Gondkalin Chandrapur | गोंडकालीन चंद्रपूर । चंद्रपूर आदिवासी विभाग ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ส.ค. 2022
  • Gondkalin Chandrapur | गोंडकालीन चंद्रपूर । चंद्रपूर आदिवासी विभाग ।
    #Gondkalin_Chandrapur #chandrpur
    #Chandrapur_aadivasi_vibhag
    #Chandrpur_Govt #Chandrpur_Killa # Chandrpur_Temple
    सृष्टी कालचक्रासोबत निरंतर चालत आहे . दिवस रात्र, महिने, वर्षे , युगं , संवत्सर … माणसांची उत्क्रांती झाली … त्याची संस्कृती निर्माण झाली … मोठमोठी साम्राज्ये निर्माण झाली … सम्राट झाले … जगज्जेते निर्माण झाले … राज्ये वैभवाप्रत गेली… संगीत,शिल्प , नृत्य, नाटक, … माणसं आली … गेली … पिढ्या आल्या … आपला ठसा उमटवून काळाच्या ओघात संपून गेल्या … माणूस बदलत राहिला पण कालचक्राने आपल्या उदरात जपून ठेवला त्या त्या काळाचा वारसा … त्या त्या काळातील वैभवाच्या खुणा … त्या त्या काळातील माणसाची दृष्टी … त्या त्या काळावर आपल्या असीम पराक्रमाची कोरलेली कर्तृत्वगाथा.
    चंद्रपूरच्या गोंड राजवंशाची आपल्या पाचशे वर्षाच्या राजवटीत आपल्या कुशल , प्रजाहितदक्ष आणि व्यापक दृष्टीने निर्माण केलेल्या वास्तू, मंदिरं , जलाशय आजही त्यांच्या भव्यतेला गवसणी घालणाऱ्या सौंदर्यपूर्ण दृष्टीची सह देत चंद्रपूर नगरीत उभ्या आहेत.

ความคิดเห็น • 440

  • @nileshgawande3484
    @nileshgawande3484 ปีที่แล้ว +163

    परकीय मोघल बादशहाचा इतिहास विद्यार्थांना शिकविण्यापेक्षा या महान गोंड राजांचा इतिहास विद्यार्थांना शिकवायला पाहिजे.नक्कीच या राजांचा इतिहास जाणिव पूर्वक दुर्लक्षित ठेवला गेला.

    • @shahrukhshaikh7864
      @shahrukhshaikh7864 ปีที่แล้ว +8

      शिवाजी चा इतिहास शिकवान्या पेक्षा गोंड आदिवासी राजाचा इतिहास शिकवाला पाहिजे

    • @nileshgawande3484
      @nileshgawande3484 ปีที่แล้ว +5

      @@shahrukhshaikh7864 शिवाजी महाराजांनी काय वाकडं केलं?

    • @shahrukhshaikh7864
      @shahrukhshaikh7864 ปีที่แล้ว +2

      @@nileshgawande3484 दीड फूटा होता

    • @PShinde96
      @PShinde96 ปีที่แล้ว +9

      ​@@shahrukhshaikh7864 हो म्हणूनच मुघल थर थर कापायचे ना 😂 आग लागते ना आज पण तुम्हा मुघलंच्या वशजांना...

    • @PShinde96
      @PShinde96 ปีที่แล้ว +6

      ​@@nileshgawande3484 भाऊ कळतंय का तुला यांना किती मिरची लागते ते...नाव पाहा मग कळेल काय वाकडं झालाय औरंग्याच्या पिलावळीच

  • @abcreation8474
    @abcreation8474 ปีที่แล้ว +22

    आज आपल्या चंद्रपुर चा इतिहास बघुन मन गौरवीत झाले..खुप सुंदर डॉक्युमेंटरी होती..कुठेही बोर वाटले नाही

  • @kishorsambre9754
    @kishorsambre9754 ปีที่แล้ว +7

    🎉 अतिशय सुंदर माहिती अभिनंदन श्रीपाद जोशी साहेब आणि सहयोगी ❤

  • @blackscreen8740
    @blackscreen8740 ปีที่แล้ว +10

    आपण ज्या चंद्रपूरमध्ये राहतो त्याची माहिती सुध्धा आजच्या पिढीला नाहीये , आणि आपल्या या प्रयत्नामुळे हे त्यांना खूपच छान पद्धतीने कळेल 🚩 खूपच छान साहेब 🚩🙏

