माझा विशेष : मराठा आंदोलन : मैदानातली लढाई जिंकली, कायद्याच्या युद्धाचं काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2018
  • मराठा आरक्षणाची मागणी करत दुपारी 12 वाजल्यापासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सुरु झालेल्या या उग्र आंदोलनामुळे आज आर्थिक राजधानी ठप्प झाली...
    आज सकाळी मुंबईत सुरु झालेलं आंदोलन मराठा संघटनांनी तात्पुरतं स्थगित केलं असलं, तरी नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनांमुळे मुंबईची प्रवेशद्वारं संध्याकाळपर्यंत बंद होती.. थोड्याच वेळापूर्वी ठाणे आणि नवी मुंबईतली स्थिती निवळली असून दोन्ही शहरं पूर्वपदावर येत आहेत..
    खरं तर मुंबईतलं आंदोलन मराठा समाजानं दुपारी 2 वाजताच मागे घेतलं होतं... पण नवी मुंबई आणि ठाण्यातले आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले...
    दरम्यान या दोन्ही शहरांमध्ये पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे...मराठा आरक्षणाची मागणी करत दुपारी 12 वाजल्यापासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सुरु झालेल्या या उग्र आंदोलनामुळे आज आर्थिक राजधानी ठप्प झाली...
    आज सकाळी मुंबईत सुरु झालेलं आंदोलन मराठा संघटनांनी तात्पुरतं स्थगित केलं असलं, तरी नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनांमुळे मुंबईची प्रवेशद्वारं संध्याकाळपर्यंत बंद होती.. थोड्याच वेळापूर्वी ठाणे आणि नवी मुंबईतली स्थिती निवळली असून दोन्ही शहरं पूर्वपदावर येत आहेत..
    खरं तर मुंबईतलं आंदोलन मराठा समाजानं दुपारी 2 वाजताच मागे घेतलं होतं... पण नवी मुंबई आणि ठाण्यातले आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले...
    दरम्यान या दोन्ही शहरांमध्ये पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे...

ความคิดเห็น • 237

  • @dattamahadik1789
    @dattamahadik1789 7 หลายเดือนก่อน +11

    प्रसन्न जोशी यांचे सादरी करण फारच चांगले आहे कारण त्यांनी बरेच प्रश्न एबीपी माझा विशेष भाग बघणा-या प्रेक्षकांच्या मनातील सर्व प्रश्न आलेल्या मान्यवरांना विचारल्याचे दिसले आणि .चर्चा अतिशय चांगली झाली.

  • @amoljavale348
    @amoljavale348 5 หลายเดือนก่อน +4

    उल्हास बापट साहेब तुम्ही प्रयत्न करा आणि मराठा ओबीसी त सामिल करुन घ्या आम्ही मनोज जरांगे पाटील बरोबर तुमचा जय जय कार करु

  • @amoljavale348
    @amoljavale348 5 หลายเดือนก่อน +4

    कोंढारे सर मानाचा जय शिवराय 🙏 मराठवाडा धाराशिव जिल्हा तुम्ही मांडला

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed2760 5 หลายเดือนก่อน +3

    अतिशय महत्त्वाची चर्चा झाली तोडगा निघाला पाहिजे धन्यवाद सर

  • @gdphegade9373
    @gdphegade9373 7 หลายเดือนก่อน +6

    घरे जाळू, दंगली करू. कारण आमचे आंदोलन लोकशाहीवादी आहे. कायदा गेला खड्डयात, घटनेची ऐशी तैशी.जय जरंगे.

  • @user-dt1yz6re6p
    @user-dt1yz6re6p 5 หลายเดือนก่อน +3

    प्रसन्न जोशी साहेब तुम्ही प्रश्न फार छान विच्याता माझा तुम्हाला ❤ जयभीम ❤नमो बुद्धाय❤

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 6 ปีที่แล้ว +13

    बी . एन . देशमुख सर तुमचे शतशः आभार ,,, खूप छान मत मांडली त्या बद्दल 👍👌👌👍

  • @arunkhorate1839
    @arunkhorate1839 4 หลายเดือนก่อน +6

    राजेंद्र कोंढरे ,
    आपला याबाबतचा अभ्यास फार दांडगा आहे.आपण करीत असलेल्या प्रयत्नासाठी आभारी आहे.:अरुण खोराटे पाटील पुणे.😊

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 6 ปีที่แล้ว +9

    देशमुख सरांनी खूपच चांगली माहिती दिली. देशमुख सरांचे या विषयांतील ज्ञान खूप सखोल आहे. सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद.

