अविनाश काळजी पुवँक रात्री चा प्रवास करावा कोकणातील रस्ते खराब आहेत शिवाय अवजड वाहने असतात शक्यताो दुचाकीवरून रात्रीचा प्रवास टाळावा बाकी देवाक काळजी गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया आई श्री जगदंबेची कृपा तुझ्यावर सदैव असुंदे काळजी घे कोकणातील सृष्टी सौंदर्य अबाधित राहायला हवे वातावरण चांगले असायला हवे जय महाराष्ट्र👏✊👍
अवीदादा एक सांगू का असा जीवघेणा प्रवास करून काय साध्य होणार पहाटे लवकर उठून निघून लवकर पोहचले असते की घाटातून मला खूप भीती वाटत होती प्रवास सुखकर झाला त्याबद्दल श्री साईबाबांच्या क्रुपा
अविनाश खरतर तु आता गावालाजायला नुको हवे होत आता तुझी खरी गरज आहे वहिणीला लग्न कार्यक्रम हे आयुष्यात नेहमी येत असतात पण वहिणी ज्या परिस्थितीत आहे तर तिच्या सोबत पाहिजे तुझी माणसे असली तरी तु पाहिजे अशावेळी अगोदरच्या गोष्टी वेगळ्या होत्या पण आता तु असा वागला नाही पाहिजे होतास वाईट वाटुन घेऊ नकोस मी असा बोलो म्हणून जे मला आवडले नाही ते मी बोलो तुला आणि हो वहिणी आणि बाळाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@अविनाश तू रात्री कशाला प्रवास करतोस..सकाळी/पहाटे निघावे. अडीअडचणी सांगून येतं नाहीत.. घाटात केवढा अंधार पडला होता आणि खूप रस्ते खराब होते. समोरचे दृश्य दिसत नव्हते.सांभाळूनच गाडी चालवत जा रे बाबा 😌😌🤗 मयुरी ची तब्येत चांगली दिसतेय..!! व्हिडियो छान
Avi u r amezing,vlog atishay mast ahe sampurna road chi mahiti sadhya pan khupach chan video ahet ,tuze sarve video me daily pahate mast gavachi n Mumbai chi safar tu ghadvito thanks ata ai n gavachi tuze udya pasunche video chi vat pahate,god bless u all
Pravas ek no ani bhitidayak hota..😍..tumchya gavcha rasta same amchya gavi jatana sarkha ahe.aju bajula shantata ani jhade.ani rastyavr light nahi.ani koknat midc nakoch.jyan midc pahie as vatht tyani mahad midc chya ajubajuchya gavat javun ek glass fakta pani piun dhkhvave.🙏
अविनाश भाऊ .....तुम्हाला एक नम्र विनंती .....क्रुपया करून रात्रीचा प्रवास टाळा.....कारण रात्रीच भुतांची तर भीती नाही ...पण रात्रीचे प्राइवेट बसवाले गाडी खूप रफ्फ चालवतात.....आणि दुसरी भीती म्हणजे जनावरांची.....
मी 30 एप्रिल 2017 ला अंधेरी पूर्व (सकाळी 06.00 ) ते ओरोस - सिंधुदुर्ग नगरी (रात्री 10.00) असा 470 कि. मी. प्रवास Bajaj Discover 100 cc बाईकने एकट्याने केला आहे. दिवसा ऊन लागले आणि गरम खूप गर्मीचा सामना करावा लागला. ठिकठिकाणी ऊसाचा रस पीत पीत दिवस पार केला. संध्याकाळी 7.00 नंतर थंडी वाजली आणि त्यावेळी मी स्वेटर सोबत घेतले नव्हते. त्यावेळी मुंबई गोवा हायवेचे काम चालू नव्हते त्यामुळे रस्त्याची कंडिशन उत्तम होती. नेहमीप्रमाणे घरचे सगळे काळजीत होते पण बाईकच्या प्रवासाचा ( पुर्ण शरीराला/ कमरेला कितीही त्रास झाला तरी) आनंद औरच आहे त्याची सर फोरव्हीलर प्रवासाला नाही. सध्या रस्त्याची ठिकठिकाणी बरीच कामे चालू आहेत त्यामुळे दिवसा किंवा रात्री कोणीही महाडच्या पुढे प्रवास करू नये. आनंद मिळण्याऐवजी त्रास होईल. हायवेचे काम 100% पूर्ण झाल्यावर बाईक प्रवासाची मजा नक्की घ्या.
