Annabhau Sathe | Varnecha Vagh | ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2020
  • Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 244

  • @yashwantborde7739
    @yashwantborde7739 3 ปีที่แล้ว +25

    जय लहुजी..... ABP माझा धन्यवाद

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 3 ปีที่แล้ว +56

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम एवढ मोठं साहित्य या महामानवास भारतरत्न पुरस्कार मिळायलाच हवा जर सचिन तेंडुलकर यांना देता मग लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना का नाही भारत सरकार देत ए बी पी माझा चे खुप खुप धन्यवाद

  • @pradipbaviskar9009
    @pradipbaviskar9009 3 ปีที่แล้ว +14

    लोकशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न माननीय अण्णाभाऊ साठे यांना मिळालाच पाहिजे

  • @sureshkamble8994
    @sureshkamble8994 2 ปีที่แล้ว +9

    शोषणकरणारे भांडवलदार व धर्मांध जातीयवाद्यांचा कर्दनकाळ म्हणजे महान स्वातंत्र्य सेनानी आण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम !

  • @shrinathghodke6238
    @shrinathghodke6238 3 ปีที่แล้ว +119

    धन्यवाद ABP माझा या महामानवाच्या जीवनावर आपण हा एपिसोड बनवला. या भागातून बऱ्याच गोष्टी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या त्या माहीत झाल्या. संयुक्त महाराष्ट्रातील अण्णाभाऊंचे योगदान हा महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा.

  • @rahulsasane9405
    @rahulsasane9405 2 ปีที่แล้ว +15

    ABP माझा ला मी धन्यवाद देतो की त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जीवन गाथा जनतेसमोर मांडली आणि आम्हाला अण्णाभाऊ साठे बद्दल जे माहिती नव्हते ते या एपिसोड च्या माध्यमातून माहित पडले

  • @akashkhanpate9675
    @akashkhanpate9675 3 ปีที่แล้ว +14

    संयुक्त महाराष्ट्रातील अण्णाभाऊंचे योगदान हा महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही . डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा.

  • @johnkhalifa1638
    @johnkhalifa1638 3 ปีที่แล้ว +65

    👑लोकशाहीर,साहित्यरत्न, महान कादंबरीकार, कवी,लेखक, पोवाडा रचयिते, काॅमरेड अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..-शुभम भगवानराव साठे🙏

  • @sahebraosuryavanshi1410
    @sahebraosuryavanshi1410 3 ปีที่แล้ว +16

    भारत रत्न डॉ आण्णाभाऊ साठे

  • @rahulvirshid
    @rahulvirshid 3 ปีที่แล้ว +20

    Special thank you ABP MAZA आजवर माहीत नसलेले अण्णाभाऊ आज कळाले

  • @TheTutari
    @TheTutari 3 ปีที่แล้ว +32

    धन्यवाद ABP माझाचे व मुंबई विध्यापीठाचे ,त्यांनी आण्णा भाऊ यांचे जन्म गांव वाटेगांव ते मुंबई व रशियाचा प्रवास हा अप्रतिम दाखवला आहे...साहित्य रत्न ,लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावे हिच विनंती..

  • @abhi.jeet13
    @abhi.jeet13 3 ปีที่แล้ว +37

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे..

  • @ajaydetwe3324
    @ajaydetwe3324 3 ปีที่แล้ว +16

    ABP माझा या चैनल चे सर्वात प्रथम आभार 🙏❤️👍

  • @prashantm7587
    @prashantm7587 2 ปีที่แล้ว +13

    ।।जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भिमराव।। साहित्य रत्न "अन्नाभाऊ साठे" यांना मानाचा मुजरा। जय सिद्धार्थ। नमो बुद्धाय। जय भिमराय। 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺

  • @rajivsuryawanshi3947
    @rajivsuryawanshi3947 2 ปีที่แล้ว +8

    आण्णाभाऊ साठे यांचे विचार abp ने सामोरे आणले त्यांचे हार्दिक आभार

  • @samadhangaikwad9911
    @samadhangaikwad9911 3 ปีที่แล้ว +22

    महान स्वातंत्र्य सेनानी प्रतिभेचा महासागर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा शिल्पकार दलित श्रमिकांचा मसीहा क्रांतीसुर्य साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

  • @krushnababagaikwad1232
    @krushnababagaikwad1232 3 ปีที่แล้ว +9

    लोकशाहीवर अण्णा भाऊ साठे यांना "भारतरत्न" पुरस्कार मिळालेच पाहिजे...

  • @veeraavhabe4804
    @veeraavhabe4804 2 ปีที่แล้ว +7

    Aannyabhau sathe aanya कोटी कोटी प्रणाम जय लहुजी वस्ताद साळवे

  • @rampetade5433
    @rampetade5433 2 ปีที่แล้ว +10

    अण्णाभाऊ साठे ना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहीजे

  • @rohankhillare4574
    @rohankhillare4574 3 ปีที่แล้ว +26

    धन्यवाद. ए बी माझा