रानातला किस्सा कायम आठवणीत राहिला ❤️ | इंटरनेटसाठी पायपीट, Ambavali - Mandangad (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 413

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 4 ปีที่แล้ว +20

    सतीश भाऊ नमस्कार..!!🙏🙏
    👍रानातला किस्सा समर्पक असेच शीर्षक आणि इत्यंभूत अशीच रोचक माहिती सह रंजक किस्से कमालच.
    रानातला किस्सा ऐकून छान वाटले किंतू क्षणभर आपला कोकणातील गावाचा परीसर पाहून अंगावर काटा उभा राहिला..वाघ...अबब.!!..
    👍दुसरी गोष्ट म्हणजे आपण एवढ्या डोंगरावर जाऊन मेहनतीने या चित्रफिती upload करीत असतात आणि दर्शकांना दाखविता मानलं बुवा आपणास सतीश भाऊ..
    👍एक मी पाहिलं आपले सर्व वास्तव असते कपोलकल्पित काहीच नसते छोट्या छोट्या गोष्टी आपण आत्मयितेबे तन्मयतेने सांगता हे क्वचित चॅनेल वर पाहायला मिळते
    👍चटणी भाकरी अप्रतिम त्याबरोबर आपले सल्ले छान साधर्म्य अश्या गोष्टी ऐकायला भारी अश्याच👍
    👍कुत्र्यांची गोड , छान, गोंडस पिल्ले, कोंबडी आणि पिल्ले, रानातील सडा वरचे
    म्हातारीचे केस गवत छान
    👍तसेच खळा आणि त्या संदर्भात माहिती वेधक, अप्रतिम👍
    👍आज आमची काकी नाही आहे सन १९९६ मध्ये kasop गावी मंडणगड आंबिवली गावाचा नेहमी ती उल्लेख करायची, करीत असे👍
    परमेश्वराच्या मनात होते म्हणून आपल्या चॅनेल चे सौजन्याने तेथील विहंगम दृश्य आणि समुद्राने वेढलेला परिसर, नयनरम्य तलाव, जैव विविधता, प्प्रणी पशू पक्षी पाहता निरीक्षण करता आले👍
    👍सन १९९६ साली कुणालाच वाटले नव्हते श्रीलंका विश्वचषक जिंकेल पण अर्जुना रणतुंगा यांच्या संघाने कमालच केली सर सचिन तेंडुलकर आपल्या मुलाखतीत या अद्भुत आविष्कार चा उल्लेख, संदर्भित इत्यंभूत अशी माहिती
    नेहमी न विसरता त्यांच्या कित्येक मुलाखतीत, क्रिकेट विषयक चर्चा सत्रात सांगत असतात.
    👍 आता मला मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे गणितीय पृथःकरण नुसार आपले चॅनेल पुढे होते म्हणजे कमी अवधीत जास्त दर्शक संख्येला गवसणी.👍❤️🙏💯✌️पण आता वाटते की या सदर अश्या स्पर्धात्मक
    यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर सर्व किताब म्हणजेच सिल्व्हर बटन, गोल्डन बटन वगैरे हळू हळू आपण पटकावणार असेच या सदर चित्रफीत द्वारे दिसत आहे
    👍एकला चलो रे ही आपली सवय, गुण ,प्रचंड. प्रा कृत पांडित्य , दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मकता ,अविरत प्रयत्न, मेहनत मृदू सुमधुर लाघवी भाषा शैली हे निसर्गदत्त उपजत गुण मला जास्त भावतात.हेच सर्व गुण आपल्या यशाचे आणि भावी यशस्वी वाटचाली चे गमक असणारा..!! चित्रीकरण जादूने ओतप्रोत असेच नेहमी असते.कोणते गिंबल वापरता की कलात्मकतेचा आविष्कार च जणू असाच भास होतो.👍
    असो ...अहो लिहिण्यासारखे पुष्कळ आहे..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️💻⌨️🙏 कधी कधी कोर्टाच्या कामात असेल तर २० २० तास सातत्याने कॉन्फरन्स टायपिंग करावे लागते. आमच्या कलेला मरण नाही . मग अभिप्राय लिहिला जात नाही पण मात्र न विसरता नेहमी माझे लाईक्स नक्कीच असतात.🙏🙏चूक भूल असेल तर क्षमस्व 🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Khup abhar saheb, range issue mule late reply dila ♥️🙏