वडखळ च्या ब्रिज कॉन्ट्रॅक्टदार आणि कोणी क्रांती कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्या दोघांनी मिळून खूप पैसे खाल्लेत. कारण दर वर्षी पावसाळ्यात या ब्रिज वर खड्डे असतात.
Avi da ratricha gelas thik ahe but bike var so scary. Tuja bhau hota mhnun bar vatla asel 2bike var 2jan. Nytar ekta ratricha bike var danger😱gavi travel
अविनाश काळजी पुवँक रात्री चा प्रवास करावा कोकणातील रस्ते खराब आहेत शिवाय अवजड वाहने असतात शक्यताो दुचाकीवरून रात्रीचा प्रवास टाळावा बाकी देवाक काळजी गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया आई श्री जगदंबेची कृपा तुझ्यावर सदैव असुंदे काळजी घे कोकणातील सृष्टी सौंदर्य अबाधित राहायला हवे वातावरण चांगले असायला हवे जय महाराष्ट्र👏✊👍
Khup chan pravas
परत पुन्हा गावी🙂, रात्री चा बाईकचा प्रवास मस्त, परंतु रात्रीच्या वेळेचा बाईकचा प्रवास टाळावा
Don't care about mayuri
Bike cha mhana
@@Amit-ru4vr 😉😉😉😀
अवीदादा एक सांगू का असा जीवघेणा प्रवास करून काय साध्य होणार पहाटे लवकर उठून निघून लवकर पोहचले असते की घाटातून मला खूप भीती वाटत होती प्रवास सुखकर झाला त्याबद्दल श्री साईबाबांच्या क्रुपा
Agadi barobar bolalas bhava...
Tujhe me almost video pahatoy aata...khupach chaan vatate...khup decent, simple-sobar, fun-loving & maily informative content asto tujha...masta vatate tujhe sarva videos paahun...❤
खुप छान फोक लॅम्प आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Khupach chaan Avinash...Ratricha pravas...kaalji ghet jaa bhava
हो नक्किच
You must avoid travel by bike in the night on such a roads. Night time is allowed to heavy vehicles to avoid traffic in day time.. Take care.
मस्त व्हिडिओ.
अविनाश खरतर तु आता गावालाजायला नुको हवे होत आता तुझी खरी गरज आहे वहिणीला लग्न कार्यक्रम हे आयुष्यात नेहमी येत असतात पण वहिणी ज्या परिस्थितीत आहे तर तिच्या सोबत पाहिजे तुझी माणसे असली तरी तु पाहिजे अशावेळी अगोदरच्या गोष्टी वेगळ्या होत्या पण आता तु असा वागला नाही पाहिजे होतास वाईट वाटुन घेऊ नकोस मी असा बोलो म्हणून जे मला आवडले नाही ते मी बोलो तुला आणि हो वहिणी आणि बाळाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Khup chhan video,enjoyed your bike ride,TC
Video khup chan 👍
Shkyto Ratricha Pravas Talava
Chhan video, kalji ghya swatahachi aani Mayurichipan. Aaina aamcha namaskar saanga.
@अविनाश तू रात्री कशाला प्रवास करतोस..सकाळी/पहाटे निघावे. अडीअडचणी सांगून येतं नाहीत.. घाटात केवढा अंधार पडला होता आणि खूप रस्ते खराब होते. समोरचे दृश्य दिसत नव्हते.सांभाळूनच गाडी चालवत जा रे बाबा 😌😌🤗 मयुरी ची तब्येत चांगली दिसतेय..!! व्हिडियो छान
तू आता कुटुंबवत्सल माणूस झाला आहेस... त्यामुळे आवश्यकता नसेल तर रात्रीचा प्रवास टाळावा 🙏🙏🙏🙏
भावा कशेडी घाटात नक्की सांग आम्हाला सल्ला देत होतास का स्वतःला धीर देत होतास😂
छान व्हिडिओ 👌
छान प्रवास झाला मी तुझ्या बरोबरच होतो.असाच सुरक्षित प्रवास करत जा.
भाऊ जय भीम.
मी जिंदास कांबळे , मावळंगे गाव , तालुका- संगमेश्वर , मी आपले व्हिडिओ बघतो . खूप सुंदर व्हिडिओ आहेत आपले.
