Ghonse Ghat - रात्रीच्या वेळेस येथे ढोल वाजतात ? | कोकण/माझा गाव | S For Satish

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2020
  • मित्रांनो, मी गेल्या काही दिवसापूर्वी श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर या आपल्या कोकणातील पर्यटन स्थळांना भेट दिली होती. या प्रवासात आम्ही म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटातून प्रवास केला. परंतु या घाटाबद्दल स्थानिक लोकांमध्ये असलेली समज, गैरसमज हे माझ्या कानावर आले कि येथे रात्रीच्या वेळेस ढोल वाजतात, लोकांचे किंचाळण्याचे आवाज येतात. हे खरोखर तस आहे का? #ghonseghat #mhasala #sforsatish
    आम्ही या रस्त्याने वरील पर्यंटन ठिकाणांना भेटी देण्यासाठी सकाळच्या वेळेस निघालो होतो परंतु परतीच्या प्रवासात रात्र झाली होती. रात्रीचे ९ वाजले तेव्हा आम्ही घोणसे घाटात होतो. या वेळेस खूप काळोख असतो घाटात. गाडीची लाईट तुम्ही बंद कराल तर तुम्हाला काहीच दिसणार नाही आसपासचे. रस्त्याला गाड्यांचे प्रमाण सुद्धा कमी झालेले असते. आम्ही तिथे थांबून कसा अनुभव येतो ते पहिले. हा व्हीडीओ पूर्ण पहा त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल माझे अनुभव आणि माझे विचार पटले तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका.
    मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 548

  • @akshayjadhav3128
    @akshayjadhav3128 4 ปีที่แล้ว +168

    कोकणा बद्दल असे खुप गैरसमज लोकांच्या मनात असतात पण तस काही नाही कोकणचा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करताय त्या बद्दल तुमचे धन्यवाद दादा

  • @yogeshlokhande5212
    @yogeshlokhande5212 3 ปีที่แล้ว +24

    आम्ही नेहमीच प्रवास करतो या मार्गाने, आमचे गावच आहे श्रीवर्धन, आम्हाला कधीच आवाज आला नाही, ही अंधश्रद्धा आहे, आणि विशेष म्हणजे बदनामीच मुद्दा होऊ शकतो.

  • @akshatasakpal8140
    @akshatasakpal8140 3 ปีที่แล้ว +5

    सतीश भावा अरे आमच्या गावी म्हसळ्याला जाताना रात्री चा प्रवास करताना फार भिती वाटायची शक्यतो मी सकाळी मुंबई श्रीवर्धन गाडीने प्रवास करते कारण लोकांनी एवढ्या अफवा पसरवल्यात ना की ती भिती मनात कायम फिट राहिली पण ती तु मनातुन काढुन टाकलीस धन्यवाद भावा निसर्गाची खूप छान माहिती देतोस.मस्त,👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 ปีที่แล้ว

    Khupach chaan mahiti dilit Dada thanks so much aani khup chaan haa ghaath aahey thanks for sharing

  • @rajendrakumarbandri2111
    @rajendrakumarbandri2111 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत . आपलीच माणसं अफवा पसरवत असतात .आपण त्याचे निराकरण केले त्याबद्दल तुमचे आभार मानतो . कोकणातील उद्योग कसे चालतात . लोकं शेती करावयास मागत नाहीत .त्याची कारणं वन्य जीव करत असलेले नुकसान आणि हतबल सरकार .बघा काही ह्या विषयी सादरीकरण करता येते कां ते !

  • @sunilbhosale4709
    @sunilbhosale4709 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती दिली

  • @mahendradeshpande7115
    @mahendradeshpande7115 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान i like कोंकण

  • @mkadam9769
    @mkadam9769 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti ,kokana baddal loknachya manat khup gair samaj ahet.

