खुपच छान एपिसोड..!!👌👌 सर्वांचाच अभिनय लय भारी...!!! 👌👌 एपिसोड कथानक सुद्धा अप्रतिमच ...!!!खूप परिश्रम व कष्ट घेऊन सदर एपिसोड बनवला आहे. बळीराजाची व्यथा आणि कथा मोजक्या व अचूक शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे .तसेच बळीराजाचे प्राणीमात्रावर असलेले प्रेम, जिव्हाळा,निष्ठा,तळमळ. ..इ. अतिशय तन्मयतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.🙏🏻🙏🏻
हा घरनिकीचा राजा आहे गरीबांची श्रीमंती आहे❤🎉
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत 🥰🎉
♥️♥️🔥🔥💪💪
नाद रक्तातला...
4.1k views ani fakt 490 likes😢
@@tejas_kamble 925like ahet
@@siddhnathgaikwad4062ata 1k zalya😊❤
नुसता बैलगाडा शर्यती नाद असून नाय चालत शेठ .. गाय पण वाचवावी लागते जय गौमाता 🙏 जय श्री राम 🚩
नाद एकच फक्त बैलगाडी शर्यत मस्त खुप खुप खुप छान❤❤❤u
बकासुर प्रेमी ठोका लाईक
डोळ्यात पाणी आल. सगळ्या पोराची एकी बघून .काही असो पण जिवलग मित्र पाहिजेत नाही .....
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत....🥳🥳💪💪💪
खरच डोळ्यातून पाणी आल ढोल्या च्या वडिलांनी सत्य परिस्थिती सांगितली बैलगाडा शर्यत मधली...😔😔
घरनिकीचा राज्या नेवरी मैदानाला खूप पळाला एपिसोड मस्त❤❤❤❤
शेठ तूमी आज सर्व बैलगाडा शर्यत शौकीनचा मन जिंकले आहे❤❤❤
खुपच छान एपिसोड..!!👌👌
सर्वांचाच अभिनय लय भारी...!!! 👌👌 एपिसोड कथानक सुद्धा अप्रतिमच ...!!!खूप परिश्रम व कष्ट घेऊन सदर एपिसोड बनवला आहे. बळीराजाची व्यथा आणि कथा मोजक्या व अचूक शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे .तसेच बळीराजाचे प्राणीमात्रावर असलेले प्रेम, जिव्हाळा,निष्ठा,तळमळ. ..इ. अतिशय तन्मयतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.🙏🏻🙏🏻
घरणीचा राजा गरीबाचा बैल लाखात एक
सुनील मोरेंचा बुलंद आवाज 🎉
वहागाव करांचा निशाण 👑👑👑👑
नाद एकच बैलगाडा शरियत 😍😍👍
🌏ओढ म्हणजे काय ते 💫जीव लावल्या शिवाय कळतं नाही 😍✌️आणि 💯बैलगाडा शर्यत म्हणजे काय हे नाद असल्या शिवाय कळतं नाही ❤
💖 नाद एकचं बैलगाडा शर्यत.... 🐎
1ch number
ढोल्या च फादर एक नंबर बोलला😢😢😢😢😢😢😢
नाद🐎🐎🐎🐎🐎🐎
सुनील मोरे चा आवाज ऐपिसोड मध्ये आहे खूप जबर दस्त एपिसोड झाला 💥 नाद ऐकच बैलगाडा शर्यत..,✌️
नाद एकच फक्त बैलगाडी शर्यत 👑❤️💕❤️👑
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
Khatarnakkkkkkkkkk❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑
नाद ओ नादाशिवाय काय आहे🤩❤️😍
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे
शाळा ही वेबसिरीज खरंच खुप छान आहे. आणि खुप मजा येते पहायला देखील
Baksur king
घरणिकीचा राजा हा चटणी भाकरी वरचा बैल हाय❤
गुलशन तू खूप खूप मोठ काम केलं तु खुप चांगला आहे ❤️दार आहे तु होता म्हणून आज बैलगाडा शर्यतीला गेले
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत❤
आताचा सर्वात टॉप एपिसोड आहे 🐂🤩
Raja 👑
आज मस्त पिक्चर शूटिंग मग पडलं.. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या काळजाला भिडणारा विषय .... खुप छान 😊
