Sanju Rathod Majha Maha Katta :सई ताम्हणकरनेही समोर बसून ऐकला, संजू राठोड माझा कट्टावर भरभरुन बोलला!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #abpमाझा #abpmajhalive #SanjuRathod #sanjurathod #gulabisadi #gulabisaree #majhamahakatta #majhakatta #ABPMajhaKatta
Sanju Rathod Majha Katta :ज्याच्या गाण्यावर जग नाचतंय , गुलाबी साडीवाल्या संजू राठोडची कहाणी
ABP Majha Live TV | Pune Rain | Mumbai Rains | Maharashtra News | Manoj Jarange | CM Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
--------------------------------------------------------
Facebook:
www.facebook.c...
Instagram:
...
Twitter:
da...
संजू दादाच अभिमान वाटतो.... बंजारा समाजातून एवढा नाव उंचावलं.... संपूर्ण जगात.....
तुम्हां दोघांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤❤ मी मराठी अभिमान आहे मराठीचा जय महाराष्ट्र
Congratulations congratulations congratulations🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम, संजुला,आणि टीमला खूप खूप शुभेच्छा अखंड आशिर्वाद ❤️🙏👍
Sanju Rathod superstar 🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤D. ❤❤😊❤❤❤q❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮❤.😅❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤D. ❤❤😊❤❤❤q❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮❤.😅❤❤
ABP Mazha is a great platform for the recognition of such great talented person like Sanju Rathod. For me he is one of the best music singer and also a nice performer.
ABP माझा माझा महा कट्टा हा कार्यक्रम अतिशय सुंदर असून माझ्यासारख्या अपयशी मुलांना प्रेरणा देणारा आहे एबीपी माझा महा कट्टा टीम सर्वांचे धन्यवाद
ABP माझा आपलं अभिनंदन अशा मराठी मुलांना असेच प्रोत्साहन देत रहा.
मी माझा कट्टा वरील आज पर्यंत बघितलेला सर्वात आवडता भाग🙏👍👌👌👌
सलाम संजू भाई जिगर नाही जिगरा पाहिजे .
एवढा मोठा स्टेज संजू राठोड साठी hats of ❤❤❤❤❤मि स्टेज बदलताना बघितलं आहे जस की शाहरुख खान जेवा चला हवा येऊदे आला होता पण आज हा स्टेज मोठा बघितला भाई खूप मोठा झाला आपला❤❤❤
खुप छान बापावर कविता लिहिली आहे खुप छान वाटले गरीबी तुन वरती आला आहे आई वडिलांना सोडून देऊ नकोस खुप खुप शुभेच्छा तुला संजू❤
संगीत कला क्षेत्र कोणाच्या बापाची जहागिरी नाही. कष्टाने या क्षेत्रात नवी यशाची शिखरे गाठणारी ही मुलं हेच सिद्ध करतात. नागराज मंजुळे सरांचे वारसदार म्हणावे से वाटते कारण तेवढेच ते स्पष्ट प्रामाणिक व सहज आहेत..
खूप खूप शुभेच्छा🎉
Abp maza चे धन्यवाद हा कट्टा प्रेरणादायी आहे
अजय अतुल सारखे मोठे व्हा बेटा.मेहनत करणारांना ईश्वर मदत करतात🎉🎉
Hattsoff Sanju ... तू ज्या स्थितीत राहिला त्या काळात लोक आत्महत्या करून मोकळे होतात पण तू ती स्टेज पार केलीस ... खानदेश चा मान उंचावला ... सलाम तुला 🙏
♥️♥️khup chan
😮😮😮😮😮😮😮😮😅@@shubhangivedpathak8538
😊😊😊 m😊😊😊😊m
😊
❤❤❤apratim song
संघर्ष, चिकाटी, जिद्द ते आवडता गायक सुरेल सुरेख प्रवास आहे मित्रा..!
आमच्या गावातला मुलगा आहे संजू राठोड गर्व आहे मला तुझा ❤❤
Best जय सेवालाल
संजू फार प्रगती करणार हे निश्चित ❤ शुभेच्छा आमच्या 🌷🥰
भावाची साथ असणे आयुष्यात खूप महत्वाचे आहे
संजू आणि गौरव राठोड, तुमच्या शब्दांशब्दांत प्रामाणिकपणा आणि खरेपणा जाणवत होता! खूप चांगली माणसं आणि कवी व संगीत कलाकार म्हणून तुमची ओळख झाली, खूप छान वाटलं!
