गावरान मटण | तात्याचा हातच चविष्ठ गावरान मटण | खाऱ्या पाण्यातील मीठाच मटण | mutton | gavran matan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 เม.ย. 2024
- मटणाच नाव काढले की भल्या भल्यांचा तोंडाला पाणी सुटत.आपल्याकडे मटणावर ताव मारणाऱ्यांची संख्या जास्ती आहे. हे मटण बनिवण्याचे बरेच प्रकार आहेत. आजच्या व्हिडिओ मधे आपण गावरान पद्धतीचे गावरान मटण बनिवणार आहे.कोणताही बाहेरचा मसाला न वापरता आपल्या घरगुती मसाल्यांनी बनिवलेल्या मटणाची चवच न्यारी. गावरान झणझणीत रस्सा आणि जोडीला बाजरीची भाकरी त्या मिठातले मटणावर ताव मारुन दिलेली ढेकर....मन तृप्ती होते...
#maharashtra #marathi #pune #india #mutton #muttoncurry #muttonrecipe #gavrantadka #gavranrecipe #nonveg #nonvegetarian
रेसिपी नीट दाखवली असती. बाकी बड बड उगच लावली
न्यू सब्सक्राइबर्स महाराष्ट्र कोल्हापुर
👌🤤 मटण भाकरी 😋
भाग्यवान आहात तुम्ही अश्या वातावरणात रहायला आणी जेवण बनवायला मिळते
Wow mast re bhai chhan
Kuthe ahe he satara madhe...
एकच नंबर तात्या😊😊
This guy is is living a dream life ❤
ek number bhava
Arre wa mast place ahe hi, kuthla district madhe ahe location tumhi dada.
Chhan video, mast
Khup chan dada😍👌
पूर्ण पानी सारखी बनवली बाकि लोकेशन भारी आहे
Mast 👌👌👌
माणूस मिश्र आहारी आहे वगैरे वगैरे....तसं काय नाही माणूस मुळतः शाकाहारीच आहे,
पण आता मटण खात आहे तर गप खावा उगच ज्ञान द्यायची काय गरज आहे....😂😂😂😂
🤣🤣 baro bar
Confidence of Ignorant 🤣🤣🤣🤣🤣
Human anatomy is designed for veg & non-vegetarian food sources
8 अब्ज लोकानी 100 % शाकाहारी सकस भोजन करणे हे पृथ्वी साठी धोकादायक आहे .
एक नंबर नियोजन 😋
shiv bhakt
खार मिटच सत भावा
1No,🔥🔥🔥🔥🔥
Mast Zaly Party
मटन कसं बनवायचं आणि कसं खायचं हे सगळ्यांना चांगलं माहीत आहे तुमच्या व्हिडिओ मधलं फक्त लोकेशन पाठवा
👌👌
👌🏻👌🏻👌🏻
😋😋
🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏
लय पिलाय वाटत second half madhye
❤❤
nad khula khara mutton 🤤
Mag khup bhari jmn baga
Manushya shakahari prani ahe
Masale telat nit bhajle nahi.. Sagla kaccha ch takle aahe taste kashi lagnar?
Plc konte ahe bhava
J1 che azun video bnva
गाव कोणते ता.जिल्हा सांगा.
सकाळी पण दणका व्हय
😂
@@rohitjadhav-oy3hb जोरात दणका😜
Bhau, location kuthli aahe ?
Location kuth ahe location patava kinva tyachi mahiti dya
भाऊ कोणता जिल्हा आणि गाव
Matna sobat konta brabd hota 😂😂😂😂🍺🍺🍺🍺
Anie j1 kartana dakhava
आहे,आमाला,माहीत
Location
जास्ती तत्त्वज्ञान संघाच्या अगोदर व्हिडिओ दाखवा
Location: Bhor dam vattay
दोन दिवस झाले तुम्ही मटण बनवत आहे ,😂😂😂
😂
लोकेश कोणते आहे
Eggiterians hit like👇🏻
धुरळा
Bhau tu 🥃🥃 madhi pani kami takala hota vattat
2 किलो दोघांनीच फस्त केले का😮
गच्च😜
Mulshi Dam
जास्त बोलण्याने रेसिपी ची मजा खराब झाली भाऊ, रेसिपी कडे दुर्लक्ष झाले...
गावरान मटन कस असतय
700 rs/ kg
@@vivekayawale7450 आम्ही सुद्धा 700/ RS Kg च आणतो गावरान कोंबडा ऐकला होता हे भलतच गावरान मटन
@@vivekayawale7450आठवड्यात कमीत कमी 2kg म्हणजे 1400/ RS खातोय तुम्ही कधी यात्रा ते यात्रा च असणार😂
Flexiterian 😂
🤭
नुसती फालतू बडबड लावली राव....
👌👌👌
😋😋
👌👌👌