किती भारी जिवन आहे का यांना मॉर्निंग वॉक करण्याची गरज किती चालन होतेय कशी आहे कसरत खरच हे जिवन छान मोकळयूहवेत ऊन वारा पाऊस आहे फॅन ,येसी कशाची गरज नाही खरच खूप भारी व्हिडिओ असतात या दोघांचे अख्या युट्यूबवर याचेच फक्त व्हिडिओ छान असतात ना भांडणं ना कोणाच काही नाही लय भारी
तुम्ही सगळे निसर्गाची लेकरं आहात त्यामुळे तुम्हाला काहीच नाही होणार. कितीही कठीण दिवस असुदे. तुम्ही त्यावर मात करणार. आमच्या सारखे नाही. हे नाही ते नाही असच झाल तसच झाल. 😊
दादा, वहिनी तुम्ही मेंढ्याचं पोट भरली तरच जेवण करता खरच मेंढ्याचं पोट भरल की तुम्हाला समाधान वाटतं 🙏👍आईची पण खूप छान मदत होते. तुम्हाला आई पण सगळ मायेनं करते सर्वांना जेवण खूप छान स्वभाव आहे. 🙏
Tumche roj video pahate pan coment kadhi keli nahi banai tai khup chan recipes banvate te pan without kitchen kontyahi sukh suvidha nastana salam tumcya kamala Sadya khup kadak un aahe kalji gyaa
जय श्रीराम, दादा बाणाई तुमचे जीवन खुपच खडतर आहे,सध्या ऊन्हाळ्याचे पाणी भरपुर प्या!
खडतर जीवनप्रवास आणि तुमच्या जिद्दीला सलाम
मेंढी माऊलीची सेवा करणे हे कोणाचेही काम नाही दादा खूप भारी 🎉🎉
मला कालवनाने भिजलेली चपाती लई म्हणजे लईच आवडते
किती कष्ट आहेत हे सर्व करायला इतक्या अडीअडचणी येतात पण नेहमी आनंदी असता खरचं मनापासून धन्यवाद❤🎉
पार्श्वसंगीत मस्त
जीवन संगर्षमय आहे परंतु तुमची जोडी खुप गोड आहे👌👌 आईनी जेवणाचा डबा कीती छान दिला ❤l❤ आई कीती छान स्वयंपाक करतात 🙏🙏🙏
किती भारी जिवन आहे का यांना मॉर्निंग वॉक करण्याची गरज किती चालन होतेय कशी आहे कसरत खरच हे जिवन छान मोकळयूहवेत ऊन वारा पाऊस
आहे फॅन ,येसी कशाची गरज नाही
खरच खूप भारी व्हिडिओ असतात या दोघांचे अख्या युट्यूबवर याचेच फक्त व्हिडिओ छान असतात ना भांडणं ना कोणाच काही नाही लय भारी
जीवन हे संघर्षमय हाके दादा🎉🎉
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सागर बानाई ताई व दादांना नमस्कार
❤❤❤......❤❤....❤ छान .....मस्तच......
खूप छान विडिओ दादा
Kiti Chan mendara ahet 🥰❤️
बाणा ताई तुमचे व्हिडिओ लय भारी ❤🎉🎉
लय ईकसटाचे जीवन आहे दादा वहिनी बघून वाईट वाटते की तितो त्रास होत आहे उन्हाळी पावसाळी हीवाळी तुम्हाला सुख कधी भेटनार बापरे
तुम्ही सगळे निसर्गाची लेकरं आहात त्यामुळे तुम्हाला काहीच नाही होणार. कितीही कठीण दिवस असुदे. तुम्ही त्यावर मात करणार. आमच्या सारखे नाही. हे नाही ते नाही असच झाल तसच झाल. 😊
छान अप्रतिम खुप छान
खुप छान आहे दादा 😅😅😊😊🎉
तुमचे व्हिडिओ छान आसतात 🚩🚩
खूप छान
. दादा
जय बाळूमामा
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹🌹
Deo tumchay sathila ahe Dada 🙏🙏🙏👍👍
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
छान 👍🙏
पहिली कमेंट धनगरी जीवनासाठी❤
Khup un dada kalji gheya
दादा, वहिनी तुम्ही मेंढ्याचं पोट भरली तरच जेवण करता खरच मेंढ्याचं पोट भरल की तुम्हाला समाधान वाटतं 🙏👍आईची पण खूप छान मदत होते. तुम्हाला आई पण सगळ मायेनं करते सर्वांना जेवण खूप छान स्वभाव आहे. 🙏
चहा पिण्याची पद्धत खूप छान दादा😂
Jai ho balumama
खंडेरावाची कृपा राहो 🙏 आपणावर 🎉
आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ पहा तुमचे❤❤
Chhan chhan
भारीच दादा व वहिनी 😊
Khuapch Chan aahe Banayi Video❤😂🎉❤
Nice 👌👌
भयंकर ऊन आहे सर्वत्र. काळजी घ्या. भरपूर पाणी प्या.
दादा वहिनी तुमचे जीवन फार खडतर आहे आत्ता उन्हाळा फार जास्त आहे तुमची काळजी घ्या भरपूर पाणी प्या स्वतः ला सांभाळा तब्येतीकडे लक्ष. दया
कड़क उऊन आहे काऴजी घया दोघांचेही थंड पेयजल घेतचला
जय मल्हार
Asusual mst video ❤❤
🙏🏼🙏🏼सलाम 🙏🏼🙏🏼
आपणास महाराष्ट्र दिनाचया शुभेच्छा आशिर्वाद दादा सर्व परिवारास कामगार दिन हा फारचमोलचा आहे वर्ष भर कष्ट करी जीवन आहे 🙏
Tumche vedeio khup chan aahet😊Maharashtra Dina chya shubhechchha😊
किती मेहनत
Mi pn Dhangarch ahe
Majhe Aai vadil pn asech mendhar geun jatat . Patan karadla .mi he jivan Aanubhavle ahe khup vela
भाऊ जय हरी करा भाऊ
बिरोबाच्या नावानं चांगभल
खूप कडक उन्हाळा आहे स्वतः ची काळजी घ्या❤❤❤
दादा &वाहिनी पाणी खूप प्या 🙏🙏🙏🙏🙏
सध्या उन खूप आहे ,तर तुम्ही मेंढर छा मागे जाताना छत्री घेऊन जायचे,
दादा वहिनी जशी तुम्ही मेंढराणची काळजी घेता तशी तुम्ही तुमची पण काळजी घ्यावी. कारण ऊन जास्त प्रमाणात आहे. आईची पण काळजी घ्या.
👍🙏🏻
निफाड तालुक्यात या खुप चरायला आहे पाणी आहे खुप
उन्हातून फिरताना खुप काळजी घ्या तुम्ही पाणी बरोबर घ्या भरपूर तब्बेतीची काळजी घ्या 💐💐
Iy, Bhari, video
First like...First comment... Sindhudurg
सगळं जीवनच कष्टमय आहे. पण काळजी घ्या तुमची ऊन खूप आहे. 👍
अफाट कष्ट करून आपला दिन करम करीत. कस्ट करण्या चा संदेश देत असतात ❤❤❤
Ram ram
महारष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना
Chan
वाहिनी तुमच्या हातच जेवायची खूप इच्छा आहे
पण दादांना सांगा पाणी भरपूर प्या
👌🙏
Tumcha A.C.chan aahe
ख़ूपच ऊन आहे काळजी घ्या भाऊ❤❤❤
राम राम🙏❤
🙏🏻
Jay balumama
🎉🎉
चक्री वादळ झल्यवर खूप त्रास होत असेल
खरच बनाई वहिनी तुमच्या खांद्याला खांदा लावून राबते खूप वहिनी आहे दादा काळजी घ्या बर दोघांच्या जीवाची
बाणाई, , सिंदू दादा उन्हाळा कडक आहे तुमची स्वतःची पण काळजी घ्या 👍👍
खूप छान दादा ताई
ऊन खूप आहे काळजी घ्या स्वताची 🚩🚩
Pahili coment ❤❤
🙏🙏🙏🙏
🌸🙏🏻🙏🏻🌸
Kalji ghaya
Banai kalji ghe un khup aahe
सुकट बोंबील कोकणी मेवा खावत जावा आंबा टाकून एक भाकरी जास्त जाईल
कडक ऊन आहे काळजी घ्या
👍👍👍👍
❤️❤️🙏👌👌👏💞
उन्हाळ्यात पांढरे कपडे किंवा पांढरे स्कार्फ वापरा..उन्ह लागत नाही
नाशीक च्या आसपास येता का कधी
🙏🙏🙏🙏🙏
Tumche roj video pahate pan coment kadhi keli nahi banai tai khup chan recipes banvate te pan without kitchen kontyahi sukh suvidha nastana salam tumcya kamala
Sadya khup kadak un aahe kalji gyaa
खूपच ऊन आहे काळजी घ्या❤❤
🙏🙏👌🙏
😢😢😢
❤❤❤
🙏🙏🪬🪬🥤🥤🥤🥤
गुळ आणि पाणी घ्या बरोबर उन्हातून जाताना
खुपच ऊन आहे दादा वहीन काळजी घ्या
खुप ऊन काळजी घ्या
दादा ऊन फारच आहे. काळजी घ्या. भरपूर पाणी प्या. जनावरांना भरपूर पाणी पाजा.
घसा खवखवत आहे बानु आई मेडिकल मधुन अडुळसा औषध आण ते घ्या
उन खुप आहै काळजी घ्या नमस्कार ❤❤❤
मी तुमचे व्हिडीओ बघते. मला बानाई तुमच्या पद्धतीचे कैरीचे सुके लोणचे दाखवलं का?
th-cam.com/video/D9EP8n1cr_8/w-d-xo.htmlsi=gQbPD_rTE055_XIS
दादा मेंढरांची किती काळजी घेता
😊😊
खूप ऊन आहे दादा काळजी घ्या 😊
दादा या वर्षी तुम्हाला गावाला जाता आलं पाहिजे