Shala Pratekachya Aatvanitil | EP 60 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 60 | फूड बाजार | Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • Shala Pratekachya Aatvanitil | EP 60 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 60 | फूड बाजार | Web Series
    तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
    Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 60 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    एपिसोड 61 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
    Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
    Dialogues & Director - Dharmendra Yadav
    Assistant director - Sachin Dombale
    DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    #Shalapratekachyaaatvanitil
    #Shala
    For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
    Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

ความคิดเห็น • 611

  • @ashoktiknar1333
    @ashoktiknar1333 ปีที่แล้ว +71

    अभिषेक आणी वनीता ही नवीन जोडी
    सुपरहीट आहे. 👌🏻👌🏻💯💯

  • @erkrushnashelke507
    @erkrushnashelke507 ปีที่แล้ว +319

    भाकरी ची किंमत तेव्हाच कळते.....जेव्हा भूक लागलेली असताना, घरात भाकरीची टोपली रिकामं असती....👍

    • @shahajanfaras291
      @shahajanfaras291 ปีที่แล้ว +6

      बरोबर आहे

    • @lalitakakde4022
      @lalitakakde4022 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे की

    • @yogeshughada6154
      @yogeshughada6154 ปีที่แล้ว +4

      आरे मित्रा काम करेल तो भरेल घरात राहिला की टोपली रिकामीच राहील

    • @vishalpanchlinge8916
      @vishalpanchlinge8916 ปีที่แล้ว +2

      भावा मी अनुभवलय

    • @omchavan3223
      @omchavan3223 ปีที่แล้ว +1

      💯💯

  • @GaneshPatil-rv9fq
    @GaneshPatil-rv9fq ปีที่แล้ว +92

    भावा खरच तू भाकरीची क़ीमत खुप मस्त मांडली तुमचे एपिसोड अशेच चागले चालू राहु दया

  • @pdgaming157
    @pdgaming157 ปีที่แล้ว +32

    ढोल्या ची लव्ह स्टोरी दाखवा कुणाकुणाला वाटते ढोल्याची लव्ह स्टोरी असावी. त्यांनी लाईक करा

    • @madhukalam9451
      @madhukalam9451 ปีที่แล้ว

      Amhala pan watath ki dholya chi pan love stori daghawavi

  • @rohitnale1881
    @rohitnale1881 ปีที่แล้ว +135

    सौरभ व प्रिया ही जोडी कुणा कुणाला आवडली आहे

  • @ankushparve2621
    @ankushparve2621 ปีที่แล้ว +29

    आयुष्यात ढोल्यासारखा एक तरी मित्र हवा

  • @sunilshinde7805
    @sunilshinde7805 ปีที่แล้ว +44

    भावा तु भाकरी ची किंमत लय भारी मांडली बग 🙏💯 हा तुझा एपिसोड 1 नंबर आहे.

  • @tusharjadhav7532
    @tusharjadhav7532 ปีที่แล้ว +23

    ढोल्या भावा तू लय कॉमेडी म्यान आहे लय हसलो भाऊ एक नंबर सेटिंग लावतोय भावा❤️❤️😍😍😍😍

  • @aadi1143
    @aadi1143 ปีที่แล้ว +55

    टीम शाळा, नेहमीप्रमाणे अप्रतिम भाग. अभी वनिताच मिडल क्लास कपल खूप छान आहे. त्यांची खरेदी... ढोल्याची दमदार एक्टिंग अगदी अल्ट्रा प्रोमेक्स.... प्रिया आणि सौरभ यांची उभरती प्रेम कहाणी, स्वयंपाक करताना च्या गमती जमती, प्रिया ने मुद्दाम दुसऱ्या गालाला पीठ लावण, खूप मस्त आणि अगदी नैसर्गिक वाटत होतं... जणू काय रियल लाइफ लव स्टोरी....कधी कधी वाटतं की प्रिया खरंच सौरभ च्या प्रेमात पडते की क़ाय... सगळं काही एकदम ओके....
    पण दरवेळी त्या नासक्याने केलेले कांड दाखवायला नको.. कधीतरी त्याच्या नासक्या उचापतीशिवाय एपिसोड दाखवत जावा.... एकवेळ सर यांच्या गमती जमती किंवा काळे सर यांच्या करामती दाखवल्या तर ठीक पण सारख्या सारख्या त्या गुलश्या च्या फालतू गोष्टी इरिटेट करतात.... बाकी सौरभ ने भाकरी चा छान वास्तववादी संदेश दिला आहे तो भावला...

