आजी आणि नातीचे जोडलेलं नात किती घट्ट आहे, हे बघूनच डोळे भरुन आले, सिनेमातील एक वाक्य खूप सुंदर आहे,आठवण म्हणजे मुंग्यांच्या वारूळ एक निघाले की अनेक आठवणी येतात 😂🎉🎉
Heart Touching Movie. मी हा सिनेमा जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते आणि तिची उणीव अगदी प्रकर्षाने जाणवते कारण या सिनेमातील आजीसारखीच माझी आजी देखील अगदी तंतोतंत अशीच होती. दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे आजी या किती ग्रेट होत्या याची प्रचिती हा सिनेमा पाहून पुन्हा पुन्हा येते. आजही आली. शिवाय बालकलाकार तेजश्री वालावलकर हीने देखील नातीची भूमिका उत्तम साकारली आहे.
4 ही झनाच्या भूमिका खुप सुंदर आहे आश्रमात वाढलेल्या आई वडिलांनी खुप छान सामाजिक कर्तव्य पार पाडली आहे आणि जे मनातून प्रेम करतात त्यांची देव सोय करुण ठेवतात
सुलभा देशपांडे यांनी मोजक्याच मराठी चित्रपटात काम केले आहे त्यांच्या भूमिका या अतिशय चोखंदळ असतात.'चौकट राजा' नंतर सुलभा ताईंचा आवडलेला चित्रपट म्हणजेच 'आजी आणि नात'.
What a Lovely Story. Now a days all the Sons do is send them off to *Old Age Homes* Every Grandchild needs *Grandparents* to Teach them about Life n the *Sanskar*. Unfortunately I Never had this in my Life. My Granny was in Kerala n we met her only 2 times. My Grandfather died when I was in School. I am 61 years now. No Children of my Own. No one to Call me Grandma. This *Movie* brought Tears to my Eyes. It's such a Touching Story
चित्रपटाची भूमिका आणि स्टोरी बघून मन भरून आले. खरं तर आयुष्यामध्ये आजी आणि आजोबा हा रोल play करण्यासाठी आज कुणीच नाही .. मराठी movie ही कॉमेडी, एंटरटेनमेंट, माझा मस्ती तर असतेच पण त्या मागे खूप छान मॅसेज सुध्दा असतो .. आज कालच्या movie मध्ये नुसता धिंगाणा भरलेला असतो ..खरंच मनाला लागणार नातं असते - आजी आणि नातीच ❤️🤗 हल्लीच माझी आजी देवा घरी गेली पण आजी आई आजोबा बाबा या शब्दातच इतकी माया आहे ना की त्या मागे दुसरे कुठलेही नाते मला हवे असे वाटत नाहीं ते आयुष्य पूर्ण करणारे नाते आहेत .. लग्न झालेलं नाही माझ्य त्यामुळे पुढच्या नात्यांबद्दल मी बोलू शकत नाही यात 😊 .. मनापासून छान वाटला हा चित्रपट
मला आजी आजोबांचा अनुभव नाही. पण माझ्या आजूबाजूला भरपूर आजीआजोबा होते. त्यांना मी बघत होते. माझ्या मुलींना आजी होती आणि त्यांच्या मधील जवळीक मी बघत होते. त्यांचे नाते खूप सुंदर होते. मुली मैत्रीणीच्या आजोबांमधे आजोबा बघायच्या. तेही मुलींवर नातींसारखेच प्रेम करायचे.