'एबीपी माझा' ला धन्यवाद आणि तुम्हां दोघांना उज्ज्वल भविष्यासाठी उदंड शुभेच्छा! 💐💐
खूप छान संजु ....आज तुझ्या गाण्यातून सर्वांना आनंद देत आहेस. अनेक छान गाणी इंडस्ट्रीत आणलीस. तुझ्या पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
आरे मुलांनो माझी सुन जळगावची आहे आणि मी नासिक ची मी कालच्या रविवारी लग्नात संगीत मधे मी तुझ्या गाण्यावर डॅन्स केला सध्या मी63 येज ची आहे मला खुप आवडत हे गान
Proud of Sanju Mumbai pune vale आपल्या खान्देशी लोकांना लय नाव ठेवतात पन तु आज ऐक मराठी गाण्याला जगभरात पोचवले आनी जळगाव जिल्हाचे नाव पण फेमस केलें
tujhya dokyachi kalpana aahe... mumbai pune til lokanna khandeshi lokanna naav thevaya vel naahi.. pratyek jan apaplya kamaat vyast aahe..
Itkach kay, ardhya lokanna khandesh vicharla tar mahit dekhil nasel kuthe aahe😂
बोलीभाषेला नावं ठेवतात @@rho992
उगाचच अशी वक्तव्य करून आग लावण्याची कामं करू नका.कोणी कोणाला नावं ठेवत नाही.तुमच्या सारख्या लोकांमुळेच जात, धर्म,पुणे मुंबई असे भेद होतात.कलाकारच कौतुक करा.पण त्या साठी बाकी कोणाला दोष लावू नका.पुणे मुंबई मधे सगळ्या राज्याचे कलाकार आहेत.आणि सगळ्यांना कलाकार म्हणूनच मान सन्मान दिला जातो.त्यामुळे दादा कृपा करून असं काही बोलू नका.
नाहीरे भावा मी पुणेकर असून छान अहिराणी भाषा बोलतो
खूप छान भाषा आहे
प्रत्येक संजूच्या आयुष्यात त्याच्या जीवनाचा शेवट करावा असा एक दिवस येतो आणि तिथूनच संजुच खर आणि यशस्वी जीवन प्रवास सुरू होतो ❤❤
फार छान ..... असाच पुढे जा 👍
Real struggle Sanju …❤❤❤ I feel your pain in bad situation
किती innocent आहेत हे दोघेही ..
पुढे मोठे होतील तसे जरा बदलतील ही . पण मूळ गाभा असाच निष्पाप असेल , नक्कीच ..
खूप खूप खुप्पच शुभकामना पुढच्या उज्ज्वल भविष्यकाळiसाठी 🙌🏻🙌🏻💗💗
त्याचा चेहऱ्यावर घमंड किती खरा music director inosent आहे.
हा असं वागतो की खूप काही करून झालोय.
Proud of you Sanju ... Keep shining, God bless you !!
Boss tuzya awajat music ahe,what a voice man..Love your voice and music.
सुपरहिट संजय राठोड रॅप
असच अजून पूढे जा भाऊ 👍😊 जय सेवालाल 🙏
खानदेशातील कवी ना धो महानोर यांनी एक काळ गाजवला होता... आता मात्र नव्या पिढीतील नव्या दमाचा संजू याने गुलाबी साडी जगप्रसिद्ध केली.......वेरी नाइस......❤❤❤❤❤.... तुला पुढील गाण्यासाठी शुभेच्छा
खुप छान संजु भाई 🎉🎉❤❤
मराठी पाऊल पुढते पुढे, राजीव सर thanks ही मुलाखत ऐकण्याची आम्हाला संधी दिलीत.खरंच संजू तू कौतुकास्पद आहे.खूप पुढे जा.
संजू तु इतका पुढे जावास की बाॅलीवूड काय हाॅलीवूडमध्ये पण तुझा दबदबा निर्माण व्हावा अशी माझी इच्छा आहे. पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा.
