Annabhau Sathe यांच्या नातवाला KCR यांची साथ, मातंग समाजाचं महत्व वाढणार? | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 100

  • @cobragang6591
    @cobragang6591 ปีที่แล้ว +33

    महाराष्ट्रातील प्रस्थापिताच राजकारण पोखरल जाणार❤️
    सचिन भाऊ साठे

  • @krushnabhalerao3507
    @krushnabhalerao3507 ปีที่แล้ว +32

    कोणत्याही गोष्टीसाठी वेळ जाऊ द्यावा लागतो...❤
    सचिन भाऊ साठे महाराष्ट्रात गेमचेंजर ठरणार 2024❤

  • @pavanyangad-ev8vp
    @pavanyangad-ev8vp ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आदरणीय सचिन भाऊ साठे साहेब

  • @ishwarsutar12
    @ishwarsutar12 ปีที่แล้ว +18

    आमच्या दैवत अण्णा भाऊ साठे यांनी खुप महान काम केलं आहे तरी त्यांचं नाव नाहीं काडत त्यांना भारत रत्न भेटायला पाहिजे ही माझी विनंती 🙏

  • @Nanasaheb_0999
    @Nanasaheb_0999 ปีที่แล้ว +10

    होय सचिन भाऊ साठे हे आमचे नेते आहेत आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे.🙏💯💐

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 ปีที่แล้ว +2

    सचिन भाऊ साठे तुम्हाला ,जय लहुजी जय अण्णाभाऊ

  • @kedarnathmusicindia
    @kedarnathmusicindia ปีที่แล้ว +8

    आम्ही सर्वजण सचिन भाऊ साठे सोबत आहोत

  • @RangnathChadane-lj6oe
    @RangnathChadane-lj6oe ปีที่แล้ว +44

    सचिन भाऊ साठे आम्ही सोबत आहोत

    • @BhaduJadhana
      @BhaduJadhana 4 หลายเดือนก่อน

      Sachin sathe mala abhiman aahe. 3:54 3:54 3:54

  • @AkshaySathe-bg5pj
    @AkshaySathe-bg5pj ปีที่แล้ว +3

    We support Sachin bhau sathe 2024.

  • @sachhai947
    @sachhai947 ปีที่แล้ว +11

    सचिन भाऊ नी सर्व बहुजनांचे नेतृत्व करावे..

  • @ritesh_gophane53
    @ritesh_gophane53 ปีที่แล้ว +7

    सचिन भाऊ साठे यांच्या सोबत कायमच असनार फक्त सचिन भाऊ साठे समर्थक

  • @AkashGhule-ko2vl
    @AkashGhule-ko2vl 8 หลายเดือนก่อน +1

    महामानव लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे जय लहुजी जय आण्णा

  • @amitkamble5062
    @amitkamble5062 ปีที่แล้ว +16

    भाऊ आम्ही कायम तुमच्या सोबत अहोत ❤

  • @shivajikhandare4522
    @shivajikhandare4522 ปีที่แล้ว +4

    नक्कीच आम्ही सोबत असू सर...जय लहूजी

  • @SachinShinde-ij2uy
    @SachinShinde-ij2uy ปีที่แล้ว +5

    एक नंबर सचिन भाऊ

  • @dnyaneshwarsaudagar8993
    @dnyaneshwarsaudagar8993 ปีที่แล้ว +3

    आम्ही सोबत आहे भाऊ जय लहुजी

  • @brahmadevkabale415
    @brahmadevkabale415 ปีที่แล้ว +6

    I Saporta Sachin Bhau Sathe Saheb........

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्रातील मातंगानी सचिन भाऊ साठे यांना पुर्ण तन,मन धनाने संपूर्ण राजकीय सहकार्य करून भाउला मानसन्मान देणे फारच गरजेचे आहे..
    सगळे जाती एकत्र येत आहेत मग आपणही मागे रहायचे नाही...सचिन भाऊ साठे जिंदाबाद...