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 4 หลายเดือนก่อน +2

    A.B.P. माझा नियुज चे आभार

  • @sachisummi878
    @sachisummi878 7 หลายเดือนก่อน +10

    जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी/भागीदारी

    • @user-lk7pr4dk2l
      @user-lk7pr4dk2l 6 หลายเดือนก่อน

      बरोबर आहेत

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 4 หลายเดือนก่อน +3

    चर्चेतील सर्व महानूभावांना मानाचा जय शिवराय

  • @amoljavale348
    @amoljavale348 5 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर मिलिंद सर धन्यवाद 🙏

  • @user-uy1wy7wh8o
    @user-uy1wy7wh8o 4 หลายเดือนก่อน +5

    बापटसर कायदयाने योगे माहेतीदिली
    तुमचे आभार

  • @TanajiWadkar-hr3rd
    @TanajiWadkar-hr3rd 5 หลายเดือนก่อน +5

    बी एन देशमुख साहेब बरोबर बोलतात

  • @user-le9qs3hn6n
    @user-le9qs3hn6n 6 หลายเดือนก่อน +3

    बी एन देशमुख सरांनी अतिशय सुंदर अशी माहिती

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 7 หลายเดือนก่อน +13

    घटना ही लोकांसाठी आहे. जनतेच्या सोई साठी परिस्तिथी नुसार दुरुस्ती करावी लागेल.

  • @ravsahebpawar9102
    @ravsahebpawar9102 5 หลายเดือนก่อน +5

    दिवस भर दुसऱ्या बातम्या दाखवतात आंदोलन का नाही टीव्ही वर

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 4 หลายเดือนก่อน

    कोंढरे सर खूपच छान मुलकात हा आहे विचार तुम्हाला मानाचा मुजरा. एक मराठा लाख मराठा.

  • @SnehalInamdar296
    @SnehalInamdar296 5 หลายเดือนก่อน +2

    जरंग्या भुजबळ साहेबांवर वेळवेळी टीका करून पण ते आपला संयम कधीच सोडत नाही हॅट्स ऑफ साहेब

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 6 หลายเดือนก่อน +2

    माननिय श्री प्रसन्न जोशी सर आपण खुप छान विश्लेषण केले धन्यवाद सर

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 4 หลายเดือนก่อน

    पवार सर विचारवंत वेक्ती मत्व छान अनुभव आहे एक मराठा लाख मराठा.

  • @SameerShaikh3809
    @SameerShaikh3809 6 ปีที่แล้ว +9

    अतिशय महत्त्वाची चर्चा झाली धन्यवाद
    प्रसन्ना सर

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 4 หลายเดือนก่อน

    विचारवंत मंडळीचे आभार बापट सर कोर्टाने २ टक्के आरक्षण जास्त का दिले हा प्रश्न कोर्टाला विचारायला हवा. एक मराठा लाख मराठा.

  • @dattatrayshinde3652
    @dattatrayshinde3652 6 ปีที่แล้ว +2

    dhanyawad Deshmukh Saheb......

  • @kailassitaphale3422
    @kailassitaphale3422 6 ปีที่แล้ว +4

    Dhanywad Deshmukh saheb

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर छान माहिती मिळाली

  • @user-mb9bi1ny7l
    @user-mb9bi1ny7l 7 หลายเดือนก่อน +6

    कायदा हा लोकांसाठी आहे, कायद्यासाठी लोक नाहीत, लोकांच्या हिता आड कायदा येत असेल तर तो बदललाच पाहीजे.

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m 3 วันที่ผ่านมา

    तुमचं न्याय मंदिर किती पवित्र आहे हे लक्षात येते आहे सर्व राजकीय नेते करोडोंची भ्रष्ट माया जमवली त्याचं काय

  • @BALASAHEBKATHALE
    @BALASAHEBKATHALE 7 หลายเดือนก่อน +3

    फारच चांगली चर्चा झाली आहे.

