दम्यावरचा रामबाण उपाय म्हणुन Fish Prasadam ला हैदराबादमध्ये सुरुवात, मासा खाल्ल्याने दमा बरी होतो ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #BolBhidu #HyderabadFishMedicine #FishPrasadam
    बंद खोलीत चालणारी साधना, पिवळ्या रंगाचा लेप, एक जिवंत मासा, लाखोंची गर्दी आणि द्म्यावरचं एक रामबाण औषध. मी कशाबद्दल बोलतेय हे तुम्हाला कळलं असेल कदाचित. कारण विषय अलरेडी गाजलेला आहे. मी बोलतेय हैदराबाद फिश प्रसादम बद्दल. नाका तोंडात दम आणणारी आणि दमा बरा करणारी, वर्षानु वर्ष चालत आलेली परंपरा.
    आता ज्या लोकांना माहित नाही की हा नेमका विषय काये त्यांना थोडक्यात सांगते. कोविड काळात तुमच्यातली किती लोकं टेस्ट करायला घाबरत होती? ती प्लास्टिकची काडी नाकात आणि घशात जायची तेव्हा समोर स्वर्ग दिसायचा. पण ती तर प्लास्टिकची काडी असायची. निर्जीव... विचार करा तुमच्या कोणी जिवंत मासा घशात घातला आणि तुम्हाला सांगितलं तो गिळा. तस केल्याने तुमचे सगळे श्वसनाचे आजार बरे होतील, तुम्हाला जर दमा असेल तर तो झटक्यात बरा होईल तर?
    दमा हा आजार बरा नं होणारा आजार आहे असं जनरली डॉक्टरांचं म्हणणं असतं. पण बथनी कुटुंबाने हे खोटं ठरवलंय असं लोकांचं म्हणणं आहे. नेमकं सत्य काय ते या व्हिडीओत समजून घेऊ
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 538

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 ปีที่แล้ว +80

    आमच्या परिचयातील 5..7 जनांनी हे औषध 15 वर्षापूर्वी घेतले आहे ,खुप चांगला परिणाम आहे.

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +84

    खूप मोठी सेवा आहे करोडो रोगी आजपर्यंत बरे झालेत 🙏👍

  • @thakursadanand8559
    @thakursadanand8559 ปีที่แล้ว +13

    मि 1997/98/99या अवधीत स्वतः या ठिकाणी गेलो आहे. मि सोबत नेलेली पाच माणसे ठिक झालीत. दोन नाही बरे झाले. मि स्वतः औषधं देतो. मूळव्याध कसलाही असो. खाण्याचे औषध फक्त एकदाच खायचे. अन लावण्याचे पाच दिवस. फक्त 100रुपये घेतो. पण कोणाकडे नसतील तर नाही अडतं. अनेक जण फार्मुला विचारतात. मि पेटन्ट घेण्याच्या प्रयत्नात आहे
    आपला चॅनल खूप छान आहे. प्रचंड माहिती मिळते

    • @santoshkumbhar3787
      @santoshkumbhar3787 ปีที่แล้ว +2

      Tumcha mobile no milel ka?

    • @dattushirsath819
      @dattushirsath819 ปีที่แล้ว +2

      आपला पत्ता द्या

    • @user-wi8tc3kh7m
      @user-wi8tc3kh7m ปีที่แล้ว

      तमचा मोबाईल नंबर मेसेज करा हि विनंती

    • @dsbeedshoroom3196
      @dsbeedshoroom3196 ปีที่แล้ว

      पत्ता पाहिजे

    • @srikantpanchal4064
      @srikantpanchal4064 ปีที่แล้ว

      Mobile number

  • @ashwini_walekar
    @ashwini_walekar ปีที่แล้ว +87

    मी हे औषध घेतल आहे। आणि माझा आजार बरा झाला आहे😊,हुमनाबाद मध्ये

    • @arajput6731
      @arajput6731 ปีที่แล้ว +3

      Kiti varsh zale dada tumhala he aushadh gheub

    • @arajput6731
      @arajput6731 ปีที่แล้ว +1

      Masa giltana ulati yete ka .. kahi tras hoto ka jivant masa gilatana..mala pan ghyaychay pan bhiti vatate

    • @suhildongare5822
      @suhildongare5822 ปีที่แล้ว

      Tai, Asthama is genetic disorder, there is no cure for asthama

    • @rameshgholap4855
      @rameshgholap4855 ปีที่แล้ว +3

      पत्ता व मोबाईल नंबर द्या

    • @somnathkolhe1192
      @somnathkolhe1192 ปีที่แล้ว

      Mobile phone number

  • @YoGZRulZ
    @YoGZRulZ ปีที่แล้ว +27

    पण ही अशी औषध पद्धती सगळ्याच ठिकाणी आहे, युनानी, वगैरे..
    कोका कोला पण आपला फॉर्म्युला दाखवत नाही, तुम्ही त्यांना पण प्रश्न विचारा..

  • @vikas.247
    @vikas.247 ปีที่แล้ว +36

    ह्या औषधाची माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे कदाचित याच पेटंट कोणी परदेशी माणूस आपल्या नावावर करेल व या कुटुंबाच पर्यायाने भारताचं मोठं नुकसान होऊ शकते

    • @bhushankosatwar
      @bhushankosatwar ปีที่แล้ว +2

      ​@@MonkeyDLuffy-pc9fkare murkh vikas ji boltahet te yogyach ahe na, patent karne he pan titkach mahattvach ahe.

  • @kishorautade2663
    @kishorautade2663 ปีที่แล้ว +65

    जर लोकांना त्यांचे दम्या चे आजार या मुळे बरे होत असं ते चांगलच आहे ना, आणि जे documention वाले आहे त्यांनी लाखो करोडो रुपये घेऊन सुद्धा दमा बरा केला नाही त्याच काय 😅

    • @ashrambhutekar9274
      @ashrambhutekar9274 ปีที่แล้ว

      कायम नाही तर 1वेळा घेतलात तर खूप बरा होतो

    • @RajSippewar
      @RajSippewar 3 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 ปีที่แล้ว +24

    जर लोकांना फरक पडतो तर मग काय कारण असावे शंका घेण्येची 👍👍

    • @only11591
      @only11591 ปีที่แล้ว +3

      Hospital बंद पडतील ना

    • @sar389
      @sar389 ปีที่แล้ว +2

      ब-याच डॅाक्टरांचा गोरखधंदा थांबतो यामुळे.

