Satej Patil यांचा संताप, Madhurimaraje यांची माघार, Kolhapur Utttar मध्ये नक्की काय घडामोडी घडल्या?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.6K

  • @nitinkharate1993
    @nitinkharate1993 หลายเดือนก่อน +430

    महाराजांचे वंशज जर हुशार असते तर महाराष्ट्र सरकार त्यांच्या घरी असत, राजा एकच होता एकच राहील आणि एकच असेल तो म्हणजे छ. शिवाजी महाराज, हे वंशज वगैरे काही नसत, यांना काही मान सन्मान द्यायची गरज नाही. आमच्या मनात छ. शिवाजी महाराज विषयी तेवढीच आस्था कायम आहे जेवढी सर्व जनतेला आहे . धन्यवाद

    • @shravnipatil4677
      @shravnipatil4677 หลายเดือนก่อน +9

      Tr aik re sangte mi ch shahu Maharaj Yana वंचित समाज खूप मानतो... उगाच मनात नाहीं जरा विचार जाऊन उगाच भकु नका

    • @dnyaneshwar818
      @dnyaneshwar818 หลายเดือนก่อน +6

      Nepotism 😂

    • @prasadnikamofficial8669
      @prasadnikamofficial8669 หลายเดือนก่อน

      Hi kay sangtiye​@@shravnipatil4677

    • @prasadnikamofficial8669
      @prasadnikamofficial8669 หลายเดือนก่อน

      ​ja zop ja@shravnipatil

    • @yashkamble8984
      @yashkamble8984 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोलात तुम्ही 📚​@@shravnipatil4677

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 หลายเดือนก่อน +96

    महाराजा ची किंमत शून्य झाली 💯💯💯

  • @shubhampatilkadam2371
    @shubhampatilkadam2371 หลายเดือนก่อน +1842

    सतेज पाटील साहेबांचं बरोबर आहे, ज्यांना खासदार करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली, त्यांनीच धोका दिला

    • @सामान्यनागरिक-व2थ
      @सामान्यनागरिक-व2थ หลายเดือนก่อน +65

      आरे कोण आहे बंटी शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज शाहू छत्रपती यांना बोलायला

    • @yogeshdhotre7825
      @yogeshdhotre7825 หลายเดือนก่อน +49

      आम्ही कोल्हापूरचे नाहीत तरी आम्हाला राज घरण्याचा आदर आहे, पण राजघराणी आणि राजकारण वेगळा आहे, अर्ज भरताना माघार घेयचा ना

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 หลายเดือนก่อน +24

      ​@@सामान्यनागरिक-व2थchatrapati Shahu he vegle, he shahu chatrapati te nahit, lokshahi ahe hi, asla kaypan karayla konachi rajeshahi nahi, adhich form bharaycha navta, yanchya mule dusrya icchuk umedwara n cha umedwari cha moka gela

    • @KishorPatole-d1e
      @KishorPatole-d1e หลายเดือนก่อน

      Gadicha man 😂😂

    • @princeandy007
      @princeandy007 หลายเดือนก่อน +15

      ​@@सामान्यनागरिक-व2थ तुम्ही pan छत्रपती gharnyat जन्माला आले असते तुम्ही pan vanshaj zale aste.. vanshaj hone हे नशिबावर अवलंबून असते पण ते टिकवणे आपल्या हातात असते..

  • @Lankeshwar-v4m
    @Lankeshwar-v4m หลายเดือนก่อน +528

    रणांगण सोडुन जाणे ही राजेंचे वारस कशे असू शकतात.... राजे पळवून लावणारे होतेस...🚩🚩🚩

    • @sandiplive1724
      @sandiplive1724 หลายเดือนก่อน +24

      पाटील शाहू हिन्दू विरोधी कॉंग्रेस सोबत जनता महामूर्ख. सर्वांना मुस्लिम मतदारांची चिंता

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +9

      है कसले राजे

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 หลายเดือนก่อน +2

      ​@@sandiplive1724 Akal jara Kami chalav aadab ne naav ghe ..

    • @king-mv3li
      @king-mv3li หลายเดือนก่อน

      ​​nigh yedya zavya kahi aadat fidar nahi ya kolhapur cha chi 😂😂😂.

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 หลายเดือนก่อน

      💯💯🚩

  • @sagarmali-t8i
    @sagarmali-t8i หลายเดือนก่อน +1550

    बंटी पाटील मैदानात आवरत नाही. म्हणून दगाबाजी करावी लागते.

    • @user-eg7rf4du4r
      @user-eg7rf4du4r หลายเดือนก่อน +25

      He akdm brobr bolla tumhi..

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +53

      बंटी च्या राजकारणाची सुरवात च दगाबाजी ने झाली आहे

    • @abhijeetpatil3193
      @abhijeetpatil3193 หลายเดือนก่อน +18

      तो एक्का आहे हुकुमाचा🔝🐯

    • @Yadavji65678
      @Yadavji65678 หลายเดือนก่อน +5

      एक नंबर ❤

    • @TusharSakshi-tc2dt
      @TusharSakshi-tc2dt หลายเดือนก่อน +5

      Agdi barobar.
      Direct tyana haravnyachi himmat nahi

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 หลายเดือนก่อน +338

    बंट्टी पाटील घेतील तो निर्णय मान्य असेल 🙏🙏🙏✌️✌️✌️

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน +17

      Waqf board वर बोल म्हणावं तुझ्या बंटी ला

    • @Subeku
      @Subeku หลายเดือนก่อน +1

      tujhya gharwali la magtil tr ,deshil ? andbhakt kuthla .chataychi mhanun kiti ?

    • @vikassatpute298
      @vikassatpute298 12 วันที่ผ่านมา

      @@Sourabh_81 का रं

  • @prasadpatiltadewad8615
    @prasadpatiltadewad8615 หลายเดือนก่อน +1078

    बंटी पाटील यांचा विजय असो.....दगाबाज लोकांना त्यांची जागा जनता दाखवणार💯

    • @akshaychenerallu5021
      @akshaychenerallu5021 หลายเดือนก่อน +11

      विजयी भव बंटी पाटिल झापुक झुपुक

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +22

      गादीचा मान आता कुठे गेला?

