The Most Terrifying descend from Madan Fort - Episode 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2019
  • AMK Trek : Alang Madan Kulang are the most Dangerous treks ever in Maharashtra.
    अलंग मदन कुलंग - सह्याद्रीच्या कुशीतील कळसूबाई डोंगररांगेतील अत्यंत अवघड चढाईचे किल्ले !
    -----------------------------------------------------
    Open Your FREE DEMAT Account With Angel Broking
    tinyurl.com/yyqwguqd
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/shop/jeevankada...
    #JamTanak #JKV #AMK #MadanFort
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
    -----------------------------------------------------
    Instagram: / jeevankadamvlogs
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    Email For Business: jeevankadamvlogs@gmail.com

ความคิดเห็น • 1.5K

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  4 ปีที่แล้ว +490

    कोणा कोणाला तुमची आई नेहमी ट्रेकची फोटो किंवा व्हिडीओ पाहून बोलली आहे आता बास झालं ट्रेकिंग...🤪😍

    • @manojvishe9486
      @manojvishe9486 4 ปีที่แล้ว +17

      असले विडीयो दाखवायचे नसतात

    • @rushikeshkharche8180
      @rushikeshkharche8180 4 ปีที่แล้ว +5

      😂✌️

    • @loukikfegade4531
      @loukikfegade4531 4 ปีที่แล้ว +6

      नेहमीच

    • @yuvrajshindevlogs
      @yuvrajshindevlogs 4 ปีที่แล้ว +5

      दादा मला माजी आई नेहमीच सांगत अस्ते ट्रेकिंग करू नको म्हणुनच मी त्यावर vlog देखिल नाहि बनवत

    • @ajan5347
      @ajan5347 4 ปีที่แล้ว +2

      Dada mala ayech ahe track la Bhau next track kuthe ahe bhau

  • @UrIndianConsumer
    @UrIndianConsumer 4 ปีที่แล้ว +179

    Maan gaye bhai....This is Legendary !

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  4 ปีที่แล้ว +21

      Euuuuuuuu ❤️😎😍 Thanks Bhava, Hard work gives satisfaction in Words.!

    • @AkshayPanchlote
      @AkshayPanchlote 4 ปีที่แล้ว +4

      Dada Tumhi pan ja Na doghe sobat trek la lay majja yeyil... Kya mhanta ?? 🤗 @Ur IndianConsumer

    • @devangsolkar6002
      @devangsolkar6002 4 ปีที่แล้ว +1

      Uic ekda pun

    • @Karma_866
      @Karma_866 4 ปีที่แล้ว +6

      TikTok var mujra karnare Kadhi trek Karnar.

  • @T-iu5qw6kl2s
    @T-iu5qw6kl2s 3 ปีที่แล้ว +8

    यह किला गोरिल्ला युद्ध शैली के लिए प्रसिद्ध है । बिल्कुल पहाड़ जैसी शैली ।जिसके पास पहाड़ सा साहस और आत्मविश्वास था वहीं बना सकता है यह किला । शिवाजी महाराज की अद्भुत रचना ।।

  • @maheshpitambare81_81
    @maheshpitambare81_81 4 ปีที่แล้ว +6

    सुरतेच्या लुटीमधला काही भाग महाराजांनी या गडावर ठेवला होता कारण हे गड सगळ्यात जवल आणि सर्वात कठीण होते...सहजासहजी हे कोणाच्या हाती लागलेच नाहीत..
    जितके थरारक आहेत तितकेच संरक्षित ...
    महाराजांच्या बुद्धी कौशलाची जाणीव अनुभवायला मिळते...
    जय भवानी जय शिवराय

  • @akashchikorde9553
    @akashchikorde9553 4 ปีที่แล้ว +91

    जीवन दादा ड्रोणाचार्यांनी काय मस्त view दिला एक नंबर मन प्रसन्न....👌👌👌👍👍👍👍💐

    • @mr.perfect4877
      @mr.perfect4877 4 ปีที่แล้ว +1

      dronachary 😂 😁😂 😁

    • @themahesh2168
      @themahesh2168 4 ปีที่แล้ว

      This video is amazing ....I also found one amazing Marathi channel ...
      Marathi Traveloma....
      th-cam.com/video/lNeGEWcgwo4/w-d-xo.html

