Car Airbag Accident Truth : कारच्या AIRBAG ने घेतला जीव? सत्य काय? नेमकी चूक कुणाची? ABP MAJHA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 94

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 18 วันที่ผ่านมา +37

    समजून सांगणे काय असत ते या सरांकडे पाहून समजले खूप छान तरी किती लोकांना समजलेल काय माहित

    • @yogeshgore5020
      @yogeshgore5020 18 วันที่ผ่านมา +2

      🙏👍🙏

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 18 วันที่ผ่านมา

      लोकांना कळते पण वळत नाही अशी गत आहे.

  • @parimalpawar4391
    @parimalpawar4391 17 วันที่ผ่านมา +11

    अत्यंत उपयुक्त माहिती इतक्या तळमळीने सांगितली आपलीही तितकीच नैतिक जबाबदारी आहे हे छान रीतीने समजावून सांगितले.. खूपच सुंदर... शतशः आभारी आहोत आम्ही. धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @GuruRajivD
    @GuruRajivD 14 วันที่ผ่านมา +5

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर तुम्ही........ मी गाडी घेईन तेव्हा नक्कीच हे सगळे मुद्दे ध्यानात ठेऊन ड्राइविंग करेन👍
    मनापासून धन्यवाद आपले 😊🙏👍

  • @Sulemansurve-x1y
    @Sulemansurve-x1y 17 วันที่ผ่านมา +9

    हे सांगताना तुमची तळमळ दिसली.. छान व्हिडिओ बनवलात 🙏

  • @AlkaKadam-v4k
    @AlkaKadam-v4k 18 วันที่ผ่านมา +9

    उपयुक्त माहिती

  • @vishakhakasbe8509
    @vishakhakasbe8509 12 วันที่ผ่านมา

    Khuo chan mahiti va margadarshan kela sir , thank u very much fr d imp info

  • @sanketwagh640
    @sanketwagh640 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहीत दिली अमेय सर

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 18 วันที่ผ่านมา +5

    4:35 भारतात सनरूफ ची मुळात गरजच नाही, सरकारनेच याच्यावर बंदी आणली पाहिजे आणि तसे आदेशच कार मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना दिले पाहिजे.

    • @SriniSarkar-f5v
      @SriniSarkar-f5v 11 วันที่ผ่านมา

      Do you having support research for it

  • @sushamakupte305
    @sushamakupte305 14 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती....!👌👍
    या भाऊंनी अगदी कळकळीने सांगितलंय... तेव्हा या माहितीचा उपयोग जरूर करून नियम अवश्य पाळा...!

  • @RajendraPawar-g8z
    @RajendraPawar-g8z 18 วันที่ผ่านมา +17

    सीट बेल्ट,एअर बॅग.बेबी सीट,हेल्मेट हे सरकारचे पैसे कमावण्याचे साधन नाही. प्रवाशांची काळजी घेण्यासाठी बंधने आहेत.आपली काळजी घेण्याइतपत आपण शहाणे झालो म्हणजे त्याची गरज राहणार नाही.यासाठी आपण दंड भरत असू तर आपली आपल्याला लाज वाटायला हवी.

    • @yogeshgore5020
      @yogeshgore5020 18 วันที่ผ่านมา +1

      @@RajendraPawar-g8z
      🙏💯✅👍👌🙏

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 19 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर ..लहान मुलांसाठी पाठच्या सीट वर बेबी सीटर कंपल्सरी केले पाहिजे.

  • @TANAJIBHALERAO-o1d
    @TANAJIBHALERAO-o1d 18 วันที่ผ่านมา +4

    Thank you..Akshay and Abhay for your best information...

  • @AnujKulkarni45
    @AnujKulkarni45 18 วันที่ผ่านมา +4

    भारतात Road safety बद्दल जनजागृतीची खूप गरज आहे. बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नसतात.

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 18 วันที่ผ่านมา +10

    कुठे भारत आणि कुठे प्रगत देश! तिथे प्रजोत्पादन हा अभिमानाचा विषय नाही . आमच्याकडे प्रजोत्पादन हाच आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे .

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv 18 วันที่ผ่านมา

      वंशाचा दिवा. 😂

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv 18 วันที่ผ่านมา

      Actually reproduction is the means of evolution. Without reproduction the human race won't survive.

