मी धनगर आहे विनाकारण मराठा, माळी ,लिंगायत , कोष्टी, लोणारी , vadar सुतार, teli ,रामोशी, ब्राह्मण,बौद्ध कोळी,मांग आम्ही एक आहे.. अस काही म्हणू नका आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मिळून पुढे जायच.. जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
भावानो आपण धनगर आणि इतर सर्व मागस वर्गीय समाज विखुरला गेला आहे तरी आपण कुठेही असा कोणत्याही भागात असा आपला समाज मागासलेला आहे आपण सर्व जण एक राहु या आणि भविष्यात समोरच्यालाचारी मुंड्या चित करूण सळोकी पळो करुण सोडुया आपला समाज खूप शांत आणि सम्यमी आहे पण का एकदा तो खवळलाना अरे समुद्राच्या लाटाच काय तो सुनामी आणुण सोडतो हे लक्ष्यात घ्या भविष्य खुप अपघड आहे आपण कोण आहोत हे आपण समोरच्याला दाखवून देऊया मित्राणो आपण आजून सुरुवात नाही केली आता नकाही करता १ मायदार वरुण ७ आमदार हे आपले सहज आले आहेत मग तुम्हीच विचार करा आपण जर १ राहीलो तर आपण काय करू शकतो मित्राणो माझी मिडीयाच्या मध्यमातून तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे तुम्ही कोणत्या ही पक्षात असा पण मागासवर्गीय उमेद्वाराला आपल मैल्यवान मत दया
मी वंजारी समाजातून आहे. पाचीम महाराष्टातील रहिवासी आहे, लोकसंख्या नुसार धनगर समाजाचे अजून कमीत कमी 20 आमदार निवडून यायला हवेत. आणि 2-3 मंत्रिपद पाहिजेत... पडळकर साहेब यांना मंत्री मंडळात जागा मिळायला हवी त्यांनी इकडे खूप काम केलेले आहे
मी मराठा आहे, पण माझा किंवा माझ्या कुठल्याच मित्राचा धनगर , किंवा वंजारी किंवा माळी समाजाच्या बांधवांसोबत दर्श किंवा अदृश्य असा कधीच कुठला संघर्ष झाला नाही, एव्हाना स्वतःची जात सोडून ईतर लोक च एकमेकांच्या मदतीला जास्त येतात हा 30 वर्ष वयाच्या अनुभव आहे हा संघर्ष फक्त राजकीय लोकांमधे आणि कार्यकर्ते यांच्यामधे दिसून येतो बाकी जातीवादी लोकांना शुभेच्छा😂😂 पेटवा जातीवाद
Bhai barobar aahe tuz me NTC aahe pan kahi Vela jat nahi tar mitrach Kami yetat ha mazahi hi 30 varshacha anubhav aahe pan jarange sarkhe lok muslimanna javalvkarun Hindumadhe jatiwad kartat & pudharlelya open samajache kahi muthibhar lok tyala bali padtay khup vait gosht aahe hindunsathi hi, to pawar Hinduvirodhi aahe tyane & tyachya sahyogi partyane nehmich Hindunna jatimadhe todnyache kame kelit...🙂
@maheshhake5301 जरांगे पाटील यांनी मुस्लिमांना जवळ केलं किंवा नाही हे सोडा, मोहन भागवत, नरेंद्र मोदी सुद्धा मुस्लिमांच्या कार्यक्रमात जातात, भाजप सेना मधे सुद्धा हजारो मुस्लिम आहेतच की, मुळात जरांगे पाटील हे मागच्या 25 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या लढाईत आहेत, सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं नसत तर आम्ही तरी कशाला ओबीसी मधून आरक्षण मागितलं असतं??? जशे NT प्रवर्ग करून ओबीसी मधे रचना केली तशी मराठा समाजासाठी सुद्धा करता येते, पण छगन भुजबळ सारखी शाहू फुल्यांच नाव घेणारी मानस सरळ सरळ मराठा द्वेष करतात, ओबीसी मधे भीती घालून राजकीय वलय वाढवायचा प्रयत्न करतात, हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, बीड मधे झालेली जाळपोळ ही मराठा आंदोलन कर्त्यांनी केलेली नव्हती तर ती शासन पुरस्कृत होती पण त्याचा आधार घेऊन राज्यात मराठा ओबीसी दरी कशी वाध्वता येईल हे राजकारण्यांनी बघितल
भाऊ जरांगे पाटलांनी धनगर समाजबद्दल एक ही वाकडा शब्द काढला नाही उलट ते openly st मध्ये आरक्षण द्या या उलट chaghan भुजबळ किंवा हाक्के याची एक bite दाखव की ज्यामध्ये त्यानी तुम्हाला st मधून
आजुन लक्षात आण हाके आणि पडवळकर यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी मराठा समाजाला विरोध केला तसा मनोज दादा जरागे पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही विनाकारण पाटलांना बदनाम करू नको पडवळकर हाके भुजबळ तुमच्या एसटीच्या आरक्षणावर बोलले आहेत का कधी पाटलांनी त्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला होता
@Vijay97-r1t नाही आमचा जंग्या म्हणाला म्हणजे बरोबर आहे...,🤣🤣🤣🤣🤣🤣 मित्रा अजून खर तमाशा तर पुढे आहे... ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये ज्यावेळी मराठा समाजाचे सरपंच सदस्य संख्या कमी होणार आहे आपल्या राज्यात... पार वाट लागली आहे
आता धनगर समाज हुशार झाला आहे, कोणाला मतदान करायचं हे कळतं आता... यावेळेस 7 आलेत... पुढच्या विधानसभेत आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 30ते 40 आमदार आले पाहिजेत... मेंढपाळ यांच्या मुलांना विशेष सोई सुविधा मिळाल्या पाहिजेत ❤❤
धनगरांना ढाण्या वाघ भेटला ना समाजाला पडळकर कोणाच्या बापाला भेत नाही अभ्यासू मुलुख मैदानी तोफ धनगरांचे गोपिनाथ मुंढे म्हणजे पडळकर आहे कोणत्याही समाजात असले तरी ते समाजाच्या नेत्यांना साथ देत असतात❤🎉🎉🎉
धनगर मराठा गावगाड्यातनैसर्गिक राजकीय मित्र मित्र आहेत , इतिहासामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजी होळकर यांनी सोयर संबंध पण जपले, त्यांचे आमदार 150 पेक्षा जास्त आहेत, आरक्षणाबाबत दोन्ही समाज समदुखी आहेत दोन्ही समाज समदुखी आहेत, येणाऱ्या काळात दोन्ही समाज एकीने आपले प्रश्न सोडवतील जय मल्हार जय शिवराय जय भीम
धनगर समाज कधीही जातीवर मतदान करत नाही.नाही तर 40/50 आमदार नेहमी असले असते.गरीब मध्यमवर्गीय समाज आहे. अत्यंत प्रामाणिक माणुसकी जपणारा समाज आहे.जातीभेद आता बंद करा.विकासावर बोला सर्वांचा विकास झाला पाहिजे
आपले विश्लेषण चुकिचे आहे....धनगर समाजाचे लोकसंख्येच्या मानाने ७ नाही कमीत कमी २० आमदार असायला हवे.....या राज्यात फक्त ३० टक्के मराठा समाजाचे १५७ आमदार आहेत..म्हणजे लोकसंख्येच्या मानाने हि संख्या १०० पेक्षा कमी पाहिजे.