  • @piyushdasavate6800
    @piyushdasavate6800 4 ปีที่แล้ว +31

    आजच्या विडिओची सुरवात मस्त आई पुजा करताना छान वाटलं आईना नमस्कार जय सद्गुरू ....पाट्यावरीची चटणी बघून तोडाला पाणी सुटले दादा,☺👌

    • @mayramehta1638
      @mayramehta1638 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/W-g9PoBE_kG1qMW0mWtErg.html

    • @rajvidalvi9652
      @rajvidalvi9652 3 ปีที่แล้ว

      @@mayramehta1638 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +8

    तुमची आई खूप खूप छान व सुंदर स्वभाव आहे व मुलगा खूप गोड आहे मस्तच फॅमिली सुंदर 👌👍🙏

  • @chetanshigvan7892
    @chetanshigvan7892 4 ปีที่แล้ว +5

    🔥 अप्रतिम सौंदर्य गावकडचे वातावरण तू खूप मेहनत घेतो तुझ्या कामगिरी सलाम ❤️

    • @mayramehta1638
      @mayramehta1638 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/W-g9PoBE_kG1qMW0mWtErg.html

    • @mayramehta1638
      @mayramehta1638 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/W-g9PoBE_kG1qMW0mWtErg.html

    • @mayramehta1638
      @mayramehta1638 4 ปีที่แล้ว

      Plz subscribe kara

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you 🙏♥️

  • @sulabhakharat5619
    @sulabhakharat5619 4 ปีที่แล้ว +3

    मस्तच!
    निसर्ग सौंदर्य आणि तुमच्या दोघांची जंगल सफर.
    व्हिडिओ सुंदर!
    👌👌👌

    • @mayramehta1638
      @mayramehta1638 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/W-g9PoBE_kG1qMW0mWtErg.html

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 ปีที่แล้ว +12

    रोज तुला कोरा चहा पिताना बघून मला पण गावी यायची ओढ लागली आहे. आज तुझी कुटुंबासोबत ची सफर खूप मस्त वाटली. तुम्हा दोघांना रानात शांत वातावरणात चटणी भाकरी खाताना बघून वाटले की तुम्ही दोघं या जगातली सर्वात श्रीमंत माणसे आहात.👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 4 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक वेळी खाण्या अगोदर तुझे वाक्य " या जेवायला" फार आवडते , खूप छान

  • @tusharchaudhari7956
    @tusharchaudhari7956 4 ปีที่แล้ว +8

    तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बी कुणाची....दादा तुमच्या मेहनतीला सलाम ❤️❤️❤️ तुम्हाला भेटायचंय...वहिनींना पण thank you

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ,nakki bhetu ♥️

  • @vasantkinjale8835
    @vasantkinjale8835 4 ปีที่แล้ว +3

    बाईक वरून फिरण्यापेक्षा आपण केलेली रानातील पायपीट आणि शेवटी कापणीत गुंतलेल्या आईला मदत.... सुंदर

  • @Jidnyasa597
    @Jidnyasa597 3 ปีที่แล้ว +4

    लई भारी प्रवास आणि निसर्ग भावा 👌👌

  • @sunilgujar507
    @sunilgujar507 3 ปีที่แล้ว +7

    मी व माझी पूर्ण फॅमिली तुमचे व्हिडिओ पाहतो खूप छान वाटत

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 3 ปีที่แล้ว

    Khup sundar nisarag aahe

  • @rekhakawale2111
    @rekhakawale2111 4 ปีที่แล้ว +3

    Khupch chhan vatl video baghun

  • @amarsatim8312
    @amarsatim8312 4 ปีที่แล้ว +1

    Ek no dada yr super video yr tuza video bghun gaonchi feeling ali yr mast majja ali bghun amhi pn jaycho ranat ....