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 6 ปีที่แล้ว +2

    प्रसन्ना is प्रसन्ना !
    काय चर्चा conduct करतो 👌
    निरगुडकर वर येत आहेत पण ती quality class नाही.
    वेगळा च मुद्दा-
    2 वर्षात पहिल्यांदाच निरगुडकर चर्चा जास्ती views मिळालेलं पहात आहे मी
    (ABP ला कायम बाकी पेक्षा दुप्पट तिप्पट views असायचे)
    ह्या vdo आज 10हजार views आहेत, लोकमत निरगुडकर same चर्चा 15-18हजार मिळवून गेली
    ABP views ला मागे का पडत असेल ?
    निर्गुडकरांची गेली 4महिने strategic छान विषय उचलणे? की लोकमत ची काही यंत्रणा आहे views वाढवण्याची?

  • @Viral__Channel
    @Viral__Channel 6 ปีที่แล้ว +6

    कायदा हा लोकांनीच तयार केलाय. सरकारची इच्छा असेल तर काहीही होऊ शकते . परंतु मागील काही वर्षांची सरकारची उदासीनता मोर्चास कारणं ठरली आहे

  • @audujadhav3290
    @audujadhav3290 6 ปีที่แล้ว +4

    deshmukh sir - very very nice

  • @kushaq1173
    @kushaq1173 6 ปีที่แล้ว +1

    Chhan debate👌

  • @prabhakarnimbalkar4518
    @prabhakarnimbalkar4518 4 หลายเดือนก่อน +1

    बी एन देशमुख साहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे

  • @PandharinathMore-ui3ob
    @PandharinathMore-ui3ob 7 หลายเดือนก่อน +1

    Thanks very informative debates

  • @NiLkBoL
    @NiLkBoL 6 ปีที่แล้ว +3

    Barobar

  • @akshaysalunkhe3240
    @akshaysalunkhe3240 6 ปีที่แล้ว +1

    Point aahe👍

  • @tukarampatil5056
    @tukarampatil5056 6 ปีที่แล้ว +2

    प्रसन्न सर 1 नंबर चर्चा

  • @prafulthorat5110
    @prafulthorat5110 6 ปีที่แล้ว +27

    मराठा तरुणांची माथी भडकाविणाऱ्या नेत्यांना विनम्र निवेदन-मराठा आरक्षणावर अजुन कोर्टात निर्णय लागेपर्यंत 2-3 वर्ष तरी लागतील. तात्कालिक पाऊल म्हणून
    १.पवारांची रयत शिक्षण संस्था आणि विद्या प्रतिष्ठान
    २.डी . वाय. पाटलांची यूनिव्हर्सिटी
    ३. पतंग रावांच भारती विद्यापीठ
    ४. भोसल्यांचे कृष्णा मेडिकल कॉलेज
    ४. विखेंची प्रवरा संस्था
    ५.अंकुशराव कदम यांची एमजीएम
    ६.टोपेंची मस्येदरी
    ७.सतीश चव्हाण यांची मराठा
    ८.बाळासाहेब थोरातांची अमृतवाहिनी
    ९.शंकरराव काळेंच संजीवनीआणी
    इतर यात किमान एक लाख मराठा तरुण तरुणी याना अत्यल्प दरात without donation शिक्षण उपलब्ध करून द्यावे व 3 वर्षात आरक्षणा अभावी शिक्षणापासून वंचित राहणार्या मुलांची मदत करावी !
    नाहीतर यांनी स्वत: ला मराठा म्हणूवून घेवू नये आणि मराठ्यांचा पुळका असल्याचा आव आणून मोर्चात सहभागी हि होऊ नये.
    महाराष्ट्र स्थापनेपासून एवढे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले.
    जाणता राजा 15 वर्षे सत्तेत होता तेव्हा का नाही दिले आरक्षण?
    हि गोष्ट मराठा समाजाच्या आरक्षण बद्दल नसून मराठा समाजाचा वापर करून सत्ता मिळविणे हा agenda आहे आणि ह्यात मराठा समाज बरोबर अडकत चालला आहे.
    जय महाराष्ट्र !! गवँ से कहो ??