मला ही आजी आणि आजोबा खूप आवडतात...❤❤ पण मला आजी आणि आजोबा नाही आहेत.....😢😢पण हा सिनेमा बगितल्यावर आजीची खूप आठवण आली मला ....😂😂 आजकाल आजीचे संस्कार, माया, प्रेम,या सर्व गोष्टींची खूप गरज आहे. 😊😊 त्यानेच तर एक चांगली संस्कारांची मूर्ती घडते....❤❤प्रत्येक व्यक्तीचा जीवनात आजीचे प्रेम मिळालेच पाहिजे....❤❤मला हा सिनेमा खूप आवडला ...❤❤असे अजून चांगले सिनेमा पाठवत जा कारण,आजकालच्या पिढीला आजीची, तिझा संस्कारांची, प्रेमाची खूप गरज आहे ...,....❤❤❤❤❤❤
माझ्या पण तिघी नाती आहेत साई सिद्धी सांची माझी सिद्धी अमेरिकेला आहे साई सांची माझ्याजवळ आहेत फिल्म बघून माझ्या नात्याची आठवण येते खूप छान हृदयस्पर्शी कथा शेवटी डोळ्यातून आनंदाश्रू आले😊😊
Brother tumhare videos mai maharashtra se dekh raha whu tumhari har ek video maine muze har ek video mai aap jaise hi mai bhi ghum raha whu yesa lagata hai our aapaki vajahase hame alag alag language shikhani milrahi hai so ty bro
🙏आज-काल आजी,आजोबा या गोड आणि प्रेमळ नात्यांविना पोरीकीच आहे, नात नातूंना या वयांत त्यांना,त्यांचे हक्काचे प्रेम,व जिव्हाळा या हे बाळकडू मिळाले पाहिजे. नाहीतर आपण आपल्या घराभोवती इवलेसे रोपटें लावतो खरें !पण त्याला मोठ्या, थोड्या अंतराने पाणी,त्याला आवश्यक असलेले पाठीवरुन प्रेमाचा लडिवाळ हात फिरविणारे सुद्धा कुणीतरी असावं लागतं. नाही तर ती कधीही न फुलण्या आधीच कोमेजून जातात. त्याप्रमाणे च आपल्या मुलांना पण आई-वडील, कामा,नोकरी कारणे निमित्त बाहेर पडल्यावर मुलांना घरांत आपल्या मायेचं कुणीतरी असावं लागतं.तसेच मी म्हणत नाही! मुळीच नाही....पण "घरांत आप, आपापसांत काही किंतु-परंतु असल्यास आपण ते मनापासून झटकून मुलांना त्या पासून वंचित करणे .हे कदापीही योग्य नाही.आई-वडील !ना!! तुम्ही??? आपणसुद्धा आपल्यालाही थोड्याफार ,फरकाने मिळाली असणारच! मन, कलुषित न करता,ठेवतां मनाने मोठ्ठे होणे केव्हांही सुंदरच,चांगलेच होणार ..... नाही तर मुलें कोटगी,एकल कोंडी होणार यांत तिळमात्र शंका नाही. 🙏🌹धन्यवाद
आमचं..तश च आहे...ऐकटे राहतो आमी..मुला..सून..नातु असताना पण..वेगळे राहते ती चालेंल..पण आमाला च वेगळ केंल..आणी काही ही संबध..नाही ठेवलं..अश कोणाला बोलत..सांगत नाही..पण अश पिकचर..सीरीझ..बघीतलं तर डोळा ना अश्रु येते...😭😭
नयना ताई फार वाईट झाले. असे बघून/ ऐकुन जीव तुटतो व वेगळे रहायला ना आई ला आवडत ना मुलगा ला परंतु बरेच वेळा नाईलाजाने रहावे लागते अशा वेळी एकटी वेगळी रहाणारी आजी तीच्या मुलाचे या जगात कुठेतरी असण्याचा आनंद मानून जगते हो. 😢
, एक नंबर खूप छान चित्रपट आहे
आजी आणि नातीचे जोडलेलं नात किती घट्ट
आहे, हे बघूनच डोळे भरुन आले,
सिनेमातील एक वाक्य खूप सुंदर आहे,आठवण म्हणजे मुंग्यांच्या वारूळ एक निघाले की अनेक आठवणी येतात 😂🎉🎉
खूप छान
खूपच सुंदर...
अप्रतिम...
आजी नातीचे अनोखे नाते....❤
Heart Touching Movie. मी हा सिनेमा जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते आणि तिची उणीव अगदी प्रकर्षाने जाणवते कारण या सिनेमातील आजीसारखीच माझी आजी देखील अगदी तंतोतंत अशीच होती.
दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे आजी या किती ग्रेट होत्या याची प्रचिती हा सिनेमा पाहून पुन्हा पुन्हा येते. आजही आली.
शिवाय बालकलाकार तेजश्री वालावलकर हीने देखील नातीची भूमिका उत्तम साकारली आहे.
खुप छान असत आजी आणि नातीच नात प्रेम करणार मया लावणारी आजी जीव लावणारी नात प्रेम करावं तर आजी नाती सारखं खूप छान असेच पिक्चर दाखवत जा धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
😊😊🏳️⚧️
तेजश्रीचा अभिनय खूपच सुंदर.....अगदी खरा खरा.... अभिनय वाटतच नाही तो...
अतिशय सुंदर चित्रपट होता खरंच हा चित्रपट बघून माझ्या डोळ्यात पाणी आले❤
माझी नात पण अशीच गोड आहे.. बोलतेही अशीच.. मुक्ता तिचं नाव 😘
Khup sunder cinema....sadhi saral manala bhavnari katha...Uttam sadarikaran...khup sundar❤
आजी आजोबांशिवाय जगण्याला अर्थ नाही 😢😢😢😢😢
Khup divas vat baghat hote ya movie chi thanks 😊😊
Khupch chan🥰😍😍😘😘😘mazi pn aaji manleli Ashish etki god ahe tinehi amhala asch Prem dil
खरच खूप छान मूव्ही आहे आवरजून पाहा सर्वांनी❤❤
Tu gelis tr sobha geli घराची तू गेलीस तर मया नाही कुणाची तूज सारखं प्रेमळ म्हण नाही कुणाचं Miss you aaji tuzy कुशितल तो विशावा आठवतो म्हणाला
खरंच छान आहे हा सिनेमा. 😊😊👌🏼👌🏼
खूप सुंदर आहे 🥰 एवढं नितांत प्रेम म्हणजे काय ते मला आज समजल पण 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
C🎉🎉🎉🎉
माझ्याकड शब्द नाही पण मना पासुन आवडला पिचर ❤❤❤❤
हा सिनेमा बगितल्यावर आजीची खूप आठवण आली मिस्स यू आजी./.😭😭😭
❤Aaj lahan mulanawar sanskar karnyasathi Aji gharat asane khup gararache ahe.
हा मराठी चित्रपट पुन्हा पुन्हा पाहते. आजी आणि नात यांच्यातील सुंदर नातं घट्ट विणलं आहे. 👌👍🙏
😊😊😊😊
❤
😊😊
😮❤
4 ही झनाच्या भूमिका खुप सुंदर आहे आश्रमात वाढलेल्या आई वडिलांनी खुप छान सामाजिक कर्तव्य पार पाडली आहे आणि जे मनातून प्रेम करतात त्यांची देव सोय करुण ठेवतात
देवा माझ्या नशिबात असेल का हे नातीचं प्रेम.
सुलभा देशपांडे यांनी मोजक्याच मराठी चित्रपटात काम केले आहे त्यांच्या भूमिका या अतिशय चोखंदळ असतात.'चौकट राजा' नंतर सुलभा ताईंचा आवडलेला चित्रपट म्हणजेच 'आजी आणि नात'.
Khup ch chhan ahe movie
What a Lovely Story.
Now a days all the Sons do is send them off to *Old Age Homes*
Every Grandchild needs *Grandparents* to Teach them about Life n the *Sanskar*.
Unfortunately I Never had this in my Life. My Granny was in Kerala n we met her only 2 times.
My Grandfather died when I was in School.
I am 61 years now.
No Children of my Own.
No one to Call me Grandma.
This *Movie* brought Tears to my Eyes.
It's such a Touching Story
Khup Sunder story ! Now a days love ,affection has disappeared !Be kind to old people !
Relation between Granny and grandchild depicted very well. Loved the movie. Awesome 👌
खूप छान सिनेमा आजी आणि नात ❤😮
खूप सुंदर,,,,आजी चाय प्रेमा शिवाय आयुष्य अपूर्ण च म्हणाव
Kup chaan movie aahe .😢 Manala lagnari❤..
