शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
Jakate sir lai bhari kam kele. Porina kay kalpana baap yanchyasathi roj mortoy yana kahi kami padu naye mhanun ani ya pori ase rang udhaltat . Vastavta dakhavli ahe. Khup chan Dharmendra Sir
आम्ही शाळेत होतो त्या वेळी,मुली ज्या लाईन ला बसल्या आहेत तिकडे पाहिलं तरी मुली सरणा नाव सांगून,आम्हाला मार बसायचा,पण आता मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रपोज काय करतात मुलींशी गुलू गुलू बोलतात... पूर्वीची शिक्षण पद्धती खूप छान होती
शाळा एपिसोड १००भाग पूर्ण झाले बद्दल सर्वांचेच खूप खूप अभिनंदन!!! तसेच सदर एपिसोड मधून मुलींना खूप मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.विद्यार्थ्यानी शिक्षणकडे लक्ष द्यावे.आईवडिलांच्या व शिक्षकांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. भविष्यात करिअर घडविण्यासाठी वर्तमान काळातील शिक्षण व संस्कार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.अशा पद्धतीने शाळा एपिसोड मधून खुपच छान उद्बोधन केले आहे.धन्यवाद!!!!!!
Very nice motivation episode......Jagate sir superb.....gulshya ravya balya aabhya excellent as usual...... Congratulations for completing 100 episode.... keep going...🎉🎉
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
बरोबर
पेपर फुटी बद्दल एपिसोड बनवा
👍🏻
Tasle nahi banvat te episode
You are right
जागते sir....1 number
थँक्स
गुलश्या, बाळ्या, रव्या यांचं त्रिकुट म्हणजे wwe मधलं The Shield गत आहे ❤❤❤
आहो जागते सर आजकाल हेच चालु आहे आसरे हंगरी पोर पोरीला फुस लाते👈🙏🏼
हा ऐपिसोड खुप चांगला आहे सरांनी खुप चांगल्या पध्दतीने समजावले 😮😮😮😮😮😮😮
Episod mstch hota mulgi hi Donhi gharcha diva asto tich saglya gharala Sambhalte, Adhar dete..tumhi muli udyachya aai jijabai aahat tumhi ashya rahilat tr shivaji Raje punha janmala kse yetil..😊
एक नंबर episode बनवला आहे हा
आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी संदेश
तुम्ही तुमच्या episode च्या माध्यमातून
दिला आहे ❤❤🙏🏻
Priyala kon kon Miss kartay 😂❤❤😂😂
प्रत्येक शाळेवर जागते सरासारखे शिक्षक असतील तर पालकांना कोणतीही चिंता राहणार नाही जागते सराबद्दल अभिमान वाटतो
अतिशय महत्त्वाचा विषय आज घेतलात.
धन्यवाद ऑल टिम
खुपचं छान जागते सर मस्त संदेश दिला आहे तुम्ही❤
थँक्स
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील असं जर एपिसोड बनवत राहाल तर बिस्कुट वाडी समोर टिकल राहील❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन टीम 100 episode पूर्ण 🎉❤ 100 वा लाईक 100 वं एपिसोड ला 😊
Vaa Jaagte sir
100 episode purn zalyabaddl abhinandan ❤
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील (100) 💯 एपिसोड पूर्ण झाल्याने त्या टीमचे अभिनंदन..💐💐💐💐
जागते सरांनी जागल्याची भूमिका भारी केली आहे..
एक नंबर भाग घेतला आहे
Jakate sir lai bhari kam kele. Porina kay kalpana baap yanchyasathi roj mortoy yana kahi kami padu naye mhanun ani ya pori ase rang udhaltat . Vastavta dakhavli ahe. Khup chan Dharmendra Sir
थँक्स
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी❤ ढोळ्याची एन्ट्री एक नंबर❤
जागते सर is mast actor 👌👌
थँक्स
काजल आणि प्रियांका पाहिजे होती आज कारण एपिसोड 100 झाले ना
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉
सर्व टीमला 100 एपिसोड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्या जागेत सर एक नंबर
एक नंबर एपिसोड आहे मुलींनी कसं वागलं पाहिजे हे आपण सांगितला धन्यवाद सर
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🌹 अभिनंदन...100 भाग यशस्वी झाले बद्दल... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..🎈❤️🌹🌹🌹🚩
काजल कुठे गेले काजल पाहिजे रवा एपिसोड मध्ये
सर्व टिमला 100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन🎉😊😊
जबरदस्त एपिसोड होता .
Kadakk hota rav episode❤ 1 nabar❤
100एपिसोड✌️💐 जागते सर मस्त...