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 3 ปีที่แล้ว +5

    छान विषय घेतलास मित्रा. मी म्हसला तालुक्यातील आडी शाळेवर 6वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत सन 1993ते 1998पर्यंत होतों. तेव्हां घोणसे घाटातून नेहमी येत असे. अनेक वेळा येथे होणारे अपघात पाहिले आहेत. ते केवळ तिव्र उतार आणि चालकांना वळणांचा अंदाज न आल्या मुळे झालेत.👌👌👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद गुरुजी 😊🙏
      तुमचे म्हणणे बरोबर आहे,,,,आपला म्हसळा❤️

  • @pn1293
    @pn1293 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती देतोस दादा मी पण म्हसळा गणेश नगर गावचा आहे मी पण गावी जाताना दुचाकी आणि चारचाकी घेऊन जातो दिवसा ही जातो रात्री ही पण कधी कोणता भास नाही झाला रास्ता सामसूम असतो तेव्हा पशु पक्षी चा आवाज असतो त्याचा कोणाला वेगळाच भास होत असेल तो अफवा पसरवत असेल बाकी काही नाही
    🙏धन्यवाद दादा🙏

  • @dnyaneshwarlakade4189
    @dnyaneshwarlakade4189 4 ปีที่แล้ว +4

    Dive aagar,harihareshwar,janjira killa mast thikane ahet.nice video 👌👌👌

  • @kundakhanvilkar8550
    @kundakhanvilkar8550 4 ปีที่แล้ว +8

    खुप छान माहीती सर्व कोकणात अशाच अफवा आहे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      ते कुठे तरी थांबलं पाहिजे, लोकांचे प्रबोधन व्हावे हाच उद्धेश..

  • @kokanblogger3067
    @kokanblogger3067 10 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर ❤

  • @housewife1952
    @housewife1952 2 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर आहे दादा

  • @playnet2361
    @playnet2361 3 ปีที่แล้ว

    Khup chan video

  • @sachinkavathekar7044
    @sachinkavathekar7044 4 ปีที่แล้ว +2

    Apal kokan. Tumhi raigad zilha madhil ahe so khup chan. Andhshradha badal bolalat mast

  • @amolkhese
    @amolkhese 3 ปีที่แล้ว

    Dada ya music che nav kay ahe plz sang.. Mi geli 2-3 mahine khup shodtoy,,, plz

  • @23purvashedge7d3
    @23purvashedge7d3 3 ปีที่แล้ว +1

    Paryatanasati dalanvalan yogyaprakare have ha vishay mast.

  • @atuldaware7057
    @atuldaware7057 4 ปีที่แล้ว

    Khup chan lokana samaj dilya badal sir. Thanku

  • @pranjalikudale1835
    @pranjalikudale1835 3 ปีที่แล้ว +1

    chsn mahiti dili dada nice vlog

  • @nathkrupa2442
    @nathkrupa2442 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती सांगितली
    असाच लोकांचा गैरसमज दूर करा
    खूप छान सर
    धन्यवाद

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स♥️

  • @krishnachore3693
    @krishnachore3693 4 ปีที่แล้ว +1

    Bhau khrch khup afva psrvlya lokani

  • @shubhamjagtap1576
    @shubhamjagtap1576 4 ปีที่แล้ว +1

    आपल्या हिकडचो घाट भारीच आसतखत 👍👍👍👌👌👌😊

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti sangitlis dada. Mi Shriwardhanchi aahe. 🙏🌷

  • @user-yg8bl4tw6l
    @user-yg8bl4tw6l 4 ปีที่แล้ว +1

    Ho dada apla kokan goaun kami nhi..❤💫

  • @awesomefantasticcreative5813
    @awesomefantasticcreative5813 4 ปีที่แล้ว +1

    Khup chyan mahiti diliy, gairsamaj dur hotil

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ❤️

  • @ashishmuley6090
    @ashishmuley6090 4 ปีที่แล้ว +8

    अगदी छान माहिती, असे गैरसमज दूर व्हायला हवेत....

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      हो गरज आहे ती...👍😊

  • @gangadharkoli8100
    @gangadharkoli8100 4 ปีที่แล้ว +1

    खुप धान माहिती

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @hemangiparalkar1481
    @hemangiparalkar1481 3 ปีที่แล้ว +2

    Hi where this ghat start and stop at exit 😍

  • @varadbaba4158
    @varadbaba4158 4 ปีที่แล้ว +1

    👌🏻

  • @DilseKokankar
    @DilseKokankar 4 ปีที่แล้ว +24

    दादूस व्हिडिओ च्या माध्यामातून चांगला संदेश दिला आहेस

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      लोकांचे विचार परिवर्तन सर्व बाजूने व्हायला पाहिजे 😇🙏

  • @sarfrajmajeed8471
    @sarfrajmajeed8471 3 ปีที่แล้ว +6

    Ghose Ghat it was a Danger. When it was a old Road. If New Driver visited on this Road 100% some thing happened on Two Turn.
    But Since Those turn closed and Road diverted to other way to Connect New Road. Max Accident under control...!