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 3 ปีที่แล้ว +3

    Hats off u dada....khup hardworking ahes tu....khup chan vedio👌👌👌👌👍👍👍👍

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 4 ปีที่แล้ว +2

    Satisha khup cha vdeo...vdeo upload करण्यासाठी एवढी मेहनत👍👍 मस्तच....तुझी mrs khup cha ani sunder ahe....natural beauty...❤️

  • @rohidasgavali7604
    @rohidasgavali7604 4 ปีที่แล้ว

    भाऊ मस्त विडीवो बनून दाखवून दिला भाऊ छान वाटले मनाला भाऊ भारी फील होत मनाला भाऊ छान

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 3 ปีที่แล้ว

    wow nachnyachi bhaki ani chatni .....mast

  • @aparnashinde5043
    @aparnashinde5043 4 ปีที่แล้ว +17

    Dada your wife is your real solmate,supporting you in every walks (situation) of life. Stay blessed

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 3 ปีที่แล้ว

    मस्त नसर्गमय दृश्य पाहिले.. मज्जा आली.

  • @mithundevkate991
    @mithundevkate991 4 ปีที่แล้ว +2

    रोज विडिओ टाकत जा दादा .. खूप बरं वाटत पाहुन .. आपलया मातृभूमीला कोटी कोटी प्रणाम युरोप च्या मातीतुन ..

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ♥️

  • @rohininikam619
    @rohininikam619 4 ปีที่แล้ว +1

    Satishji mast video chan nisarg saundarya ahe

  • @sonalibangar1198
    @sonalibangar1198 4 ปีที่แล้ว +1

    नाचणीची भाकरी खोबरे लसणाची चटणी छान. आणि त्यासोबत जंगलात पाणी प्यायला मज्जाच लय भारी.... आजचा व्हिडिओ खूप खूप छान...

  • @sujitkondkar751
    @sujitkondkar751 3 ปีที่แล้ว

    🙏👍 दादा खुप छान मस्त करतो तु विडियो खरच खुप छान 👍🙏

  • @anthonyfernandeddfcccdds6477
    @anthonyfernandeddfcccdds6477 3 ปีที่แล้ว +4

    God bless you all lots of love from America USA

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 4 ปีที่แล้ว +1

    पुन्हा एकदा अप्रतिम व्हिडिओ, तुझे व्हिडिओ पाहताना वाईट ही वाटत होते कारण नेटवर्क साठी एवढी पायवाट करावी लागली आणि तेवढाच राग पण येत होता आपले राजकारणी लोक काही करू शकत नाहीत ह्या कोकणासाठी, तुझी मेहनत खूप आहे सतीश, वहिनी पण अगदी supportive आहेत, फार नशीबवान आहेस. असेच व्हिडिओ टाकत राहा , तुझ्या व्हिडिओ मधला साधापणा फार आवडतो

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Khup abhar ♥️

  • @tejupotdar7393
    @tejupotdar7393 4 ปีที่แล้ว +5

    Khup chan khup mehnat karatay tumhi, tumhla khup yash miludet🥳

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👌👌👌👌👌

  • @sangitajoshi5868
    @sangitajoshi5868 4 ปีที่แล้ว

    काय भारी जंगल आहे. खरेच तुम्ही खरोखर निसर्गाच्या सान्निध्यात राहतात.

  • @shamashetye5861
    @shamashetye5861 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan video.. khup mehant karta dada ani aai la madat karata baghun chan vatl

  • @sheetaldjain
    @sheetaldjain 3 ปีที่แล้ว +6

    I am so lucky
    Watching first time your video
    Wow village jungle farmer very simple life
    Lovely Mom
    Beautiful wife
    Nice family
    Wow no words
    Keep it up .
    Thanku all family members tc.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏❤️❤️

  • @garryjadhav3388
    @garryjadhav3388 3 ปีที่แล้ว

    👍 ek number dada

  • @ashwinimore3821
    @ashwinimore3821 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan bhakri chatni ani sobat bhajleli sukat ekdum bhari menu . Amhi pn gavi asech breakfast karto kadhi kadhi

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    खरच गावच पाणी अप्रतिम व वाघ व त्यासारखे अनुभव सांगताना खूप छान वाटते वसुंदर पद्धतीने व्हिडिओ अपलोड करता समजून छान सांगता 👌👍🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +2

