वंचितांचे प्रेरणास्रोत असलेले Annabhau Sathe फकिरा कादंबरीमुळे जगभरात गाजले। Bol Bhidu।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #BolBhidu #AnnabhauSathe #Fakira
    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस अण्णाभाऊंनी फकिरा कादंबरी अर्पण केली. अण्णाभाऊंची हि कादंबरी म्हणजे मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड मानली जाते. आजसुद्धा बेस्ट सेलर असलेल्या कादंबरीची तेव्हा प्रचंड विक्री झाली होती. फक्त भारतातच नाही तर झेक, पोलिश, रशियन, इंग्रजी आणि जर्मन अशा अनेक भाषांमध्ये फकिरा कादंबरी जगभर पोहचली. पण हा फकिरा नक्की कोण होता? त्याबद्दल जाणून घेऊया.
    Dr. Babasaheb Ambedkar's Zhunjar Lekhnis Annabhau offered a Fakira novel. Annabhau's novel is considered a milestone in Marathi literary world. The novel, which is a bestseller even today, was a huge seller then. Not only in India, Fakira novel reached the world in many languages ​​like Czech, Polish, Russian, English and German. But who exactly was this fakir? Let's know about it.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 717

  • @samsommohite
    @samsommohite 2 ปีที่แล้ว +570

    तु बोलतोस ना तेंव्हा अंगावर काटा उभा राहतोय रे , भावा तुला मानाचा मुजरा. वंचितां बद्दल video बनवल्या बद्दल तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद. God bless you all

    • @SanuCreation9867
      @SanuCreation9867 2 ปีที่แล้ว +8

      Kharach ha khup mast bolato 👌👌👌

    • @saurabhbhise2236
      @saurabhbhise2236 2 ปีที่แล้ว +6

      Ekdum barobr mohitepatil

    • @vaibhavk3420
      @vaibhavk3420 2 ปีที่แล้ว +2

      😂😂😂

    • @onlyrahul9115
      @onlyrahul9115 2 ปีที่แล้ว +4

      @@vaibhavk3420 tula hasayala kay zalay

    • @shrinivasjavalkar4750
      @shrinivasjavalkar4750 2 ปีที่แล้ว +4

      आपला भिडू एक नंबर आहे

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 2 ปีที่แล้ว +234

    मी लहान असताना 9वी किंव्हा 10वी ला मराठी पुस्तकामध्ये "स्मशनतिल सोने" हा धडा अण्णाभाऊ साठे यांचा होता "bhima" नावाच्या एका गरीब कामगारावर ती कहाणी त्यात होती. खूप मार्मिक वर्णनं केली आहेत त्या स्टोरी मध्ये

    • @sohamgamerdevilsyt9077
      @sohamgamerdevilsyt9077 2 ปีที่แล้ว +4

      मला पण होता हा धडा

    • @user-bm1rb6ql1w
      @user-bm1rb6ql1w 2 ปีที่แล้ว +4

      10th la hota...

    • @yashwantjadhav6273
      @yashwantjadhav6273 2 ปีที่แล้ว +4

      Yes, पालकर sir, अंगावर काटा आणणारा धडा आहे तो.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 23 วันที่ผ่านมา

      एक एक शब्द ....
      कमानीतून सुटलेल्या तिरा सारखा ... तीक्ष्ण ....!
      फकिरा वाचतांना अंगावर थरकाप सुटतो ......

