Rajendra Kondhare | 'OBC विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे'
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- राजेंद्र कोढारे म्हणाले की,
भूजबळ जे बोलले ते चूक आहे.दोन समाजात जे चित्र निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न चूक आहे भूजबळ यांच्या वैयक्तिक जिवनात आम्ही जावू इच्छित नाही.
- तणाव कमी करण्यासाठी न्यायमूर्ती यांनी सहभाग घेतला त्यांच्याबद्दल ते बोलले
tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
Rajendra Kondhare ,maratha kranti morcha ,chhagan bhujbal ,maratha reservation ,राजेंद्र कोंढरे, मराठा क्रांती मोर्चा, छगन भुजबळ, मराठा आरक्षण,
tv9 live,tv9 marathi live,tv9 marathi live video,marathi batmya,marathi batmya live,batmya marathi live today,marathi news live,marathi news video,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya,tv9 marathi breaking news,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live youtube,marathi batmya video,tv9 marathi video live,tv9 marathi batmya live video,tv9 marathi live dakhava,tv9 marathi batmya live today,tv9 marathi batmya latest
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
कोंडरे,सराटे,विनोद पाटील यांना प्रणाम😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 आपले काम समाज विसरणार नाही .जरांगे पाटील यांना खंबीर साथ दया.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद साहेब एक मराठा लाख मराठा ❤🚩🚩🚩
मस्त... एक नंबर.. 👍👍
असाच् समाज एकत्र ठेवू आणि आपली ताकत दाखवून देवू..
एक मराठा लाख मराठा
लढेंगे और जितेंगे ! हाम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील 🔥🚩
राजेंद्र साहेब आपल्या सारखे अभ्यासू नेते विधी मंडळ मध्ये पाठवीले पाहिजे
हे सर्व मराठा समन्वय आहेत का?...
समाज फक्त जरागे यांचे पाठीशी आहे,, आणि यांना समाज ईचारतो का?
फक्त जरागे यांना च मोठ व्हायचं आहे च आहे
राजेन्द्र साहेब अतिशय छान विचार मराठा समाज एकजुटिने आपल्या पाठीसी राहील
आपल्या सारख्या प्रमाणिक व्यक्तिंनी असे प्रयत्न केलाच पाहिजे आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत
राजेंद्र कोंढरे साहेब
तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
एक मराठा लाख मराठा
कधी जरागे आगे बढो तर कधी कोद्रे साहेब आगे बढो
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
शेतकरी समाजासाठी काहीतरी करता यत नसेल तर त्यांच्या रस्त्यावर येऊ नये शेतकरी का आत्महत्या करतात हे भुजबळ साहेबांनी सांगितले पाहिजे
शरद पवार यांना सांगीतले तर बरं होईल
मराठ्यांचा सिंह अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानानंतर मराठा समाजाला एक नवी दिशा आणि आशा देणारा पहिला प्रामाणिक धाडसी निस्वार्थी नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून समाजाला मिळाला याचा आनंद झाला आहे .
मराठा समाजाचे आमदार खासदार आता कुठे गेले आज जर नाही बोललात तर येणाऱ्या काळात समाज तुम्हाला लक्षात ठेवील
द्यावे त्याना निवडून
राजेंद्र कोंढरे साहेब व सहकारी यांचे "अभिनंदन "
अतिशय अभ्यासपूर्ण पत्रकार परिषद...
धन्यवाद कोंढरे साहेब आणि टीम असेच मराठा समाजाच्या मागे रहा 🎉🎉🎉
नाद खुळा प्रेस कॉन्सफरन्स आशीच एकी राहु दे 💥🚩🙌🏻👌🏻💪🏻
योग्य आणि अभ्यासपूर्ण माहिती
खूप छान विश्लेषण 🎉
छगन ची लायकी नाही महात्मा फुले याचं नाव घ्यायची..18 महिने जेल मधे बेसन खाऊन आलाय..😂 तेव्हा छातीत कळ येत होती आता पोलिसावर दबाव टाकत आहे
हरामखोर.