  • @dipakgaikwad5879
    @dipakgaikwad5879 ปีที่แล้ว +1

    Ham sath hai

  • @Vaibhavshelke559
    @Vaibhavshelke559 5 หลายเดือนก่อน +1

    सचिन भाऊ तुम आगे बढे ❤❤❤

  • @kuberzombade4882
    @kuberzombade4882 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रातील समाजाचा नक्कीच आवाज बनतील समाज नक्कीच मागे राहील. जय महाराष्ट्र जय लहुजी

  • @namdevphalke1704
    @namdevphalke1704 ปีที่แล้ว +7

    सचिन भाऊ आपण आमदार होणार आणि मातंग समाजाला न्याय मिळणार

  • @pavankumar-qq4ru
    @pavankumar-qq4ru ปีที่แล้ว +12

    2024 game changer of Maharashtra Sachin Sathe❤

  • @yogeshchavan1438
    @yogeshchavan1438 ปีที่แล้ว +7

    Sachin bhau we are with you just keep going ❤

  • @its_sagar24
    @its_sagar24 ปีที่แล้ว +2

    Sachin bhau sathe aap aage badho hm aapke sath hai❤️🔥🇮🇳💯

  • @balasahebarsud
    @balasahebarsud ปีที่แล้ว +4

    आपलाच नेता आपल्याला पुढे नेऊ शकतो म्हणजेच सचिन भाऊ साठे

  • @dnyad8756
    @dnyad8756 ปีที่แล้ว +6

    सचिन भाऊ साठे 👍👍

  • @harshadaglawe
    @harshadaglawe ปีที่แล้ว +5

    Sachin bhau amihi tumcha sobat ahot Jay lahuji Jay anna 💛💛💛💛

  • @shreekantkamble7216
    @shreekantkamble7216 ปีที่แล้ว +4

    सचिन भाऊ साठे आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @rambhalerao7486
    @rambhalerao7486 ปีที่แล้ว +5

    सचीन साठे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत .

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 ปีที่แล้ว +5

    सचिन भाऊ आम्ही तुमच्यासोबत आहोत

  • @santoshnarsing9650
    @santoshnarsing9650 ปีที่แล้ว +6

    Ek number bahu

  • @mangeshkamthe942
    @mangeshkamthe942 ปีที่แล้ว +11

    मातंग समाजाला सचिन साठे हाच चेहरा न्याय मिळऊन देऊ शकतो...
    सचिन साठे यांच्यासोबत सकल मातंग समाज आणि दुर्बल घटकातील समदायाने जायला पाहिजे....
    ग्रेट लीडर सचिन भाऊ साठे😎❤️

    • @kishorshinde2779
      @kishorshinde2779 ปีที่แล้ว +4

      स्वताचा फायदा न बघता सत्ते सोबत जाऊन समाजाला फायदा द्यावा,प्रकाश आबेडंकर सारखं करु नये

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 ปีที่แล้ว

      ​@@kishorshinde2779तुझी आणि सचिन साठे ची तरी आवकात आहे ka बे बाळासाहेब आंबेडकर साहेब वर बोलायची येड्या बाळासाहेब आंबेडकर तुझ्या डोक्याचा बाहेचा विषय आहे बाळा गप बस 🙏

  • @AkshaykumarKamble-l1s
    @AkshaykumarKamble-l1s 9 หลายเดือนก่อน +2

    आमच्या हिकडे लोकशाहीर.अण्णाभाऊ साठे यांची जयंती,पुण्यतिथी दीन दलीत वस्ती, बुद्ध विहारातच होतात. ना की जादाहून मातंग समाज वस्तीत.
    यामुळे आम्ही ठाम पने म्हणू शकतो की लोकशाहीर विचार दलितांपेक्षा जादा कोणीच समजू शकले नाही.
    *आता फक्त वंचित बहुजन आघाडी कडेच लक्ष द्या.*

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 8 หลายเดือนก่อน

      नका शिकवू आम्हाला तुमचे उपकार तुमच्या पाशी ठेवा.....

