@@sandypatil9292 वरच्या लेव्हल ला काहीतरी झालं असणार म्हणून माघार घेतली असणार उगाच कोण माघार घेणार नाही ते पण काँग्रेस बंटी पटलांच तिकीट वर माघार घ्यायची इच्छा कोणाला होणारच नाही काहीतरी विषय असणार त्या शिवाय हे घडण अशक्य आहे हे लक्षात घ्या
तू असशील त्या मुघालाची ऑलाद असलेल्या राहुल गांधी च्या पक्षाचा गुलाम छत्रपती ना काय तुमच्या पक्षाचा गुलाम समजला काय? आता कुठे गेला गादीचा मान,छत्रपतीच्या सुनेचा मान?
ओ हो धर्म 😂😂😂 फडणवीस बाई कमी कपड्यात बीभत्स कपड्यात नूर अली खान सोबत डान्स करत असते तो धर्म कोणता??? 😂😂 लागले धर्माची भिक मागायला!!!!😂😂😂@@devdeshdharmsarwaswa3968
तुझा बंटी पाटील पुळचट निघाला, त्याचा माज बघ , ना दुसऱ्याच्या मताचा आदर, ना वयाचा सन्मान ना स्त्रियांची इज्जत , समाजासमोर तर आपली लायकी दाखवायची नव्हती.
महाराज BJP सोबत असताना शरद पवार म्हणाले होते की आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला लागले ..पण मला त्या पवार सायबाला विचारच आहे आता हे मुघलांच्या वांशाजाचा पक्ष च नेता छत्रपतीच्या सुनेचा अपमान भर चौकात करतात मग आता हे बरोबर आहे का?
मग स्वतः छत्रपतींच्या सुनबाई आहेत याचा विसर त्यांना स्वतःला का पडावा? स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही ते कसले वारसदार आणि अशांवर काय जनतेने विसंबून राहावं
वाईट वाटून घेऊ नका, कोल्हापूरचा विकास केला असेल तर वाईट वाटून घ्या. रस्त्यांची स्थिती, त्याच गल्ल्या, अरुंद रस्ते, जर यांच्यामुळे सुधारले तरच यांच्यासाठी चार अश्रू गाळा, पण तुम्हालाही माहिती आहे हे निव्वळ नाटक आहे आणि कोल्हापूर कधीच सुधारणार नाही त्यामुळें तुम्हीं स्वतः करीता वाईट वाटून घ्या की मी या राजकारण्यांना एव्हढा मान का देतो?
हे काय राजे 😶🌫️ आमच्या उदयनराजेंना शिवेंद्राजेना बोलायची सोडा नजर वर करून बघायची हिम्मत नाही कोणाची 🗡️👑😎 007 राजधानी सातारा आणि आता तर थेट मोदी साहेब पाठीशी आहेत 😎🙏🦁🦁
माझा कोल्हापूर च्या जनतेला प्रश्न आहे.. तुम्ही मतदान केले काय मुद्दा घेऊन मत गादीला म्हणजे गादी महत्वाची होती.. चला तुमचे म्हणणे योग्य आहे.. आता बंटी पाटील जे गादी च्या वारसदारणा बोलतायत ती भाषा जनतेला पटते काय.. आणि जर पटत असेल तर मग तुम्ही मत गादीला दिले न्हवते तुम्ही गुलामी ला मतदान केले होते मान्य करा.. कीव येत आहे कोल्हापूर च्या जनतेवर 🙏🙏
लांबून गोळ्या मारु नका कोल्हापूरच्या जनतेला बातम्या पाहून बोलू नका.येथे परिस्थिती काय आहे ते पहा.बंटी पाटील काय बोलले उभारायचं नव्हते तर सांगायचे ना ! राष्ट्रीय पक्ष चालवायचा आहे.चार माणसाचं घर नाही.
@@sharadyamgar7157 mg tyani suddha gadila shobhel ase aacharan karane garajeche aahe. Aapalyakade lok ek aadarsh mhanun baghatat aani aapan as vagayach he kay barobar nahi.