  • @sumitpatil3832
    @sumitpatil3832 4 ปีที่แล้ว +53

    दादा आई ला दाखवू नको विडिओ नाय तर मग आहेच झाडू हातात आई च्या
    कडक ट्रेक

  • @Ravulavani
    @Ravulavani 4 ปีที่แล้ว +34

    Absolutely stunning !! I have great respect for Maratha warriors. I really wonder how they have managed to build such amazing forts. Another request please please add subtitles in English as other subscribes from different can't understand them. Good job 👍👍👍

  • @LifeIsGreatGirishArunDikshit
    @LifeIsGreatGirishArunDikshit 3 ปีที่แล้ว

    जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो...
    तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
    त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण -
    आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे.
    पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे.
    खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार.
    हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!

  • @akashchikorde9553
    @akashchikorde9553 4 ปีที่แล้ว +80

    ही सर्व वेडी लोक किल्ल्यावर अशी नावे वैगेरे लिहितात त्याऐवजी स्वच्छता करून तेथे एक झालं लावा आणि त्या झाडावर लिहाना तुमची नाव सर्व लोक तुमची नाव अभिमानाने वाचतील अस किल्ल्यावर जर लिहीत राहिलात तर फकत आणि फकत शिव्याच मिळतील.....😢😢

    • @kailasbudhar7716
      @kailasbudhar7716 4 ปีที่แล้ว +3

      Khar aahe bhava ,.jay shivaray

    • @jaydipsakhalkar86
      @jaydipsakhalkar86 3 ปีที่แล้ว +1

      तुम्ही काय केले ते सागां आधी मग दुसऱ्याला बोला

    • @akashchikorde9553
      @akashchikorde9553 3 ปีที่แล้ว +2

      @@jaydipsakhalkar86 एवढं बोलत आहत बहुतेक कोणत्या तरी किल्ल्यावर तुम्ही पण केलीये गहाण😔😏

  • @akhileshkulkarni673
    @akhileshkulkarni673 4 ปีที่แล้ว +12

    भारी रे दादा, आम्हाला कधी जाता येईल, ना येईल! पण तेव्हाच्या वास्तु हा महाराष्ट्र तुझ्यामार्फत बघता येतोय. थोडं का होईना अनुभव मिळतोय! धन्यवाद.
    हर हर महादेव🚩💯

  • @atulbhonar6092
    @atulbhonar6092 4 ปีที่แล้ว

    सहयाद्रीचे असच रौद्र रुप या पुढे ही आपल्या माध्यमातून दाखवत जात जा जेणेकरून जे कुणी या स्थळी गेले नसतील ते सुरक्षित रित्या जातील व निसर्गाच सौंदर्य अनुभवतील आणि ज्यांना शक्य होत नाही ते या चित्रफिती द्वारे अनुभव घेतील. शेवटी एवढचं सांगतो की तुम्ही हे सगळं आम्हां सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी जी काही धडपड करता त्या मेहनतीसाठी सलाम 🙏💐💐💐💐👌👍

  • @kirankannal5158
    @kirankannal5158 ปีที่แล้ว

    बघताना भीती वाटतेय, तुम्ही तर तो चढून गेला आणि एका हाताने कॅमेरा ऑपरेट करत.. कशा साठी तर आमच्या सारख्या लोकांना त्याची माहिती मिळावी म्हणून! खरच खूप मोठ्ठ काम करत आहात तुम्ही ट्रेकर्स, सलाम तुमच्या धाडसाला, जिद्दीला. बर्‍याचदा असे वाटते कि महाराजांच्या काळात तुम्ही त्यांच्या बरोबर नक्कीच असणार..विडिओ अतिशय आवडला, पुनः एकदा सलाम सर्वांना
    जय शिवराय!!