  • @user-ug5eb4wp8e
    @user-ug5eb4wp8e 2 ปีที่แล้ว +259

    लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 2 ปีที่แล้ว +97

    अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात फकिरा किंवा माझी मैना, येवढ नसून त्यात ३५ कादंबरी , १३ कथासंग्रह, १७ नाटक , पोवाडे, प्रवासवर्णन, अस बरच आहे यावर पण माहिती द्या , 🙏🏻🙏🏻

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs 2 ปีที่แล้ว +75

    खरंच अंगावर शहारे आले सगळ ऐकून..... मला अभिमान आहे त्यांच्या जातीत आणि त्यांच्या जिल्ह्यात न तालुक्यात जन्म घेतल्याचा...... त्यांच्या जयंीनिमित्त विनम्र अभिवादन.......🙏🏻🙏🏻💐💐

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +196

    किती जबरदस्त आवाज आहे दादा तुमचा
    प्रत्येक शब्दातून व्यक्त होणार अर्थ अप्रतिम आहे

  • @shivajideshmukh235
    @shivajideshmukh235 ปีที่แล้ว +22

    शाळेत न जाता इतकं प्रचंड लिखाण अविश्वसनीय आहे....!!
    अण्णाभाऊंना त्रिवार वंदन 🙏💐

  • @dineshkamble8002
    @dineshkamble8002 2 ปีที่แล้ว +89

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 👑🔥💛🙏

    • @BabanKhillare-1378
      @BabanKhillare-1378 2 ปีที่แล้ว +1

      *मानवा तू गुलाम नाहीस तर या वास्तव जगाचा निर्माता आहेस !*
      *असा संदेश देऊन*
      *दीन, दलित, उपेक्षित आणी वंचित घटकांचा आवाज आपल्या लेखनीतून जनमानसात पोहचवणारे, तसेच साता समुद्रापार रशियामधे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सांगणारे प्रथम शिवशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन*🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @vinayakbhalerav8135
    @vinayakbhalerav8135 2 ปีที่แล้ว +51

    *_स्वतंत्र चळवळीतील तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमहत्व, थोरविचारवंत, कवी,कलावंत,समाजसुधारक, लेखक,गायक,साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांना १०२व्या जयंतिनिमित्त त्रिवार वंदन.....💛💙🙇🏻‍♂️🙏🏻💐_*

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f 2 ปีที่แล้ว +71

    मनापासून चं कथन माणसापर्यंत पोहचणारभाष्य अण्णाभाऊंना वाहिलेली भावनानंजली.. बोल भिडू बोलत रहा आणि असाच जनमानसात डोलत. रहा 👍👍👍👍👍👍👍

  • @pradipsurwase99
    @pradipsurwase99 2 ปีที่แล้ว +29

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 2 ปีที่แล้ว +15

    काय जबरदस्त सादरीकरण आहे भावा तुझ !!!! काय मस्त कवणं गायलीस !!! तुझ्या आवाजात पोवाडे रेकॉर्ड व्हायला पाहीजेत. आण्णा भाऊंच्या शाहिरी लेखनीला प्रणाम आणि तुझ्या सादरीकरणाला सलाम् !

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 2 ปีที่แล้ว +41

    कडक लेखन केलं अण्णांनी.फकिरा नक्की वाचावि सर्वांनी.जय अण्णा,जय भीम 🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @netramahadik2059
      @netramahadik2059 11 หลายเดือนก่อน +2

      kharach khup sundar lekhan❤

  • @SP-jh8bk
    @SP-jh8bk ปีที่แล้ว +14

    सुंदर आवाज....एखाद्या गायकालाही लाजवेल अशी प्रस्तुती 👌🏻👌🏻

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 2 ปีที่แล้ว +16

    माझं सर्वात आवडतं व्यक्तीमत्व... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

  • @narendratupsakhare3196
    @narendratupsakhare3196 2 ปีที่แล้ว +27

    अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐

  • @sharadkadam9696
    @sharadkadam9696 ปีที่แล้ว +5

    मर्दा भावा काय प्रेझेंटेशन आहे..... आयुष्यात कधी भेटलाच तर नक्कीच तुझ्या पायाला हात लावेन.... रक्ताला ऊकाळा येतो ज्वालामुखीवर सारखा भावा.... !! जय अखंड भारत !! मानाचा मुजरा

  • @dhanrajmhaske7827
    @dhanrajmhaske7827 2 ปีที่แล้ว +20

    🔥🔥🔥Goosbump vlog bol bhidu...लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 2 ปีที่แล้ว +19

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना माझे विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.