@@dipak_vatari दादा,छत्रपती घराला फक्त राजकारणासाठी बाहुला केलाय काँग्रेस ने हे पहिला मान्य करा... आणि राहिला विषय गादीचा आणि बंटी साहेबांचा तर तुम्हीच त्या निष्ठावंत राजेश लाटकर ला डावलून चुकीची उमेदवारी दिली, मग आता का नाटक.. बर सगळे ठीक आहे पण जनता इतकी खुळी आहे काय.. पहिला तर राजें नी या काँग्रेस सोबत जाऊन चूक केलीय, कारण इथे ज्या देशात राहतो त्या देशाला हे काँग्रेस वाले किंमत देत नाहीत तर मग राजें कुठे लागणार.. 🙏🚩
Malak kashala? Konala tari jababdari ghyavich lagate na , mg aapan ase bolu shakato ka ki fadanvis tyanchya pradeshadhyaksha peksha jast bolato,kay logic aahe tuza
येवढं होत तर बंटी पाटील यांनी आपल्या घरातील महिला उमेदवार का नाही दिला आमचा विशाळ गड खाली करण्याचा प्रयत्न केला तर म्हणे शांती दुताना त्रास झाला . जर हे plan करून केले असेल तर perfect move aahe ..
@MythicEcho man nahi fakt rajkaran kele te pn sattesath I , sambhaji raje pn aahet gadhi madhe , maloji raje pn aahet . Fakt eka old age royal family member mule saglya rajgharanyachi ...jat aahe
राज घराण्यांनी राजाच्या तालात राहावे, जनतेत तुमचे बहुमत सिद्ध करण्याच्या भानगडीत पडू नये, लोकांना आता तुमची लायकी कळून चुकली आहे...राजेश क्षीरसागर आमदार होणार...
असा घात करण्यापेक्षा आपण उभं राहायला नको होतं... बंटी साहेबांचा घात केलात आपण... आणि त्यावर त्यांची प्रतिक्रिया येन योग्यच आहे... जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या दारात उभं राहून घात केलेल्याना उघड बोलायचा दम फक्त या वाघात आहे...
या चमचा जमाती साठी फक्त सोनिया गांधी च राजमाता आणि राहुल गांधी च त्यांच्या राजा हे फक्त त्यांचीच चाकरी करणार.......छत्रपती च नाव फक्त कामा पुरता वापरतात हे
उलट काँग्रेस ने त्यांना मान दिला.. सामान्य कार्यकर्त्याचा तिकीट कापून त्यांना उमेदवारी दिली.. निवडून देखील आणले असते.. त्यांनीच स्वतः १० मिनिटे शिल्लक असताना उमेदवारी मागे घेतली.. मग चुकीचं कोण ?
आता बायकोला खेचून आणतोय माघार साठी , अर्ज भरतेवेळी कुठं गेलेला हा कोल्हापुरातील आदरयुक्त घराणे आज सपशेल बेअब्रू झालंय इथून पुढे यांना प्रत्येक राजकिय पक्ष किंवा सामान्य माणूस हीन वागणूक देणार 💯
इथून पुढे कोल्हापूरच्या राजघराण्यात उमेदवारी देवू नका, कोणत्याही पक्षाने, छत्रपतींचे वारसदार शोभत नाहीय
100/
😅
शाहू महाराज घराण्यात गद्दार आहे
मालोजीराजे 😮 😢बिनडोक
Bindok yevda tyani khasdarki sathi nivdun anayla madat keli
कुठे छत्रपती शिवाजी महाराज कुठे हे घातकी महाराज, मोदी विरुद्धी लाटेत निवडून आलेत ,कोरोणा काळात आणि पूर परिस्थिती वेळी कुठे असतात
Ghatki avlad mana😂😂maharaj nahe to ata shobat nahe tyala tee
त्यांना खासदारकी साठी बंटी पाटलाचे पाय धरावे लागलेत
मालोजीराजे साहेब तुम्ही सतेज पाटील सहेबान सोबत केलेला हा दगा अशोभनीय आहे .. कीव येते तुमचा या वागण्याची😡
Ghanti patil lay sajjan na tuza 😂
भानगड काय आहे कळल का?