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 6 ปีที่แล้ว +5

      praful thorat रयत शिक्षण संस्था ही शरद पवारांची नसून कर्मवीर भाऊराव पाटील यांची आहे आणि संपूर्ण जगातला जाणता राजा एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही कुणालाही जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करीत आहात. तुमचे बाकीचे मत बरोबर आहे. ।। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ।।

    • @manojwahatule3888
      @manojwahatule3888 6 ปีที่แล้ว +2

      प्रफुल्लजी....कोणतीही शिक्षण संस्था असो तिला राज्य आणि केंद्र सरकारची नियमावली असते. मनाला वाटलं तस करण्यासाठी त्या काही छोट मोठ्या किराणा दुकान आहेत का? वरील सर्व लोकांनी जर सरसकट मराठा समाजाला फायदा करून दिला तर इतर समाज त्यावर आक्षेप घेणार नाही का? उगाच सरकारची तळी उचलल्यागत काहीही बोलायचं

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 6 ปีที่แล้ว

      praful thorat बंड गुल्या तु नको शिकवू

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 8 หลายเดือนก่อน +2

    लपाछपीच्या गोष्टी नाहीत अगदी सत्याच्या आधारावर चर्चा चालू आहे.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 7 หลายเดือนก่อน +1

    म्हणून आम्ही निवडणुकीत तशी तयारी करणार. आता सरकारने सोडवावा. आता परत परत चर्चा करू नये. प्रश्न चिघालात का ठेवली. हे सर्व चर्चा करणारे कोण आहेत. हे मराठ्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाहीं आणि करणार नाहीं. आता हे इतिहास सांगत बसले आहेत.

  • @nitinmuthal7805
    @nitinmuthal7805 6 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @BALASAHEBKATHALE
    @BALASAHEBKATHALE 7 หลายเดือนก่อน +1

    Good thoughts all of you

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 7 หลายเดือนก่อน +1

    प्रफुल थोरात यांनी एकदम खास उपाय सुचवला की ज्या ज्या मराठ्या कडे शिक्षण संस्था आहेत त्यांनी गरीबांच्या मुलाला फुकट शिक्षण द्यावे किंवा ज्यांच्याकडे मेडीकल कालेज आहेत त्यांनी एखाद्या गरीबाला फुकट प्रवेश का देऊ नये

  • @anurathmitkari7175
    @anurathmitkari7175 4 หลายเดือนก่อน

    प्रस्थापित राजकारणी मराठा नेते यांना हा समाज सुधरायचा नाही तशी त्यांची मानसिकता नाही

  • @nitinmundhe2125
    @nitinmundhe2125 6 ปีที่แล้ว

    good question discussion

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 5 หลายเดือนก่อน

    बापट सर बरोबर

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne 6 ปีที่แล้ว +10

    आज देशावर ही परस्थिती फक्त वाढत्या लोकसंखे मुळे ओढावलि आहे
    पन तरीही कुठलाही राजकिय पक्ष याबद्दल काहीच बोलत नाही
    किवा लोकसंखे आळा घालन्यासाठी काही प्रयत्न करत नाही
    यामागच कारण काय तेच कळत नाही

  • @nileshpushilkar1209
    @nileshpushilkar1209 6 ปีที่แล้ว +2

    prasnna joshi tumche abhar

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 7 หลายเดือนก่อน +1

    Very good

  • @sp-king5300
    @sp-king5300 6 ปีที่แล้ว +1

    1 no charcha...

  • @ddbhise
    @ddbhise 6 ปีที่แล้ว

    Chan chrcha Keli ahe...

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 6 ปีที่แล้ว +4

    देशमुख साहेब खुप छान

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises1375 7 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे साहेब आम्हाला कुणबी प्रमाण पत्र पाहीजे

  • @BALASAHEBKATHALE
    @BALASAHEBKATHALE 7 หลายเดือนก่อน +1

    😅कोरडे सर खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @rajendrawakchaure2957
    @rajendrawakchaure2957 5 หลายเดือนก่อน

    कायदा वस्तुस्थिती च्या पासून दूर जाऊन सो मोटो मला असे वाटते की... म्हणून... विक्षीप्त न्याय..

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 8 หลายเดือนก่อน +2

    आजची चर्चा हि अगदी प्रामाणिकपणे चालू आहे.

  • @ramchandrakadam768
    @ramchandrakadam768 5 หลายเดือนก่อน +5

    कुणबी, कुणबी मराठा हे ओ.बी.सी.मध्ये असल्याने ओ.बी.सी.मध्ये कुणबी, कुणबी मराठा ना आरक्षण देण्यास काहीही अडचण नाही केवळ राजकारण चालु आहे. तज्ञ लोक कुणबी, कुणबी मराठा ओ.बी.सी.मध्ये आहेत हे का सांगत नाही.

