Old Goa Highway latest Update | Old Goa Highway Alternate route via Khopoli to Mangaon | Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #travel #kokan #motovlog #travelvlog #nature #waterfalls #highway #mumbaigoahighway #Pali #Khopoli #mangaon
पाऊस असल्यामुळे कॅमेरा ला external mic लावणे शक्य नव्हते, त्यामुळे बोलताना आवाज थोडा clear नाही आहे. Sorry for the inconvenience.
Nice video. Good details on roadways
Thanks 😊
Nice explanation 👍👍 Thank u for the help👍
Thanks Sir 😊
Thanks bhai , khup informative ahe video,Please Gmap add karshil ka so khup easy hoil
Thanks. Ho Gmap chi link deto
रात्रीचा प्रवास टाळा
दादा 1no माहिती दिली तु
धन्यवाद 😊
खेड ला जाताना पोलादपूर वरून सरळ कशेडी घाटातून ना जाता महाबळेश्वर रोड ला जाऊन ओबळी भरणे रोड ने आतून कधी जा. अतिशय सुंदर रस्ता आहे. 👍
Thank you Sir, mi ya route cha video shodhatch hoto panvel mangaon avoid karnya sathi
My Pleasure Sir 😊
Good way to saw how to travel.
God bless you🙏.
Thnx Sir 😊
Chaan mahiti aani video
Dhanyavad Sir
Nice way to explain the detailed road and diversion..
Thanks 😊
Video chan aahe fakt voice ajun clear aala pahije. Tumchya video mule aamhala road chi condition kalun jaate. Aani sundar asa NISARGA disato
Thanks Sir. Paus aslyamule, Camera la external mic connect Karu shaklo navhto. 😊🙏
@@Suvavlogs24 pn kahihi aso videos khup chan asatat aani sundar asa nisarga dakhavatat.
@@rahulgaikar555 तुम्हाला आवडले, त्यातच माझे समाधान आहे. मेहनत सफल. ❤️😊
गणपती साठी मुंबईकर या रस्त्यावरून गेलात तर सोपे आहे आणि चांगला रस्ता आहे.
No much problem for people travelling by luxury buses.
Yes
सध्या खड्डे आहेत मान्य, पण आतापासून गणपतीला येणाऱ्यांना घाबरवण्यात अर्थ नाही.पंधरा तारखेला असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेणे योग्य.
घाबरवत नाही आहे, वाटतं व्हिडिओ नीट कळला नाही तुम्हाला, आताची परिस्थिती सांगतोय, पर्यायी मार्ग चांगला आहे. आणि गणपती पर्यंत झाला तर मग काय बरच आहे.
असेही 2 व्हीलर नी कोण येतेय....
@@mp6843 हो क्वचितच लोक टू व्हीलर ने प्रवास करतात
पण टू व्हिलर ने प्रवास करण्यात तेही पावसात वेगळीच मजा आहे
@@deepakhursale7550 Ho
आता फक्त मनसे 🔥🚩
मला पण हा route explore करायचा आहे. पावसाळ्यात जेव्हा वडखळ ते माणगाव हा रस्ता नाहीसा होतो, तेव्हा हा एक उपयुक्त option आहे. गूगल मॅप मुंबई पुणे एक्सप्रेसवे खालून न जाता अलीकडे लेफ्ट घेऊन साहिल cng पंप नंतर right दाखवतो आणि नंतर एक्सप्रेसवे वरून cross केल्यानंतर left घेतला की imagica रोड लागतो.
हो, त्या खड्ड्यांमध्ये गाडी आणि जीव धोक्यात घालण्या पेक्षा हा रस्ता खूप चांगला आहे.
Music khupach chaan ahey. Naam sanga music cha
Thnx. Ti sir editing app madhe inbuilt ahe.
हो सध्याच्या परिस्थितीत तरी हा पर्याय योग्य आहे....मीपण आता 2 वेळा ह्याच रस्त्याने गेलो
Thnx
Raja..background music konkni lavayache na
Nahi Bhai, nahi lau shakat. TH-cam la copyright yeta
मुंबईवरून कुठून.. ते तर सांग भावा
भांडुप 😀
लाल परी एसटी महामंडळ हे कोकणचे भूषण आहे।
पनवेल वरून कसे जायचे . पुणे रोड वर
पनवेल वरून पुणे रोड सरळ आहे साहेब. खोपोली च्या दिशेला. चारचाकी असेल तर एक्स्प्रेस हायवे ही घेऊ शकता
धन्यवाद
Night journey to this route is very risky
Not that Risky, if you are travelling by car and u know the route very well. But still recommended to travel in daytime. 😊
Road is good but very confusing for new travellers
Yes
Mi aloy jaun मस्त रोड ahe पण ektey प्रवास करू नका
Ho 😊❤️
4व्हीलर जाइल का ह्या आतल्या रस्त्यान ?
Ho
दादा बाईक जरा सावकाश चालावंत जा खास करून वळण आणि कंटेनर समोर आल्यावर. व्हीडिओ बघता बघता मी ब्रेक मारायच्या धडपड करू लागलो. Hahahaha. .. ..
😂😂😂😂 ho nakki ❤️
😂😂😂