विशाळगड प्रकरण भोवणार...
@@sandypatil9292 वरच्या लेव्हल ला काहीतरी झालं असणार म्हणून माघार घेतली असणार उगाच कोण माघार घेणार नाही ते पण काँग्रेस बंटी पटलांच तिकीट वर माघार घ्यायची इच्छा कोणाला होणारच नाही काहीतरी विषय असणार त्या शिवाय हे घडण अशक्य आहे हे लक्षात घ्या
@@The_Hurt_Locker Shevatchya mintala Umedvari mage ghetli
मालोजी पुळचाट निघाला, छत्रपती आम्हाला माफ करा गादीचा वारसदार विकला जातो हे आमचं दुर्दैव आहे महाराज
तू असशील त्या मुघालाची ऑलाद असलेल्या राहुल गांधी च्या पक्षाचा गुलाम छत्रपती ना काय तुमच्या पक्षाचा गुलाम समजला काय?
आता कुठे गेला गादीचा मान,छत्रपतीच्या सुनेचा मान?
@@devdeshdharmsarwaswa3968
Andhbhkt
ओ हो धर्म 😂😂😂 फडणवीस बाई कमी कपड्यात बीभत्स कपड्यात नूर अली खान सोबत डान्स करत असते तो धर्म कोणता??? 😂😂 लागले धर्माची भिक मागायला!!!!😂😂😂@@devdeshdharmsarwaswa3968
@@devdeshdharmsarwaswa3968आणि ती शीतल म्हत्रे दिवसा ढवळ्या प्रकाश सुर्वे च जाहीर चुंबन घेते!!! . दुसऱ्याचा नवरा!!! व्वा रे धंदा धर्म!!!😂😂😂😂
तुझा बंटी पाटील पुळचट निघाला, त्याचा माज बघ , ना दुसऱ्याच्या मताचा आदर, ना वयाचा सन्मान ना स्त्रियांची इज्जत , समाजासमोर तर आपली लायकी दाखवायची नव्हती.
राज घराण्याने अशा चिखल फेकीत पडू नये. आमच्या सारख्या सामान्य माणसांना याचे फार दुःख वाटते.
Satej Patil pan rajgharana ch ahe, ith fakt ek ch koni rajgharana nahiye
😢
@@deshmukh7354
Kasala ghantecha raj Gharane satej patalache ??
@@prakashmane5027sarva marathya n che ghanare he rajkula ch ahet
@@prakashmane5027 sarv marathe he rajgharane ch ahet
आहो खानविलकर ची मुलगी आहे
विसरला का साहेबाना पाडुन तु बगलबचचा झाला हा राग एका लेकीचा आहे❤❤साहेब खानविलकर ❤❤
राजा नेहमीच राजा असतो अशा राजकारण मुळे राजा ची दुर्दशा होते त्यापेक्षा राजकारणातून बाहेर पडले ल बर
शेवटी दत्तक तो दत्तकच
💯
Gpp bs... kypn nko bomblu... dattak rajrshi shahu maharaj pn hote... ata ha palputa nighala tyala kay krnar... ..
Are bhurtya patlasathi rajala nav thevnari avlad tumchi... Agrahun sutaka zali tenvha tumchyasarkhi pilaval shivaji maharajana pan nav thevli asel
गप रे दत्तक बित्तक सांगतोय राजर्षी शाहू छत्रपती दत्तक होते ना घाटगे कडून घेतलेले..