  • @anilmilakhe4013
    @anilmilakhe4013 ปีที่แล้ว +14

    निशुल्क दिलं जातं कुठली ही अपेक्षा न बाळगता आज पर्यत सेवा करत आहेत तेचा फायदा जनतेला पण चांगल्या प्रकारे होत आहे

    • @balujadhav4300
      @balujadhav4300 ปีที่แล้ว

      पत्ता सांगा

  • @shreekantshiral2505
    @shreekantshiral2505 ปีที่แล้ว +4

    इजी....
    हे सगळं खरं असलं तरी, लोकांनवर त्याचा चांगला परिणाम होतोय त्यात हरकत नाही...
    पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की...।।।
    अजून किती लोकांनां त्याचा लाभ घेता येईल...!!!

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 ปีที่แล้ว +48

    जेनी औषध घेतले त्याची मुलाखत घ्या

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 ปีที่แล้ว +2

      जे लोकं स्वत:च अनुभव सांगतात तेंव्हाच इतर लोकं जात असतात.

    • @RJagdale11
      @RJagdale11 ปีที่แล้ว +1

      हाच योग्या ऊपा य आहे

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 ปีที่แล้ว

      @@sachinkale5733 जसे आसाराम बापूचा अनुभव आला असेल नाही का सर्वांना

    • @niharika8710
      @niharika8710 9 หลายเดือนก่อน

      Sarvat changl aushadh ahe mazha family’s mdhe dilel ahe ikdach ghetl ahe Parat dama cha trass zhalach nahi 😊

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 ปีที่แล้ว +8

    ती माणसे मोफत औषधोपचार करतात ती कुठली झाडपाला वापर करतात ते जर लिहुन ठेवले तर अनेक लोक त्याचा दुरुपयोग करतील सामान्य लोकांना लुटतील

  • @littlefingers31
    @littlefingers31 ปีที่แล้ว +64

    माझा बाबा चा दामा पूर्णापाने बारा झाला आज ते ७० वर्षाचे आहे वदत्या वयनुसार दामा वदतो पण आज त्यंचा दामा चांगला आला

    • @Nikhilpawarsrk91
      @Nikhilpawarsrk91 ปีที่แล้ว +3

      Konta upay kelat please sanga

    • @Amitjadhav2929
      @Amitjadhav2929 ปีที่แล้ว

      Mobile number send please

    • @vloggarvaibhav97
      @vloggarvaibhav97 ปีที่แล้ว +1

      काय केला उपाय

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 ปีที่แล้ว +1

      ​@@Nikhilpawarsrk91 hyadabad fish prasadam

    • @saurabhshinde5799
      @saurabhshinde5799 ปีที่แล้ว

      प्लिज address sanga

  • @vivekthakare2726
    @vivekthakare2726 ปีที่แล้ว +23

    दम्याची औषधं मु. कोकडी ता. वडसा जिल्हा. गडचिरोली या गावी मृघ नक्षत्राच्या दिवशी म्हणजेच 8 तारखेला दिल जाते.औषधं मस्यामध्ये दिलं जाते.

  • @teamVFM
    @teamVFM ปีที่แล้ว +30

    थोडा महाराष्ट्र चा मधला गडचिरोली जिल्हा मधला पण व्हिडिओ टाका ..मोठ्या प्रमाणे मध्ये लोक जमा होतात ..

    • @ganeshparaskar6872
      @ganeshparaskar6872 4 หลายเดือนก่อน

      गडचिरोली मधला पत्ता सागा ना दादा

  • @rahuljadhav1787
    @rahuljadhav1787 ปีที่แล้ว +20

    मागचे कित्तेक वर्ष ऐकतोय मी जर लोकांना फरक पडत असेल तर problem काय आहे उगीच नाको तिथं डोकं नाका चालवू

  • @scienceacademytuitionclass1204
    @scienceacademytuitionclass1204 ปีที่แล้ว +35

    महाराष्ट्रात विदर्भात वडसा देसाईगंज इथे पण अशी औषध दिल्या जाते लाखो लोक याचा फायदा घेतात फ्री मध्ये याची पण दाखल घ्या

    • @gpatthe7796
      @gpatthe7796 ปีที่แล้ว

      पूर्ण पत्ता सांगा

    • @ganeshnikam7823
      @ganeshnikam7823 7 หลายเดือนก่อน

      पूर्ण पत्ता सांगा

    • @nareshkambale6028
      @nareshkambale6028 7 หลายเดือนก่อน +1

      पत्ता सांगा 🙏

    • @scienceacademytuitionclass1204
      @scienceacademytuitionclass1204 7 หลายเดือนก่อน

      कोकडी पोस्ट विसोरा वडसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली विदर्भ महाराष्ट्र
      वडसा पासून 5किमी दूर

    • @scienceacademytuitionclass1204
      @scienceacademytuitionclass1204 7 หลายเดือนก่อน

      मृग नक्षत्र लागतो त्या दिवशी हा उपक्रम असतो येथील राहवाशी कावळे नामक हा उपक्रम राबवितात

  • @munnaraut4005
    @munnaraut4005 ปีที่แล้ว +3

    मृग नक्षत्र १- २ दिवस वडसा देसाईगंज ला दिले जाते. गडचिरोली जिल्हातील वडसा हा शहर व्यापारी करनाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे.गडचिरोलीच काळीज आहे .