  • @mayurraut5274
    @mayurraut5274 4 ปีที่แล้ว +12

    दादा जय शिवराय
    दादा खरच तू खूप
    Great आहेस.
    तुझ्या चाहत्या प्रेक्षकांसाठी
    खूप Risk घेऊन काम करीत असतोस.
    मयूर राऊत
    नागपूर

  • @kiranchorage8929
    @kiranchorage8929 4 ปีที่แล้ว +17

    दादा खतरनाक एकदम कडक 👌काळजी घेतजा 🚩व्हिडिओ एकदम थरारक 👌

  • @joshnin11
    @joshnin11 4 ปีที่แล้ว

    द्रोणाचार्याने शेवटी झेप घेतली .... भारी १ नंबर .... अप्रतिम ... द्रोणाचार्याने टिपलेला किल्ल्याचा प्रवेशव्दार खुप अप्रतिम वाटला.... बाकी एक खंत वाटली की काही ट्रेकर ग्रूप किल्ल्याची वाट लावताय त्यांना काय सुख मिळत अस करून देवास ठाऊक .... तिन्ही किल्ले ,त्यांची माहिती आणी द्रोणाचार्याने दिलेला अप्रतिम टच त्यामूळे व्हिडीओ खुप छान झालाय ... १ नंबर ... तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छ्या ....!!!!

  • @sushilshirke248
    @sushilshirke248 4 ปีที่แล้ว +2

    i m from vadodara gujarat, i have just started to watch your videos and i decided to visit atleast three gadh of Chatrapati Shivaji Maharaj every year thanks for motivation

  • @therudra999
    @therudra999 4 ปีที่แล้ว +8

    Drone shots Ek no aahet...🔥🔥
    Information also useful aahe👍
    You are the inspiration for youngsters & others.

  • @aniruddhdeshpande3016
    @aniruddhdeshpande3016 3 ปีที่แล้ว +6

    yup, really wonderful thrilling experience when completed it last week.

  • @satheshubham4980
    @satheshubham4980 4 ปีที่แล้ว +2

    कडक दादा तुझ्यामुळे गडकिल्ल्यांची माहिती होत आहे आपला इतिहास एवढा मोठा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे महत्त्व कळते 🚩🚩

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 4 ปีที่แล้ว

    खूपच थरारक तुमच्याकडे पाहून मला असे बोलायचेआम्ही मावळे शिवबाचे

  • @siddheshwarpatil633
    @siddheshwarpatil633 4 ปีที่แล้ว +3

    वा मित्रा मन जिकंलस हिथे नुसतं खाली बघुन फाटेल आणि तु मोबाईल घेऊन चालतोस वा

  • @vaibhavbatawale6722
    @vaibhavbatawale6722 4 ปีที่แล้ว +3

    दादूस लय खतरनाक आहे रे बघून एवढी भीती वाटते तर करताना काय होत असेल🌺💐🌹 मस्त व्हिडिओ आहे दादा

  • @avi1214
    @avi1214 4 ปีที่แล้ว +1

    स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असावेत हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏, खूप भारी आहेस तू दादा 🙌

  • @Akshay-ur8cj
    @Akshay-ur8cj 4 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओग्राफी , ड्रोनग्राफी , संवाद , संगीत तुमचं व्यक्तिमत्व , मराठमोळेपणा सर्वच खूप छान , असा व्हिडिओ पाहिलाच नाही , तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!💐💐

  • @aniket8457
    @aniket8457 4 ปีที่แล้ว +6

    खतरनाक ट्रेक आहे भावा
    बघूनच फाटली

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 4 ปีที่แล้ว +7

    Oh my god...Dada...
    What a quality man...
    Khup khup improvement...
    Aavadle...
    Startinggg tr direct ...jabari jabari...
    Love U bro

  • @poornimanaik3731
    @poornimanaik3731 4 ปีที่แล้ว

    जिवन अप्रतिम व्हिडीओ, अप्रतिम चित्रीकरण.... खुप दिवसांनी डोळ्यांना अशी चांगली मेजवानी मिळाली आणि तीही डोंगरातली. धन्य धन्य वाटले. 25-30वर्षापूर्वी मीही अशीच या सह्याद्रीच्या कुशीत बागडायचे....ते दिवस आठवले. आताही जाते पण तेवढे नाही. अलंग कुलंग आणि मदन गड मी वयाच्या 20शीत म्हणजे 1989-90 मधे केले होते. तेव्हाही तुम्ही जसे रात्री चढलात तसेच चढलो होतो. सकाळी ऊठल्यावर खाली वाकून बघितल्यावर पोटात गोळा आला होता. या गिर्यारोहणाचा नशा वयाच्या 50तही तसाच आहे . खुप खुप धन्यवाद हा व्हीडीओ बनवल्याबद्दल. असेच नयनरम्य क्षण camera मध्ये बन्धीस्त करत रहा . Thanks

