वा क्या बात है वा किती सुंदर गायन आहे हे ऐकून आदिनाथ बुवा तांदळवाडी कर गुरुजी यांची आठवण होते आहे वाघ गायन असावं तर असं ज्या गाण्यातून भाव प्रगट होतात याला म्हणायचं भाव प्रधान गायकी
मी फक्त ऐकलं होतं. मी तुझ्या पाठीशी आहे परंतु आज प्रत्यक्ष पहिले शिष्य पखवाज वाजत आहे आणि जगदाळे गुरुजी पाठीशी आहेत साक्षात दर्शन झाले. 💐राम कृष्णा हरी💐
मी माझ्या डोळ्यासमोर बघितला हा कार्यक्रम पैठण येथे नाथ शश्टीचा दिवसी
वा क्या बात है वा किती सुंदर गायन आहे हे ऐकून आदिनाथ बुवा तांदळवाडी कर गुरुजी यांची आठवण होते आहे वाघ गायन असावं तर असं ज्या गाण्यातून भाव प्रगट होतात याला म्हणायचं भाव प्रधान गायकी
कलावती रागातील गायकीला हे कलाकार असेल तर का रंगत नाही येणार........ अप्रतिम गुरुदेव भरत महाराज 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
😊
अतिशय सुंदर गायन वादन, 🚩🚩🙏👌
मी फक्त ऐकलं होतं. मी तुझ्या पाठीशी आहे परंतु आज प्रत्यक्ष पहिले शिष्य पखवाज वाजत आहे आणि जगदाळे गुरुजी पाठीशी आहेत साक्षात दर्शन झाले.
💐राम कृष्णा हरी💐
पैठन मध्ये ठिकाण कोणते आहे सांगा
अतिशय सुंदर जुगलबंदी. रामकृष्ण हरी
बोरगाव भजनी मंडळा कडुन शुभेच्छा.
Bharat Anna khup Chan Casandra🌹
Atishay sundar
पैठण येथे नाथ बाबाच्य शष्टी च्या वेळेस झालेला कार्यक्रम मी बघितलेला आहे भरत आण्णा पठाडे जगदाळे गुरुजु
खूप छान गुरुजी
छान 👍🏿
अतिसुंदर
जय हो गूरुजी आणि अण्णा 😊
Ggsfe
❤👌👌👌👌
सुमधुर वादन?
Lay God manlay,surel,surel,surel,
छान. छान. भरत महाराज
क्या बात है
Maharaj sundar gayal.. Pn vadakane jithe je pahije tech vajaval pahije.. Ugachach kahihi vajvun chalat nahi..
आभांगाची मधुरता जाते अश्याने
इथे असे वाटत आहे पखज्याला साथ गाण्याऱ्याची आहे 😊 गणाऱ्याचा गळा दाबला
Rag konta aahe
कीर्तन सोप हा बैठकीचा बाज वेगळाच....ठेका वाजला तिथच मोडल झाड