    • @RajendraPawar-g8z
      @RajendraPawar-g8z 18 วันที่ผ่านมา +2

      @@smitapatwardhan7 मोहन भागवत एका संघटने चे प्रमुख असून प्रजोत्पादनाची स्पर्धा लाऊ पाहत आहेत. काय याचे विचार धन्य

  • @sharmisthaambre9256
    @sharmisthaambre9256 18 วันที่ผ่านมา +2

    अगदी खरं आहे माझी दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत फॅमिलीसह भारतात येताना मुलांच्या सुरक्षिततेसाठी कारशीट घेऊन येतात

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 18 วันที่ผ่านมา +2

    उपयुक्त माहिती साठी धन्यवाद ❤❤💯

  • @LalitaHajare-o8i
    @LalitaHajare-o8i 14 วันที่ผ่านมา

    तुम्ही छान पद्धतीने माहिती समजुन सांगता सर मला, खूप आवडली

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 18 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद सर!
    🙏👍👌🙏
    बेस्ट, सेफेस्ट इत्यादी गोष्टीचा रन हिट होत चाललाय. सर्वांनी जेव्हढी काळजी घेता येईल तेव्हढा प्रयत्न करा.
    वाहने हळू चालवा! हे माहीत असून देखील वेगाने पळवतात.
    रस्त्याने एकटे जात असाल तर आपण कोणाच्या तरी संपर्कात आहे असे वाटू द्या. (विशेषतः महिलांनी)
    आचरण चांगले ठेवा. स्वतः चांगल्या गोष्टी आचरणात आणा. नाहीतर देवाचे दर्शन घेऊन सुद्धा काही उपयोग नाही.
    हे सांगायचं कारण एकच, समाजामध्ये वातावरण खराब होत चालले आहे.
    बऱ्याच गोष्टीचा रन हिट होऊ नये म्हणून सर्वांनी चांगला राहण्याचा प्रयत्न करा.
    हे तत्त्वज्ञान नाही आहे, वास्तविकता काय चालू आहे त्याविषयी आलेला विचार.
    इत्यादी रन हिट करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच पाहिजेत.
    🙏💥⛳⛳💥🙏

  • @roshankalekar8830
    @roshankalekar8830 12 วันที่ผ่านมา

    खूप छान सेफ्टी ची माहिती दिली 👌

  • @ravidive8840
    @ravidive8840 17 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti dilit dada, evdha vyavasthit samjavun sangitle tumhi doghani pan tari dekhil aplyatle barech ghatak tyakade durlakshya kartil hey nakki... Anywys thanks guys.. Very informative🙏

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 14 วันที่ผ่านมา

    सिटबेल्ट का अनिवार्य आहे या बद्दल अती उत्तम माहिती मिळाली धन्यवाद

  • @Sandya05
    @Sandya05 18 วันที่ผ่านมา +4

    खूप छान माहिती

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 18 วันที่ผ่านมา +5

    आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटी आहे वर्षाला २ लाख मेले तरी काही फरक पडणार नाही अशी लोकांची विचारसरणी आहे त्यामुळे लोक सुधारण्यास तयारच नाहीत
    हम सुधरेगे नाही कसम खाली है

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 19 วันที่ผ่านมา +5

    ड्रायव्हर मांडीवर मुलाला घेऊन बसतो हे अजब आहे. चुकीचे धाडस करू नये.अशा अपघातांना कार इंशुरंस चा फायदा देऊ नये.

  • @savitagaykar8510
    @savitagaykar8510 18 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti dili

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 18 วันที่ผ่านมา +3

    आहो ऐवढे ऐकण्याची कोणाची तयारी नाही
    एवढे समजून सांगुन पण लोक सुधारणार नाही

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 18 วันที่ผ่านมา

      लोकांना कळते पण वळत नाही अशी गत आहे.

  • @Village_Life_16
    @Village_Life_16 11 วันที่ผ่านมา

    Aamhala चिंता nahi air bag chi,,,,bulak kar जिंदाबाद ,😊

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 17 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मिळाली

  • @appasahebsadre3970
    @appasahebsadre3970 19 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली.

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 18 วันที่ผ่านมา +1

    BEST INFORMATION

  • @dadasodevkar4176
    @dadasodevkar4176 12 วันที่ผ่านมา

    Gennune info👌🙏

  • @vaishnavinileshkarkhanis9653
    @vaishnavinileshkarkhanis9653 17 วันที่ผ่านมา

    Khup chan Navin aani upgogi maahiti sangitli

  • @sunilperdeshi5837
    @sunilperdeshi5837 19 วันที่ผ่านมา

    Sir apan atishay changli mahiti dili aahe...👍👍

  • @NandaShirke-e5j
    @NandaShirke-e5j 18 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिलात. लोकांचे प्रबोधन झाले पाहिजे. भारतात जीवन खूप लाईट घेतात.