    • @shekhar2283
      @shekhar2283 หลายเดือนก่อน +14

      ​@@DESIBOY-fe7nm गादी बिदी बघत नसतात आता ते 😂

    • @ALS9
      @ALS9 หลายเดือนก่อน +5

      म्हणजे राज घराण्याने गद्दारी केली???😅😅😅

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 หลายเดือนก่อน

      ​​@@DESIBOY-fe7nmgadi bidi kay nay ..j

  • @virapatil2945
    @virapatil2945 หลายเดือนก่อน +233

    उत्तर चे उत्तर एकच बंटी पाटील साहेब

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +2

      आता नाय 😂

    • @makshay
      @makshay 24 วันที่ผ่านมา

      Ho ka

  • @ajinkyadeomare5788
    @ajinkyadeomare5788 หลายเดือนก่อน +1200

    सगळे एकटवलेत म्हणजे
    वाघाची शिकार केली अस नाही
    वाघ लढणार वाघ जिंकणार सुद्धा
    बंटी पाटील धडाकेबाज नेतृत्व ❤

    • @gaurav8033
      @gaurav8033 หลายเดือนก่อน +6

      True

    • @abhijeetpatil3193
      @abhijeetpatil3193 หลายเดือนก่อน +3

      🔝🐯

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 หลายเดือนก่อน +1

      नोटा करा 👍👍👍👍👍

    • @atulpatil9665
      @atulpatil9665 หลายเดือนก่อน

      Hach ky re Gadila man dilasa ..😂😂😂

    • @factically4972
      @factically4972 หลายเดือนก่อน +11

      Aani tu bas ghari सतरंजी king 😂

  • @Mohansasepatil
    @Mohansasepatil หลายเดือนก่อน +189

    मला तर छत्रपती कुटुंब खूप रुधिवाधी दिसायल कारण ज्या शाहू महाराजांचे तुम्ही वंशज आहात त्यांचे विचार हे नव्हते की घरातील स्त्री ने राजकारणात लक्ष्य देऊ नये

    • @Earthquake91
      @Earthquake91 หลายเดือนก่อน +4

      Jijabai na visarla ka ?

    • @tahirsutar431
      @tahirsutar431 หลายเดือนก่อน +2

      ​@@Earthquake91 te uparodhik bola t aahet

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน

      ​@@Earthquake91 kolhapur rajgharnya baddal boltoy ani jijau nayercha vishay ahe pn mharajn asa navat kray pahije

    • @amrutakhakurdikar6404
      @amrutakhakurdikar6404 หลายเดือนก่อน

      करेक्ट👍हाच मुद्दा या प्रकरणी जास्त महत्वाचा आहे, पण तो चर्चेत कोणत्याच विश्लेषकाने घेतला नाही.😮

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill หลายเดือนก่อน +769

    आता 100% बंटी साहेब म्हणतील तोच आमदार होणार...
    वाघ खवळलाय ❤

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 หลายเดือนก่อน +21

      काही पण..लोकांना राजकारणी वेड्यात काढतात. तुम्हाला जो योग्य उमेदवार योग्य, सुशिक्षित वाटतो त्याला मतदान करा..यांच्या भांडण पायी मत वाया घालवू नका.

    • @jagannathwokkamble8949
      @jagannathwokkamble8949 หลายเดือนก่อน +3

      असचं व्हायला पाहिजे...

    • @atulpatil9665
      @atulpatil9665 หลายเดือนก่อน

      Bhyalay re tyoo

    • @swapnalipatil2206
      @swapnalipatil2206 หลายเดือนก่อน +2

      To mhntay tumhi aiktay mhanun kolhapur khede zhale

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +3

      वाघ आता ९० मध्ये ओके

  • @m.l-1993
    @m.l-1993 หลายเดือนก่อน +163

    बंटी साहेबांना असले धक्के रोजचे आहेत... काय फरक पडत नाही.... अजून कोण कोण जाणार आत्ताच जावा... बावड्याचा वाघ एकटं बास आहे पुरून उरतो.... बंटी साहेब 🔥🔥🔥🔥🔥

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      आज मग का एवढा उत आलता घंटी ला 😂

    • @bapukasture1593
      @bapukasture1593 หลายเดือนก่อน

      ​@@surajkkr3280ते समजेल लवकर

  • @Shridharsap
    @Shridharsap หลายเดือนก่อน +645

    बंटी पाटील यांच्याबरोबर राजकारण झालं अस कोणाबरोबरच होऊ नये 😢

    • @pratikpatil7367
      @pratikpatil7367 หลายเดือนก่อน +12

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
      Ky sangalais bunty NE Muddam kela ahe he sagla swatch mothe pna dakhvayla tyacha sarkha hopeless manus nhi kon kolhapur madhe 😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +7

      बंटी ने पण हेच केले कायम 😂

    • @HARSHU2376
      @HARSHU2376 หลายเดือนก่อน

      Kay sangalas.. kon swata aaplya payavr dagad marun gheil Kay
      Kay Rao vichar krta
      ​@@pratikpatil7367

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน +2

      Congress ne waqf board aanle Ani 2013 la tr bharpur strong kelo
      Tya vr bol म्हणावं बंटी laa

  • @sureshmane631
    @sureshmane631 หลายเดือนก่อน +94

    तरीही सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात यशस्वी होणार.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      सदैव भावी