धन्यवाद. जय भीम
खूप मस्त भाऊ
छान video घरबसल्या मुंबई गोवा 🛣ride cha अनुभव
Chan video
बरं वाटलं रात्रीचा प्रवास बघून, खूप मजा आली
Very interesting video
मराठी पाऊल पडते पुढे ....जय महाराष्ट्र🚩
Finally gelas gavala .ata mast gavche video...baghayla miltil.... 🙏
Avi u r amezing,vlog atishay mast ahe sampurna road chi mahiti sadhya pan khupach chan video ahet ,tuze sarve video me daily pahate mast gavachi n Mumbai chi safar tu ghadvito thanks ata ai n gavachi tuze udya pasunche video chi vat pahate,god bless u all
सुखरूप गावी पोहोचला बर झाल.. पण शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा..
Mst video👌..... ratricha bike pravas talava....tari happy journey ❤️💐
Finally aata gava kadil video baghyla milnar, happy
भावा तुझ्ये गावा कडील वीडियो खुप छान असतात
रात्रीचा प्रवास मस्त झाला
Awesome 💯 shooting
Nice
Pravas ek no ani bhitidayak hota..😍..tumchya gavcha rasta same amchya gavi jatana sarkha ahe.aju bajula shantata ani jhade.ani rastyavr light nahi.ani koknat midc nakoch.jyan midc pahie as vatht tyani mahad midc chya ajubajuchya gavat javun ek glass fakta pani piun dhkhvave.🙏
रात्रीचा जीवघेणा प्रवास करू नये, अविनाश
❤️ Love From Alibag ❤️
अविनाश दादा तुझे व्हिडीओ खूप आवडतात आम्हाला😊🙏
खड्या मुळे मणक्याच्या आजार होऊशकतो त्यामुळे काम व नीतंत गरज असेल तर प्रवास करावा मग हा आजार बरा होत नाही म्हणुन सांगतो राग नसावा
Nice ride Avinash
Nice video
Mast video
Very nice 👍👍👍
अविनाश भाऊ .....तुम्हाला एक नम्र विनंती .....क्रुपया करून रात्रीचा प्रवास टाळा.....कारण रात्रीच भुतांची तर भीती नाही ...पण रात्रीचे प्राइवेट बसवाले गाडी खूप रफ्फ चालवतात.....आणि दुसरी भीती म्हणजे जनावरांची.....
❤️खूप छान झाला प्रवास. Bike ride always awesome. But रात्रीचा प्रवास टाळावा specialy on bike 👍
Mast vedio❤️
मस्त प्रवास 👌👌
दादा तुम्ही आता फोर विलर गाडी घ्या
Happy journey Dada
U really like d vedio .little bt scary but enjoy to see.live at night
Wow lucky man, again kokan tour,👌👌👌me khup vela ratricha pravas kela aahe kashedi ghatatun, kahi nahi bindast gadi chalvaychi,ganpati bappa morya🙏
Night shoot mast.Lovely.
Khup Bhannat Anibhav Hota. Chaan Zala Aahe Video. Kalji Ghaya Bhavano. Mostly Dont Drive Bike on Night.
God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏🙏
Avinash ..long bike rides sathi riding gears are must ...without riding gears please long pravas tal
ग्रेट भावा 👌👍
Agodar tari sangayach bhava godabander road ne janar ahe
Wow nice road trip...... Nice video Bo....🙂☺️🙂🙂🤩
Masta video 👌👌👌☺️☺️
Khup andhar after mangaon.Aani gaarva lagala asel.Tari jevan milale.Aadhi inform kelya sarakhe kolambi rassa milala.Evdhya ratri jevanachi soy zali.Take care always.
👍
मस्त ब्लॉग आजचा,कशेडी घाटात मला आणि माझा कुटुंबाला भयानक अनुभव आलेला आहे रात्रीचा.
Kharacha ?
@@rekhashelar7823 हो 3 वर्षा पूर्वी रात्री 1 ते 1.30 दरम्यान
काय अनुभव आला
Aramat pochlas na .jhal mi devakade hech magat hoto .mast chan video aaila sang vicharlay mhanun ata gavakadche video yenar mi vat pahatoy 🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
Ganpatila pan janar ashil na pls inform kar mala pan gavi bike ne ekda tari Jay chay company asel tar bar hoil mazha gav ganpatipule javal ahe nevre
Very nice bro but always take care at night.
❤
रात्रीचा प्रवास...व्हिडिओ खुपच छान झाला आहे.
पण...शक्यतो बाईकने रात्रीचा प्रवास करू नका .
अविनाश क्रुपया रात्री चा प्रवास करू नको. हि कळकळीची विनंती.