  • @kanchanbhatkar1339
    @kanchanbhatkar1339 3 ปีที่แล้ว +3

    आम्ही पण दीवेआगरचे घोणसे घाटात नातेवाईक आहेत आम्ही हे कधीच ऐकले नाही अफवा अफवा अफवा

  • @KUNALKR088
    @KUNALKR088 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती सांगितली आहे. त्याबद्दल खुप खुप धन्यवाद !

  • @dayaramdhanawade6465
    @dayaramdhanawade6465 4 ปีที่แล้ว +1

    Thanks Jay kokan Jay shivray

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      कोकण ♥️🌿

  • @MegaSameer9
    @MegaSameer9 4 ปีที่แล้ว +1

    Mi shrivardhan madhun aahe..... Khup sunder aahe maaz gaon...... Thank u for information.....

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स♥️

  • @prasadchougule9488
    @prasadchougule9488 4 ปีที่แล้ว +21

    नरेंद दाबोलकर म्हणाले होते आशा अफवा आपल्या सोयी साठी सम्हगलर , वाळू माफिया, 2 no चा व्यापार करनारे लोक त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांन मध्ये भय निर्माण करण्या साठी पसरवतात.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Ho barich karane asu shaktat👍

    • @babulalpenkar1901
      @babulalpenkar1901 4 ปีที่แล้ว +1

      ते आता सिंधूदूर्गात कूडाळ तालूक्यात असते तर अॕटॕकने गेले असते.
      एवढा भयानक प्रकार चालू आहे.
      अंनिसवाले फाटली म्हणून पळालेत परवा.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      @@babulalpenkar1901 kay boltav kay 🤔

    • @babulalpenkar1901
      @babulalpenkar1901 4 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH
      पेपरआउट होतंय रोज.
      या अफवा नाहीत.
      खूप विचित्र घडतंय त्या गावात.
      दिवसा सूद्धा कोणी तिथे फिरंत नाहीत.

    • @babulalpenkar1901
      @babulalpenkar1901 4 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH
      रात्रीचा भयानक आवाज भिंतीमधून येतो.घरावर मोठ्या दगडी पडतात पण कौले फूटत नाहीत.
      भांडी सतत खाली पडत आहेत.
      अचानक लाईट येत जात राहते.

  • @user-xl1xm8yq4x
    @user-xl1xm8yq4x 4 ปีที่แล้ว +2

    Ty bhava ashich magiti det raha.......jay maharstra

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Ho sampurn kokan pahayala milel🙏 jay maharashtra

  • @sahilmane6640
    @sahilmane6640 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @vandanachache1969
    @vandanachache1969 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सागता धन्य वाद

  • @priyatamarchande3494
    @priyatamarchande3494 3 ปีที่แล้ว +6

    मी म्हसळा मधली आहे

  • @urduschoolsakharinatealeem5485
    @urduschoolsakharinatealeem5485 3 ปีที่แล้ว +2

    सर जुनी आठवणी करून दिल्यात
    म्हसळा येते d. Ed करताना मी मोर्ब ते म्हसळा up down करत होतो।
    नेहमी कॉलेज वरून येताना नेहमी महा मंडळ ची गाडी जडत नसे।
    तेव्हा नेहमी खाली उतरून दे धक्का चालत असे।
    थँक्स जुन्या आठवणी करून दिल्या बद्दल।
    जुन्हे काही बघितल्या नतंर मन भारावून जाते

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 4 ปีที่แล้ว +4

    VIDEO DATED: - 01/09/20.
    VIDEO SEEN :- 14/01/20 MUMBAI.
    VERY NICE VIDEO & INFORMATION & NARRATION & KNOWLEDGE & SWEET VOICE & MUSIC. THANK YOU FOR YOUR HARD WORK FOR MAKING VIDEO FOR US.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank u so much for ur valuable reply and feedback 👍 will make more videos related konkan ♥️🙏

  • @sandeshkadam4813
    @sandeshkadam4813 4 ปีที่แล้ว +1

    लय भारी भाऊ

  • @saurabhgiri6866
    @saurabhgiri6866 4 ปีที่แล้ว +7

    भावा हा लोकांचा गैरसमज आहे, आवाज वैगरे येतात तो, असं काही नाही, एकदा मी आणि माझा भाऊ गावी जाताना आमची बाईक बंद पडली होती ह्या घाटात, आम्हाला तर असं काही जाणवलं नाही...