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

    • @shivaniurunkarwaval1455
      @shivaniurunkarwaval1455 หลายเดือนก่อน

      P अगदी तुझ्यासारखा​@@surajkkr3280

  • @VirajPatil-g3t
    @VirajPatil-g3t หลายเดือนก่อน +1068

    कोल्हापूरचा ढान्या वाघ बंटी साहेब ❤

    • @umesh5469
      @umesh5469 หลายเดือนก่อน +7

      😂😂

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 หลายเดือนก่อน +1

      नोटा करा 👍👍👍👍👍

    • @rushikeshbejgamwar5276
      @rushikeshbejgamwar5276 หลายเดือนก่อน +12

      हागून घेतलं वाघण 😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +13

      बंटी ची घंटी वाजली 😂
      हवेत उडत होता

    • @Kolhapur_kar
      @Kolhapur_kar หลายเดือนก่อน +8

      😅😅😅घंटी पाटील

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xx หลายเดือนก่อน +8

    Perfect विश्लेषण...💯

  • @Shridharsap
    @Shridharsap หลายเดือนก่อน +604

    बंटी साहेब महाराष्ट्र तुमच्याबरोबर आहे❤

    • @SameerKulkarni-jk3sw
      @SameerKulkarni-jk3sw หลายเดือนก่อน +6

      Hoy 🙏🤚

    • @vishwajeetbhosale9298
      @vishwajeetbhosale9298 หลายเดือนก่อน +28

      मग इथ येउन मतदान करा

    • @yogibhoir7475
      @yogibhoir7475 หลายเดือนก่อน +7

      😂😂😂😂

    • @sagarshinde51
      @sagarshinde51 หลายเดือนก่อน +18

      Kolhapur sodal tar kon olakhat nhi

    • @Kiranmane2211
      @Kiranmane2211 หลายเดือนก่อน +4

      ​@@sagarshinde51सातारकर big fan of bunty patil

  • @akshaygidde4636
    @akshaygidde4636 หลายเดือนก่อน +127

    बंटी पाटील आता सुट्टी देत नाहीत....आजच लिहून घ्या...कोल्हापूर उत्तर लाटकर विजयी

    • @KishorPatole-d1e
      @KishorPatole-d1e หลายเดือนก่อน +4

      😂

    • @digvijayghatage3564
      @digvijayghatage3564 หลายเดือนก่อน

      @@akshaygidde4636
      संपला विषय✌🏻

    • @atulpatil9665
      @atulpatil9665 หลายเดือนก่อน +6

      Tyo yetoy ky bgh 😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +2

      लाटकर च तिकीट बंटी नेच कापलं होतं, आता लाटकर चे पाय धरणार का घंटी 😂

    • @ANUBadshahbhai
      @ANUBadshahbhai หลายเดือนก่อน +1

      Nivdun annar ​@@surajkkr3280

  • @spcreations8069
    @spcreations8069 หลายเดือนก่อน +562

    बंटी पाटील 🎉

    • @umesh5469
      @umesh5469 หลายเดือนก่อน

      😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      लायकी कळली असेल आज बंटी ला

  • @mandarmalandkar6076
    @mandarmalandkar6076 หลายเดือนก่อน +7

    दम असेल तर "कोणत्याही" साहेबाच्या कार्यकर्त्यांनी उत्तर द्या.....कोल्हापूरकरांना येड बनवन्यात ह्या नेत्यांचा हात कुणी नाही धरू शकत ...मागच्या वेळी "आमचं ठरलंय" म्हणून मत घेतली आत्ता कोणती काम केली विचाराल तर एक काम नाही आठवनार आणि आत्ता ही नाटक... कोल्हापुरात काम नाही म्हणून पुण्यात आणि कर्नाटकात जाव लागत ह्नायाच कुणाला काही सोयर सुतक नाही.... ''साहेब साहेब" करत पुण्यावरून येतात नाहीतर एमआयडीसी मध्ये फौंडरीत जाणारे ते पण खड्डे पडल्या रस्त्यातुन...... असच हाल होनार ... कोल्आहापुरात कचरा आणि खड्यांच्या विषयाबद्दल राज्रयकर्ते आणि कार्यकर्ते कधी भांडलेले पाहिलं नाही......आणि म्हणे हे पुरोगामी कोल्हापूर ज्यामध्ये लोकांच्या हाताला काम नाही ह्यच कुणाला सोयर सुतक नाही...हे सगळ माझ्यातला एक सामान्य कोल्हापूरकर बोलतोय

    • @rhpatil2564
      @rhpatil2564 หลายเดือนก่อน

      Yes, you are right.

  • @yogeshwaydande3754
    @yogeshwaydande3754 หลายเดือนก่อน +298

    नाही अडत नाही तटत....
    बंटी पाटील नाम हीं काफी हे ✨🔥

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      😂 आज वाजली त्याची

  • @ganesh_d7
    @ganesh_d7 หลายเดือนก่อน +7

    📌 कोल्हापूरकर भावनिक होऊन मतदान करतात हे न करता योग्य उमेदाराला मतदान केलं तर कोल्हापूरचा विकास नक्कीच होईल नाहीतर जशी ह्या 5 वर्षात कोल्हापूरची अवस्था झाली त्यापेक्षा ही बिकट अवस्था होऊ शकते
    #जागो_मतदार_जागो

    • @rhpatil2564
      @rhpatil2564 หลายเดือนก่อน +2

      Yes, you are right.

  • @santoshkhot3306
    @santoshkhot3306 หลายเดือนก่อน +300

    छान विश्लेषण

  • @sujaypatil5408
    @sujaypatil5408 หลายเดือนก่อน +90

    सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब कोल्हापूर भावी मुख्यमंत्री 🎉🎉

    • @KavitaGaykar-p3o
      @KavitaGaykar-p3o หลายเดือนก่อน

      जोवर अंटोनियो माईनो व ख्वाजा शरदोद्दीन आहे तोवर बंटी पाटलांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा तरी करतील असे वाटते का ? कांग्रेस हायकंमाड चापलूसांना व संपत्ती वाल्यांना देतात तर ख्वाजा शरदोद्दीन ला आपल्या लेकीला मुख्यमंत्री पाहायचे डोहाळे ... वेळ आल्यास अजित पवार लाल करतील ... पण सत्तेचे केंद्र कोल्हापूर ला जाऊ देणार नाही ख्वाजा...

