![ITDP Chandrapur](/img/default-banner.jpg)
- 14
- 485 278
ITDP Chandrapur
เข้าร่วมเมื่อ 7 ส.ค. 2022
शेतात शेडनेटची उभारणी
एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प, चंद्रपूर यांच्या मदतीने आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतात शेडनेटची उभारणी .
#Shetkari #Chandrapur #ITDP #शेडनेट #शेती #शेतकरी #adimjamati #sheti #adivasi #आदिवासी_विकास_विभाग #आदिवासी_प्रकल्प #महाराष्ट्र_शासन #आदिम_जमाती #शेतकरी
#Shetkari #Chandrapur #ITDP #शेडनेट #शेती #शेतकरी #adimjamati #sheti #adivasi #आदिवासी_विकास_विभाग #आदिवासी_प्रकल्प #महाराष्ट्र_शासन #आदिम_जमाती #शेतकरी
มุมมอง: 47
วีดีโอ
सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप पाणी पुरवठा
มุมมอง 425 หลายเดือนก่อน
एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पाद्वारे सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप पाणी पुरवठा योजना. #adimjamati #sheti #shetkari #adivasi #आदिवासी_विकास_विभाग #आदिवासी_प्रकल्प #महाराष्ट्र_शासन #आदिम_जमाती #पाणी_पुरवठा
अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे.
มุมมอง 295 หลายเดือนก่อน
एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पाद्वारे अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे. #adimjamati #sheti #shetkari #adivasi #आदिवासी_विकास_विभाग #आदिवासी_प्रकल्प #महाराष्ट्र_शासन #आदिम_जमाती #शेत_तळे
शेती अवजारांचे वाटप
มุมมอง 145 หลายเดือนก่อน
एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पाद्वारे आदिवासींना योजने अंतर्गत शेती अवजारांचे वाटप . #adimjamati #sheti #shetkari #adivasi #आदिवासी_विकास_विभाग #आदिवासी_प्रकल्प #महाराष्ट्र_शासन #आदिम_जमाती #Sheti_avjare #शेती_अवजारे
तुषार सिंचन किंवा ठिंबक सिंचन
มุมมอง 215 หลายเดือนก่อน
एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प, चंद्रपूर यांच्या मदतीने आदिवासी शेतकऱ्यांसाठी तुषार सिंचन किंवा ठिंबक सिंचन #Shetkari #Chandrapur #ITDP #तुषार_सिंचन #ठिंबक_सिंचन #adimjamati #sheti #sinchan_vihir #adivasi #आदिवासी_विकास_विभाग #आदिवासी_प्रकल्प #महाराष्ट्र_शासन #आदिम_जमाती
आदिम जमातीच्या 'शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली आणण्याकरिता सिंचन विहीर योजना
มุมมอง 212ปีที่แล้ว
आदिम जमातीच्या 'शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली आणण्याकरिता सिंचन विहीर योजना ! #adimjamati #sheti #shetkari #sinchan_vihir #adivasi #आदिवासी_विकास_विभाग #आदिवासी_प्रकल्प #महाराष्ट्र_शासन #सिंचन_विहिरी_योजना #आदिम_जमाती Video Produced by @aakarfilmsanddigital2070
आदिम जमातीतील भुमिहीन लाभार्थ्यांना शेळी गट पुरवठा
มุมมอง 125ปีที่แล้ว
आदिम जमातीतील भुमिहीन लाभार्थ्यांना शेळी गट पुरवठा ! #sheli #shetkari #adim_jamati #adivasi_prakalp #adivasi_Vibhag #आदिवासी_विकास_विभाग #आदिवासी_प्रकल्प Video Produced By @aakarfilmsanddigital2070
शेतकरी ते ग्राहक संपर्क जोडण्या साठी मोबाइल वेजिटेबल व्हॅन
มุมมอง 186ปีที่แล้ว
शेतकरी ते ग्राहक संपर्क जोडण्या साठी मोबाइल वेजिटेबल व्हॅन ! #vegetable_Van #vegetables #adivasi #adivasi_vibhag #adivasi_prakalp Video Produced By @aakarfilmsanddigital2070
८ वी ते १० वी च्या आदिवासी मुलींना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य
มุมมอง 206ปีที่แล้ว
८ वी ते १० वी च्या आदिवासी मुलींना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य ! #education #adivasi #शिक्षण #आदिवासी_मुलींना_शिक्षण #आर्थिक_सहाय्य Video Produced By @aakarfilmsanddigital2070
महिलांच्या आर्थिक उन्नती साठी पोल्ट्री फार्म व्यवसाय...
มุมมอง 77ปีที่แล้ว
महिलांच्या आर्थिक उन्नती साठी पोल्ट्री फार्म व्यवसाय... #poltryfarm #poltry #vyavsay #work #adivasi #adivasiprakalp #adivasi_vibhag Video Produced by @aakarfilmsanddigital2070
गोंडी भाषेतील हत्तिरोग विषयक संभाषण | Part 2
มุมมอง 192ปีที่แล้ว
गोंडी भाषेतील हत्तिरोग विषयक संभाषण | Part 2
गोंडी भाषेतील हत्तिरोग विषयक संभाषण | Part 1
มุมมอง 184ปีที่แล้ว
गोंडी भाषेतील हत्तिरोग विषयक संभाषण | Part 1
Eklavya Model Residential School | एकलव्य निवासी आश्रम शाळा
มุมมอง 5Kปีที่แล้ว
Eklavya Model Residential School | एकलव्य निवासी आश्रम शाळा
Gondkalin Chandrapur | गोंडकालीन चंद्रपूर । चंद्रपूर आदिवासी विभाग ।
มุมมอง 480Kปีที่แล้ว
Gondkalin Chandrapur | गोंडकालीन चंद्रपूर । चंद्रपूर आदिवासी विभाग ।
सतिश शेरकी🙏लता शेरकी 🙏पियुष शेरकी 🙏जय महाकाली 🙏अतिसुंदर माहिती दिली मला गर्व आहे माझा जन्म चंद्रपूर ला झाला ❤धन्यवाद 💙💜🤎🧡❤🕉
छान वीडियो... छान माहिती सांगितली 😊❤
खूप सुंदर सादरीकरण. खूप महत्त्वाची माहिती. धन्यवाद
हा इतिहास मुलाना शिकवायला पाहीजे हा इतिहास लोकानी मागे ठेवला आहे वीर गोंड बलहाड शाह याचा इतिहास
खुप छान माहिती दिली सर्व ग्रुप नी
गोंड राजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ठ करावा ही महाराष्ट्र शासनाला विनंती आहे.🙏
Marathyan sarkhe Gond rajya che suddha itihaas shikvava
Sir yha teachers k liye rehne k liye quarters h?