  • @MarathiMusic22-i8b
    @MarathiMusic22-i8b 2 ปีที่แล้ว +8

    आमचे पुर्वज छत्रपतींच्या सैन्यात होते 🚩
    आण्णाभाऊ साठे यांनी ही शिवरायांचा पोवाडा रशियामधे गायला होता.....?💯
    मला गर्व आहे की मी
    शिवरायांच्या पावन मातीत आणी हिंदू मातंग जातीत जन्माला आलो..... ‌🚩
    जय लहुजी जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @ayush_d17
      @ayush_d17 ปีที่แล้ว +4

      मी पण मातंग आहे.
      पण बौध्द मातंग.
      आमच्य पूर्वजांनी babashaehansobt बौध्द धर्म स्वीकारला आहे .
      शेवटी ' जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव ' जय लहुजी जय भीम .💛💙

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 2 ปีที่แล้ว +21

    दुर्गेश भावा जादू अण्णाभाऊ साठे चे लेखणीत आहे त्या प्रमाणे तुझ्या आवाजात 🔥🔥

  • @gauravgudhekarvlog7683
    @gauravgudhekarvlog7683 2 ปีที่แล้ว +21

    समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण ...लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती दिनी || विनम्र अभिवादन ॥

  • @akashavachar2830
    @akashavachar2830 2 ปีที่แล้ว +13

    भावा तुमच chanel हे सर्व जातीच्या थोर महा मानावा बद्दल जी माहिती दिते ना ती अप्रतिम आहे, याचा उल्लेख जो आपल्याला ईतिहासात कुठेच मिळत नाही, तुमचे मनपूर्वक आभार 🙏🙏

  • @chandugawale8349
    @chandugawale8349 2 ปีที่แล้ว +53

    " माझ्या पूर्वजांना ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली होती. " हे वाक्य सार आहे. जय शिवराय, जय भीम, जय लहूजी .

  • @user-rc1mq6kr1b
    @user-rc1mq6kr1b 25 วันที่ผ่านมา

    ज्या पद्धतीने आपन वर्णन केलं आहे , ज्या भाषेत वर्णन केलं आहे ते अगदी अप्रतिम , मनाला भिडनारी भाषा 👌

  • @tusharadgale8668
    @tusharadgale8668 2 ปีที่แล้ว +5

    दुर्गेश भावा... मस्त बोलतोस... खूप छान माहिती दिली.
    अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला माझा सलाम...🚩🚩 जय शिवराय जय लहुजी जय अण्णाभाऊ 🚩🚩

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 2 ปีที่แล้ว +5

    खरोखरच फकीरा जर वाचली तर अंगावर शहारे आले शिवाय राहणार नाही....✨👍🔥

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 2 ปีที่แล้ว +6

    भावा, तुझ्यात साक्षात भारतमाता सावित्रीबाई फुलेच अवतरली असें वाटत होते.कोटि-कोटी प्रणाम अण्णाभाऊ साठे साहेबांना.👌
    जय भगवान।जय लहुजी।जय गोपिनाथ।।.💐

  • @Sushant_P_Dhotre
    @Sushant_P_Dhotre ปีที่แล้ว +2

    अप्रतिम विश्लेषण भाऊ
    सध्या अण्णाभाऊंची आघात वाचली आणि फकिरा कादंबरी वाचतोय.
    तोड नाही लेखणीला…
    लवकरच बाकी २०-२१ कादंबऱ्या पूर्ण करेन…

  • @shitalsathe633
    @shitalsathe633 2 ปีที่แล้ว +4

    दादा तुझे आणि बोल व भिडू चे खूप खूप आभार तुझ्या आवाजतून आणि तुझ्या शब्दातून तू अण्णाभाऊ साठे आज जगापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहेस त्याबद्दल तुझे मनापासून आभार🙏🙏🙏🙏 अण्णाभाऊंचा, व्यक्तिमत्व अण्णाभाऊंचे विचार, समाजासाठी त्यांचा लढा हा खूप मोठा आहे . यापुढे तू त्यांच्या कर्तव्याची ,त्यांच्या कार्याची दखल घेत आणखीन त्यांना या समाजापुढे ,या जगापुढे आणावे अशी तुला कळकळीची विनंती.🙏🙏🙏