  • @kesarshivankar5587
    @kesarshivankar5587 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रामध्ये पण मिळते हे माझ्या काकुच माहेर आहे तुळशी कोकडि नावाचं गाव इथे मिळते फक्त 7 जून लाच जिल्हा गडचिरोली
    तहसील वडसा
    मी स्वतः पण ही दावाई घेतली आहे free free free असते 😅

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว +38

    आपला धंदा चालत नसेल तर दुसऱ्याचा धंदा बंद पाडा
    चेतन वेदपाठक व सगळे डॉक्टर 😂😂😂😂

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +119

    जिथे विज्ञान संपत तिथे अध्यात्म चालू होत, आणि जिथे अध्यात्म संपत तिथे विज्ञान चालू होत थोडक्यात काय कोणालाही न दुखावता माणसाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ मिळत असेल तर "सब चंगा सी "!!😂😂🤣

    • @Rammy.Circle2449
      @Rammy.Circle2449 ปีที่แล้ว +8

      सत्य वचन रामदेव,प्रेमानंद महाराज हे अध्यात्म करून शारीरिक स्वास्थ साठी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले आणि मानसिक स्वास्थ ने ग्रासलेले अध्यात्मिक गुरूंचा सानिध्यात गेले 😂🤣😂थोडक्यात काय तर माणूस स्वतःचा बुद्धीची ताकद ओळखायला विसरलाय

    • @hemantdhadel7909
      @hemantdhadel7909 ปีที่แล้ว +9

      Science has limite... Spirituality is unlimited...!

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +10

      @@hemantdhadel7909 ब्रह्मांड असो वा सजीव जीवन सायन्स सगळीकडे आहे जे कोणीही नाकारू शकत नाही.. म्हणूनच ऊर्जा अक्षयतेचा नियम फक्त विज्ञानात नाही तर सगळ्या सृष्टीवर लागू होतो त्यासाठी ध्यानाची कवाडे उघडावी लागतात.. मेंदू गहाण ठेवून आपण फक्त त्या व्यक्तीचे भक्त होतो.

    • @LionKingkitchen
      @LionKingkitchen ปีที่แล้ว +2

      ​@@hemantdhadel7909शेट्ट

    • @sushantsalve2347
      @sushantsalve2347 ปีที่แล้ว

      ​@@LionKingkitchenयावरूनच तुझी लायकी कळली कुठे काय बोलाव याची अक्कल यायला आई बापाची चांगली शिकवण असावी लागते हे खर आहे

  • @maheshmate3139
    @maheshmate3139 ปีที่แล้ว +3

    अंबरनाथ मध्ये 8जुन ला प्रत्येक वर्षी कॅम्प लागतो... मी सुद्धा जाऊन घेतलंय.... खरंच... Khup फरक पडतो 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @roshanmalusare7340
      @roshanmalusare7340 7 หลายเดือนก่อน

      Ambernath madhe kuthy

    • @vijayshinde1822
      @vijayshinde1822 7 หลายเดือนก่อน

      Ambarnath madhe kothe bhetal he aavshad

  • @anilmilakhe4013
    @anilmilakhe4013 ปีที่แล้ว +12

    100टक्के औषध चांगलं आहे

  • @kiranmohite8378
    @kiranmohite8378 ปีที่แล้ว +2

    खूप चांगले औषध आहे हे. आमच्या आईसाठी आम्ही पुणे पर्यंत मोठी हाँस्पिटल पालथे घातले काहीही गुण नाही आला .पण हेच औषध एकदा कोल्हापूर ला मिळालेल पौर्णिमेला तर त्या माशापासून तिचा दमा पूर्णपणे बरा झालाय अगदी १००%

    • @vinodpandechari5236
      @vinodpandechari5236 ปีที่แล้ว

      दादा. कोल्हापूर मध्ये कोणत्या ठिकाणी.
      मी ही खूप त्रासलोय ह्या आजाराने.plz कोल्हापूर मध्ये कुठे औषध मिळते पत्ता सांगा.

    • @ghanshyampatil8272
      @ghanshyampatil8272 ปีที่แล้ว

      पत्ता सांगा कोल्हापूरचा

    • @anantdharpade007
      @anantdharpade007 ปีที่แล้ว

      Address sanga

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 ปีที่แล้ว

      मला दमा आहे मित्रा

    • @satishkumarrajguru
      @satishkumarrajguru ปีที่แล้ว

      भाऊ खरं असेल तर पत्ता द्या राव

  • @samirsheikh6471
    @samirsheikh6471 ปีที่แล้ว +17

    Gadchiroli district me . Wadsa tahsil (kokdi) ya gavat tahsil madhey pan Ashi avshadh midte. only 7 June la

    • @Ruch82
      @Ruch82 4 หลายเดือนก่อน

      Number milel ka tyancha.. mala pan jaycha ahe

  • @maheshPatil-br6ur
    @maheshPatil-br6ur ปีที่แล้ว +7

    खूप फरक पडतो मला वयक्तिक अनुभव आहे विशेष म्हणजे निशुल्क आहे आणि येणाऱ्या असंख्य।लोकांसाठी जेवण नाश्ता अगदी मोफत काहे एवढी सेवा आज हे कुटुंब करता आहेत हे खप महत्वाचे।आहे

    • @arajput6731
      @arajput6731 ปีที่แล้ว

      Kuthe ghetale tumhi aushadh.. haidrabad la ghyayala have ki maharashtraril gadchiroli jilhyat ghyayala have..tumhi kuthe ghetale..kiti vela ghyave lagate he medicine

    • @nitinmadhale1054
      @nitinmadhale1054 7 หลายเดือนก่อน

      Adresss

    • @yogeshpatil8373
      @yogeshpatil8373 4 หลายเดือนก่อน

      Please adress v contact no dya

  • @mangalakole1796
    @mangalakole1796 ปีที่แล้ว +1

    हे औषधं श्वसन संस्थेच्या सर्व आजारावर उपयुक्त आहे. ज्यांचा दमा किंवा त्रास हा दमट हवेत वाढतो त्यांना या औषधाचा गुण येतोच. ज्यांना थंड हवेत त्रास वाढतो त्यांना हे तेव्हड गुणकारी ठरत नाही. यात बेसन, टाक, हिंग व कोणती तरी वनस्पती असावी.