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 4 ปีที่แล้ว

    Lajaychi भानगड नाय... शेवटी मिच राहिलो आहे...... खर आहे लोकाना हे विश्व गड भ्रमंतीत दाखवायचे काम करत असल्यामुळे 👍

  • @sanketnaikwadi1930
    @sanketnaikwadi1930 4 ปีที่แล้ว +29

    आम्ही मागच्या आठवड्यात कळसुबाई,भंडारदरा, रतनगड, सांधन वैली हे सर्व केले 2 दिवसात.... खुप मज्जा आली...अविस्मरणीय अनुभव😍🔥

    • @siddheshparab8038
      @siddheshparab8038 4 ปีที่แล้ว

      चार ठिकाणी आणि तेपण दोन दिवसात... कसं जमवलं हे

    • @sanketnaikwadi1930
      @sanketnaikwadi1930 4 ปีที่แล้ว +3

      @@siddheshparab8038 केला सर्व मैनेज...पहिला दिवस कळसुबाई आणि रात्रि भंडारदरा कैंपिंग मग पुढच्या दिवशी पहाटे रतनगड़ ला गेलो दुपारी 2 3 पर्यन्त खाली आलो आणि तिथुन सांधन वैली ला 7 वाजेपर्यंत होतो...
      खुप मजा आली😍

    • @siddheshparab8038
      @siddheshparab8038 4 ปีที่แล้ว +1

      @@sanketnaikwadi1930 अप्रतिम...

    • @sanketnaikwadi1930
      @sanketnaikwadi1930 4 ปีที่แล้ว +1

      @@siddheshparab8038 धन्यवाद

    • @paramountphysicstrekkers5359
      @paramountphysicstrekkers5359 3 ปีที่แล้ว

      Ek no.bhava

  • @vimalgolande1506
    @vimalgolande1506 4 ปีที่แล้ว +6

    every marathian man has this problem of speaking as the behind the scenes was natural .dada khatarnak video.☺☺

  • @rmayur2831
    @rmayur2831 4 ปีที่แล้ว

    एकदम कडक दादा सातारकर असल्याचा अभिमान वाटतो.

  • @abhimanyupokharkar2562
    @abhimanyupokharkar2562 4 ปีที่แล้ว +1

    जीवन भावा.. आम्ही मस्त घरी बसून तुझे विडिओ पाहत असतो खूप मजा येते आणि तू विडिओ मधून हे पण सांग लोकांना की जे लोक गडांवरती नावे लिहितात त्या लोकांनी नावे न लिहिता आपल्या महाराजांचा इतिहास कसा अजून जिवंत ठेवता येईल या गोष्टी करा.. झाडे लावा, स्वच्छता करा, लिहिलेली नावे पुसून काढा अशी कामे करा असे सांग...तुझ्या कामासाठी all the best...👍

  • @sanikagurav19
    @sanikagurav19 4 ปีที่แล้ว +24

    दादा एवढं सगळं कशासाठी रे..... पाहताना अंगावर काटा नाही काट्यांच झाडच उभ राहील होत.... इतके अवघड व्हिडिओ करताना काळजी घेत जा दादा ...😊

  • @rahulraj_227
    @rahulraj_227 4 ปีที่แล้ว +18

    Kam dhanda sodun, ani bhan harpun vlog bgayla bhag padto to JKV bhavu....!😎

  • @justdoit7969
    @justdoit7969 4 ปีที่แล้ว

    भन्नाट असा व्हिडिओ आहे. खरच पाहून खूप भारी वाटल. विशेष करून जी माणसं सोबत होती जी आता ही गड किल्ल्याची माहिती जाणून घेतात, त्याच्या इतिहासाबद्दल ची उस्तुक्ता पाहून मन प्रसन्न होत. जय महाराष्ट्र.

  • @Hrishikeshjadhav1356
    @Hrishikeshjadhav1356 4 ปีที่แล้ว

    आरा रा रा रा खतरनाक ट्रेक होता भावा...मी ऐकले होते फक्त पण तुझ्या विडिओ मधून थरारक अनुभव आला .जीवन भावा तू जिंकलस ..ड्रोन द्वारे घेतले गेलेले चित्रीकरण अप्रतिम आहे मन प्रसन्न जहाले.