    • @ashoktiknar1333
      @ashoktiknar1333 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर आहे

    • @armyloverboy3805
      @armyloverboy3805 ปีที่แล้ว +1

      गुलशा भाई 😅

    • @aadi1143
      @aadi1143 ปีที่แล้ว +1

      @@armyloverboy3805 डबल बेंडकुळी

  • @SS-wf9xe
    @SS-wf9xe ปีที่แล้ว +31

    ढोल्या ची अक्टिंग एक नंबर 🔥

  • @prashantshinde8531
    @prashantshinde8531 ปีที่แล้ว +4

    संगळ्यात भारी होते शाळेतील दिवस

  • @mahadevchavanmh2257
    @mahadevchavanmh2257 ปีที่แล้ว +2

    भाकरी ची किंमत तेव्हाच कळते.....जेव्हा स्वां:ता कष्ट करायला लागल्यावर..

  • @nitin_erande_2125
    @nitin_erande_2125 ปีที่แล้ว +57

    प्रिया आणि सौरभ भाकरी करतानाचा सिन मस्त आहे 💯😘

  • @kartikkhandagale6237
    @kartikkhandagale6237 ปีที่แล้ว +8

    खरचं..... Five star हॉटेलच्या जेवणा पेक्षा आपलं महाराष्ट्रीयन ठेचा आणि बाजरीची भाकरी एक नंबर आहे....✌️💯

  • @vishalpadul5730
    @vishalpadul5730 ปีที่แล้ว +9

    डोळ्या सारखर मित्र पाहिजे लाईफ सेट आहे

  • @RamShelke-iu3vu
    @RamShelke-iu3vu ปีที่แล้ว +2

    ढोल्या भावा तुलाच समजतंय त्या दोघात काय चालू आहे..पण त्या दोघांना कधी समजणार.. तूच रे भावा तूच खरा मित्र.. सरळ सरळ त्या दोघांना बोलून टाक.. मान्य आहे की थोडं उशिरा कॉमेंट करतोय पण ढोल्या भावा ते एकत्र यायला पाहिजे.

  • @ravindravarpe2942
    @ravindravarpe2942 ปีที่แล้ว +7

    अशीच प्रगती करून लोकांपर्यंत चांगले चांगले संदेश पोहचवा 🙏🏻👌🏻

  • @nitinshinde660
    @nitinshinde660 ปีที่แล้ว +24

    खुप खुप सुंदर होता भाकरीची किमत काय असते हे तुम्ही दाखवून दिलात अभिमान आहे तुमच्या सिरीयल चा जय श्रीराम