  • @dnyaneshwarsuryawanshi710
    @dnyaneshwarsuryawanshi710 ปีที่แล้ว +4

    हो हे मला माहित आहे माझे वडिल पन हे औषध घ्यायला गेले होते पन माझे वडिल माळकरी किर्तन कार होते म्हणुन ते औषध गुळाबरोबर खात होते हे सत्य आहे धन्यवाद 🙏🙏

    • @साहेब-य2ल
      @साहेब-य2ल ปีที่แล้ว

      नालायक

    • @arajput6731
      @arajput6731 ปีที่แล้ว

      Jivant masa gheun khalyane jevadha fayda hoto tasa hoil ka guul kivva banana sobat ghetl tari..plz guide

    • @user-tr9dn4jx4o
      @user-tr9dn4jx4o 7 หลายเดือนก่อน

      कुठ घेतलं होते हे औषध

  • @shravani_more6539
    @shravani_more6539 ปีที่แล้ว +2

    मी स्वतः १० वर्षा चा होतो त्या वेळी मी हे औषध घेतले आणि त्या नंतर मला खूप छान फरक पडला या नंतर कधीच त्रास झाला नाही

    • @user-tr9dn4jx4o
      @user-tr9dn4jx4o 7 หลายเดือนก่อน

      हाय दिली तू हे औषध कुठ घेतलं प्लीज सांग ना माझ्या वडीलांना खुप त्रास होतो य

    • @user-tr9dn4jx4o
      @user-tr9dn4jx4o 7 หลายเดือนก่อน

      प्लिज रिप्लाय दे

  • @shaikhfayaz6764
    @shaikhfayaz6764 ปีที่แล้ว +1

    Khup changli v yogy mahitee delee damya badal v upchara badal dhanyvad God bless you tai

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 ปีที่แล้ว +34

    किती तरी तुम्ही शंका उपस्थित केल्या पन ह्या ऊचाराने दमा बरा होतो

    • @sushantsalve2347
      @sushantsalve2347 ปีที่แล้ว

      ते माशाने नाही तर placebo इफ़ेक्ट मुळे होत research kara samjun jail

    • @mathquizandgk8952
      @mathquizandgk8952 ปีที่แล้ว +1

      @@sushantsalve2347 placebo effect cancer vr pn lava na mg

  • @indraajeetsengupta8207
    @indraajeetsengupta8207 ปีที่แล้ว +48

    Correct me if I am wrong, asthama happens due to allergies, it can be dust,food,odor etc...allergy causes bronchitis and which turns into asthama, the best medicine for asthama is swiming, yoga...and avoid food or anything which causes allergy (you have to find what causes you allergy)

    • @abhishekdoshi7844
      @abhishekdoshi7844 ปีที่แล้ว

      very true...my sister cured by same..if any one suffering heavily..plz check for Dr.Sameer Jamdgni, Pune

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 ปีที่แล้ว +4

      Indrajeet Senguptaji you are absolutely right. Asthma is caused by allergy of some foods, dust, certain smells. But unfurtunatly in some partof Maharashtra Deshi vaidu ( not qualified vaidyas ) presume that it because of cold and they give blood of pegion ( kabutar ) which is supposed to be hotin property and I have seen one boy was died due to desentry due consumption of pegion blood.

    • @indraajeetsengupta8207
      @indraajeetsengupta8207 ปีที่แล้ว +1

      @@sureshkande3256 are bapre he tar avgadh ahe

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 ปีที่แล้ว +1

      @@indraajeetsengupta8207 tumi tar shudhha marthi bolta ahe .Sengupta mhanji Bengali athwa Punjabi . How do you speak such good marathi?

    • @indraajeetsengupta8207
      @indraajeetsengupta8207 ปีที่แล้ว +1

      @@sureshkande3256 amchi tisri pidhi ahe punyat...pukke puneri ahot...ani ho matru bhasha bangali ahe,pan te namansh ahe

  • @ankusha2303
    @ankusha2303 ปีที่แล้ว +5

    me 2017 la ghetale hote he aushadh. Khup gardi hoti 8-10 hours Ranget hoto. Me ghetale aushadh ani tyani sangitaleli patthya pn papalae 1 month sathi tari kahi farak nai watala 😢

  • @kavitasonawane600
    @kavitasonawane600 ปีที่แล้ว +11

    Thank you for giving this kind of information

  • @amolnaktode7350
    @amolnaktode7350 ปีที่แล้ว +12

    गडचिरोली तील वडसा तालुक्यातील कोकडी या गावात किती तरी वर्स्या पासून ही औषद मनुन देतात ,पूर्ण वर्स्यात एक दिवस असतो प्रोग्राम

    • @raviraj-dg4ws
      @raviraj-dg4ws 10 หลายเดือนก่อน

      ​@user-pq4ep3zd3jbhai mag tumcha number dya

  • @ratneshraut9009
    @ratneshraut9009 ปีที่แล้ว +5

    White patches manje vitiligo var pn kahi tari shodh lava aplya Maharashtra madhe khup lokana vitiligo cha tras hot ahe pn kuthe treatment bhetat ny milat jithe kuthe bhete tithe fakt paise kamvle jatat plz ya var pn video banva

  • @dnyaneshwarkhairnar2196
    @dnyaneshwarkhairnar2196 ปีที่แล้ว +9

    मी 2 वेळेस घेतले आहे आणि चांगला फरक ही पडला आहे. ❤

  • @madhukaringale5478
    @madhukaringale5478 ปีที่แล้ว +14

    मि स्वतः औषधं परवा हैदराबाद येथे जाऊन घेतले आहे

  • @Munkinhai
    @Munkinhai ปีที่แล้ว +2

    Me 27 varsha agodar he aushadh Gadchiroli yethe ghetal hot, ani maza dama cha tras barachsa kami zala ahe.

  • @itspk001
    @itspk001 ปีที่แล้ว +5

    Ho fayda nakkich hoto.. aaplya maharashtra madhe pan he aushadi kokadi hya Gavi detat to gav Desaiganj wadsa District Gadchiroli javal aahe ithe Mrug Nakshatra chya divashi he aushadhi macchi sobat jhayla detat... lakhochya sankheni thithe lok yetat aani bare hotat he khar aahe...