  • @tusharbrahmankar1128
    @tusharbrahmankar1128 ปีที่แล้ว +12

    Jay Sewa
    Jay Gondwana
    Jay Vidarbha

  • @pratikprabhakar847
    @pratikprabhakar847 ปีที่แล้ว +24

    खूपच सुंदर विश्लेषण
    श्रीमंत गोंड राज्यांची वंशावऴी, त्यांनी बांधलेले एथिहासिक सुंदर स्थळी..
    प्रजेहिताकरिता निर्मित केलेले विशाल तलाव...
    खूपच सुंदर..
    चंद्रपूर चे निर्माते, "श्रीमंत. तिरुमल. गोंड राजे खंडक्या बल्लाळशाह", यांची भव्य प्रतिमा सुध्दा शहरात स्थापित केली पाहिजे.

    • @narayansanas3159
      @narayansanas3159 ปีที่แล้ว

      संशोधन करून पाठपुरावा करावा
      आम्ही सातारकर फुल सपोर्ट आहे.
      गोंड राजांनी खूप संघर्ष केला आहे.
      गोंड भाषा त्या भागात शिकवली पाहिजे.

    • @nilujumanake270
      @nilujumanake270 ปีที่แล้ว

      प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत. आपल्याला वाटते तशी प्रतिक्रिया आपण मांडु शकतो करू नाही शकत..

    • @ChetanKumar-lv1xn
      @ChetanKumar-lv1xn 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤

  • @mangeshs.kannake6251
    @mangeshs.kannake6251 ปีที่แล้ว +15

    खुपच सुंदर सर. आपण गोंड राजे यांचा इतिहास सांगितल्यानं मन गहिवरून आलं. धन्यवाद टीम सर. जय सेवा जय आदिवासी 🙏🙏

  • @rahulkshirsagar9812
    @rahulkshirsagar9812 ปีที่แล้ว +58

    प्रत्येक चंद्रपूरकराला हा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे... खूप खूप धन्यवाद ❣️

    • @narayanpadmawar2746
      @narayanpadmawar2746 ปีที่แล้ว +1

      आम्हाला ही सर्व माहिती अगदीं नवीनच आहे. चंद्रपूरला आलो की हा सर्व परिसर पाहण्याची आगळीच मजा येईल. ही माहिती संकलित करुन सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे अतीशय चांगलें काम केले.अभिनंदन व धन्यवाद चंद्रपुरातील 95%लोकांना ही माहिती नवीनच आहे

    • @mahendrabhoyar7448
      @mahendrabhoyar7448 ปีที่แล้ว

      येडपट 🤪

    • @storehouse3859
      @storehouse3859 ปีที่แล้ว +1

      @@mahendrabhoyar7448 काय चालू आहे भाऊ तुझ??

    • @mhnews4323
      @mhnews4323 ปีที่แล้ว +1

      ​@@mahendrabhoyar7448 Chan tu banv ek Killa banvan nhi hot tr bgh Ani shant tri bass na

    • @user-jw7vp1ry8p
      @user-jw7vp1ry8p 4 หลายเดือนก่อน

      गोंड आदिवासी किले, इतिहास जरुरी आहे आणि,,, सत्य लेख,,जन जनार्दन आजचा पीढ़ी ला जरुरी आहे,,,🙏

  • @karishmameshram5173
    @karishmameshram5173 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद सर
    तुमच्या मुळे आज आम्हाला हा इतिहास कळला
    आणि मला गर्व आहे मी आदिवासी आहे . जय परसापेन😊

  • @pankajmaraskolhe5315
    @pankajmaraskolhe5315 ปีที่แล้ว +11

    चंद्रपुरातील गोंडकलीन इतिहासाची माहिती एवढ्या खोलपर्यंत दिल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद, आणि विडिओ सुद्धा खूप छान बनवला आहे.👍💐

  • @RoshanPurkhe-kj9fk
    @RoshanPurkhe-kj9fk ปีที่แล้ว +21

    आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या गाथा ऐकून अभिमान वाटतो 🥲, हा ऐतिहासिक ठेवा आमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी खूप खूप आभार.