Mala akshu che baba khup आवडतात ते तिला किती जीव लावतात अगदी माझ्या पप्पा सारखे माझे पप्पा पण माझ्या वर खूप प्रेम करतात...❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
खूप छान कथानक.. सुरेख अभिनय, सुंदर पार्श्वसंगीत... सुरेख चित्रिकरण
मला पण अशी आजी आहे खुप जीव लावते❤️❤️
Sabse best movie Dil Ko chhu Lene wali movie dekh kar to mere aankhon se aansu rukne ka naam hi nahin le rahe the❤❤❤❤❤❤
चित्रपटाची भूमिका आणि स्टोरी बघून मन भरून आले. खरं तर आयुष्यामध्ये आजी आणि आजोबा हा रोल play करण्यासाठी आज कुणीच नाही .. मराठी movie ही कॉमेडी, एंटरटेनमेंट, माझा मस्ती तर असतेच पण त्या मागे खूप छान मॅसेज सुध्दा असतो .. आज कालच्या movie मध्ये नुसता धिंगाणा भरलेला असतो ..खरंच मनाला लागणार नातं असते - आजी आणि नातीच ❤️🤗 हल्लीच माझी आजी देवा घरी गेली पण आजी आई आजोबा बाबा या शब्दातच इतकी माया आहे ना की त्या मागे दुसरे कुठलेही नाते मला हवे असे वाटत नाहीं ते आयुष्य पूर्ण करणारे नाते आहेत .. लग्न झालेलं नाही माझ्य त्यामुळे पुढच्या नात्यांबद्दल मी बोलू शकत नाही यात 😊 .. मनापासून छान वाटला हा चित्रपट
खूप छान चित्रपट मन भरून आले
खरच खूप छान सिनेमा आहे ❤❤ हे पाहूनच डोळे भरून आले😂 मला आजोबा नाहीत😂😂😂😂😂😂😂
खुप सुंदर चित्रपट आहे 👌👌 अगदी अप्रतिम 👌👌👌👌
नितांत सुंदर सिनेमा, आजी आणि नातीचा अभिनय तर अप्रतिमच
मला आजी आजोबांचा अनुभव नाही. पण माझ्या आजूबाजूला भरपूर आजीआजोबा होते. त्यांना मी बघत होते. माझ्या मुलींना आजी होती आणि त्यांच्या मधील जवळीक मी बघत होते. त्यांचे नाते खूप सुंदर होते. मुली मैत्रीणीच्या आजोबांमधे आजोबा बघायच्या. तेही मुलींवर नातींसारखेच प्रेम करायचे.
😪😪😪khup sundar movie, aksharshaha dollyat pani aale😢😢
Khupch chan khup aathavn yete .....aaji aajobanchi
मला ही आवडल आस्ते आजी पण तिने कधी जीव नाही लावले आजोबा होते चांगले म्हणून देवांनी लवकर बोलून घेतले😢
Akadam super ❤😂
मला ही आजी आणि आजोबा खूप आवडतात...❤❤ पण मला आजी आणि आजोबा नाही आहेत.....😢😢पण हा सिनेमा बगितल्यावर आजीची खूप आठवण आली मला ....😂😂 आजकाल आजीचे संस्कार, माया, प्रेम,या सर्व गोष्टींची खूप गरज आहे. 😊😊 त्यानेच तर एक चांगली संस्कारांची मूर्ती घडते....❤❤प्रत्येक व्यक्तीचा जीवनात आजीचे प्रेम मिळालेच पाहिजे....❤❤मला हा सिनेमा खूप आवडला ...❤❤असे अजून चांगले सिनेमा पाठवत जा कारण,आजकालच्या पिढीला आजीची, तिझा संस्कारांची, प्रेमाची खूप गरज आहे ...,....❤❤❤❤❤❤
42:52 42:54 u
Hu TB in TV
खूप छान सिनेमा आहे आजी व आजोबा प्रत्येक नातं मुलांना मिळाले हवेत सुंदर सिनेमा
Kup chan pichar ahe aji ahoban varun 👍 asech pichar pathvat raha
PpppppppPP❤0ĺ❤l
Khup majhya donhi aajjyaa asach aahet... Ek hoti ani ek ahe.. 89 age ahe ticha ajunahi jolly..