    • @nitishbaswante2598
      @nitishbaswante2598 ปีที่แล้ว

      Aaj Kiva udya damachya patient la gheun gelyas hoil ka effect Karan mrug nakshtra 7 tarkhela hote

    • @itspk001
      @itspk001 ปีที่แล้ว

      @@nitishbaswante2598 nahi to detach nahi.. fakt 2 diwas deto to.. 7 n 8 Tarkhela

    • @pradeepramane7177
      @pradeepramane7177 ปีที่แล้ว

      ​@@itspk001 detail address dya na... Contact no... Asen tar dya... Next year contract karen thanks 😊

  • @OttMarathi
    @OttMarathi ปีที่แล้ว +22

    मी लहानपणी गेलो होतो आज माझा दमा आणि पित्त कमी झाल !!

    • @pradipshinde6598
      @pradipshinde6598 ปีที่แล้ว +6

      Kiti thapa martos be darudya

    • @prameshkudalkar520
      @prameshkudalkar520 ปีที่แล้ว

      Kas possible ahe.... I mean kay logic ahe tyamage

    • @Rammy.Circle2449
      @Rammy.Circle2449 ปีที่แล้ว +3

      जर कोणाला आराम मिळत असेल न दुखावता तर उपचार योग्यच आहेत आणि जर अभ्यास हवा असेल तर जो मानत नाही तो देशद्रोही, धर्मद्रोही 🤫🤫🤫🤫😜🤪

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      गडचिरोली जिल्हा मध्ये सुद्धा मुर्ग नक्षत्रात मध्ये मिळते...असे वाचले होते

    • @OttMarathi
      @OttMarathi ปีที่แล้ว

      @@pradipshinde6598 गेल्याशिवाय कसा कळेल आयुर्वेदिक औषध आहे ! का थापा मारतोय ..
      दारुड्या आपण आहात मी नाही. तुम्ही पित असाल तरच सगळं जग पित नाही..

  • @ganeshsalgar3975
    @ganeshsalgar3975 ปีที่แล้ว +10

    औषध दिले त्या माणसांचे interview घ्या
    म्हणजे समजेल खरे आहे का ते
    असेल तर खूप छान

  • @tukaramtupe768
    @tukaramtupe768 ปีที่แล้ว +5

    मीसुद्धा शरीरातील ब्लॉकेज निघून जाण्यासाठी किंवा अटॅक येऊ नये म्हणून औषध देत आहे

    • @aspirant23210
      @aspirant23210 ปีที่แล้ว

      कोणते औषध

    • @dattatraydhas2805
      @dattatraydhas2805 ปีที่แล้ว

      हे तर सर्वाच्या घरी उपलब्ध आहे .
      गावरान लसुण दोन पाकळ्या सकाळी उपाशी पोटी खाणे .
      सर्वात सोपा चांगला उपाय .

  • @shahrukhpathan125
    @shahrukhpathan125 ปีที่แล้ว +1

    7 8 जुन ला रंगार गल्ली सिटी चौक औरंगाबाद येथे हा मासा द्वारे औषध दिला जातो

  • @pradip5211
    @pradip5211 ปีที่แล้ว +4

    काहीही असल तरी दमा बरा होतो ना...जर गुपित शोधलं आणि त्या घटकाचा परिमाण नाही झाला तर नुकसान कोणाच... काही गोष्टी गुपितच बऱ्या असतात..

  • @Shilla992
    @Shilla992 ปีที่แล้ว

    ते वीना मूल्य चांगलं काम करत आहेत. खुप लोकांना त्याचा फायदा झाला आहे. तुम्हाला काय प्रोब्लेम आहे त्यात.त्या पेक्षा इतर समस्या आहेत त्यावर लक्ष द्या

  • @tejasshinde168
    @tejasshinde168 ปีที่แล้ว +1

    हे खर आहे मी स्वतः हे औषध घेतले आहे सलग 3 वर्षे घेतले मी हे .

  • @ashishmeshram8303
    @ashishmeshram8303 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र मधे गडचिरोली डिस्ट्रिक्ट तुळसी कोकडी येथे गेल्या 25 वर्षा पासून औषद दिली जाते... पन त्यात कुणाला फायदा झाला असेल असं मला वाटतं नाही

  • @Subhash-mc9rb
    @Subhash-mc9rb ปีที่แล้ว +1

    अग ताई तुम्ही सगळा व्हीडीओ दाखवला आणी माहिती सांगीतली पण डिटेल मध्ये पत्ता सांगितला नाही

  • @SB-rr6nf
    @SB-rr6nf ปีที่แล้ว +5

    He aushadh kharch changal aahe 👍

  • @atishkamble2213
    @atishkamble2213 ปีที่แล้ว +6

    थोडक्यात सत्य काय आहे ते ह्यंना सुद्धा काहीच माहीत नाही.....🫥🫥

  • @azharkazijamiapolytechnic5199
    @azharkazijamiapolytechnic5199 ปีที่แล้ว

    Vyara dist. Tapi Gujrat date 07 June Address Patel phali. Every year on this. I also enjoy this experience 3 times when I am suffering from dama in my childhood periods

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 ปีที่แล้ว +5

    हो हे खरं आहे मी स्वतः घेतले आहे ज्यांना दमा आहे त्यांनी नक्कीच जावं.

    • @eknathvankar4368
      @eknathvankar4368 ปีที่แล้ว

      पत्ता सांगा

    • @kirancharate2902
      @kirancharate2902 ปีที่แล้ว +1

      @@eknathvankar4368 एक्सिबिशन ग्राउंड हैदराबाद स्टेशन जवळ, हैदराबाद.