गजानन लवटे हे धनगर समाजाचे नाहीत. दर्यापूर मतदार संघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव मतदार संघ आहे.ते अनुसूचित जाती मधील खाटीक या समाजाचे आहेत व सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मिळून त्यांना निवडून दिले आहे. तुम्ही निदान माहिती घेऊन महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पसरवा तुमचं कार्य तुम्हाला लखलाभ
धनगर समाजाचे लोकसंख्या ही अडीच ते तीन कोटी च्या दरम्यान आहे त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला असता धनगर समाजाचे कमीत कमी 25 ते 30 आमदार विधानसभेमध्ये जायला पाहिजे होते त्यामानाने काहीही नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्या धनगराला एकही तिकीट दिले नाही. त्याचप्रमाणे बाकी पक्षाने तिकीट दिले तेही दोन.
मी स्वतः मराठा आहे, आणि मी सुद्धा सांगोला मधून बाबासाहेब देशमुख यांना मतदान केलेले आहे.. आम्ही मराठे जातीपेक्षा माणसाकडे बघतो , त्यामुळे उगीच लोकांना भडकाऊ नका...(जर तुम्हाला जातीपातीत बघायचे आहे तर 288 पैकी कोणाचे किती आहेत बघा)🙏
भाऊ तूच लयच भारी आहे, माळी समाजाचा व्हिडिओ केला त्यावेळेस माळी समाज मराठा नंतर 2 नंबर आहे म्हणे, आज धनगर समाजाचा व्हिडिओ काढत आहेस तर धनगर समाज 2 नंबर😂😂😂
नक्कीच दादा हे सत्य आहे, परंतु आमच्या आमदारांना सर्व जातीधर्माच्या जनतेनेही भरभरुन मतदान केले, या मिळालेल्या यशातून हे आमदार नक्कीच होळकरशाही प्रमाणे सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतिल यात शंका नाही.
Ti fakt Bombay State madhil hoti. Jevha 1 May 1960 Madhe Marathwada ani Vidharbha he maharashtrat ekatra kele tyanntrcha ha vishay ahe. Bombay state madhe tevha Kokan , Pacchim Maharashtra , Khandesh ani Gujrat madhil east sideche 15 te 16 district hote tasech karnataka madhil kahi bhag hota. Marathwadyatil sarv district tasech vidharbha madhil Buldhana , Yavatmal , Vashim , Amravati ya district madhe Dhangar samaj bharpur ahe.
अहो तुम्ही सात आमदार म्हणता आहे पण फक्त वंजारी समाजाचे सात आमदार आहे मराठा समाजाची 112 आमदार आहेत एसटीएस ची लोकसंख्या नुसार आमदार आहे बरेच लहान समाजाचे खासदार झाले पण धनगर समाजाचा खासदार अजूनही नाही धनगर समाज कारखाने नाहीत पतसंस्था नाही शिक्षण संस्था नाहीत दूध व्यवसाय नाही सहकार ताब्यात नाही गाववाडी मध्ये प्रभाव टाकून न शकलेला समाज आहे धनगर शिक्षणापासून भरपूर वंचित आहे मराठा समाज खूप पुढे गेला आहे मराठी 100 टक्के आणि धनगर 10 टक्के असं सामाजिक राजकीय आर्थिक फरक आहे या दोन्ही समाजामध्ये
कर्तुत्ववान धनगर समाजाच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता पाच वर्षे द्यावी सर्व मंत्री व मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता यांचाच करावा महाराष्ट्राचा विकास हेच करू शकतात हे सत्य आहे
भाऊ तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण या विधानसभेच्या निवडणुकीत थोडा धनगर समाज जागा झाला 2029 चया विधानसभेला सगळा धनगर समाज जागा होईल व धनगर आमदार 15 ते 20 व खासदार 2 . 3 होतील जय मल्हार जय महाराष्ट्र
महायुतीला धनगर समाजाच्या ऋणातून मुक्त व्हायचे असेल तर मंत्रीमंडळात पडळकरांना कॅबिनेट मंत्री करणे व पहिल्याच अधिवेशनात धनगरांना एस.टी चे दाखले देणेचा जीआर काढणे
मी धनगर आहे विनाकारण मराठा, माळी ,लिंगायत , कोष्टी, लोणारी , vadar सुतार, teli ,रामोशी, ब्राह्मण,बौद्ध कोळी,मांग आम्ही एक आहे.. अस काही म्हणू नका आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मिळून पुढे जायच.. जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
धन्यवाद भावा,जय मल्हार, जय शिवराय दादा
❤❤❤❤
Good पण बाकीच्याना कधी अक्कल येईल
बरोबर भावा
जातीची आणि धर्माचे व्यसन लावून सामान्य माणसाला चु** बनवलं जातंय
Ekdum barobar bhava.....media ani rajkarni lok bogas aahet sagle
भाऊ धनगर समाज सुसंस्कृत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती आमच्या भावासारखा आहे. तो मराठा असो की ओबीसी!
@@user-fx9kv1mw2r हे जरांगे ला आणि मराठवाड्यात जातीचं विष पसरावणाऱ्या शरद्याला सांगायला पाहिजे भावा
Tynchi jaga tyna dakhvali aahe
बोलायची लायकी nhi tuzi..... आम्ही आरक्षण मागतोय म्हणून गंड दुखतेय तुमची...@@bbluklsre
@@bbluklsre zatu tu tuz bagh apan nit rahaych
@@prabhakarshinde5940 q jali na teri 😅😅😅
कोणी ही एका समज्यावर निवडून येत नाय..जातीवाद सोडा..मी पण धनगर आहे ..जत मध्ये गोपीचंद पडळकर साहेबांना 18पगडी लोकांनी मतदान केले..
@@padmayogishiragatti7879 100% khar ahe
शब्द निट वापर भावा मराठा आणि धनगर हे गुण्यागोविंदाने नांदत आहेत महाराष्ट्रात
@@Mane3223-f7p khar ahe
महायुती च्या विजयामागे धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे
मंग आता एसटी आरक्षणाचे पाहा 😅
भेटलं st आरक्षण पण. दम धर..
Only dhangar
Great dhangar
Jay ahilya
भावानो आपण धनगर आणि इतर सर्व मागस वर्गीय समाज विखुरला गेला आहे तरी आपण कुठेही असा कोणत्याही भागात असा आपला समाज मागासलेला आहे आपण सर्व जण एक राहु या आणि भविष्यात समोरच्यालाचारी मुंड्या चित करूण सळोकी पळो करुण सोडुया आपला समाज खूप शांत आणि सम्यमी आहे पण का एकदा तो खवळलाना अरे समुद्राच्या लाटाच काय तो सुनामी आणुण सोडतो हे लक्ष्यात घ्या भविष्य खुप अपघड आहे आपण कोण आहोत हे आपण समोरच्याला दाखवून देऊया मित्राणो आपण आजून सुरुवात नाही केली आता नकाही करता १ मायदार वरुण ७ आमदार हे आपले सहज आले आहेत मग तुम्हीच विचार करा आपण जर १ राहीलो तर आपण काय करू शकतो मित्राणो माझी मिडीयाच्या मध्यमातून तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे तुम्ही कोणत्या ही पक्षात असा पण मागासवर्गीय उमेद्वाराला आपल मैल्यवान मत दया
मग रासपला कुणी मते दिली
इतर कोणत्याही ओबीसी समाजापेक्षा धनगर समाज हा मराठा समाजाच्या जवळचा आहे. आपला बांधाला बांध आहे. त्यामुळे उगाच भांडण न करता एक राहू.