  • @pankajmulane3593
    @pankajmulane3593 4 ปีที่แล้ว +2

    Best sir .. salute Hy apko

  • @pallavikelkar5299
    @pallavikelkar5299 2 ปีที่แล้ว

    👍

  • @rashmitodankar8979
    @rashmitodankar8979 2 ปีที่แล้ว +1

    Asa kay bolu nka amchya gvan badle afva pasru nka ami nhmi ratri divsa jato

  • @nettechnotips9605
    @nettechnotips9605 4 ปีที่แล้ว +3

    ज्यांना जसा अनुभव आला तसा ते सांगतात. तुम्हालाही जर असा अनुभव घ्यायचा असेल तर, मध्यरात्री १ ते ३ या वेळेत ह्या घाटात एकट्याने प्रवास करावा , फक्त एक दिवस नाही, तर महिना भर प्रवास करा , ...आणि नंतरच तुमचा अनुभव व्यक्त करा....

  • @prasadrenukar9009
    @prasadrenukar9009 4 ปีที่แล้ว +3

    माझा भुतावर विश्वास आहे.. आणि मी हे अनुभवल आहे.... And I am not jocking...I am educated...माझा देवावर पण खूप विश्वास आहे आणि तो पण मी अनुभवला आहे....

  • @amittambe9485
    @amittambe9485 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार बंधू तुम्ही दिलेली माहिती खरीच आहे... कारण मी ही गावी जात असताना रात्री १ वाजता बाइक ने घोणसे घाटातून गावी गेलो आहे... मला ही असा कसलाही आवाज आलेला नाही...

  • @somnathmadane3911
    @somnathmadane3911 4 ปีที่แล้ว +1

    No.1 bro

  • @oldsquadgamin
    @oldsquadgamin 4 ปีที่แล้ว

    Your voice Kdk aahe bhai😍😍😍😍

  • @shridharghole8311
    @shridharghole8311 4 ปีที่แล้ว

    Mahite denyachya Aadhi pahile titlya Gavalyana bheta.....

  • @dhananjaydesai7
    @dhananjaydesai7 4 ปีที่แล้ว +1

    Great information

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Thx

    • @dhananjaydesai7
      @dhananjaydesai7 4 ปีที่แล้ว +1

      @@SFORSATISH धन्यवाद अशीच माहिती देत जावा कोकणा बद्दल

  • @nandkishormukne2193
    @nandkishormukne2193 4 ปีที่แล้ว +1

    Wht y mnid ????

  • @saurabhpatilofficial4633
    @saurabhpatilofficial4633 4 ปีที่แล้ว +1

    Kadk

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स♥️

  • @surajchavan1345
    @surajchavan1345 4 ปีที่แล้ว +49

    रात्री च ढोल वाजतात ना मग रात्री च शुट करुन दाखवायच ना वाजतात की नाही confirm झाल असत

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      हो जायचा हाय

    • @bajiraoshisave1272
      @bajiraoshisave1272 4 ปีที่แล้ว

      Khari gost haye mitra

    • @vineetnaik3125
      @vineetnaik3125 4 ปีที่แล้ว

      Tyasathi tithe ubhe rahaila himmat havi

    • @omkarutekar8950
      @omkarutekar8950 4 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH kadhi janar

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      @@omkarutekar8950 कधी जाऊया

  • @madhuriraokar6244
    @madhuriraokar6244 3 ปีที่แล้ว +6

    भाऊ, असे काही नाही रे , लोकांनी चुकीचे समज केला आहे . मी स्वता: हा श्रीवर्धन ची आहे

  • @ganeshganve825
    @ganeshganve825 3 ปีที่แล้ว +1

    Me swata ghonse gavca ahe maz ghar ghatachya pythyala ahe hya thikani khup lok melet me swata body's mazya hatane kadlet pn mla kadhi ass bhut vaigre kahi janvl nahi ani Dhol vajto he saf cukic ahe ghonse ghat ha sadya ek nisargramy thikan ahe bhut bit kahi nahi