  • @-Prashant-
    @-Prashant- 17 วันที่ผ่านมา

    Very very very very good important information. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjanashitole6029
    @ranjanashitole6029 18 วันที่ผ่านมา

    Khupch chhan mahiti

  • @archanadesai3026
    @archanadesai3026 18 วันที่ผ่านมา

    Khup Chan mahiti dili kharach saglyani he niyam palale pahije swatahya hitasathi dhanyavad evadhya apulkine kalkaline kon sangel 🙏

  • @yuvrajbari4626
    @yuvrajbari4626 14 วันที่ผ่านมา

    Thanks for information

  • @RupaliKshirsagar-g3z
    @RupaliKshirsagar-g3z 19 วันที่ผ่านมา

    Khup chan mahite deli ahe

  • @YogeshPatil-c5l5i
    @YogeshPatil-c5l5i 18 วันที่ผ่านมา

    Chan explain kel sir Tumi

  • @YogeshBhagat-jz9jo
    @YogeshBhagat-jz9jo 18 วันที่ผ่านมา +5

    सरकार चे नियम पाळा वाहन व्यवस्थित चालवा दारू पिऊन वाहन चालू नका नियम व रस्त्यच्या बाजूला लावलेले सरकारी बोर्ड त्याच्या कडे दु्लक्ष करू नका म्हणजे आणि जे नविन चालक बनतात त्यानं वाहन व्यवस्थित चालवन्यचा अनुभव नसतो त्यामुळे जास्त आभघात होतात ते 1ते 2महिन्यात चालक बनतात अनुभव नसतो गाडी एवढी प्रचंड पळवतात पण त्यांना ती कंट्रोल होते की नाही हे माहिती नसते अशा चालकाने सोता आपली वाहने 80 वर लॉक करून वापरली पाहिजे कमीत कमी त्यांना 6 महिने चालक ट्रेनिग दिले पाहिजे

  • @gopaljjadhav4918
    @gopaljjadhav4918 18 วันที่ผ่านมา

    छान माहिती..

  • @vaibhavsangare7428
    @vaibhavsangare7428 18 วันที่ผ่านมา

    Nice information,I like it 👍

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 15 วันที่ผ่านมา

    Good one, what abt tourist car,ola Uber.....

  • @vitthalparadhi440
    @vitthalparadhi440 19 วันที่ผ่านมา

    खूप छान दादा

  • @sandipgawali1255
    @sandipgawali1255 18 วันที่ผ่านมา

    Very nice information thank you

  • @bhimraogaikwad4963
    @bhimraogaikwad4963 18 วันที่ผ่านมา +1

    Right

  • @rakshabhatia551
    @rakshabhatia551 18 วันที่ผ่านมา

    Thank God

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 19 วันที่ผ่านมา +1

    एअर बॅग ऐवजी detacheble sefty kits एअर बॅगसारखीच सीटवर ठेवायला हवी तशी छोटी, मोठी kits बनवावी लागतील

  • @prajyotneware7112
    @prajyotneware7112 19 วันที่ผ่านมา

    Very nice🎉 news

  • @NagsenBhosale
    @NagsenBhosale 19 วันที่ผ่านมา

    Very informative

  • @soneshghuge2240
    @soneshghuge2240 19 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 12 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती सांगितली.
    बर्याच अती शहाण्या लोकांच्या डोळ्यात अंजन घातलेत तुम्ही!

  • @ShrikantMarathe
    @ShrikantMarathe 17 วันที่ผ่านมา +1

    Very nice video
    I am in the automotive field for over 50 years.
    The no of deaths in the country are not 170,000 but 400,000 to 500,000 since the people dying in hospitals after the accident are not accounted for.
    Our Traffic Rules Enforcement System is ineffective and non existent. Can anybody abroad dare not to use a seat belt? Why in India it happens. Why in India even wrong side driving is not controlled? Clear proof that enforcement system doesn’t work.
    I had mentioned almost 15 years ago in one of the interviews that in India we not only believe in God but transfer all the responsibility to the God for keeping us safe. In case of any untoward incidence we blame God and not take ourselves any responsibility.
    I remember VOLVO Corporation had published a paper sometime around 1970 that even in case of accidents at 35-40 kmph speed person can die.

  • @ShivajiValse
    @ShivajiValse 19 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @dattatrayas168
    @dattatrayas168 18 วันที่ผ่านมา

    खरंच परदेशात बेबी सीट आवश्यक असते.