Dhangar atta satta ghenar tumala te bhadan vatat asel tar to tumacha praashn
Bhau tumchi purn dhangar nivdun aana@@UnknownStories793
@UnknownStories793 MARATHA SAMPVA 👍👍
तुम्ही सगळे संपणार मराठा कधी संपत नसतो
@@Suresh-l1t5e
@@UnknownStories793 zatu Tu dhangar nahis
जय मल्हार भावा ही तर फक्त सुरुवात आहे
मराठा समाज हा सगळ्यांचा बाप आहे, मंगळसूत्र चोर पडळकर चे मराठा बाप ओबीसी मधूनच आरक्षण घेणार
सुरवात अणि एवढ्या वर शेवट
@@dhanchandrajagdale4436आम्ही आमचा हक्क मिळवतोय तुझी का जळतेय.
@@dhanchandrajagdale4436आम्ही आमचा हक्क मिळवतोय तुला काय त्रास होतोय.
@@dhanchandrajagdale4436 एकदा आरक्षण मिळू दे मग बग 35 सीट फिक्स
आता 7 निवडून आल्यात पुढील वेळी 20 कसे होतील याचा विचार समाजाने करावा 🙏🙏
एकदा st च आरक्षण मिळू दे फिक्स 35 आमदार...होणार ...
एकदा st च आरक्षण मिळू दे फिक्स 35 आमदार...होणार ...
@@dattasatpute4411एसटी म्हणजे आदिवासी यांच्या २५ जागा राखीव आहेत त्या पैकी ३५ कश्या येतील रे मुर्खा आणि धनगर हे शूद्र आहेत आदिवासी नाही ❤
@@carryminati-wq3cq tu वैश्य lavaris aahes
😂😂😂😂😂288 hovu dya.
मी पण धनगर आहे.. धनगरांनी कधीच जाती-पाति च राजकारण करनारा न्हवे.. सर्व १८पगड जातिला सोबत घेऊन चालणारा समाज आहे
अठरपगड जात एक साथ चालते कुटली जात कोणाला घेऊन जात नाही😂😂😂😂
मी वंजारी समाजातून आहे. पाचीम महाराष्टातील रहिवासी आहे, लोकसंख्या नुसार धनगर समाजाचे अजून कमीत कमी 20 आमदार निवडून यायला हवेत.
आणि 2-3 मंत्रिपद पाहिजेत...
पडळकर साहेब यांना मंत्री मंडळात जागा मिळायला हवी त्यांनी इकडे खूप काम केलेले आहे
आता निवडून येणार्या आमदारांची संख्या 7 आहे 2029 ला 30 आमदार निवडून येण्याची तयारी चालू आहे
जय अहिल्या जय मल्हार
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😅😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 bapre bapp
7 kuthe ani 204 kuth
@@pandubavdhane9484 तुमचे मराठा बाप सर्वात जास्त आमदार असणार, आता तर 204 आमदार झाले मराठा समाजाचे
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मराठा +धनगर समाज गुण्यागोविंदाने नांदतात, तुम्ही ह्या दोन्ही भावंडात उगी भांडणं लावून मजा पाहू नका
मराठा कुणबी आमदारांची यादी टाकत आहे एखाद्या नावात दुरुस्ती असल्यास कमेंट मध्ये सांगा.
1धुळे ग्र. राघवेंद्र पाटील
2रावेर अमोल जावळे
3जळगाव सुरेश भोळे
4 अमलनेर अनिल पाटील
5.चाळीसगाव मंगेश चव्हाण
6.एरंडोल अमोल पाटील
7.पाचोरा किशोर पाटील
8.मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील
9.बुलढाणा संजय गायकवाड
10.चिखली श्वेता महाले
11.खामगाव आकाश फुंडकर
12.जामोद संजय कुटे
13अकोट प्रकश भरसाकले
14.बाळापूर नितीन देशमुख
15.रिसोड अमित झनक
16.कारंजा सई डहाके
17.तिवसा राजेश वानखेडे
18अचलपूर पवन तायडे
19.आर्वी सुमित वानखेडे
20.वर्धा पंकज भोयर
21.सावनेर आशिष देशमुख
22.अकोला पूर्व रणधीर सावरकर
23.मुरबाड किसन कथोरे
24.राजुरा देवराव भोंगळे
25.नागपूर पश्चीम विकास ठाकरे
26नागपूर दक्षीण.मोहन मते
27.हिंगणा समीर मेघे
28.साकोली नाना पटोले
29.वरोरा. करण देवतळे
30.हदगाव बाबुराव कदम कोहळीकर
31. भोकर श्रीजया चव्हाण
32. नांदेड उ.बालाजी कल्याणकर
33. नांदेड द आनंद तिडके
34. लोहा कंधार प्रतापराव पाटील
35. नायगाव राजेश पवार
36. बसमत राजू नवघरे
37. हिंगोली तानाजी मुटकुळे
38. जिंतूर मेघना बोर्डीकर
39. परभणी राहुल पाटील
40. पाथरी राजेश विटेकर
41. परतूर बबनराव लोणीकर
42. घनसावंगी हिकमत उढान
43. भोकरदन संतोष दानवे
44. कन्नड संजनाताई जाधव
45. फुलंब्री अनुराधा चव्हाण
46. पैठण विलासराव भूमरे
47. वैजापूर रमेश बोरनारे
48. मालेगाव बाह्य दादाजी भुसे
49. चांदवड राहूल आहेर
50. सिन्नर माणिकराव कोकाटे
51. निफाड दिलीप बानकर
52. नाशिक पू.राहुल ढिकले
53. नाशिक प सीमा हिरे
54.शेवगाव मोनिका राजळे
55.नेवासा विठ्ठल लंघेपाटील
56.शिर्डी राधाकृष्ण विखेपाटील
57.डोंबिवली रवींद्र चव्हाण
58. कोपरी एकनाथ शिंदे साहेब
59. मागाठाणे प्रकाश सुर्वे
60. विक्रोळी सुनील राऊत
61. कोपरगाव आशुतोष काळे पाटील
62. अंधेरी प. अमित साटम
63. चांदिवली दिलीप लांडे
64. घाटकोपर.प.राम कदम
65. चेंबूर तुकाराम काटे
66. वांद्रे पूर्व आशिष शेलार
67. माहीम महेश सावंत
68. कुलाबा राहुल नार्वेकर
69. महाड भरत गोगावले
70. जुन्नर शरद सोनवणे
71. आंबेगाव दिलीप वळसेपाटील
72. खेड आळंदी बाबाजी काळे
73. शिरूर ज्ञानेश्वर कटके
74. दौंड राहुल कुल
75. बारामती अजित पवार
76. पुरंदर विजय शिवतारे
77. पर्वती माधुरी मिसळ
78. कोथरूड चंद्रकांत पाटील
79. हडपसर चेतन तुपे
80. भोर शंकर मांडेकर
81. मावळ सुनील शेळके
82. चिंचवड शंकर जगताप
83. भोसरी महेश लांडगे
84. वडगावशेरी बापूसाहेब पठारे
85. शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे
86. खडकवासला भीमराव तापकीर
87. संगमनेर अमोल खताळ पाटील
88. राहुरी शिवाजी कर्डिले
89. अहील्यानगरशहर संग्राम जगताप
90. कर्जत जामखेड रोहित पवार
91. पारनेर काशिनाथ दाते
92. श्रीगोंदा विक्रम पाचपुते
93. गेवराई विजयसिंह पंडित
94. आष्टी शिरूर सुरेश धस
95. माजलगाव प्रकाश सोळंके
96. लातूर शहर अमित देशमुख
97. निलंगा संभाजी निलंगेकर पाटील
98. औसा अभिमन्यू पवार
99. तुळजापूर राणा जगजीतसिंह पाटील
100. परंडा तानाजी सावंत
101.धाराशिव कैलास पाटील
102.माढा अभिजित पाटील
103.सोलापूर उ.विजय देशमुख
104.सोलापूर द.सुभाष देशमुख
105.पंढरपूर समाधान औताडे
106. वाई मकरंद पाटील
107.कोरेगाव महेश शिंदे
108.कराड उ.मनोज घोरपडे
109.कराड द.अतुल भोसले
110.पाटण शंभू राजेदेसाई
111.सातारा शिवेंद्र राजेभोसले
112.दापोली योगेश कदम
113. गुहागर भास्कर जाधव
114.चिपळूण शेखर निकम
115.रत्नागिरी उदय सामंत
116.राजापूर किरण सामंत
117. कणकवली नितेश राणे
118.कुडाळ.निलेश नारायण राणे
119.चंदगड शिवाजी पाटील
120.राधानगरी प्रकाश आबिटकर
121.कोल्हापूर द. अमल महाडिक
122.करवीर चंद्रदीप नरके
123.शाहूवाडी विनय कोरे
124.इचलकरंजी राहुल आवाडे
125.शिरोळ राजेंद्र पाटील
126.सांगली सुधीर गाडगीळ
127.इस्लामपूर जयंत पाटील
128. शिराळा सत्यजीत देशमुख
129.पलूस कडेगांव विश्वजित कदम
130.खानापूर सुहास बाबर
131.तासगाव कवठे. रोहित पाटील
एखादी दुरुस्ती असल्यास कळवावे
मराठा कुणबी आमदारांची यादी टाकत आहे एखाद्या नावात दुरुस्ती असल्यास कमेंट मध्ये सांगा.