  • @ALLINONE-sk8pk
    @ALLINONE-sk8pk 2 ปีที่แล้ว +5

    अण्णाभाऊ साठे यांच्या वर video बनवल्या मुळे तुम्हा सर्व टीमचं धन्यवाद .

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 2 ปีที่แล้ว +5

    कडक भाऊ. वास्तविकता आहे अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनात. वास्तवदर्शी लिखाणाला सलाम

  • @pramilawankhade7318
    @pramilawankhade7318 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान माहिती.. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिनंवादन 🙏

  • @rahulnitadeepakkamble3201
    @rahulnitadeepakkamble3201 2 ปีที่แล้ว +13

    खुप छान दादा..
    आपल्या चॅनल कडून येणारा प्रत्येक व्हिडिओ
    त्यातून मिळणारी माहिती .
    ज्ञानात भर टाकणारी असते.
    Thank you so much 🌿

  • @Bharatratnparishadshirdi
    @Bharatratnparishadshirdi หลายเดือนก่อน +1

    लोकशाहीर अण्णाभाऊ बद्दल बोलभिडू ने अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....
    चिन्मय आणी दुर्गेश बोलभिडू चा कणा आहे ❤

  • @vijaykamble7987
    @vijaykamble7987 2 ปีที่แล้ว +6

    माहीती ऐकताना मनाचे कान झाले होते.आण्णाभांऊ बद्दल अगोदर पासूनच आदर होता, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर पासूनच ऐकुन झालं होतं,ज्या पद्धतीने दुर्गेश ने मांडणी केली चार मिनिटे माझे अश्रू डोळ्यातल्या डोळ्यात तरळत राहिले, व्हिडिओ संपल्यावर मात्र अश्रुंचा बांध फुटला 😇😇

  • @sbs1098
    @sbs1098 2 ปีที่แล้ว +11

    धन्यवाद 🙏 अण्णा भाऊ यांचा वीडिओ बनावल्या बद्दल 🙏🙏🙏

  • @santoshjt2118
    @santoshjt2118 2 ปีที่แล้ว +25

    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 2 ปีที่แล้ว +14

    स्मशानातील सोने हा धडा मला शाळेत होता. त्याचा अर्थ आता कळतो आहे

  • @ajaysarwade358
    @ajaysarwade358 2 ปีที่แล้ว +8

    साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ||
    ||जय भीम||

  • @nitinrokade2060
    @nitinrokade2060 2 ปีที่แล้ว +4

    दुर्गेश भावा तुझा आवाज एक नंबर आहे😘😘👌👌🥰🥰👍👍

  • @Snggaikwd
    @Snggaikwd 2 ปีที่แล้ว +25

    Jai bhim 💙💛

  • @sunilgayakwad9457
    @sunilgayakwad9457 2 ปีที่แล้ว +4

    कमी कालावधीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना खूप छान सादर केले मित्रा...👍

  • @suveerjogdand8478
    @suveerjogdand8478 2 ปีที่แล้ว +1

    फकिरा ही कादंबरी अप्रतिम निर्मिती आहे. कितीही वेळा वाचली तरी वाचावीशीच वाटते.

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 2 ปีที่แล้ว +8

    लोकशाहीर, शिवशाहीर, साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या समस्त मूलनिवासी बहुजन समाजाला हार्दिक सदिच्छा...