    • @tarachanduikey1523
      @tarachanduikey1523 6 หลายเดือนก่อน

      जय सेवा जय जोहार जय गोंडवाना लैंड जय आदिवासी,भारत एक गोंडवाना

  • @pradipdeshmukh5091
    @pradipdeshmukh5091 ปีที่แล้ว +21

    चंद्रपूरचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज आपण निर्माण केला आहे. शब्दांकन आणि निवेदन खूप सुंदर आहे.

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 ปีที่แล้ว +5

    Jay sewa jay gondwana

  • @tusharjikar1918
    @tusharjikar1918 ปีที่แล้ว +6

    चंद्रपूर च्या या ऐतिहासिक माहितीमुळे नवोदित इतिहास प्रेमींसाठी फार अलौकिक अशी ही माहिती आहे.

  • @gautamgedam2400
    @gautamgedam2400 ปีที่แล้ว +11

    गोंडकालीन चंद्रपूर चा अप्रतिम इतिहास प्रेरणादायी आणि उत्फुर्त जगाला इतिहासाची साक्ष देणारा-गौतम गेडाम चंद्रपूर

  • @nitinkrishnagupta6965
    @nitinkrishnagupta6965 ปีที่แล้ว +10

    Team ITDP बधाई के पात्र है। आप सभी ने चंद्रपूर के महान इतिहास से यहा के नागरिकों को अवगत कराया है। लोग किले तथा ऐतिहासिक स्मारकों को देखने हेतु tourism के लिए दिल्ली, राजस्थान, पश्चिम महाराष्ट्र, मैसूर, इत्यादि जाया करते है। राजस्थान की आय बहुत हद तक ऐतहासिक मोहमेंट के टूरिज्म पर निर्भर करती है। आशा करता हूँ कि हमारी जनता भी अपने इतिहास के प्रति जागरूक हो जाए तथा चंद्रपूर को tourism के दृष्टिकोण बढ़ावा मिले। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर।🙏🇮🇳

  • @nileshpandhare1789
    @nileshpandhare1789 ปีที่แล้ว +9

    जय गोंडवाना

  • @200sscnjaishivajipandurang6
    @200sscnjaishivajipandurang6 ปีที่แล้ว +2

    आदिवासी विकास मंडळ चंद्रपूर
    टिमचे खूप खुप धन्यवाद .
    खूप चांगली माहीती दिल्याबद्दल .🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐

  • @gondiculture7502
    @gondiculture7502 ปีที่แล้ว +29

    चंद्रपुर च्या गोंड राजानी निरंतर नवशे वर्ष राज्य केले...त्यांनी आपल्या पराक्रमाने इतिहासत सुवर्ण अक्षरांनी नोंद केली....त्यांच्या कलेची अनेक ऐतिहासिक वास्तु अजुनही डौलाने उभे आहेत......खुप छान शब्दाकंन......

    • @KaranTodase
      @KaranTodase ปีที่แล้ว +5

      Jay Sewa Jay Gondwana

  • @ashokbuchake3835
    @ashokbuchake3835 6 หลายเดือนก่อน +1

    इतिहास हा पूर्वजांच्या पुरुषत्वाच्या पुढील पुढील पिढ्यांना इतिहास घडविण्याची प्रेरणा नक्की देत राहतो . इतिहास म्हणजे असे हे घडले.. आपला भारतीय संस्कृती रक्षक आणि विकसनशील इतिहास माहिती असणे नितांत गरजेचे आहे. माझी भारतभूमी महान .
    जय श्रीराम. जय श्रीकृष्ण.

  • @ashokbuchake3835
    @ashokbuchake3835 6 หลายเดือนก่อน +1

    जुने ते सोने जे कधीही जुने होत नाही ते सोने आणि तोच आपला प्रेरणादायी तेजस्वी कांतिमान आणि वज्रा लाही भेदणारा सोन्यासारखा कठीण म्हणून कधीच जुने न होणारे कांतिमान कठीण अजर अमर सोने म्हणजे पुण्यभूमी चंद्रपूरचा इतिहास.
    जय श्रीराम. जय श्रीकृष्ण .
    जय जय भारत!