1धुळे ग्रामीण. राघवेंद्र पाटील
2.तासगाव रोहित RR पाटील
3.खानापुर सुहास बाबर
4 अमलनेर अनिल पाटील
5.चाळीसगाव मंगेश चव्हाण
6.एरंडोल अमोल पाटील
7.पाचोरा किशोर पाटील
8.मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील
9.बुलढाणा संजय गायकवाड
10.चिखली श्वेता महाले
11.खामगाव आकाश फुंडकर
12.जामोद संजय कुटे
👑कुणबी मराठा विजयी आमदार
13.अकोट प्रकाश भारसाकळे
14.बाळापूर नितीन देशमुख
15.रिसोड अमित झनक
16.कारंजा सई डहाके
17.तिवसा राजेश वानखेडे
18अचलपूर पवन तायडे
19.आर्वी सुमित वानखेडे
20.वर्धा पंकज भोयर
21.सावनेर आशिष देशमुख
22.अकोला पूर्व रणधीर सावरकर
23.मुरबाड किसन कथोरे
24.राजुरा देवराव भोंगळे
25.नागपूर पश्चीम विकास ठाकरे
26नागपूर दक्षीण.मोहन मते
27.हिंगणा समीर मेघे
28.साकोली नाना पटोले
29.वरोरा. करण देवतळे
👑मराठा आमदार
30.हदगाव बाबुराव कदम कोहळीकर
31. भोकर श्रीजया चव्हाण
32. नांदेड उ.बालाजी कल्याणकर
33. नांदेड द आनंद तिडके
34. लोहा कंधार प्रतापराव पाटील
35. नायगाव राजेश पवार
36. बसमत राजू नवघरे
37. हिंगोली तानाजी मुटकुळे
38. जिंतूर मेघना बोर्डीकर
39. परभणी राहुल पाटील
40. पाथरी राजेश विटेकर
41. परतूर बबनराव लोणीकर
42. घनसावंगी हिकमत उढान
43. भोकरदन संतोष दानवेपाटील
44. कन्नड संजनाताई जाधव
45. फुलंब्री अनुराधा चव्हाण
46. पैठण विलासराव पाटील भूमरे
47. वैजापूर रमेश बोरनारे
48. मालेगाव बाह्य दादाजी भुसे
49. चांदवड राहूल आहेर
50. सिन्नर माणिकराव कोकाटे
51. निफाड दिलीप बानकर
52. नाशिक पू.राहुल ढिकले
53. नाशिक प सीमा हिरे
54.शेवगाव मोनिका राजळेपाटील
55.नेवासा विठ्ठल लंघेपाटील
56.शिर्डी राधाकृष्ण विखेपाटील
57.डोंबिवली रवींद्र चव्हाण
58. कोपरी एकनाथ शिंदे साहेब
59. मागाठाणे प्रकाश सुर्वे
60. विक्रोळी सुनील राऊत
61. कोपरगाव आशुतोष काळे पाटील
62. अंधेरी प. अमित साटम
63. चांदिवली दिलीप लांडे
64. घाटकोपर.प.राम कदम
65. चेंबूर तुकाराम काटे
66. वांद्रे पूर्व आशिष शेलार
67. माहीम महेश सावंत
68.
69. महाड भरत गोगावले
70. जुन्नर शरद सोनवणे
71. आंबेगाव दिलीप वळसेपाटील
72. खेड आळंदी बाबाजी काळे
73. शिरूर ज्ञानेश्वर कटके
74. दौंड राहुल कुल
75. बारामती अजित पवार
76. पुरंदर विजय शिवतारे
77. पर्वती माधुरी मिसळ
78. कोथरूड चंद्रकांत पाटील
79. हडपसर चेतन तुपे
80. भोर शंकर मांडेकर
81. मावळ सुनील शेळके
82. चिंचवड शंकर जगताप
83. भोसरी महेश लांडगे
84. वडगावशेरी बापूसाहेब पठारे
85. शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे
86. खडकवासला भीमराव तापकीर
87. संगमनेर अमोल खताळ पाटील
88. राहुरी शिवाजी कर्डिले
89. अहील्यानगरशहर संग्राम जगताप
90. कर्जत जामखेड रोहित पवार
91. पारनेर काशिनाथ दाते
92. श्रीगोंदा विक्रम पाचपुतेपाटील
93. गेवराई विजयसिंह पंडित
94. आष्टी शिरूर सुरेश धस
95. माजलगाव प्रकाश सोळंके
96. लातूर शहर अमित देशमुख
97. निलंगा संभाजी निलंगेकर पाटील
98. औसा अभिमन्यू पवार
99.तुळजापूर राणाजगजीतसिंह पाटील
100. परंडा तानाजी सावंत
101.धाराशिव कैलास पाटील
102.माढा अभिजित पाटील
103.
104.सोलापूर द.सुभाष देशमुख
105.पंढरपूर समाधान औताडे
106. वाई मकरंद पाटील
107.कोरेगाव महेश शिंदे
108.कराड उ.मनोज घोरपडे
109.कराड द.अतुल भोसले
110.पाटण शंभू राजेदेसाई
111.सातारा शिवेंद्र राजेभोसले
112.दापोली योगेश कदम
113. गुहागर भास्कर जाधव
114.चिपळूण शेखर निकम
115.रत्नागिरी उदय सामंत
116.राजापूर किरण सामंत
117. कणकवली नितेश राणे
118.कुडाळ.निलेश नारायण राणे
119.चंदगड शिवाजी पाटील
120.राधानगरी प्रकाश आबिटकर
121.कोल्हापूर द. अमल महाडिक
122.करवीर चंद्रदीप नरके
.