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @theofficialsuraj1
    @theofficialsuraj1 หลายเดือนก่อน +308

    Only bunty patil❤

    • @Wake_up.motive
      @Wake_up.motive หลายเดือนก่อน

      Jirvali😂😂जिरली 😂😂 एकनाथ ने

  • @parimalshinde4823
    @parimalshinde4823 หลายเดือนก่อน +5

    कोल्हापूर ची जनता सुज्ञ आहे.. दगाफटका झाल्यास योग्य ती जागा दाखुन देते.. सतेज पाटील यांना कार्यकर्त्याची साथ नक्कीच भेटेल..

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry หลายเดือนก่อน +207

    बंटी पाटील one man show❤

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 หลายเดือนก่อน +43

    राजे राजे काय बोंबलत आहात..राजेशाही संपली कधीच😂😂इंग्रजांनी सगळ्यांचीच जिरवलिय😂😂त्यामुळे कणा नसलेल्या लोकांना उगाच राजे संबोधून त्या पदाचा अवमान करू नका😊

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 หลายเดือนก่อน +2

      खरं आहे...

    • @shubhampatil7616
      @shubhampatil7616 หลายเดือนก่อน +4

      बरोबर बोललात... खरंच आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +4

      असं असतंच माकडा, तर आज राजे खासदार झाले नसते, प्रेम असते जनतेच, तू सडक छाप तुला काय कळणार

    • @Aditya19080-s
      @Aditya19080-s หลายเดือนก่อน +7

      @@surajkkr3280tujhya ghari 2 time khayche vande ani tu sangnar ka ata kasa asta te kelya😂

  • @amanpinjari6768
    @amanpinjari6768 หลายเดือนก่อน +402

    Bunty patil ❤❤

    • @umesh5469
      @umesh5469 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      आज लायकी कळली बंटी ला

  • @nikhilmapari5835
    @nikhilmapari5835 หลายเดือนก่อน +24

    बंटी पाटील धडाकेबाज नेतृत्व आहे,दगाबाजी करणाऱ्याना जनता जागा दाखवेल

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      खोक भेटले की धडाकेबाज शेपूट घालतो 😂
      उदा. उत्तर कोल्हापूर 😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @ankitagarkar4865
    @ankitagarkar4865 หลายเดือนก่อน +223

    Bunty Patil 🔥🙌

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      लायकी कळली असलं आज

  • @Shridharsap
    @Shridharsap หลายเดือนก่อน +44

    बंटी साहेब जनता तुमच्या पाठीशी उभी आहे.....

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      😂
      खर्च केला तरच 😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @shubhs7434
    @shubhs7434 หลายเดือนก่อน +347

    Bunty patil fakt❤

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      लायकी कळली ना आज 😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @themarketleader
    @themarketleader หลายเดือนก่อน +20

    काही महिन्या आधी महाराजांच्या गादीचा मान म्हणत म्हणत आता त्याच महाराजांच्या गादीचा दम काढण्या पर्यंतचा बंटी पाटील चा प्रवास 🤣

    • @BingeMarathi
      @BingeMarathi หลายเดือนก่อน +3

      आधीच काय ते सांगायचं ना ऐनवेळी माघार घेऊन एक हक्काची जागा घालवली

    • @shindesarkar466
      @shindesarkar466 หลายเดือนก่อน +3

      गादीचा कापूस म्हणा.😂😂

  • @aniketkamble7653
    @aniketkamble7653 หลายเดือนก่อน +282

    बंटी एक्के बंटी साहेब ❤️

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +1

      अजून वेगळं काढा काही तरी, वाजली की आज 😂

    • @User-ce4zu
      @User-ce4zu หลายเดือนก่อน

      10-0 😂😂😂

  • @ranjitkamble991
    @ranjitkamble991 หลายเดือนก่อน +21

    बंटी साहेब तूमच नेतृत्व हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप महत्वाच आहे,तूम्ही खचून जावू नका सगळी जनता बंटी साहेब तूमच्या सोबत आहे..तूम्ही अजून ताकतीनिशी मैदानात उतरा.❤Only बंटी साहेब❤

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @ankitagarkar4865
    @ankitagarkar4865 หลายเดือนก่อน +272

    Bunty saheb 🔥

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      वाजवा आता 😂

  • @javedzari2280
    @javedzari2280 หลายเดือนก่อน +2

    नाद करायचा नही आमच्या ढान्या वाघाचा ❤️
    अ ह कस बंटी साहेब म्हणतिल तस 🖐️🌟

  • @ravindrapatil9034
    @ravindrapatil9034 หลายเดือนก่อน +312

    राजकारण करुन बंटी पाटील आणि महाडिक मोठे करोडपती झाले.. आणि आम्हा कोल्हापूरकराना खराब रस्ते, अशुद्ध पाणी, वाढेलेली गुन्हेगारी आणि मटका सोडून काही मिळाले नाही.. नुस्त आम्ही जगात भारी म्हणून काय फायदा.. आता तरी जागे व्हा..

    • @Forex_gold-j7p
      @Forex_gold-j7p หลายเดือนก่อน

      Munna sonyacha chamcha gheunch janmala ale ahet,
      Vyavsaytun khup Pragati keli ahe,
      Gelayvelche 2023 che samajkarnache bajet 7 koti 23 lakh Kharch kele ahe,
      Mahiti pahije asel tar pampavarti ekda bhet de

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m หลายเดือนก่อน +12

      मग खासदार झोपले होते का??

    • @ravindrapatil9034
      @ravindrapatil9034 หลายเดือนก่อน +23

      @@ETERNAL4U-i8mहोय.. इथून मागचे खासदार दारू पिऊन झोपलेच होते..