  • @dhanshrikinnake1911
    @dhanshrikinnake1911 ปีที่แล้ว +59

    Thank you team sir and madam 🙏
    आजपर्यत एतिहासात गोंड आदिवासी राजांची गौरवपूर्ण इतिहास कुठेही दाखवला किव्हा लिहीला गेला नाही, फक्त काहिच लोकान्नी लिहिले आहेत books पन तुम्ही अर्थपूर्ण व ऐतिहासिक documentry तयार केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद 🙏

  • @dipakmadavi3183
    @dipakmadavi3183 ปีที่แล้ว +4

    खूपच छान, जय गोंडवाना जय आदिवासी जय महाराष्ट्र

  • @PrernavirendraCreations
    @PrernavirendraCreations ปีที่แล้ว +5

    विदर्भ आणि आसपासच्या प्रदेशातील अश्या आणखी अनेक विषयावरील माहिती पटांसाठी शुभेच्छा.

  • @vivek19730
    @vivek19730 ปีที่แล้ว +10

    अभिमान आहे मला. गोंड असल्याचा 😊

  • @vinodborulkar1337
    @vinodborulkar1337 ปีที่แล้ว +5

    खूप चांगल्या प्रकारे गोंड राज्याचा पाचशे वर्षाचा सत्ता संघर्ष त्याची जनतेप्रती असलेलं प्रेम त्यांनी जनतेसाठी निर्मित केलेल्या वास्तूच दर्शन व महिती या महितीपटातुन तुम्ही दिली धन्यवाद 🙏

  • @rcmemctwest11
    @rcmemctwest11 ปีที่แล้ว +20

    इतका सुंदर vdo , सुस्पष्ट आवाज , माहितीपूर्ण चित्रीकरण, सर्व टीम चे अभिनंदन🎖️

  • @user-jw7vp1ry8p
    @user-jw7vp1ry8p 4 หลายเดือนก่อน

    खूब सुंदर छान महाराष्ट्र जूना इतिहास गोंड आदिवासी समाज चे आहे

  • @KarunaDeshmukh-fq4jo
    @KarunaDeshmukh-fq4jo 9 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर वर्णन.गोंडराजांचा इतिहास, त्यांनी निर्माण केलेली वास्तुसंपदा व त्यांची दूरदृष्टी अत्यंत सुरेख शब्दात वर्णन केली आहे.ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायला हवी.आपली उज्ज्वल परंपरा नवीन पिढीला कळणे आवश्यक आहे.सुंदर शब्दांकन.

  • @manjirideshmukh6061
    @manjirideshmukh6061 ปีที่แล้ว +45

    चंद्रपूरच्या भावी पिढ्यांना चंद्रपूरचा अत्यंत दैदिप्यमान इतिहास व प्रेरणादायी ऐतिहासिक स्थळे यांचा मागोवा घेणारा व ही ऐतिहासिक स्थळे आम्ही का जतन करावीत हे सांगणारा सर्वांग सुंदर माहिती पट! सर्वांनी अवश्य पहावा असा माहिती पट! खुप अभिनंदन ITDP, आदरणीय अशोकसिंह सर , व या माहितीपटातील सर्वांचं!

  • @chetanborkar1911
    @chetanborkar1911 ปีที่แล้ว +12

    खूपचं सूंदर, काय कमाल शब्दरचना आहे आपली, पहिल्यांदा आपल्या जिल्हातील ऐतिहासिक वारसा एवढ्या भारी शब्दांत ऐकायला मिळाली धन्यवाद 🙏😊

  • @chitwankuntalwar1917
    @chitwankuntalwar1917 ปีที่แล้ว +4

    Chandrapur chya Itihasa baddal Khup chan Mahiti denara video.
    👍👍👍💐💐

  • @pratikprabhakar7935
    @pratikprabhakar7935 ปีที่แล้ว +3

    ⚔️⚔️⚔️⚔️ Nice Information very intresting history Gond rajas of chandrapur

  • @amitkumardurge1158
    @amitkumardurge1158 ปีที่แล้ว +2

    चंद्रपूर च्या इतिहासाचे अभ्यासक आणि सर्व चंद्रपूरकर यांना हा इतिहास प्रेरक असाच आहे.
    यातील काही बाबी या जरी वैज्ञानीक वाटत नसतील तरीही आपले खूप खूप आभार.