खुप सुंदर आहे आंजींच आणि आर्याचे नाते असेच माझ्या नातिचे नाव आहे खूप खूप नटकक आहे ❤❤❤❤😅😅
😮खरंच खूप सुंदर नातं असत नातवंड आणि आजी
फारच सुंदर 👌👌👌👍🙏🙏😊
अप्रतिम चित्रपट, असेच छान आज्जी आजोबा वर चित्रपट काढले पाहिजेत, सुलभा देशपांडे जीचा अभिनय अप्रतिम ❤
😊pichar khupach chan aahe
सुलभा देशपांडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली 😢💐💐
सुलभा देशपांडे आणि छोटीचा अभिनय खूप सुंदर! बाकी सगळ्यांनी सुध्दा छान केला आहे.
आजी हे नाते खूप प्रेमळ आहे. प्रत्येकाला आजी असेल तरच हे अनुभव घेता येतात.
दादी मां तो दादी मां होती है 🇮🇳🙏🇮🇳🙏😢😢😭😭
My life's best mobile which I never seen out of this❤😊😭😭to emotional but gorgeous
खुप सुंदर आहे 🥰 एवढ नितांत प्रेम म्हणजे काय ते मला आज समजल पण 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Ok
Khupach chhan.
सुपर सिनेमा 👍👍👍❤️ ❤❤
khup sunder cinema 😍😘
माझ्या पण तिघी नाती आहेत साई सिद्धी सांची माझी सिद्धी अमेरिकेला आहे साई सांची माझ्याजवळ आहेत फिल्म बघून माझ्या नात्याची आठवण येते खूप छान हृदयस्पर्शी कथा शेवटी डोळ्यातून आनंदाश्रू आले😊😊
❤
Manala sparsh karun janar as ha chitrapat ahe.. Maji aji nahi pn mi tyana khup miss karte..
खूप छान सिनेमा 👌
🇮🇳🙏🇮🇳हिंदी🇮🇳भाषा🙏🇮🇳🇮🇳🙏🇮🇳 का नहीं
अंग्रेजी भाषा का दुष्परिणाम है
Mazi aji pn khup chhany mazi best friend ♥️
Mi lahan hote tevha ti pn lahan hote mi moti hot gele ts ti hi moti hot geli ani ti mazi maitrin lahanpni pn hoti ani ajhi ahe ......
JAI HIND........ BHARATMATA KEE JAI HO........VANDE MATRAM.....
Khup Shan mast aahe picture ❤️👌👌❣️💗
Khupach Chan aaji aani tichi nat 😊
Manvi mn aase prem kru shkte gyat kaslach swarth nahi thank you top. Newest
Khup rdleye ha movie bghtana....aajhi aaji ajoba yanchya premasathi khup tdpdte......
Khupch chan movie ahe kharch
Brother tumhare videos mai maharashtra se dekh raha whu tumhari har ek video maine muze har ek video mai aap jaise hi mai bhi ghum raha whu yesa lagata hai our aapaki vajahase hame alag alag language shikhani milrahi hai so ty bro
Heart touching❤
Superb ❤aji🎉🎉
Very cute movie! 😍👍 Thanks for uploading!