124.इचलकरंजी राहुल आवाडे
125.शिरोळ राजेंद्र पाटील
126.सांगली सुधीर गाडगीळ
127.इस्लामपूर जयंत पाटील
128. शिराळा सत्यजीत देशमुख
129.पलूस कडेगांव विश्वजित कदम .
एखादी दुरुस्ती असल्यास कळवावे
@@GaneshSawale-b8e ek no
मी मराठा आहे, पण माझा किंवा माझ्या कुठल्याच मित्राचा धनगर , किंवा वंजारी किंवा माळी समाजाच्या बांधवांसोबत दर्श किंवा अदृश्य असा कधीच कुठला संघर्ष झाला नाही, एव्हाना स्वतःची जात सोडून ईतर लोक च एकमेकांच्या मदतीला जास्त येतात हा 30 वर्ष वयाच्या अनुभव आहे
हा संघर्ष फक्त राजकीय लोकांमधे आणि कार्यकर्ते यांच्यामधे दिसून येतो
बाकी जातीवादी लोकांना शुभेच्छा😂😂 पेटवा जातीवाद
Bhai barobar aahe tuz me NTC aahe pan kahi Vela jat nahi tar mitrach Kami yetat ha mazahi hi 30 varshacha anubhav aahe pan jarange sarkhe lok muslimanna javalvkarun Hindumadhe jatiwad kartat & pudharlelya open samajache kahi muthibhar lok tyala bali padtay khup vait gosht aahe hindunsathi hi, to pawar Hinduvirodhi aahe tyane & tyachya sahyogi partyane nehmich Hindunna jatimadhe todnyache kame kelit...🙂
@maheshhake5301 जरांगे पाटील यांनी मुस्लिमांना जवळ केलं किंवा नाही हे सोडा, मोहन भागवत, नरेंद्र मोदी सुद्धा मुस्लिमांच्या कार्यक्रमात जातात, भाजप सेना मधे सुद्धा हजारो मुस्लिम आहेतच की, मुळात जरांगे पाटील हे मागच्या 25 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या लढाईत आहेत, सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं नसत तर आम्ही तरी कशाला ओबीसी मधून आरक्षण मागितलं असतं???
जशे NT प्रवर्ग करून ओबीसी मधे रचना केली तशी मराठा समाजासाठी सुद्धा करता येते, पण छगन भुजबळ सारखी शाहू फुल्यांच नाव घेणारी मानस सरळ सरळ मराठा द्वेष करतात, ओबीसी मधे भीती घालून राजकीय वलय वाढवायचा प्रयत्न करतात, हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे,
बीड मधे झालेली जाळपोळ ही मराठा आंदोलन कर्त्यांनी केलेली नव्हती तर ती शासन पुरस्कृत होती पण त्याचा आधार घेऊन राज्यात मराठा ओबीसी दरी कशी वाध्वता येईल हे राजकारण्यांनी बघितल
मी पण वंजारी आहे माझे सगळ्यात जास्त जवळचे मित्र मराठा समजाचे आहेत आणि 2 मित्र धनगर आहेत... आज पर्यंत आमच्यात कधी जात आली नाही...
धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडण लावायची काम करू नका..
करमाळा , इंदापूर, माळशिरस, सांगोला ...
मराठा समाजाने आम्हाला मोठं सहकार्य केले आहे...
❤❤
Hoy mi narayana aba patil karmala yana mt dile ❤ mama la nhi
इंदापूर मध्ये वंजारी व माळी समाजामुळे निवडून आलेत मामा... Only OBC factor चालला इंदापूर मध्ये
@@NatureB12 माने नसता उभा राहिला तर मामा च कार्यक्रम झाला असता
@@असाच 🍌
@@NatureB12. इंदापूर आहे ते परळी नाही 😂😂
जय मल्हार..भावा
धनगराला मुख्यमंत्री किंवा ग्रहमंञी
यातील एक मंञी पद मिळाले पाहिजे
😂😂😂😂
😂😂😄😏
🍌🍌🍌
म्हणजे बाकिचे येडे... कीव येते तुझ्या बुद्धि वर😂😂😂😂😂😂
👍 👍 👍 👍 👍
मनोज जरांगे यामुळे धनगर समाज एक झाला धनगर समाज एक झाला तर महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 आमदार निवडून आणू शकतो हे आम्हालाही कळाल
जरंगे धनगर समाजाबद्दल कधीच काही बोलले नाही उलट धनगर आरक्षणाला पाठींबा दिला
. उलट इतर नेतेच बेताल वक्तव्ये करीत होती
@RJ_.. वरवर पाठिंबा आणि पाठीमध्ये खंजीर धनगर समाज ओबीसी प्रवर्गात येतो ते काय माहित नाही आहे का तुम्हाला
भाऊ जरांगे पाटलांनी धनगर समाजबद्दल एक ही वाकडा शब्द काढला नाही उलट ते openly st मध्ये आरक्षण द्या या उलट chaghan भुजबळ किंवा हाक्के याची एक bite दाखव की ज्यामध्ये त्यानी तुम्हाला st मधून
आजुन लक्षात आण हाके आणि पडवळकर यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी मराठा समाजाला विरोध केला तसा मनोज दादा जरागे पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही विनाकारण पाटलांना बदनाम करू नको पडवळकर हाके भुजबळ तुमच्या एसटीच्या आरक्षणावर बोलले आहेत का कधी पाटलांनी त्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला होता
एकदा st च आरक्षण मिळू दे फिक्स 35 आमदार...होणार ...
सर्व हिंदू आहोत❤
200+ मराठा आमदार आहेत... संख्यान... पण एकच गोपीचंद सारखा आम्हाला आमदार भेटला असतं तर बरं झाले असते...
112 ahet
@Vijay97-r1t नाही आमचा जंग्या म्हणाला म्हणजे बरोबर आहे...,🤣🤣🤣🤣🤣🤣 मित्रा अजून खर तमाशा तर पुढे आहे... ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये ज्यावेळी मराठा समाजाचे सरपंच सदस्य संख्या कमी होणार आहे आपल्या राज्यात... पार वाट लागली आहे
@@Onlydhamaka10287चोरटा का,,अस तर नाही ना म्हणायचं तुला
@@Onlydhamaka10287कुणबी नोंदी वाढल्याने ओबीसी कोट्यातून मराठा घुसणार आहे
ही तर आता सुरुवात आहे भावा..❤❤
जय मल्हार भाऊ
आम्ही धनगर मराठा एकच आहे कट्टर हिंदू
सोलापूर जिल्हा मध्ये मोहिते पाटील यांनी धनगर समाजाचे तीन आमदार निवडून आणले... मराठा असून.. तरी लोक मराठा धनगराचा वाद करतात
अन् गोप्या का मोहिते पाटील यांच्या विरोधात भुंकत राहतोय दलाली खाऊन पिऊन धिंगाणा घालत आहे 😂😂
धनगर+मराठा =महाराष्ट्र 👑🔥
चूक अठरा पगड जात फक्त
Jai Dhangarastra
18 pagad jati+obc+sc+st+Maratha+bramhan=sarva chatrapatincha, babasahebancha, Mahatma phulencha, tilkancha, savrlarancha,yeshvantrao,malharraoncha,Nana fadnvisancha ,ahivraynchya mavlyancha,sadhusantancha , Maharashtra
Ya jativadi ghaatkani mazya Maharashtra la dist lavliye 😢😢
Rajkaran Kara pn jativadi rajkaran nka karu😢😢 nka fodu Maharashtra,,,, chatrapati ni pidyan pidya gamavlyare ya swarajjala ekatr ananyasathi
Dhangar ❤❤
माळी धनगर मातंग वंजारी कैकाडी यांना मंत्री करा
एक गोपीचंद पडळकर म्हणजे 100 आमदार आहेत
To deto ka ST aarakshan...😂😅....fadanvis ni patta taklela manus
💯💯🔥
अतीमंद 😂 गोपीचंद 😂अतीमंद 😂 गोपीचंद 😂
@@Ajitpatil904 एक मंगळसूत्र चोर आमदार झाला, दुर्दैव महाराष्ट्राच 😂😂
@deepakkharade8159 तुझ्यावर चढला होता काय
काही म्हणा पण माधव चा हाबाडा काहींना सहन होईना 😂😂 असो आमचा जिवाभावाचा समाज धनगर आणि माळी ❤
जर् तुम्ही 60% आहात तर तूम्छे 200 यायला पाहिजे ना रे तुम्ही प्रचंड जातीवादी आहात..आम्ही मायक्रो ओबीसि मराठ्यांसोबत
धनगर नुसतं नाव नाही ब्रँड आहे प्लांट❤❤
जय अहिल्या भावा...🦁💛
मी मराठा आहे. धनगर समाजावर माजी आस्था आहे श्रद्धा आहे धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे. भांडण लावण्याचे काम करू नका
शिंदेंना सांग.उगाच मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरुन राहिले आहेत.