@MrRavan9999 मग ते पण दत्तकच होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाशी आणि रक्ताशी यांचा काही संबंध नाही आणि नाही महाराजांच्या विचारांशी
सतेज पाटलांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला नक्कीच आमदार केला असता
Satej sir is right
महाराज BJP सोबत असताना शरद पवार म्हणाले होते की आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला लागले ..पण मला त्या पवार सायबाला विचारच आहे आता हे मुघलांच्या वांशाजाचा पक्ष च नेता छत्रपतीच्या सुनेचा अपमान भर चौकात करतात मग आता हे बरोबर आहे का?
Mandabudhi maidani sodun palnara chatrapati asto ka.
Kai apman kela?
Dhoka Dena shobta ka hyana.
मग स्वतः छत्रपतींच्या सुनबाई आहेत याचा विसर त्यांना स्वतःला का पडावा? स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही ते कसले वारसदार आणि अशांवर काय जनतेने विसंबून राहावं
Bunty saheb barobr ahet.. अगोदर कशाला बोलायचं की आम्ही उभे राहणार...एन वेळी बदलायच हे शोभत नाही राजेंना
आता कोठे गेला गादीचा मान
गादी ला शोभेल असं वागावं पण लागतंय .
मान आहेच गादीला पण महाराज स्वतः अस फसवत नाही कधी मावळ्यांना
बंटी यांना कोल्हापूरचा राज व्हायची स्वप्न पडू लागली होती
राजानी बरोबर कार्यक्रम केला
जय शिवराय
@@udaydesai7754 समोरासमोर लढून कार्यक्रम केला असता तर लय चांगला झालं असता ,, पाठीत वार करणे बरोबर नाही..
@@udaydesai7754बंटी पाटील आहेच राजा पण काही भुरट्यांनी इज्जत घालवली
बंटी पाटील साहेबांच बरोबर आहे.
यांनी ऐनवेळेला बंटी साहेबांना तोंडघशी पाडलं. दम नव्हता तर उमेदवारी घेतली कशाला
बाळ.. " तू मारल्या सारख कर मी रडल्या सारख करतो" अस असत राजकारण.. हेच केलय त्यांनी.. सामान्यांना गंडवण्याचा फंडा आहे हा समजून घ्या जरा
Barobar aahe😢😢
Bunty saheb❤❤❤
ताईंनी बरोबर केले आहे❤👌
महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार पडला 💐
शाहू महाराज किती लबाड आहेत हे कळत
Mothya sahebanbarobar raahila tar ajun kaay honar, maharastra la atta sodva vakdya tondachya chanakyapaasun
यांचे राज पद हे अशाच लबाडी तून निर्माण झाले त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार
तुझा बाप लबाड आहे
मालोजीराजे यांनी महाराज आणि बंटी साहेब यांचा विश्वासघात केला आहे
कसला महाराज... मुसलमानांच्या पायाशी लोळणारा
बंटी साहेबांचे खूप वाईट वाटले महाराज तुम्हाला जनता कधीच माफ करणार नाही
वाईट वाटून घेऊ नका, कोल्हापूरचा विकास केला असेल तर वाईट वाटून घ्या. रस्त्यांची स्थिती, त्याच गल्ल्या, अरुंद रस्ते, जर यांच्यामुळे सुधारले तरच यांच्यासाठी चार अश्रू गाळा, पण तुम्हालाही माहिती आहे हे निव्वळ नाटक आहे आणि कोल्हापूर कधीच सुधारणार नाही त्यामुळें तुम्हीं स्वतः करीता वाईट वाटून घ्या की मी या राजकारण्यांना एव्हढा मान का देतो?
हे काय राजे 😶🌫️ आमच्या उदयनराजेंना शिवेंद्राजेना बोलायची सोडा नजर वर करून बघायची हिम्मत नाही कोणाची 🗡️👑😎 007 राजधानी सातारा आणि आता तर थेट मोदी साहेब पाठीशी आहेत 😎🙏🦁🦁
Modi pathimage 🤔🤔
Modi chya davni la bandhale aahe 😂😂😂
@@shubhamlondhe7350पाठीमागे नव्हे पाठीशी. Are you from english medium ?