  • @charlie-ot5ug
    @charlie-ot5ug 3 ปีที่แล้ว +7

    Omg. The feeling when you've reached the point of no return.

  • @RushikeshLandge
    @RushikeshLandge 4 ปีที่แล้ว +29

    मराठी टायगर ❤️🚩

  • @rushikeshgore3954
    @rushikeshgore3954 4 ปีที่แล้ว

    Video तील, सुचना खरच योग्य व चांगलीच आहे, त्याबद्दल धन्यवाद!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @solapurifbv5261
    @solapurifbv5261 4 ปีที่แล้ว

    Video ची आतुरता होती पण Video पाहण्याची हिंमत होत नाही जबरदस्त JKV

  • @woop2235
    @woop2235 4 ปีที่แล้ว +5

    I respect what you do!!🙏🏼😊 omg 😮 you’re crazy 😜💙

  • @unmesh_mahajan
    @unmesh_mahajan 4 ปีที่แล้ว +4

    उतरताना हातभर फाटते🤣🤣पण मजा आहे त्यात सुद्धा..वाढीव

  • @prabodhjadhav373
    @prabodhjadhav373 3 ปีที่แล้ว

    खतरनाक होता हा दादा गड सॅल्यूट तूम्हा सर्वाना🙏🙏🙏

  • @Happy_Vlogs_With_Sharad
    @Happy_Vlogs_With_Sharad 4 ปีที่แล้ว

    1 नं दादा. आम्ही शिवनिष्ठा प्रतिष्ठान कोल्हापूर महिन्यातून 1दिवस जाऊन किल्ले पन्हाळगडावर स्वच्छता मोहिम राबवतो. तसेच प्रत्येकाने जर आपल्या गावाजवळील कोणत्याही एक किल्ला महिन्यातून 1 जाऊन जरी साफ केला तर आपले किल्ले पुन्हा जिवंत होतील हा मेसेज तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून जर लोकांपर्यत गेला तर बरेचसे मावळे जागे होतील ...धन्यवाद

  • @onkarbhosale2727
    @onkarbhosale2727 4 ปีที่แล้ว +53

    Chhatrapati Shivaji maharajanchya kalat loka kashi jaat astil 😕😕😕
    Te pan without support
    Btw Thanks for sharing .

    • @kavitabhalekar8566
      @kavitabhalekar8566 3 ปีที่แล้ว

      जय शिवाजी जय भवानी

    • @saurabhtemkar8623
      @saurabhtemkar8623 3 ปีที่แล้ว +4

      भावा ह्या सगळ्या वाटा, पायऱ्या १८१८ ला इंग्रजांनी तोडल्या आहेत...
      त्यांनी आपल्या सर्व गडांची नासधुस केली ये....
      पण सह्याद्री अजुन हे त्या जखमा घेवून रुबाबात उभा आहे.....

  • @AkshayPanchlote
    @AkshayPanchlote 4 ปีที่แล้ว +11

    Kamjor dil wale naa dekhe 😂😉🤗

  • @pratikkarangle
    @pratikkarangle 4 ปีที่แล้ว

    एवढे कठीण, थरारक गड चढणारे तुम्ही आणि ते बनवणारे लोक... खरच अविश्वसनीय!!

  • @dikshajadhav5714
    @dikshajadhav5714 3 ปีที่แล้ว

    बापरे! खरचं खुपच साहसी आहेत तुम्ही सर्व . सर्वांना माझा मानाचा मुजरा! जय भवानी! जय छत्रपती शिवाजी!
    काळजी घ्या सर्वांनी. पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @indrajeetbandgar3268
    @indrajeetbandgar3268 4 ปีที่แล้ว +7

    थरारक🙈

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 4 ปีที่แล้ว +10

    Kids watch- Mumbaikar Nikhil
    Adult watch- Msk Blogs
    Legends watch- JKV Blogs 😄

  • @milind1581975
    @milind1581975 4 ปีที่แล้ว +1

    केवळ अप्रतिम... तुम्हा सर्व टीमला खूप धन्यवाद... तुम्ही सर्वजण इतका धोका पत्करून किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवीत आहात...