  • @yogeshgaurat
    @yogeshgaurat 4 ปีที่แล้ว +2

    विचार नक्की पटले.
    जो पर्यंत आपण स्वतः अनुभवत नाही तो पर्यंत कुणाला काही सांगू नका.
    एखादी गोष्ट आपण आपल्या डोळ्यांनी पाहिली नसेल आणि जगाला सांगत जात असू तर त्याचा परिणाम लोकांवर होतो आणि तीच चर्चा सगळीकडे होते आणि त्या ठिकाण ची भीती निर्माण करून जाते.
    मला पण हेच सांगायचं आहे की स्वतः अनुभवा नंतर ते शेअर करा.
    खुप छान माहिती दिली सतीश साहेब.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thnx saheb ♥️

    • @mangeshnimbare2728
      @mangeshnimbare2728 3 ปีที่แล้ว +1

      @@SFORSATISH मी पाहीलेला घोणसे घाटातील दिवेआगर एस् टी बस चा अपघात खूपच भयानक होता सात ते आठ प्रवाशी मरण पावले होते त्यामध्ये लहान मुलांचा समावेश होता अपघाताचे वृत संककल करीत असताना अक्षरश : अंगावर काटे येत होते हा अपघात . जुना रस्ता असताना शेवटच्या तीव्र उतारावर वळण रस्त्यावर झाला होता त्याच वेळेस नविन रस्ता करण्याचा . प्रस्ताव ;शासनाने निर्णय घेतला .. आता रस्ता सुरळीत आहे .

  • @aartimodak7978
    @aartimodak7978 4 ปีที่แล้ว +1

    Care full raha

  • @kadamagro
    @kadamagro 4 ปีที่แล้ว +4

    #KADAMAGRO#
    खूप छान माहिति

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स♥️

    • @kadamagro
      @kadamagro 4 ปีที่แล้ว +1

      संपर्क नंबर द्या

    • @kadamagro
      @kadamagro 4 ปีที่แล้ว +1

      साहेब तुमचा नंबर द्या #KADAMAGRO#

  • @shwetatambe3875
    @shwetatambe3875 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi mhaslyat rahtat ka?

  • @amarsatim8312
    @amarsatim8312 3 ปีที่แล้ว +1

    Chan dada mast video hota tuza mi pn mhaslycha ahe ambet kond maz gaon ahe ...

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Khupch chan 🙏😊

  • @sahilsavkar_17
    @sahilsavkar_17 ปีที่แล้ว

    Mi ekta ratri 10 te10:30 vajta mangaon to Borli-panchatan aaloy bike var asa kahi ch janavla nahi . Aani Mumbai - Borli-panchatan la roj ratri 2-3 am la ghonase ghatat yenarya privet travels gadya kadhi kadhi 2 seat ch Aani Driver aani cleaner fakt 4 ch Jan asta pn asa kadhi anubhav aalach nahi .

  • @PravinJadhav-jk7dp
    @PravinJadhav-jk7dp 4 ปีที่แล้ว +2

    कोण वाजवतो ढोल, आणि नुसता ढोल वाजवून मज्जा येत नाही। त्यासोबत शिंग, ताशा , सनई, झंझा, टाळ सगळं सरंजाम हवा। तेव्हा खरा रंग येईल

    • @rider19881
      @rider19881 4 ปีที่แล้ว

      Hard ahe bhau tu🤣🤣

  • @prathameshshinde6874
    @prathameshshinde6874 3 ปีที่แล้ว +1

    Kasa Nav ahe na ya ghatacha

  • @ulhashardikar3294
    @ulhashardikar3294 4 ปีที่แล้ว +2

    विडीयो चित्रण फारच सुरेख आहे धन्यवाद

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thnx ♥️
      Kokan 🌿♥️

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ चित्रण बरे आहे ,लाईक मिळण्यासाठी भुताटकीच्या ,ढोल वाजण्याच्या फुसकट कथा घुसडल्यास त्या किळसवाण्या आहेत .मी कित्येक वर्षे अंतुले होते तेव्हा पासून मार्गाने बहुतेक रात्री जातो येतो पण ही अफवा कधी ऐकली नाही ,कोणी फडतुसांनी तुझ्या मनात थोपवली आणि सबस्क्राईब मिळण्या साठी हुशारीने उपयोग करून घेतोयस ,आम्हा म्हसळे वाल्यांना फसवून खोटारड्या ,स्वार्थी तुझी झोळी भारतोयस ...... .