समालोचन एक नंबर आहे 🎉🎉
कडक
जय मल्हार बैलगाडा संघटना ब्राम्हणवाडा ❤️🔥
Bhai tu bramhnwada cha ahe ka
नाद एकच बैलगाडा शर्यत शौकीन प्रेमी सोलापूरकर महाराष्ट्र राज्य
एकच नंबर❤
एक नंबर भाग घेतला आहे
नाद फक्त एकच बैलगाडा ❤❤❤
नाद बैलगाडा मालक
नाद एकच बैलगाडा शर्यत.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only घरणिकीचा राजा
नाद फक्त एकच बैलगाड्या शयत 😎रायल शेतकरी😎
घरणिकी cha राजा हा य
Bailgada sharyat ❤️
आजचा भाग खुप खुप आवडला.❤️❤️❤️👌👌
सत्य घटना आहे😢😢😢😢😢
नाद एकच बैलगाडा शर्यत
Nice episode❤
धन्यवाद शेठ आमची जानिव ठेवले आहे नाद एकच बैलगाडा शर्यत हा नाद लय वेडा आहे एकदा लागला तो लागला
Nad eakach bailgada sharyat
नवीन पिढीसाठी एकच नंबर तुमच्या सर्व टीमचे मनपुर्वक आभार
🎉❤
Ipl varati yek episod banavay lagatoy.... ✌🏻💯🔥
ढोल्या लय भारी आहे भावा तु खरच
पन ढोल्यानी केस कमी करावे असे कोणाला वाटत
Ghrnikicha raja ahenaa
मथुर 1001 मुंबई चा बिनजोडचा बादशहा ❤❤💥🔥 #राहुल दादा पाटील
आमच्या गाव उटगी तालुका जत जिल्हा सांगली नाद एकच बैलगाडा शर्यत
❤❤❤ दादा चांगले दिवस येणार फक्त संयम ठेवा ❤❤❤❤
नाद एकच बैलगाडा
नादा पुढ सगळ बाद असत नाद एकच बैलगाडा शर्यत
खूप छान आज चा
एपिसोड नाद एकच बैलगाडा शर्यत❤❤❤❤🎉🎉
ढोल्या सौरभ बाकी गुलश्य team खूप छान
गुलशन भाई आधी पॅन्ट शिवून घे
खूप छान ❤
मे महिना चालू आहे तर तुमची शाळा चालु आहे सुटी दाखवा बैलगाडा शर्यत प्रेमी ♥️♥️♥️ बैल झुंज प्रेमी
Kharch khup bhari episode ahe ha sanglyth 1 no cha episode ahe ha 😍🔥🔥
मस्तच
आता लग्नाच्या वरातीचा एपिसोड बनवा धर्मेंद्र सर
विजय चा अंगावर पडताच एक वेगळा आनंद होतो
नाद एकच बैलगाडा शर्यत ✌️🚩
प्रत्येकाचे दिवस येतात फक्त संयम पाहिजे 🙌🔥
Nad ekch only bailgada sharyat 👍🚩🚩🚩
काळजाला भीडणारा एपिसोड आहे ❤❤🥺❤️🩹
नाद रक्तातला
घरनिकी चा राजा oppp🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
नांद फक्त एकच बैलगाडा शर्यत...❤️✌️🤩
यादव सर एक गाव तेरा भानगडी सुरू करा, ही विनंती
हा घरनिकी चा राजा आहे 9950👑🔝🔜💥
Nice
घरणिकीचा राजा आहे काय❤
Ho
Jyana Video Aavdala❤ te Like Kara.
Jhim bhim 👍👍👍👍👍👌👌👌
आजचा भाग कोणा कोणाला आवडला
घरणिकीचा राजा आहे या व्हिडिओ मध्ये❤
काळीज महाकाल❤
बैल एकच नंबर आहे
❤❤🎉🎉🎉😂😢😢😂😂😅😅😮😊❤❤😊
Hindkesari Bharat & Sunder Jodi ,,,Nad eakacha Bailgadi sharyat !!
खूप सुंदर एपिसोड............👌👌👌
भाग जरा मोठा पाहिजे होता
⚫️नाद करा आमच कुठ नाद एकच बैलगाडा शर्यत🔝🚀💥👑
👌👌👌👌
खुप छान👌👌👌
🔥❤️🔥🔥✌️✌️
नाद हा रकतात आसवा लागतो ❤❤
Babu mane gharniki. Yancha raja ahe. .. ❤
गौरी I love you
Harnya premi ❤❤❤❤❤
Naad fakt ek ch bailgada shryat chup chan episode bhava mi pan ek bailgada malak ahe❤❤❤
घर निकिता राजा तुमचा आहे काय❤❤❤
तुमची शाळा सुटी लागलाय का ❤❤
काजल आणि प्रिया दिसत नाही सुटी लागलाय असं वाटतं