राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर भजन गुरुजी मन प्रसन्न झाले तसेच मृदंग वादन पण खूप गोड झालं आमच्या झुका गुरुजींना तसेच आमच्या ओम दादा नन्नवरे गुरुजींना पुढील वाटचालीसाठी आणि असेच गोड भजन करण्यासाठी भगवंताने ताकद देऊ शकते देऊ सद्बुद्धी देऊ आणि कार्यक्रम उत्तर असे चांगले होत जाऊ हीच भगवान पंढरीचे चरणी सकल साधुसंतांच्या चरणी मनोभावे प्रार्थना अतिशय गोड भजन अतिशय गोड वादन म्हणजे फार आनंदीच आनंद शुभ रात्री

छान च पंचपदी...
छान च झुका महाराज, ओम महाराज आणि साथीदार... अमोल बळे महाराज...
खूप खूप शुभेच्छा..
छानच झुका महाराज ओम महाराज
लय भारी पंचपदी. धन्यवाद धन्यवाद
खुप छान ओम महाराज मी दत्तराज🌹🙏🌹
Khup chan om dada
Mast om dada
खूप छान
मस्त छान
जय हो
Ok
Mast jodi