  • @ankushkalbate4479
    @ankushkalbate4479 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती भाऊ

  • @sandipkhale149
    @sandipkhale149 3 ปีที่แล้ว

    या लोकांना काय माहित कोकणात जे लोक कायमचे राहतात त्यांना माहित असत सर्व एक जाऊन काही माहिती भेटत नाही

  • @gajananpawar1945
    @gajananpawar1945 4 ปีที่แล้ว +1

    Jai maharashtra

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र 🚩

  • @narayansheth4079
    @narayansheth4079 4 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर विडिओ बनवीला धन्यवाद.अजून एक विडिओ असा बनवा कि कोणीही आपल्या जमिनी परप्रांतीयाना विकू नये.जर जास्ती गरज असल्यास तानिकाना वीकाव्यात व ते बाहेच्या माणसांना देणार नाही याची खात्री करून घ्यावी .....

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      साहेब, हो नक्कीच लवकरच घेऊन येईन तो आपल्या चॅनलवर व्हिडीओ ♥️🙏

  • @siddheshkelaskar7672
    @siddheshkelaskar7672 4 ปีที่แล้ว +6

    Maza gav pan shriwardhan ahe mi baike varun shriwardhan la jato amhi ratri 1:30 vajta tya ghatatun aloy amhhala kahi vatla nahi

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      असं काही नाही लोकांचा चुकीचा समज आहे तेच मी सांगितलं आहे

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 4 ปีที่แล้ว +3

    आम्हाला तालुका श्रीवर्धन, मुक्काम बागमांडले गाव आहे. तसेच, माझ्या बहीणीला ही तालुका म्हसळा, मुक्काम कोंझरी गाव आहे. आमचे देवस्थान हरीहरेश्वर आहे. आम्ही पूर्वी गावी गेलो की आम्ही हरीहरेश्वरचे दर्शन घेतल्याशिवाय मुंबईला परतायचो नाही. तु खूप छान माहिती दिलीस आणि पुन्हा एकदा मला माझ्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिलास. त्याबद्दल धन्यवाद. 👌👌👌😍🙌🙌🙌👍👍👍

  • @tejaskanse9248
    @tejaskanse9248 4 ปีที่แล้ว +11

    भावा आमचं घोणसे गावं,,😍😘

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      आपलं कोकण ♥️
      मला या गावाला भेट द्यायची आहे 🙏

    • @ganeshbhagat9874
      @ganeshbhagat9874 4 ปีที่แล้ว

      Bhava khar aahe ka tula tr mahit aasel

    • @tejaskanse9248
      @tejaskanse9248 4 ปีที่แล้ว

      तसं काही नाही भावा🤣😜

  • @mansikamble8292
    @mansikamble8292 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे....मस्तच

  • @appagaikwad178
    @appagaikwad178 3 ปีที่แล้ว +1

    12 pm wajta awaz yet asel

  • @sandeshsawant2716
    @sandeshsawant2716 4 ปีที่แล้ว

    Majha gav ahe shrivardhan Kay nay asa amhi tar bike var jato ratarich...kokan sunder ahe swarag

  • @sushilvichare6473
    @sushilvichare6473 3 ปีที่แล้ว

    माझं गाव दिवेआगर पासून ५ कि.मी. वरतीच आहे

  • @johneybeistro2021
    @johneybeistro2021 4 ปีที่แล้ว +11

    Ky ahe mahit ny pan
    Ghonse ghatat mazi brand new car achanak band padli hoti 10-15 mintat chalu zali. Pan bhutaki sarkha ky vatla nahi

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      साहेब असं काही नाही, आपल्या मनाचा भास असतो तो, काही तांत्रिक बिघाड असू शकतो...या व्हिडिओमधून लोकांचा गैरसमज दूर व्हावा यासाठी व्हिडीओ बनवला आहे !🙏

    • @omkarutekar8950
      @omkarutekar8950 4 ปีที่แล้ว

      वेळ आली होती पण कल न्हवता आला

  • @rashmitodankar8979
    @rashmitodankar8979 2 ปีที่แล้ว +1

    Ami mdhy ratri pn jato ami kdhi aikle nahi avaj

  • @vaibhavkamerkar7436
    @vaibhavkamerkar7436 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत दादा .

  • @pranay.bhalekar45
    @pranay.bhalekar45 4 ปีที่แล้ว +44

    या आमच्या कोकणात पूर्ण फिरा म्हणजे कळेल कोकण काय आहे ते वेळ हो सांगून येत नसते आणि ती जर ठरवून आणायची असती तर ती कधीच येणार नाही

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +2

      आम्ही कोकणी ♥️
      लोकांचे प्रबोधन घरात बसून स्टुडिओमध्ये व्हिडीओ बनवून नाही होणार तीथे जाऊन अनुभव घेऊनच होणार, केवळ इथलं नाही कोकणातील बऱ्याच गावांत अशी काही ठिकाणे आहेत त्याबद्दल लोकांचे समज, गैरसमज आहेत ते बदलले पाहिजे 🙏

    • @pranay.bhalekar45
      @pranay.bhalekar45 4 ปีที่แล้ว

      अस ठरवून जाऊन काही होणार नाही ओ

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      @@pranay.bhalekar45 मग

    • @pranay.bhalekar45
      @pranay.bhalekar45 4 ปีที่แล้ว

      तुम्ही जर असे ठरवून खर काय ते त्याच्या शोध लावायला जात असाल तर असे प्रकार तुम्हाला नाही दिसणार

    • @pranay.bhalekar45
      @pranay.bhalekar45 4 ปีที่แล้ว +1

      आमच्याकडे आम्ही असे प्रकार अनुभवले आहेत त्यामुळे सांगतोय

  • @rakeshmohite5903
    @rakeshmohite5903 4 ปีที่แล้ว +4

    Maza gava pasun 2 k.m ghonse gav asa avaj vaigare kahi nahi yet hi khali afva ahe

  • @omkarshinde7466
    @omkarshinde7466 2 ปีที่แล้ว +2

    I'm from ghonse, ass kahi nahi ghonse ghat madhe. But accident khup hotat 2 bus dari madhe gelya aahet ek atta 15 diwas adhi geli.

    • @prakashnirgude3858
      @prakashnirgude3858 ปีที่แล้ว

      27/05/2023 ला सायंकाळी 7 च्या आसपास घोणसे घाट मध्ये mseb sub station जवळ एक कार एकटीच वळण रस्त्यावर घाटाखाली गेली होती. त्या बद्दल काही माहिती आहे का?
      आपण ghonse येथील आहे म्हणून विचारले.

  • @DevbaghEntertainmentSanju
    @DevbaghEntertainmentSanju 4 ปีที่แล้ว +2

    Ho na... Aplya kokanatla nisarg khup chan hai. Bhairun lok kahi pan boltat..
    #DevbaghEntertainment

  • @TheMayur22
    @TheMayur22 4 ปีที่แล้ว +1

    Tumhi amach Gav dakhavalat saheb...2.40 to 3.30 aamch Gav chandore ghonsa ghat chya aadhi lagat....khup sundar aahe te

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Chandore ♥️👌

    • @TheMayur22
      @TheMayur22 4 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH any time u come u will call me 7276388373

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 4 ปีที่แล้ว +3

    Thank you video sir😃

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      थँक्स

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या कोकणाचे निसर्ग सौंदर्य आपणच जपले पाहिजे आणि अफवांवर विश्वास न ठेवता

  • @housewife1952
    @housewife1952 2 ปีที่แล้ว +1

    आम्हीं पण ह्या रस्त्यांनी रात्रीचा प्रवास केला आहे आम्हाला कधी कसला आवाज आला नाही

  • @yashvisaldurkar1083
    @yashvisaldurkar1083 4 ปีที่แล้ว +4

    मी पण श्रीवर्धनची आहे, इथे अस काही नाही आहे, हे सगळं खोटं आहे,

  • @aakashkambleak2135
    @aakashkambleak2135 4 ปีที่แล้ว +1

    Aaila tasha pn vajaypahije hot rav 😎😎

  • @hiteshsawant9548
    @hiteshsawant9548 4 ปีที่แล้ว +1

    Bhava me pn shriwardhan cha bhava roj ya ghatatun paravas kartoy pn as kahi aavaj vagare ala nahi hey sagal lokani banvaleli andhar shardha ahe tari tu lokan paryant mahiti pochvtoy tuja aabhari ahe me 💐❤️

  • @pralhadmahadik1278
    @pralhadmahadik1278 4 ปีที่แล้ว +1

    Aamcha mhasla

  • @Mobile_se_earn_kese_kare
    @Mobile_se_earn_kese_kare ปีที่แล้ว +1

    मि गेलो होतो ह्या रस्त्याने

  • @rupalad6185
    @rupalad6185 2 ปีที่แล้ว

    Mi pn mhaslya chi aahe

  • @ashishsonkamble7447
    @ashishsonkamble7447 2 ปีที่แล้ว

    Ratriche khel chale