मॅग्नेशियम सल्फेट चे कार्य व उपयोग ll Magnesium Sulphate Fertilizer benefit
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- मॅग्नेशियम सल्फेट चे कार्य व उपयोग ll Magnesium Sulphate Fertilizer benefit
#magnesiumcarbonate
#magnesiumspray
#magnesiumsulphete
#मॅग्नेशियम
#मॅग्नेशियम_सल्फेट
#मॅग्नेशियम_सल्फेट_काय_आहे
#मॅग्नेशियम_सल्फेटचे_महत्व
#ammonium_sulphate_fertilizer_use_in_plant
#urea
#ammonium_sulfate_fertilizer
ammonium sulfate fertilizer
ammonia sulfate ke fayde
ammonium sulfate kab use karna chahie
ammonium sulfate kay aahe
अमोनियम सल्फेट काय आहे
अमोनियम सल्फेट कधी वापरावे
अमोनियम सल्फेट खताचे महत्त्व
युरियाला पर्याय म्हणून खत कोणते वापरावे
urea
Your Queries :
1 मॅग्नेशियम सल्फेट खताबद्दल माहिती
2 मॅग्नेशियम सल्फेट कधी वापरावे
3 मॅग्नेशियम सल्फेट खतामध्ये कोणते कंटेन असतात
4 मॅग्नेशियम सल्फेट खताचा एकरी डोस
5 मॅग्नेशियम सल्फेट व सल्फर फर्टीलायझर कॉम्बिनेशन
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : www.facebook.c...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail....
****************************************************************
This video is education purpose only not any promotion
Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***********************************************
****************************************************************
Thank You!!
खुप अभ्यास आहे तुमचा
Sir
Harbharyala gathe lagle .
Tri pn piwda houn marat aahe.
Tyala mulya ch rahlya nahit.
Ky kraych
खूप छान माहिती दिली सर
छान माहिती दिली सर धन्यवाद 🎉🎉🎉
Verry nice
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
Thank you sir खूप चांगली माहिती सिर्ज
छान माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान माहिती आहे सर
Thank you.
खुप छान सर
खुप छ
Santryawar mahiti dhya
सर कांदा पिकावर व्हिडिओ करा असे च मार्गदर्शन करा
आपण खूप महत्त्वाची माहिती दिली आहे ✍️
Sir wangi pick War video banwa thanks
Sir khup sopya भाषेत mahite deta apan mala krushisewa kendra takaycha ahe pan mala tyacha proper guidance kuthe milel
छान सर 💐🙏
Jar Aaplyala sulphate yukta khatanantr naytrate yukta khat dyaych asel tr kiti divsa nantr dyave
🙏🙏👍👍
Thanks
सर मॉग्नेशिअम सल्फेट रासायनिक खतासोबत द्यावे कि ठिबंक द्वारे द्यावे .(कृपया सागावे)😊
भुईमूग पिवळा पडतो आहे फुले लागले आहेत मॅग्नेशियम सल्फेट फवारणी करावी का
Sir.zendu sathi margdarshan Kara..
सर magnesium sulphate कपाशी पिकाला ड्रिप द्वारे एकरी किती सोडावे
केळी संदर्भात माहिती द्या
npk kinva dap Sobat taku shakto ka?
धन्यवाद सर, सोयाबीन ला मोठ्या प्रमाणावर पिवळखी आहे.सोयाबिन सव्वा महिन्याची आहे
सर मॅग्नेशियम सल्फेट सोबत 19 19 19 व silicon powder form mdhe tur soyabean vr spray घेतला तर चालेल का
हळद वाढीसाठी कोणते खतकोनतेसोडाव
Sir cottan la kadhi dhyave
Jaminicha p.h .kasa kalto
मॅग्नेशिम खत सोबत 19.19.19 खत स्प्रे सोबत देता येतो का
सर आद्रकीला सड आहे, मॅग्नेशियम सल्फेट सोडले तर चालेल का.चुनखड जमीन आहे आद्रक पिवळी पडली आहे उपाय सांगा सर
Calk करा 9922557796
केळीवर काय फायदे होतात
10 26 26 sobat magnesium sulphate chalte ka ?
नाही
@@jagadeotekale7385 ka bara ?
