तीन भाकरी | मराठी कथा | अण्णाभाऊ साठे लिखित | marathi katha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
- तीन भाकरी | मराठी कथा | अण्णाभाऊ साठे लिखित | marathi katha
थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कथा आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .
आपल्याला ही कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अजून उर्वरित कथांसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.
______________________________
जाॅईन करा आपला टेलिग्राम ग्रुप
कथा सरीता
👉t.me/kathasarita1
_______________________________
▶️अण्णाभाऊ साठेंच्या आणखी काही कथा
🎦 सापळा- अण्णाभाऊ साठे
• सापळा-अण्णाभाऊ साठे लि...
🎦प्रायश्चित्त- अण्णाभाऊ साठे
• प्रायश्चित्त - आण्णाभा...
🎦निळू मांग -अण्णाभाऊ साठे
• निळु मांग | मराठी कथा ...
🎦डोळे - अण्णाभाऊ साठे
• मराठी कथा- डोळे | अण्ण... q
🎦 उपकाराची फेड- अण्णाााऊ साठे
• उपकाराची फेड-अण्णाभाऊ ...
आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.
तसेच नवीन अपडेट साठी चैनल ला सबस्क्राईब करा
#कथासरीता
#kathasarita
#marathikatha
छान वाटली
अण्णाभाऊंच्या कथा जिवंत अप्रतिम असतात कथा कादंबरी ऐकताना प्रत्यक्ष घडतय अशी शब्दाची मांडणी सर्व सत्य घटनेवर आधारीत लिखाण केले जय लहुजी जय अण्णा भाऊ जय भीम🙏🙏
Jay lahuji jay bhim jay anna
Khup Chan sir 💎lokshair Anna bhau Sathe 🙏
अन्नाभाऊ किती मोठे साहित्यिक होते.प्रतिभा किती प्रभावी होती.यावरून सिद्ध होते.थोर साहित्यिक तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
Very very nice
🙏🏻🙏🏻
खूप छान कादंबरी आहे.
जय शिवराय जय लहुजी. जय भीम. जय आण्णा.
Jai Bhim Jai Anna 🙏🙏
Khup chan 😂😂
Lay भारी 👍👍
Very nice... Jay lahuji
तीन भाकरी... अप्रतिम कथा..,!!
‼️Jay Anna Jay lahuji ‼️
अण्णा तुम्ही ग्रेट आहात
जय भीम अण्णा
Jay bhinm
खूप छान... जय भीम
छान आवाज आणि सांगण्याची पद्धतीने हुबेहूब आपण पाहतो आहे असे भासते, अण्णा म्हणजे ग्रेटच 🙏🙏🙏💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏
Nice and interesting story.
खूप छान कथा आहे
जय लहुजी वस्ताद साळवे
Jaybhim. Very. nice
❤❤❤ Jay Bhim Super.
Nice story, khup divasanantar video post kela sir, sir, I desperately wait for your video. 😇
Yapudhe lavkar denyacha pryatn karu 🙏
😅😅😅😮😮
तुम्ही कथा वाचन छान करतात पण youtube वर खुप aad येता तुम्ही तुमच aap बनवा पेड असलं तरी आम्ही ऐकु
भाषेचीट्यूनिंग अस्सलकोल्हापुरीवाटतनाही.
😂😂😂😂😂
जय लहूजी तुम्ही छान काम करतात असंच चालू ठेवा