झुका गुरुजींची नवीन चाल । याला म्हणतात माहोल🔥भरत म पठाडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @SachinmaharajMapari
    @SachinmaharajMapari 7 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम 😘😘

  • @gajanankatole865
    @gajanankatole865 หลายเดือนก่อน

    गायन फक्त भगुरे गुरुजी आणि खिल्लारे गुरुजी ऐकावं

  • @BhaissirragatilKirtanchali
    @BhaissirragatilKirtanchali 2 หลายเดือนก่อน +2

    हे काय गझल गाण्याचं ठीकाण आहे का.अहो माऊली तुम्ही भजन म्हणत आहात एवढं फक्त लक्षात ठेवा.गायन चांगले पण हाव भावाचा गर्व किती असावा ❤

    • @parmeshwarholambe3578
      @parmeshwarholambe3578 2 หลายเดือนก่อน +1

      जी गोष्ट अफाट कष्ट करून शिकली ती प्रदर्शन करायला काहीच हरकत नाही

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे 7 หลายเดือนก่อน +2

    गुरजीचे गाणे म्हणजे ..फक्त ऐकणे..तसे गाण्याचा प्रयत्न देखिल कोणी करु नये....

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 หลายเดือนก่อน

    आपण खुपच कर्ण कर्कश आणी स्वयंघोषित सुगम गाता

  • @BapuSukre
    @BapuSukre 7 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर गायन

  • @SachinmaharajMapari
    @SachinmaharajMapari 7 หลายเดือนก่อน +2

    बापरे काय गोड ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ArunSable-r4x
    @ArunSable-r4x 4 หลายเดือนก่อน

    फारच छान गुरू

  • @Movie-master.0
    @Movie-master.0 4 หลายเดือนก่อน

    Kya bat hai

  • @ganeshnimase9962
    @ganeshnimase9962 2 หลายเดือนก่อน

    लय हावभाव महाराज करता

  • @HanumanIngole-w5c
    @HanumanIngole-w5c 3 หลายเดือนก่อน

  • @swarsadhna8798
    @swarsadhna8798 5 หลายเดือนก่อน

    सुंदर गायन जास्त हावभाव

  • @BhaskarChoudhari-q9s
    @BhaskarChoudhari-q9s 7 หลายเดือนก่อน +1

    ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया चालीवर आहे गझल

  • @shrimantnuste9885
    @shrimantnuste9885 5 หลายเดือนก่อน

    Very good

  • @gopalpawar5991
    @gopalpawar5991 2 หลายเดือนก่อน

    अंग प्रदर्शन जरा जास्तच झाल. बाकी बर आहे.

  • @mahadevgondhali2554
    @mahadevgondhali2554 3 หลายเดือนก่อน

    गुरूजी तुम्ही धृपद धमार गा सगळे तुमच्या पुढे झूकतील. अभीनय छान आहे गाण्या पे

  • @Movie-master.0
    @Movie-master.0 4 หลายเดือนก่อน

    Mai Delhi Mai rehtahu Mai bhi ek music artist hu aisa singar nahi dekha 🫡👌🏻

  • @jadhavappasaheb8272
    @jadhavappasaheb8272 7 หลายเดือนก่อน +1

    😊😊😊😊

  • @mohankamble5754
    @mohankamble5754 หลายเดือนก่อน

    सर तुमच्या किती तरी पट्टीने गाणारी लोक आहेत. पण तुमच म्हणण्या पेक्षा अंग व हात हालवण जादा आहे.

  • @dadasojavir3257
    @dadasojavir3257 หลายเดือนก่อน

    गाण्यापेक्षा हावभाव जास्त आणि हार्मोनियमचे किती हाल करत आहात.

  • @वारकरीकीर्तनचाली-ड4ठ
    @वारकरीकीर्तनचाली-ड4ठ 7 หลายเดือนก่อน

    Guruji tal konata ahe

  • @ganeshthakar7487
    @ganeshthakar7487 5 หลายเดือนก่อน +1

    महाराज छान गायलंत ..
    पण विनंती आहे की सिनेमाच्या चाली अभंगाला लावू नका ..वारकरी चाली खूप गोड आहेत त्याला धक्का नको .. 🙏🙏

  • @sambhajinaval5309
    @sambhajinaval5309 หลายเดือนก่อน

    गायण नक्कीच छान आहे पण माझ्या अल्पबुद्धीला अस वाटत की एखाद्या गायकाची गायकी थोड्या प्रमाणात का होईना कोणी तरी काँपी करुन माग म्हणता आली पाहिजे तर त्या गाण्याला किंमत आहे

  • @chandrakantkulkarni9662
    @chandrakantkulkarni9662 2 หลายเดือนก่อน

    पखवाज आहे का ढोल आहे तेच समजत नाही

  • @Bharat-lo4km
    @Bharat-lo4km หลายเดือนก่อน

    चांगदेव सारखं झालं हे

  • @dattatraykhutwadofficial1551
    @dattatraykhutwadofficial1551 6 หลายเดือนก่อน