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान वाटलमंल मदंग आणखिदोन असे भन्नाट कठ डा वरुन चालत लय डेजर वाटल खतनाकवाटत होत पण छान अप्रतीम

  • @AkshayPanchlote
    @AkshayPanchlote 4 ปีที่แล้ว +6

    Drone shots was Awesome

    • @vijaybeluse8358
      @vijaybeluse8358 4 ปีที่แล้ว

      जबरदस्त !अप्रतिम

  • @PurandharEntertainment
    @PurandharEntertainment 4 ปีที่แล้ว +31

    एकदम थरारक
    अंगावर काटा आला 😣

    • @aabhasandchotuhindigtagame2031
      @aabhasandchotuhindigtagame2031 4 ปีที่แล้ว +1

      😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰

  • @bhushanthakurvlogs9445
    @bhushanthakurvlogs9445 3 ปีที่แล้ว

    खूपच छान जीवन भावा... आमच्या व्हिडिओ बघूनच अंगाला काटे आले.... व्हिडिओ बघतांना आम्हीं ही तुमच्या सोबत च आहोत असा आभास होतो... आणि ट्रिप मी पण इंजॉय करतो... असो .. असेच नवनवीन व्हिडिओ बनवतं रहा.. ग्रेट भावा

  • @vkarale46
    @vkarale46 4 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद तुमच्या सारख्या मुळे काहीतरी विलक्षण असे व्हिडिओ आणि तेथील स्तळाचे basic माहिती मिळते, पुढील वाटचालीस जीवन भावा आणि इतर टीम ला खुप शुभेच्छा

  • @mohits2013
    @mohits2013 4 ปีที่แล้ว +3

    3:30 dangerous moment

  • @andrearibollimonteiro7631
    @andrearibollimonteiro7631 3 ปีที่แล้ว +4

    Me cago só de ver,algum brasileiro aí vendo também, kkkkk

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 3 ปีที่แล้ว

    वेडात दैवडले विर सात हि म्हण खरोखर आपल्या मराठी माणसाला लागु होते .फक्त सातच एक साथ सगळे का नाही दादा तुम्हाला सलाम

  • @rahulramteke7109
    @rahulramteke7109 4 ปีที่แล้ว +2

    माझ्या कडे तर शब्दच नाही आहेत .....इतका थरथराक हि treak होती..... एकदम खत्तरनाकच। अाणि जि video drone cemera नी घेतला तो तर खुप-खुप खपच अप्रतिमच होता। 👌👌👌

  • @rajhakke
    @rajhakke 4 ปีที่แล้ว +3

    9:12 most terrifying

  • @perfectpatil191
    @perfectpatil191 4 ปีที่แล้ว +12

    पोरबाळ वाला माणूस आहे आता नको येवडी risk

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio 4 ปีที่แล้ว

    दोन्ही भाग आज पाहीले..तुमचं शब्दात कौतुक नाही करता येणार नाही मला.
    मी सर्व कुटुंबाबरोबर टिव्हीवर पाहले.थरारक अनुभव होता.
    Behind the scenes सही..
    Cinematography, music awesome.
    हि केवढी मेहनत आहे हो..
    तुम्हाला सर्वांनाच मानाचा मुजरा

  • @ganeshnehe3893
    @ganeshnehe3893 4 ปีที่แล้ว

    एक दम कडक
    श्वास रोखून धरणारा थरार ♨️

  • @mjwagh456
    @mjwagh456 4 ปีที่แล้ว +4

    5:28
    Sarvanchya aai ashach astat👌😆

  • @RahulPatil-vk1nm
    @RahulPatil-vk1nm 4 ปีที่แล้ว

    बापरे बघताना च खूप भिती वाटतेय पण छान वाटतंय असं वाटतं की मीपण तुमच्या बरोबर आहे गडावर आहे दादा एकच नंबर

  • @aryagroup1445
    @aryagroup1445 3 ปีที่แล้ว

    भावा मी तुझा पहिला vlog हतगड किल्ल्याचा बघितला होता,तुझे vlog बघायला मला नेहमीच आवडत.👍👍👍👍👍
    Congrats 💐💐💐