  • @gaikwadsiddarth8558
    @gaikwadsiddarth8558 18 วันที่ผ่านมา

    🙏

  • @rajaniahire5113
    @rajaniahire5113 18 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @soneshghuge2240
    @soneshghuge2240 19 วันที่ผ่านมา +3

    समजाऊन सागने याला म्हणतात

  • @Vedanttonape2015
    @Vedanttonape2015 18 วันที่ผ่านมา

    आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत fattion आलीय सेफ्टी पहिली

  • @SantoshJadhav-mj1um
    @SantoshJadhav-mj1um 18 วันที่ผ่านมา +2

    सर्वात मोठी चूक म्हणजे गाडी घेणे आहे,

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 19 วันที่ผ่านมา +2

    Seat belts are very needful

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 19 วันที่ผ่านมา +1

    आम्ही आमची गाडी एका मुल्ल्याला दिली होती त्याने त्या गाडीचा पूर्ण कंट्रोल स्वतःकडे घेतला .. रिमोट सेन्सर चावीने म्हणा किवां सॉफ्टवेयर ऍप द्वारे..त्याला पाहिजे तेव्हा तो रिमोट ने एबीएस आइकॉन दाखवतो,पाहिजे तेव्हा बैटरी डाउन करतो , पाहिजे तेव्हा इंजन आइकॉन ,एबीएस ,बैटरी , फ्यूल चे आइकॉन चालू करतो .काही कळत नाही काय करावे.😔

    • @jaybhavani7638
      @jaybhavani7638 18 วันที่ผ่านมา

      कोणती गाडी आहे

    • @Bhairuchamulga
      @Bhairuchamulga 18 วันที่ผ่านมา

      @@jaybhavani7638 का

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 18 วันที่ผ่านมา

      अरे जाना mechanic कडे

  • @gdgavali
    @gdgavali 17 วันที่ผ่านมา

    Airbag asel tar. 1) seat belt ghatalach pahije. 2) kids aani pregnant woman front seat var nahi basale pahije.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 19 วันที่ผ่านมา

    नवीन टेक्निक च्या गाड्यांना नव्या सुविधा असतात त्या दुविधा ठरू नयेत म्हणून नवी बंधनं पण घालणं अत्यावश्यक आहे.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 19 วันที่ผ่านมา

    पटल्या नाहीत तरी पण करायला हव्यात !
    पटण्या / न पटण्याच्या पलिकडची Safty First ही बाब आहे.

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 19 วันที่ผ่านมา

    हा विषय गंभीर आहे,यातील expects या detacheble sefty kits पर्यायी विचार करावा म्हणजे सेफ्टी बॅगस 150 km/hr ने hit करणार नाहीत व लोकांचे जीव वाचतील.आधीच कीट घातल्यावर प्रवासी बरेच सेफ होतील.

  • @KrushnaKhotkarVlog
    @KrushnaKhotkarVlog 19 วันที่ผ่านมา +2

    लहान मुले समोर बसवणे अतिशय चुकीचे.

  • @mahadevsabnis7775
    @mahadevsabnis7775 15 วันที่ผ่านมา

    पण हल्ली सिट बेल्ट लावलेला नाही असे सूचित करणारा अलार्म बहुतेक गाड्यांमध्ये असतो ना?

  • @asmitaumtekar5363
    @asmitaumtekar5363 14 วันที่ผ่านมา

    Barichashi. ... Jawabdari sarkarchi ahech....
    Mala sanga kiti karyashala sarkarne ghetalya ahet...
    Attaparyant...
    Tax ghetana..
    Gadicha..
    Incime cha...
    ..

  • @roger1857
    @roger1857 18 วันที่ผ่านมา

    लहान मुलांना एअरबँगने श्वास देखील कोंडु शकतो

  • @ghebharariiamback6322
    @ghebharariiamback6322 19 วันที่ผ่านมา

    aksha tumhi dhyaneswar maliket role kelelat ka?

  • @AnitaDessai-w8j
    @AnitaDessai-w8j 16 วันที่ผ่านมา

    Pardesha baddle bolala mhanun sangate tech rule ithe lagu kara mag accident honarch nahi

  • @aaratirane2572
    @aaratirane2572 16 วันที่ผ่านมา

    Tyacha naav Harsh hota

  • @sandeepgholap1118
    @sandeepgholap1118 13 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @vandanaabhade8885
    @vandanaabhade8885 14 วันที่ผ่านมา

    उपयुक्त माहिती

  • @vaishalibawane4969
    @vaishalibawane4969 19 วันที่ผ่านมา +2

    Very informative

  • @shailasalian9124
    @shailasalian9124 10 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती दिली.