  • @user-vu2wc8lk2f
    @user-vu2wc8lk2f 7 หลายเดือนก่อน +1

    भुजबळ साहेब काय म्हणाले ओबीसी समाज साठ टक्के आहे सर तुम्ही काय म्हणता मराठा समाज मोठा आहे मनोज जरांगे पाटील काय म्हणाले मराठा समाज चवतिस टक्के आहे मराठा समाजा चे सोळा टक्के कुठे गेला ह्यांच्या बद्दल बोलत नाही त दुसरच काय तर बोलतात मराठा समाज आरक्षणा साठी उभे राहिले की सर्वांच्या पोठात का दुखतंय मराठा समाज महाराष्ट्र त आहे ते बाहेर हुन आले नाहीत मराठा समाजा कडून लुटायचे आणि दुसऱ्या देयायचे ही कुठले न्याय आहे ओबीसी समाज च दिसोतय मराठा समाज का दिसत नाही मराठ समाजाला प्रमाण पत्र मागीतले मग प्रमाण मिळालेत काय अडचण आहे मराठा समाजा आरक्षण देण्या साठी जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ माता जय महाराष्ट्र एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @netajisawant901
    @netajisawant901 6 หลายเดือนก่อน

    Best of luck ashech vichar mandle tar sarvanna nyay milu shakto👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 5 หลายเดือนก่อน +1

    जे प्रगत आहेत आठ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना आरक्षणातुन बाहेर काढव व आठ तासांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सर्व जातींना आरक्षण द्यावं

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 4 หลายเดือนก่อน

    समान नागरी कायदा करावा लागेल. सर्व परिस्थिती बदलेल.

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 5 หลายเดือนก่อน

    एकच मिशन मराठा आरक्षण 20 तारखेला चेलो मुंबई चेलो मुंबई आम्ही सर्व जरांगे जरांगे पाटलासोबत🎉🎉🎉

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 5 หลายเดือนก่อน

    देशमुख सर मला सांगा तुमच्या मतानुसार मराठा समाज हा कुणबी समाज मागासलेला होता परंतु तोएके काळी प्रगत व पुढारलेला म्हणून गणला गेला आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण काय सांगाल धन्यवाद

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 7 หลายเดือนก่อน

    🎉

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 4 หลายเดือนก่อน

    भाकरी वाटपासाठी युद्ध न करता भाकऱ्यांची संख्या कशी वाढवायची याविषयी प्रयत्न वाढवायला हवा.

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 5 หลายเดือนก่อน +1

    Homw many times there were ammendment in samvidhaan.. then here also it can be ammendment

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 4 หลายเดือนก่อน

    संविधानात अस लिहिलेलं आहे का एका मनुष्याने सुखात राहावे व दुसऱ्याने उपाशी राहून दिवस काढावे.

  • @harishindia1808
    @harishindia1808 6 ปีที่แล้ว +1

    OBC 51 Parsent SC ST 22 Parsent Aani Maratha 20 Parsent Total 93 Pappulation 93 Aahe Aarakshan 50 Takke Hetar Labadi aahe

  • @user-se6qo5xt6u
    @user-se6qo5xt6u 7 หลายเดือนก่อน

    भगवान नारायण खंड ❤ 14:20

  • @user-lk2ql1yy6y
    @user-lk2ql1yy6y 5 หลายเดือนก่อน

    आरक्षण म्हणजे विषय पैसाचाच येतो ना बघा तो वाईट चांगला आहे पैसा

  • @sujatakadam1353
    @sujatakadam1353 6 ปีที่แล้ว +4

    Bapat aapli Jaat dakhavtoy..50% limit nahi ahe

  • @dineshmore1409
    @dineshmore1409 6 ปีที่แล้ว +6

    Maratha leave Hindu dharma

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 7 หลายเดือนก่อน

    SCalready said that SC gives decision which is permanent. but it can be changed by parliament doing amendment.

  • @chaitanya7360
    @chaitanya7360 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    चला चचैचालु धन्यवादन्य मिळेल

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 6 หลายเดือนก่อน

    मी.यचा.वीरोध.करतो.जय.ओ.बी.सी.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 7 หลายเดือนก่อน

    हे सर्व. शेजाऱ्याच्या लग्नात जेऊ घालणारे आहेत. बघा पटतय का. हे किती वर्षे ऐकत बसणार.

