खोल समुद्रात जाऊन जवळा कसा पकडतात. Youtube वर पहिल्यांदाच.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 เม.ย. 2021
  • follow my Instagram id
    vinayak_sodekar8888
    pCFMwVcahU...
    fb- m.
    youtube- / @sodekarvinayak8888
    ==================================
    खाली दिलेल्या 3 व्हिडिओ नक्की बघा....
    १. जवळा पकडण्याची पहिली प्रोसिजर पार्ट १ ( 25k views)
    • जवळा पकडण्यासाठी. ( खो...
    २. जवळा कसा सुकावला जातो.( 222k views)
    • जवळा कसा सुकवतात ते नक...
    ३. खोल समुद्रातील कोलंबी फिशिंग.( 800k views)
    • खोल समुद्रातील "कोलंबी...
    ==================================
    हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पर्यंत शेअर करा..तुमच्या फॅमिली मधे. फ्रेंड्स मधे... जेणे करून सगळ्या लोकांन पर्यंत हे. चांगली माहिती पोहचेल..
    आणि तुम्ही जर आपल्या चैनल वर नवीन असांल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका😊
    ********************************************

ความคิดเห็น • 908

  • @malvanicooking
    @malvanicooking 3 ปีที่แล้ว +114

    बापरे खुपच धोकादायक काम असतं सांभाळून रे बाबाआता कळलं कोळी लोक श्रीमंत का असतात जीवावर ऊदार होऊन सगळ करायचं असतं आई एकविरा तुमच रक्षण करो विडिओ खुप आवडला मस्तच

  • @vikassuradkar5529
    @vikassuradkar5529 ปีที่แล้ว +1

    एकविरा आई तुमचे रक्षण करो

  • @vitthalbhoir3708
    @vitthalbhoir3708 3 ปีที่แล้ว +64

    खूपच मेहनतीचे काम आहे आई एकविरा तुमच रक्षण करो

  • @vikas3959
    @vikas3959 3 ปีที่แล้ว +25

    खूप छान मित्रा. घरी बसल्या बसल्या समुद्रात फिरून आल्यासारखं वाटतंय

  • @bhairajvaidya9710
    @bhairajvaidya9710 3 ปีที่แล้ว +16

    आपण कुठल्या समुद्रात आहात तुम्ही खूप मेहनत घेऊन एवढा खोल समुद्रा जात तुम्हाचे एकवीरा देवी रक्षण करो हिच ईश्वरा पुढे प्रार्थना करतो

  • @rchandra7887
    @rchandra7887 3 ปีที่แล้ว +13

    खूप छान ... आणलेल्या मालाचा लिलाव पण दाखव म्हणजे लोकांना कळेल एवढी मेहनत करून किती पैसे होतात ते ...

  • @sunitamane2328
    @sunitamane2328 3 ปีที่แล้ว +37

    तुमची खुप मेहनत आहे आणि प्रत्यक्ष मासेमारी कसे करतात ते या व्हिडीओ द्वारें कळले पण काळजी घ्या सर्वानी

  • @vishnuthorat1653
    @vishnuthorat1653 2 ปีที่แล้ว +1

    कमाल बाबा तुमची एवढ्या रात्रीच्या समुद्रात झोपणार काय

  • @nathsevakrajugavali9
    @nathsevakrajugavali9 3 ปีที่แล้ว +1

    प्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आपण इतके जोखमीचे काम करता काळजी घ्यावी.. विडिओ खूप आवडला 👍🏼

  • @amitgaikwad1968
    @amitgaikwad1968 ปีที่แล้ว +1

    खुप मेहनत घेऊन मासे पकडतात तुम्ही भावा

  • @bhavanaraut2229
    @bhavanaraut2229 3 ปีที่แล้ว +85

    वादळ असो वारा नाय तर पावसाच्या धारा

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 ปีที่แล้ว

    कोळी बांधवानो,

  • @bharatthakur2626
    @bharatthakur2626 3 ปีที่แล้ว +21

    एक no. विनायक, मच्छी पकडायला किती त्रास सहन करायला लागतो ते दाखविल्याबद्दल, जय आगरी कोळी

  • @ruchitabhuvad472
    @ruchitabhuvad472 3 ปีที่แล้ว +18

    खूपच कष्टाचे काम आणि अथांग समुद्रात राहणे..सलाम आहे.

  • @vilasdhanve4280
    @vilasdhanve4280 3 ปีที่แล้ว +16

    खूप मेहनत आहे या कामामध्ये salute तुम्हाला 👌✌👍🙏

  • @kalpanabagdekar1517
    @kalpanabagdekar1517 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप अभिमान वाटतो आपण कोळी असल्याचा. हे आपल्या आप्तस्वकीय किती कष्टाने कमाई करतात हे सर्वांसमोर आणलत. हे life बघणं तुमच्या vedeo मुळे शक्य झाले आहे. कष्ट, साहस, प्रसंगावधान, ताकद, सहकार्याची भावना, देवांवर श्रध्दा म्हणजे कोळी समाज.

  • @tushardeorukhkar845
    @tushardeorukhkar845 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भावा सुंदर बनवला आहेस विडीओ 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 ปีที่แล้ว +5

    किती मस्त पांढारा शुभ्र जवला, त्यामागे मेहनत पण तेवढीच आहे. सलाम तुम्हाला.👍

  • @sukundadhuri4584
    @sukundadhuri4584 3 ปีที่แล้ว +4

    खुपच छान .. पहिल्यांदा बघितले .. खुप दिवसांची इच्छा होती मध्य समुद्रात जाण्याची .. मनाने तरी जाता आले धन्यवाद 🙏

  • @surajvaghe5301
    @surajvaghe5301 3 ปีที่แล้ว +2

    Khup mjja aali bghyala ,,,supp Bhai ,,aai akvira blessing you