@@narendradesale9 kahi aso pn te pathimage or pathishi nahit....
Rajenna kunachya kubdyanchi garaj nahi
Bhau tuza Raja modi mage lapun baslay ED chya bhitine .....kashala aabhal heplvtoy😂😂😂
हे प्रस्तापित मराठे,, मराठा आरक्षण साठी कधी एवढा संघर्ष करनार बोलणार नाही 👎👎🙏🙏🙏😔😔
2004 la sarvat motha morcha yuvraj sambhaji raje yanchich kadhla hota te kolhapur che ch raje aahe . Aadhi mahiti ghya
काँग्रेस मध्ये असे हाल होतात राजे महाराजांचे
राजेंनी वाजवली घंटी 😜
आता कुठे गेला गादीचा मान....
बंटी पाटील साहेब ❤️
छत्रपती शाहू महाराजांचे तुम्ही वंशज... काहीतरी कोल्हापूर साठी करा तरच तुम्ही पुढच्या इलेक्शन ला निवडूण येणार... नाहीतर जनताच कार्यक्रम करणार तुमचा
छत्रपती साहेबाना न शोबनार वर्तन आहे...लोकांचा तुमाच्यावरील विश्वास उडायला वेळ लागणार नाही..कोणाचा विश्वासघात करणे हे तुम्हाला शोभत नाही..
माझा कोल्हापूर च्या जनतेला प्रश्न आहे.. तुम्ही मतदान केले काय मुद्दा घेऊन मत गादीला म्हणजे गादी महत्वाची होती.. चला तुमचे म्हणणे योग्य आहे.. आता बंटी पाटील जे गादी च्या वारसदारणा बोलतायत ती भाषा जनतेला पटते काय.. आणि जर पटत असेल तर मग तुम्ही मत गादीला दिले न्हवते तुम्ही गुलामी ला मतदान केले होते मान्य करा.. कीव येत आहे कोल्हापूर च्या जनतेवर 🙏🙏
Pan tyani je kel te chaukicha nahi ka? .politics madhe kahi ethics aahe ki nahi
@dipak_vatari साहेब मी त्यांचे समर्थन नाही करत.. त्यांचे वागणे चुकीचे आहे 100%.. पण माझा मुद्दा आहे गादीची किंमत काय
लांबून गोळ्या मारु नका कोल्हापूरच्या जनतेला बातम्या पाहून बोलू नका.येथे परिस्थिती काय आहे ते पहा.बंटी पाटील काय बोलले उभारायचं नव्हते तर सांगायचे ना ! राष्ट्रीय पक्ष चालवायचा आहे.चार माणसाचं घर नाही.
@@sharadyamgar7157 mg tyani suddha gadila shobhel ase aacharan karane garajeche aahe. Aapalyakade lok ek aadarsh mhanun baghatat aani aapan as vagayach he kay barobar nahi.
@@dipak_vatari दादा,छत्रपती घराला फक्त राजकारणासाठी बाहुला केलाय काँग्रेस ने हे पहिला मान्य करा... आणि राहिला विषय गादीचा आणि बंटी साहेबांचा तर तुम्हीच त्या निष्ठावंत राजेश लाटकर ला डावलून चुकीची उमेदवारी दिली, मग आता का नाटक.. बर सगळे ठीक आहे पण जनता इतकी खुळी आहे काय.. पहिला तर राजें नी या काँग्रेस सोबत जाऊन चूक केलीय, कारण इथे ज्या देशात राहतो त्या देशाला हे काँग्रेस वाले किंमत देत नाहीत तर मग राजें कुठे लागणार.. 🙏🚩
Satej dada is right
Satej patalanch barobar ahe
Hoi💯💯💯
Rajeni gaddari keli💯💯💯
पराभवाची भिती असेल राजघराण्यातील लोकांनी राजकारणात भाग घेऊ नये हे सर्वात चांगला मार्ग🎉
मान गादी चा फक्त निवडणुकीपुरतं वापरायचं असत हे आज काँग्रेसने दाखवून दिले.