  • @anjalimachhi5392
    @anjalimachhi5392 ปีที่แล้ว +11

    Priya aani saurabh chi jodi ek number 😘😘😍😘

  • @vaibhav3931
    @vaibhav3931 ปีที่แล้ว +4

    1 no.abya &Vani..&2no.saurabh & Priya 3no.gavri&dholya 👍

  • @washimbargir8103
    @washimbargir8103 ปีที่แล้ว +12

    गोरी चा अभिनय खुपच भारी असतो ❤️

  • @ankushparve2621
    @ankushparve2621 ปีที่แล้ว +1

    प्रिया आणि सौरव नंबर एक जोडी

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 ปีที่แล้ว +2

    भाग खूप मस्त होता

  • @irfhanpatel745
    @irfhanpatel745 ปีที่แล้ว +2

    Must Jodi saurab preya

  • @sushantpanse3662
    @sushantpanse3662 ปีที่แล้ว +2

    नाग्या भाई लय दिवसातून दिसला

  • @shamtalware1685
    @shamtalware1685 ปีที่แล้ว +2

    Dhola bhava supar pit pusane shikavane 👌👌

  • @bhauraopatil2187
    @bhauraopatil2187 ปีที่แล้ว +5

    काजल ला पण दाखवा लय दिवस झाले खुप छान एपिसोड 😍

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाग घेतला आहे

  • @ManishRankhamb
    @ManishRankhamb 3 หลายเดือนก่อน

    कुणाची सीट आली त्याचा एपिसोड दाखवा कोणाकोणाला सीट चा एपिसोड पाहायचा आहे लाईक करा

  • @ganeshgore8317
    @ganeshgore8317 ปีที่แล้ว +2

    खूप छान एपिसोड भाकरीची किंमत टोपल्यात भाकर नसले की तेव्हा कळते

  • @kumarsarwade2667
    @kumarsarwade2667 ปีที่แล้ว +6

    गुलशाची हिंदी लय भारी आहे 😂😂😂😎😎

  • @bhimraoitkar990
    @bhimraoitkar990 ปีที่แล้ว +1

    ग्रेट एपिसोड

  • @prathmeshkamble736
    @prathmeshkamble736 ปีที่แล้ว +5

    Gauri 😍

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +2

    Nice video

  • @jeetucreation3896
    @jeetucreation3896 ปีที่แล้ว +3

    Kajal ch hit aahe bhavanno

  • @vinayakyadav2570
    @vinayakyadav2570 ปีที่แล้ว +12

    आता पर्यंत ६० एपिसोड susses झाले
    एक नमबऺर web series आहे 🔥🔝👑🦅

  • @narayanigave9371
    @narayanigave9371 ปีที่แล้ว +3

    भाकरीची किंमत जाणून दाखवल्याबद्दल धन्यवाद मित्रा असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantthombare2794
    @prashantthombare2794 ปีที่แล้ว +1

    आयुष्य मध्ये ढोल्या सारखा एक तरी मित्र असावा

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @mdfakirakhan9258
    @mdfakirakhan9258 ปีที่แล้ว +1

    एपिसोड असंच कडक पाहिजे पण दोन भाग पाहिजे त

  • @vikasjadhav7270
    @vikasjadhav7270 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त
    एपिसोड बनवलाय सौरभ सर प्रिया मॅडम

  • @abhishekbhise6921
    @abhishekbhise6921 ปีที่แล้ว +1

    एक नंबर एपिसोड आहे मला खूप आवडला ,😍

  • @sonlimane1003
    @sonlimane1003 ปีที่แล้ว +2

    ढोल्या भावा एकदम क** सौरभ भावा आणि बाकी टीमला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा बाई वाड्यावर या अभिषेक

  • @drsantosh6009
    @drsantosh6009 ปีที่แล้ว +4

    Abhishek आणि वानिताची जोडी एक नंबर

  • @sanskruti9709
    @sanskruti9709 ปีที่แล้ว +1

    I have been seeing all videos of shala pratekachya aatvanitil

  • @आम्हीमराठा
    @आम्हीमराठा ปีที่แล้ว +1

    खुपच मस्त आहे एपिसोड

  • @mayuraher393
    @mayuraher393 ปีที่แล้ว +16

    Yadav Sir Hi Web series Khup Changali Aahe 👌👌❤💯
    Ashi Web series Mi ajun Pan bagitali nahi Kharch Yadav sir तुमचे मनापासून आभार मानतो 🙏
    तुम्हाला पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @GoodKamleshYT
    @GoodKamleshYT ปีที่แล้ว +16

    काजल पाहिजे episode मध्ये. Please🔥💔😌

  • @sanjaythakare6623
    @sanjaythakare6623 6 หลายเดือนก่อน

    भाकरी बनवण्याचा सीन ऊतकृशट अवर्णनीय 👍👍👍👏👏👏👏👏🙏🙏

  • @akashshivasharan4193
    @akashshivasharan4193 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे ऎपिसोड मस्त वाटलं