👌🏻🚩💪🏻
छगन बेसन घा 🐻😃🤣😂😜😜
जय कुणबी मराठा🙏
जय जरांगे पाटील🙏
भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन OBC समाजाचे नेत्रत्व करावे, सरकारी पैशावर गैरसरकारी कामं करू नये..
मराठा समाजाने पण मोठा भाऊ आहे असे समजून कुणबी लोकांना आरक्षण द्यावे , आपले पोट भरलेले असताना गरीब कुणब्याच्या ताटातले खाऊ नये .
तो कसला सोडतात मंत्रीपद 😂 गांडु आहे तो.
@@vadapav3230 chal pal
He barobr
⚖️ Justice for the Fernandes Family ⚖️
अरे बापरे.. इतके दिवस भुजबळांनी आम्हा इतर OBC समाजाचा फक्त आपल्या समाजा साठी फायदा करुन घेतला आहे .. आज खरच यांचा बुरखा फाटला आहे.. आता मराठा समाजाला OBC मध्ये घ्यायला आमची काहीच हरकत नाही
बीड मध्ये मराठा समाजाने ओबीसी बाईचे घर जाळले त्यामुळे लोकांची लायकी समजली.
त्यामुळे ओबीसी ने कुणाला कुठे घायचे ते आम्ही आमचे बघून घेऊ तू जाऊन नकली कुणबी दाखला काढ.
कोर्टात भेटू.. जय शिव राय जय ओबीसी
Paid comment
आता कितीही जळफळाट केले तरी काही उपयोग होणार नाही कारण आता ओबीसी सर्व एकत्रितपणे विचार करून एकत्रित आले आहेत.
या मंत्री मंडळीचा पर्दाफाश केलाच पाहिजे, तरच जनतेसमोर सच्चाई येईल. खुप खुप छान, धन्यवाद साहेब. मंत्री लोक चार दोन आपले चेलेचपाटे (गुप्तहेर) तयार करतात आणि मग ग्राऊंडलेवल ही लोक सामान्य माणसाला भ्रमित करून मतदान मिळून घेतात.
मराठा समाजाचा हिरा राजेंद्र कोंढरे साहेब
अभ्यासपूर्ण संयमी व प्रामाणिक भूमिका मांडल्याबद्दल मांढरे साहेब व सहकार्याचे आभार 🙏🏻
OBC pan kahi murkh nahi... This is injustice for OBC, dadagiri Ani gundgiri karun aarkshan milvan..
OBC will not tolerate
@@sharadpatil6233 dhe llpppvvblmnnotthj
@@sharadpatil6233gqyyaaay
@@sharadpatil62334:15 4:21 ऐ
@@sharadpatil6233।।
मराठा समाजाची बाजु योग्य रितीने मांडल्या बद्दल सर्व मान्यवर मंडळींचे आभार🙏💕
ओबीसी तुन आरक्षण मिळाल तरच घेण चांगल इतर आरक्षण टिकणार नाही.लावा ताकद
अगदी.बरोबर.हर.हर.महादेव
सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा.🇮🇳🚩 जय हिंद जय महाराष्ट्र.
अत्यंत अभ्यासपूर्ण,सांख्यीकी,आकडेवारीसह तथाकथीत ओबीसी नेत्यान्ची भान्डाफोन्ड केली त्याबद्दल कोन्ढरे साहेबाना खूप खूप धन्यवाद.व अशाच पद्धतीने ज्ञानाच्या ,विवेकाच्या पातळीवर मराठा समाजाची सत्य बाजू जनते समोर मांडण्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
वस्तूनिष्ट सत्य आणि अंत्यंत महत्वपूर्ण माहिती मा.कोंढरेसाहेब व ई.मराठा समाजातील नेत्यांनी केलेले विश्लेषण अत्यंत अभ्यासपुर्ण आहे सरकारने परीस्थीचे गांभीर्य ओळखून स.भुज़बळ साहेबांना त्वरीत मंत्रीपदावरुन मुक्त करावे.
खरंतर मराठा समाजाच्या गरजवंताने या कुणबी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झाले पाहिजे नाही तर सामाजिक व राजकीय लोक फायदे घेतील .