    • @Milind1971
      @Milind1971 หลายเดือนก่อน +11

      BJP cha samarthak distoy

    • @ravindrapatil9034
      @ravindrapatil9034 หลายเดือนก่อน +32

      @@Milind1971 मी कोल्हापूरच्या लोकांचा समर्थक आहे.. कोणत्या पक्षाचा नाही.. मागचा खासदार शिवसेना-बीजेपीचाच होता आणि महाडीक पण बीजेपीचाच आहे.. कमेंट नीट तर वाचत जा.. का आईबाबा ने शाळा नाही शिकवली

  • @learn8894
    @learn8894 หลายเดือนก่อน +5

    राजेना राजकारणात अनन्याची काही गरज न्हवती बंटी पाटील ने आपल्या स्वार्था पोटी राजेना पुढे केले …आणि आता राजेना विरुद्ध माझी ताकद काय ते दाखवतो बोलता हे शोभत नाही .. गादीचा मान आहे त्यांना राजकारणात नका उतरवू

  • @Maheshj9
    @Maheshj9 หลายเดือนก่อน +169

    काँग्रेस चे नेते सतेज पाटील साहेब यांनी रोखठोक बोलले ते अगदी योग्य आहे. एकतर आघाडीतून विधानसभेचे तिकीट आणताना तारेवरची कसरत करावी लागते. हे सर्वांना माहीत आहे. मग शेवटच्या क्षणी असे फॉर्म मागे घेणे अशोभनीय कृत्य आहे.

    • @onkarnazare5964
      @onkarnazare5964 หลายเดือนก่อน

      राजू लाटकर यांची उमेदवारी आधी फायनल करण्यात आली होती हे आधी लक्षात घ्या.

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน

      ​@@onkarnazare5964final ka keli tyana ldyach navat aardhwat naka sangu...

  • @tr.nil5123
    @tr.nil5123 หลายเดือนก่อน +2

    भांडणाचे राजकारण अजून किती दिवस चालणार आहे माहिती नाही....एक मात्र नक्की आहे की कोल्हापूर च्या विकासाला चांगलीच खीळ बसली आहे. कोल्हापूर मधील रत्यांवरून फक्त फेरफटका मारला तरी लक्षात येईल की राजकारणा पलीकडील विकास किती झाला आहे ते..... कोल्हापूरच्या जनतेने हे मुद्दे उचलून धरले पाहिजेत.

  • @HinduraoAmate
    @HinduraoAmate หลายเดือนก่อน +122

    बरोबर आहे बंटी साहेबांचे.निवडणूक लढवायची न्हवती तर फाॕर्म का भरला.

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 หลายเดือนก่อน +1

    ❤अप्रतिम. विश्लेषण. व सादरीकरण. 😊

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 หลายเดือนก่อน +111

    संभाजी राजे तिकीट मागितलं की शाहू राजे ना तिकीट
    मालोजी राजे नी मागितलं की .. मधूरीमा राजे ना तिकीट 😂😂
    आपल्या पिढीतील कोण नको ..बंटी ना

    • @ak___05
      @ak___05 หลายเดือนก่อน

      आरे अंड भक्ता ते माधुरी राजे नी मागून घेतले होत
      शाहू च na शरद पवारांनी सुचवले होत
      आजुन कीती अंड्यात राहणार
      कोल्हापूरच नाहीस काय तू

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 หลายเดือนก่อน +11

      sambaji raje magchya veles bjp cha khasdar hota tikdun kon ticket dila nahi mhanun congress kade ticket magat hota.

    • @atulpatil9665
      @atulpatil9665 หลายเดือนก่อน

      Satya ahe

  • @sameerakotwal1360
    @sameerakotwal1360 หลายเดือนก่อน +6

    आता बंटी साहेब म्हणतील तोच आमदार🎉

  • @kirtikumarchougule9406
    @kirtikumarchougule9406 หลายเดือนก่อน +113

    हे सगळे पाहता आता शाहू महाराजांनी खाजदार पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं वाटत

    • @amrutpatilpatil2145
      @amrutpatilpatil2145 หลายเดือนก่อน +11

      बरोबर आहे तसा पण ky उपयोग नाही खासदार असण्याचा

    • @ShivajiSuryavanshi-b2w
      @ShivajiSuryavanshi-b2w หลายเดือนก่อน +7

      कशाला राजीनामा द्यावा... या घराण्यातील ते शेवटचे लोकप्रतिनिधी राहणार. त्या नंतर त्या घराण्यावर कोणताही पक्ष विश्वास ठेवणार नाही

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +1

      ते राजे आहे 🙏
      आपण काही पण बोलू नये

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 หลายเดือนก่อน

      खाज आहे ना खरं खाजदार व्हायची 😂

    • @amolsawant8608
      @amolsawant8608 2 วันที่ผ่านมา

      Kam n karta per month paise milatat fhukatche mg kon deil Rajinama

  • @PravinDesai-b3h
    @PravinDesai-b3h หลายเดือนก่อน +11

    Very best and १००% correct narration.

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 หลายเดือนก่อน +344

    उद्धव ठाकरे नीं मन्हूण च शंभाजीराजे नां खासदार की ची तिकीट दिली नाही 😞😞

    • @vishnukokitkar8347
      @vishnukokitkar8347 หลายเดือนก่อน +23

      संजय राऊत यांना चांगले ओळखून आहे म्हणून राज्यसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढ म्हणत होते.