तिकीट दिलेलं मान राजघराण्याने घ्यायचा होता.तो घेता आला नाही
मूर्खा यात काँग्रेस ची काय चूक त्यांनी tya भाजप सोबत हात मिळवून ग द्दा री केली , 😑
तिकीट दिल आणि काय केल पाहिजे
बंटी पाटील स्वतःला कोल्हापूरचा मालक समजत आहे
100% barobr
Malak kashala? Konala tari jababdari ghyavich lagate na , mg aapan ase bolu shakato ka ki fadanvis tyanchya pradeshadhyaksha peksha jast bolato,kay logic aahe tuza
@@dipak_vatari🏹🏹🚩🚩
बंटी पाटील एकच नंबर ❤❤❤
माघार घेताना सतेज पाटलांना कळवायचे तरी होते. हे घराणे च दगाबाज दिसते. इतिहास पाहिला तर दगाबाजी केली यांनी हे समजते.
Konta itihas vachlas jara sang... kuthli dagabaji keli...???
अगोदरच sagyach
राजकारण करा पण आपल्याच माणसाचं नाक कापेल असे काय वागू नका.नाही जमत तर नाटक तर करू नका 😡
कोल्हापूर
दक्षिण-उत्तर
कांबल्या गप्प बस तु तुझा वंचित च विचार कर तू
येवढं होत तर बंटी पाटील यांनी आपल्या घरातील महिला उमेदवार का नाही दिला
आमचा विशाळ गड खाली करण्याचा प्रयत्न केला तर म्हणे शांती दुताना त्रास झाला .
जर हे plan करून केले असेल तर perfect move aahe ..
gadila man dila, pan gadiwar basnaryachi layki navhti, nakli raje bastat aaj tya gadiwar.
@MythicEcho man nahi fakt rajkaran kele te pn sattesath I , sambhaji raje pn aahet gadhi madhe , maloji raje pn aahet . Fakt eka old age royal family member mule saglya rajgharanyachi ...jat aahe
कोणते राजे कुठले राजे तुमच्या बापाने ठेवली का राजेशाही आज! जा सामोरे जनतेला हात जोडा पाया पडा मतांसाठी!! 😂 काय तर राजे म्हणे 😂😂😂
तेच राजे ज्यांच्या उष्ट्या पत्रावळीवर तुझा बाप जेवतो.
तू तुझा पत्ता दे राजे कोण ते तुला समजेल.
Tuz khandan rajeshahi t majur hot vichar ghari pith magya..
आता कसं वाटतंय 2009 ल मालोजीराजे यांना पाडले तेंव्हा कसं वतल असणारं अन् आता कास वाटतंय.
काय राजे तुम्ही निवडून नसता आला बंटी पाटील शिवाय
म्हणून तर घरी येऊन उमेदवारी दिली महाभकास आघाडी ने
Satej pattern ❤🎉
😂
😂😂
😂😂😂😂😂
एका आमदारकीच्या जागेसाठी एवढी धडपड ती देखील अशा चर्चित आणि विशेष म्हत्व असणाऱ्या व्यक्तींकडून. 😢
बंटी पाटील बरोबर आहेत...
विश्वास घात एक दिवस... पण इथून पुढ कोणीही विश्वास नाही ठेवणार....
Ly bhari vedio 👌👌
हिच आजची लोकशाही आहे.
बंटी पाटील तुमचा विजय असो बंटी पाटील तुमचा विजय असो तुम्हीच कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारसदार
भांग लय कडक होता वाटतय.
बंटी पाटील कार्यकर्त्याना बोललेले आहेत....त्यांनी छञपतींचा अपमान केला नाही...बंटी पाटील❤
😂 कार्यकर्ता उभा राहिला होता का शाहूंना च महंटले अन् हो लोकशाही आहे ही 😂
कार्यकर्ता उमेदवार होता का 😂
एका पाटलाने महाराजांच्या गादीचा अपमान केलाय. कोल्हापूरकर दत्तक वारसदारांना त्यांची लायकी समजली असेल. आज त्यांची उतरली असेल.