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 2 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त माहिती दिली भाऊ.. अंधारात असलेला इतिहास लोकांपर्यंत पोहचवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद..🙏❣️
    व्हिडिओ ची सुरवात पाहूनच अंगावर शहारे आले.
    क्रांतिकारी फकिरा तुम्हा वंदना 🙏💐
    धन्य ते अण्णाभाऊ धन्य ती अण्णाभाऊंची लेखणी 🙏❣️

  • @shrikrushnaswarge-kh1fv
    @shrikrushnaswarge-kh1fv 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही खूप छान समजून सांगितले दादा जय लहूजी जय अण्णा

  • @PadharinathTour-qt8pq
    @PadharinathTour-qt8pq 3 หลายเดือนก่อน

    स्मशानातील सोनं हा धडा होता दहाविला आसतानी आणि त्याला शिकवणारे आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री पाचांळ सर होते आज पण आठवण येती ईतके मस्त शिकवत होते कि ति कथा सांगताना डोळ्यात पाणी येत होत व मन भावनिक होत होत❤

  • @dhiryathetigerkiller6227
    @dhiryathetigerkiller6227 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सादरीकरण व लिखाण, अशा महाराष्ट्र रत्नांचा खरंच यूट्यूब वर खूप कमी प्रमाणात माहिती उपलब्ध आहे बोल भिडू चे कार्य खूप प्रशंसनीय आहे नवनवीन मुलांना यूट्यूब व्हिडिओ सादरीकरणाचे जे प्रोत्साहन बोल भिडू कडून मिळत आहे ते खूपच प्रशंसनीय आहे.

  • @user-od3sk4du5q
    @user-od3sk4du5q 2 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू
    आपण जे बोलतात ना असे वाटते का ऐकतच रहाव
    खरच अण्णाभाऊ यानी आपल्या आयुष्यात कथा
    कादंबरी व पोवाडे लिहून येथील जे शोषण उपेक्षित
    वर्गाचे होत होते.
    ते त्यानी आपल्या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न.
    व आपण त्याला लय बधद पध्दतीने आपल्या
    परिने सुंदर माडणयाचा प्रयत्न केला.
    फार सुंदर. 🌷🙏🙏
    ..शैलेंद्र अर्जुन सपकाळे
    समाजिक कार्यकर्ता
    ...... भुसावळ

  • @spydervishnu5835
    @spydervishnu5835 2 ปีที่แล้ว +2

    साहीत्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड डॉ अण्णाभाऊ साठे
    यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐

  • @akashnarayankar7946
    @akashnarayankar7946 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही आण्णाभाउंबद्दल आणि त्यांच्या फकिरा कादंबरी बद्दल बोलताना मन भारावून आला हो,असं वाटतं होतं की ऐकतच जावं थांबुच नये.
    आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.🙇🙏
    नमन तुम्हा आण्णाभाऊ .....🙇🙇

  • @shivamjadhav1110
    @shivamjadhav1110 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद दादा आण्णा भाऊंच्या विषयावर विडीवो बनवली..🙏

  • @AkshayTupe-qt3eb
    @AkshayTupe-qt3eb หลายเดือนก่อน

    अप्रतिम.. बोल भिडूचे मनापासून आभार ..
    बोल भिडूने अण्णाभाऊ साठे यांच्या वारणेचा वाघ, स्मशानातलं सोनं, बरबद्या कंजारी, आवडी माकडीचा माळ, अग्निदिव्य... ह्या विषयावर सुद्धा एक एक एपिसोड बनवावा.... जय शिवराय जय भीम जय लहुजी...

  • @akashmetkari13
    @akashmetkari13 2 ปีที่แล้ว +21

    Jay bhim 💙 jay anna 💙

  • @user-uh3tl5tl6e
    @user-uh3tl5tl6e ปีที่แล้ว +2

    दुर्गेश आता का दिसत नाही बोल भिडू मध्ये ,छान विश्लेषण करत होता

  • @vruttantjilhanews5381
    @vruttantjilhanews5381 2 ปีที่แล้ว +1

    भावा
    फकीरा मी भरपूर वेळा वाचला,पण मन माझे भरले नाही.
    तू हा विषय घेऊन मन जिंकल...
    अशीच माहिती आम्हा समोर आणावी हि इच्छा व्यक्त करतो.
    तुला आम्हा सर्वांकडून मानाचा मुजरा...