    • @AkshaykumarKamble-l1s
      @AkshaykumarKamble-l1s 8 หลายเดือนก่อน +1

      @@indrajitchavan1126 सत्य आहे ते स्पष्ट मांडल. आंबेडकरी चळवळीच्या कार्यात भाग घेत नाहीत.
      सद्या भाजपने बंड पुकारल आहे संविधान बदलण्याचं. आपला हक्काचा पक्ष वंचित बहुजन आघाडी ला मत द्या, सहकार्य करा.🙏

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 8 หลายเดือนก่อน

      @@AkshaykumarKamble-l1s तुम्हाला मतदान करून काय मिळेल समाज ला तुम्ही दिलेलं आरक्षण ते फक्त गाजर होत 1956 ला 10 हजार मातंग समाज ला बुद्ध केलं गेलं काय झाल मातंग समाज आपली अस्मिता गमावून बसला मागास राहिला फायदा तुम्हाला झाला तुमचे नेते ,पुढारी पुढे गेले आमचे , लहूजी , आण्णा भाऊ यांची अवहेलना तुमच्याच समाजा कडून जास्त प्रमाणात झाली .......मातंग समाज विस्कटला का तुमच्या नादाला लागून, काय केलं तुम्ही मातंग समाज ला आणि इतर मागास समाज ला हेच सांगत राहिला ब्राह्मणांनी आपल्यावर आण्याय केला आणि ब्राह्मण सोबत तुम्हीच सोयरिक केली ...तुम्हाला आता करायचं काय तर इतर मागास प्रवर्ग आहे त्यांना आपणच श्रेष्ठ आहोत हे खोटं नाटक करून आपला बुद्ध धम्म वाढवायचा आहे त्या साठी तुम्ही मुस्लिम लोकांना ही साथ देणार हे नक्की.....तुम्ही इंग्रज यांना साथ दिली होती तेव्हा भारत पारतंत्र्यात गेला इतके तुम्ही हुशार ....
      दुसऱ्याच्या बापाला आपला बाप बोलायचं माझ्या रक्तात नाही ...टिपः मतदान कुत्र्याला करेन पण वंचित ला नाही...जे पण मांग वाचत असतील त्यांनी डोळे उघडुन वाचा आपला बाप ओळखा......जय लहूजी साळवे कट्टर हिंदू मांग

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 8 หลายเดือนก่อน +1

    जोपर्यंत मांग हा दुसऱ्याच्या बापाला आपला बाप बोलायचं सोडून आपल्या बापाला बाप बोलत नाही तोपर्यंत हे असच चालणार......कट्टर हिंदू मांग व्हा भावांनो एक व्हा ❤❤❤

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 ปีที่แล้ว +3

    जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे ✌🏻👍🏻

  • @VishalDhumal-k5t
    @VishalDhumal-k5t 9 หลายเดือนก่อน +2

    जय लहुजी भाऊ

  • @विकासमहात्रे-ण4र
    @विकासमहात्रे-ण4र 5 หลายเดือนก่อน +1

    आम्ही पण सचिन साठे भाऊ सोबत❤

  • @nareshtayade148
    @nareshtayade148 ปีที่แล้ว +4

    Sachin bhau aagya badho him apkya sath hay

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 ปีที่แล้ว +7

    आम्ही सचिन भाऊ सोबत🙏🔥

  • @sandipsonawane52
    @sandipsonawane52 ปีที่แล้ว +5

    सचिन साठेना जाहीर पाठिंबा सातारा (फलटण)

  • @PratiksCreation1
    @PratiksCreation1 ปีที่แล้ว +4

    संपूर्ण मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडी ची साथ देण्याची आज गरज आहे...🙏