गादीचा आपमान तो महाराष्ट्राचा आपमान
@@sanjayjadhav9907 gadiwar basayla pan layki lagte, ti yachi nahiye. Kuthe te chhtarapti an kuth he bandgul
राजेंनी मोठेपणा दाखवून सामान्य कार्यकर्त्या ला संधी दिली आहे , प्रस्थापितांना हे उदाहरण म्हणून दाखवले आहे🚩⚔️🚩
हे आहेत का आपल्या छत्रपती यांचे वारसदार 😢 लाज वाटते
राजेंच राजेपण, काल पण,आजपण❤🚩🚩🚩जुना हिशोब असेल काही तरी,नाहीतरी काँग्रेस पक्षाचे हीच परंपरा आहे😅
जय शिवाजी जय भवानी🚩🚩🚩
राज घराण्यांनी राजाच्या तालात राहावे, जनतेत तुमचे बहुमत सिद्ध करण्याच्या भानगडीत पडू नये, लोकांना आता तुमची लायकी कळून चुकली आहे...राजेश क्षीरसागर आमदार होणार...
बंटी पाटील साहेब जाऊद्या ही लोक कारण वेळीच या माणसाने लायकी दाखवली ती बरी झाली कारण तुम्ही शहाणे झालेत🙏🙏🙏🙏
बंटी साहेब आम्ही आपल्या पाठीशी आहोत 🔥
दत्तक हायती , राजे नव्ह
Ata kuthe chhatrapati gadi cha man saman?
बंटी साहेब तुमचाच विजय होणार सत्य को परेशान किया जा सकता है लेकिन हारा नही सकते
😂😂
😂😂😂 आणि १ जोक
🔔
mast joke mara re 😂
काँग्रेस ने महाराजांचा उद्धव ठाकरे केला 🐓🐓🐓
मी तर एवढेच सांगेल की ...ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास तोच निघाला दगाबाज... 😢😢😢 बंटी पाटील यांचे अश्रू बघून मी पण अनावर झालो😢😢
अजून किती मान पाहिजे गादीला....
असा घात करण्यापेक्षा आपण उभं राहायला नको होतं... बंटी साहेबांचा घात केलात आपण... आणि त्यावर त्यांची प्रतिक्रिया येन योग्यच आहे... जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या दारात उभं राहून घात केलेल्याना उघड बोलायचा दम फक्त या वाघात आहे...
बंटी पाटील यांच्यामुळे कोल्हापुरात काॅंग्रेस जिवंत आहे.
राजे खरंच सुसंस्कार आहेत तुमचे वर..उद्धट लोक पाहिले लोकांनी
बंटी साहेब किंग आहेत जिल्हा चे ❤❤❤❤
जिरली बंटीची 🤣🤣
बंटी ची वाजली घंटी
सपई सुभाष झाला...
काय ती भाषा काय तू राजघराण्याचा मान....
😂😂
सपई? ह्या कानड्याला हकला इथून.
वाह..हा गादीचा मान..
😂😂😂
बंटी पाटील साहेब चां एकनिष्ठ माणूस ईमानदार माणूस आहे बरोबर बोलले राजघराण ला हे शोभत नाही या यांना निवडून देऊ नका
एका जातीसाठी काम करणारे नेते, फक्त प्रस्थापित श्रीमंतांसाठी काम करणारे नेते..
कुठे ते शाहु महाराज 🎉 सांगेल त्याला निवडून आणतील 🎉
आणि कुठं हि आत्ताची पिढी निवडून येण्यासाठी स्थानिक गुंड (महाडिक, पाटील) यांची मदत घ्यावी लागते 😂
बंटी काय कमी गुंड नाही
कसले राजे न कसले काय गेला जमाना घरीच बसवा यांना भित्रे
तुझा बाप अक्करमाशी आहे यात राजाचा काही दोष नसावा.