@@रोशनब्राह्मण fadnvis la saa ga mg
आता धनगर समाज हुशार झाला आहे, कोणाला मतदान करायचं हे कळतं आता... यावेळेस 7 आलेत... पुढच्या विधानसभेत आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 30ते 40 आमदार आले पाहिजेत... मेंढपाळ यांच्या मुलांना विशेष सोई सुविधा मिळाल्या पाहिजेत ❤❤
भावा लयबी जातीवादी किडा वळवळु देवो नको जे निवडून आलेत त्यांना विचार मराठ्यांनी मतदान केले आहे का नाही
धनगरांना ढाण्या वाघ भेटला ना समाजाला पडळकर कोणाच्या बापाला भेत नाही अभ्यासू मुलुख मैदानी तोफ धनगरांचे गोपिनाथ मुंढे म्हणजे पडळकर आहे कोणत्याही समाजात असले तरी ते समाजाच्या नेत्यांना साथ देत असतात❤🎉🎉🎉
अगदी अचूक विश्लेषण
खूप खूप शुभेच्छा
धनगर समाज ने जागरुक होने गरजेचे आहे
धनगर आणि मराठा समाज एक आहे गैरसमज पसरवू नका
❤ha 😢🙏
जय शिवराय,जय मल्हार भावा
धनगर मराठा गावगाड्यातनैसर्गिक राजकीय मित्र मित्र आहेत , इतिहासामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजी होळकर यांनी सोयर संबंध पण जपले, त्यांचे आमदार 150 पेक्षा जास्त आहेत, आरक्षणाबाबत दोन्ही समाज समदुखी आहेत दोन्ही समाज समदुखी आहेत, येणाऱ्या काळात दोन्ही समाज एकीने आपले प्रश्न सोडवतील जय मल्हार जय शिवराय जय भीम
धनगर आणि ठरवलं तर धनगराचा मुख्यमंत्री होऊ शकतो🎉
हा आता 😂७ टक्के लोकसंख्या वाल्याचा मुख्यमंत्री होईल 😂😂१० आमदार येत नाहीत रे आणि मुख्यमंत्री व्हयाच वा रे 😂😂😂
@@carryminati-wq3cq 🤣🤣🤣😝😝
😂😂😂😂😂
बर बर होइल 😂2124 मध्ये
गोपीचँद पडलकर
बाबासाहेब देशमुख
नारायण पाटील
उत्तम जानकर
दत्तात्रय भरणे
गजानन लवटे
सचिन पवार
2.5 कोटी आहे..
जय अहिल्या जय मल्हार
जय मल्हार
धनगर आणि मराठा समाजाने एक होऊन सरकार आणावे का दुसऱ्याची गुलामी करावी
खरं तर धनगर व मराठा एक झाले तर इतरांच काहीही चालणार नाही . इतिहास साक्षी आहे .
हा व्हिडिओ बनवणारच निषेध.मराठा समाज धनगर समाज आम्ही बांधव आहोत
ज्याला 200+ आणि 7 यातला फरक कळत नाही.... त्याला यदपटच म्हणावं लागेल 😀
112 aahet 200 nahi sc st 50 jaga yetat tumche 200 kutun aale
112 आहेत फक्त😂😂
ओबीसी 90 आहेत❤
@@examlogic1309 113 maratha aamdar aahet pn ek hi kamacha nhi
@@royalnana7171SC -29 ST-25
@@Ana_22702obc 90 nahi fakt 48 aahe
धनगर समाज कधीही जातीवर मतदान करत नाही.नाही तर 40/50 आमदार नेहमी असले असते.गरीब मध्यमवर्गीय समाज आहे. अत्यंत प्रामाणिक माणुसकी जपणारा समाज आहे.जातीभेद आता बंद करा.विकासावर बोला सर्वांचा विकास झाला पाहिजे
आपले विश्लेषण चुकिचे आहे....धनगर समाजाचे लोकसंख्येच्या मानाने ७ नाही कमीत कमी २० आमदार असायला हवे.....या राज्यात फक्त ३० टक्के मराठा समाजाचे १५७ आमदार आहेत..म्हणजे लोकसंख्येच्या मानाने हि संख्या १०० पेक्षा कमी पाहिजे.
जळू नका
एक गोपीचंद पडळकर म्हणजे 200 आमदार
समाजाची लोकसंख्या प्रामुख्याने अडीच कोटीच्या वर हे तुम्ही खूप जुनी लोकसंख्या सांगत आहात. जय मल्हार
धनगर समाज एक व्हा जास्त आमदार निवडून आणा आणि आरक्षण दिले जाईल
गजानन लवटे हे धनगर समाजाचे नाहीत. दर्यापूर मतदार संघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव मतदार संघ आहे.ते अनुसूचित जाती मधील खाटीक या समाजाचे आहेत व सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मिळून त्यांना निवडून दिले आहे.
तुम्ही निदान माहिती घेऊन महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पसरवा तुमचं कार्य तुम्हाला लखलाभ
७ पैकी ३ आमदार सोलापुरातील आहेत व ते महाविकास आघाडीकडून निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात मोहिते पाटील यांचा मोठा हातभार आहे हे विसरून चालणार नाही.
पक्ष कोणताही असो....धनगर समाज आता जागृत झाला आहे.... आपली माणसं पुढे गेली पाहिजेत हे कळायला लागले आहे आता धनगरांना....
जय मल्हार जय भिम
धनगर समाजाचे लोकसंख्या ही अडीच ते तीन कोटी च्या दरम्यान आहे त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला असता धनगर समाजाचे कमीत कमी 25 ते 30 आमदार विधानसभेमध्ये जायला पाहिजे होते त्यामानाने काहीही नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्या धनगराला एकही तिकीट दिले नाही. त्याचप्रमाणे बाकी पक्षाने तिकीट दिले तेही दोन.