Goa trip by road video banawa ami wat pahatooya
अविनाश भाऊ शकयतो प्रवास दिवसा केलेला चांगला झोप रात्री येते चुकुन वारयावर झोप लागली तर भीती वाटते काळजी पोटी सांगते व ईट वाटून घेऊ नका
पहिला नंबर भाई चा
👌👌👌👍
मी 30 एप्रिल 2017 ला अंधेरी पूर्व (सकाळी 06.00 ) ते ओरोस - सिंधुदुर्ग नगरी (रात्री 10.00) असा 470 कि. मी. प्रवास Bajaj Discover 100 cc बाईकने एकट्याने केला आहे. दिवसा ऊन लागले आणि गरम खूप गर्मीचा सामना करावा लागला. ठिकठिकाणी ऊसाचा रस पीत पीत दिवस पार केला. संध्याकाळी 7.00 नंतर थंडी वाजली आणि त्यावेळी मी स्वेटर सोबत घेतले नव्हते. त्यावेळी मुंबई गोवा हायवेचे काम चालू नव्हते त्यामुळे रस्त्याची कंडिशन उत्तम होती. नेहमीप्रमाणे घरचे सगळे काळजीत होते पण बाईकच्या प्रवासाचा ( पुर्ण शरीराला/ कमरेला कितीही त्रास झाला तरी) आनंद औरच आहे त्याची सर फोरव्हीलर प्रवासाला नाही.
सध्या रस्त्याची ठिकठिकाणी बरीच कामे चालू आहेत त्यामुळे दिवसा किंवा रात्री कोणीही महाडच्या पुढे प्रवास करू नये. आनंद मिळण्याऐवजी त्रास होईल. हायवेचे काम 100% पूर्ण झाल्यावर बाईक प्रवासाची मजा नक्की घ्या.
छान माहिती आणि आठवण 😊
Love u Mayuri 💞💞😘😘
avinash bhai am leaving this friday howzz the road till ganaptiphule
अविनाश शकतो रात्रीचा
प्रवास करू.नका.बाईकचया.लाईट.कमी.असतात.अवजड.वाहने.बेफिकीर.चालवतात.सुरक्षित.जावा
Faar chhan prawas hota pn plzz rattricha prawas khas karun talawa karan ratri jasti karun heavy gadya chalu hotat aani tya truck wale jaam speed madhe astat ky bharosa ny tyancha mahnun divsa prawas kr Avinash bhau but ratri Nako 🙏
Mayuri kalji ghe gav cha pravas chan
दादा कसारा घाट मध्ये अशा hunted activity होते अस म्हणतात
Avi da gavala gelyavar live ye
अविनाश भाऊ तुमही दिवसा प्रवास करत जा
वडखळ च्या ब्रिज कॉन्ट्रॅक्टदार आणि कोणी क्रांती कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्या दोघांनी मिळून खूप पैसे खाल्लेत. कारण दर वर्षी पावसाळ्यात या ब्रिज वर खड्डे असतात.
दादा आपण कोकणी म्हणजे आपल्या कडे only tourism हवंय
✨✨✨
Please ratrich baikvarun pravas nakoch karu please don't take risk 🙏
Koknat midc nakoch nahitar kokanchi vaat lagel
तुम्ही कुठे राहता
दादा हा विडीओ आल्यानंतर दुसरा विडीओ नाही आला गावातील विडिओ नाही आले तुम्ही गावाला आहोत ना होळीचे विडीओ टाकले नाही का
Videoz ytin ka gavche
Avi da ratricha gelas thik ahe but bike var so scary. Tuja bhau hota mhnun bar vatla asel 2bike var 2jan. Nytar ekta ratricha bike var danger😱gavi travel
बाकी जबाबदारी आहेतच पण आता मयुरी बरोबर असणे जास्त महत्त्वाचे आहे.
🤭🤭🌹🌹❤️❤️
Dada bike ne ratricha pravas karu nakos
Dada bhiti nahi vatli ka 🌺🌺👍👍🌺🌺
मी वडाळा ते देवगड केला आहे. १६ तास लागले
मी घणसोली ला राहते बाईक ने लवकर पोचशील गावी
konti light lavli aahe??
Ewade stant kashala kertos dada bayko pregnant aahe , train band aahet ka
If possible avoid night journey on byc.
अविनाश... बाईकने रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा.... TC... धन्यवाद..
Aata parat dada 20min tari gavache vlog banav
😍 Roadtrip
Job kadhi karata? Sarakhe gavalach asata