  • @nitinrasal4601
    @nitinrasal4601 7 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेबांना विचारा

  • @vishwanathdhavane3487
    @vishwanathdhavane3487 6 ปีที่แล้ว +2

    जथापा मारून खोटी अश्वासने देऊन ज्यांनी सत्ता मिळवली तेच लढतील आता न्यायालयीन लढाई

  • @harishindia1808
    @harishindia1808 6 ปีที่แล้ว +1

    Jai OBC

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 4 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक कायदा हरकती मागवून होत असतो का मग सगेसोयरे या कायदा करण्यासाठी च हरकती का

  • @mohankshirsagar7113
    @mohankshirsagar7113 4 หลายเดือนก่อน

    मराठवाड्यातील ओबीसी समाजापेक्षा मराठा समाज मागासलेला आहे का?

  • @SnehalInamdar296
    @SnehalInamdar296 5 หลายเดือนก่อน

    ओबीसी किंग आहे भुजबळ साहेब 💪🏼

  • @amoljavale348
    @amoljavale348 5 หลายเดือนก่อน

    सर्व वकील बांधव यांनी न्यायालयात लढाई लढायची आहे मी अमोल जावळे पाटील 5 रुपये प्रत्येक मराठा बांधव गोळा करून तुम्हाला पैसे पाठवतो पण लढाई जिंका

  • @sagarjagtap
    @sagarjagtap 6 ปีที่แล้ว +1

    50% takkyacha fakt bagul bua kela hota. very good clarification by justice Deshmukh

  • @surajdeshmukh102
    @surajdeshmukh102 6 ปีที่แล้ว +4

    Maratha jatila arakshan milalach pahije

    • @sureshmavle9952
      @sureshmavle9952 6 ปีที่แล้ว

      नोटबंदी करताना कक

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever26 6 ปีที่แล้ว +2

    Marathyana suvarna ka mantat he brahman amhi kshudra ahot

  • @SachinWakode-ib1cdc
    @SachinWakode-ib1cdc 4 หลายเดือนก่อน

    Saheb. Aajhi khup Anya atyacar khup Anya atyacar hotoy pan Tumi Khare te saga

  • @samadhaningawale2
    @samadhaningawale2 5 หลายเดือนก่อน

    😢

  • @SnehalInamdar296
    @SnehalInamdar296 5 หลายเดือนก่อน

    पवारांच्या हातातील बाहुल आहे हा जरंग्या आणि माज करतोय

  • @vaibhav_data
    @vaibhav_data 6 ปีที่แล้ว +1

    Obc pravarg 2 karun fakt maratha samajala 16% arakshan dyave

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 5 หลายเดือนก่อน +1

    सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत . यांच्यात राजकारण झाले नाही पाहिजे

  • @anurathmitkari7175
    @anurathmitkari7175 4 หลายเดือนก่อน

    ओ.बी.सी.मधे असनारा समाज सुध्दा आर्थिक,समाजिक दृष्टीने सध्या अजिबात मागास नाही

  • @mohankshirsagar7113
    @mohankshirsagar7113 4 หลายเดือนก่อน

    मराठा समाज पूर्वी ‌क्षूद्र होते,तर ओबीसी त्यावेळी कोण होते?

  • @ShivajiDate-cw9yx
    @ShivajiDate-cw9yx 4 หลายเดือนก่อน

    34:54 34:55

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane8355 4 หลายเดือนก่อน

    लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व्हावे. सुप्रीम कोर्टाचे निर्णय ,50% रद्द करून, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे सुरू करावे. कलम 14 समतेचे धोरण राबविता येईल. नाहीतर, देशातील ब्राह्मणवाद व ब्राह्मण जात कलम13विषमता,नुसार समुळ नष्ट करावी,असा कलम 14 चा आणि आरक्षणाचा अर्थ आहे.

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane8355 4 หลายเดือนก่อน

    अहो, साहेब मराठा हे लेबल आहे, त्यांची मराठा ओरीजिनल जात नाही.बहुतांश ते कुणबी च आहे.

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 4 หลายเดือนก่อน

    संविधान तद्दन्य बरोबर बोललात दहा वर्षांनी घटनादुरुस्तीनुसार पाच टक्के मुस्लीम समाज आणि इतर ओ बी सी समाज असं मिळून 73/टक्के होईल त्याचा फायदा होईल मराठी समाजाल

  • @devidaskamble8661
    @devidaskamble8661 5 ปีที่แล้ว +1

    Maratha samajala kadhich arakshan dyayala pahije hote sarkarla mahit aha samaj pudhe gelyas lok hiryachi parakh karatil and 90/rajkani kolsa ahe