धन्य वाद कोढरे साहेब एक मराठा कोठि मराठा
मराठा पुढारि मेले भाव पुरन श्रद्धा जलि
छगन निषेध
, बाकी काही नाही यांनी 1994/95 ला केलेल कांड उघड होण्याची भिती वाटु लागली आहे म्हणून आगस्ताळे पना चालू आहे
समस्त मराठा समाजाने समग्र जातीगत जनगणना झाली पाहिजे या साठी मागणी कधी करणार आहे?
सर्व मराठा अभ्यास मंडळींना विधीमंडळात पाठविले पाहीजे.सर्वांच अभिनंदन
वा मस्त साहेब किती छान बोलता तुम्ही आम्हाला तुमचा गर्व आहे
Ek maratha lakh Maratha
एक मराठा लाख मराठा
हा विडिओ सर्वाना पहावा
🙏🙏💐
धन्य वाद कोंडरे साहेब एक मराठा कोटी मराठा
जय शिवराय साहेब
योग्य विश्लेषण ✓
राजकीय आरक्षण कुणबी, माळी, लेवा पाटीदार, वाणी तेली या सुधारित जातींना देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा.
अजित पवार कुणबी आहे
खरोखर आभ्यास पूर्ण मुलाखत .
धन्यवाद कोंढरे साहेब चांगले विस्तृत विवेचन केले
आज ओबीसी लोकांची घर जाळली बीड मध्ये आणि मराठा आमच्यावर हसत होता.
तेव्हा तुमची तोंड मूग गिळून बंद झाली होती का?
तेव्हा जरांगे बोलला कि हल्ला केला त्या लोकांवर कारवाई करू नका.
हि शिवाजी महाराजांची शिकवण का ?
आज तर फक्त भुजबळ बोलले अजुन बरेच लोक बाकी आहेत.
थोडा वेळ वाट बघा तुम्ही.
धन्यवाद अभिनंदन मा़ कोंढरे साहेब यांचे ़आपण खोखर योग्य मार्गदर्शन मराठा आरक्षण आंदोलकांना केले ़
खूप खूप धन्यवाद कोंढरें दादा 🚩🚩🚩🚩
धन्यवाद साहेब
भावपुर्ण श्रद्धांजली भुजबळ 🌵🌵🌵🌵
तुमचे सर्वाचे हार्दिक अभिनंदन करतो
Great sir...❤❤❤
🙏🙏👌🚩
छगन नको जाती जातीत भांडण लावू
खूपच छान भूमिका मांडली आपण खूप .खूप धन्यवाद
आमचे कोंढरे, मांढरे साहेब ज्या पद्धतीने विश्लेषण करुन सांगत आहे तस छगन व त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी अस विसलेशन करून सांगाव
सर्व मराठ्या नी छत्रपती सेना हा पक्ष स्थापन करायला पाहिजे व अध्यक्ष मनोज जरांगे पाटील यांना केले पाहीजे
येवल्यातल्या मराठा बांधवांनी मतदान करून हे छगन ला
ओबीसी समाजाने मराठ्यांना मतदान करू नये
भुजबळ है कधीच मराठा समाजाच्या अपेक्षेवर निवडून येत नाहीत,त्यांची स्वतःची एक वोट बॅंक आहे,
जिसकी जितनी साझेदारी,उतनी उनकी सरकारमे भागीदारी,हे वाक्य देशाचे प्रधानमंत्री बोलत आहेत,
आता ओबीसी समाज जर ५२ %असला तर ,सर्वात अधिक संख्येने आहेत,तर मतदान सुद्धा त्याच प्रमाणे होत असते ,
उगाचच आम्ही ही कुणबीच आहोत अशा कोणी शोध लावू नयेत,कारण कोर्टात टिकणार नाही.
विकासाला मतदान होतं जातीला नाही
सदन घोटाळा विकास
भुजबळ चा बाप का? मराठ्या नी मारला कारे छक्क
आपण जेवढे सन्माननीय या पत्रकार परिषदेत बसले आहेत,
सर्वांना मराठा समज्याचा पाठींबा आहे.
