खुपचं छान महाराष्ट्र भूषण दरबारी गायक पं जगन्नाथ बुवा वाडेकर गुरुजी तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशीच अमृतवाणी आमच्या पर्यंत येत राहो हीच सदिच्छा या वयात आपलं गायन ऐकून मनाला प्रसन्न वाटते महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलावंतांचे गायन वादन ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी 🙏❣️

खूप गोड गायन ⚘⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏
जगन्नाथजी क्या बात है....
खूपच सुंदर गायन.अप्रतिम.!!. पखवाज आणि तबला यांची जुगलबंदी खूप छान. एक अविस्मरणीय क्षण. 🙏
wawa khup chyan maifil good
अतिशय सुंदर,अप्रतिमच !
0:29
नको तिथे शब्द लांबवला जातो त्यामुळे अभंगाचा भंग होतो आहे बाकी गायन फारच सुंदर आहे
छान गायण.पण वाढेकरजींचा चुकलेला मात्रा. वाईकरांनी सावरलाय हे नककी तपासुन पहावा.
राम कृष्ण हरी जयहरी.
बाबुराव शासत्री डोंगरे सावरगांवकर जालना यांचा.
Lb kl