  • @shivaaychandanshiv7055
    @shivaaychandanshiv7055 ปีที่แล้ว +4

    जय लहुजी सचिन भाऊ 🙏🙏मी तुझा सोबत आहे

  • @karansable7562
    @karansable7562 ปีที่แล้ว +9

    उठ मातंगा जागा हो ,नव्या क्रांतीचा धागा हो.
    जय लहूजी

  • @vitthalhodshil-zb7ij
    @vitthalhodshil-zb7ij ปีที่แล้ว +6

    Leader no.1

  • @indianfighter1740
    @indianfighter1740 ปีที่แล้ว +6

    sachin bhau tum aage badho hum tumhare saath hai...

  • @KrushnaPulawale-ul4vv
    @KrushnaPulawale-ul4vv ปีที่แล้ว +4

    आम्ही तुमच्या पाठीशी जय लहूजी

  • @atulkharat811
    @atulkharat811 ปีที่แล้ว +4

    Only sachin bhau sathe

  • @sanketavaghade4806
    @sanketavaghade4806 ปีที่แล้ว +4

    हो नक्कीच

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 ปีที่แล้ว +1

    No 1❤❤❤❤❤

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 ปีที่แล้ว +3

    मा. सचिन साठे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचा सोबत येऊन काम केले तर सर्व महाराष्ट्र मध्ये चांगला संदेश जाईल बाबासाहेब आणि आणा भाऊ चे नातू एक आहेत आणि आपण पण एक होऊन त्यांना मतदान कराव मनातील आणि आपली राजकीय ताकद वाढेल.... प्रस्थापित कोणताच पक्ष आपल्या समाजाला सतेत घेत नाही विचार जरा..... जर बाबासाहेब आंबेडकर आणि आणा भाऊ एक विचार चे होते तर आपण का एक राहू शकत नाही 🙏

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 5 หลายเดือนก่อน

      तुझे म्हणणे बरोबर आहे परंतु प्रकाश आंबेडकर मातंग समाजाला जास्त जागा देत नाहीत स्वःताचा च फायदा पाहतात

  • @pradumn_hambarde
    @pradumn_hambarde ปีที่แล้ว +4

    सचिन भाऊ आग है❤

  • @AaratiJOGDAND
    @AaratiJOGDAND ปีที่แล้ว +3

    सचिन भाऊ साठे ...तेलंगणा मध्ये निवडूक लढवणार आहेत...हळू हळू महाराष्ट्रात पण नक्की जागा तयार होईल ..जय लहुजी जय भीम

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 5 หลายเดือนก่อน

      जय लहुजी जय मातंग

  • @navnathmohale9130
    @navnathmohale9130 ปีที่แล้ว +5

    Sachin bhau tume pude chal amee tumcha sobat aaho me navnat mohale Jainoor adilabad distk Jay matng tumal schin bhau

