पृथ्वीराज,बाळा तुला वाढदिवसाचा आशीर्वाद.खूप शिक्षण घे,मोठा हो..पण आपली संस्कृती जतन कर...आजीआजोबा काका काकी आईबाबा यांचा वारसा पुढे चालवत चालवत रहा.🎉💐🤝☺️
सिदू भाऊ नमस्कार, खूप संघर्ष करून आज 4 लाखांचा टप्पा गाठला, मला तर तुमचे व्हिडिओ पाहून खूप प्रेरणा मिळते, खरच खूप अडचणीचा सामना करून सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत तुमचे व्हिडिओ दाखवता, त्यामागे किती अडचणी आहेत तरी तुम्ही जे करून दाखवले, खर तर तुमचे संघर्षमय जीवन पाहून तुमचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान होऊन, तुमच्य संघर्षाची दखल घेऊन तुमच्यात सामील होऊन तुम्हाला तुमचे हक्क मिळावे हीच प्रार्थना करतो, धन्यवाद
खरच तुम्ही भारी आहात ! किती तरी youtubr ब्लॉग बनवतात आणि आजूबाजूचा परिसर तसेच पर्यटन ठिकाणी जाऊन परिसर दाखवतात पण तुम्ही रोजच्या जीवनात जगून तुमच्या रोजच्या जीवनात असणारी धावपळ अडचणी आणि तुमचा आनंद क्या बात है!अभिनंदन
पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 खरच असे कुटुंब कुटच नाही किती छान कुटुंब आहे आई वडिलांची साथ खुप चांगली आहे सागर तुमचा महत्वाच काम करतो कधी कोणाच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही
खरोखर जीवन जगण्याचा आनंद कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद कुटुंबातील सदस्य एकमेकांना सांभाळून स्वावलंबी आहात. बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून कुटुंब वात्सल्याची, नातीगोती हृदयातूनी जपणारी कुटुंब आहे. अभिनंदन धनगरी जीवन तुमच्या मुळे जवळून पाहिले. समयसूचकता अंगी महत्त्वाकांक्षा ऊर्जेची गरज, चिकाटी जिद्द अंगी आहेत. धन्यवाद
हार्दिक हार्दिक अभिनंदन ! अशीच प्रगती करत रहा ! मस्तपैकी सेलिब्रेशन करा ! खरच आहे दादा घरात सुरक्षित ए सी त बसणाऱ्या ना पावसाळा भारी वाटतो पण पाठीवर बिऱ्हाड असणाऱ्यांवर काय अडचणी येतात ते त्यांनाच माहीत .
अभिनंदन...तुमची अशीच प्रगती होत राहो. तुमची technical बाजू सांभाळणाऱ्या व्यक्तीचं पण खूप कौतुक. पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
पृथ्वीराज,बाळा तुला वाढदिवसाचा आशीर्वाद.खूप शिक्षण घे,मोठा हो..पण आपली संस्कृती जतन कर...आजीआजोबा काका काकी आईबाबा यांचा वारसा पुढे चालवत चालवत रहा.🎉💐🤝☺️
सिदू भाऊ नमस्कार, खूप संघर्ष करून आज 4 लाखांचा टप्पा गाठला, मला तर तुमचे व्हिडिओ पाहून खूप प्रेरणा मिळते, खरच खूप अडचणीचा सामना करून सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत तुमचे व्हिडिओ दाखवता, त्यामागे किती अडचणी आहेत तरी तुम्ही जे करून दाखवले, खर तर तुमचे संघर्षमय जीवन पाहून तुमचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान होऊन, तुमच्य संघर्षाची दखल घेऊन तुमच्यात सामील होऊन तुम्हाला तुमचे हक्क मिळावे हीच प्रार्थना करतो, धन्यवाद
खरच तुम्ही भारी आहात ! किती तरी youtubr ब्लॉग बनवतात आणि आजूबाजूचा परिसर तसेच पर्यटन ठिकाणी जाऊन परिसर दाखवतात पण तुम्ही रोजच्या जीवनात जगून तुमच्या रोजच्या जीवनात असणारी धावपळ अडचणी आणि तुमचा आनंद क्या बात है!अभिनंदन
अगदी बरोबर
पृथ्वीराज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎂🎂🎉🎉
अभिनंदन हाके कुटुंब 🎉🎊 पृथ्वीराजला वाढदवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप -खुप अभिनंदन चार लाख सबस्क्राईबर झाल्या बद्दल 🎉🎉🎉🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बाणाई कलियुगाची खरोखर बाणाई आहे.मुलांचं संगोपन,शिक्षण ,तुमचं रोजचं खडतर जीवन जास्त दाखवाव
पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 खरच असे कुटुंब कुटच नाही किती छान कुटुंब आहे आई वडिलांची साथ खुप चांगली आहे सागर तुमचा महत्वाच काम करतो कधी कोणाच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही
वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा पुथ्वीराज ❤❤🎉🎉
पृथ्वीराज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळा
खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Happy birthday Beta khup khup subhechha anek ashirwad 🎂🍰🍫🍨💐💐🎉🎉
खूपखूपअभिनंद न दादा आणि बाणाईखूपखूपछान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रृथ्वी बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाhappy birthday day beta
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आणि अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन. हे जोडपं मराठी माणसाच्या मनात घर करुन राहत आहे. ❤❤❤❤
अभिनंदन हाके दादा. आनंदी रहा.