  • @user-id3ji1lx4o
    @user-id3ji1lx4o 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏 love you sr ❤️❤️❤️
    आपल्या देशाला आपल्या सारख्या अधिकारी लोकांची गरज आहे 👌👌👌👌

  • @vinodsoyam524
    @vinodsoyam524 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏 संपुर्ण टीमच
    जे आज पर्यंत सरकारी स्तरा वर कोणत्याही अधिकारी ने एवढी गोंड राजा बद्दल सविस्तर माहित पट बनवली आणि प्रसारित केली नवती... 🙏🙏🙏

  • @mdhurve2948
    @mdhurve2948 ปีที่แล้ว +8

    खूपच सुंदर या व्हिडिओ चा माध्यमातून आम्हाला चंद्रपूर (चांदागड) येतील गोंड इतिहास कळून दिल्या बद्दल धन्यवाद.. हा व्हिडिओ आम्हा नवीन पिढी साठी महत्त्वाचा व प्रेरणा दायक आहेस...

  • @prabhakhursange4604
    @prabhakhursange4604 10 หลายเดือนก่อน +1

    भारत देशा मध्येसर्वात प्रथम राज्य करणारे❤गोंड राजेच होते

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 ปีที่แล้ว +5

    खूपच छान सादरीकरण,माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अप्रतिम अलंकृत शब्दरचना महाराष्ट्रात राहुन आम्हाला गोंड राजवंशाबाबत काहीच माहिती नव्हती.

  • @prashanttidke4460
    @prashanttidke4460 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रात मी आजवर जिथे जिथे राहिलोय त्या सर्वांना आवर्जून एकदा चंद्रपूर ला भेट द्या अस म्हणत आलोय. त्यामागे आपला इतिहास, संस्कृती, वारसा हे सार इतरांना कळाव ही माफक अपेक्षा होती. आज या विडिओ मधील बरीच अशी ठिकाणे आहेत जिथे मिच गेलेलो नाही हे लक्षात आल आणि स्वतःचीच लाज वाटली. मी खरच खूप आभारी आहे की आपण येवढा सूंदर आणि अभ्यासपूर्ण विडिओ बनवलात.. धन्यवाद.. या मुळे आपला वारसा जगापुढे मांडायला प्रचंड मदत होनार आहे.. पुन्हा पुन्हा आभार..🙏🏼

  • @growingguts775
    @growingguts775 ปีที่แล้ว +8

    खूप छान इतिहास सांगितला🙏
    आम्हाला एत्तदेशीय राजांचा इतिहास कधी शाळेतून शिकवला गेलाच नाही. पण परकीय आक्रमकांना मात्र गौरवण्यात आले.
    असो खरा इतिहास कधीतरी बाहेर येतोच.
    Best wishes from Sangli

  • @ganeshchavan1211
    @ganeshchavan1211 ปีที่แล้ว +5

    अतिषय सूंदर अशी स्पष्ट आणी समजणारी महिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणी पुरातन काळात गेल्यासारखे वाटते.

  • @Leo_Roadies
    @Leo_Roadies 10 หลายเดือนก่อน +2

    चंद्रपूर शहर असा महारष्ट्रा चा एक जिल्ला जो कित्तेक लोकांना माहित नाही (ताडोबा सोडून 😊) अश्या जागेचा इतिहास जाणून घेताना फार आनंद झाला …keep doing your good work 🫶

  • @pandurangatala3122
    @pandurangatala3122 9 หลายเดือนก่อน

    फार छान माहीती सर मला गर्व आहे आमच्या पुर्वजावर धन्यवाद सर👍👍

  • @amolshelke6427
    @amolshelke6427 ปีที่แล้ว +3

    आपण खूप चांगलं कार्य करीत आहात...महाराष्ट्राच्या इतिहासात व पर्यटनात मुद्दामहून फक्त पश्चिम महाराष्ट्र ल महत्व देण्यात आलं पण आता विदर्भ आणि मराठवाड्याच्या वैभवाला उजागर करन हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे....

  • @dipakghodekar3293
    @dipakghodekar3293 9 หลายเดือนก่อน +1

    आज दडलेला इतिहास बाहेर आला, हा गौरवशाली इतिहास सर्वपरिचित होणे अपेक्षित तेव्हा मला अपेक्षित कार्य झाल्याने खूप आनंद झाला. आता गड किल्ल्यांचे जतन होणे गरजेचे. उत्कृष्ट निवेदन. आपण सर्वांचे आभार आणि अभिनंदन

  • @swatidhotkar9223
    @swatidhotkar9223 ปีที่แล้ว +9

    आपण गोंडकालिन वारसा , इतिहासाला उजाळा देत आजच्या पिढीसमोर technolagey द्वारे नव्याने मांडून चंद्रपूरकरांना मौलिक भेट दिली सर.. आपल्यासारख्या कर्तृत्ववान उमेदी नेतृत्वाची गरज आज देशाला आहे.. सलाम तुमच्या कार्याला...