  • @kiranp1504
    @kiranp1504 ปีที่แล้ว +2

    सचिन भाऊ ❤❤❤

  • @PawanPawan-qo1sv
    @PawanPawan-qo1sv ปีที่แล้ว +7

    Sachin bhau Jo nirnya ghetil to. Nirnya samajane Manya karava 🙏🙏🙏🙏

  • @kuldipkasar8866
    @kuldipkasar8866 5 หลายเดือนก่อน

    सर्व मातंग समाज हा मा.श्री सचिन भाऊ साठे साहेबां सोबत आहे

  • @vikasgawale1868
    @vikasgawale1868 ปีที่แล้ว +2

    👏👏

  • @satvendragaikwad7484
    @satvendragaikwad7484 ปีที่แล้ว +3

    Jay lahuji

  • @cobragang6591
    @cobragang6591 ปีที่แล้ว +6

    ❤❤❤

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 11 หลายเดือนก่อน +1

    कष्टकरी कलावंत अन् स्वाभिमानी समाज

  • @thetiger247
    @thetiger247 ปีที่แล้ว +2

    निवडणूकीत उभा राहिला तर deposit जप्त होईल 😂

  • @VaishnaviKhandagale-xg1cs
    @VaishnaviKhandagale-xg1cs ปีที่แล้ว +5

    Jay lahuji ❤

  • @SangitaTribhuvan-e8h
    @SangitaTribhuvan-e8h 10 หลายเดือนก่อน +2

    आम्ही,तुमच्या, सौबत, आहोत,पन, ज्या ना, माहित,नाही, त्यना,सुधा, आम्ही सागू,

  • @ganeshsakat6388
    @ganeshsakat6388 ปีที่แล้ว +7

    👌💛

  • @shivajiwaghmare9384
    @shivajiwaghmare9384 ปีที่แล้ว +2

    Sachin Bhau sathe tum age bado hum tumhare sat he

  • @rohittaiwade9919
    @rohittaiwade9919 ปีที่แล้ว +3

    Bhau aamhi sobat aaho

  • @ayushmahapure8392
    @ayushmahapure8392 ปีที่แล้ว +3

    💛💛💛💛💙

  • @SurajKshirsagar-he3sb
    @SurajKshirsagar-he3sb ปีที่แล้ว +3

    Aamhi sobt aahe mahadeorao kahirsagar taluka murtizapur jilha akola

  • @RRRgk21
    @RRRgk21 ปีที่แล้ว +3

    Only BRS

  • @hanmantbaswat
    @hanmantbaswat ปีที่แล้ว +6

    जय अण्णा जय लहुजी हम तुम्हारे साथ

  • @kalpanashendage-j9m
    @kalpanashendage-j9m 5 หลายเดือนก่อน

    आपला मातंग समाज विखुरलेला आहे त्याला एकत्रित करण्याची खरी गरज आहे सचिन भाऊ तुम्ही मैदानात उतरा समाजासाठी जिवाचे रान करु आपल्या अभियानात काम करण्यासाठी संपर्क नंबर मिळाला तर बरे होईल

  • @impteach
    @impteach ปีที่แล้ว +5

    Jay lahuji 🤣❤️

  • @ishwarsutar12
    @ishwarsutar12 ปีที่แล้ว +4

    Full support Amravati कर

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 ปีที่แล้ว +4

    जग बदल घालून घाव सांगून गेले मज भिमराव....

  • @RRRgk21
    @RRRgk21 ปีที่แล้ว +3

    BRS

  • @AniketKamble-oj3sj
    @AniketKamble-oj3sj 9 หลายเดือนก่อน +1

    Melalach pahije

  • @hanmantbaswat
    @hanmantbaswat ปีที่แล้ว +6

    भाटवाडी तून जय मल्हार जय

    • @hanmantbaswat
      @hanmantbaswat ปีที่แล้ว

      जय.अणा.जय.भिम. भाटवडे

  • @Hemantmohite-yu7te
    @Hemantmohite-yu7te 5 หลายเดือนก่อน

    Amhi sobat aahot.

  • @sunitasalve504
    @sunitasalve504 2 หลายเดือนก่อน

    schin tumi pudi chala ame tumich sobat ahe

  • @Govindgaikwad-e9o
    @Govindgaikwad-e9o 8 หลายเดือนก่อน +2

    Jay lahuji

  • @aftabkureshi8013
    @aftabkureshi8013 ปีที่แล้ว +6

    ❤❤❤❤

  • @sangamkarde3455
    @sangamkarde3455 ปีที่แล้ว +6

    ❤❤❤❤

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 2 หลายเดือนก่อน

    Jay lahuji

  • @bhausahebtogare3797
    @bhausahebtogare3797 ปีที่แล้ว +5

    ❤❤

  • @akashlakhe7757
    @akashlakhe7757 ปีที่แล้ว +3

    ❤❤

  • @rajujadhav8408
    @rajujadhav8408 18 วันที่ผ่านมา

    ❤❤