|सुंदरते ध्यान|हभप संभाजी म नागवडे गुरुजी|हभप झुका गुरुजी|@gururaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • #bhajan#sadhna, sangeet,vidhyalay,karjat@gururaj#bhajan #kirtan #chal
    राम कृष्ण हरी दत्तात्रय रामचंद्र सुतार
    यांच्या वर्षश्राद्ध निमित्त झालेली भजन संध्या
    संगीत अलंकार संगीत विशारद भजन सम्राट बाबुरावजी धामणकर गुरुजी
    यांचे पट शिष्य ताल सम्राट
    संगीत अलंकार ह भ प संभाजी महाराज नागवडे गुरुजी यांची अतिशय उत्कृष्ट भजन संध्या झाली
    आजिनाथ बुवा तांदळवाडी कर यांचे शिष्य
    ह भ प तालसम्राट देविदास महाराज झुका गुरुजी गुरुजी
    तबला अलंकार ह भ प रेवन महाराज पालखे
    ह भ प सोमनाथ महाराज राऊत
    ह भ प विकास महाराज रिटे
    ह भ प कल्याण महाराज जाधवर
    ह भ प दादा महाराज खाटमोडे
    आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गुरुराज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करून इतरांनाही पाठवा धन्यवाद

ความคิดเห็น • 18