    • @aki-un8jw
      @aki-un8jw หลายเดือนก่อน

      उद्धव खूप 12 बोड्याचा आहे त्याला माहिती आहे आपल्या पक्षा मध्ये प्रवेश केला असता तर दिला असता

    • @k66250
      @k66250 หลายเดือนก่อน +12

      म्हणूनच दूरदृष्टी उध्दव ठाकरे ला चाळीस जन चंदन लावुन गेले आणि राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष संपवला 😂😂

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 หลายเดือนก่อน

      @@k66250 मन्हूणच मोदी आणि शिंदे ला सारखं सारखा उद्धव आठवतो डायरेक्ट 24 वरून 9 वर आणि 13 वरून 7 वर आले त्या उलट उद्धव ठाकरे 5 वरून 9 वर गेले आणि अनेक निवडणूका जिंकले आणि जिंकणार

    • @onlinehacker888
      @onlinehacker888 หลายเดือนก่อน

      Ghode maidan lamb nhi Samjal Gaddara na ​ky te tenchi layki 😂@@k66250

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 หลายเดือนก่อน +190

    Bunty aata king honar hee nakki

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @AmbitionIQ
    @AmbitionIQ หลายเดือนก่อน +3

    आम्ही कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काम करत आहोत.-Satej Patil😊

  • @Rs80000
    @Rs80000 หลายเดือนก่อน +172

    Banty Patil❤

  • @patil0123
    @patil0123 หลายเดือนก่อน +2

    सतेज ऊर्फ बंटी पाटील 🔥🔥 नाद करायचा नाय, आमच्या ढाण्या वाघाचा. बंटी पाटील साहेबांचा. 🔥🔥

  • @amarpatil4937
    @amarpatil4937 หลายเดือนก่อน +90

    बंटी पाटील ज्याला सांगतील त्याचा पाठीमागे संपूर्ण ताकत लावणार आणि निवडून पण आणणार...२३ ला गुलाल बंटी पाटील यांचाच असेल..✌🏻✌🏻

    • @Raj-og9
      @Raj-og9 หลายเดือนก่อน +3

      मग लाटकर यांना मतदान करणार का ज्यांना काँग्रेस ने उमेदवारी दिली नाही?

    • @amarpatil4937
      @amarpatil4937 หลายเดือนก่อน +1

      @Raj-og9 आमचा पक्ष बंटी पाटील साहेब आहेत...साहेबांचा निर्णय अंतिम त्याची चिंता नसावी...

    • @swapnalipatil2206
      @swapnalipatil2206 หลายเดือนก่อน +1

      Tumchya mulech Kolhapur mage ahe matun rasa jindabad

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      ​@@amarpatil4937 तुमच्या बंटि ने तर वाट लावली 😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @krishnapatil258
    @krishnapatil258 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आणि सविस्तर मांडणी

  • @pppatil3626
    @pppatil3626 หลายเดือนก่อน +64

    बंटी पाटील ढान्या वाघ ❤

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +2

      आज वाघाची मांजर झाली 😂

    • @sahilpatil7010
      @sahilpatil7010 หลายเดือนก่อน +1

      वाघ रडत नसतो

    • @sutradhar302
      @sutradhar302 หลายเดือนก่อน

      🌪️

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @digambarlohar2974
    @digambarlohar2974 หลายเดือนก่อน +34

    बंटी पाटील साहेब सांगतील तो आमचा उमेदवार

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +1

      आता कोणता उमेदवार उत्तर कोल्हापूर मधून, लाटकर चं तिकीट घंटी नेच पाडलं होतं 😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @shamronge8951
    @shamronge8951 หลายเดือนก่อน +50

    Satej Pattern💥💯

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @Atma1966
    @Atma1966 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर विवेचन

  • @shivajirajigare
    @shivajirajigare หลายเดือนก่อน +36

    उत्तर चा आमदार बंटी पाटील साहेब च करणार आहेत

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +2

      😂
      तोंड बघाया पायजे होतं आज घंटी च 😂

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 หลายเดือนก่อน +4

    ओन्ली बंटी पाटील❣️❣️👑👑

  • @rrt383
    @rrt383 หลายเดือนก่อน +86

    बंटी पाटील वाघ एकटा 🔥🔥🔥

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @vishwanathredekar8536
    @vishwanathredekar8536 หลายเดือนก่อน +1

    💯 khar aahe

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb หลายเดือนก่อน +42

    बंटी पाटीलांच एकहाती वर्चस्व कमी करण्यासाठी गावठी चाणक्याने कट कारस्थान केलय पन पाटील त्याला उरून पुरेल 💪 गावठी चाणक्यनीती नुसार आता विधानसभा निवडणुकीनंतर शाहू महाराजही राजीनामा देतील👍

    • @KEDAR412
      @KEDAR412 หลายเดือนก่อน

      गावठी चाणक्य 😂😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      जरंगे ला गावठी म्हणतो कि तू

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos หลายเดือนก่อน

    आम्हाला कोल्हापूरचा विकास पाहिजे आहे.. जो निवडून येईल त्याने कृपया कामे करावीत हिच इच्छा आहे. कोल्हापूरात कृपया सुडाचं राजकारण आणू नये. जो योग्य आहे तोच उमेदवार लोकांनी निवडून द्यावा. आपल्या एका मताचा वापर योग्य प्रकारे करणं एवढंच आपल्या हातात आहे.

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ หลายเดือนก่อน +98

    शाहू महाराज खासदार फक्त बंटी पाटलांमुळे झाले

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +1

      नीट बोल माकडा

    • @bapukasture1593
      @bapukasture1593 หลายเดือนก่อน +6

      ​@@surajkkr3280तेच सत्य आहे

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 หลายเดือนก่อน

      😂 मराठे मराठे आहे म्हणून .. सतेज पाटील मराठा नसता तर बिचारीला भिकारी बनवलं असता...जातीयवादी हिंदू😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @akaramkharmate9689
    @akaramkharmate9689 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विलशेषण

  • @tejasyadav6936
    @tejasyadav6936 หลายเดือนก่อน +29

    That 1st 2 words
    Damm good😂😂

  • @abhijeetapate9050
    @abhijeetapate9050 หลายเดือนก่อน

    "राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो' 'कोण कोणाचा शत्रू नसतो" हे खरे आहे!!! जनता मात्र......