  • @pranita1405
    @pranita1405 10 หลายเดือนก่อน

    मी जुना चंद्रपूरकर आहे. Love you चंद्रपूर ❤

  • @Mr.Roshan18555
    @Mr.Roshan18555 ปีที่แล้ว +3

    अतिशय माहिती पूर्ण, सुंदर सादरीकरण।।

  • @swatiale4040
    @swatiale4040 ปีที่แล้ว +3

    Gond rajanchya killyachi khup Chan mahiti sangitli sir tumi ...thank you ..jai gondwana

  • @swarupnarote2213
    @swarupnarote2213 4 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर वर्णन केलेलं आहे चंद्रपुर चा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो . नविन पिढीला याचा खुप फायदा होईल .

  • @pravinade3029
    @pravinade3029 ปีที่แล้ว +16

    आदिवासी विभाग मधले पाहिले C O जो चंद्रपूर जिल्हा चा गोंड राजाचा किल्ला बद्दल माहिती दिली.. .. सलाम सर व तुमच्या टीम ला.. ,,,🙏🙏

  • @ramravidas7131
    @ramravidas7131 ปีที่แล้ว +5

    Hamare chandrapur ki itni sari ,jankari ,pahle kabhi nahi suni,ise school k itihas me hona chahiye..👌

  • @yuvrajivanati-2441
    @yuvrajivanati-2441 ปีที่แล้ว

    Khub chhan
    Jay sewa
    Jay gondwana

  • @sanjayborse55
    @sanjayborse55 ปีที่แล้ว +5

    Great! Gond Kings.nice history

  • @premanandmadavi4406
    @premanandmadavi4406 ปีที่แล้ว +3

    सस्नेह नमस्कार सर खूपच सुंदर इतिहास सर धन्यवाद सर आम्हाला पूर्वीचा इतिहास माहिती करून दिला .

  • @jadhavdharam3573
    @jadhavdharam3573 2 หลายเดือนก่อน

    ऐ महा कली का मदीरा नीरमण कीय सो सता सेवलला महरजा ने बनयता जय गुरु सेवालाल मरजा बनजरा

  • @rameshpawara7588
    @rameshpawara7588 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती आहे . माहिती सांगणारे सर , मॅडम खूपच साध्या सोप्या भाषेत समजेल असे माहिती दिली .
    👍🏻👍🏻

  • @pundlikatram6879
    @pundlikatram6879 ปีที่แล้ว +1

    Great information sir
    Jay gondwana jay seva

  • @bapukulmethe3742
    @bapukulmethe3742 ปีที่แล้ว +2

    thanku ghuge sir ji and all tim members history of gondkalin chandrapur असा विडिओ कधी आदिवसी विभागा ने बनवून you tube वर आपलोड करणार अस कधी वाटल नव्हतं पण ते तुमी केल आणी करून दाखवल आज गोंडकालिन इतिहास हा नामशेष होन्याच्या मार्गा वर आहे . गड किल्ले संरक्षण आणी गोंड राज्यांच्या इतिहास हा आपल्या व्हिडिओ मधून का होईना पण येणाऱ्या पिडी ला आणी आता च्या पीडीला व्हिडिओ च्या माध्यमातून कडणार .आणी आपण हा उपक्रम राबउन गोंडकालीन इतिहास सांगितल्या बद्दल घुगे सर आणी पूर्ण टीम च खुप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @abhishekuike2229
    @abhishekuike2229 ปีที่แล้ว +5

    चन्द्रपुरच्या गोंड राजवंशानी खुप अतुलनिय आणी जनहिताचे कार्य केले त्यांचा वारसा जपला पाहिजे आपण छान माहिती दिली..