  • @ratanmore4432
    @ratanmore4432 2 ปีที่แล้ว +15

    भावा तुझा आवाज 👌

  • @premlondhe973
    @premlondhe973 2 ปีที่แล้ว +3

    आज वर्ष झालं तुमचा पहिला vdo पाहून अण्णा भाऊन वर 💯♥️🥺

  • @pravinsolse4898
    @pravinsolse4898 2 ปีที่แล้ว +8

    💛साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे💛 यांची माहिती जगासमोर सविस्तर सांगितल्या बद्दल बोल भिडू चे मनापासून आभार...... 🙏💛

  • @proudindian7568
    @proudindian7568 2 ปีที่แล้ว +6

    #अन्नाभाऊसाठे... 🙏
    जय भीम...जय शिवराय...
    #बहुजन_समाज...💙💛🚩

  • @ShriSwami1234
    @ShriSwami1234 2 ปีที่แล้ว +2

    तू खूप छान बोलतो... काटा येतो आंगवर आईकून 🥺❤️

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว +4

    दुर्गेश जब्बरदस्त, जब्बरदस्त आणि जब्बरदस्त.
    विषयाची निवड आणि तेवढ्याच ताकदीने निवेदन,सादरीकरण खूपच सुंदर. आवाज गळा देखील छानच.
    आपल्या संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 2 ปีที่แล้ว +6

    दुर्गेश तूझ्या बोलण्याच्या लकबितून एखाद्याला वाचनाची आवड व्हावी इतकं प्रभावी वक्तृत्व आहे तुझ.....👍धन्यवाद team बोल भिडू..

    • @yashvardhanudanshive5919
      @yashvardhanudanshive5919 2 ปีที่แล้ว

      दुर्गेष भाऊ तुमच्या सादरीकरणाला सलाम
      बोलभीडू

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 ปีที่แล้ว +3

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांना त्रिवार अभिवादन...💙❤🙏

  • @AD24X07
    @AD24X07 16 วันที่ผ่านมา

    दादा तू खूप छान प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल माहिती दिली आहे फकीरा बद्दल ऐकलेली माहिती खूप छान व अंगावरती काटे आणणारी होती भाऊ तुझे खूप खूप धन्यवाद

  • @chilliboy7740
    @chilliboy7740 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या सर्व टीम ला माझ्या तर्फे मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌अतिशय सुंदर

  • @saurabhbhise2236
    @saurabhbhise2236 2 ปีที่แล้ว +4

    तुझ्या जीभेवर सरस्वती देवीची कृपा आहे,
    तुझ्या वकृत्वातूण नक्कीच भरारी घेशील,
    भविष्यातील एक उमदा निवेदाता /पत्रकार/ या त्यापेक्षा अधिक जास्त उंचीवर तुझी झेप जावो,हिच एक प्रामाणिक भावना...

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว +4

    झक्कास....अण्णाभाऊंना वंदन.‌. 🙏🙏🙏

  • @jagdishkashid8982
    @jagdishkashid8982 2 ปีที่แล้ว +6

    Bhava kay tuza Aavaz
    Angavar katach Aala ❣️🔥🔥🔥

  • @nikhilbalsane9924
    @nikhilbalsane9924 ปีที่แล้ว +1

    मी सातवी मध्ये असताना अण्णा भाऊ साठेंच जीवन चरित्रा वरील एक पुस्तक वाचल होत त्या मध्ये त्यांचा सुरवाती पासून चा सर्व प्रवास लिहिला आहे . खूप जबरदस्त लेखक होते ते
    मला आस वाटत त्यांच्या एका तरी कथा कादंबरी वर् एक जबरदस्त सिनेमा बनवा

  • @vishnuwaghmare2120
    @vishnuwaghmare2120 ปีที่แล้ว +1

    साहित्यरत्न महामानव डॉ अण्णाभाऊ साठे ❤❤

  • @ketansinghchouhan3195
    @ketansinghchouhan3195 2 ปีที่แล้ว +11

    ,🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩 जय अण्णा, जय लहुजी.