  • @ZzYy-g8m
    @ZzYy-g8m หลายเดือนก่อน +57

    शाहू महाराज आनि सतेज पाटील यांनी कोल्हापूर ची शान टिकवली आहे आजपर्यंत महाराष्ट्रात.
    पण राजघरन्यातील त्यांचे वारसदार आशी बंडखोरी करत असतील तर ते निंदनिय आहे.❌️❗️🙏

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      तू गप रे

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน +1

      कोल्हापूर शहर आजूनही आहे तिथेच आहे. काय घंटा विकास झाला नाही.
      अजूनही टाऊन category city आहे कोल्हापूर.
      उगाच फुकटचा हाइप आहे तुमचा.

    • @madd876
      @madd876 หลายเดือนก่อน

      शाहू म्हणजे तोच ना . . विशाळगडावर मुस्लींनां समोर शेपूट पायात घालून आला . . ?

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 25 วันที่ผ่านมา

      ​@@madd876 ha toch raje mhanun ghyayachi layaki nahi

  • @shivammultiservicess7995
    @shivammultiservicess7995 หลายเดือนก่อน +1

    विश्लेषण छान होते पण मधुरीमा राजे यांनी माघार का घेतली किंवा कुणाचा सांगण्या वरून घेतली हे नाही समजले

  • @vishwamalave9282
    @vishwamalave9282 หลายเดือนก่อน +59

    बंटी पाटील किंगमेकर आहे .

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @abhijeetalabade5828
    @abhijeetalabade5828 หลายเดือนก่อน +51

    बंटी पाटील महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे❤

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 หลายเดือนก่อน +5

      Konta Maharashtra. Amhi Maharashtrian Fakt hindutva sobt 💯❤

    • @amarpatil4697
      @amarpatil4697 หลายเดือนก่อน +1

      ​@@chinmaypatil621 संघाचे हिंदुत्व तूच बघ

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +2

      ​@@amarpatil4697 अरे माकडा, कुठला महाराष्ट्र, हा घंटी एक उमेदवार नीट देत नाही 🙏
      काय तर महाराष्ट्र मागं

    • @shindesarkar466
      @shindesarkar466 หลายเดือนก่อน

      तुच चाटत बस. महाराष्ट्राला दुसरी बरीच कामं आहेत.😂😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      ​@@amarpatil4697
      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @maheshjagdale1595
    @maheshjagdale1595 หลายเดือนก่อน +4

    Only सतेज पाटील ❤

  • @Dharmik459
    @Dharmik459 หลายเดือนก่อน +91

    जरांगे ची तुतारी : अर्ध्या रात्री 😂😂😂
    यांची दगाबाजी : भिंती आड 💀

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @RajendranKangude
      @RajendranKangude หลายเดือนก่อน

      Tuzya aaicha Dana tuzya jarange patlavishayi nit bol

    • @RajendranKangude
      @RajendranKangude หลายเดือนก่อน

      Ekad veli ardhya ratri tutari tuzya aaikade yein 😂

  • @Sm_7887-t5f
    @Sm_7887-t5f หลายเดือนก่อน +1

    कर्म 💯🙏🏻

  • @calypso_22
    @calypso_22 หลายเดือนก่อน +38

    मधुरीमा यांचा पराभव निश्चित होता, बंटी पाटिल आपल्या कार्यकर्त्याला एक प्रकारे समर्थन देऊन, छत्रपतींच्या परिवाराला हरवयाच ठरवलं होत, हे त्यांना समजून आल म्हणून फॉर्म माघारी घेतला ,......... हे सत्य आहे, बोलभिडू जरा खऱ्या गोष्टी सांगत जा 😅

    • @ShivajiSuryavanshi-b2w
      @ShivajiSuryavanshi-b2w หลายเดือนก่อน +2

      शाहू महाराज हे कोणामुळे निवडून आले?

    • @rhpatil2564
      @rhpatil2564 หลายเดือนก่อน

      Yes, this is dirty politics.

  • @udayhankare5135
    @udayhankare5135 หลายเดือนก่อน +1

    5 वर्षे जे आमदार ते काँग्रेस चे होतें त्यानी रस्त्याची कामे करायला पाहिजे होती त्यांना निवडून आणायला बंटी साहेब होतें त्यांनी कोल्हापूर मध्ये विकास करण्या कडे कल द्यायला पाहिजे निवडून उमेदवार आणला म्हणजे कामं झाले नाही त्यांच्या कडून कोल्हापूर जनतेला कोणता विकास अपेक्षित आहे हे पाहणे पण गरजेचे आहे कोल्हापूर मध्ये ट्रॅफिक चां मोठा प्रश्न आहे त्या साठी काय करता येईल तर तावडे हॉटेल ते बलिंगा flyover ब्रिज ची गरज होती त्यामुळे कोल्हापूर अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी झाला आसता आणि हे सगळे शक्य होते कारण साहेब पालक मंत्री होते. असे बरेच प्रश्न आहेत कोल्हापूर चे आजुन कोल्हापूर गावठाण म्हणूनच संबोधले जाते बाहेर मुंबई पुणे मध्ये ते आता फुडें गेले पाहिजे महाडिक पाटील मध्येच अडकले आहे

  • @abhaysinhmisal9429
    @abhaysinhmisal9429 หลายเดือนก่อน +25

    Only congress, bunty patil vijay aso ❤❤

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @Usurya9055
    @Usurya9055 หลายเดือนก่อน +2

    यांच्या कडे कोटी मध्ये पैसे आहेत .. त्यामुळं यांची चिंता न करता ..असेल फालतू प्रश्न दगाबाज कोण आणि काय हे न करता ... सर्व सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडावेत😊

  • @zahirwaruse8269
    @zahirwaruse8269 หลายเดือนก่อน +24

    King maker Banti Patil

  • @technoideain8786
    @technoideain8786 หลายเดือนก่อน +12

    😂 काँग्रेसी विचारधारा हीं हिंदुत्व 🚩 अणि छ्त्रपती यांच्या विरोधात पहिल्यापासून आहे फक्त मतांसाठी वर वर छत्रपतींच नाव घेतात, अत्ता या सर्व लोकांचा कमेंट मधून चेहरा सामोर आला.