    पिल्लु खूप खूप खूपच छान व सुंदर आहे 👌👍

  • @vishvajitambekar3289
    @vishvajitambekar3289 4 ปีที่แล้ว +2

    दादा या धावपळीच्या मुंबई मध्ये इडली वडा सांबार,पोहे,दुधाची चहा यामध्ये गावचा तो कोरा चहा आणि नाचणी भाकरी आणि ठेचा कुठे तरी विसरत चाललोय आणि तू त्याची आज आठवण करून दिली....भारी वाटलं
    तसच या चायनीज,बिर्याणी या पेक्षा गावाकडे रानात खाल्लेली चटणी भाकरीची चव काही औरच...
    आणि आजही त्या बिसलेरी ला ही लाजवेल अशी चव आपल्या नदीच्या पाण्याला आहे..... खरच दादा तुझ्यामुळे आम्ही गावची मज्जा अनुभवतोय.....
    मी एक कोकणकर (गुहागरकर)

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      ♥️🙏 aaple kokan

  • @जीजी-व4छ
    @जीजी-व4छ 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍 nature

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 3 ปีที่แล้ว +2

    वहिनी आणि भाऊ तुमची मेहनत अफाट आहे, असेच एकमेकाला सांभाळा, तुमचे सर्व व्हिडिओज् अप्रतिम 👌👍🙏

  • @amitkadam2138
    @amitkadam2138 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान 😊👍

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 4 ปีที่แล้ว

    खुप छान आहे सकाळी लवकर उठून समोरचं दृश्य वेडावून टाकणारं आहे खुप मेहनत घेतली आहे खरोखरच छान विडिओ.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान ,, सतीश दादा ,, मज्जा आली व्हिडीओ पहायला ................ धन्यवाद 👌👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ♥️

  • @bapugarje8138
    @bapugarje8138 3 ปีที่แล้ว +1

    लयच भारी आहे

  • @indianfirst5304
    @indianfirst5304 4 ปีที่แล้ว +2

    Chan video video

  • @amitande3321
    @amitande3321 3 ปีที่แล้ว

    Khup Chhan

  • @sangeetabhoir3585
    @sangeetabhoir3585 4 ปีที่แล้ว +2

    मस्त व्हिडिओ होता👍👍👍👍👍

  • @Jidnyasa597
    @Jidnyasa597 3 ปีที่แล้ว +4

    भावा तुझे शिक्षण किती झाले आणि जॉब काय करतोस तू मुंबई त ?

  • @ganishaikh9501
    @ganishaikh9501 3 ปีที่แล้ว +1

    Baryach divasani shevati aaj tumcha chanel subscribe kela bhau.👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      ❤️❤️🙏

  • @vipulsatardekar8775
    @vipulsatardekar8775 4 ปีที่แล้ว +4

    Jai jai ragver samarth

  • @vrishaliiyer9647
    @vrishaliiyer9647 4 ปีที่แล้ว +2

    Grandma n grandson make for a cute picture. तुमची आई सदा हसतमुख आहेत. Simply love it. 😊
    Video absolutely FANTASTIC 👍

  • @mrunalininaidu6758
    @mrunalininaidu6758 4 ปีที่แล้ว

    कोकणातील माणूस हा खरा कष्टकरी आहे.छान व्हिडिओ.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूपच अप्रतिम निसर्गसीन 👌👍🙏

  • @atulchand10
    @atulchand10 4 ปีที่แล้ว +1

    सतीश भाऊ,
    व्हिडिओ upload करण्यासाठी आपण खूप खूप कष्ट घेत आहात.
    अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍👍
    ह्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्की १००% मिळणार..
    आपण अशाच व्हिडिओ काढून शेअर करत जा..
    All the BEST 👍👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you 🙏♥️

  • @kajalkamble3422
    @kajalkamble3422 3 ปีที่แล้ว +1

    2 year gavala ggelo nhi corona mule pn dada tuzyamule hya saglya athvni jagya hotat same amhi sagle gavala gelyvr dharet jaycho 😘 thnks dada 👍

  • @sandyphage4643
    @sandyphage4643 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ बनवता सर. जय सद्गुरू.