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा,
एक मराठा कोटी मराठा
धन्यवाद मांढरे साहेब 🙏🚩
छग्या : Only जय माळी बाकीच्यांच्या दांगिवर टाळी 😂
समाजात अशांतता निर्माण करणारया समाज विघातक काम करणाऱ्या लोकांवर कारवाई का करू नये
नवीन फळी तयार करा.
ओ बी सी आरक्षणच बंद करा, म्हणजे छगन ला कळेल आम्हाला नाही तर तुम्हाला बी नको
बरोबर
सर छान विश्लेशण
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.आपल्या समाजाला nakki Kay चालले आहे हे कळेल.great.great.and great
🚩एक मराठा कोटी मराठा🚩
खुप छान कार्य सर तुमचं.... जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.....
साहेब अभिनंदन करतो तुमचे
Very excellent and logical press conference
L90p
@@ManshingTanpure्््
व वल्लभ ववऔौऔऔऔ
न
😊 हे जे
Kondhre saheb far chhan uttar chhagan bhujbal la dile.
सर बरोबर आहे धन्यवाद एक मराठा लाख मराठा
आता आमचा मराठी यांचा स्वतंत्र पक्ष असू शकतो मराठा पक्ष कारण सर्व मराठी एक आहेत
किती खतरनाक आहे हा भुजबळ. पवासाहेब आणि हा सारखेच आहेत.
अरे काय micro OBC बोलतो, जर मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ते micro OBC ला काय मिळणार ? कुणाला येड्यात काढता ?
धन्यवाद, मराठा आरक्षण संघर्ष समिती
कोंढरे साहेब अगदी बरोबर बोलताय.
भुजबळांची भुमिका संपुर्ण महाराष्ट्राला न पटणारी आहे.
राजेंद्र कोंढरे साहेबांनी अत्यंत संयमित राजेंद्र कोंढरे सरांना
एक मराठा कोटी मराठा 🙏🏻
मंत्री पदाचा राजीनामा द्या मग दाखवा आपले काम . जनता अपले स्वगत करे ल . स्वर्थ साधु नका
कोंढरे साहेब आणि टीम सगळ्यांचे धन्यवाद
भुजबळांनी जातीयवाद पसरवत आहे
Ek OBC lakh OBC
धन्यवाद कोंढरे साहेब
योग्य शब्दांत मांडणी केली कोंढरे पाटील साहेब 🙂👍
Ek maratha ...lakh maratha❤
एक एक बीळातुन बाहेर येत आहे.. आजपर्यत यांच चुकुनही कुणाचे कधी नाव ऐकलेलं नाही.. कुणीही उठुन प्रसिध्दीसाठी मिडीयासमोर येत आहे..
एक मराठा कोटी मराठा जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे म्हणून जरांगे पाटील जो लढा देत आहेत आपण सर्व बळ देऊ
सर्व समाजाला समान उच्च दर्जाचे शिक्षण आणि उच्च दर्जाची आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध करुन दिली तर शिक्षण क्षेत्रात प्रगती होऊन आणि आरोग्य सुधारले तर तरुणांत सक्षमता येईल जेणेकरून त्याला रोजगार व्यवसाय करता येईल आणि विकासाचा मार्ग सुकर होईल .
जयस्तु मराठा ...⚔🚩
राजेंद्र कोंढरे असेब चांगले लक्ष द्यावे ही विनंती
मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यातुन सामाजिक व राजकीय नेत्यांचे पितळ उघडे पडले .
कुणबी मराठा आरक्षण हे सामाजिक मागासलेपण सिद्ध करुन राज्यघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच देऊ शकते . राज्य सरकार आणि मागासवर्गीय आयोग हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आणि केंद्र सरकार कडे शिफारश करु शकते .
हा पत्रकार ओबीसीचा आहे का
सर्व मराठ्यांना एकत्र होण्याची वेळ आता आली आहे
अभ्यास पूर्ण विश्लेषण
Sarsagat maratha arkshan milalch pahije Jay shivray 🚩🚩
धन्यवाद साहेब तुम्ही बोलता मग एकनाथ शिंदे यांनी काय केले त्यांनी मराठा समाजाची बाजू घेऊन निर्णय घेतला आहे
Sarv maratha netyani Manoj jarange Patil yanchya pathisi khambir pane ubhe rahave hi vinanti