  • @rohanbhagwat
    @rohanbhagwat ปีที่แล้ว +3

    Khupach jabardast

    • @almasali8455
      @almasali8455 ปีที่แล้ว +1

      खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
      एम.एम.अली

    • @bharatkannake8003
      @bharatkannake8003 ปีที่แล้ว

      खूप छान जय सेवा जि

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन करतो ❤

  • @badalalone2415
    @badalalone2415 ปีที่แล้ว +2

    Very hard work team
    And informative video

  • @bhaskarbadke4133
    @bhaskarbadke4133 9 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर माहीती, आज पर्यंत मला माहीत नव्हता चंद्रपुर चा इतिहास

  • @prabhunatkar744
    @prabhunatkar744 ปีที่แล้ว +2

    आदिवासींचा वैभवशाली ईतिहास आज पाहायला मिळाला

  • @user-jw7vp1ry8p
    @user-jw7vp1ry8p 4 หลายเดือนก่อน

    गोंड आदिवासी बाबत जानकारी दिले बाबत खूब धन्यवाद ,🎉 तसेच गोंड या या ल ,,, नंतर महाकाली,,,गोंडी,, य्याल,, चांदागड़ ना सेवा,,,, शिव कालीन नाही

  • @dilipwarthi881
    @dilipwarthi881 26 วันที่ผ่านมา

    गोंड राजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ठ करावा ही महाराष्ट्र शासनाला विनंती आहे.🙏

  • @alamayur
    @alamayur ปีที่แล้ว +1

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर, आपले मनःपूर्वक आभार ! विशेष करून घुगे सर !!

  • @kewalgote2272
    @kewalgote2272 ปีที่แล้ว +3

    भद्रावती तालुक्याची आणि तेथील गुंफेची माहिती सुध्दा शब्दबध्द पुढील लेखात करावी. खुप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद. आदिवासी विकास विभाग यांचे आभार.

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb ปีที่แล้ว +2

    चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक स्थळे आणि इतिहास पाहून मन भारावून गेलो. हा आपला माहितीपट सर्व दूर पसरलेल्या भारतीय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे.

    • @narayanpadmawar2746
      @narayanpadmawar2746 ปีที่แล้ว

      हे काम आपण सर्वांनी मिळून करूया

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 หลายเดือนก่อน

    अतिशय अभ्यासपूर्ण व सुरेख माहिती दिल्या बद्दल आपले फार फार धन्यवाद. ऐ ति हा सि क महत्त्व असलेले हे चंद्र पूर शहर खरोखरच एक सुंदर असा वारसा आहे.

  • @vishalmadavi9108
    @vishalmadavi9108 ปีที่แล้ว +1

    खूप छान संकल्पना आहे मा.प्रकल्प अधिकारी सर आनची...👍👌

  • @Sanjay.Sajjanwar
    @Sanjay.Sajjanwar ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम असा हा माहितीपट पाहून झाल्यावर जर चंद्रपूर दर्शन घेतले तर एका वेगळ्याच कुतूहल पुर्ण नजरेने आपण तेथील सर्व वास्तूकला न्याहाळून पाहतो.धन्यवाद 🙏👌

  • @aniketshinde9880
    @aniketshinde9880 ปีที่แล้ว +1

    हा इतिहास खूपच अलौकिक आणि अमूल्य असा आहे. हा ऐतिहासिक ठेवा व्यवस्थित जपून ठेवला पाहिजे. परंतु आपल्या देशात इतिहास संवर्धन याविषयी फार मोठी निराशाच दिसून येते. याचे व्यवस्थित जतन केले तर हे पर्यटनाचे खुप मोठे केंद्र बनू शकते. 🙏

  • @rajeshpushankar8454
    @rajeshpushankar8454 ปีที่แล้ว +1

    Jai Gondwana

  • @raakeshchauhaan1420
    @raakeshchauhaan1420 ปีที่แล้ว +2

    Good knowledge about chanda....or chandrapur

  • @atulmadavi440
    @atulmadavi440 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली सर, गोंड कालीन साम्राज्य विषयी दुसरा भाग तयार करा sir

  • @MAK60223
    @MAK60223 ปีที่แล้ว +2

    उत्तम उपक्रम
    Thank you ITDP, Chandrapur

  • @govindatram4512
    @govindatram4512 ปีที่แล้ว

    Jai seva
    Jai gondwana
    Apratim...... Video

  • @swatinindekar9964
    @swatinindekar9964 ปีที่แล้ว

    jya bhumi var amhi tyacha itihas ekun man bharaun gel. thanks to channel for such informative video

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर संभाषण कौशल्य आणि अनुभव आपण आमच्या पर्यंत पोहचवली त्यासाठी आपले मनापासून आभार राणी हिराबाई यांना शतशः नमन 🙏🙏🙏

  • @bhushankhamankar9771
    @bhushankhamankar9771 ปีที่แล้ว +1

    खूप छान. हा व्हिडीओ बघितल्यानंतर चंद्रपुरातील ही स्तळ जवळून बघावी अशी ही इच्छा निर्माण झाली. आणि मी बघणाराच.