    • @akashchile938
      @akashchile938 ปีที่แล้ว

      @@eknathvankar4368 kadhi jayech te sanga

    • @rushabhpansare287
      @rushabhpansare287 ปีที่แล้ว +1

      Contact no dya sir

    • @user-tr9dn4jx4o
      @user-tr9dn4jx4o 7 หลายเดือนก่อน

      कधी मिळत सर तिथं हे औषध

  • @geetasatwadhar5123
    @geetasatwadhar5123 ปีที่แล้ว +4

    औरंगाबाद ला पण असत या‌ वर्षी पण होत. खूप लोक आले होते दूर दुरून ७आणि ८ जून ला होते. रंगारगल्ली सकाळी फुले विकतात तिथे

    • @amulamul5371
      @amulamul5371 ปีที่แล้ว

      औरंगाबाद मध्ये नाही मी भरपुर चौकशी केली आहे
      पूर्ण रंगारगल्ली सुद्धा

    • @yogeshpatil8373
      @yogeshpatil8373 4 หลายเดือนก่อน

      Kahi contact no asel tar sanga please

    • @onlyIndian143
      @onlyIndian143 หลายเดือนก่อน

      तुम्हाला अराम पडला का? दरवर्षी असतो का कॅम्प रिप्लाय द्या ताई

    • @geetasatwadhar5123
      @geetasatwadhar5123 หลายเดือนก่อน

      Mazya natevaikanna padla ahe ani mi tithe khup lokanna vicharal anubhav changla ahe sarvancha

    • @geetasatwadhar5123
      @geetasatwadhar5123 หลายเดือนก่อน

      @@amulamul5371 coty police chaoki pashi

  • @twinkallote7307
    @twinkallote7307 ปีที่แล้ว +7

    I went to the centre near Gadchiroli with my family on 9th June.
    It was very unhygienic. The fish was dead and it was mixed in the yellow paste rather than putting paste in the mouth of fish. The water that supposed to drink after was kept in uncleaned mugs that uses in bathrooms. Also the volunteers that putting the fish in mouth were DRUNK.
    I dont know whether it works or not because it was our first year taking this medicine.

    • @oxygen0263
      @oxygen0263 7 หลายเดือนก่อน

      Is it working?

  • @SDHARMA10
    @SDHARMA10 ปีที่แล้ว +14

    कोकडी , गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र मध्ये सुद्धा ही औषधी दिली जाते

    • @vaibhavwankhade8002
      @vaibhavwankhade8002 ปีที่แล้ว

      Kas jayche

    • @vaibhavwankhade8002
      @vaibhavwankhade8002 ปีที่แล้ว

      Ani kadhi

    • @SDHARMA10
      @SDHARMA10 ปีที่แล้ว

      @@vaibhavwankhade8002 nagpur to gadchiroli (wadsa)

    • @ajinkyagawarkar4714
      @ajinkyagawarkar4714 ปีที่แล้ว

      @@vaibhavwankhade8002 चंद्रपूर बेनार रेल्वे स्टेशन वरून रोज ट्रेन असते. तुम्हाला वडसा रेल्वे स्टेशन वरती उतरून, तुळशी काकडी ला ऑटो नी जावं लागेल १२ km आहे.
      पण फक्त मीरुग च्या दिवशी औषध मिळते.

    • @vaibhavwankhade8002
      @vaibhavwankhade8002 ปีที่แล้ว

      @@ajinkyagawarkar4714 ata nahi milnar ka

  • @omkaragarkarofficial
    @omkaragarkarofficial ปีที่แล้ว

    जर रुग्ण बरे होत आहेत तर कसे बनवतात का बनवतात कुठून आणतात काय करायचंय याचा पण बाजार करायचाय का कोणाला काही नुकसान झाले का एवढ्या वर्षात मग कशाला नुसत्या चौकश्या हव्यात

  • @sandipmore1994
    @sandipmore1994 ปีที่แล้ว +1

    फिट येण्याची कारण आणि त्या वर उपाय सांगा plz.

  • @maharudrakoli7694
    @maharudrakoli7694 ปีที่แล้ว +1

    Mi घेतले हे औषद 2017 ला नक्की नाही संगुषकात फरक बद्दल पण हे खरे आहे free hote pan ticket 25 rs hote स्वतः लाईन कंट्रोल साठी पण होतो police सोबत 4=5 देशातील माणसे पण येतात औषदा साठी

    • @user-tr9dn4jx4o
      @user-tr9dn4jx4o 7 หลายเดือนก่อน

      कुठे मिळेल हे औषध फ्लिज सांगा

  • @dnyaneshwarkhairnar2196
    @dnyaneshwarkhairnar2196 4 หลายเดือนก่อน

    हे खरं आहे, मला पण ह्या औषधे ने फरक पडला 🙏🙏🙏

    • @amitkurhade3353
      @amitkurhade3353 2 หลายเดือนก่อน

      Bhau ya vishyavar tumhala contact kru ka

  • @SatishChavan-ge1pf
    @SatishChavan-ge1pf ปีที่แล้ว +5

    औषध चांगले

  • @sanjanakatgalkar5477
    @sanjanakatgalkar5477 ปีที่แล้ว +4

    Dama tar bara honar nahi parantu lavakar varti matra janar

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 ปีที่แล้ว +4

    Patient should be ok is only result anybody wants

  • @Amol-wz6lp
    @Amol-wz6lp 4 หลายเดือนก่อน

    त्यापेक्षा Arsenic 30 घ्या...जास्त चांगला फरक पडतो...

  • @rajachintapalli3806
    @rajachintapalli3806 ปีที่แล้ว +1

    Mala vatata ki tumhi lok seva honarya gosti kade laksha deu naka
    Dusrya gosti kade laksha asudya
    Samanya masala
    Education
    Hospital
    Jobs
    Yachakade laksha asu dya

  • @rameshwarmadrewar2814
    @rameshwarmadrewar2814 ปีที่แล้ว

    माझ्या कुटुंबातील सदस्य माझे आजोबा आणि वडील या दोघांनाही हे औषेध दिले आहे परंतु दोघांच्याही तब्बेतित फरक पडला नाही

  • @poutryfriend4321
    @poutryfriend4321 ปีที่แล้ว

    रीसर्ज करून ही फायदा काय मेडिकल मेडीसीन व
    गोळ्यावर कीत्येक दा बंद करण्यात आली आहे मग म्हणतात की यांचा कीडनी चे आजार होतात.तर मग तुमच्चा रीसर्ज च काय घंटा करायच

  • @Rahulpardhi005
    @Rahulpardhi005 ปีที่แล้ว

    जळगाव येथील पातोंदा येथे पण हे औषध देण्यात आणि त्याचा लोकांना खूप फायदा होत असल्याचे दिसून आले म्हणून मी पण हे औषध घेतल आहे .

    • @arajput6731
      @arajput6731 ปีที่แล้ว

      Pan hi vidya tar ekach haidrabad madhalya kutumbala ch mahit ahe..mag ase jalgaon madhe kase kay dile jatey..nemk kuthe ghen yogya ahe...mi pan jalgaon chi ahe..mala pan ghyaychay mhnun vicharle..plz guide

    • @Rahulpardhi005
      @Rahulpardhi005 ปีที่แล้ว

      @@arajput6731 chalisgaon talukyatil patonda Gavi hote muruga nakshatra 7, 8 June la

  • @ganeshmasal5106
    @ganeshmasal5106 ปีที่แล้ว +2

    आम्हाला यायचे आहे 🙏

  • @Anonymous-zy1cj
    @Anonymous-zy1cj ปีที่แล้ว +1

    Stomach mdhe HCL ani dusre digestive juices astat mg masa jivnt kasa rahu skto potat 💀🙄

  • @sachinphalak4205
    @sachinphalak4205 ปีที่แล้ว

    चाळीसगाव मध्ये सुधा मिळत वाघली गावाजवळ १००% फरक पडतो .... मी अनुभवलं आहे..... मी स्वतः 5 वर्ष घेतल आहे

    • @Guru-yk5tp
      @Guru-yk5tp ปีที่แล้ว

      चाळीसगाव कोणता जिल्हा

    • @nandkishorkale8458
      @nandkishorkale8458 ปีที่แล้ว

      संपूर्ण पता व माहिती द्यावी

    • @nandkishorkale8458
      @nandkishorkale8458 ปีที่แล้ว

      ​@@Guru-yk5tpचाळीसगाव धूळे जिल्हा आहे

  • @kunalvennollu9871
    @kunalvennollu9871 3 หลายเดือนก่อน

    Amhala he watt ki jar ya upcharane rugna bare hot asen tar tar tyala khot tharvanyacha pryatna karu naye tas majhya gharatil 2 vyaktinni ha upchar ghetla ahe 1 la aram ahe tar ekala nahi

  • @rohitgurav685
    @rohitgurav685 ปีที่แล้ว

    Me kahi Doctor nahi pan qualified pharmacist ahe. Mhnun medical terminologies and medicines cha indication cha changla knowledge ahe

    • @raviraj-dg4ws
      @raviraj-dg4ws 10 หลายเดือนก่อน

      Ha ka bar mag??

  • @madhavnirne5598
    @madhavnirne5598 7 หลายเดือนก่อน

    माझा मुलगा पाच वर्षे वयाचा आहे त्याला बाल दम्याचा त्रास आहे खोकला कंटिन्यू असतो या औषधामुळे लहान मुलाला फायदा होऊ शकतो का

  • @Harishg88
    @Harishg88 6 วันที่ผ่านมา

    Coco cola कंपनी ने सुध्दा त्यांचा फॉर्म्युला सिक्रेट ठेवला आहे.

  • @tushartari5232
    @tushartari5232 ปีที่แล้ว +13

    Placebo effect 👍

  • @gtccreate86
    @gtccreate86 ปีที่แล้ว +1

    अरे आम खाओ गुटलिया मत गीनो
    औषधी ने फायदा होत आहे ना
    मग कोर्टा पर्येत जाण्याची गरज नव्हती हे स्वतःला जास्तच श्रेष्ठ समजणारे लोक ही औषधी वाटप बंद होऊन त्यांच्या क्लिनिक चालाव्या व लोकांची पिळवणूक करावी अशी त्यांची इच्छा असावी

  • @dilipbharati6715
    @dilipbharati6715 ปีที่แล้ว +5

    फार चांगली माहिती ahe6

  • @dipakrotkar793
    @dipakrotkar793 ปีที่แล้ว +16

    डॉ.वेदपाठक ,पीलिया/कावीळ तुमचया औषधी नी बरा करुन दखवा मग झाड पट्टी देणाऱ्या ला नाव ठेवा😂

    • @vitthalpanchal8092
      @vitthalpanchal8092 ปีที่แล้ว +1

      कावीळ साठी शिवणखेड खूप प्रसिद्ध आहे
      No 1 result

    • @Donaldasdf
      @Donaldasdf ปีที่แล้ว +2

      Dipak......Dr. sahebanche bakre kami hotat ha problem aahe.........😊😊😊

    • @sunil0990
      @sunil0990 ปีที่แล้ว

      वेदपाठक सारखे आयुर्वेदिक तज्ञ म्हणजे "आयुर्वेदातील जोकर"....जर उपचार करणारी मंडळी पैसे घेत नाहीत आणि या उपचाराने कोणी मरत नाही तर मग काय कोणाला प्रॉब्लेम असेल ? MBBS डॉक्टर व्हायची बुद्धिमत्ता नसते तेंव्हा आयुर्वेद डॉक्टर म्हणून मिरवतात पण हेच आयृर्वेदाला नाव ठेवतात आणि सरकार कडे विनवणी करतात कि आयुर्वेद डॉक्टराना ऑपेरेशन (सर्जरी ) करण्याची अनुमती द्या....