लिकवीड. मधे. मिळताय. का
मोसंबी ची माहिती द्या साहेब आता फार फळगळ होत आहे
सर साठ दिवसाची कपाशी आहे फुलपाती खूप लागली आहेत तर आता मॅग्नेशियम सल्फेट दिले तर प्रमाण किती घ्यावे ठिबक वाटे द्यायचे आहे चालेल का 🙏
Congratulations saheb
Thanks Sir ji
धान पिकाचे विडियो तयार करा
अमोनियम सल्फेट त्याऐवजी चालते का
४५ दिवसाचा डॉलर हरबरा आहे पण पिवळा पडत आहेत तर अतात ड्रिप ने दिले तर चालेल का ००.१२.६१.सोबत प्लीज रिप्लाय सर
ऊस.पीवळा.पडला.आहे.कोनते.खत,टाकावे
मका पिक तुरा बाहेर आला आहे
मकेवर रात्री च आऔषध मारले
काय उपाय करावा
Sir dap khat 1 diwas bhijvun spery la waprata yeil ka. Plz reply
Soyabin pika sathi
सर मोसंबीला ड्रीप मॅग्नेशियम सल्फेट दिल तर त्याचं प्रमाण किती
@@अमोलनवले-ष6रएकरि 25 kg
मॅग्नेशियम सल्फेट हे वॉटर सोलेबल व खतातून वापरणारे खत वेगळे आहे का 10 26 या कथा सोबत आपण ते मिस करून वापरले तर चालेल का किंवा त्याला ओलावा निर्माण होऊ शकतो तुका थोडक्यात असे ती खतासोबत वापरणारे मॅग्नेशियम वेगळे व वॉटर सोलेबल वेगळे असते का धन्यवाद
वेगळे वापरा
@@dattakankalmarketing 1026 सोबत कोणते मॅ. सल्फेट वापरावे नाव सांगावे
हरबरा पेरणी सोबत चालेल का रेताळ जमीन आहे त्या सोबत अजून कोणत खत द्यावे
इतरवेळी पिकाला मॅग्नेशियम सल्फेट दिले तर पिकावर काही दुष्परिणाम होतात का ?
नाही
माडाची पाणे पीवळी पडली तर काय वापराच
नारळाच्या झाडाला दिले तर?
सर, फर्टिगेशन मध्ये mgso४ सोबत कोणकोणती water soluble खते देवू शकतो ?
कोणतेच नाही सिंगल द्या चांगला रिझल्ट येईल
Mgnesem safet boron 05234 sobat kitnask chalte ka please reply sir
सर पिक कींवा मुळा केवा अन्न घेतो
सल्फेट युक्त खतांसोबत फास्फेट युक्त खते देवु नका असे सांगितले जाते.खर आहे कां.आम्ही तर 10 26 26 12. 32. 16. 14. 35. 14 या खतांबरोबर मॅग्नेशियम झिंक फेरस सल्फेट वापरतो बदल करावा का
त्याचा काही परिणाम होत नाही कारण ते पाहिल्या फाँ म मध्ये असते नंतर ते दुसऱ्या व तिसऱ्या फॉम मध्ये जाते त्यामुळे या खता सोबत जमते
Magnesium sulphate + 12 61 00 + blue copper + chloro हळदी ला ड्रेचिंग
केली तर चालेल का ?
नाही कॉल करा 9922557796
धन्यवाद सर
कपाशी या पिकाला कोणत्या अवस्थेत द्यावें
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वांग्याची पाने पिवळी होत आहे तर मग्नेशियम सल्फेट ड्रिपद्वारे द्यावे का व प्रमाण एकरी किमान किती द्यावे
5kg
Sir tumal ami call kela tar Tumi call uchalat na tyamule tumcha vidio bogas vatto
Meeting madhe aslyavar nahi uchlata yet
Sar pon nambar द्याल तर खूप खूप धन्यवाद
9922557796
15:15:15: सोबत मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकतो का?
हो
@@dattakankalmarketing आंबा कलमांना प्रति झाड १५:१५:१५: ३किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट दिड किलो देता येईल का?
10.26.26 सोबत चालते का
हो
खूप छान माहिती दिली सर