Lukyly char alet
07 आहेत
मी स्वतः मराठा आहे, आणि मी सुद्धा सांगोला मधून बाबासाहेब देशमुख यांना मतदान केलेले आहे.. आम्ही मराठे जातीपेक्षा माणसाकडे बघतो , त्यामुळे उगीच लोकांना भडकाऊ नका...(जर तुम्हाला जातीपातीत बघायचे आहे तर 288 पैकी कोणाचे किती आहेत बघा)🙏
मराठा कुणबी आमदारांची यादी टाकत आहे एखाद्या नावात दुरुस्ती असल्यास कमेंट मध्ये सांगा.
1धुळे ग्रामीण. राघवेंद्र पाटील
2.तासगाव रोहित RR पाटील
3.खानापुर सुहास बाबर
4 अमलनेर अनिल पाटील
5.चाळीसगाव मंगेश चव्हाण
6.एरंडोल अमोल पाटील
7.पाचोरा किशोर पाटील
8.मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील
9.बुलढाणा संजय गायकवाड
10.चिखली श्वेता महाले
11.खामगाव आकाश फुंडकर
12.जामोद संजय कुटे
👑कुणबी मराठा विजयी आमदार
13.अकोट प्रकाश भारसाकळे
14.बाळापूर नितीन देशमुख
15.रिसोड अमित झनक
16.कारंजा सई डहाके
17.तिवसा राजेश वानखेडे
18अचलपूर पवन तायडे
19.आर्वी सुमित वानखेडे
20.वर्धा पंकज भोयर
21.सावनेर आशिष देशमुख
22.अकोला पूर्व रणधीर सावरकर
23.मुरबाड किसन कथोरे
24.राजुरा देवराव भोंगळे
25.नागपूर पश्चीम विकास ठाकरे
26नागपूर दक्षीण.मोहन मते
27.हिंगणा समीर मेघे
28.साकोली नाना पटोले
29.वरोरा. करण देवतळे
👑मराठा आमदार
30.हदगाव बाबुराव कदम कोहळीकर
31. भोकर श्रीजया चव्हाण
32. नांदेड उ.बालाजी कल्याणकर
33. नांदेड द आनंद तिडके
34. लोहा कंधार प्रतापराव पाटील
35. नायगाव राजेश पवार
36. बसमत राजू नवघरे
37. हिंगोली तानाजी मुटकुळे
38. जिंतूर मेघना बोर्डीकर
39. परभणी राहुल पाटील
40. पाथरी राजेश विटेकर
41. परतूर बबनराव लोणीकर
42. घनसावंगी हिकमत उढान
43. भोकरदन संतोष दानवेपाटील
44. कन्नड संजनाताई जाधव
45. फुलंब्री अनुराधा चव्हाण
46. पैठण विलासराव पाटील भूमरे
47. वैजापूर रमेश बोरनारे
48. मालेगाव बाह्य दादाजी भुसे
49. चांदवड राहूल आहेर
50. सिन्नर माणिकराव कोकाटे
51. निफाड दिलीप बानकर
52. नाशिक पू.राहुल ढिकले
53. नाशिक प सीमा हिरे
54.शेवगाव मोनिका राजळेपाटील
55.नेवासा विठ्ठल लंघेपाटील
56.शिर्डी राधाकृष्ण विखेपाटील
57.डोंबिवली रवींद्र चव्हाण
58. कोपरी एकनाथ शिंदे साहेब
59. मागाठाणे प्रकाश सुर्वे
60. विक्रोळी सुनील राऊत
61. कोपरगाव आशुतोष काळे पाटील
62. अंधेरी प. अमित साटम
63. चांदिवली दिलीप लांडे
64. घाटकोपर.प.राम कदम
65. चेंबूर तुकाराम काटे
66. वांद्रे पूर्व आशिष शेलार
67. माहीम महेश सावंत
68.
69. महाड भरत गोगावले
70. जुन्नर शरद सोनवणे
71. आंबेगाव दिलीप वळसेपाटील
72. खेड आळंदी बाबाजी काळे
73. शिरूर ज्ञानेश्वर कटके
74. दौंड राहुल कुल
75. बारामती अजित पवार
76. पुरंदर विजय शिवतारे
77. पर्वती माधुरी मिसळ
78. कोथरूड चंद्रकांत पाटील
79. हडपसर चेतन तुपे
80. भोर शंकर मांडेकर
81. मावळ सुनील शेळके
82. चिंचवड शंकर जगताप
83. भोसरी महेश लांडगे
84. वडगावशेरी बापूसाहेब पठारे
85. शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे
86. खडकवासला भीमराव तापकीर
87. संगमनेर अमोल खताळ पाटील
88. राहुरी शिवाजी कर्डिले
89. अहील्यानगरशहर संग्राम जगताप
90. कर्जत जामखेड रोहित पवार
91. पारनेर काशिनाथ दाते
92. श्रीगोंदा विक्रम पाचपुतेपाटील
93. गेवराई विजयसिंह पंडित
94. आष्टी शिरूर सुरेश धस
95. माजलगाव प्रकाश सोळंके
96. लातूर शहर अमित देशमुख
97. निलंगा संभाजी निलंगेकर पाटील
98. औसा अभिमन्यू पवार
99.तुळजापूर राणाजगजीतसिंह पाटील
100. परंडा तानाजी सावंत
101.धाराशिव कैलास पाटील
102.माढा अभिजित पाटील
103.
104.सोलापूर द.सुभाष देशमुख
105.पंढरपूर समाधान औताडे
106. वाई मकरंद पाटील
107.कोरेगाव महेश शिंदे
108.कराड उ.मनोज घोरपडे
109.कराड द.अतुल भोसले
110.पाटण शंभू राजेदेसाई
111.सातारा शिवेंद्र राजेभोसले
112.दापोली योगेश कदम
113. गुहागर भास्कर जाधव
114.चिपळूण शेखर निकम
115.रत्नागिरी उदय सामंत
116.राजापूर किरण सामंत
117. कणकवली नितेश राणे
118.कुडाळ.निलेश नारायण राणे
119.चंदगड शिवाजी पाटील
120.राधानगरी प्रकाश आबिटकर
121.कोल्हापूर द. अमल महाडिक
122.करवीर चंद्रदीप नरके
.
124.इचलकरंजी राहुल आवाडे
125.शिरोळ राजेंद्र पाटील
126.सांगली सुधीर गाडगीळ
127.इस्लामपूर जयंत पाटील
128. शिराळा सत्यजीत देशमुख
129.पलूस कडेगांव विश्वजित कदम .
एखादी दुरुस्ती असल्यास कळवावे
अभिमानाने सांगतात मराठा आणि मतदान करतांना चुकतात म्हणुन अवहेलना सहन करावी लागते.
बरं झक मारायला गेला होता 😂
तस काही नाही जनतेला चांगलं कोणता आहे हे समजू लागलं आहे
राम शिंदे ही निवडून आले असते परंतु
समोरच्याने वाटलेला पैसा हा कारणीभूत आहे.....
फक्त माधव पॅटर्न...🎉🎉
माधव म्हणजे वंजारी माळी कडून धनगर चा वापर करून घेणं
@vishal-ny6💯
We support gopichand padalkar saheb❤❤❤
भाऊ तूच लयच भारी आहे, माळी समाजाचा व्हिडिओ केला त्यावेळेस माळी समाज मराठा नंतर 2 नंबर आहे म्हणे, आज धनगर समाजाचा व्हिडिओ काढत आहेस तर धनगर समाज 2 नंबर😂😂😂
नक्कीच दादा हे सत्य आहे, परंतु आमच्या आमदारांना सर्व जातीधर्माच्या जनतेनेही भरभरुन मतदान केले,
या मिळालेल्या यशातून हे आमदार नक्कीच होळकरशाही प्रमाणे सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतिल यात शंका नाही.