    • @डोलांडटंप
      @डोलांडटंप หลายเดือนก่อน +1

      भाजप म्हणजे अनाजी पंत, महाराजा सोबत गड्डारी करणारे

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum1181 หลายเดือนก่อน +22

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब❤❤❤❤❤

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +1

      गप रे महाराष्ट्र कुठं, याला कोण ओळखत बाहेर 😂

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs หลายเดือนก่อน +6

    शाहू महाराजांची लायकी काढली राव 😂😂😂😂😂
    कर्मा विशाळगड

  • @sandipjadhav4675
    @sandipjadhav4675 หลายเดือนก่อน +57

    बंटी पाटील

  • @babasapkale9036
    @babasapkale9036 หลายเดือนก่อน +1

    छत्रपतींनी कधी माघार ग्यायची नसते ,पण आजची गोष्ट त्याला अपवाद आहे ...!

  • @Laybharishetkari
    @Laybharishetkari หลายเดือนก่อน +12

    चिन्मय ला द्यायचं होत हा विषय जबरदस्त केलं असतं

  • @Shawn_39
    @Shawn_39 หลายเดือนก่อน +20

    मधुरिमाराजेंनी केलं ते योग्यच केलंय. बंटी पाटीलच त्यांना पराभूत करणार होते 💯

    • @rhpatil2564
      @rhpatil2564 หลายเดือนก่อน

      Yes, you are right.

  • @santoshhogade3242
    @santoshhogade3242 หลายเดือนก่อน +75

    कोल्हापूर +बंटी पाटील = विजय

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @AbhiNarde
    @AbhiNarde หลายเดือนก่อน +2

    शाहू महाराजांनी ज्या माणसाला कलेक्टर ऑफिसच्या पायरीवर झाडलं ते म्हणाले लोकशाहीचा झेंडा खांद्यावर घेऊन कशाला मिरवता तो कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा आहे बघा तो पक्ष फुटलेला आहे

  • @Amitpatil0025
    @Amitpatil0025 หลายเดือนก่อน +34

    बंटी पाटील साहेबांचे बरोबर आहे

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 หลายเดือนก่อน

      Waqf board वर काय मत तुमच्या बंटी चे ते आधी बघा.
      कोल्हापुरात तर एका गावावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे waqf board तरी पण कोल्हापूर काँग्रेस धार्जिणा आहे सुरवाती पासून.
      आणि म्हणून कोल्हापूर चा विकास पण होत नाही आहे तिथेच आहे.

  • @satappachavarekar2478
    @satappachavarekar2478 หลายเดือนก่อน

    जनतेमध्ये मिसळून काम करणारा नेता असावा
    👏👏👏👏💐💐💐

  • @PEDNEKAR669
    @PEDNEKAR669 หลายเดือนก่อน +24

    राजू लाटकर ला... तिकीट देण्यासाठी game प्लॅन होता फक्त 😂😂😂😂😂

  • @ChandrakantShendage-w4y
    @ChandrakantShendage-w4y หลายเดือนก่อน +3

    राजघराण्याची प्रतिष्ठा वाढली ? हा राज्यभर कधीही न विसरणारा चर्चेचा विषय झाला. आता कॉग्रेस पुरस्कृत उमेदवार निवडून आणण्यासाठी बंटी पाटीलसाहेब व कार्यकर्त्याची डबल ताकत ऊत्तर कोल्हापूरच्या जनतेला बघण्याची संधी मिळनार आहे.बंटी साहेबांची प्रतिष्ठा कमी होणार नाही,वाढणार आहे

  • @Countrylite
    @Countrylite หลายเดือนก่อน +16

    Only बंटी पाटील...

  • @atulpatil9821
    @atulpatil9821 หลายเดือนก่อน +4

    *आज घडलेला प्रसंग न पटणारा आणि अनपेक्षित होता. या प्रसंगी आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत साहेब. त्यांनी माघार का घेतली आणि कशा साठी घेतली हे ऐकण्यात आता आम्हाला काहीही रस नाही पण आता आपण काय आदेश देता हे ऐकायला आम्हाला आवडेल. साहेब आपण जे ठरवणार तेच सही आणि तीच पूर्व दिशा.👍🏻*

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      तसं कमेंट पुरतं ठिक असतं, पैस आलं की घरचं पण तूला बाहेर काढतील 😂😂
      फेकू गप

  • @jaypatole6480
    @jaypatole6480 หลายเดือนก่อน +87

    नकली महाराज सेटलमेंट किंग 😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +8

      भाजप सोडून काँग्रेस सोबत आले होते त्यावेळी तरी शुद्ध वंशज वाटतं होते. 😂😂😂

    • @kaustubhbhosale6240
      @kaustubhbhosale6240 หลายเดือนก่อน

      Tujhya
      Aai laa
      Zhava

    • @Aditya19080-s
      @Aditya19080-s หลายเดือนก่อน

      @@kaustubhbhosale6240tujhya aai chya pucchit bulla

    • @jaypatole6480
      @jaypatole6480 หลายเดือนก่อน

      @@kaustubhbhosale6240तुझी आय बहीण बायको नकली महाराजाने रखेल्या म्हणून वापरलेल्या आहे कशाला कुंडली बाहेर काढतो

    • @jaypatole6480
      @jaypatole6480 หลายเดือนก่อน

      @@kaustubhbhosale6240 नकली महाराजाचा रखेल पुत्र 🤣

  • @shreyas3727
    @shreyas3727 หลายเดือนก่อน +1

    आता कसं बंटी पाटील म्हणतील तसच आता तटत च नसतय लावा ताकद💪💪🚩🚩

  • @pramodlokhande3934
    @pramodlokhande3934 หลายเดือนก่อน +8

    अगदी बरोबर

  • @GBMotoreviews
    @GBMotoreviews หลายเดือนก่อน +14

    कट्टर बंटी पाटील समर्थक ❤

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      सतरंजी उचल्या 😂