  • @shrishail7
    @shrishail7 4 ปีที่แล้ว

    इतके सुंदर गड किल्ले आहेत पण त्यांची अशी दुर्दशा पहावत नाही.. अश्या गड किल्ल्यांची डागडुजी झाली पाहिजे. त्यांना त्यांचा गतवैभव थोडा फार का होईना मिळवून दिला पाहिजे... माझ्या मते हाच आपण शिवरायांना दिलेला मानाचा मुजरा ठरेल.. 🚩 🚩 🚩 ❤️ ❤️ ❤️ ❤️

  • @maahengeeri5090
    @maahengeeri5090 4 ปีที่แล้ว

    १ नंबर जीवन. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुला

  • @ajaymore6223
    @ajaymore6223 3 ปีที่แล้ว

    झक्कास. अप्रतिम ड्रोन दृश्ये. तीव्र कड्यावरून खाली उतरताना बसण्याच्या अवस्थेमध्ये उतरू नये, तोंडावर पडण्याचा धोका अधिक असतो.

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम.... निशब्द..... दादा तुला मानाचा मुजरा

  • @abhisalgaonkar1289
    @abhisalgaonkar1289 4 ปีที่แล้ว

    2nd part मस्त झाला आहे.. सुंदर drone शॉट्स.. आणि कुलंग किल्ल्यावरील वाड्याच्या उंबरठयावर जे शिवलिंग आणि काही भोके होती त्या ठिकाणी नाणी ठोकलेली होती.. जसे जुन्या काळी आपल्या घराच्या उंबरठयावर 5 पैसे आणि 10 पैसे ठोकले जायचे शुभ समजून..

  • @shrikantshete
    @shrikantshete 4 ปีที่แล้ว

    जीवन, खरंच जीवनाचा खरा आनंद घेतोस...

  • @arunwedhikar1983
    @arunwedhikar1983 4 ปีที่แล้ว

    जबरदस्त....! जीव मुठीत घेणं म्हणजे काय ते शब्दशः कळतं...तुम्हा सर्व निधड्या छातीच्या शूर वीर मावळ्यांचं मनापासून अभिनंदन...! काळजी घ्याच...जय महाराष्ट्र.. जय शिवाजी..!🙏💐

  • @sachinmarathi7671
    @sachinmarathi7671 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटल दादा महाराजांच्या किल्यांची जबाबदारी आपलीच आहे जय महाराष्ट्र

  • @vedantchitnis160
    @vedantchitnis160 3 ปีที่แล้ว +1

    Kadak re bhava tula salam aahe
    Manacha Mujra raav tula

  • @rakhijadhav8389
    @rakhijadhav8389 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम. आम्ही जे गड किल्ले पाहिले नाहीत ते तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. धन्यवाद keep it up

  • @rkvideos8010
    @rkvideos8010 4 ปีที่แล้ว

    एकदम कडक ,ड्रोन शॉट लय भारी

  • @sunilgaikwad2873
    @sunilgaikwad2873 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद अजून थोडी माहिती असती तर पण तुम्ही फारच ऊत्तम प्रकारे गडावर वागलात त्या करता धन्यवाद .

  • @saurabhr958
    @saurabhr958 3 ปีที่แล้ว

    Bhari rao fan zalo me tumchya ....ani salute aplya history mdhlya lokkana ....vir shur acha maharshtra ...jaybhavani, jy shivaji🙏

  • @shraddhavanjari3656
    @shraddhavanjari3656 3 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, त्या काळात कसे असतील, याची प्रचिती या व्हिडिओ मधून तुमच्या रूपात दिसली, दादा...व्वा 👌👌

  • @ameyingulkar5948
    @ameyingulkar5948 4 ปีที่แล้ว

    एकच नंबर दादा....विडिओ चालू झाल्या झाल्या लाइक ठोकला...सकाळ पाहून

  • @harshkhairnar6343
    @harshkhairnar6343 2 ปีที่แล้ว

    खतरनाक टैंकिग जीवन कदमभाऊ सलाम

  • @ramy19011984
    @ramy19011984 4 ปีที่แล้ว

    एकदम थरारक असा हा ट्रेक तुम्ही पूर्ण केल्याबद्दल तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा...छान कवरेज आणि ड्रोन शॉट...अप्रतिम🙏👌🙏

  • @ganeshdhakane5748
    @ganeshdhakane5748 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त
    खर सांगायच तर भावा
    तु जी माहिती सांगतोय खुपच सुंदर आहे