पुढच्या विधानसभा निवडणूक 35आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार...
राजकीय लढाई असेल वेगळी...पण धनगर आणी मराठा हे भाऊ भाऊच आहेत❤
आता ओबीसी महाराष्ट्रात राज्य करतील..पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसी असेल
जत चे आमदार भावी मंत्री गोपीचंद पडळकर साहेब 007 ✌️
असेच यश मिळत राहूदे अशी प्रार्थना 🙏🙏💐💐💐💐💐
ही तर सुरुवात आहे.२०२९ ला ३०+
Dhangar 💪🏻💪🏻🔥🔥
महाराष्ट्रात 13% धनगर समाज आहे उगीच आठ नऊ टक्के आहे असे सांगू नका
18%
1931 chya loksankhenusar 7% ahe
Ti fakt Bombay State madhil hoti. Jevha 1 May 1960 Madhe Marathwada ani Vidharbha he maharashtrat ekatra kele tyanntrcha ha vishay ahe. Bombay state madhe tevha Kokan , Pacchim Maharashtra , Khandesh ani Gujrat madhil east sideche 15 te 16 district hote tasech karnataka madhil kahi bhag hota. Marathwadyatil sarv district tasech vidharbha madhil Buldhana , Yavatmal , Vashim , Amravati ya district madhe Dhangar samaj bharpur ahe.
महायुतीच्या विजया मध्ये धनगर समाजाचा हा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे 💛💛👑👑🔥
जय मल्हार❤
धनगर समाज एकत्र या विधानपरिषद आमदार आणि विधानसभा आमदार आजी माझी धनगर समाज नेते एकत्र या आपलं आरक्षण
100% तुम्ही म्हणता तसं साहेब या वेळेला आम्ही आमचा समाजाचा विचार करणार आहे
अहो तुम्ही सात आमदार म्हणता आहे पण फक्त वंजारी समाजाचे सात आमदार आहे मराठा समाजाची 112 आमदार आहेत एसटीएस ची लोकसंख्या नुसार आमदार आहे बरेच लहान समाजाचे खासदार झाले पण धनगर समाजाचा खासदार अजूनही नाही धनगर समाज कारखाने नाहीत पतसंस्था नाही शिक्षण संस्था नाहीत दूध व्यवसाय नाही सहकार ताब्यात नाही गाववाडी मध्ये प्रभाव टाकून न शकलेला समाज आहे धनगर शिक्षणापासून भरपूर वंचित आहे मराठा समाज खूप पुढे गेला आहे मराठी 100 टक्के आणि धनगर 10 टक्के असं सामाजिक राजकीय आर्थिक फरक आहे या दोन्ही समाजामध्ये
म्हणूनच आपण आपल्या समाजाच हित असलेल सरकार आणले आहे.
धनगर समाज किती उमेदवार आले तरी धनगर समाज ST आरक्षण BJP देणार नाही.
जेवढे वंजारी, माळी आणि धनगर आमदार निवडून आले त्यात सर्वात जास्त मदत ही मराठा समाजानी केलेली आहे. ह्या वेळी आम्ही जात नाही तर धर्म बघून मतदान केलं आहे.
हे बरोबर बोला मित्रा,
मी वंजारी आहे संतोष बांगर, कायंडे, कांदे, मिसाळ, मुडे, हे यांना मराठा मतदान जास्त मिळाले
धनगर समाजाला आमदारांची आवश्यकता नाही तर st आरक्षणाची गरज आहे
जय मल्हार जय अहील्या माता
कर्तुत्ववान धनगर समाजाच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता पाच वर्षे द्यावी सर्व मंत्री व मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता यांचाच करावा महाराष्ट्राचा विकास हेच करू शकतात हे सत्य आहे
भाऊ तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण या विधानसभेच्या निवडणुकीत थोडा धनगर समाज जागा झाला 2029 चया विधानसभेला सगळा धनगर समाज जागा होईल व धनगर आमदार 15 ते 20 व खासदार 2 . 3 होतील जय मल्हार जय महाराष्ट्र
व्वा खूप छान विश्लेषण धन्यवाद
जय मल्हार आता धनगर समाज बर्याच पैकी जागृत झाला आहे, आता हि सुरवात आहे
धनगर आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करू नका…….. आम्ही हिंदू आहोत 🚩🚩🚩
Anantrao chHankar. B. J. P. Karyakarta. Ralegano. Wthoda. Dhangar. Samaj
जय मल्हार भावा❤❤
100 200 आमदार लोकांसाठी नेत्यांससाठी 12 कोटी मराठी समाज वैर घेणार नाही सर्व समाज आपल्या मागण्या सरकारकडे करू शकतात
मराठा धनगर एकी आहे उगा वाद वाढू नये
जागा झाला समाज
कुणी मागे पुढे नाही.
धनगर समाजाचे आमदार वाढले हार्दिक अभिनंदन 🎉
मराठा धनगर अशी तुलना योग्य नाही... मराठा नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे..
महायुतीला धनगर समाजाच्या ऋणातून मुक्त व्हायचे असेल तर मंत्रीमंडळात पडळकरांना कॅबिनेट मंत्री करणे व पहिल्याच अधिवेशनात धनगरांना एस.टी चे दाखले देणेचा जीआर काढणे
Jay malhar
धनगर आणि मराठा एका नान्याचे दोन बाजू आहेत. जय शिवराय जय मल्हार 🚩
1 कोटि न्हाई 2 कोटी लोकसंख्या आहे समजल का
@@rahulgavade6680 14 कोटी असणार धनगर, महाराष्ट्रात 😂😂
@deepakkharade81tuzy ahicha dana59
😅@@deepakkharade8159
@@deepakkharade8159Google kar re 🍌🍌🍌 Mg 😂 kar Tumhi 6 koti ahe mhanata mg tyach kay 😡
@@deepakkharade8159tuzi ka जळाली
मराठा समाजाचे 170 aamdaar aaheit सहावर गर्व करणं चुकीचं
धनगर समाजाची टक्केवारी चुकली आहे ती 16-17 इतकी आहे.
हे 2002 साली प्रमोद महाजन यांनी सांगितले होते.
प्रमोद महाजन मूर्ख आहे त्याला काय माहीत नाही रे
जय मल्हार भावाआतासमाज जागा झाला आहे
साहेब आता कमीत कमी दोन-तीन मंत्री व्हायला पाहिजे आमचे नाही तर आता पुढच्या वेळेस खूप मोठा परिणाम राजकारणात होईल.
धनगर समाजाने मराठा समाजाला वाईट म्हणण्याचा प्रयत्न करू नये मराठा समाजाने या धनगराच्या नेत्यांना बऱ्याच जिल्ह्यामध्ये मदत केलेली आहे मतदान केले आहे
घंटा....फक्त वापर करून घेतलेला आहे....
ok
😂😂😂😂 आता दिवस विसरा ते आता धनगर जागा झाला आहे... या पुढ संख्या वाढतच जाणार... सर्व ओबीसी समाज एकत्र झालं आहे
Gopichand Padalkar Saheb ✨🚩🚩
कशाला असे विडीयो बनवताय, आपण सर्व हिंदू आहोत आणि जगाच्या पाठीवर आपला हिंदूंचा फक्त एकच देश उरलाय. त्यातही 20 ℅ चं धर्मांतर झालय.
जय मल्हार 👑👑🚩