  • @shyambawre1911
    @shyambawre1911 2 ปีที่แล้ว +1

    विनम्रतापूर्वक अभिवादन,जय अण्णा भाऊ 🙏🙏💐💐

  • @prasad.m1368
    @prasad.m1368 2 ปีที่แล้ว +7

    Bol bhidu is the most informative content channel in marathi you tube channels

  • @rohanjeetdede1172
    @rohanjeetdede1172 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी..... लहुजी साळवे बद्दल एक video करावे..... Your videos are really informative.... Thanks bol bhidu🙏

  • @gururajkendre5914
    @gururajkendre5914 2 ปีที่แล้ว +3

    अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @sanjaysalve3094
    @sanjaysalve3094 2 ปีที่แล้ว +5

    चांगली माहिती सांगितल्याबद्धल धन्यवाद भावा

  • @nageshrandhir6232
    @nageshrandhir6232 2 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त दुर्गा भाऊ..
    मनोगतपासून ते आभारापर्यंत सगळंच एकदम भारी मांडणी केली तू...
    मीपण फकिरा कमीत कमी चार वेळा वाचून काढली आहे.
    अभ्यासपूर्वक मांडणी केली तू , भारी एकदम 👍

  • @pralaysawant8482
    @pralaysawant8482 10 หลายเดือนก่อน

    संक्षिप्त स्वरूपात यथोचित वर्णन केले आहे. त्यात आपला आवाज क्रांतीचा वाटतो..हाच आवाज लेखणीतुन ऐकू येतो..
    म्हणूनच अण्णा भाऊ म्हणतात
    जग बदल घालून घाव
    सांगून गेले आम्हा भीमराव

  • @AashishKamat-vj8yt
    @AashishKamat-vj8yt 2 ปีที่แล้ว +4

    भावा तुझ्या आवाजाला तोड नाही.......👏👌

  • @nitesharya6480
    @nitesharya6480 2 ปีที่แล้ว +9

    Jay Bhim💙 jay Lahuji💙

  • @mhbandlovers8974
    @mhbandlovers8974 2 ปีที่แล้ว +2

    साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त विनम्र अभिवादन.....❤️❤️🙏🇮🇳

  • @kishormisal1998
    @kishormisal1998 2 ปีที่แล้ว +1

    भावा खरंच हा फकिरा लोकांना कळला पाहिजे जबर क्रांतिकारक होता हा फकिरा अण्णाभाऊंच्या कादंबरीतून तरी हा लोकांना कळेल त्याच सह्याद्रीच्या पायथ्याशी जन्मलेले सत्तू भोसले, विष्णु बाळा पाटील(तांबव्याचा, विष्णू बाळा), बापू बिरू वाटेगावकर

  • @gautamwagh839
    @gautamwagh839 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सादरीकरण,,,, आवाज गावरान आहे,,,,खूप छान

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 2 ปีที่แล้ว +54

    अण्णाभाऊंनी गुरू मानले आंबेडकरांना
    आंबेडकरांनी गुरू मानले फुलेंना
    फुलेंनी गुरू मानले छत्रपतींना
    छत्रपतींनी गुरू मानले संत तुकारामांना
    तुकारामांनी गुरू मानले गौतम बुद्धांना

    • @yuvrajsonawane2553
      @yuvrajsonawane2553 2 ปีที่แล้ว +6

      @Rudra तरीच बोललो जतीवाद्याची कॉमेंट्स अजून आली का नाही पण त्यात तुझी चुकी नाही तू अश्या कुटुंबात आणि अश्या वातावरणात वाढला की तुला खरा इतिहास कुणी सांगितलच नाही

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 2 ปีที่แล้ว +4

      @Rudra तुकाराम संत त्यांचे कुळ सम्राट अशोक मौर्य यांच्या शी जुळते..
      आणि गुजरात संबरकटा परिसरात सापडलेले शिलालेख मध्ये मोरी लोकांचा देव बुद्ध सांगितले त्यांनी...
      संत तुकाराम विसरलेले नाही त्यांनी बुद्ध चा अस्तित्व दाखवून दिले अभंग मध्ये बुद्ध अवस्थेचा नाही...