हे सगळ पैशासाठी..... जनते ने ठरवावं...जशी जनता तशी राजा
बरोबर बोलले सतेज पाटील ✅✅
अपक्षला सपोर्ट करा
आता लगेच अपक्ष 😂🤣
हाक्के साहेब.....❤
जनता बंटी साहेबांसोबत असणार..
😂😂🤣🤣
are bas kar 😂😂😂😂
@@mrmahesh3758hmmm. आणि
जय हिंद. जय भाजपा
रात्री पासून बंटी भैया पाटील पाहत आहे
सच्चा कार्यकर्ता
सलाम बंटी भैया
मुघल पक्षात जाण्यापासून वाचलात याचा आम्हाला अभिमान आहे
BJP हा अत्यंत देशद्रोही आहे.
फक्त आणि फक्त 🚩🏹🪷 महायुतीचा या महाराष्ट्रात पाहिजे..
हे सगळ झालं पण जरा राजकारणाचा भाग आहे असे मला वाटते,
Bunty Saheb ❤❤
जी माणसं विशाल गडावर जाऊन अनधिकृत बांधकाम कसं अधिकृत आहे त्यांच्या बद्दल काय बोलाव राजे एकच होते छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Bunty sir बरोबर बोलत आहे
एवढं pressure.. राजे घराण्यावर...ही हुकूमशाही वाटत आहे..
या चमचा जमाती साठी फक्त सोनिया गांधी च राजमाता आणि राहुल गांधी च त्यांच्या राजा हे फक्त त्यांचीच चाकरी करणार.......छत्रपती च नाव फक्त कामा पुरता वापरतात हे
महाराज आता तुम्ही काँग्रेस ला सोडचिठ्ठी द्या. काँग्रेसने कधीही छत्रपती घराण्याचा मान राखला नाही. महाराज मुजरा🙏
उलट काँग्रेस ने त्यांना मान दिला..
सामान्य कार्यकर्त्याचा तिकीट कापून त्यांना उमेदवारी दिली..
निवडून देखील आणले असते.. त्यांनीच स्वतः १० मिनिटे शिल्लक असताना उमेदवारी मागे घेतली.. मग चुकीचं कोण ?
याचना नही अब रण होगा आगे सब सतेज होगा 👿🔥🔥
चांगली जिरली! एक नंबर 👌
Banti dada aage badho hm tumhare sath hai
आता कुठ गेला र गादीचा मान टणटण घंटी 😂😂😂😂
दम काढत आहेस डायरेक्ट गादीचा 😂😂
परिणामाला घाबरायचं नसतं महाराज लढायचं आसत
फॉर्म भरला एवढी मोठी मिरवणूक काढली तोपर्यंत गप्प बसले आणि अचानक नकार 😮 बंटी साहेब ✅✅बोलतात अगोदरच फॉर्म भरायचा न्हवता.
मान गादीला मत मोदिला
😎 उदयनराजे 🦁🗡️👑007
Jai Hind Jai Bharat
शाहू महाराज बंटी पाटलांसोबत दिसत आहेत.... शाहू महाराज बोलले ते बरोबरच आहे..
पुढच्या वेळेस कोल्हापुरकरांनी यांना दारात ऊभ करू नका.
सतेज पाटील झिंदाबाद 🎉🎉
आणि हे महायुतीशी लढणार आहेत.. 😂😂😂😂
आता बायकोला खेचून आणतोय माघार साठी , अर्ज भरतेवेळी कुठं गेलेला हा
कोल्हापुरातील आदरयुक्त घराणे आज सपशेल बेअब्रू झालंय
इथून पुढे यांना प्रत्येक राजकिय पक्ष किंवा सामान्य माणूस हीन वागणूक देणार 💯
मालोजी राजा दारुडा आहे का?