  • @srushtijadhav6070
    @srushtijadhav6070 4 ปีที่แล้ว

    Khupach chhan....sundar saath vahinichi

  • @nandabhosale5156
    @nandabhosale5156 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @NKBrand346
    @NKBrand346 4 ปีที่แล้ว

    खूप छान वीडियो मस्त दादा

  • @supriyakalelkar9339
    @supriyakalelkar9339 4 ปีที่แล้ว +2

    Nice video 👌👌

  • @maheshnikam9292
    @maheshnikam9292 4 ปีที่แล้ว +1

    छान असे स व्हिडिओ बनवत रहा

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im 4 ปีที่แล้ว +3

    दादा तुमचा 1वषापूविचा व्हडिओ पाहिला (नविन केमेरा) खूप छान वाटला.मी तुमचे व्हिडीओ पाहतोय खरचं खूप छान...

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ♥️🙏

  • @abhishekmestry06
    @abhishekmestry06 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chan bhawa

  • @sonitik7090
    @sonitik7090 3 ปีที่แล้ว +1

    So cute pradnu is n pranju also👍

  • @nilab9093
    @nilab9093 4 ปีที่แล้ว +3

    Satish, awesome video. Starting morning prayer with yr mom. Nature trail with yr wife for video uploading & chutney, bhakri, great. Kolam or sukat, next time. Rqst, if possible, give training to yr wife for video shooting & outing in Nature. She is shy, very co-operative but also loves nature, saw smile on her face. Yr mom is capable of taking care of yr both kids. It is nice of u, that u are helping yr mom. Take care. God Bless U

  • @kiranchandrakantpatil4280
    @kiranchandrakantpatil4280 4 ปีที่แล้ว +8

    दादा फार सुंदर वाटलं.. वहिनी आणि तुम्हाला सोबत प्रवास करतांना पाहुन...

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 ปีที่แล้ว +1

    Dada Sambhla👌😁🇮🇳💚💚💚💚💚

  • @yogeshkarangutkar6622
    @yogeshkarangutkar6622 4 ปีที่แล้ว +1

    Mast 👌 video

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 3 ปีที่แล้ว +1

    मेहनत खुप करता तुम्ही दोघे

  • @kharkande
    @kharkande 4 ปีที่แล้ว +1

    आपलं कोकण, सुंदर कोकण.

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 4 ปีที่แล้ว

    Khup Chan mast vatala video ranatala

  • @tejukilje1823
    @tejukilje1823 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan ......amhi kokani

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 4 ปีที่แล้ว +2

    Chan video Mitra

  • @nakulzore9145
    @nakulzore9145 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार भाव खूप मस्त विडिओ 👍👍👍👍

    • @mayramehta1638
      @mayramehta1638 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/W-g9PoBE_kG1qMW0mWtErg.html

  • @kalpanabagdekar1517
    @kalpanabagdekar1517 3 ปีที่แล้ว +2

    सगळे कुटुंब मस्त मेहनतीने अणि आनंदाने साधे जीवन जगत आहे. खुप छान घरगुती वाता वरण अणि गोड मुलेबाळे. अजून काय हवं!

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ❤️

  • @spellbound6344
    @spellbound6344 3 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ दादा जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏❤️

  • @gorobagaikwad9265
    @gorobagaikwad9265 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान भाऊ तुमच गांव

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ❤️

  • @sketchesbymuskaan
    @sketchesbymuskaan 3 ปีที่แล้ว

    Wonderfull video 👍🏻👍🏻

  • @sadanandmore1417
    @sadanandmore1417 3 ปีที่แล้ว +1

    Very beautiful. Mast video. God bless you.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ♥️🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 ปีที่แล้ว +1

    मित्रा खूप छान एपिसोड बनवलास

  • @fahan7109
    @fahan7109 4 ปีที่แล้ว +1

    Ek no. Bhau

  • @chetanpatil3538
    @chetanpatil3538 4 ปีที่แล้ว +1

    Khup mast bhau & Vahini 👌👍

  • @sangitadalvi3726
    @sangitadalvi3726 4 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 ปีที่แล้ว +1

