मुंबई-गोवा महामार्ग सध्यस्थीती बारकाईने हा वीडीओ पाहीला. मा.मंत्री मोहदयांनी जे एक लेन पुर्ण करणार हे आश्वासन दिले होते. परंतु ते पुर्ण झाला नाही. छोट्या वहानांना पुर्ण अयोग्य. शेवटी आपला नेहमीचा मुंबई-पुणे-कराड-आंबाघाट-राजापूर (कोकण)सुरक्षित वाटतो.
लांजा आणि त्या पुढील तळकोकणात जायला तुम्ही म्हणता तो मार्ग वेळ ठीक आहे ( टोल धाड मात्र सहन करावी लागेल ), पण आमच्या सारख्या महाड चिपळूण गुहागर दापोली संगमेश्वर च्या पट्टय़ात राहणाऱ्या लोकांना mh66 हाच मार्ग योग्य आहे. नाही म्हणायला कराड पाटण मार्ग आहे पण तो खुप लांबचा होतो व टोल पण बराच लागतो
Ha vlog tumhi bghitlach asel tr tumhala kolad pryntcha rasta kalala asel.. Ani kolad te mahad ha episode ajj 7 vajta yeil tyat mahad prynt chi road condition tumhala kalel..
आता फक्त पुढील वर्षांच्या मतदान साठी ही गणपती ला ही लगबग आहे. . एकदा गणपती झाले की पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखे परत जैसे थे करणार आणि पुन्हा आपल्या तोंडाला आणि रस्त्याला पाने पुसणार.
कोलाड - इंदापूर - माणगाव - महाड हा प्रवास आज संध्याकाळी 7 वाजता पहायला मिळेल🙏
चांगली माहीती आपण देत आहात, धन्यवाद मित्रा.
Dhanyawad 🙏🙏
खुप खुप छान व्हिडिओ आहे.बर झालं रस्त्या ची माहिती भेटली गणपती अगोदर पूर्ण होणे शक्य नाही. मग पर्यायी रस्ता खोपोली पाळी मार्गे माणगाव एकदम बेस्ट
Thanku for comment...Correct👍
खूप छान माहिती देतोस तू
Thanku you 🙏
Khup chan mahiti👍👍
Thank you for informing
Welcome brother🙏
Khup chan❤👌👌👍
nice information 👍👍
Thanku 🙏
Masta video banavli tu bhava..!normal avaja mde je sangaych ahe te bolas.. sada aavadla mala mi pan ambrnath mde rahato
Thanku so much bhava 🙏
kokanat devgad la rahato jaych ahe bike ne
@@ZMRvlogs8613 kadhi janar ahe
mi kadi pan jato pan bike ne bhava vatla ki jaycha
Nice my son,take care
Thanku Kaka 🙏
Bhava sagle blog Marathi madhe kar khup chan voice aahe tuza
Thanku Mitra 🙏... Comment vachun mst vatle... Pudhche vlogs marathitun ❤️... Asach pathimba dya 👍
मुंबई-गोवा महामार्ग सध्यस्थीती
बारकाईने हा वीडीओ पाहीला. मा.मंत्री मोहदयांनी जे एक लेन पुर्ण करणार हे आश्वासन दिले होते. परंतु ते पुर्ण झाला नाही. छोट्या वहानांना पुर्ण अयोग्य.
शेवटी आपला नेहमीचा मुंबई-पुणे-कराड-आंबाघाट-राजापूर (कोकण)सुरक्षित वाटतो.
Surkshecha drushtine tumhi bollat to marg uttam ahe👍
Ambaghat kadhi explore mi kela nahi.. pn jashi sandhi milel tsa explore krayla nkki avdel👍
लांजा आणि त्या पुढील तळकोकणात जायला तुम्ही म्हणता तो मार्ग वेळ ठीक आहे ( टोल धाड मात्र सहन करावी लागेल ), पण आमच्या सारख्या महाड चिपळूण गुहागर दापोली संगमेश्वर च्या पट्टय़ात राहणाऱ्या लोकांना mh66 हाच मार्ग योग्य आहे. नाही म्हणायला कराड पाटण मार्ग आहे पण तो खुप लांबचा होतो व टोल पण बराच लागतो
गणपती पर्यंत सिंगल लेन होणे अशक्य ज्या पद्धतीने काम चालू आहे.december पर्यंत डब्बल लेन होणे अशक्य फक्त पोकळ आश्वासन.
Ho, Tech vatat ahe😔
Ganpati madhe aase hazaro st dhavnar aaahe...daroz 10 st tari band padel..baga traffic fakt ya single way madhe
Ho ata tich bhiti ahe🙄
IZI one action camera ghe 9500 la aahe chhan aahe quality video chi
Ha Mitra.. haluhalu growth kren.. thanks for suggestion 🙏
Bhava कोंकण चि राणी जनशताब्दी आहे 😂
Ghe smjun bhava 😂👍
आम्ही गणपती साठी गावाला जाणार आहे. 16सप्टेबर ला. देवगडला. रस्ता कसा आहे .पनवेल पासून.
Ha vlog tumhi bghitlach asel tr tumhala kolad pryntcha rasta kalala asel.. Ani kolad te mahad ha episode ajj 7 vajta yeil tyat mahad prynt chi road condition tumhala kalel..
आता फक्त पुढील वर्षांच्या मतदान साठी ही गणपती ला ही लगबग आहे. . एकदा गणपती झाले की पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखे परत जैसे थे करणार आणि पुन्हा आपल्या तोंडाला आणि रस्त्याला पाने पुसणार.
Ho.. he pn kharech ahe👍 but dev Karo ani as kahi nko hou de🙏
एक ही जुन्या पुढारी ला ननिवडून देऊ नका, tatkare, सेने ने काय केले
Brobare👍
How can government use paver blocks when they themselves have banned it ??? Sab Jhol hai bhai !!!
Dikhane ke lia Kam ho rha hai Bhai bss baki kuch nahi
Goa banglore highway ni gela ter bara rahil na??
Ho nkkich, maza hya series cha shevtcha episode tyach highway vrun ahe, stay tuned and please do subscribe for update 🙏