙏
🙏🇪🇺जय भिम🇪🇺🙏
Thnk
एकच साहेब बाबासाहेब 🙏जय भिम🙏
जय भिम🙏💙
मला गर्व आहे भारतीय असल्याचा 🇮🇳🇮🇳🧡🤍💙💚👑👑✊✊
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्त्वाची
तू जगाला शिकविली व्याख्या माणसाला माणूसकीची."
Jay Bhim 🙏
माझ्याकडे शब्द नाही बोलायला मी गाण एकल भाऊ👌👌👌👌👌👌👌
💜 #जय_भिम_💜 #नमो_बुद्धाय_ 💜
💙🇪🇺🇯 🇦 🇾 🇧 🇭 🇮 🇲 🇪🇺💙
Jay bhim
गान येकून मन मोकळे होते💙💙💙
Congratulations Bhai 100k purna zhalya baddal💙❤️
Jay bhim namo Buddhay
Thnk
आज जो तु सजता है और पड़ता है बिन मांगे दे दिया तुजको बाबासाहेब आबेडकर वो फरिशता है🇮🇳
👌
खूपच छान गाणं आहे 💙💙
जय भीम 🙏🙏🙏
सगळ्यात आवडत गाणं 🔥🤘💙
भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
.. 🙏🙏 जय शिवराय. जय भीम. जय ज्योती जय क्रांती.
🧡💙जय भीम💙🧡
Me ha song Daily Aikto khup chan ahe apratim shabd ani sangit pan... Donch manas great ahe tyanni samjasathi kahi kel ashe Shivaji Raje ani Dr. Babasaheb .. 🙏जय भीम जय शिवराय🙏🙏
@Sanatkumar Bhosale kadk bhava Jai bhimrai Jai shivrai Jai Maharashtra
Yeeees
Dada tumch barobr आहे आपण सर्व एकच आहोत 👍😊
Bhava comment karatana caste sangne garjeche nahi...
Jai bhim jaishivray🙏
Kay bhau.....bandhoon takl tumhiz maharajana...ek samjat
Bheem geet aiklya vr Jay bheem asnyacha proud feel hota 😎😎maza sarkh kona kona la proud feel hota Jay bheem asnyacha 😇😇😇I love bheem songs 😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Gana lai avdla ekdum mast
Bas evdech shabd ahet
🚩 Jai Shivray 🚩 जगदंब 🚩
Ane Bhim jayanti chya shubhechya 💐
कडक रे भाऊ
@SAGAR JADHAV jai Shivray 🚩 bhava
@'` Mi hi Dr. Bhimrao Ambedkar na manto
@'` he bg jatiwadya kutrya dum asel tr face to face yeun bol address deto Tula maja
@'` amcha baap ekch ahe tuje 2-3 baap astil
*"वनवास जीवनाचा कुणी भोगून दाखवा त्रासद्द सदैव सहन करून दाखवा अरें दलित उध्दाराचा भार असा कुणी वाहून दाखवा आणि माझ्या भिमा सारखं कुणी होऊन दाखवा"...!*
*महामानवांस कोटी कोटी प्रणाम...!*
╔═════ஜ۩۞۩ஜ═════╗
*नमो✺बुद्धाय💙जय✺भिम*
╚═════ஜ۩۞۩ஜ═════╝
जय भिम
🙏🏿🙏🏿
Jai bheem
🙊🙉🙈🤔🤔
Khar ahe bhava जयभीम🙏
खर यार खूप छान गाण आहे म्युसिक पण जबरदस्त आहे एक वेगळीच फील येते ऐकून जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thnk u
जय भिम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
BHAU फुल्ल कडक तुला १०१ तोफेची सलामी कडक जय भीम किंग ऑफ वर्ल्ड बी आर आंबेडकर
🙏🙏आमुची आन ,बान आणि शान फक्त एकच 🙏जय भीम 🙏🙏
❤️
♨️♨️🚩🙏jay shivray ..jay bhim 🙏😘kdk song
Thnk
th-cam.com/video/v49EL3i-vHg/w-d-xo.html
जयभीम जय शिवराय🙏🙏🙏
भाऊ आपलं सुध्दा चॅनल subscribe करा
Kadkkk जेवढे भी जय भीम असतील तेवतद्या नी लाईक नक्की करा