    Are dada kiti chan jivan aahe. Kashtach pan shant ni nirmal. Khup chan vatatay baghunach. Tumchyakade yayach asel tar kay re dada? Kadhitari tumhala bhetayla yaychi icha aahe. 🙏🌷🙌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you, nakki bhetu

  • @rajeshmahamuni4536
    @rajeshmahamuni4536 3 ปีที่แล้ว +1

    Dil khush kar diya khup chhan

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 4 ปีที่แล้ว

    फारच छान विडिओ 👌👌

    • @snehalpotnis4709
      @snehalpotnis4709 4 ปีที่แล้ว

      Satish tuza video uploading farach romantic vatla...😍👌👍 एकत्र बसून चटणी भाकरी खाताना ... बघून छान वाटलं...👌
      तुझी वाईफ ला बघून तर मला जैत रे जैत. मधील स्मिता पाटील आठवण झाली...🙋😀

  • @yogeshsahave477
    @yogeshsahave477 3 ปีที่แล้ว

    खूप छान निसर्ग

  • @shailajanayak2091
    @shailajanayak2091 3 ปีที่แล้ว +1

    Nice videos.tks.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ♥️

  • @omkarthik2862
    @omkarthik2862 3 ปีที่แล้ว +1

    Mast video ahe dada tu amchykde ye log karylla ratnagiri madhe ... City madhe

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Nakki, instagram la mag karun thev❤️🙏

    • @omkarthik2862
      @omkarthik2862 3 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH thik ahe dada pan nakki ye ....tula ami ikde firau.nkki tu log pan karshil

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 4 ปีที่แล้ว +1

    आजच्या विडियो सुरूवात आई पुजा करताना मस्त वाटले जगातील सफर खूपच छान सतिश वहिनी खुप कमी बोलतात मस्त वीडियो निसर्गरम्य 👌👌👍👍

  • @vinodghosalkar8088
    @vinodghosalkar8088 4 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ झालाय. Keep it up 👍

  • @manojkamble8000
    @manojkamble8000 4 ปีที่แล้ว +2

    🤗🤗भावा मला आवडता तुझे video 🤗🤗

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 2 ปีที่แล้ว

    Beautiful amazing

  • @shekharhadap8956
    @shekharhadap8956 3 ปีที่แล้ว

    मस्त विडिवो आहे 🙏🙏

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 3 ปีที่แล้ว

    🤤🤤🤤👌👌👌😘😘 mala pan ata khaychi ichha jhali

  • @joshjagtap8642
    @joshjagtap8642 4 ปีที่แล้ว +7

    आठवण आली गाव ची... वहिनी खूप मस्त आहेत ❤️❤️

  • @maheshkulaye9235
    @maheshkulaye9235 4 ปีที่แล้ว +1

    Chan video bhava

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ♥️🙏

  • @sarikazore515
    @sarikazore515 3 ปีที่แล้ว +1

    Dada mast

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ❤️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    भाकरी व चटणी जेवन अनमोल त्याची सर शहरी जेवनाही नाही 👌👍🙏

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 4 ปีที่แล้ว +1

    Dada bapre baap kitti dongar chadhun gelat tumhi..hats of tula ni wahinila..wahinine analeli bhakari chatney pahun tondala pani sutale. Kitti mehanat karatat re tumhi. Amhi mumbaila aramache jiwan jagun pn sukh nahi. Pn he jivan mhanje swargiy sukh..good video..number 1.

  • @shobhagawade8493
    @shobhagawade8493 4 ปีที่แล้ว

    व्हिडिओची सुरवातीलाच सद्गुरूचे दर्शन झाले जय सदगुरू. खूप छान वाटले दादा मस्तच तुझा लेक खूप गोड आहे किती काळजी करतोस त्याची आज्जी खूप छान काळजी घेईल आईला नमस्कार सांग 🙏

    • @mayramehta1638
      @mayramehta1638 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/W-g9PoBE_kG1qMW0mWtErg.html

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      ♥️🙏

  • @sharadanaik3464
    @sharadanaik3464 3 ปีที่แล้ว +1

    मला तुमचा मुलगा खूप खूप आवडतो.😊