  • @jaysomeshwar4771
    @jaysomeshwar4771 ปีที่แล้ว +2

    खूप भारीएपिसोड सौरभ प्रिया तुमचा

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 ปีที่แล้ว +4

    आजचा भाग खुप खुप आवडला.👌👌👌❤️❤️

  • @maheshlabde
    @maheshlabde ปีที่แล้ว +2

    भाकरीची किंमत तुझ्या सारख्या ला काय कळणार गुलशा मित्रा रात्रिचा दिवस करावा लागतो रे मित्रा अशी रस्त्यावर होटल वर मिळते म्हणुन तुम्हीं अस करता पण ते भाकरीच पिठ बनवण्यासाठी शेतीत लय राबायला लागत रे चांगला संदेश दिला तुम्हीं ...
    I proud of you

  • @prashantchavan2623
    @prashantchavan2623 ปีที่แล้ว +3

    माझ ४ वर्षाच पोरग ढोल्या च लय फॅन आहे...आता एपिसोड लावला बघायला तर... मम्मी ला बाजूला सारून आमचा शिवांश एपिसोड बघायला आला....

  • @kirangaikwad5044
    @kirangaikwad5044 ปีที่แล้ว +3

    अभिषेक आणि वनिता ची जोडी खूप छान आहे बर का

  • @s.kkamble9191
    @s.kkamble9191 ปีที่แล้ว +2

    Super👌

  • @explorer_pravin
    @explorer_pravin ปีที่แล้ว +1

    शाळेची मुलं आहेत शाळेच्या मुलांसारखं दाखवा सौरभ चे विचार एका मोठ्या माणसासारखे आहेततो शाळेतील विद्यार्थी वाटतच नाही

  • @toonwale3183
    @toonwale3183 ปีที่แล้ว +1

    मस्त बनवला हा एपिसोङ❤❤ मास्टरपिस🎉🎉🎉

  • @somnathtambe6904
    @somnathtambe6904 ปีที่แล้ว +3

    प्रियाचा स्वयंपाक करत असताना चा... लुक खूपच भारी👌👌सुंदर..आपण तर फिदाच 😍..... ढोल्या चा perfect expressio आणि तेवढंच perfect टाईमिंग... ते अभ्या वैतागतायत वनितावर 😃😃...... अन गुलश्याच उचापती डोकं...सौरभ च अनुभवाचे खरे बोल.. अन जागते सारंचं सुपरव्हिजन..... सगळं अप्रतिम 👌👌👌👌

  • @AC-jf5se
    @AC-jf5se ปีที่แล้ว +6

    बाळ्या दाखवा त्याच्या शिवाय मज्जा नाय

  • @vaibhav_creation5202
    @vaibhav_creation5202 ปีที่แล้ว +3

    Priya ani saurabh sobat Asli ki khup bhari dista

  • @amoldethe3487
    @amoldethe3487 ปีที่แล้ว +1

    Dholya acting 1 numbar

  • @munirshaha3185
    @munirshaha3185 ปีที่แล้ว +2

    Nice 👌 👌 👌

  • @gauravzade8065
    @gauravzade8065 ปีที่แล้ว +1

    मस्त सौरभ भाकरीची किमंत गुलशनला दाखवलीस

  • @savaleramaher9030
    @savaleramaher9030 ปีที่แล้ว +1

    Ekach number

  • @pkapsekapse2173
    @pkapsekapse2173 ปีที่แล้ว

    प्रिया आणि सौरभ जोडी लये भारी.भाकरी.आणी.ठेसा.लये.भारी

  • @sanskruti9709
    @sanskruti9709 ปีที่แล้ว +1

    Wow amazing episode

  • @dadasatle5906
    @dadasatle5906 ปีที่แล้ว +1

    , छान आहे

  • @pushprajachari2090
    @pushprajachari2090 ปีที่แล้ว +1

    बरोबर बोलला सौरभ भाऊ भाकरीची किंमत त्यालाच कळते त्याला वेळेवर जेवण भेटत नाही त्यालाच

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    कडक

  • @pappusutar7847
    @pappusutar7847 ปีที่แล้ว +2

    खुपच छान एपिसोड् ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @pradipmane5606
    @pradipmane5606 ปีที่แล้ว +7