  • @sachind1053
    @sachind1053 4 ปีที่แล้ว

    मी ट्रेकर नसलो तरी भटकंतीची आवड हे. पण तुम्ही जे करताय ते जबरदस्तच आहे. Hatsoff 🙏

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 ปีที่แล้ว

    शब्द कमी पडतात
    हे असे होते
    गड , treking चढता तुम्ही
    तो treking आम्ही करतो
    हे सर्व आम्ही अनुभवतो
    खूप छान 👌🤟👍✌🙏

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 3 ปีที่แล้ว

    खूप भयंकर आहे ही ट्रेक तुम्ही खूप मेहनत घेतली सर्वांनी.

  • @neeleshkarve2011
    @neeleshkarve2011 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम ट्रेक आणि खूप छान माहिती , एक अनोळखी पायवाट , जीवन दादा पुढचा ट्रेक नक्की वाट बघतोय

  • @sangitakhande5181
    @sangitakhande5181 3 ปีที่แล้ว

    ह्या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मावळयांना मानाचा मुजरा ,

  • @rohanshinde6083
    @rohanshinde6083 3 ปีที่แล้ว

    जीवन दादा आपल्यासोबत येण्याची माझी फार इच्छा आहे आणि मी तुमचे बरेच व्हिडिओस पाहिलेत. बघा जर तूम्हाला शक्य होत असेल तर मला हि घेऊन जा हि माझी विनंती !

  • @nikhiljirapure2252
    @nikhiljirapure2252 4 ปีที่แล้ว

    एकदम खतरनाक ट्रेक होता हा...... कडक🙌
    लय भारी दादा ......🚩🚩🚩🚩🚩

  • @sangitabagad9735
    @sangitabagad9735 2 ปีที่แล้ว

    दादा भारी वाटले तुझ्या मुळे आम्ही गड किल्ले पाहू शकतो जय शिवराय दादा जरा जपून चालत जारे

  • @ombhatkar
    @ombhatkar 4 ปีที่แล้ว +1

    3:48 आई शपथ कसली फाटली असेल राव उतरताना. सॅल्युट मित्रा! पण काळजी घेऊन हे सर्व गड कर. वयाच्या शंभराव्या वर्षी सुद्धा तुझी उमेद अशीच राहू देत ही जगदंबा चरणी प्रार्थना 🙏

  • @satishkotkarsir5299
    @satishkotkarsir5299 3 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त ट्रेक. घरी बसून ट्रेक चा आनंद घेता आला परंतु मित्रांनो संभाळून करत जा. पुढील ट्रेक साठी हार्दिक शुभेच्छा

  • @karunagamare6932
    @karunagamare6932 4 ปีที่แล้ว

    Khupcha bhari 👍Thank you so much amhala pan etka sundar anubhav dilas ani jevanat sahas karayachi jidda 🙏

  • @sandeeptikare
    @sandeeptikare 4 ปีที่แล้ว

    आपली तर हा video पाहून फाटली.... काय भारी किल्ला आहे...मी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान चा धारकरी आहे... पाहणार दादा हा किल्ला नक्की जाऊन पाहणार.. धन्यवाद.. जय शिवराय

  • @avinashgunjal8306
    @avinashgunjal8306 4 ปีที่แล้ว +1

    Varsha mage saravit, punha shivkalat jaave, swathachya dolyanni sara sahyadri pahava, mard mavlyanchya sathine, Sahyadricha prem ghyava ani raja varcha tyacha prem pahava.. .. ..
    Kalpana keli tari shahara yeto angaavar.. .. .
    Yach sahyadrine praan panane japla aapla raaja.. . .
    Aata sahyadrila aapan japle pahije.. . .
    Tyala chirtarun thevnyasathi..

  • @i_m_paragtambe9876
    @i_m_paragtambe9876 4 ปีที่แล้ว

    जबरदस्त जीवन सर 👌👌 चित्तथरारक सफर

  • @rajeshpawar2893
    @rajeshpawar2893 3 ปีที่แล้ว

    एक नंबर दादा मस्त ट्रॅकिंग बघूनच पायाला घाम आला🙏🏼🙏🏼🙏🏼⛳⛳⛳⛳