तुमचे अभिनंदन आणि पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐
सगळ्या परिवारला अक्षय तृतीया चया शुभेच्छा 4 सबस क्रायबर पुर्ण झाले अभिनंदन ❤🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
खरोखर जीवन जगण्याचा आनंद कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद कुटुंबातील सदस्य एकमेकांना सांभाळून स्वावलंबी आहात. बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून कुटुंब वात्सल्याची, नातीगोती हृदयातूनी जपणारी कुटुंब आहे. अभिनंदन धनगरी जीवन तुमच्या मुळे जवळून पाहिले. समयसूचकता अंगी महत्त्वाकांक्षा ऊर्जेची गरज, चिकाटी जिद्द अंगी आहेत. धन्यवाद
खुप खुप शुभेच्छा अभिनंदन व्हिडिओ अतिउत्तम
पृथ्वी राज तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद ❤❤🎉असेच आनंदि रहा नेहमी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वीराज बाणाई वहिनी आणि दादा तुमच्या हार्दिक अभिनंदन 💐💐🎂🎂
पृथ्वीराज तुला वाढदिवस निमित्त खूप खूप आशिर्वाद ..हाके कुटुंबात आता 4 लाख सभासद झाले.खूप खूप अभिनंदन. अक्षय तृतीया च्या आपणास खूप खूप शुभेच्छा
पृथ्वीराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
दादा अभिनंदन
चार लाख पूर्ण झाल्याबद्दल
Happy birthday 💐🎂🎈🎊🎉🌹
Congratulations 400k💐💐
पृथ्वीराज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेच आनंद साजरा करा. आणि खूप खूप आंबे खा 😊
थोड्या दिवसाने तुम्ही सेलिब्रेटी व्हाल. खरच
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा❤❤
खुप छान family ❤❤❤
Khup chan ❤❤Happy birthday 🎂 🎉
प्रथम भाऊ तुमचे खूप खूप अभिनंदन हे तुमच्या मेहनतीचेच फळ आहे..... पृथ्वीराजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
खूप छान रोज वीडियो टाकाका सामान्य मनुष्य कसा यसश्वी होऊ शकतो दाखवल्या बद्दला आभार,,,,
पृथ्वीराज लां वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ बनाई आणि तुम्ही खूप मायाळू
सिद्ध दादा खूप शुभेच्छा तुम्हाला🎉🎉
पृथ्वी राज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चांगले शिक्षण घे मोठा हो पूढील वाटचाली साठी तूला शुभेच्छा गाॅड ब्लेस यु बेटा
हॅप्पी बर्थडे पृथ्वीराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केक छान आहे
पृथ्वीराज बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे 4 लाख सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन दादा ताई तुमच्या जीवनात आनंद आनंद राहो
Dada aai khup chan ahet ani tacha Sadi mastch astt 👌👌😍🤗
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वीराज 💐🍫
देव तुम्हाला आणि तुमच्या मुलांना खूप सुंदर आयुष्य देणार आहे...खूप साधे सरळ भोळी आणि प्रेमळ माणसे आहात तुम्ही.मी तर फॅन च झालीय तुमची.🥰
पृथ्वीराज बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
पृथ्वीराज बाळा वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा
अभिनंदन 💐💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂
वाढदिवसाच्या शुभेच्छा.Happy Birthday .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🌹🍔🍫🍭
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वी
अभिनंदन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
For late wish Happy birthday पृथ्वीराज स्वामी bless you. आणि ताई, हाके भाऊ congratulation तुम्हाला. अशीच प्रगती करा. खूप खूप शुभेच्या. 💐💐👌👌👌👌❤️❤️❤️
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎊🎉🎊
Kiti Chan sadhe aanandi jivan tumache mastch❤❤❤❤
अभिनंदन भाऊ अणि ताई 👍वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पृथ्वीराज बेटा 🎉
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुथीराज
सिध्दु दादा व बानाई 4लाख सबस्कारबर झाले त्याबद्दल खुप खुप अभिनंदन 🎉पृथ्वीराजला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सगळ्यांचे अभिनंदन . खुप खुप. आशीर्वाद तब्येत सांभाळून रहावे .
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा पृथ्वीराज तुला
Pruthavirajla wsdhadivsachya Hardik subhechya aani Akshay trutiyachya hardik subhechya
अभिनंदन, सिध्दूभाऊ आणि बाणाई 🎉💐💐
खूप खूप शुभेच्छा आणि पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
छान साजरा केला वाढदिवस आनंद
खूप खूप अभिनंदन हाके परिवार
Happy birthday 🎂🎂🎈🎈🎉🎉
अभिनंदन हाके भाऊ 👌👌👌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वीराज 💐💐💐💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पृथ्वीराज 🎉🎉🎊🎊🍫🍫🎂🎂🎁🎁
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाला🎂🍖🍖
pruthvi la khup🎉🎉 shubecha. ANI HAKE KUTUMB DADA VAINI NA 400K CHA SHUBECHA🎉🎉
वाढदिवस खुप भारी झाला. पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व शुभाशिर्वाद !
Subscribers वाढल्याबद्दल अभिनंदन !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पृथ्वीराज🎉🎉
खूप भारी 🎉🎉अभिनंदन
प्रूथ्वीराजला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच चार लाख सबस्क्राईबर झाले म्हणून अभिनंदन. सिदूभाऊ आणि बाणाईताई आपणा दोघांची मेहनतीचं हे फळ आहे.❤❤
हार्दिक हार्दिक अभिनंदन ! अशीच प्रगती करत रहा ! मस्तपैकी सेलिब्रेशन करा !
खरच आहे दादा घरात सुरक्षित ए सी त बसणाऱ्या ना पावसाळा भारी वाटतो पण पाठीवर बिऱ्हाड असणाऱ्यांवर काय अडचणी येतात ते त्यांनाच माहीत .
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🍰🍰🍰🍰🍡🍡🍡🍡🍡🌹
पुर्वी राजला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Dada aani banai tumache video khoop chan astat.dada,banai,archana tumhi sarva khoopach chan ahat.masta aani khoop chan video astat tumache.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पृथ्वीराज बाळा 🎉❤.congratulation hake family🎉🎉🎉🎉
वाढदिवसा निमीत शुभेच्छा 🎉🎉
❤🎉 पृथ्वीराज बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद 💐🍰
Pruthviraj Bala khup khup aashirwad... yashwant ho ...kirtiwant ho🎉🎉💐💐
Abhinandan Bhau Happy Birthday 🎂🎂🎈🎈
अभिनंदन दादा 4 लाख Subc झाल्याबद्दल, पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सागर ला तेवढं घेऊन या .
पृथ्वीराज तुला वाढदिवसाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा 🎉🎉
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा बाळा
अभिनंदन हाके भाऊ 🎂 पृथ्वीराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤ खूप छान वाटले चार लाख पुर्ण झाले त्या बद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉
🎉🎉हार्दिक अभिनंदन दादा वहीनी....पृथ्वीराज बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा
पृथ्वी राजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday dear Prithviraj 🎉 Abhinandan hake Bhau
पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🍫🎂🥳🥳🥳
Happy birthday prathvi...🎉🎉🎉
FAARCH CHHAN! CONGRATS! FOR UR 400K SUBCRIBERS.
हार्दिक हार्दिक अभिनंदन ... 💐💐💐
खूप खूप अभिनंदन तुमचं 🎉🎉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पृथ्वीराज ❤
अभिनंदन...तुमची अशीच प्रगती होत राहो. तुमची technical बाजू सांभाळणाऱ्या व्यक्तीचं पण खूप कौतुक. पृथ्वीराज ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
वाढदिवसाच्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा पृथ्वीराज. आणि अक्षय तृतीया च्या खुप खुप शुभेच्छा. हाके परिवाराचे अभिनंदन🎉🎊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा.... 🎂💐🧁🍫🎈🎈🥳🎈🎈 ताई तुम्ही मस्तपैकी गोड श्रीखंड व तिखट श्रीखंड सुद्धा बनवलं... 👌👌❤❤
पृथ्वीराजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन हाके 🎉🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वीराज
400 k साठी खूप खूप अभिनंदन
अभिनंदन 💐💐🙏🙏
Congrats to banai and sidu