    एपिसोड खूप छान होता, पण काजल दिसली नाही 2 एपिसोड मध्ये😍🥰

  • @amolreshim9623
    @amolreshim9623 ปีที่แล้ว +1

    Nice episode

  • @satappakaraval3958
    @satappakaraval3958 ปีที่แล้ว +1

    Super saurabh

  • @sarthaksalunkhe6042
    @sarthaksalunkhe6042 ปีที่แล้ว +1

    खुपच chhn

  • @sunitachavan6401
    @sunitachavan6401 ปีที่แล้ว +1

    Lay bhari👌👌👌🍫🍫🙏

  • @sonaliranaware2342
    @sonaliranaware2342 ปีที่แล้ว +1

    Priya khupch Chan lajtey

  • @mayurpatil0304
    @mayurpatil0304 ปีที่แล้ว +1

    ए ए वने....... अभिषेक चिडतोस कशाला...... सगळ एकदम ओकेमधी हाय.

  • @navnathdhembare6536
    @navnathdhembare6536 ปีที่แล้ว

    आभिशेक, आनि,वनिता,बेस्ट

  • @Sanatano09708
    @Sanatano09708 ปีที่แล้ว +1

    Ek number episode

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 ปีที่แล้ว +2

    ढोल्या ग्रेट

  • @manoharmengal1071
    @manoharmengal1071 ปีที่แล้ว +1

    खरा हिरो तर गुलशा आहे ..कारण कहाणीला वेगळे वळण गुलशाचे पात्र देत #गुलशा 💪💪💪💪

  • @yashhullule3753
    @yashhullule3753 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे आजचा

  • @jayvanttambe8185
    @jayvanttambe8185 ปีที่แล้ว +1

    आपला एकच गुलशन भाई

  • @ramkrushanborhade7880
    @ramkrushanborhade7880 ปีที่แล้ว

    आभिषेक आणी वनिता ची जोडी एक नंबर आहे खूप छान

  • @akshaydhaygudedhaygude1990
    @akshaydhaygudedhaygude1990 ปีที่แล้ว +2

    Dholya sarkha dost pahije

  • @snehalbansode4589
    @snehalbansode4589 ปีที่แล้ว +1

    Nice apisode

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck ปีที่แล้ว +1

    Priya I love you janu

  • @akshaydhage38
    @akshaydhage38 ปีที่แล้ว +5

    अभि अरे वनिता ला हा बोल😊🙏

  • @parashunari351
    @parashunari351 ปีที่แล้ว +1

    काजल शिवाय मज्जा नाही पाहायला. भांडखोर सुरेखा पण हवीच

  • @sarthaksalunkhe6042
    @sarthaksalunkhe6042 ปีที่แล้ว +1

    ढोल्या आणि गौरी love story बनवा

  • @rohitmali__14326
    @rohitmali__14326 ปีที่แล้ว +2

    आजच एपिसोड खूप मस्त होता आणि मला लास्ट चा वाक्य खूप भारी वाटला 👌एका भाकरी साठी आपण शेतात राब राब राबतो हा सिन मस्त वाटला 👌

  • @shahajirasal5641
    @shahajirasal5641 ปีที่แล้ว +1

    Kadkkk episode❤️😂😎💯

  • @dnyaneshwartanpure8838
    @dnyaneshwartanpure8838 ปีที่แล้ว

    साैरभलयभारीबाेलला

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 ปีที่แล้ว +2

    ढोल्या ची भूमिका फार छान 🤩🤩

  • @RG-ft8my
    @RG-ft8my ปีที่แล้ว

    मस्त होता पूर्ण एपिसोड दाखवा फक्त

  • @mr_official_mahi07
    @mr_official_mahi07 ปีที่แล้ว +1

    Super.....
    1 no.

  • @vijaymore4516
    @vijaymore4516 ปีที่แล้ว

    जर वेळी प्रियाचा आणि सौरभ चा नंबर येईलच पण अभिषेक आणि वानिताची जोडी हिट आहे त्यांचाच नंबर यायला पाहिजे

  • @sunil_0081
    @sunil_0081 ปีที่แล้ว +1

    काजल नाय दिसत.. कुटे आहे. अपूर्ण वाटतय.सगळ