Sanju rathod 🎉🎉🎉
Proud of you Sanju Bhau Seva Bhaya Bless You 👍💐❤️🏳️
Proud of you sanju dada ❤❤ keep growing ❤❤❤
Sevabhaya bless you
संजू राठोड सलाम तुज्या गाण्याला v अनोखी धूणला
All the best Sanju 🔥🔥🔥🔥kadakkk nic ❤❤❤bhava
जय सेवालाल...खूप खूप छान संजू राठोड❤👍
तुम्हा दोघांना हि पुढच्या
वाटचाली सा ठी हार्दिक
शुभेच्छा 🎉
जय सेवालाल
Very very proud of this two brother
They are very innocent & true
God bless them
जय सेवालाल sanju भिया
अभिनंदन संजू राठोड सर भूषण सर अभिमान आहे आम्हाला आमच्या खानदेश सुपुत्राचा
अप्रतिम 👌👍
अप्रतिम sanju Rathod
Sanju Rathod & Gaurav Rathod The Great
बेस्ट लक संजू.
Thank you abp mazha
गुलाबी साडी छान ❤
खतरनाक..संजू भाऊ...❤❤🎉🎉🎉 अभिनंदन🎉🎉🎉
Great 👍, Sanju Bhau,,,God Bless You
Kiti sahaj aani enocent aahe ha mulga❤
All the best 👍
जबरदस्त शब्द आणि संगीत हि मस्तच
जय सेवालाल मेरे भाई❤
Proud of You Brother's
खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤
Excellent achievements with hard work. Keep it up.
Great going❤
Nice sanjuu Bhau 🎉❤
Proud of Sanju Rathod & Gaurav Rathod
राजीव सर माझा कट्ट्यावर सर्वसामान्य कलाकाराची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे आभार
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा २०२२ चा toper P S I माण तालुक्यातील हिरा चि.अमोल भैरवनाथ घुटुकडे यांना माझा कट्टा वर आमंत्रित करा.❤❤
Waah superb 😊💐💐🎤🎧🎸🎷🎉🎊🎉
Khup chan gane banvatat Dada ❤
Congratulations my dear bro Sanju bhau best of luck 💐💐💐💐💐👏👏👏🎉🎉🎉🎉🎉
Jay sevalal Sanju bhiya
Praoud.. थँक्स ABP..❤
तुझे जिवन खरोखरीच खूप धाडसाचे आहे.रिमिक्स मुळे प्रसिद्धी मिळाली असली तरीही त्यामागे अफाट कष्ट आहे.अचाट इच्छा शक्तीआणि प्रामाणिक जिद्द आहे.तुला खूप खूप शुभेच्छा.
जय खान्देश
खूप छान❤
खूप सूंदर
जय खान्देश भाऊ
Gaurav Bhai aaplya gavcha aahe proud of you 🎉
जळगावकरांच जास्त नसत पण जे असतं ते एक न. असतं..
1. यजूर्वेंद्रा महाजन (दीपस्तंभ)
2. RC बाफना (गोल्ड)
3. जैन ठिबक
4. उज्वल निकम, असीम सरोदे
5. संजू राठोड
6. केळी
बाकी सगळे ठीक आहे, पण असीम सरोदे कलंक आहे
@@TH-camr-zg5lmतुझ्यावर येऊन उडाला काय सरोदे 😀
@@TH-camr-zg5lmकलंक तुझ्या बुडाला लागला वाटतो?
होय सहमत आहे😢@@TH-camr-zg5lm
@@janardhan.....3339 एवढी का गांड जळली भाऊ तुझी ? तुझे पप्पा आहेत का सरोदे का तुझ्या आईचा दुसरा नवरा आहे तो ?
Sanju rathod only one😂❤❤
Great Great Sanju🎉
Khup chan vatal ❤
GREAT 🎉
Pure ❤️ che mule ahet all the best 👍
खूप जबरदस्त भाऊ अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
So proud of u Banjara boy.great 🎉🎉🎉🎉
The real Maharashtra talent ..........
Great both of you
जय श्रीराम भाई
मराठी पाउल पड़तय पुढ़े 👍🏻
Sanju bhaiya I love you yaar
Sanju❤
भावा बाबांनवर एक गाणं कर i miss you my dad 🥺😔
कडक भाऊ❤❤
Aapla manus bhau kdk na❤❤
East and West Sanju dada is the best🔥
Saitai so cute ❤
I proud of you Sanju God bless you Bro❤
Mast khup chhan so nice ❤
Voice of banjara ❤
SANJU very proud of you
.All the best for your wishes to be fulfilled. ❤
Bhai.....😊😊