Khup chan ahe ha picture aprtim
सुलभा देशपांडे - आजी
तेजस्विनी वालवलकर- अक्षदा
अशोक शिंदे - सुमित
आशिष कुलकर्णी - अमेय
प्राजक्ता केळकर - क्षमा ❤
🙏आज-काल आजी,आजोबा या गोड आणि प्रेमळ नात्यांविना पोरीकीच आहे, नात नातूंना या वयांत त्यांना,त्यांचे हक्काचे प्रेम,व जिव्हाळा या हे बाळकडू मिळाले पाहिजे. नाहीतर आपण आपल्या घराभोवती इवलेसे रोपटें लावतो खरें !पण त्याला मोठ्या, थोड्या अंतराने पाणी,त्याला आवश्यक असलेले पाठीवरुन प्रेमाचा लडिवाळ हात फिरविणारे सुद्धा कुणीतरी असावं लागतं. नाही तर ती कधीही न फुलण्या आधीच कोमेजून जातात. त्याप्रमाणे च आपल्या मुलांना पण आई-वडील, कामा,नोकरी कारणे निमित्त बाहेर पडल्यावर मुलांना घरांत आपल्या मायेचं कुणीतरी असावं लागतं.तसेच मी म्हणत नाही! मुळीच नाही....पण "घरांत आप, आपापसांत काही किंतु-परंतु असल्यास आपण ते मनापासून झटकून मुलांना त्या पासून वंचित करणे .हे कदापीही योग्य नाही.आई-वडील !ना!! तुम्ही??? आपणसुद्धा आपल्यालाही थोड्याफार ,फरकाने मिळाली असणारच! मन, कलुषित न करता,ठेवतां मनाने मोठ्ठे होणे केव्हांही सुंदरच,चांगलेच होणार ..... नाही तर मुलें कोटगी,एकल कोंडी होणार यांत तिळमात्र शंका नाही. 🙏🌹धन्यवाद
हो..खर आहे..पोंर च आई वडीलां बरोबर राहत नाही..मातृभाषा शीखवत नाही...तर तेनचे बाळ काय समजनार आणी शीखनार...😢😢😔😔
आमचं..तश च आहे...ऐकटे राहतो आमी..मुला..सून..नातु असताना पण..वेगळे राहते ती चालेंल..पण आमाला च वेगळ केंल..आणी काही ही संबध..नाही ठेवलं..अश कोणाला बोलत..सांगत नाही..पण अश पिकचर..सीरीझ..बघीतलं तर डोळा ना अश्रु येते...😭😭
माझा मोठा मुलगा 28..वषा् चा वारलां...दहा वषृ पूवृ...😔😔😔
नयना ताई फार वाईट झाले. असे बघून/ ऐकुन जीव तुटतो व वेगळे रहायला ना आई ला आवडत ना मुलगा ला परंतु बरेच वेळा नाईलाजाने रहावे लागते अशा वेळी एकटी वेगळी रहाणारी आजी तीच्या मुलाचे या जगात कुठेतरी असण्याचा आनंद मानून जगते हो. 😢
8hdöđafĺ3
ऋधयाला भिडणारी कथा !👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
Khupach Sundar picture manala bhavla
Very nice movie i am so happy I miss my grandmother and my family
खुप खुप खुप चं छान 👍👌👌👌👌👌👌
Khoop chhan chitrapat.Dhanyavad.🙏
That's so so touching.....masta ahey
खूप छान सिनेमा आहे आजी व नात.खूप.छान.आहे
Mazi ajji pan ashich Premal hoti ❤pan ata ti nhiye 😢miss you ajji😢😢
❤❤खूप मस्तच पिक्चर आहे
Khup Sundar 🎉❤
To good. Very nice. 👍
अप्रतिम सिनेमा आणि अभिनय
Nice movie children and grand children is everything for old mother and grandmother.
छान चित्रपट आहे 🎉
Ati sundar movie.Sulbhatai miss you.
Super move 👌👌👌👌♥️
Khoob chan ani shiksaprad
खूप छान चित्रपट आहे ❤❤
Khup cchan story...it's superb ❤❤❤
Mazi aaji❤❤
SHREE RAM JAI RAM JAI JAI RAM........JAI SHREE KRISHNA..........
nice story ........best movie ever.....
SHULBHA DESPANDE AND TEJSHREE WALAVALKR'S ROLE ARE VERY IMPRESSIVE.......... GURUWAR.............17//08//2023.........
It's a Best movie, Really enjoyed watching the lovely relation between grandmother and grandchild.👌👍
A relation mean not only our family but can love like blind love ❤❤❤great movie
@@sarafargoes4255 ₹d
छान आहे मुवी आजी
🎉🎉❤❤😢😢😮😢❤
Mast ,khoopcha Chan movie ❤