बऱ्याच जणांना माहीत नसलेले इर्जिक, जुन्या पद्धतीने बनवलेली झणझणीत मटणाची सोपी रेसिपी | Mutton Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • बऱ्याच जणांना माहीत नसलेले इर्जिक,
    जुन्या पद्धतीने बनवलेली झणझणीत मटणाची सोपी रेसिपी,
    Mutton Recipe...
    नमस्कार सध्याच्या काळात इर्जिक म्हणजे काय
    हे बऱ्याच जणांना माहित नसलेल्याच आम्हाला आढळलं
    म्ह्णून आम्ही या व्हिडिओ मध्ये इर्जिक म्हणजे काय हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आणि
    जुन्या पद्धतीने मटणाची रेसिपी कशी केली जाते ते दाखवले आहे...
    तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
    हा व्हिडिओ शेअर करा व आपला मामा या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका
    धन्यवाद !!
    हॉटेल आपला मामा,
    प्रो: शरद बोडरे
    स्थळ: विटा, सांगली
    मो: 9970268029
    #Aaplamama
  • บันเทิง

ความคิดเห็น • 147