सर्व टीमचा कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
सर तुम्ही अगदी बरोबर बोले आई वडील दिवस बर उन तान मदे खुप कस्ट करतात
दोस्तों मी खुद वायरमन आहेस
जागते सर खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही न😢😢😢😢😢❤❤❤
अभिनंदन 🎉 आम्ही कोल्हापूर कर
खुपच छान भाग आहे
जागते मस्त
Shobha too good 🥰🥰
Thank you dear ❤
@@nutanpingale1824hi
@@nutanpingale1824 I like you Shobha 🎉😊❤
शाळा ही आठवणीतील एपिसोड खूप छान झाला आहे यातून काही घेण्यासारखा बोध आहे ते युवकांनी आणि युतीने घ्यावा
100 episode zalyabadal congratulations
आम्ही शाळेत होतो त्या वेळी,मुली ज्या लाईन ला बसल्या आहेत तिकडे पाहिलं तरी मुली सरणा नाव सांगून,आम्हाला मार बसायचा,पण आता मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रपोज काय करतात मुलींशी गुलू गुलू बोलतात...
पूर्वीची शिक्षण पद्धती खूप छान होती
🚩👑शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ही Series मला खुप आवडते खुप छान webSeries खुप छान आहे👑🚩
खूप छान एपिसोड आहे. शोभा.. ❤️ ❤️ ❤️ ❤️
एक नंबर👌👌👌👌👌👌 जागते सर
थँक्स
Congratulations 🎉🎉 Dharma entertainment 100 episode
Mast 1no
Dharma Entertainment या टीमचे मनापासून अभिनंदन 100 एपिसोड झाल्यामुळे
🎉❤😊
Ek number episode ahe khup Chan ahe ❤️💕🙏👌👍
_CoNgrAtuLaTioNs ....🎉💐🎊🥳_
शाळा एपिसोड १००भाग पूर्ण झाले बद्दल सर्वांचेच खूप खूप अभिनंदन!!!
तसेच सदर एपिसोड मधून मुलींना खूप मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.विद्यार्थ्यानी शिक्षणकडे लक्ष द्यावे.आईवडिलांच्या व शिक्षकांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. भविष्यात करिअर घडविण्यासाठी वर्तमान काळातील शिक्षण व संस्कार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.अशा पद्धतीने शाळा एपिसोड मधून खुपच छान उद्बोधन केले आहे.धन्यवाद!!!!!!
Jay bhim 100 episod complet
ढोलया आल्या पासून छान episode होतात
Congratulations 100 episode complete ♥️❤️💕🙏👌👍🔥🔥
❤प्रिया❤❤❤
सुंदर एपिसोड झाला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
गुलश्यान नाद एक्टिंग केली बरं ❤
कडक
जागते सरांचा संदेश खूप छान वाटला
Thnx
जागते सर हे एक उत्तम भूमिका निबावली ....
कडक विषय आहे ...
Thnx
मस्तच
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Congratulations
शेवटी सर चांगल बोला तुम्ही
खुप छान भाग घेतला आहे
Congratulations sir tumla 100 episode puran zale badal 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations to all your team due to completed 100 episodes 🎊👍🏼😍✨💫
🙏🌹जाकते सरानी खुप छान समजुन सांगत ले खुप छान एपिसोड झाला 🌹🙏
शेवट सत्य घटना आहे,, दिव्याग एक
मुलीच्या बापाची धडपड कशी असते हे सांगितले आहे. मस्त episode आहे.
खूपच छान सिरीज आहे शाळेतील आठवन करून दिली
Congratulations shala pratekachya 8vanitli all team completed 100 episode ❤❤❤❤❤❤ best of luck
Tution web series kadhi yenar so exited
सध्या हेच फॅड वाढत चालले आहे
Congratulations 100 episode
जागते सर खुप भारी झाला हा एपिसोड ❤❤❤❤❤❤❤
❤❤🎉😊😊एकच नंबर 😊🎉🎉❤
कड्क भाग झाला आहे
Congratulations 😂❤😂😂
Very nice motivation episode......Jagate sir superb.....gulshya ravya balya aabhya excellent as usual...... Congratulations for completing 100 episode.... keep going...🎉🎉
Jaagte sir great
Thnx
एपिसोड मध्ये जो लास्टचा सीन आहे ❤😢😢❤❤
Nice episode
Congratulations 🎉
Congratulations dharma entertainment team because 100 episodes are complete ❤😊
Shobha chi bhari acting ahe
अभिनंदन🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉
अप्रतिम विषय समाज अशा व्हिडिओ ची अशा करतोय
आभेषक ची कामे डी खूप छान 😂
1 no episode ahe bhavano❤
सर्व कलाकारांना 100 भावपुर्ण जाले बदल हादिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉 काजल आणि पिया पन यपीसोड मधे बोलवा की पिज
Khup bhari ❤
Congratulations team Dharma entertainment and all audience for 100 episode complete ❤❤🎉🎉
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
काजल ताई तुम्ही पण एपिसोड मध्ये या कि लवकर
@@adityaraut8169😂
Happy 😊 you 🌹🔥👑👑
आठवी 'अ' webseries नक्की बघा.......
खुप भारी आहे
Congratulations 100,ep team
Congrats 🎉for Century..
आभ्या भाई खतरनाक ऍक्टिग
Gulshyabhai 1 no
Jagte sir 1 no acting ❤👌👌
Nice story Bhai
khupch chaan episode