    • @nandkishorkale8458
      @nandkishorkale8458 ปีที่แล้ว

      ​@@vitthalpanchal8092संपूर्ण पता माहिती द्यावी

  • @advocatevaibhav9924
    @advocatevaibhav9924 ปีที่แล้ว +6

    Kindly give the address of the place
    So that every one can take advantage of thus place

    • @praveenm4780
      @praveenm4780 ปีที่แล้ว

      Hyderabad madhe mrugnakshtrah chya divshi. Pratek thikani yache posters ani direction board lavle jatat ek gov ground Aahe

  • @Animez_1134
    @Animez_1134 ปีที่แล้ว

    हो, मी हे औषध स्वतः 2019 मध्ये घेतले आहे मला फरक पडला होता. नंतर कोरोना मुळे साल 2020 पासून औषध बंद होते ज्याना दमा असेल कृपया त्यानी जरुर घ्यावे खूप फरक पडतो

    • @yogeshdahifale7489
      @yogeshdahifale7489 ปีที่แล้ว

      कुठे मिळत हे पूर्ण पत्ता देता का

  • @preetiwani1433
    @preetiwani1433 8 หลายเดือนก่อน

    Wai javal pn ahe he , mi ghetle ahe ekda ajun 2 years ghyache ahe , seriously maza damyacha tras purnpane band Zale ahe khup upchar kele but fark nvta.

  • @kirangujar7361
    @kirangujar7361 ปีที่แล้ว

    Ashach prakare kidnirog kayam bare karnare aaushadh kuthe aahe ka krupya krupya camentmadhil koni pan sanga

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 ปีที่แล้ว +2

    नाही पण माझा येशू येशू केलं की सगळे आजार बरे होतात

  • @user-ri6kd9el3g
    @user-ri6kd9el3g 2 หลายเดือนก่อน

    Aata recently kuthe aahe he me Mumbai madhe asto so please mahit asel tar sanga

  • @ninadkashilkar
    @ninadkashilkar ปีที่แล้ว

    Kavil kiva nagin sathi ahe ka medicine??? Still ayurveda is only working

  • @gajanankhadse1758
    @gajanankhadse1758 ปีที่แล้ว +1

    Hyderabad ka pata bataiye

  • @dattaingole680
    @dattaingole680 ปีที่แล้ว +1

    आमचा तालुक्यात आर्णी येथील चिंतावार औषद देतात

  • @vinodmahure3128
    @vinodmahure3128 ปีที่แล้ว

    Aplya ayurveta yevdi takat ahe ki kuthlahi dama bara hoto, jar ha formula sangitla tar punha yavar buisness chalu hoil ani garibanna punha vikat gyav lagel, srimant punha srimant honar ani garib garib hot janar

  • @pathadeMitraMandal2k23
    @pathadeMitraMandal2k23 ปีที่แล้ว +5

    Tumcha avaj khup ch kami yeto O madam....

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 ปีที่แล้ว

    या औषधाने रुग्ण बरे झाले आहेत . डॉक्टर लोकांकडून या आजाराचे रुग्ण बरे झाले नाहीत . ते कसं काय ?

  • @mangeshkamandar3606
    @mangeshkamandar3606 ปีที่แล้ว +3

    हे औषध कुठे दिली जात संपुर्ण पता कृपया सादर करणे विषयी माझी विनंती आहे. बोल भिडुला.

  • @suchitnikhare
    @suchitnikhare ปีที่แล้ว +2

    Mi hi ghetali... चंद्रपूर जिल्ह्यातील Shegoan इथे 7 jun milate..

    • @vaibhavwankhade8002
      @vaibhavwankhade8002 ปีที่แล้ว

      Ata nahi milnar ka

    • @aniljadhav1788
      @aniljadhav1788 ปีที่แล้ว

      ​@@vaibhavwankhade8002 ata pudachya varshi...

    • @Nikhilpawarsrk91
      @Nikhilpawarsrk91 ปีที่แล้ว

      ​@@aniljadhav1788pn dama purn bra hoto ka

    • @suchitnikhare
      @suchitnikhare ปีที่แล้ว

      @@Nikhilpawarsrk91 ho...दमा तीव्रता kami होते

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik7764 ปีที่แล้ว

    आम्ही लहानपणी हा मासा gilelela आहे जेष्ठ लोक amahla सांगायचे पोहता लवकर.येते mahnun anhi ha prakar करायचो

  • @rohitgurav685
    @rohitgurav685 ปีที่แล้ว

    Ayurved madhe jar scientifically reasearch kela nit tar kalel ki apla ayurved kiti mahan ahe .....Ayurved mhanje no side effects mhanre lokana side effect mhanje nakki kay asta tech mahit nasta.....Ayurvedic products la adverse effects astat shevti te pan aushadh ahe pn te nullify karayla kahi pramanat tyatla phytochemical constituents swatah madat kartat mhnun ayurvedic medicine treatment madhe khup time gheta

  • @komaljadhav9745
    @komaljadhav9745 ปีที่แล้ว

    हो...माझ्या पुतण्याला सुद्धा दमा होता 3 वर्ष हैद्राबाद मधून मासे गिळलेत त्याने
    आता व्यवस्थित आहे तो दम्याचा त्रास सुद्धा होत नाही त्याला

  • @harshalwaykole5773
    @harshalwaykole5773 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्र मध्ये गडचिरोली जिल्हा वडसा तालुक्यामध्ये मच्छी देऊ उपचार केला जातो दमाचा इथे उपचारासाठी येणारे लोक छत्तीसगड मध्यप्रदेश तेलंगणा महाराष्ट्र अशा राज्यातील असतात

    • @ashishmeshram8303
      @ashishmeshram8303 ปีที่แล้ว

      पण बरा होतो का साहेब

  • @ajinkyachamban2331
    @ajinkyachamban2331 ปีที่แล้ว

    काही गोष्टी अशा असतात की समझण किवा माहीत करुन घेण योग्य नसतात कारणं जिकडे विज्ञान संपत तिकडुन आस्था आणि आयुर्वेद चालु होतो

  • @gorakhsangle5788
    @gorakhsangle5788 ปีที่แล้ว +7

    पैसे घेत नाही निस्वारत सेवा

  • @ebrahim-jx
    @ebrahim-jx ปีที่แล้ว

    ज्यांनी ज्यांनी ही औषधे घेतली व जर खरंच त्यांना फरक पडला असेल किंवा नसेल तर त्यांचा इंटरव्यू घ्या म्हणजे दम्यावर उपाय का उपाय हे कळेल.🙏