Jay johar bharvendra singh maravi
Sir,chandrapur chya hya aitihasik bahumulya mahitee baddal manahapurvak dhanyawad.
Think for Gondwana State. Bhopal-Jabalpur Nagpur -Chandrapur
𑴓𑴥𑵄 𑴫𑴺𑴨 𑴓𑴥𑵄 𑴓𑴽𑴬𑴦𑵄 𑴓𑴥𑵄 𑴦𑴨𑴟𑵄.. जय रावण मुल निवासी कोयवंश 🌳☘️💛💯🗡️🐍.... गोंड
मध्य प्रदेश...... छत्तीसगड . तेलंगणा . maharshtra विदर्भ राजंगोंड राजाचा. किल्ले आहे.....
कऐ जूटा बोलारहै ऐसबा जूटाहैय
ऐ महा कली का मदीरा नीरमण कीय सो सता सेवलला महरजा ने बनयता जय गुरु सेवालाल मरजा बनजरा
धन्यवाद सर तुमच्या मुळे आज आम्हाला हा इतिहास कळला
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर..🙏🙏
Jay sheva Jay bhim with Tim thanks sir
Super sir 🙏🙏
Khup sunder 🎉😊
अतिशय अभ्यासपूर्ण व सुरेख माहिती दिल्या बद्दल आपले फार फार धन्यवाद. ऐ ति हा सि क महत्त्व असलेले हे चंद्र पूर शहर खरोखरच एक सुंदर असा वारसा आहे.
👌👌👍
खूब सुंदर छान महाराष्ट्र जूना इतिहास गोंड आदिवासी समाज चे आहे
गोंड आदिवासी बाबत जानकारी दिले बाबत खूब धन्यवाद ,🎉 तसेच गोंड या या ल ,,, नंतर महाकाली,,,गोंडी,, य्याल,, चांदागड़ ना सेवा,,,, शिव कालीन नाही
Sir yach pustak midel tr br hoeel
Maharashtra sarkar la kadhi vichar nai ala ki aplya purvaj adivasi gond raje yancha history pustakat lihaycha
खुप सुंदर वर्णन केलेलं आहे चंद्रपुर चा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो . नविन पिढीला याचा खुप फायदा होईल .
Shaha manje ka
Gollbazar Chandrapur baddal chi mahiti nh milali sir
Very nice and bold. Sar. Hai❤❤❤❤❤❤❤❤❤❤
उत्तम
Very very nice. I am thankful for providing meaningful information. We are proud of our history . Our history,reach legacy all destroyed by looting administrator British. Earlier people have hide rich history of native. Let us know and have a chapter in text book..🎉
आत्राम शाह.................. गोंडराजे........ रावण. जय जोहार 750. जय सेवा जय परसापेंन जय आदिवासी
Admission chalu aahe ka Sar
😂
Satya Bolne Vale Satya Purush Apko Sat Sat Naman
Jay Gondwana Samrajya Amar Rahe
जुने ते सोने जे कधीही जुने होत नाही ते सोने आणि तोच आपला प्रेरणादायी तेजस्वी कांतिमान आणि वज्रा लाही भेदणारा सोन्यासारखा कठीण म्हणून कधीच जुने न होणारे कांतिमान कठीण अजर अमर सोने म्हणजे पुण्यभूमी चंद्रपूरचा इतिहास. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण . जय जय भारत!
इतिहास हा पूर्वजांच्या पुरुषत्वाच्या पुढील पुढील पिढ्यांना इतिहास घडविण्याची प्रेरणा नक्की देत राहतो . इतिहास म्हणजे असे हे घडले.. आपला भारतीय संस्कृती रक्षक आणि विकसनशील इतिहास माहिती असणे नितांत गरजेचे आहे. माझी भारतभूमी महान . जय श्रीराम. जय श्रीकृष्ण.
छान
एमपी। के मंडला, जबलपुर, सिवनी, बालाघाट, से लेकर भोपाल के आगे तक गोंड राज्य का विस्तार था। गोंड रानी कमलापति के नाम से भोपाल के हबीबगंज स्टेशन का नाम रानी कमलापति रखा गया।
गोंड राज्य महाराष्ट्र के गोंदिया, भंडारा,चंद्रपुर इत्यादि के अलावा म.प्र. मैं भी था, राजा भूपाल सिंह के नाम पर भोपाल नाम हुआ।
जय गोंडवाना
Great history natmastak ahe.
जय सेवा ........ जय जोहर 750. गोंडवाना,.......
आम्ही राजे गोंड राजे 🙏
Jay sewa Jay Gondwana Jay johar
Sir hindi me bhi dubbing krwaye Me m.p. se hu
Chan tumache Kam amhala amache itihaskadale
खरच खुप खुप धन्यवाद तुमचे