    • @dnyaneshwarbharti5698
      @dnyaneshwarbharti5698 2 ปีที่แล้ว +5

      तुकोबारायांनी गुरु मानले गौतम बुद्धांना😂😂
      काही ही, हीहीही 😂😂

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 2 ปีที่แล้ว +5

      @@dnyaneshwarbharti5698 बुद्ध विष्णू चा अवतार आहे😆😂😂काहीही दशवतार कसा काय पूर्ण मग😂😂😂काही ही ही

    • @bro-gu1nf
      @bro-gu1nf 2 ปีที่แล้ว

      @@yuvrajsonawane2553 या मध्ये जातीवादी काय कुठून आले?

  • @amarsonule9115
    @amarsonule9115 ปีที่แล้ว

    खरोखर मित्रा मस्त सांगितलंय अजून काही लोकांना फकिरा कोण होता त्याचा इतिहास माहीत नाही त्यानी आवर्जून फकिरा कादंबरी वाचन केली पाहिजे,

  • @sachinmhaske7644
    @sachinmhaske7644 2 ปีที่แล้ว +1

    ..
    . अण्णा भाऊ साठे यांच्या जयतीनिमित्त विनम्र अभिवादन मराठी साहित्यात मोलाची भर घालत त्यांनी साहित्य रचले मराठी भाषा दिवस त्यांच्या नावाने आणि त्यांच्या जयंती च्या दिवशी सुरू करावा
    असे मनापासून वाटते त्यांच्या कथा कादंबरी वाचताना अंगावर शहारे येतात

  • @harshu10feb
    @harshu10feb 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan gaatos re bhava tu👌👌👌👌👌

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 2 ปีที่แล้ว +11

    What a beautiful ❤️ voice

  • @sandeshingale7509
    @sandeshingale7509 2 ปีที่แล้ว +1

    खरच भाऊ खूप छान तुला मानाचा मुजरा

  • @sagartambre.
    @sagartambre. 2 ปีที่แล้ว +4

    तुझा आवाज लाजवाब आहे मित्रा 🙌

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 2 ปีที่แล้ว +3

    शब्दच सुचत नाही तुझ्या सादरीकरणासाठी..
    उत्कृष्ट..
    अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

  • @rajyadadhe4289
    @rajyadadhe4289 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद अण्णाभाऊ साठे यांच्यावर व्हिडिओ बनवल्याबद्दल🙏🙏🙏

  • @avik808
    @avik808 2 ปีที่แล้ว

    उपेक्षित कलावंताची माहिती जबरदस्त सादरीकरण

  • @jadhavsonali4839
    @jadhavsonali4839 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan Dada....
    Abhiman vatato aamhala aamchya gavcha
    Thank you so much🙏

  • @avinashjogdand3864
    @avinashjogdand3864 2 ปีที่แล้ว +3

    साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

  • @yashthorat289
    @yashthorat289 5 หลายเดือนก่อน

    जय लहुजी दादा एवढी छान प्रकारे माहिती दिली व फकिरा कोण होते हे समजावून देले खूप खूप धन्यवाद 💛🙏

  • @niteendegaonkar4896
    @niteendegaonkar4896 ปีที่แล้ว

    अतिशय मार्मिक शब्दात दिलेली माहिती अतिशय सुरेख... धन्यवाद टिम बोल भीडू🙏🙏

  • @sagarsathe5595
    @sagarsathe5595 2 ปีที่แล้ว

    खरच भावा अंगावर काटा आला तुझं बोलण एकदम छान आहे आणी बरोबर आहे. जय अण्णा जय लहुजी