  • @dilipwarthi881
    @dilipwarthi881 26 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली सर्व ग्रुप नी

  • @rajek8676
    @rajek8676 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर
    तुमच्या मुळे आज आम्हाला हा इतिहास कळला

  • @user-vp5je8kw9i
    @user-vp5je8kw9i ปีที่แล้ว +1

    धन्यवाद.हार्दिक अभिनंदन.

  • @mithunnawale6015
    @mithunnawale6015 ปีที่แล้ว

    khub chan saheb aami khub aabhari aho aple.

  • @mukeshgalable82
    @mukeshgalable82 6 หลายเดือนก่อน

    Satya
    Bolne
    Vale
    Satya
    Purush
    Apko
    Sat
    Sat
    Naman

  • @user-ic3vg1wp3p
    @user-ic3vg1wp3p 9 หลายเดือนก่อน +2

    हा गोडकालीन ईतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला पाहिजे

  • @abhilashkharwade7996
    @abhilashkharwade7996 ปีที่แล้ว +2

    काही दिवसांपूर्वी मी गुगल वर चंद्रपूर च्या इतिहासा बद्दल वाचण्याचा प्रयत्न करत होतो.त्यात खूप कमी माहिती मिळाली..तुम्ही व्हिडिओ सादर करून खूप उत्तम अशी माहिती दिली आहे..खूप खूप धन्यवाद आणि आभार...सर्व टीम चे मनपूर्वक अभिनंदन 💐💐

  • @geetamangam4054
    @geetamangam4054 8 หลายเดือนก่อน

    Jay sewa Jay Gondwana Jay johar

  • @MrPravesh47
    @MrPravesh47 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर आहे.. हा व्हिडीओ...सरकारी अधिकाऱ्यांनी जर मनात आणले तर किती सुंदर गोष्टी होऊ शकतात.. याचे उदाहरण..

    • @maheshchenmenwar5770
      @maheshchenmenwar5770 ปีที่แล้ว

      ❤😂❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-sw3nm8qh6r
    @user-sw3nm8qh6r ปีที่แล้ว +1

    जय आदीवासी साथीयों जय सेवा जोहार जय भिम सर

  • @sunilnarnaware1158
    @sunilnarnaware1158 ปีที่แล้ว +2

    इतका सगळ ईतिहास प्रथमच समोर आणुन दिल्या बदल सगळ्यांच धन्यवाद

  • @akshayshinde5120
    @akshayshinde5120 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सादरीकरण खूप छान माहिती दिलीत शब्दांकन सुद्धा खूप छान. चंद्रपूर च्या इतिहासाबद्दल नेहमीच कुतूहल होते . बऱ्याच माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण अश्या उत्तम माहिती आपल्याकडून प्रथमच मिळाली. खूप धन्यवाद

  • @shivajisalunke7540
    @shivajisalunke7540 ปีที่แล้ว +1

    या ऐतिहासिक कालावधिचे महत्त्व आज पटवू देणे अत्यावश्यक आहे. गोंडराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायला हवा.

  • @INFINITY__353
    @INFINITY__353 ปีที่แล้ว +2

    जय गोंडवाना, जय राजपुताना, हर हर महादेव

    • @male.3437
      @male.3437 ปีที่แล้ว +2

      Ajakal adiwasi hindu nahi as sagital jate... Are tech khare hindu hote, tech khare kattar hindu ahe

    • @INFINITY__353
      @INFINITY__353 ปีที่แล้ว

      Hindu nahi ase sagnare,hindu virodhi lok aahe,apne nhi

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine ปีที่แล้ว

      जय गोंडवाना, जय महाराष्ट्र, हर हर महादेव 🚩

  • @aargaming786
    @aargaming786 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @gauravatram6114
    @gauravatram6114 2 หลายเดือนก่อน

    𑴓𑴥𑵄 𑴫𑴺𑴨 𑴓𑴥𑵄 𑴓𑴽𑴬𑴦𑵄 𑴓𑴥𑵄 𑴦𑴨𑴟𑵄.. जय रावण मुल निवासी कोयवंश 🌳☘️💛💯🗡️🐍.... गोंड

  • @kisanatram5182
    @kisanatram5182 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती